Why some people find exercise harder than others | Emily Balcetis

536,006 views ・ 2014-11-25

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Mandar Shinde
00:12
Vision is the most important
0
12673
2382
दृष्टी हे आपले सर्वात महत्त्वाचे
00:15
and prioritized sense that we have.
1
15055
2588
आणि प्राथमिक इंद्रिय आहे.
00:17
We are constantly looking
2
17643
1684
आपण आपल्या भोवतालचं जग
00:19
at the world around us,
3
19327
1774
सतत बघत असतो
00:21
and quickly we identify and make sense
4
21101
2197
आणि आपण काय पाहिलं हे तात्काळ ओळखून
00:23
of what it is that we see.
5
23298
2335
त्याचा अर्थ लावत असतो.
00:25
Let's just start with an example
6
25633
1919
प्रथम आपण याच गोष्टीचं एक उदाहरण घेऊ.
00:27
of that very fact.
7
27552
1273
मी तुम्हाला एका व्यक्तीचं
00:28
I'm going to show you a photograph of a person,
8
28825
2010
00:30
just for a second or two,
9
30835
1803
फक्त एक किंवा दोन सेकंदापुरतंच.
00:32
and I'd like for you to identify
10
32638
1895
आणि त्याचा चेहरा कोणती भावना दाखवतो
00:34
what emotion is on his face.
11
34533
2139
ते तुम्ही ओळखायचं.
00:36
Ready?
12
36672
1228
तय्यार?
00:37
Here you go. Go with your gut reaction.
13
37900
2712
हे बघा. अंत: स्फूर्तीने सांगा.
00:40
Okay. What did you see?
14
40612
2331
काय पाहिलंत तुम्ही?
00:42
Well, we actually surveyed
15
42943
2264
तर आम्ही प्रत्यक्षात
00:45
over 120 individuals,
16
45207
2307
१२० जणांची पाहणी केली.
00:47
and the results were mixed.
17
47514
1950
आणि आम्हाला मिश्र निष्कर्ष मिळाले.
00:49
People did not agree
18
49464
2267
या चेहऱ्यावर लोकांनी कोणती भावना पाहिली
00:51
on what emotion they saw on his face.
19
51731
2890
त्याबद्दल त्यांचं एकमत नव्हतं.
00:54
Maybe you saw discomfort.
20
54621
1805
कदाचित तुम्ही अस्वस्थता पाहिली असेल.
00:56
That was the most frequent response
21
56426
1989
हेच उत्तर आम्हाला
00:58
that we received.
22
58415
1255
बहुतेक वेळा मिळालं.
00:59
But if you asked the person on your left,
23
59670
2089
पण तुमच्या डावीकडची व्यक्ती म्हणू शकते,
01:01
they might have said regret or skepticism,
24
61759
2741
की मी खेद किंवा अविश्वास पाहिला.
01:04
and if you asked somebody on your right,
25
64500
1929
आणि तुमच्या उजवीकडचं कोणीतरी
01:06
they might have said something entirely different,
26
66429
2894
आणखी काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगू शकते.
01:09
like hope or empathy.
27
69323
2820
आशा किंवा समानुभूती, असं काहीतरी.
01:12
So we are all looking
28
72143
1559
परत बघा, आपण सगळे
01:13
at the very same face again.
29
73702
3102
याच चेहऱ्याकडे बघत आहोत.
01:16
We might see something
30
76804
1428
आपण काहीतरी
01:18
entirely different,
31
78232
2383
पूर्णपणे वेगळंच बघू शकतो.
01:20
because perception is subjective.
32
80615
3064
कारण, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते.
01:23
What we think we see
33
83679
2168
आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं,
01:25
is actually filtered
34
85847
1442
ती खरंतर आपल्या स्वतःच्या
01:27
through our own mind's eye.
35
87289
2404
मनातली प्रतिमा असते.
01:29
Of course, there are many other examples
36
89693
2253
अर्थात, अशी अनेक उदाहरणं आहेत.
01:31
of how we see the world through own mind's eye.
37
91946
2415
आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग कसं पाहतो, त्याची.
01:34
I'm going to give you just a few.
38
94361
1782
मी त्यातली काही सांगणार आहे.
01:36
So dieters, for instance,
39
96143
2660
उदाहरणार्थ, डाएट करणारे लोक.
01:38
see apples as larger
40
98803
2018
यांना सफरचंदं मोठी दिसतात,
01:40
than people who are not counting calories.
41
100821
3020
कॅलरीज न मोजणाऱ्या लोकांना दिसतात, त्याहून मोठी.
01:43
Softball players see the ball as smaller
42
103841
3633
मंदीतून बाहेर येणाऱ्या
01:47
if they've just come out of a slump,
43
107474
2155
सॉफ्टबॉल खेळाडूंना बॉल छोटा दिसतो,
01:49
compared to people who had a hot night at the plate.
44
109629
3544
यशस्वी काळात दिसतो त्याहून छोटा.
01:53
And actually, our political beliefs also
45
113173
2950
खरं तर, आपल्याला इतर लोक कसे दिसतात,
01:56
can affect the way we see other people,
46
116123
2242
अगदी राजकारणीसुध्दा,
01:58
including politicians.
47
118365
2173
हे आपल्या राजकीय कल्पना ठरवतात.
02:00
So my research team and I decided to test this question.
48
120538
3693
तर, मी आणि माझ्या संशोधन गटाने हा प्रश्न विचारात घ्यायचे ठरवले.
02:04
In 2008, Barack Obama was running for president
49
124231
3631
२००८ साली बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढत होते
02:07
for the very first time,
50
127862
1399
अगदी पहिल्या वेळी,
02:09
and we surveyed hundreds of Americans
51
129261
2982
आणि निवडणुकीच्या एक महिना आधी
02:12
one month before the election.
52
132243
2223
आम्ही शेकडो अमेरिकन लोकांची पाहणी केली.
02:14
What we found in this survey
53
134466
1699
या पाहणीत आम्हाला आढळून आलं, की
02:16
was that some people, some Americans,
54
136165
2286
काही लोकांना, अमेरिकन लोकांना, वाटत होतं,
02:18
think photographs like these
55
138451
1696
ओबामा या छायाचित्रांत जसे दिसतात,
02:20
best reflect how Obama really looks.
56
140147
2992
तसेच ते प्रत्यक्षात आहेत.
02:23
Of these people, 75 percent
57
143139
2622
या लोकांपैकी ७५ टक्के लोकांनी
02:25
voted for Obama in the actual election.
58
145761
2867
खऱ्या निवडणुकीत ओबामांना मत दिलं.
02:28
Other people, though, thought photographs like these
59
148628
3168
काही इतर लोकांना मात्र, ओबामा या छायाचित्रांत दिसतात
02:31
best reflect how Obama really looks.
60
151796
2289
तसेच आहेत, असं वाटत होतं.
02:34
89 percent of these people
61
154085
1976
या लोकांपैकी ८९ टक्के लोकांनी
02:36
voted for McCain.
62
156061
1821
मककीन यांना मत दिलं.
02:37
We presented many photographs of Obama
63
157882
3506
आम्ही ओबामांची बरीच छायाचित्रं लोकांना दाखवली.
02:41
one at a time,
64
161388
1597
पण एका वेळी एकच दाखवलं.
02:42
so people did not realize that what we were changing
65
162985
2899
त्यामुळे या छायाचित्रांमध्ये आम्ही काय बदल करत होतो,
02:45
from one photograph to the next
66
165884
1853
हे लोकांना समजलं नाही.
02:47
was whether we had artificially lightened
67
167737
2056
आम्ही कृत्रिमरीत्या त्यांची रंगकांती बदलून
02:49
or darkened his skin tone.
68
169793
2548
ती फिकट किंवा गडद करीत होतो.
02:52
So how is that possible?
69
172341
1560
हे कसं शक्य आहे?
02:53
How could it be that when I look at a person,
70
173901
2835
मी जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू, किंवा घटना पाहते, त्यावेळी
02:56
an object, or an event,
71
176736
1721
दुसऱ्या कोणाला दिसतं, त्याहून
02:58
I see something very different
72
178457
1975
मला काहीतरी पूर्णपणे वेगळंच दिसतं.
03:00
than somebody else does?
73
180432
1829
हे कसं घडू शकतं?
03:02
Well, the reasons are many,
74
182261
2290
तशी कारणं तर पुष्कळ आहेत.
03:04
but one reason requires that we understand
75
184551
2251
पण त्यातल्या एका कारणासाठी
03:06
a little bit more about how our eyes work.
76
186802
2553
डोळ्यांचं कार्य जास्त समजावून घेतलं पाहिजे.
03:09
So vision scientists know
77
189355
2009
तर दृष्टी वैज्ञानिक जाणतात, की
03:11
that the amount of information
78
191364
1483
खरंतर एका क्षणात पाहून
03:12
that we can see
79
192847
1871
आपल्याला मिळणारी
03:14
at any given point in time,
80
194718
1839
एकंदरीत माहिती
03:16
what we can focus on, is actually relatively small.
81
196557
2697
तशी फारच थोडकी असते.
03:19
What we can see with great sharpness
82
199254
2729
जे आपण अगदी सूक्ष्म,
03:21
and clarity and accuracy
83
201983
2177
स्वच्छ, आणि अचूक पाहू शकतो,
03:24
is the equivalent
84
204160
1987
ते केवळ आपल्या लांब धरलेल्या
03:26
of the surface area of our thumb
85
206147
2176
हाताच्या अंगठ्याच्या
03:28
on our outstretched arm.
86
208323
2295
पृष्ठफळाइतकंच असतं.
03:30
Everything else around that is blurry,
87
210618
2139
त्याभोवतीचं सगळं अंधुक असतं,
03:32
rendering much of what is presented
88
212757
2441
त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आलेल्यापैकी
03:35
to our eyes as ambiguous.
89
215198
2644
बरंचसं संदिग्ध जाणवतं.
03:37
But we have to clarify
90
217842
2274
पण आपल्याला, आपण काय पाहिलं ते स्पष्ट करून घेऊन
03:40
and make sense of what it is that we see,
91
220116
2248
त्याचा अर्थ लावावा लागतो.
03:42
and it's our mind that helps us fill in that gap.
92
222364
3385
आणि आपलं मन या गाळलेल्या जागा भरून काढायला मदत करतं.
03:45
As a result, perception is a subjective experience,
93
225749
3569
यामुळेच, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते.
03:49
and that's how we end up seeing
94
229318
1459
आणि अशा प्रकारे आपण जे पाहतो
03:50
through our own mind's eye.
95
230777
2228
ते आपल्या मनातलं चित्र असतं.
03:53
So, I'm a social psychologist,
96
233005
1813
तर, मी एक सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे,
03:54
and it's questions like these
97
234818
1517
आणि हे असे प्रश्न
03:56
that really intrigue me.
98
236335
1713
माझं लक्ष वेधून घेतात.
03:58
I am fascinated by those times
99
238048
1651
माणसांतले मतभेद
03:59
when people do not see eye to eye.
100
239699
2497
मला मुग्ध करतात.
04:02
Why is it that somebody might
101
242196
1697
हे असं का घडत असेल?
04:03
literally see the glass as half full,
102
243893
2612
कुणाला पेला अक्षरशः अर्धा भरलेला दिसू शकतो,
04:06
and somebody literally sees it
103
246505
1480
तर कुणाला तो अक्षरशः
04:07
as half empty?
104
247985
1471
अर्धा रिकामा दिसू शकतो.
04:09
What is it about what one person is thinking and feeling
105
249456
3121
एखाद्या माणसाच्या विचारांत आणि भावनांत
04:12
that leads them to see the world
106
252577
1547
असं काय असेल,
04:14
in an entirely different way?
107
254124
2360
की ज्यामुळे त्याला जग पूर्णपणे वेगळं दिसत असेल?
04:16
And does that even matter?
108
256484
2463
आणि त्यामुळे खरंच काही फरक पडतो का?
04:18
So to begin to tackle these questions,
109
258947
3051
तर हे प्रश्न हाताळण्याची सुरुवात म्हणून,
04:21
my research team and I decided to delve deeply
110
261998
2639
मी आणि माझ्या गटाने एका विषयात
04:24
into an issue that has received
111
264637
1850
खोलवर जाण्याचा निर्णय घेतला.
04:26
international attention:
112
266487
1918
सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा तो विषय
04:28
our health and fitness.
113
268405
1723
म्हणजे आपलं आरोग्य आणि धडधाकटपणा.
04:30
Across the world,
114
270128
1358
जगभरातले लोक
04:31
people are struggling to manage their weight,
115
271486
2402
वजन काबूत ठेवण्यासाठी धडपड करताहेत.
04:33
and there is a variety of strategies
116
273888
2214
आणि वजन वाढू न देण्यासाठी
04:36
that we have to help us keep the pounds off.
117
276102
3357
अनेक प्रकारचे उपाय आपल्या मदतीला हजर आहेत.
04:39
For instance, we set the best of intentions
118
279459
3106
उदाहरणार्थ, आपण अगदी पक्कं ठरवतो,
04:42
to exercise after the holidays,
119
282565
2697
सुट्ट्यांनंतर व्यायाम सुरु करण्याचं.
04:45
but actually, the majority of Americans
120
285262
2598
पण प्रत्यक्षात, बहुतेक अमेरिकन लोकांना
04:47
find that their New Year's resolutions
121
287860
2042
आपले नवीन वर्षाचे संकल्प
04:49
are broken by Valentine's Day.
122
289902
3056
वॅलेंटाईन डे येईपर्यंत मोडलेले आढळतात.
04:52
We talk to ourselves
123
292958
1502
आपण स्वतःला
04:54
in very encouraging ways,
124
294460
1694
उत्तेजन देत असतो.
04:56
telling ourselves this is our year
125
296154
1833
स्वतःला सांगत असतो,
04:57
to get back into shape,
126
297987
1701
या वर्षी नक्कीच पुन्हा आकारात येऊ.
04:59
but that is not enough to bring us back
127
299688
1842
पण आपलं वजन प्रमाणात आणायला
05:01
to our ideal weight.
128
301530
1735
तितकं पुरेसं नसतं.
05:03
So why?
129
303265
1836
तर, असं का?
05:05
Of course, there is no simple answer,
130
305101
2083
अर्थात, याला एक साधं उत्तर नाही.
05:07
but one reason, I argue,
131
307184
2763
पण आपल्या विरोधात जाणारी आपल्या मनाची दृष्टी
05:09
is that our mind's eye
132
309947
1926
हे यामागचं एक कारण आहे,
05:11
might work against us.
133
311873
1601
असा माझा युक्तिवाद आहे.
05:13
Some people may literally see exercise
134
313474
3019
काही लोकांना व्यायाम
05:16
as more difficult,
135
316493
1666
अक्षरशः जास्त कठीण वाटतो
05:18
and some people might literally
136
318159
1814
तर काही लोकांना तो
05:19
see exercise as easier.
137
319973
2307
अक्षरशः जास्त सोपा वाटतो.
05:22
So, as a first step to testing these questions,
138
322280
3748
तर या प्रश्नांची चाचणी घेताना, पहिली पायरी म्हणून
05:26
we gathered objective measurements
139
326028
2263
आम्ही लोकांच्या प्रकृतीची
05:28
of individuals' physical fitness.
140
328291
2846
वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली.
05:31
We measured the circumference of their waist,
141
331137
2342
आम्ही त्यांच्या कमरेचा परीघ मोजला,
05:33
compared to the circumference of their hips.
142
333479
3256
त्यांच्या नितंबांच्या परिघाच्या तुलनेत.
05:36
A higher waist-to-hip ratio
143
336735
1469
कंबर-ते-नितंब गुणोत्तर
05:38
is an indicator of being less physically fit
144
338204
2183
जास्त असणं हे तुलनेनं
05:40
than a lower waist-to-hip ratio.
145
340387
2072
कमकुवत आरोग्याचं लक्षण आहे.
05:42
After gathering these measurements,
146
342459
2227
ही मोजमापं गोळा केल्यानंतर
05:44
we told our participants that
147
344686
1813
आम्ही सहभागी लोकांना एका रेषेपर्यंत
05:46
they would walk to a finish line
148
346499
1584
जास्तीचं वजन उचलून
05:48
while carrying extra weight
149
348083
1883
चालत जायला सांगितलं,
05:49
in a sort of race.
150
349966
1157
एक प्रकारची शर्यतच.
05:51
But before they did that,
151
351123
1787
पण तसं करण्याआधी त्यांना
05:52
we asked them to estimate the distance
152
352910
2440
अंतिम रेषेपर्यंतचं अंतर किती,
05:55
to the finish line.
153
355350
1687
याचा अंदाज बांधायला सांगितला.
05:57
We thought that the physical states of their body
154
357037
2296
आम्हाला वाटलं, की त्यांना ते अंतर किती भासतं
05:59
might change how they perceived the distance.
155
359333
3485
हे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असेल.
06:02
So what did we find?
156
362818
1760
आणि आम्हाला काय आढळलं?
06:04
Well, waist-to-hip ratio
157
364578
2708
तर, कंबर-ते-नितंब गुणोत्तर
06:07
predicted perceptions of distance.
158
367286
3016
या अंतराच्या धारणेचं भाकित करीत होतं.
06:10
People who were out of shape and unfit
159
370302
2630
शारीरिकदृष्ट्या बेढब आणि अक्षम लोकांना
06:12
actually saw the distance to the finish line
160
372932
2098
अंतिम रेषेपर्यंतचं अंतर खरोखरच
06:15
as significantly greater
161
375030
1163
पुष्कळ जास्त दिसत होतं,
06:16
than people who were in better shape.
162
376193
1891
सुदृढ लोकांना दिसलं त्या तुलनेत.
06:18
People's states of their own body
163
378084
2041
लोकांचं स्वास्थ्य,
06:20
changed how they perceived the environment.
164
380125
3236
त्यांची परिस्थितीबद्दलची धारणा बदलत होतं.
06:23
But so too can our mind.
165
383361
2116
पण तसंच आपलं मनही ती बदलू शकतं.
06:25
In fact, our bodies and our minds
166
385477
1909
प्रत्यक्षात, आपलं शरीर आणि मन,
06:27
work in tandem
167
387386
1977
मिळून काम करतात
06:29
to change how we see the world around us.
168
389363
2608
आणि त्यानुसार आपली परिस्थितीबद्दलची धारणा बदलतात.
06:31
That led us to think that maybe people
169
391971
2095
यावरून आम्हाला असं वाटलं, की
06:34
with strong motivations
170
394066
1278
व्यायामाची प्रबळ प्रेरणा
06:35
and strong goals to exercise
171
395344
1820
आणि जोरदार ध्येय असलेल्या लोकांना
06:37
might actually see the finish line as closer
172
397164
3172
खरोखरच अंतिम रेषा जवळ दिसत असावी.
06:40
than people who have weaker motivations.
173
400336
3700
प्रेरणा दुबळी असणाऱ्या लोकांना दिसते त्याहून जवळ.
06:44
So to test whether motivations
174
404036
2342
तर, प्रेरणांचा आपल्या धारणेवर परिणाम होतो का,
06:46
affect our perceptual experiences in this way,
175
406378
3352
हे तपासण्यासाठी
06:49
we conducted a second study.
176
409730
1923
आम्ही दुसरी एक पाहणी केली.
06:51
Again, we gathered objective measurements
177
411653
2681
पुन्हा आम्ही लोकांच्या आरोग्याची
06:54
of people's physical fitness,
178
414334
2004
वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली.
06:56
measuring the circumference of their waist
179
416338
2058
त्यांच्या कमरेचा परीघ मोजला
06:58
and the circumference of their hips,
180
418396
1768
आणि त्यांच्या नितंबांचा परीघ मोजला,
07:00
and we had them do a few other tests of fitness.
181
420164
3365
आणि त्यांना आणखी काही आरोग्य चाचण्या करायला लावल्या.
07:03
Based on feedback that we gave them,
182
423529
2543
या चाचण्यांबद्दल आम्ही व्यक्त केलेली मतं ऐकून
07:06
some of our participants told us
183
426072
1565
काही सहभागी म्हणाले, की
07:07
they're not motivated to exercise any more.
184
427637
2308
याउप्पर आम्हाला व्यायामाची प्रेरणा वाटत नाही.
07:09
They felt like they already met their fitness goals
185
429945
2394
आपली आरोग्याची ध्येयं पूर्ण
झालीत असं त्यांना वाटत होतं.
07:12
and they weren't going to do anything else.
186
432339
2133
आता त्यांना आणखी
07:14
These people were not motivated.
187
434472
1619
काहीही करायचं नव्हतं.
या लोकांपाशी प्रेरणा नव्हती.
07:16
Other people, though, based on our feedback,
188
436091
2142
इतरांनी मात्र आमची मतं ऐकून, व्यायामाची
07:18
told us they were highly motivated to exercise.
189
438233
2285
प्रबळ प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं.
07:20
They had a strong goal to make it to the finish line.
190
440518
2712
अंतिम रेषा गाठणं हे त्यांचं जोरदार ध्येय होतं.
07:23
But again, before we had them walk to the finish line,
191
443230
2997
पण पुन्हा, त्यांना अंतिम रेषेपर्यंत चालायला सांगण्यापूर्वी
07:26
we had them estimate the distance.
192
446227
1970
अंतराचा अंदाज बांधायला सांगितला.
07:28
How far away was the finish line?
193
448197
1748
अंतिम रेषा किती दूर असेल?
07:29
And again, like the previous study,
194
449945
2362
आणि पुन्हा, आधीच्या पाहणीप्रमाणेच,
07:32
we found that waist-to-hip ratio
195
452307
1834
आढळलं की, कंबर-ते-नितंब गुणोत्तर हे
07:34
predicted perceptions of distance.
196
454141
1960
अंतराच्या धारणेचं भाकीत करतं.
07:36
Unfit individuals saw the distance as farther,
197
456101
4632
अक्षम लोकांना हे अंतर जास्त वाटलं,
07:40
saw the finish line as farther away,
198
460733
1970
अंतिम रेषा जास्त लांब असल्यासारखी दिसली,
07:42
than people who were in better shape.
199
462703
1947
सुदृढ लोकांना दिसली त्या तुलनेत.
07:44
Importantly, though, this only happened
200
464650
2009
तरीही महत्त्वाचं म्हणजे, ज्या लोकांपाशी
07:46
for people who were not motivated
201
466659
1934
व्यायाम करण्याची प्रेरणा नव्हती,
07:48
to exercise.
202
468593
1619
त्यांच्याच बाबतीत हे घडलं.
07:50
On the other hand,
203
470212
1590
तर दुसऱ्या बाजूला,
07:51
people who were highly motivated to exercise
204
471802
3044
व्यायामाची प्रबळ प्रेरणा असलेल्या लोकांना
07:54
saw the distance as short.
205
474846
2197
हे अंतर कमी दिसलं.
07:57
Even the most out of shape individuals
206
477043
2327
अगदी सर्वात अक्षम लोकांना सुध्दा
07:59
saw the finish line
207
479370
1558
अंतिम रेषा
08:00
as just as close,
208
480928
1504
तितकीच जवळ दिसली.
08:02
if not slightly closer,
209
482432
1835
कदाचित सुदृढ लोकांना दिसली
08:04
than people who were in better shape.
210
484267
2656
त्याहूनही जवळ.
08:06
So our bodies can change
211
486923
1959
तर आपलं आरोग्य,
08:08
how far away that finish line looks,
212
488882
2238
अंतिम रेषा किती लांब दिसते, हे बदलू शकतं.
08:11
but people who had committed to a manageable goal
213
491120
3919
पण ज्या लोकांनी आपल्या आवाक्यातलं ध्येय ठरवलं होतं,
08:15
that they could accomplish in the near future
214
495039
2109
जे त्यांना लवकरच पूर्ण करणं शक्य होतं,
08:17
and who believed that they were capable
215
497148
2194
ज्यांना आपण ते पूर्ण करण्यास पात्र आहोत
08:19
of meeting that goal
216
499342
1596
असं वाटत होतं,
08:20
actually saw the exercise as easier.
217
500938
3416
त्यांना व्यायाम खरोखरच सोपा वाटत होता.
08:24
That led us to wonder,
218
504354
1910
यावरून आम्हाला प्रश्न पडला, की
08:26
is there a strategy that we could use
219
506264
2417
अशी काही युक्ती आपण वापरू
08:28
and teach people that would help
220
508681
2390
किंवा लोकांना शिकवू शकतो का,
08:31
change their perceptions of the distance,
221
511071
2269
की ज्यामुळे त्यांची अंतराची धारणा बदलेल,
08:33
help them make exercise look easier?
222
513340
2481
आणि त्यांना व्यायाम सोपा वाटेल?
08:35
So we turned to the vision science literature
223
515821
2634
मग आम्ही वळलो दृष्टी विज्ञान साहित्याकडे,
08:38
to figure out what should we do,
224
518455
1746
काय करावं हे शोधण्याकरता.
08:40
and based on what we read, we came up with a strategy
225
520201
2482
आणि या वाचनाच्या आधाराने एक युक्ती आम्ही योजली.
08:42
that we called, "Keep your eyes on the prize."
226
522683
3378
तिचं नाव ठेवलं, "ध्येयावर लक्ष राहू द्या."
08:46
So this is not the slogan
227
526061
1811
ही एखाद्या प्रेरणादायी जाहिरातीतली
08:47
from an inspirational poster.
228
527872
1885
घोषणा नव्हे.
08:49
It's an actual directive
229
529757
2248
हे प्रत्यक्ष मार्गदर्शक तत्त्व आहे
08:52
for how to look around your environment.
230
532005
2922
आपल्या परिस्थितीकडे कसं पहावं, याबद्दल.
08:54
People that we trained in this strategy,
231
534927
2292
आम्ही ज्या लोकांना ही युक्ती शिकवली,
08:57
we told them to focus their attention on the finish line,
232
537219
3874
त्यांना सांगितलं, की अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करा.
09:01
to avoid looking around,
233
541093
1836
इतरत्र बघणं टाळा.
09:02
to imagine a spotlight
234
542929
1341
अशी कल्पना करा, की
09:04
was shining on that goal,
235
544270
1613
त्या ध्येयावर एक प्रकाशझोत आहे
09:05
and that everything around it was blurry
236
545893
2479
आणि त्याभोवतीचं सगळं धूसर आहे,
09:08
and perhaps difficult to see.
237
548372
1806
किंवा ते दिसणं अवघड आहे.
09:10
We thought that this strategy
238
550178
2171
आम्हाला वाटलं, की
09:12
would help make the exercise look easier.
239
552349
2493
या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागेल.
09:14
We compared this group
240
554842
1619
या लोकांच्या समूहाची तुलना
09:16
to a baseline group.
241
556461
1658
आम्ही एका संदर्भ गटाशी केली.
09:18
To this group we said,
242
558119
1205
त्यांना आम्ही सांगितलं,
09:19
just look around the environment
243
559324
1587
तुमच्या सभोवती पहा,
09:20
as you naturally would.
244
560911
1249
अगदी सहज पाहिल्यासारखं.
09:22
You will notice the finish line,
245
562160
1560
तुम्हाला अंतिम रेषा तर दिसेलच,
09:23
but you might also notice
246
563720
1703
पण कदाचित तुम्हाला उजव्या कडेचा
09:25
the garbage can off to the right,
247
565423
1869
कचऱ्याचा डबाही दिसेल.
09:27
or the people and the lamp post off to the left.
248
567292
2286
किंवा डाव्या कडेचा दिव्याचा खांब आणि ती माणसं.
09:29
We thought that people who used this strategy
249
569578
2685
आम्हाला वाटलं, की ही युक्ती वापरणाऱ्या लोकांना
09:32
would see the distance as farther.
250
572263
2102
ते अंतर दूरचं वाटेल.
09:34
So what did we find?
251
574365
2447
तर मग काय आढळलं असेल आम्हाला?
09:36
When we had them estimate the distance,
252
576812
1973
त्यांना अंतराचा अंदाज बांधायला सांगितला,
09:38
was this strategy successful
253
578785
1748
तेव्हा त्यांची धारणा बदलण्यात
09:40
for changing their perceptual experience?
254
580533
2500
ही युक्ती यशस्वी ठरली का?
09:43
Yes.
255
583033
1198
होय.
09:44
People who kept their eyes on the prize
256
584231
2205
ज्या लोकांनी नजर ध्येयावर ठेवली,
09:46
saw the finish line as 30 percent closer
257
586436
3049
त्यांना अंतिम रेषा ३० टक्के जवळ दिसली.
09:49
than people who looked around
258
589485
1611
ज्या लोकांनी सहज सभोवती पाहिलं,
09:51
as they naturally would.
259
591096
1280
त्यांच्या तुलनेत.
09:52
We thought this was great.
260
592376
1308
आम्हाला हे खूप छान वाटलं.
09:53
We were really excited because it meant
261
593684
1882
आम्हाला खरंच खूप आनंद झाला,
09:55
that this strategy helped make
262
595566
1480
कारण याचा अर्थ असा, की
09:57
the exercise look easier,
263
597046
1892
या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागला.
09:58
but the big question was,
264
598938
1934
पण महत्त्वाचा प्रश्न असा,
10:00
could this help make exercise
265
600872
1837
की यामुळे व्यायाम
10:02
actually better?
266
602709
1391
खरोखरच सोपा होईल का?
10:04
Could it improve the quality
267
604100
1665
यामुळे व्यायामाचा दर्जादेखील
10:05
of exercise as well?
268
605765
1881
सुधारू शकेल का?
10:07
So next, we told our participants,
269
607646
2263
यानंतर आम्ही सहभागींना सांगितलं, की आता
10:09
you are going to walk to the finish line
270
609909
1895
तुम्हाला अंगावर जास्तीचं वजन बाळगून
10:11
while wearing extra weight.
271
611804
2227
अंतिम रेषा गाठायची आहे.
10:14
We added weights to their ankles
272
614031
2020
आम्ही त्यांच्या घोट्यावर वजनं बांधली.
10:16
that amounted to 15 percent of their body weight.
273
616051
2697
त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १५ टक्के भरतील एवढी.
10:18
We told them to lift their knees up high
274
618748
1948
आम्ही त्यांना गुडघे वर उचलून
10:20
and walk to the finish line quickly.
275
620696
2219
जलद चालत अंतिम रेषा गाठायला सांगितलं.
10:22
We designed this exercise in particular
276
622915
2160
आम्ही हा व्यायाम अवघड बनवला,
10:25
to be moderately challenging
277
625075
1722
पण अगदी माफक प्रमाणातच.
10:26
but not impossible,
278
626797
1777
अशक्य कोटीत नव्हे.
10:28
like most exercises
279
628574
1260
इतर व्यायामांप्रमाणेच,
10:29
that actually improve our fitness.
280
629834
2842
जे खरोखरच आपलं आरोग्य सुधारतात.
10:32
So the big question, then:
281
632676
2660
तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की,
10:35
Did keeping your eyes on the prize
282
635336
2112
ध्येयावर नजर ठेवल्यामुळे आणि
10:37
and narrowly focusing on the finish line
283
637448
2332
अचूक अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे
10:39
change their experience of the exercise?
284
639780
2765
त्यांचा व्यायामाचा अनुभव बदलला का?
10:42
It did.
285
642545
1595
होय. बदलला.
10:44
People who kept their eyes on the prize
286
644140
2235
ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती,
10:46
told us afterward that it required
287
646375
1814
त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं,
10:48
17 percent less exertion
288
648189
2095
की त्यांना हा व्यायाम करण्यासाठी
10:50
for them to do this exercise
289
650284
1670
१७ टक्के कमी श्रम करावे लागले.
10:51
than people who looked around naturally.
290
651954
3439
जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत.
10:55
It changed their subjective experience
291
655393
2064
यामुळे त्यांचा व्यायामाचा
10:57
of the exercise.
292
657457
1623
व्यक्तीनिष्ठ अनुभव बदलला.
10:59
It also changed the objective nature
293
659080
3012
तसंच त्यांच्या व्यायामाचं
11:02
of their exercise.
294
662092
1299
वस्तुनिष्ठ स्वरूपही बदललं.
11:03
People who kept their eyes on the prize
295
663391
2248
ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती,
11:05
actually moved 23 percent faster
296
665639
2648
ते प्रत्यक्षात २३ टक्के जास्त जलद चालले,
11:08
than people who looked around naturally.
297
668287
3448
जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत.
11:11
To put that in perspective,
298
671735
1682
याचं यथार्थ चित्रण करायचं झालं तर,
11:13
a 23 percent increase
299
673417
1673
२३ टक्के वाढ म्हणजे,
11:15
is like trading in your 1980 Chevy Citation
300
675090
3885
१९८० सालच्या शेव्ही सायटेशन च्या बदल्यात
11:18
for a 1980 Chevrolet Corvette.
301
678975
4644
२०१५ सालची शेव्हरोले कॉरव्हेट मिळवणं.
11:23
We were so excited by this,
302
683619
2512
यामुळे आम्ही खूप आनंदित झालो.
11:26
because this meant that a strategy
303
686131
2167
कारण याचा अर्थ असा, की
11:28
that costs nothing,
304
688298
1682
या बिनखर्चाच्या युक्तीने
11:29
that is easy for people to use,
305
689980
1767
मोठाच परिणाम केला होता.
11:31
regardless of whether they're in shape
306
691747
1971
शिवाय ती वापरणंही सोपं होतं,
11:33
or struggling to get there,
307
693718
1858
लोक सुदृढ असोत की
11:35
had a big effect.
308
695576
1440
अजून त्यासाठी धडपडणारे असोत.
11:37
Keeping your eyes on the prize
309
697016
1557
ध्येयावर नजर ठेवल्यामुळे
11:38
made the exercise look and feel easier
310
698573
2944
व्यायाम सोपा दिसू आणि वाटू लागला.
11:41
even when people were working harder
311
701517
2558
अगदी त्याही वेळी, जेव्हा लोक जास्त जलद चालल्यामुळे
11:44
because they were moving faster.
312
704075
2219
जास्त मेहनत करीत होते.
11:46
Now, I know there's more to good health
313
706294
2970
आता, मला ठाऊक आहे, की सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ
11:49
than walking a little bit faster,
314
709264
2022
जास्त जलद चालणं नव्हे.
11:51
but keeping your eyes on the prize
315
711286
2185
पण ध्येयावर नजर ठेवणं
11:53
might be one additional strategy
316
713471
1630
ही एक जास्तीची युक्ती
11:55
that you can use to help promote
317
715101
1609
तुम्ही वापरू शकता.
11:56
a healthy lifestyle.
318
716710
2315
निरोगी जीवनशैली वाढीस लावण्यासाठी.
11:59
If you're not convinced yet
319
719025
2081
आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो
12:01
that we all see the world through our own mind's eye,
320
721106
2520
याविषयी अजूनही तुमची खात्री पटली नसेल,
12:03
let me leave you with one final example.
321
723626
2027
तर मी हे एक शेवटचं उदाहरण देते.
12:05
Here's a photograph of a beautiful street in Stockholm, with two cars.
322
725653
3423
स्टोकहोममधल्या एका रस्त्याचं हे छायाचित्र. त्यावर दोन मोटारी आहेत.
12:09
The car in the back looks much larger
323
729076
2191
मागची मोटार पुढच्या मोटारीपेक्षा
12:11
than the car in the front.
324
731267
1426
खूप मोठी दिसते.
12:12
However, in reality,
325
732693
1606
पण प्रत्यक्षात,
12:14
these cars are the same size,
326
734299
2379
या दोन्ही मोटारी एकाच आकाराच्या आहेत.
12:16
but that's not how we see it.
327
736678
2895
पण आपल्याला त्या तशा दिसत नाहीत.
12:19
So does this mean that
328
739573
2124
तर, याचा अर्थ काय?
12:21
our eyes have gone haywire
329
741697
1714
आपल्या दृष्टीत बिघाड झाला आहे,
12:23
and that our brains are a mess?
330
743411
2570
की आपल्या मेंदूत गडबड आहे?
12:25
No, it doesn't mean that at all.
331
745981
2572
नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही.
12:28
It's just how our eyes work.
332
748553
2021
आपली दृष्टी अशा प्रकारे काम करते, इतकंच.
12:30
We might see the world in a different way,
333
750574
2689
आपल्याला कदाचित जग निराळं दिसेल,
12:33
and sometimes that might not
334
753263
1772
कधी त्याचा वस्तुस्थितीशी
12:35
line up with reality,
335
755035
2066
मेळ जुळणार नाही.
12:37
but it doesn't mean that one of us is right
336
757101
2125
पण याचा अर्थ, कुणीतरी एक बरोबर
12:39
and one of us is wrong.
337
759226
2095
आणि दुसरा कुणी चूक ठरतो, असा होत नाही.
12:41
We all see the world through our mind's eye,
338
761321
2136
आपण आपापल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो,
12:43
but we can teach ourselves to see it differently.
339
763457
2851
पण आपण स्वतःला ते निराळ्या प्रकारे बघायला शिकवू शकतो.
12:46
So I can think of days
340
766308
1824
जशा, माझ्या आयुष्यातल्या
12:48
that have gone horribly wrong for me.
341
768132
2034
वाईट दिवसांच्या आठवणी.
12:50
I'm fed up, I'm grumpy, I'm tired,
342
770166
2396
मी कंटाळलेली, चिडलेली, थकलेली असते.
12:52
and I'm so behind,
343
772562
1540
अजून पुष्कळ काम शिल्लक असतं.
12:54
and there's a big black cloud
344
774102
2406
आणि माझ्या डोक्यावर एक
12:56
hanging over my head,
345
776508
1483
मोठा काळा ढग तरंगत असतो.
12:57
and on days like these,
346
777991
1434
आणि अशा वाईट दिवसांत
12:59
it looks like everyone around me
347
779425
1875
मला माझ्या आजूबाजूचे सगळेच लोक
13:01
is down in the dumps too.
348
781300
2134
खिन्न दिसतात.
13:03
My colleague at work looks annoyed
349
783434
1733
मी एखाद्या कामाला मुदतवाढ मागितली की
13:05
when I ask for an extension on a deadline,
350
785167
2710
माझा सहकारी चिडलेला दिसतो.
13:07
and my friend looks frustrated
351
787877
1978
माझी मीटिंग उशिरा संपल्यामुळं
13:09
when I show up late for lunch because a meeting ran long,
352
789855
2699
मी लंचला उशिरा गेले, की माझी मैत्रीण वैतागलेली दिसते.
13:12
and at the end of the day,
353
792554
1593
आणि दिवसाअखेरी,
13:14
my husband looks disappointed
354
794147
2026
माझा नवरा निराश दिसतो,
13:16
because I'd rather go to bed than go to the movies.
355
796173
2533
कारण मला सिनेमाला जाण्याऐवजी झोपायचं असतं.
13:18
And on days like these, when everybody looks
356
798706
3017
आणि या अशा प्रकारच्या दिवसांत जेव्हा मला प्रत्येकजणच
13:21
upset and angry to me,
357
801723
2008
अस्वस्थ आणि रागावलेला दिसतो,
13:23
I try to remind myself that there are other ways of seeing them.
358
803731
3218
तेव्हा मी याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची स्वतःला आठवण करून देते.
13:26
Perhaps my colleague was confused,
359
806949
3310
कदाचित माझा सहकारी गोंधळून गेला असेल,
13:30
perhaps my friend was concerned,
360
810259
2436
कदाचित माझ्या मैत्रिणीला काळजी वाटली असेल,
13:32
and perhaps my husband was feeling empathy instead.
361
812695
3267
आणि कदाचित माझ्या नवऱ्याला सहानुभूती वाटत असेल.
13:35
So we all see the world
362
815962
1894
म्हणजेच आपण सगळे
13:37
through our own mind's eye,
363
817856
1826
आपापल्या मनाच्या दृष्टीनं जग बघतो.
13:39
and on some days, it might look
364
819682
2003
आणि काही वेळा, हे जग
13:41
like the world is a dangerous
365
821685
1408
धोकादायक, अवघड, आणि भयानक
13:43
and challenging and insurmountable place,
366
823093
2537
दिसत असेलही.
13:45
but it doesn't have to look that way all the time.
367
825630
2970
पण सतत तसंच दिसायला हवं, असं नाही.
13:48
We can teach ourselves to see it differently,
368
828600
2196
ते पहायची वेगळी नजर आपण स्वतःला शिकवू शकतो.
13:50
and when we find a way to make the world
369
830796
2666
आणि जग जास्त चांगलं आणि सोपं करण्याचा
13:53
look nicer and easier,
370
833462
1937
हा मार्ग आपल्याला सापडला, की
13:55
it might actually become so.
371
835399
2340
कदाचित खरोखरच ते तसं होईलही.
13:57
Thank you.
372
837739
1555
धन्यवाद.
13:59
(Applause)
373
839294
3609
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7