Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | Adeola Fayehun

133,373 views ・ 2020-07-27

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amruta Jagtap Reviewer: Arvind Patil
00:12
What's up, people?
0
12708
1310
कसे आहेत सगळेजण ?
00:14
First of all, I cannot believe I'm on TED Talk.
1
14042
2851
माझा खरंच विश्वास नाही मी टेड टॉक वर आज वक्ता आहे .
00:16
This is a big deal.
2
16917
1851
हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे .
00:18
Because right now,
3
18792
1267
माझ्या गावातील प्रत्येकजण,
आत्ता हा कार्यक्रम बघतोय .
00:20
everybody in my village is watching this.
4
20083
1976
नक्कीच माझी वधु म्हणून किंमत आता जास्त झाली असेल.
00:22
And so, of course, my bride price just went up.
5
22083
2893
माझे नाव अदेओल फायेहून.
00:25
My name is Adeola Fayehun.
6
25000
1726
मी नायजेरिया ची आहे.
00:26
I'm from Nigeria.
7
26750
1268
मी यु.स.मध्ये राहते ,
00:28
I live in the US,
8
28042
1267
मी पत्रकार ,विनोदी कलाकार ,
00:29
I'm a journalist, or a comedian,
9
29333
2476
किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे .
00:31
or a satirist,
10
31833
1351
तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच
00:33
anything you want me to be, really.
11
33208
1726
माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे.
00:34
I'm every woman, it's all in me.
12
34958
2435
माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल विथ अदेओल "
00:37
I host a YouTube show called "Keeping It Real with Adeola."
13
37417
4059
हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा
00:41
Now this show is a gentle, respectful and very blunt way
14
41500
5018
भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा .
(विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही
00:46
of calling out corrupt African leaders.
15
46542
2559
माझी बायको कोणत्या पक्षाची आहे , पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते .
00:49
(Video) President Buhari: I don't know which party my wife belongs to,
16
49125
3298
00:52
but she belongs to my kitchen.
17
52433
1751
अदेओल फायेहून:अरे देवा
00:54
Adeola Fayehun: Oh, my God!
18
54208
1435
मला पाणी हवंय--
00:55
I need some water --
19
55667
1601
मला खरंच पाणी हवंय
00:57
I said I need some water!
20
57292
1291
बघा?
यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा!
01:00
See?
21
60833
1048
01:01
I basically keep it real with them, ha!
22
61885
2133
विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात जि बऱ्याचदा होते.
01:04
Especially when they mess up, which is a lot of times.
23
64042
2684
चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला बघत आहे का ,
01:06
If any African official is watching me, by the way,
24
66750
2893
मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर
01:09
I'm not talking about you, sir.
25
69667
2059
हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय .
01:11
I'm talking about your colleagues, yes.
26
71750
2976
मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे काही महान आहे .
01:14
I do this because Africa has everything in it to be great.
27
74750
4476
यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय ,
01:19
You know, I grew up believing
28
79250
1434
आफ्रिका खंड म्हणून प्रचंड मोठा आहे.
01:20
that Africa as a continent is a giant.
29
80708
3101
आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक ,
01:23
We've got skills, intellectuals,
30
83833
2518
दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत
01:26
natural resources more than any other continent.
31
86375
3684
जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते ,
01:30
Africa supplies 31 percent of the world's gold,
32
90083
3810
मँगनीज ,युरेनियम ,
01:33
manganese and uranium,
33
93917
1892
जगातील ५७% हिरे
01:35
57 percent of the world's diamonds
34
95833
3143
१३% तेल .
01:39
and 13 percent of the world's oil.
35
99000
2184
आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे कारण नाही
01:41
We have no reason to depend on aid
36
101208
2976
जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार घ्यायची हि जरुरत नाही.
01:44
or borrowing money from China or the World Bank.
37
104208
3601
फक्त चांगल्या नेतृत्वा विना ,
01:47
But without good leaders,
38
107833
1435
आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच माहित नाही
01:49
we're like an eagle that has no idea it could fly,
39
109292
4226
एकट्याने
आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा प्रमाणे आहे .
01:53
let alone soar.
40
113542
1809
सत्य हे आहे ,मला या राक्षसाला झोपेतून जागे करायचे आहे
01:55
Africa is a like a sleeping giant.
41
115375
2434
01:57
Now the truth is, I'm trying to wake up this giant,
42
117833
3351
म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे
02:01
and that's why I air the dirty laundry
43
121208
2101
धुवून वाळवायचे असेच ठरवलेय ..
02:03
of those in charge of the giant.
44
123333
2060
आपले राजकारणी ,धार्मिक गुरु ,
02:05
Our politicians, our religious leaders,
45
125417
2726
ज्यांचा खुप आदर केला जातो ,
02:08
with huge respect, of course,
46
128167
1726
दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा,
02:09
because more than anything else,
47
129917
2684
त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे .
02:12
African leaders love to be respected.
48
132625
3643
मी तो त्यांना डोसच्या रूपात देते .
माझ्या कार्यक्रमात,
02:16
So I give it to them in doses.
49
136292
1976
मी त्यांच्या समोर झुकते --हा! -
02:18
On my show,
50
138292
1267
02:19
I kneel for them -- ha! --
51
139583
1768
मी त्यांना काका,काकू असे बोलवते ,
02:21
I call them my uncles, my aunties,
52
141375
2768
वडिलांसमान ,परमेश्वर ,
आणि नंतर --
02:24
my fathers in the lord,
53
144167
1559
आपल्या बुद्धिमतेचा अनादर केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते .
02:25
and then --
54
145750
1518
02:27
I insult them for insulting our intelligence.
55
147292
3392
कारण आता आपण कंटाळलो आहोत
02:30
And it's because we are tired
56
150708
2060
ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना.
02:32
of the hypocrisy and false promises.
57
152792
3392
जसे कि ,
निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन संपवण्याचे आश्वासन दिले होते
02:36
For example,
58
156208
1393
02:37
the Nigerian president vowed to end medical tourism
59
157625
3768
आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था नीट करण्याचे
02:41
by fixing our dilapidated hospitals
60
161417
2684
आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे .
02:44
and building us new ones.
61
164125
2143
पण त्यांनी काय केले ?
02:46
But what did he do?
62
166292
1434
२०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन मध्ये उपचार घेतले .
02:47
He spends three months receiving treatment in London in 2017.
63
167750
4934
आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
02:52
We were without a president for three months.
64
172708
3476
आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना बोलते करणे,
02:56
We were president-less for three months.
65
176208
2018
02:58
So then it becomes my job to call out the President,
66
178250
2684
तेही आदराने .
03:00
with respect, of course.
67
180958
1268
मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची मुलगी अदेओल.
03:02
I said, "Ha, Mr. President, it's your girl, Adeola.
68
182250
3309
तुम्ही कसे आहात,मी काय करतीय तुम्हाला माहित आहे का?
03:05
You know how I do, how you doing?
69
185583
1976
तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत "
03:07
You have no shame."
70
187583
1851
मी "सर" म्हणायला विसरले .
03:09
I forgot to add "sir."
71
189458
1310
"सर" तुम्हाला जराही लाज वाटत नाही .
03:10
"Sir, you have no shame.
72
190792
2101
(योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती नाही वाटत. )
03:12
(In Yoruba: You have no fear of God.)
73
192917
1761
तुम्हाला देवाची भीती नाहीय "
03:14
You have no fear of God."
74
194678
1298
३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन डॉक्टर्स सध्या यु.स.,
03:16
Thirty-five thousand Nigerian doctors are presently working in the US,
75
196000
4893
यु.के. आणि कॅनडा मध्ये
03:20
the UK and Canada,
76
200917
1434
चांगले काम करत आहेत ,
03:22
doing amazing things,
77
202375
1643
कारण त्यांना नायजेरियात चांगला पगार नाही मिळत ,
03:24
because in Nigeria, they are not well-paid,
78
204042
3142
चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी
03:27
neither do they have the necessary equipment
79
207208
2143
ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत
03:29
to do the job of being a doctor.
80
209375
2268
आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां मध्ये होत आहे .
03:31
And this is happening in many African countries.
81
211667
3851
आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे
03:35
We have the capacity to fly.
82
215542
2892
पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके च्या बाहेर जातेय
03:38
But sadly, a lot of African talent is flying straight out of Africa
83
218458
4393
दुसऱ्या खंडांकडे .
03:42
to other continents.
84
222875
1768
उदाहरणार्थ ,
03:44
For example,
85
224667
1267
ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर शस्त्रक्रिया केली
03:45
this Nigerian doctor operated on an unborn baby
86
225958
3310
पण ती टेक्सास मध्ये .
03:49
in Texas.
87
229292
1267
आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या
03:50
Also, this Nigerian doctor
88
230583
1643
मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला
03:52
discovered the neurological effects of concussion on athletes.
89
232250
4559
कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू
03:56
And many countries have African athletes
90
236833
2726
त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत .
03:59
winning the gold medal for them.
91
239583
3018
मनोरंजक गोष्ट म्हणजे ,
04:02
The interesting thing is,
92
242625
1434
आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण वाट बघत आहोत .
04:04
we're waiting for God to fix Africa.
93
244083
2476
हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण देवाची वाट बघतोय
04:06
Like, for real, it's not a joke, we are, we're waiting for God.
94
246583
2953
म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे
04:09
I mean, just look at the president of Burundi.
95
249560
2208
ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात टाकत आहेत ,
04:11
He's jailing journalists and opposition members,
96
251792
2392
आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर करत आहेत
04:14
but he declared national day of prayer
97
254208
2893
ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू शकतील देश वाचवण्याची .
04:17
so that people could pray for God to fix the country.
98
257125
3309
माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ?
04:20
And I'm like, shouldn't he be fixing the country?
99
260458
2643
ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही .
आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे
04:23
Oh, no, no, no, no, no, no.
100
263125
1559
04:24
We want God to fix it.
101
264708
2060
आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई कशा सोबत आहे ?
04:26
Do you see what I have to deal with?
102
266792
2559
मी तुम्हाला सांगते ,
या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे वादळ निर्माण होत आहे .
04:29
I'm telling you,
103
269375
1268
04:30
thunder is getting ready to hit these politicians some day.
104
270667
3142
त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत .
04:33
We are better than this.
105
273833
2560
मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता जवाबदारी घ्यायला हवीय
04:36
I want our leaders to start taking responsibility
106
276417
3892
सगळे काही देवावर सोडून नाही चालणार .
04:40
and stop putting everything on God.
107
280333
3476
देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे .
04:43
God has given us everything we need.
108
283833
2226
ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात .
04:46
It's right here, let's use it.
109
286083
2560
इथे माझा आवडता भाग येतो तो आहे
04:48
But here's the thing, my favorite part of what I do
110
288667
3101
आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत आहेत त्यांच्या बद्दल बोलणे ,
04:51
is featuring Africans doing amazing work,
111
291792
3017
सामान्य पण असामान्य काम करणारे लोक .
04:54
ordinary people touching lives.
112
294833
2226
या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई,
04:57
Like this Kenyan woman, Wangari Maathai,
113
297083
2643
मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे
04:59
the first African woman to receive the Nobel Peace prize,
114
299750
3809
पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी आफ्रिकन महिला
05:03
for standing up for human rights
115
303583
1768
आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी .
05:05
and planting a million trees.
116
305375
2143
तसेच ही झिम्बाब्वेची महिला,
05:07
Also this Zimbabwean woman,
117
307542
2142
डॉ तेरेराई ट्रेंट,
05:09
Dr. Tererai Trent,
118
309708
1393
जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच लग्न झाले
05:11
who was married off at the age of 14
119
311125
3351
फक्त एका गायी च्या बदल्यात.
05:14
in exchange for a cow.
120
314500
1726
या महिलेने स्वतःला साक्षर बनवले ,
05:16
Yet, this woman taught herself to read and write,
121
316250
3018
आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली .
05:19
and she ended up on Oprah's show.
122
319292
2017
ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये सहभागी होयचंय .
05:21
Oh, Father, I want to be on Oprah some day.
123
321333
3518
आज या महिलेने झिम्बाब्वेतील हजारो मुलांसाठी
05:24
Today, this woman has built schools
124
324875
2018
शाळा उभी केली आहे.
05:26
for thousands of children in Zimbabwe.
125
326917
2726
तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट डेव्हिड ऍड्जये यांनी
05:29
Also, popular British architect David Adjaye has designed
126
329667
3934
जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत.
05:33
spectacular buildings around the world.
127
333625
2768
आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत ,
05:36
And he's both Ghanian and Tanzanian,
128
336417
2767
तर आपल्याला माहीतच असेल कि हा घानाचा जलोफ तांदूळ आहे ,
05:39
so we know that it has to be the Ghanian Jollof rice,
129
339208
4060
जो ते खातात ,
आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची प्रेरणा देतो .
05:43
which he ate,
130
343292
1267
05:44
that gave him the inspiration to design.
131
344583
2018
अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल,
05:46
Ah, maybe it's the Nigerian Jollof rice,
132
346625
1928
कारण नायजेरिअन तांदूळ जास्त चांगला असतो .
05:48
because Nigerian one is better.
133
348577
1492
ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे
05:50
Anyway, but that is what gave him the inspiration to become
134
350094
2769
जी त्यांना महान बनवते .
05:52
the great man that he is today.
135
352888
2213
जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर,
05:55
And while I have your attention,
136
355125
1559
मला अजून एक गोष्ट सांगायची आहे
05:56
I have one more thing to say,
137
356708
1435
जरा जवळ या .
05:58
so please move closer.
138
358167
1267
एवढेही नाही ,बस एवढे ठीक आहे.
05:59
OK, that's good, don't get too close, that's good.
139
359458
2351
मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत
06:01
I don't like the way some of you
140
361833
1685
जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात.
06:03
portray Africa.
141
363542
1809
सगळेच नाही ,फक्त काहीच जण .
06:05
Not all of you, just some of you.
142
365375
1601
खासकरून तुम्ही .
हा देश नाहीए हा खंड आहे .
06:07
You especially.
143
367000
1268
06:08
First of all, it's not a country, it's a continent.
144
368292
2809
युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत ,
06:11
I do not know Paul from Uganda,
145
371125
2309
झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही
06:13
I don't know Rebecca from Zimbabwe.
146
373458
2101
नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे
06:15
Nigeria is as far from Zimbabwe
147
375583
2060
जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे.
06:17
as New York is from France.
148
377667
2351
तुम्ही असे चुकीचे समजता
06:20
And it's not a bunch of naked people in need of Western charity.
149
380042
3142
कारण आहेत काही निलाजरे लोक .
आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच फिरतात असे नाही ,ठीक आहे ?
06:23
You have it all wrong.
150
383208
1768
06:25
Lions are not roaming our streets, OK?
151
385000
2351
मी बोलणारच आहे
06:27
And I could go on,
152
387375
1268
तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा बद्दल बोलतेय .
06:28
but you already know what I'm talking about.
153
388667
2101
माझे काम करायला सुरुवात करते ,
06:30
So while I try to do my job,
154
390792
1392
राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला जागे करण्याचे ,
06:32
trying to wake up the sleeping giant, Africa,
155
392208
2268
06:34
so she could take her rightful place on the world's arena,
156
394500
2976
जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची जागा घेऊ शकेल ,
आणि तुम्ही सुद्धा
06:37
you can your bit, too.
157
397500
1726
थोडे अजून लक्ष देऊन ऐका.
06:39
Please listen more.
158
399250
2309
पूर्वग्रहदूषित न होता
06:41
Listen to your African friends
159
401583
2060
तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे ऐकून घ्या
06:43
without a preconceived notion
160
403667
1851
त्यांना नक्की काय सांगायचे आहे .
06:45
of what you think that they're going to say.
161
405542
3184
आफ्रिकन पुस्तके वाचा .
06:48
Read African books.
162
408750
1809
अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता .
06:50
Oh, my God, watch African movies.
163
410583
2435
किंवा निदान,
आमच्या ५४ देशांची काहि नावे तरी लक्षात ठेवा..
06:53
Or at the very least,
164
413042
1392
06:54
learn some of the names of our 54 beautiful countries.
165
414458
3393
हो बाळा ५४ ,५ ४ .
06:57
That's right, 54, baby, five-four.
166
417875
3226
ठीक आहे ,हे सगळे खरे आहे ,
07:01
Alright, y'all, it's been real,
167
421125
1518
जे आहे तेच मी सांगतेय .
07:02
and I'm keeping it real right up in here.
168
422667
1953
पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे.
07:04
Until next time, I'm going to see you all later.
169
424644
2249
शांतता
07:06
Peace out.
170
426917
1333
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7