Chip Kidd: The art of first impressions — in design and life

403,083 views ・ 2015-06-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Arvind Patil
00:15
Blah blah blah blah blah.
0
15941
2531
ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः …
00:18
Blah blah blah blah,
1
18472
1927
ब्लः ब्लः ब्लः ब्लः …
00:20
blah blah, blah blah blah blah blah blah.
2
20399
2595
ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः...
00:22
Blah blah blah, blah.
3
22994
2747
ब्लः ब्लः ब्लः ब्लः …
00:26
So what the hell was that?
4
26997
2173
काय वैताग होता हा!
00:29
Well, you don't know because you couldn't understand it.
5
29170
3519
खर तर, आपणास माहिती नाही कारण, आपल्याला हे समजला नाही
00:33
It wasn't clear.
6
33320
2300
हे स्पष्ट नव्हते.
00:36
But hopefully, it was said with enough conviction
7
36530
3238
आशा आहे कि हे इतक्या विश्वासाने बोलले गेले होते
00:39
that it was at least alluringly mysterious.
8
39768
3699
कि ते आकर्षक आणि रहस्यमयी वाटले
00:44
Clarity or mystery?
9
44792
3181
स्पष्टता किंवा रहस्य?
00:47
I'm balancing these two things in my daily work as a graphic designer,
10
47973
4226
एका ग्राफ़िक डिज़ाइनरच्या भुमिके मध्ये दररोज मी ह्या दोहोंचे संतुलन करतो.
00:52
as well as my daily life as a New Yorker
11
52199
4832
आणि दिनचर्या मध्ये एक न्यूयॉर्कवासी म्हणून
00:57
every day,
12
57031
1530
दररोज.
00:58
and there are two elements that absolutely fascinate me.
13
58561
4467
आणि ही दोन मुलतत्वे मला पूर्णपणे मोहित करतात.
01:03
Here's an example.
14
63028
2362
उदाहरणासाठी
01:05
Now, how many people know what this is?
15
65390
3780
किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे?
01:11
Okay. Now how many people know what this is?
16
71703
5024
अच्छा आता किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे?
01:16
Okay. Thanks to two more deft strokes by the genius Charles M. Schulz,
17
76727
7683
आणि आता प्रतिभावंत चार्ल्स एम्. शुल्ज़च्या दोन निपुण रेखाटनांचे फलस्वरूप
01:24
we now have seven deft strokes that in and of themselves
18
84410
3044
आता आमच्या कडे सात निपुण रेषा आहेत जे आपसातच
01:27
create an entire emotional life,
19
87454
3530
एका भावपूर्ण जीवनाला जन्म देते.
01:30
one that has enthralled hundreds of millions of fans
20
90984
2879
ज्यांनी हजारो लाखो प्रशवंसकांना मंत्रमुग्ध केले आहे.
01:33
for over 50 years.
21
93863
2043
जवळपास पन्नास वर्षांपासून.
01:35
This is actually a cover of a book
22
95906
2514
खरंतर हे एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे.
01:38
that I designed about the work of Schulz and his art,
23
98420
3291
जे मी डिझाईन केले आहे, जे स्चुल्ज़च्या कार्य आणि काळे बद्दल आहे
01:41
which will be coming out this fall,
24
101711
2786
जी ह्या शरद ऋतूपासून उपलब्ध होईल
01:44
and that is the entire cover.
25
104497
1881
आणि हे पूर्ण मुखपृष्ठ आहे.
01:46
There is no other typographic information or visual information on the front,
26
106378
4946
ह्या मुखपृष्ठावर कुठली इतर माहिती, मुद्रण किंवा दृश्य नाहीये.
01:51
and the name of the book is "Only What's Necessary."
27
111324
3413
आणि ह्या पुस्ताकाचे नाव आहे "ओनली व्हाट्स नेसेसरी".
01:55
So this is sort of symbolic about the decisions I have to make every day
28
115317
5473
तर हे त्या निर्णयांचे प्रतिक आहे जे मी रोज घेतो
02:00
about the design that I'm perceiving,
29
120790
3916
जे डिजाईन डिजाईन मी अवगत करत आहे
02:04
and the design I'm creating.
30
124706
2279
आणि मी ज्या डिझाईनची रचना करत आहे.
02:07
So clarity.
31
127525
1317
तर स्पष्टपणा
02:09
Clarity gets to the point.
32
129332
2089
स्पष्टपणा तर्क दर्शविते
02:11
It's blunt. It's honest. It's sincere.
33
131421
3337
ती सहज, सत्यवादी आणि प्रामाणिक असते.
02:15
We ask ourselves this. ["When should you be clear?"]
34
135748
3622
आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो ["आपल्याला कधी स्पष्ट व्हायचे आहे?"]
02:19
Now, something like this, whether we can read it or not,
35
139370
5448
आता अश्या प्रकारची गोष्ट जी आपण वाचे शकू किंवा नाही
02:24
needs to be really, really clear.
36
144818
3600
बिलकुल, साफ्पणे स्पष्ट असायला पाहिजे
02:28
Is it?
37
148418
2037
तर खरच का?
02:32
This is a rather recent example of urban clarity that I just love,
38
152586
6698
हा अत्ताचाच नमुना आहे शहरी स्पष्टपणाचा जो मला खूप आवडतो.
02:39
mainly because I'm always late and I am always in a hurry.
39
159284
5108
मुख्य म्हणजे मला सारखा उशीर होतो आणि मी दरवेळेस घाईत असतो
02:44
So when these meters started showing up a couple of years ago on street corners,
40
164742
6546
तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा असे मीटर्स रस्त्याच्या कोपऱ्यात दिसू लागले
02:51
I was thrilled, because now I finally knew
41
171288
3460
मी रोमांचित झालो, कारण आता मला माहिती होत
02:54
how many seconds I had to get across the street
42
174748
2925
कि माझ्या कडे रस्ता ओलांडायला किती सेकंद आहेत.
02:57
before I got run over by a car.
43
177673
2880
कुठल्या कारनी कुचलण्या आधी
03:00
Six? I can do that. (Laughter)
44
180553
4922
सहा? मी करू शकतो (हास्य)
03:05
So let's look at the yin to the clarity yang,
45
185475
3808
जर स्पष्टपणा यीन आहे तर आता बघूया यांग ला
03:09
and that is mystery.
46
189283
3529
आणि ते रहस्य आहे.
03:12
Mystery is a lot more complicated by its very definition.
47
192812
5364
रहस्याची संज्ञा फारच किचकट आहे.
03:18
Mystery demands to be decoded,
48
198176
3483
रहस्याची मांग असते उलगडवने
03:21
and when it's done right, we really, really want to.
49
201659
2984
आणि जेंव्हा बरोबरपणे केल तर खरच आपण ते करू इच्छित असतो
03:24
["When should you be mysterious?"]
50
204643
1660
["आपण कधी रहस्यमयी झालो पाहिजे?"]
03:26
In World War II, the Germans really, really wanted to decode this,
51
206303
5804
दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी, जर्मन कशाप्रकारे तरी उलगडवू बघत होते
03:32
and they couldn't.
52
212107
2624
पण ते करू शकले नाही.
03:34
Here's an example of a design that I've done recently
53
214731
3181
हे उदाहरण त्या डिझाईनच आहे ज्यावर मी आत्ताच काम केल
03:37
for a novel by Haruki Murakami,
54
217912
2322
हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी
03:40
who I've done design work for for over 20 years now,
55
220234
3204
ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन बनवत आलो आहे.
03:43
and this is a novel about a young man who has four dear friends
56
223438
5712
आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे ज्याचे चार जवळचे मित्र आहेत
03:49
who all of a sudden, after their freshman year of college,
57
229150
3669
जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर
03:52
completely cut him off with no explanation,
58
232819
3297
काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात
03:56
and he is devastated.
59
236116
1857
आणि तो विनष्ट होऊन जातो.
03:57
And the friends' names each have a connotation in Japanese to a color.
60
237973
5403
जपानी भाषेमध्ये प्रत्येक मित्राचे नाव एका रंगाशी निगडीत आहे
04:03
So there's Mr. Red, there's Mr. Blue, there's Ms. White, and Ms. Black.
61
243376
4674
ते आहेत लाल, निळा, श्वेत आणि काळा
04:08
Tsukuru Tazaki, his name does not correspond to a color,
62
248770
3390
साकुरू ताजाकी, त्याचा नाव कुठल्या रंगाशी निगडीत नाही होत
04:12
so his nickname is Colorless, and as he's looking back on their friendship,
63
252160
4450
म्हणूनच त्याचे उपनाव बेरंग आहे आणि जेंव्हा तो आपल्या मित्रताची समीक्षा करतो
04:16
he recalls that they were like five fingers on a hand.
64
256610
3166
तेंव्हा त्याला आठवते कि ते कसे एका हाताच्या पांच बोटांप्रमाणे
04:19
So I created this sort of abstract representation of this,
65
259776
4481
त्यासाठी मी एक संक्षिप्त वर्णन केले आहे,
04:24
but there's a lot more going on underneath the surface of the story,
66
264257
4180
परंतु या गोष्टीत जमिनीखाली बरच काही चालू आहे.
04:28
and there's more going on underneath the surface of the jacket.
67
268437
4673
आणि पुस्तकाच्या आवरणाखाली पण काही चालू आहे
04:33
The four fingers are now four train lines
68
273110
4405
ती चार बोंट आता चार रेल्वे पटऱ्या आहेत
04:37
in the Tokyo subway system,
69
277515
2067
टोकियो सबवे प्रणालीमध्ये
04:39
which has significance within the story.
70
279582
2391
ज्याचे गोष्टीमध्ये महत्व आहे
04:42
And then you have the colorless subway line
71
282813
2797
आणि मग आहे बेरंग सबवे पटरी
04:45
intersecting with each of the other colors,
72
285610
2563
जी बाकी रंगांना कापते
04:48
which basically he does later on in the story.
73
288173
2647
जे गोष्टीमध्ये पुढे घडते.
04:50
He catches up with each of these people
74
290820
1982
तो प्रत्येकाशी पुन्हा संपर्क करतो.
04:52
to find out why they treated him the way they did.
75
292802
3530
ये जाणण्यासाठी कि ते त्याच्या बरोबर असे का वागले
04:56
And so this is the three-dimensional finished product
76
296332
4226
आणि म्हणूनच तीन अक्षीय मुखपृष्ठ
05:00
sitting on my desk in my office,
77
300558
2321
माझ्या कार्यालयाच्या मेजवर उघडे ठेवले आहे
05:02
and what I was hoping for here is that you'll simply be allured
78
302879
4667
आणि इथे मी आशा करतो कि आपण सरलतामुळे आकर्षित व्हाल
05:07
by the mystery of what this looks like,
79
307546
3855
याच्या रहस्यमयी रूपाने
05:11
and will want to read it
80
311401
2795
आणि याला वाचायची इच्छा ठेवताल.
05:14
to decode and find out and make more clear why it looks the way it does.
81
314196
5149
याला उलघडण्यासाठी आणि समजण्यासाठी कि हे असे का दिसते
05:20
["The Visual Vernacular."]
82
320163
1695
["दृश्यांची भाषा"]
05:21
This is a way to use a more familiar kind of mystery.
83
321858
4319
हे परिचित रहस्यांचे प्रयोग करण्यासाठी एक प्रकार आहे
05:26
What does this mean?
84
326177
1761
याचा अर्थ काय आहे?
05:27
This is what it means. ["Make it look like something else."]
85
327938
2834
याचा अर्थ असा आहे कि ["याला कुठल्या इतर गोष्टी प्रमाणे दर्शवा"]
05:30
The visual vernacular is the way we are used to seeing a certain thing
86
330772
4530
दृश्यांची भाषा अशी पद्धत आहे ज्यात आपण कुठल्यातरी प्रचलित दृष्टीकोनचा
05:35
applied to something else so that we see it in a different way.
87
335302
4389
प्रयोग कुठल्या इतर वस्तूला दुसऱ्या पद्धतीने बघण्यासाठी करतो
05:39
This is an approach I wanted to take to a book of essays by David Sedaris
88
339691
4149
मी ह्या पद्धतीचा उपयोग डेविड सेदारीसच्या गोष्टीच्या पुस्तकासाठी करू इच्छित आहे
05:43
that had this title at the time. ["All the Beauty You Will Ever Need"]
89
343840
3371
ज्याचा शीर्षक आहे ["ऑल द ब्युटी यु विल एवर नीड"]
05:47
Now, the challenge here was that this title actually means nothing.
90
347211
4191
आता अडचण अशी आहे कि ह्या शीर्षकाचा कुठला भावार्थ नाहीये
05:51
It's not connected to any of the essays in the book.
91
351402
3390
हि कुठल्या गोस्तीशी संबंधित नाहीये
05:54
It came to the author's boyfriend in a dream.
92
354792
4711
हे लेखकाच्या मित्राच्या स्वप्नात आले होते
05:59
Thank you very much, so -- (Laughter) -- so usually, I am creating a design
93
359993
5666
धन्यवाद (हशा), तर सामान्यपणे, मी डिझाईन बनवतो.
06:05
that is in some way based on the text, but this is all the text there is.
94
365659
4063
जे कोणत्या तरी प्रकारे विषयावर आधारित असते पण इथे हे पूर्णच विषय आहे
06:09
So you've got this mysterious title that really doesn't mean anything,
95
369722
4389
तर आमच्याकडे हे रहस्यमयी शीर्षक आहे
06:14
so I was trying to think:
96
374111
2499
तर मी असा विचार करायचा प्रयत्न करत होतो कि
06:16
Where might I see a bit of mysterious text that seems to mean something but doesn't?
97
376610
6238
मी कुठे रहस्यमयी लिखाण बघू शकतो ज्याचा भावार्थ असू पण शकतो नसू पण शकतो?
06:22
And sure enough, not long after,
98
382848
2407
आणि खरच, थोड्या वेळानी
06:25
one evening after a Chinese meal,
99
385255
3315
एका संध्याकाळी चायनीज खाल्ल्यानंतर
06:28
this arrived, and I thought, "Ah, bing, ideagasm!" (Laughter)
100
388570
6492
याचे आगमन झाले आणि मी विचार केला "आह, बिंग आईडियागैस्म!" (हशा)
06:35
I've always loved the hilariously mysterious tropes of fortune cookies
101
395472
5201
मला फौर्च्यून कुकीचे रहस्यमयी इशारे खूप आवडतात
06:40
that seem to mean something extremely deep
102
400673
2902
ज्याचा बद्दल वाटते कि त्याचा खोलवर अर्थ आहे
06:43
but when you think about them -- if you think about them -- they really don't.
103
403575
4087
पण जेंव्हा आपण याच्या बद्दल विचार करता- जर आपण विचार करता तर खरच नसते
06:47
This says, "Hardly anyone knows how much is gained by ignoring the future."
104
407662
6245
याचे म्हणणे आहे "भविष्याची चिंता करून किती लाभ होत हे कुणालाच नाही माहिती"
06:54
Thank you. (Laughter)
105
414537
2362
धन्यवाद (हशा)
06:57
But we can take this visual vernacular and apply it to Mr. Sedaris,
106
417389
5657
पण आम्ही दृश्यांच्या भाषेचा प्रयोग श्रीमान सेदारींससाठी करू शकतो
07:03
and we are so familiar with how fortune cookie fortunes look
107
423046
5611
आणि आपण फोरच्यून कुकी कशी दिसते हे जाणतोच
07:08
that we don't even need the bits of the cookie anymore.
108
428657
2767
आपल्याला त्याच्या खोलवर जायची गरज नाही
07:11
We're just seeing this strange thing
109
431424
2995
आपण फक्त ह्या अनोख्या गोष्टी ला बघत आहे
07:14
and we know we love David Sedaris,
110
434419
1997
आणि आपल्याला डेविड सेदारीस आवडतो.
07:16
and so we're hoping that we're in for a good time.
111
436416
2884
आणि आशा आहे कि पुढचा काळ चांगला आहे
07:19
["'Fraud' Essays by David Rakoff"] David Rakoff was a wonderful writer
112
439760
3288
[""फ्रौड" एसेज बी डेविड राकोफ्फ"] डेविड राकोफ्फ एक अद्भुत लेखक होते
07:23
and he called his first book "Fraud"
113
443048
3163
आणि त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे नाव "फ्रौड" ठेवले
07:26
because he was getting sent on assignments by magazines
114
446211
3960
कारण त्यांना पत्रांद्वार अश्या कार्यांवर पाठवले जात होते
07:30
to do things that he was not equipped to do.
115
450171
2670
जे करण्यासाठी ते सुसज्ज नव्हते.
07:32
So he was this skinny little urban guy
116
452841
2322
तर ते एक हडकुळे शहरी माणूस होते
07:35
and GQ magazine would send him down the Colorado River
117
455163
3599
आणि "जी क्यू" पत्रिका त्यांना कोलोराडो नदीवर पाठवत असे
07:38
whitewater rafting to see if he would survive.
118
458762
3716
हे बघण्यासाठी कि उथळ, झागदार पाण्यात ते बेडा चालवताना वाचतात कि नाही.
07:43
And then he would write about it, and he felt that he was a fraud
119
463378
3301
आणि मग ते ह्याच्या बद्दल लिहित आणि स्वतःला लबाड मनुष्यासारखे वाटत असत
07:46
and that he was misrepresenting himself.
120
466679
2299
आणि ते स्वतःचीच फसवणूक करत असत
07:48
And so I wanted the cover of this book to also misrepresent itself
121
468978
4667
आणि मला पाहिजे होते कि ह्या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ पण असेच खोटे भासवावे
07:53
and then somehow show a reader reacting to it.
122
473645
5271
आणि नंतर कुठल्या तरी वाचकाला दर्शविणे.
07:58
This led me to graffiti.
123
478916
3251
यांनी मला ग्राफिटी कडे वळविले.
08:02
I'm fascinated by graffiti.
124
482167
2043
ग्राफिटीमुळे मी अचंबित झालो
08:04
I think anybody who lives in an urban environment
125
484210
2693
मला वाटते जो कोणी शहरी वातावरणात राहतो
08:06
encounters graffiti all the time, and there's all different sorts of it.
126
486903
4040
त्यांना बऱ्याच वेळा ग्राफिटी आढळते, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात
08:10
This is a picture I took on the Lower East Side
127
490943
3607
हा फोटो मी खाली पूर्व दिशेला काढला होता
08:14
of just a transformer box on the sidewalk
128
494550
2848
फुटपाथ वरील ट्रांसफार्मर बॉक्सची
08:17
and it's been tagged like crazy.
129
497398
1974
आणि त्यावर विचित्र चिन्ह बनविले आहेत.
08:19
Now whether you look at this and think, "Oh, that's a charming urban affectation,"
130
499372
5619
आपण याला पहा आणि विचार करा, "हा एक रोमांचक वांग आहे"
08:24
or you look at it and say, "That's illegal abuse of property,"
131
504991
4388
किंवा ह्याच्याकडे बघा आणि म्हणा, "हे संपत्तीचा गैरसरकारी दूषप्रयोग आहे"
08:29
the one thing I think we can all agree on
132
509379
2345
पण आपण सगळे एकमत होऊ शकतो कि
08:31
is that you cannot read it.
133
511724
3181
आपण ह्याला वाचू शकत नाही.
08:34
Right? There is no clear message here.
134
514905
3553
हो ना? इथे कुठला स्पष्ट संदेश नाहीए.
08:38
There is another kind of graffiti that I find far more interesting,
135
518458
5224
आजून एका प्रकारची ग्राफिटी जी मला रोचक वाटते
08:43
which I call editorial graffiti.
136
523682
2856
ज्यांना मी संपादकीय ग्राफिटी असे संबोधतो.
08:46
This is a picture I took recently in the subway,
137
526538
4206
हा फोटो मी आत्ताच कधीतरी सबवे मध्ये घेतला होता
08:50
and sometimes you see lots of prurient, stupid stuff,
138
530744
3866
आणि कधी-कधी आपण कामुक, मुर्खतापूर्ण गोष्टी बघता
08:54
but I thought this was interesting, and this is a poster that is saying
139
534610
4907
पण मला हे रोचक वाटल आणि हे पोस्टर असे म्हणत आहे कि
08:59
rah-rah Airbnb,
140
539517
2230
बक बक "एअर बीएनबी"
09:01
and someone has taken a Magic Marker
141
541747
2763
आणि कुनीतर कलम घेतली
09:04
and has editorialized about what they think about it.
142
544510
3924
आणि आपल्या विचारांना संपादन केले
09:08
And it got my attention.
143
548434
2832
आणि ह्यांनी माझे लक्ष्य वेधले
09:11
So I was thinking, how do we apply this to this book?
144
551266
3426
आणि मग मी विचार केला ह्याचा प्रयोग पुस्तकासाठी कसा केला जाईल.
09:14
So I get the book by this person, and I start reading it, and I'm thinking,
145
554692
5713
तर मी ह्या व्यक्तीची पुस्तिका आणून वाचायला सुरुवात केली आणि विचार करायला लागलो
09:20
this guy is not who he says he is; he's a fraud.
146
560405
4674
हा माणूस तो नाहीये जो हा बोलतो आहे, हा, हा एक धोकेबाज आहे
09:25
And I get out a red Magic Marker,
147
565079
3461
आणि मी लाल कलम काढला
09:28
and out of frustration just scribble this across the front.
148
568540
4611
आणि आपल्या गडबडीत मध्ये मुख्यपृष्ठावर हे लिहिले
09:33
Design done. (Laughter)
149
573151
4108
डिझाईन संपले. (हशा)
09:37
And they went for it! (Laughter)
150
577815
4375
आणि त्यांना हे आवडले पण (हशा)
09:42
Author liked it, publisher liked it,
151
582190
1917
लेखकाला आवडले, प्रशासकाला आवडले
09:44
and that is how the book went out into the world,
152
584107
2717
आणि ह्या प्रकारचे पुस्तक दुनियेत आले,
09:46
and it was really fun to see people reading this on the subway
153
586824
4899
आणि लोकांना सबवे मध्ये वाचत बघताना खरच मनोरंजक होते
09:51
and walking around with it and what have you,
154
591723
2136
आणि ह्याला घेऊन चालताना, आपण काय करू शकता
09:53
and they all sort of looked like they were crazy.
155
593859
3901
आणि ते सगळे एका प्रकारे उन्मादित वाटत होते
09:57
(Laughter)
156
597760
2360
(ठसका)
10:00
["'Perfidia' a novel by James Ellroy"] Okay, James Ellroy, amazing crime writer,
157
600590
4043
[" 'पर्फिडिया' ए नोवेल बाई जेम्स एलरॉय"] हां तर, जेम्स एलराय, कमालीचे अपराध लेखक
10:04
a good friend, I've worked with him for many years.
158
604633
2484
एक चांगले मित्र, ज्यांच्या बरोबर मी बरेच वर्षे काम केले
10:07
He is probably best known as the author
159
607117
2208
ते लेखक म्हणून बरेच प्रसिद्धीस आले
10:09
of "The Black Dahlia" and "L.A. Confidential."
160
609325
2970
"द ब्लैक डेहलिया" आणि "एल. ऐ. कोन्फ़िडेन्शिअल" साठी
10:12
His most recent novel was called this, which is a very mysterious name
161
612295
4855
त्यांच्या नवीन उपण्यासाचे नाव आहे, जे कि खूप रहस्यमयी आहे.
10:17
that I'm sure a lot of people know what it means, but a lot of people don't.
162
617150
3606
मला विश्वास आहे कि बर्याच लोकांना याचा अर्थ माहिती आहे आणि बहुताना नाही
10:20
And it's a story about a Japanese-American detective in Los Angeles in 1941
163
620756
7058
आणि हि गोष्ट सन १९४१ मध्ये लॉस एंजेलिस मधल्या एका जपानी-अमरीकी गुप्तहेराची आहे
10:27
investigating a murder.
164
627814
2020
जो एका हत्येची तपासणी करत आहे.
10:29
And then Pearl Harbor happens,
165
629834
2413
आणि तेंव्हा पर्ल हार्बर घटना घडते.
10:32
and as if his life wasn't difficult enough,
166
632247
3110
आणि जसे कि त्याचे जीवन कमी कठीण होते
10:35
now the race relations have really ratcheted up,
167
635357
4843
आता नस्लीय संबंध जोर घेत होते
10:40
and then the Japanese-American internment camps are quickly created,
168
640200
4518
आणि लगेच जपानी-अमरीकी नजरबंदी चालू होते
10:44
and there's lots of tension
169
644718
2020
आणि खूप तणाव निर्माण होतो
10:46
and horrible stuff as he's still trying to solve this murder.
170
646738
4086
आणि अशा भीषण वातावरणात तो हत्येचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो
10:50
And so I did at first think very literally about this in terms of
171
650824
5832
तर मी ह्या बद्दल वस्तुतः चिचार केला
10:56
all right, we'll take Pearl Harbor and we'll add it to Los Angeles
172
656656
3882
कि पर्ल हार्बर ला लॉस एंजेलिस बरोबर जोडून देऊ
11:00
and we'll make this apocalyptic dawn on the horizon of the city.
173
660539
7197
आणि आम्ही प्रत्येक शहराच्या क्षितिजावर प्रलय दाखवू
11:08
And so that's a picture from Pearl Harbor
174
668146
2415
आणि म्हणून हा फोटो पर्ल हार्बरचा
11:10
just grafted onto Los Angeles.
175
670561
3064
जो लॉस एंजेलिस च्या पृष्ठभूमीवर आहे
11:13
My editor in chief said, "You know, it's interesting
176
673625
3274
माझ्या मुख्य संपादकाने असे म्हंटले "माहिती आहे, हे दिलचस्प आहे
11:16
but I think you can do better and I think you can make it simpler."
177
676899
5387
पण मला वाटते कि तुम्ही ह्याला सरळ आणि आजून चांगले बनवू शकता"
11:22
And so I went back to the drawing board, as I often do.
178
682286
4220
तर दरवेळेस प्रमाणे मी ह्याचा परत पहिल्यापासून विचार करायला लागलो
11:26
But also, being alive to my surroundings,
179
686506
4691
पण आपल्या वातावरणाबद्दल सचेत होऊन.
11:31
I work in a high-rise in Midtown,
180
691197
3633
मी शहराच्या मधोमध एका गगनचुंबी इमारतीत काम करतो
11:34
and every night, before I leave the office,
181
694830
3670
आणि प्रत्येक रात्री कार्यालयातून निघायच्या आधी
11:38
I have to push this button to get out,
182
698500
2245
मला हे लाल बटन दाबावे लागते बाहेर जाण्यासाठी
11:40
and the big heavy glass doors open and I can get onto the elevator.
183
700745
3738
यामुळे एक जड भक्कम दरवाजा उघडतो आणि मी लिफ्ट पर्यंत पोहोचतो
11:44
And one night, all of a sudden,
184
704483
3496
आणि अचानक एका रात्री
11:47
I looked at this and I saw it in a way that I hadn't really noticed it before.
185
707979
5771
मी याला बघितले आणि असा विचार केला कि जसे याआधी पहिले कधी केले नव्हते
11:53
Big red circle, danger.
186
713750
2529
मोठा लाल गोळा, खतरा
11:56
And I thought this was so obvious
187
716279
2879
आणि मी विचार केला हे तर इतक स्वाभाविक होते
11:59
that it had to have been done a zillion times,
188
719158
2717
कि ह्याचा करोडो वेळा प्रयोग झाला असेल
12:01
and so I did a Google image search, and I couldn't find another book cover
189
721875
4574
तर मी गूगल इमेज सर्च" केली, पण असा एकपण मुखपृष्ठ नाही मिळाले
12:06
that looked quite like this,
190
726449
2159
जो ह्याच्यासारखा दिसतो
12:08
and so this is really what solved the problem,
191
728608
2624
आणि अशाप्रकारे समस्येचे विवरण झाले
12:11
and graphically it's more interesting
192
731232
2531
आणि चित्रात हे अधिक दिलचस्प आहे
12:13
and creates a bigger tension between the idea
193
733763
4226
आणि अधिक जास्त तणाव तयार करतो
12:17
of a certain kind of sunrise coming up over L.A. and America.
194
737989
5107
कि एका खास प्रकारच सुरोदय होत आहे एल. ए. आणि अमेरिकावर
12:23
["'Gulp' A tour of the human digestive system by Mary Roach."]
195
743506
2986
[" 'गल्प' ए टूर ऑफ़ द ह्यूमन डाईजेस्टीव सिस्टम बाई मेरी रोच."]
12:26
Mary Roach is an amazing writer
196
746492
2038
मेरी रोच एक अद्भुत लेखक आहे.
12:28
who takes potentially mundane scientific subjects
197
748530
3622
जो एक साधारण वैज्ञानिक विषयाला
12:32
and makes them not mundane at all; she makes them really fun.
198
752152
3388
खूपच असाधारण बनवते; ते त्यांना मनोरंजक बनवतात.
12:35
So in this particular case,
199
755540
1627
तर ह्या खास प्रकरणात
12:37
it's about the human digestive system.
200
757167
3112
हे मानवी पाचक प्रणाली बद्दल आहे
12:40
So I'm trying to figure out what is the cover of this book going to be.
201
760279
4922
तर मी विचार करत आहे कि ह्या पुस्तकाचे कवर कसे होईल
12:46
This is a self-portrait. (Laughter)
202
766141
3704
हा एक सेल्फी आहे. (हशा)
12:49
Every morning I look at myself in the medicine cabinet mirror
203
769845
6060
रोज सकाळी मी स्वतःला बघतो औषधाच्या कपाटाच्या आरश्यात.
12:55
to see if my tongue is black.
204
775905
2717
हे बघ्नाय्साठी कि माझी जीभ काळीतर नाही पडली न
12:58
And if it's not, I'm good to go.
205
778622
3548
जर नाही, तर मी निघायला तयार आहे.
13:02
(Laughter)
206
782170
3109
(हशा)
13:07
I recommend you all do this.
207
787185
3111
मी आपल्या सगळ्यांना असे करायची सिफारिश करतो .
13:10
But I also started thinking, here's our introduction.
208
790296
3947
पण मी विचार केला हा आपला परिचय आहे पाचक प्रणाली शी
13:14
Right? Into the human digestive system.
209
794243
2879
हो ना ? मानवी पाचक प्रणाली बद्दल
13:17
But I think what we can all agree on
210
797962
2248
पण मी असा विचार करतो कि आपण सगळे एकमत आहोत
13:20
is that actual photographs of human mouths, at least based on this,
211
800210
4250
हे मानवी चेहऱ्यांचे खरे फोटो आहेत, किंवा त्यावर आधारित आहेत .
13:24
are off-putting. (Laughter)
212
804460
3784
ते वेगळे आहेत . (हशा )
13:28
So for the cover, then, I had this illustration done
213
808244
3901
तर मुखपृष्ठासाठी, मी हे सगळे चित्रण बनवले
13:32
which is literally more palatable
214
812145
2229
जे कि खरच, चान आहे
13:34
and reminds us that it's best to approach the digestive system
215
814374
4528
आणि आपणास पाचक प्रक्रियेची आठवण करून देते .
13:38
from this end.
216
818902
2298
ह्या शेवटा वरून.
13:41
(Laughter)
217
821200
2647
(हशा )
13:43
I don't even have to complete the sentence. All right.
218
823847
2946
मला वाक्य पूर्ण करायची पण गरज नाहीये. ठीक आहे .
13:47
["Unuseful mystery"]
219
827533
1546
["अनयूसफुल मिस्ट्री"]
13:49
What happens when clarity and mystery get mixed up?
220
829079
4077
जेंव्हा स्पष्टता आणि रहस्य मिळते तेंव्हा काय होते?
13:53
And we see this all the time.
221
833516
1973
आणि आपण असे बऱ्याचदा बघतो.
13:55
This is what I call unuseful mystery.
222
835489
2508
मी यास अनुपयोगी रहस्य म्हणतो .
13:57
I go down into the subway -- I take the subway a lot --
223
837997
2949
मी सबवे मध्ये गेलो आहे. मी सबवे चे बरेच प्रयोग करतो .
14:00
and this piece of paper is taped to a girder.
224
840946
4504
हा कागदाचा उकडा एका खांबावर चिकटवला होता.
14:06
Right? And now I'm thinking, uh-oh,
225
846590
3653
ठीक? आता मी विचार करत आहे, ओह्हो,
14:10
and the train's about to come and I'm trying to figure out what this means,
226
850243
3877
रेल्वे येणार आहे आणि मी याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे.
14:14
and thanks a lot.
227
854120
2794
खूप खूप धन्यवाद.
14:16
Part of the problem here is that they've compartmentalized the information
228
856914
4000
इकडे अशी समस्या आहे कि त्यांनी माहिती रकान्यात वाटली आहे असा विचार करून कि ते
14:20
in a way they think is helpful, and frankly, I don't think it is at all.
229
860914
3506
उपयोगी पडेल आणि खरच मला बिलकुल असे वाटत नाही
14:24
So this is mystery we do not need.
230
864420
3274
तर हे जे रहस्य आहेत ज्याची आपल्याला गरज नाही
14:27
What we need is useful clarity, so just for fun, I redesigned this.
231
867694
8086
आपल्याला गरज आहे स्पष्टतेची, तर असच मी त्याला री डिझाईन केल
14:35
This is using all the same elements.
232
875780
2479
त्याच सर्व तत्वांचा उपयोग करून.
14:38
(Applause)
233
878259
2923
(टाळ्या)
14:41
Thank you. I am still waiting for a call from the MTA. (Laughter)
234
881532
4305
मी आत्ता पण एम्टीए च्या काळाची वाट बघत आहे (हशा)
14:46
You know, I'm actually not even using more colors than they use.
235
886447
3059
आपणास माहिती आहे मी त्याच्या रंगाबरोबर पण अधिक प्रयोग नाही केले
14:49
They just didn't even bother to make the 4 and the 5 green,
236
889506
3297
त्यांनी ४ आणि ५ ला हिर्व्यारांगणी दर्शवावे असा पण विचार नाही केला.
14:52
those idiots. (Laughter)
237
892803
3158
तो मूर्ख कुठला. (हशा)
14:56
So the first thing we see is that there is a service change,
238
896851
3069
तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा हे समजते कि सेवेत बदल आहे.
14:59
and then, in two complete sentences with a beginning, a middle and an end,
239
899920
3693
आणि नंतर मग दोन पूर्ण वाक्यांमध्ये ज्यांचा पूर्ण मुखड़ा, मध्य आणि अंतरा आहे
15:03
it tells us what the change is and what's going to be happening.
240
903613
4770
आपणास समजून येतो कि बदल काय आहे आणि कुठल्या वेळेला होणार आहे.
15:08
Call me crazy! (Laughter)
241
908383
4057
मला वेडे म्हणा! (हशा)
15:13
["Useful mystery"] All right.
242
913630
2531
[" यूस्फुल मिस्ट्री"] ठीक आहे.
15:16
Now, here is a piece of mystery that I love:
243
916161
5680
आता हे ते रहस्य आहे जे मला आवडते:
15:21
packaging.
244
921841
1657
पैकेजिंग.
15:23
This redesign of the Diet Coke can
245
923498
3274
डाएट कोकच्या कॅनच हे रीडिझाईन
15:26
by Turner Duckworth is to me truly a piece of art.
246
926772
5428
माझ्या दृष्टीकोनातून टर्नर डकवर्थची हि उत्कृष्ट कलाकारी आहे
15:32
It's a work of art. It's beautiful.
247
932200
3516
हे कलात्मक आहे, सुंदर आहे.
15:35
But part of what makes it so heartening to me as a designer
248
935716
3177
पण डिझाईनर म्हणून जी गोष्ट खुश करते
15:38
is that he's taken the visual vernacular of Diet Coke --
249
938893
4458
ते हे आहे की त्यानी डाएट कोकच्या चित्र शब्दावली ला घेतले आहे
15:43
the typefaces, the colors, the silver background --
250
943351
3538
त्याची अक्षराकृति, रंग, रजत पृष्टाधार
15:46
and he's reduced them to their most essential parts,
251
946889
5085
आणि त्यास मौलिक रुपात ठेवले
15:51
so it's like going back to the Charlie Brown face.
252
951974
2740
तर हे परिचित वस्तुच्या दिशेने परत जाने झाले
15:54
It's like, how can you give them just enough information so they know what it is
253
954714
3947
तसेच जसे काही ओळखण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती देणे
15:58
but giving them the credit for the knowledge that they already have
254
958661
3878
पण ज्यांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे
16:02
about this thing?
255
962539
1857
ह्या गोष्टीबद्दल?
16:04
It looks great, and you would go into a delicatessen
256
964396
3785
हे भारी दिसते आणि तुम्ही जेंव्हा कुठल्या दुकानात जाताल
16:08
and all of a sudden see that on the shelf, and it's wonderful.
257
968181
4450
आणि अचानक ह्यावर नजर पडेल, हे अद्भुत आहे.
16:12
Which makes the next thing --
258
972631
3699
जी पुढची गोष्ट बनते--
16:16
["Unuseful clarity"] -- all the more disheartening,
259
976330
2532
[" अनयूस्फुल क्लारिटी" ] -- जी बेहद निराशाजनक आहे,
16:18
at least to me.
260
978862
1648
कमीत कमी माझ्यासाठी तरी.
16:20
So okay, again, going back down into the subway,
261
980510
3840
तर परत सबवे मध्ये जाताना
16:24
after this came out,
262
984350
2090
जेंव्हा हे प्रकाशित झाले,
16:26
these are pictures that I took.
263
986440
2020
'हा फोटो जो मी काढला,
16:28
Times Square subway station:
264
988460
2043
टाईम स्क्वेअर सबवे स्टेशन
16:30
Coca-Cola has bought out the entire thing for advertising. Okay?
265
990503
5178
कोको कोलानी पूर्ण जागा प्रचारा करण्यासाठी खरेदी केली । ठीक?
16:35
And maybe some of you know where this is going.
266
995681
4309
आणि काही लोकांना माहिती आहे कि हे कुठे चालले आहे
16:40
Ahem.
267
1000660
1778
उम्म.
16:42
"You moved to New York with the clothes on your back,
268
1002438
2618
"आपण न्यू यॉर्क मध्ये आणलेले कपडे आपल्या पाठीवर लादून
16:45
the cash in your pocket, and your eyes on the prize.
269
1005056
2584
खिशात पैसे ठेऊन, नजर बक्षिसावर
16:47
You're on Coke." (Laughter)
270
1007640
3507
आणि आपण कोक वर आहात" (हशा)
16:57
"You moved to New York with an MBA, one clean suit,
271
1017298
2953
"आपण न्यू यॉर्क मध्ये एका एम बी ए सोबत आला एक साफ सूट घेऊन
17:00
and an extremely firm handshake.
272
1020251
2090
आणि खूप मज़बूत हैंडशेक
17:02
You're on Coke." (Laughter)
273
1022341
2797
आपण कोक वर आहात" (हशा)
17:05
These are real! (Laughter)
274
1025638
4504
हे असली आहे! (हशा)
17:10
Not even the support beams were spared,
275
1030142
3831
हे तर काहीच नाही सहारा देणाऱ्या खांबाला पण बक्षिले नाही
17:13
except they switched into Yoda mode. (Laughter)
276
1033973
3816
शिवाय कि ते योडा मोड मध्ये बदलले (हशा)
17:19
"Coke you're on." (Laughter)
277
1039569
3269
आपण कोक वर आहात" (हशा)
17:23
["Excuse me, I'm on WHAT??"]
278
1043298
2700
["माफ करा, मी कशावर आहे?"]
17:26
This campaign was a huge misstep.
279
1046018
3605
हे अभियान एक खूप खराब पाउल होते
17:29
It was pulled almost instantly due to consumer backlash
280
1049623
4687
याला लगेच मागे घेण्यात आले ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे
17:34
and all sorts of unflattering parodies on the web --
281
1054310
4540
आणि इंटरनेट वर थट्टा करणाऱ्या व्यंगानंतर
17:38
(Laughter) --
282
1058850
1881
(हशा)
17:40
and also that dot next to "You're on," that's not a period, that's a trademark.
283
1060731
5720
आणि हां ''आपण आहात'' च्या नंतर पूर्णविराम लागल नाही, ते व्यापार चिन्ह आहे
17:47
So thanks a lot.
284
1067141
1280
तर खूप धन्यवाद
17:48
So to me, this was just so bizarre
285
1068421
4012
माझ्यासाठी हे सगळे इतका अवघड होते
17:52
about how they could get the packaging so mysteriously beautiful and perfect
286
1072433
6014
हे समजायला कि त्यांनी इतकी उत्तम रहस्यमयी सुंदर पैकेजिंगचा
17:58
and the message so unbearably, clearly wrong.
287
1078447
4458
प्रचार इतक्या असह्य आणि जाहीरपणे चुकीचे कसे काय बनविले
18:02
It was just incredible to me.
288
1082905
3460
हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते
18:06
So I just hope that I've been able to share with you some of my insights
289
1086365
5526
तर मला आशा आहे कि आपल्याशी मी थोडे निरीक्षण सांगितले
18:11
on the uses of clarity and mystery in my work,
290
1091891
3808
आपल्या कामात स्पष्टता आणि रहस्याच्या प्रयोगाबद्दल
18:15
and maybe how you might decide to be more clear in your life,
291
1095699
5306
आणि काय माहितीआपण आजून स्पष्ट होण्याचा निर्णय घ्याल
18:21
or maybe to be a bit more mysterious and not so over-sharing.
292
1101005
6268
किंवा अधिक रहस्यमयी बनाल अधिक व्यतीत करण्याच्या एवजी
18:27
(Laughter)
293
1107273
2837
(हशा )
18:31
And if there's just one thing that I leave you with from this talk,
294
1111000
4806
जर ह्या चर्चेत एक गोष्ट सोडायची झाली तर
18:35
I hope it's this:
295
1115806
1951
माझ्या विचाराने ती आहे ,
18:37
Blih blih blih blah. Blah blah blih blih. ["'Judge This,' Chip Kidd"]
296
1117757
3265
ब्लः ब्लः ब्लः ब्लः …
18:41
Blih blih blah blah blah. Blah blah blah.
297
1121022
3064
ब्लः ब्लः ब्लः…
18:44
Blah blah.
298
1124086
1797
ब्लः ब्लः…
18:45
(Applause)
299
1125883
4000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7