What happens to our bodies after we die? - Farnaz Khatibi Jafari

8,437,619 views ・ 2016-10-13

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Since the dawn of humanity,
0
6794
1661
मानव जातीच्या उगमापासून
00:08
an estimated 100.8 billion people have lived and died,
1
8455
5421
आजपर्यंत १००.८ दशकोटी जगले व मरण पावले
00:13
a number that increases by about .8% of the world's population each year.
2
13876
5360
लोक संख्येत दर वर्षी ८ टक्क्याने वाढ होत असते
00:19
What happens to all of those people's bodies after they die
3
19236
3220
मृत पावलेल्यांच्या शरीराचे काय झाले असेल
00:22
and will the planet eventually run out of burial space?
4
22456
4259
पृथ्वीवरील सर्व जागा व्यापून पुरण्यासाठी जागा शिल्लक नसेल?
00:26
When a person's heart stops beating,
5
26715
1791
एखाद्याचे हृदय बंद पडते तेव्हा
00:28
the body passes through several stages before it begins decomposing.
6
28506
4150
शरीराचे विघटन होण्यापूर्वी अनेक क्रिया घडतात ,
00:32
Within minutes after death,
7
32656
1631
मृत्युनंतर एका मिनिटात
00:34
the blood begins settling in the lower-most parts of the body.
8
34287
3679
रक्त शरीराच्या खालच्या भागात स्थिरावते.
00:37
Usually eight to twelve hours later,
9
37966
2039
आठ ते दहा तासानंतर
00:40
the skin in those areas is discolored by livor mortis, or post-mortem stain.
10
40005
6079
पोस्टमोर्ट्म झालेले शव लिवोर मोर्तिम द्रव्य लावलेल्या जागी रंगहीन दिसते
00:46
And while at the moment of death the body's muscles relax completely
11
46084
3812
मृत्यू होताच क्षणी शरीरातील सर्व स्नायू शिथिल होतात.
00:49
in a condition called primary flaccidity,
12
49896
2781
शरीर ताठर बनते हि प्राथमिक अवस्था
00:52
they stiffen about two to six hours later in what's known as rigor mortis.
13
52677
5570
दोन ते श तासांनी ते अधिक त्ताठर होते '
00:58
This stiffening spreads through the muscles,
14
58247
2130
हा ताठरपणा नंतर स्नायु पर्यंत पसरतो
01:00
and its speed can be affected by age, gender, and the surrounding environment.
15
60377
5210
हा ताठरपणा परिसर वय व लिंग यावर अवलंबून असतो
01:05
The body also changes temperature,
16
65587
2001
शरीराचे तापमानही बदलते.
01:07
usually cooling off to match its environment.
17
67588
3309
सभोवतालच्या तापमानापर्यंत येईपर्यंत शरीर थंड होत जाते.
01:10
Next comes decomposition,
18
70897
2158
त्यानंतर विघ्त्नास सुरवात होते.
01:13
the process by which bacteria and insects break apart the body.
19
73055
4183
या प्रक्रियेत जीवाणू व कीटक शरीराचे विघटन करू लागतात.
01:17
Many factors affect the rate of decomposition.
20
77238
3039
या विघटनाचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असतो.
01:20
There is, however, a basic guide of the effect of the environment on decompositon
21
80277
4520
पर्यावरणाचा विघटनावर होणारा परिणाम
01:24
called Casper's Law.
22
84797
1961
हा कास्पेर नियमाने होतो.
01:26
It says that if all other factors are equal,
23
86758
2209
नियम असा आहे जर सर्व घटक समान असतील
01:28
a body exposed to air decomposes twice as fast as one immersed in water
24
88967
6231
तर शरीर हवेत पाण्यापेक्षा दुप्पट वेगाने विघटीत होते.
01:35
and eight times as fast as one buried in earth.
25
95198
4124
जमिनीत तर तो वेग ते आठपट असतो.
01:39
Soil acidity also greatly affects bone preservation.
26
99322
4232
जमिनीतील आम्लता हाडांवर परिणाम करीत असते.
01:43
High-acidity soils with a pH of less than 5.3
27
103554
3427
५.३ हून कमी ph च्या आम्ल माध्यमात
01:46
will rapidly decompose bone,
28
106981
2677
हाडांचे विघटन झपाट्याने हो.ते
01:49
whereas in a neutral or basic soil with a pH of 7 or more,
29
109658
5081
पण हे ७ हून अधिक ph असल्यास
01:54
a skeleton can remain in relatively good condition for centuries.
30
114739
4946
हाडांचा सप्ला तुलनात्मक दृष्ट्या अनेक शतके अधिक चांगला राहू शकतो.
01:59
Different cultures throughout history have developed unique approaches to burials.
31
119685
4403
शव पुरण्या बाबत विविध संस्कृतीत दृष्टीकोन आहेत.
02:04
As far back as the first Neanderthal burials,
32
124088
2632
फार फार पूर्वीनिंडेरठालचे थडगे पाहू
02:06
death was accompanied by rituals,
33
126720
2380
त्याच्या मृत्यनंतर विधिवत सोपस्कार झालेत.
02:09
like the positioning, coloring, or decorating of corpses.
34
129100
4318
जसे ,जागा ठरविणे रंगरंगोटी. मृत देहास सजविणे.
02:13
Traditional Christian burials decorate the body in dress,
35
133418
3584
ख्रिस्त धर्मात मृत देहास कपड्यांनी सजवून थडग्यात ठेवले जाते.
02:17
while in traditional Islam,
36
137002
1458
तर इस्लाम धर्मात ,
02:18
a body is wrapped in a piece of ritual fabric
37
138460
2480
मृत देहक्फ्नात ठेवतात.
02:20
with the face oriented toward Mecca.
38
140940
3119
व शवाचा चेहरा मक्केकडे दिशा दाखविणारा असतो.
02:24
Traditional Hindus ceremonially burn the body,
39
144059
2964
हिंदू मृत देहास अग्नी देतात
02:27
and Zoroastrians, followers of one of the oldest monotheistic religions,
40
147023
4247
तर सर्वात जुना धर्म झरतृष्ट अनुयायी
02:31
traditionally place bodies atop a tower to expose them to the Sun
41
151270
4373
शवास उंच मनोऱ्यावर सूर्य प्रकाशात ठेवतात
02:35
and scavenging birds.`
42
155643
2361
पक्ष्यांसाठी
02:38
Before the Industrial Revolution, burials were simple and accessible.
43
158004
4243
औद्योगिक क्रांती पूर्वी थडगे साधे असायचे
02:42
These days, with suitable burial land running out in high-population areas,
44
162247
4944
आज मात्र स्मशानभूमी आधी लोकसंख्येच्या निवासी परिसरात असते.
02:47
purchasing private gravesites can be costly,
45
167191
3099
थाद्ग्यासाठी खाजगी जागा घेणे महाग आहे.
02:50
and many people can't afford simple burials.
46
170290
2757
त्यामुळे अनेकांना ते शक्य नाही.
02:53
Even cremation, the second most common burial practice in the world,
47
173047
3815
अंत्यसंस्कार हि खर्चिक बाब होत चालली आहे.
02:56
comes with a high cost.
48
176862
2347
जगभरात
02:59
As for the question of running out of space,
49
179209
2183
जागा अपुरी पडत आहे.
03:01
the issue isn't so much about total land in the world
50
181392
2910
हा प्रश्न काही जगातील जागेचा नाही
03:04
as it is that large populations cluster together within cities.
51
184302
4486
शहरीकरणाचा आहे.
03:08
Most of the big cities in the world
52
188788
2189
जगभरातील मोठ्या शहरात
03:10
may run out of suitable burial grounds within a century.
53
190977
3593
या शतकात जागा मिळणे दुरापास्त होईल.
03:14
For London, it's even sooner.
54
194570
1820
लंडन मध्ये तर हि वेळ
03:16
That may happen by 2035.
55
196390
2493
सन २०३५ मध्येच येईल.
03:18
So are there alternatives to traditional burials
56
198883
2959
या समस्येवर तीन उपाय आहेत.
03:21
that might help with the space issue?
57
201842
2550
जागेच प्रश्न सोडविण्या साठी
03:24
In some countries, skyscraper cemeteries enable vertical burials.
58
204392
4949
काही देशात उंच इमारती बांधून हे करता येईल
03:29
Some options focus on the body's relationship with the environment.
59
209341
3512
दुसरी बाब शरीराची पर्यावरणाशी असलेली साथ
03:32
Promession, for example, freeze-dries and pulverizes the body,
60
212853
4940
प्रोमेषण म्हणजे शरीर थंड करून विघटीत करणे
03:37
creating a powder that can turn into compost
61
217793
2549
त्याची पावडर करून सेंद्रिय खात मिळेल.
03:40
when mixed with oxygen and water.
62
220342
2969
त्यसाठी ती पावडर प्राणवायू व पाण्याशी संयोग पावला पाहिजे
03:43
There are also green burials that use special materials,
63
223311
3147
पर्यावरणाचा नाश न करता विशिष्ट पदार्थ वापरणे
03:46
such as biodegradable caskets,
64
226458
2193
जैविक विघटन करणारे थडगे.
03:48
urns that sprout trees,
65
228651
1891
त्यसाठी लागतील उर्न्स व स्प्रोट झाडे
03:50
and burial suits that grow mushrooms.
66
230542
3260
थडग्या भोवती उगवतील अशी मश्रूम
03:53
Eternal reefs take that concept to the depths of the ocean
67
233802
3640
समुद्र तळाशी असलेले प्रवाळ खडक
03:57
using a mixture of ashes and cement to create marine habitats for sea life.
68
237442
5991
राख व एकप्रकारचे सिमेंट असते व जलचराना आश्रय देते.
04:03
Death is an inevitable part of the human condition,
69
243433
3119
मरण अटळ आहे.
04:06
but how we treat bodies and burials continues to evolve.
70
246552
3931
पण थडगे बांधण्याच्या प्रक्रियेत बदल होत गेला
04:10
We may each have different spiritual,
71
250483
1909
प्रत्येकाची आध्यात्मिक धारणा
04:12
religious,
72
252392
981
धर्माप्रमाणे असेल
04:13
or practical approaches to dying,
73
253373
2570
किवा व्यावहारिक असेल
04:15
but the ever-increasing demand for burial space
74
255943
2590
पण जागेच्या वाढत्या समस्येवर
04:18
might give us a push to be creative
75
258533
2159
उपाय शोधला पाहिजे.
04:20
about where our bodies go after the final stages of life.
76
260692
3971
आपले शरीर मृत झाल्यावर शेवटी कोठे आसरा घेईल यासाठी.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7