Why do women have periods?

17,202,589 views ・ 2015-10-19

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
A handful of species on Earth share a seemingly mysterious trait:
0
6983
4282
पृथ्वीवरील मोजकेच प्राणी आपले रहस्यमय वैशिट्य जपतात.
00:11
a menstrual cycle.
1
11265
1867
मासिक पाळीचक्र हे त्यातील एक.
00:13
We're one of the select few.
2
13132
2020
आपले मानवाचे हे रहस्यमय वैशिटय आहे.
00:15
Monkeys, apes, bats, humans, and possibly elephant shrews
3
15152
4393
वटवाघूळ.माकड, एप्स मानव व हत्ती यांच्यातही हे वैशिष्ट्य आढळते.
00:19
are the only mammals on Earth that menstruate.
4
19545
3453
हे सर्व सस्तन प्राणी आहेत ज्यांना मासिक पाळी येते.
00:22
We also do it more than any other animal,
5
22998
2428
आणि इतर प्राण्यांपेक्षा हे आपल्यात अनेकदा घडते.
00:25
even though its a waste of nutrients and can be a physical inconvenience.
6
25426
4083
याने शरीरातील पोषक द्रव्ये बाहेर टाकली जातात.हे असुविधाकारक आहे.
00:29
So where's the sense in this uncommon biological process?
7
29509
4140
अशी ही असाधारण जैविक प्रक्रिया होते तरी का ?
00:33
The answer begins with pregnancy.
8
33649
2319
याचे उत्तर दडले आहे गर्भावस्थेच्या सुरवातीत.
00:35
During this process, the body's resources are cleverly used to shape
9
35968
3595
या प्रक्रियेत शरीरातील संपत्तीचा हुशारीने वापर केला जातो आकार देण्यास
00:39
a suitable environment for a fetus,
10
39563
2734
व योग्य वातावरण गर्भास पुरविण्यास.
00:42
creating an internal haven for a mother to nurture her growing child.
11
42297
4623
या गर्भात असलेल्या बालकासाठी आई आपल्या शरीरात जणू स्वर्ग उभा करते.
00:46
In this respect, pregnancy is awe-inspiring,
12
46920
3507
गर्भार अवस्था ही खरेच अप्रतिम नवलाई आहे,
00:50
but that's only half the story.
13
50427
2885
पण हे अर्धसत्य आहे.
00:53
The other half reveals that pregnancy places a mother and her child at odds.
14
53312
4982
दुसरे अर्ध सत्य हे आहे कि यामुळे आई व बाळ एका दुर्धर स्थितीत असतात.
00:58
As for all living creatures,
15
58294
1899
इतर सर्व प्राण्यांसारखे,
01:00
the human body evolved to promote the spread of its genes.
16
60193
3594
मानवी शरीर उत्क्रांत झालेले असते जीन्सच्या प्रसारासाठी.
01:03
For the mother, that means she should try to provide equally
17
63787
3018
आईने त्यासाठी समान जीन्स पुरविले पाहिजेत
01:06
for all her offspring.
18
66805
2243
आपल्या बालकांना.
01:09
But a mother and her fetus don't share exactly the same genes.
19
69048
3994
पण आई आपल्या बालकाला समान जीन्स देत नाही.
01:13
The fetus inherits genes from its father, as well,
20
73042
2630
गर्भ हा आपल्या पित्या करवीही जीन्स घेत असतो.
01:15
and those genes can promote their own survival by extracting
21
75672
3529
आणि ते जीन्स आपले अस्तित्व शाबूत ठेवतात
01:19
more than their fair share of resources from the mother.
22
79201
3864
आईकडून प्राप्त झालेल्या जीन्सबरोबर.
दोन्ही प्रकारच्या जीन्सच्या अस्तित्वाची ही लढाई
01:23
This evolutionary conflict of interests
23
83065
1940
01:25
places a woman and her unborn child in a biological tug-of-war
24
85005
3730
आईला व तिच्या गर्भावस्थेत असलेल्या बालकाला जैविक युद्धात लोटते.
01:28
that plays out inside the womb.
25
88735
3637
आणि हे युद्ध चालू असते गर्भात.
01:32
One factor contributing to this internal tussle
26
92372
2877
या लढाईचा एक भाग असा की यासाठी रसद पुरविली जाते
01:35
is the placenta, the fetal organ that connects to the mother's blood supply
27
95249
4239
ती नाळ मार्फत जी अर्भकाचे अंग असून आईच्या रक्त प्रवाहाशी जोडलेले असते.
01:39
and nourishes the fetus while it grows.
28
99488
2641
आणि त्या द्वारे अर्भकाला पोषक द्रव्ये मिळतात.
01:42
In most mammals, the placenta is confined behind a barrier of maternal cells.
29
102129
5648
बहुतेक सस्तन प्राण्यात नाळ ही आईच्या पेशीच्या मागील बाजूने असते.
01:47
This barrier lets the mother control the supply of nutrients to the fetus.
30
107777
4572
त्यामुळे आईला गर्भाच्या पोषक द्रव्ये पुरविण्यावर नियंत्रण ठेवता येते,
01:52
But in humans and a few other species,
31
112349
2154
मानव व काही प्राण्यात मात्र
01:54
the placenta actually penetrates right into the mother's circulatory system
32
114503
4228
नाळ ही आईच्या रक्ताभिसरण संस्थेशी जोडलेली असते.
01:58
to directly access her blood stream.
33
118731
2985
आणि त्यामुळे रक्तातील पोषक द्रव्ये अर्भकास मिळतात.
02:01
Through its placenta, the fetus pumps the mother's arteries with hormones
34
121716
3607
या नाळ स्वर अर्भक आईच्या रक्तवाहिन्यात हार्मोन्स फेकतो
02:05
that keep them open to provide a permanent flow of nutrient-rich blood.
35
125323
5225
आणि त्यामुळे त्यास सतत उच्च पोषक द्रव्ये कायम मिळत असतात.
02:10
A fetus with such unrestricted access can manufacture hormones
36
130548
3838
या अनियंत्रित ताबा गेण्याने अर्भक हार्मोन्स तयार करते
02:14
to increase the mother's blood sugar, dilate her arteries,
37
134386
3410
ज्यायोगे आईच्या रक्तातील शर्करा वाढते व तिच्या रक्तवाहिन्या पातळ होतात
02:17
and inflate her blood pressure.
38
137796
3019
तसेच रक्त दाबही वाढतो.
02:20
Most mammal mothers can expel or reabsorb embryos if required,
39
140815
4861
बहुतेक सस्तन प्राणी गर्भ बाहेर टाकू शकतात किवा आत पुन्हा शोषु शकतात.
02:25
but in humans, once the fetus is connected to the blood supply,
40
145676
3650
पण मानवात एकदा का गर्भ रक्त पुरवठ्याशी जोडला गेला कि
02:29
severing that connection can result in hemorrhage.
41
149326
3926
आई सुरक्षित राखण्यासाठी ते तुटते जेव्हा,
02:33
If the fetus develops poorly or dies,
42
153252
2333
गर्भाची अपुरी वाढ होते किवा मृत होतो.
02:35
the mother's health is endangered.
43
155585
2996
अश्यावेळी आईचे जीवन धोक्यात असते.
02:38
As it grows, a fetus's ongoing need for resources can cause intense fatigue,
44
158581
4816
अर्भक वाढतांना त्याच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये लागत असल्याने आईला थकवा येतो.
02:43
high blood pressure,
45
163397
1741
रक्तदाब उंचावतो.
02:45
and conditions like diabetes and preeclampsia.
46
165138
3884
माधुमेहासारखी अवस्थ होते शरीर पाणी धारण करते .
02:49
Because of these risks,
47
169022
1443
या धोक्यामुळे
02:50
pregnancy is always a huge, and sometimes dangerous, investment.
48
170465
5349
गर्भार अवस्थ एक मोठे आव्हान असते.
02:55
So it makes sense that the body should screen embryos carefully
49
175814
3308
यासाठी गर्भाची काळजीपूर्वक पाहणी केली पाहिजे .
02:59
to find out which ones are worth the challenge.
50
179122
2429
धोका टाळण्यासाठी
03:01
This is where menstruation fits in.
51
181551
2508
येथे मासिक पाळीचे काम सुरु होते
03:04
Pregnancy starts with a process called implantation,
52
184059
2830
गर्भार अवस्था सुरु होते गर्भारुंकरणाने
03:06
where the embryo embeds itself in the endometrium that lines the uterus.
53
186889
5160
गर्भ हा स्वतः स्थापित होतो गर्भाशयां भोवतालच्या गर्भाशय आवरणात.
03:12
The endometrium evolved to make implantation difficult
54
192049
3185
हे आवरण तयार झाल्याने गर्भअंकुरण होत नाही
03:15
so that only the healthy embryos could survive.
55
195234
3850
हेतू हा की गर्भ सुराखीत वाढावा.
03:19
But in doing so,
56
199084
1476
पण हे करण्यात,
03:20
it also selected for the most vigorously invasive embryos,
57
200560
3663
जोरदार आक्रमण करणाऱ्या गर्भास हे ही निवडता येते.
03:24
creating an evolutionary feedback loop.
58
204223
4016
एक उत्क्रांत अशी प्रतिसाद देणारी यंत्रणा.
03:28
The embryo engages in a complex, exquisitely timed hormonal dialogue
59
208239
4572
गर्भ नाजूक.शिस्तबद्ध वेळेत गुंतागुंतीची एक प्रकारची संभाषण व्यवस्था उभी करतो.
03:32
that transforms the endometrium to allow implantation.
60
212811
4749
हे गर्भावरण यामुळेच गर्भधारणा होऊ देते.
03:37
What happens when an embryo fails the test?
61
217560
3053
आणि जेव्हा गर्भ हे करण्यास असमर्थ होतो तेव्हा काय घडते?
03:40
It might still manage to attach,
62
220613
2142
ते तरीही चिकटून राहते.
03:42
or even get partly through the endometrium.
63
222755
3009
किवा अंशतः
03:45
As it slowly dies, it could leave its mother vulnerable to infection,
64
225764
3760
ते कालांतराने मृत होते अन्यथा त्यामुळे आईला जंतूसंसर्ग झाला असता.
03:49
and all the time, it may be emitting hormonal signals that disrupt her tissues.
65
229524
6325
आणि नेहमीच हर्मिंचे संदेश दिले असते ज्याने पेशींचा नाश झाला असता.
03:55
The body avoids this problem by simply removing every possible risk.
66
235849
4983
शरिर हा संभाव्य धोका टाळते असते.
04:00
Each time ovulation doesn't result in a healthy pregnancy,
67
240832
3762
प्रत्येक वेळी आरोग्यपूर्ण गर्भ धारणा होत नाही.
04:04
the womb gets rid of its endometrial lining,
68
244594
3185
गर्भावरानातून गर्भ बाहेर पडतो.
04:07
along with any unfertilized eggs, sick, dying, or dead embryos.
69
247779
5037
त्यासोबत अफलित बीजे आजारी मृतवत फलित बीजांडे गर्भ बाहेर पडतो.
04:12
That protective process is known as menstruation,
70
252816
3311
या संरक्षक यंत्रणेला मासिक पाळी म्हणतात.
04:16
leading to the period.
71
256127
2982
हे मासिक पाळीचे कारण आहे.
04:19
This biological trait, bizarre as it may be,
72
259109
3207
हे जरा असुविधाजनक जैविक वैशिट्य आहे.
04:22
sets us on course for the continuation of the human race.
73
262316
4305
पण याने वंशसातत्य अबाधित राखले जाते.

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7