The ancient origins of the Olympics - Armand D'Angour

2,341,247 views ・ 2015-09-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
Thousands of years in the making,
0
12193
2115
हजारो वर्षांच्या इतिहासात
00:14
what began as part of a religious festival honoring the Greek god Zeus
1
14308
4016
ग्रीक देवता झेईसच्या पूजेच्या धार्मिक सोहळ्यात होत असे
00:18
in the rural Greek town of Olympia
2
18324
2860
हा सोहळा ग्रीक मध्ये ओलम्पिया शहरात होई.
00:21
has today become the greatest show of sporting excellence on Earth.
3
21184
5177
ही आज जगातली सर्वोत्कृष्ट खेळस्पर्धा मानली जाते.
00:26
The inception date in 776 BC
4
26361
2954
ई. स . पूर्व ७७६ मध्ये.याची सुरवात झाली.
00:29
became the basis for the Greek's earliest calendar,
5
29315
3146
हा काळ ग्रीकांच्या वर्ष गणनेची सुरवात समाजाला जातो.
00:32
where time was marked in four-year increments called olympiads.
6
32461
4976
चार वर्षाच्या काळास आलम्पियाड मानले जाते.
00:37
What could it be?
7
37437
1344
काय आहे ते?
00:38
Why, it's the Olympic games, of course.
8
38781
2574
याचा काय संबंध आहे आलम्पिक खेळाशी
00:41
Competition fosters excellence, or so thought the Ancient Greeks.
9
41355
4656
प्राचीन ग्रीक लोक सर्वात्तम क्षमतेसाठी प्रयत्नशील असत.
00:46
In addition to sporting events,
10
46011
1615
त्यासाठी ते खेळ स्पर्धा भरवित.
00:47
contests were held for music, singing, and poetry.
11
47626
4165
काव्य. संगीत.गायन याच्या स्पर्धा भरवित.
00:51
You can read about them all yourself in classical literary works,
12
51791
4016
त्यांच्या प्राचीन साहित्यात त्याचा उल्लेख तुम्हाला मिळेल.
00:55
like Homer's "Iliad" and Virgil's "Aeneid."
13
55807
3023
त्यासाठी वाचा होमरचे "इलियड" आणि वर्जिलचे "एनियाड"
00:58
Even mythical heroes appreciate a good contest every now and then,
14
58830
3954
प्राचीन नायक त्या काळापासून यात भाग घेत
01:02
wouldn't you say?
15
62784
1668
काय म्हणाल?
01:04
For the first thirteen games,
16
64452
1666
पहिल्या तीस खेळाबाबत
01:06
the Ancient Greek Olympics featured just one event, the two hundred yard dash.
17
66118
5495
प्राचीन ग्रीक अॉलिंपिक्समध्ये सुरवातीस दोनशे यार्डाची धावण्याची शर्यत होती.
01:11
But over time, new exciting contests,
18
71613
2608
त्यानंतर थक्क करणाऱ्या स्पर्धांना सुरवात झाली
01:14
like boxing,
19
74221
1663
मुष्टियुद्ध,
01:15
chariot and mule racing,
20
75884
2349
रथ व लहान वाहने यांच्या स्पर्धा
01:18
and even a footrace where the competitors wore a full suit of armor
21
78233
4110
शस्त्रास्त्रे चढवून पायी धावण्याच्या स्पर्धा.
01:22
enticed many hopeful champions into the Olympic stadium.
22
82343
4942
ज्यांनी अनेकांना प्रोत्साहित केले.
01:27
The combined running,
23
87285
1249
एकत्र धावणे.
01:28
jumping,
24
88534
1254
उडी मारणे
01:29
wrestling,
25
89788
1411
कुस्ती खेळणे
01:31
javelin throwing,
26
91199
1196
भालाभेक.
01:32
and hurling the discus events
27
92395
1727
थाळीफेक
01:34
known as the pentathlon inspired world-class competition,
28
94122
4761
या आजच्या ही जागतिक स्तरावर महत्वाच्या मानल्या जातात.
01:38
and the pankration,
29
98883
1252
तसेच मुष्टि युद्ध खेळ
01:40
a no holds barred fight where only biting and eye-gouging were prohibited,
30
100135
4875
ज्यात प्रतिस्पर्ध्याला चावणे व डोळ्यास इजा करणे प्रतिबंधित होते.
01:45
ensured the toughest men were victorious.
31
105010
3566
यात मजबूत व शक्तिशाली विजयी होत
01:48
And victorious they were.
32
108576
2286
आणि असे विजयी होणारा.
01:50
Nobody tops the local baker Coroebus,
33
110862
2507
कोरोबस होता.
01:53
who 776 BC became the very first Olympic champion.
34
113369
5815
जो ई.स पूर्व ७७६ चा पहिला ऑलिम्पिक चॅम्पियन होता.
01:59
And we'll never forget Orsippus of Megara,
35
119184
3415
आणि आपल्याला विसरता य्रणार नाही ओर्सिपास मेगारा या विजेत्यास
02:02
the 720 BC Olympic victor tore away his loincloth so he could race unimpeded,
36
122599
6638
ई .स.पूर्व ७२० ज्याने आपले सिहाचे कातडे फेकले दिले स्पर्धेत अडथळा येऊ नये यासाठी
02:09
inaugurating the Ancient Greek tradition of competing in the nude.
37
129237
4402
आणि त्याने स्पर्धेचे उद्घाटनच नग्न केले.
02:13
Now there's a winning streak, if ever we've seen one.
38
133639
3285
पण आपण न पाहिलेली विजयाची शृंखला होती
02:16
But all good things must end.
39
136924
2581
पण चांगल्या गोष्टीनही शेवट असतो.
02:19
In 391 AD, the Christian Roman Emperor Theodosius banned pagan practices,
40
139505
6435
ई. स. ३९१ मध्ये ख्रिस्तियन रोमन सम्राट थेओडासिसने हे बंद केले.
02:25
so the world soon bid a fond farewell to the Olympic games.
41
145940
5143
आणि जग एका चांगल्या उपक्रमास मुकले.
02:31
But just like those early pankration athletes,
42
151083
2916
पण पूर्वीच्या कुस्ती व मुष्टीयोध्या प्रमाणे
02:33
you can't keep a good one down,
43
153999
2439
तुम्ही चांगल्या गोष्टींचे दमन करू शकत नाही .
02:36
and 1500 years later in 1896,
44
156438
3661
१५०० वर्षानंतर १८८६ मध्ये
02:40
the modern Olympic games kicked off in Athens, Greece.
45
160099
5006
नव्या आधुनिक अॉलिंपिक्स स्पर्धांची सुरवात झाली.
02:45
Today, the Summer and Winter Olympics
46
165105
2383
आज उन्हाळी हिवाळी अॉलिंपिक्स स्पर्धा भरतात
02:47
bring international world-class athletes together by the thousands,
47
167488
5653
यात जागतिक स्तरावरील हजारो तसेच
02:53
uniting fans by the billions for the world's foremost sporting competition.
48
173141
5979
अब्जावधी दर्शक या सर्वोत्कृष्ट खेळस्पर्धेत सहभागी होतात.
02:59
Citius, Altius, Fortius.
49
179120
2883
जलद. उच्च. मजबूत.
03:02
Three cheers for the Olympics.
50
182003
1866
अॉलिंपिक्स स्पर्धेचा त्रिवार जय जय कार.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7