What causes seizures, and how can we treat them? - Christopher E. Gaw

577,298 views ・ 2021-08-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Odele D'silva Reviewer: Abhinav Garule
00:06
Nearly three millennia ago,
0
6871
2167
जवळजवळ तीन हजार वर्षांपूर्वी
00:09
a Babylonian tablet described a curious illness called miqtu.
1
9038
4666
एका बॅबिलोनियन फळी वर,
मिक्तु नावाचा कुतुहलजनक आजार, वर्णन केलेला मिळाला
00:13
Said to cause symptoms ranging from facial twitching to full body convulsions,
2
13996
5083
ज्याची लक्षणे चेहऱ्यापासून ते संपूर्ण शरीरात झटके येणारी होती
00:19
the Babylonians believed those afflicted were possessed by evil spirits,
3
19079
4834
बॅबिलोनी लोकांची अशी समाज होती की पीडित लोकांना वाईट आत्म्यांनी ग्रासले होते,
00:23
and the only treatment was divine intervention.
4
23913
3125
आणि त्यांचा एकमेव उपचार होता ईश्वरी हस्तक्षेप.
00:27
Today, we know the symptoms of miqtu by another name,
5
27288
3333
आज आपल्याला ‘मिक्तु’ ची लक्षणे एका दुसऱ्या नावाने माहीत आहेत
00:30
and modern medicine has developed numerous treatments
6
30829
2958
व आधुनिक औषध विकसित होऊन आज उपचार उपलब्ध आहेत
00:33
for those experiencing seizures.
7
33787
2375
-“आकडी” किंवा “फिट्स” साठी
00:36
But these ancient afflictions still hold a surprising number of secrets.
8
36579
4500
परंतु हे प्राचीन काळातील त्रास अजूनही काही आश्चर्यचकित रहस्ये बाळगतात.
00:41
Doctors define a seizure as any set of symptoms
9
41662
3250
डॉक्टरांच्या व्याख्यात ‘आकडी’ म्हणजे
00:44
resulting from excess electrical activity in the brain.
10
44912
3750
कोणत्याही लक्षणांचा संच
जो मेंदूमध्ये जास्त विद्युत क्रियाकलापामुळे होतो.
00:48
Outside this shared feature, there is a massive range of seizure symptoms,
11
48746
5041
ह्याच्या व्यतिरिक्त आकडीची दुसरी खूप काही लक्षणे आहेत
00:53
and researchers have identified a variety of different seizure types.
12
53787
4459
आणि संशोधकांनी काही विविध प्रकारचे फिट्स ओळखले आहेत.
00:58
But regardless of the underlying conditions that cause them,
13
58662
3292
पण अंतर्निहित स्थिती लक्षात न घेता
01:01
every seizure begins here.
14
61954
2417
आकडी येथे सुरू होते.
01:04
Hippocrates identified the brain as the source of seizures around 400 BCE.
15
64788
5708
हिप्पोक्रेट्सने आकडी चा स्रोत हा मेंदू असे 400 BCE मध्ये ओळखले
01:11
However, this insight didn't immediately lead to better treatments.
16
71079
4084
तथापि ही अंतर्दृष्टी मिळून लगेच उत्तम उपचार नाही मिळाले
01:15
Generally, ancient Greeks prescribed medicinal herbs and alterations in diet.
17
75371
5125
साधारणपणे प्राचीन ग्रीक औषधी वनस्पती घेत व आहारात बदल करीत असत.
01:20
If they believed the seizure was caused by bleeding in the skull,
18
80579
3500
जर त्यांना वाटले, आकडी कवटीमध्ये रक्तस्त्रावा मुळे होते,
01:24
they sometimes employed a technique called trepanation.
19
84079
3417
तर काही वेळा ट्रेपनेशन नावाचा तंत्र वापरत असत.
01:27
This early surgery involved drilling a hole in the skull to let blood escape
20
87954
5500
ह्या पूर्व काळातील शस्त्रक्रियेमध्ये, टाळूमध्ये एक छिद्र पाडत असत
ज्यामधून रक्त वाहून जायचे.
01:33
and relieve pressure on the brain.
21
93496
1833
ह्याने मेंदूवरचा दबाव कमी होत असे
01:35
Trepanation had... sizable risks.
22
95788
2833
ट्रेपनेशन करण्यात मोठी जोखीम होती.
01:38
But it wasn’t until the 19th century that scientists would make
23
98829
3667
पण फक्त १९व्या शतकामध्ये,
शास्त्रज्ञांनी आकडी- उपचारामध्ये पुढची झेप घेतली.
01:42
the next leap forward in seizure treatment.
24
102496
2708
01:45
In 1870, two German researchers discovered that using electricity
25
105954
4625
1870 मध्ये दोन जर्मन संशोधकांनी शोध लावला की,
01:50
to stimulate specific areas of a dog’s brain could move parts of its body.
26
110579
5417
कुत्र्याच्या मेंदूच्या विशेष क्षेत्रांवर विजेचा वापर केल्यास,
कुत्रा आपल्या शरीराचे काही भाग हलवू शकतो.
01:56
Around the same time, other scientists discovered the brain and nervous system
27
116538
4791
त्याच वेळी, इतर शास्त्रज्ञांनी असा शोध लावला की
मेंदू आणि मज्जासंस्था नयूरॉन्सच्या नेटवर्कने जोडलेले असतात
02:01
were connected via a network of cells called neurons
28
121329
3750
02:05
that transmitted electrical signals throughout the body.
29
125079
3542
जे संपूर्ण शरीरात विद्युत सिग्नल प्रसारित करतात
यामुळे मेंदूची स्थापना
02:09
This established the brain as the control center for nerve impulses
30
129121
4542
मज्जातंतू आवेगांचे नियंत्रण केंद्र म्हणून झाली,
02:13
that determine our thoughts and movement.
31
133663
2625
जे आपले विचार आणि हालचाल निर्धारित करते.
02:16
Better yet, this model made it clear that seizures were due to errors
32
136288
4583
शिवाय या मॉडेलने हे स्पष्ट केले कि आकडी,
02:20
in that control center,
33
140871
1500
नियंत्रणकेंद्रात तीलत्रुटींमुळे होते जसे कि,
02:22
such as misfiring neurons or excess electrical activity.
34
142371
4250
न्यूरॉन्सचे चुकीचे फायरिंग किंवा जास्त विद्युत क्रियाकलाप.
02:27
Early experiments even suggested that different patterns of misfiring
35
147163
4458
सुरुवातीचे प्रयोग सुचवतात कि न्यूरॉन्सच्या चुकीच्या फायरिंगच्या
02:31
could account for different seizure types and symptoms.
36
151621
3083
वेगवेगळ्या आकृतिबंधनामुळे भिन्न प्रकारच्या व लक्षणांच्या आकडी येऊ शकतात.
02:35
So if seizures were due to neurons misfiring,
37
155204
3250
जर आकडी न्यूरॉन्सच्या चुकीच्या पद्धतीच्या फायरिंग मुळे होतात,
02:38
how could doctors stop this from happening?
38
158454
2584
तर डॉक्टर कसे थांबू शकतात हे घडण्यापासून?
02:41
Physicians like Sir Charles Locock hypothesized that sedative drugs
39
161371
5042
सर चार्ल्स लोकॉक सारख्या वैद्यांनी गृहीत धरले की शामक औषधे
02:46
might calm overactive brain activity,
40
166413
2458
अतिसक्रिय मेंदू क्रियाकलाप शांत करू शकतात.
02:49
a theory he confirmed by treating seizures
41
169163
2916
हा सिद्धांत त्याने आकडी वर उपचार करून सिद्ध केला
02:52
with a medication called potassium bromide.
42
172079
2959
पोटॅशियम ब्रोमाइड नावाच्या औषधासह.
02:55
Others like Sir Victor Horsley
43
175621
1958
इतर वैद्य जसे सर व्हिक्टर हॉर्सली
02:57
suspected that removing damaged parts of the brain might stop a patient's seizures.
44
177579
5459
ह्यांचा संशय असा होता कि मेंदूचे खराब झालेले भाग काढल्याने
रुग्णाचे दौरे थांबवू शकतो
03:03
In 1886, he performed a craniotomy,
45
183329
3709
1886 मध्ये त्याने क्रॅनिओटॉमी केली.
03:07
temporarily removing part of a patient's skull to extract scarred brain tissue.
46
187038
5125
त्यांने तात्पुरता रुग्णाच्या कवटीचा काही भाग काढला
व मेंदूमधून खराब झालेला पेशी काढून टाकला.
03:12
Not only did his patient survive, but his seizures improved,
47
192746
4500
यातून रुग्ण केवळ वाचला नाही, तर त्याची आकडींची स्थितीही सुधारली
03:17
launching further research in surgical treatments.
48
197246
3125
ज्यामुळे पुढील शस्त्रक्रिया उपचारांमध्ये संशोधनाची सुरुवात झाली
03:20
Over the next two centuries, seizure treatments advanced rapidly.
49
200871
4292
पुढील दोन शतकांमध्ये आकडीचा उपचार वेगाने प्रगत झाला.
03:25
And today, there are dozens of available seizure medications
50
205163
3750
आणि आज, आकडी उपचारामध्ये अनेक औषधे उपलब्ध आहेत
जे अभूतपूर्व विशिष्टतेसह कार्य करतात
03:28
that work with unprecedented specificity.
51
208913
2708
03:31
Some newer medications are able to focus on specific proteins
52
211996
4333
काही नवीन औषधे न्यूरॉनच्या
विशिष्ट प्रथिनांवर लक्ष केंद्रित करण्यात सक्षम आहेत
03:36
in the neuron to help manage electrical activity.
53
216329
3334
ते विद्युत क्रियाकलाप व्यवस्थापित करण्यास मदत करतात
03:40
And advanced brain imaging techniques can sometimes allow doctors to pinpoint
54
220079
4834
आणि प्रगत ब्रेन इमेजिंग तंत्र कधीकधी डॉक्टरांना स्पष्ट दाखवतात
03:44
exactly what parts of the brain are causing an individual's seizures.
55
224913
4625
मेंदूच्या कोणत्या भागामुळे आकडी येतात
03:49
Surgeons then use this information to perform targeted surgeries.
56
229663
4250
सर्जन नंतर ही माहिती लक्ष्यित शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरतात
03:54
These various treatments help doctors manage the majority of seizure cases,
57
234746
4667
हे विविध उपचार डॉक्टरांना आकळी ची बहुतेक प्रकरणे ताब्यात ठेवण्यास मदत करतात,
03:59
allowing most people with seizures to live healthy and comfortable lives.
58
239538
4041
ज्याच्याने जास्तीत जास्ती लोक निरोगी व आरामदायक जीवन जगू शकतात
04:03
But the underlying pathology of many seizures remains elusive.
59
243829
4459
परंतु अनेक फिट्सची अन्तर्निरहित पॅथॉलॉजी अस्पष्ट व अज्ञात राहते
04:08
In cases without clear brain damage or certain types of pre-existing conditions,
60
248663
4875
काही बाबतीत, जेव्हा मेंदूला दुखापत नाहीहोत किंवा पूर्व अस्तित्वातील अटी उपस्थित नाहीत
04:13
it's incredibly difficult to determine what causes neurons to misfire.
61
253538
4333
न्यूरॉन्स च्या चुकीच्या फायरिंग चे कारण निर्धारित करणे अति अवघड बनते.
04:18
It's also not always clear why some treatments are effective.
62
258121
3750
काही उपचार प्रभावी का नसतात हा मोठा प्रश्न आहे
04:22
And even more mysterious are cases where seizures are resistant
63
262079
4000
आणि त्याहूनही गूढ प्रकरणे आहेत जिथे आकडी काही उपचारांवर प्रतिरोधक असतात
04:26
to existing treatments that work on similar seizure types.
64
266079
3834
जेव्हा तेच उपचार इतर आकडीवर प्रभावी होतात?
04:30
Scientists are still working on these questions,
65
270829
2709
शास्त्रज्ञ अजूनही या प्रश्नांवर कार्यरत आहेत
04:33
but there are clear answers for what to do
66
273538
2333
पण या परिस्थितीत काय करावे याची स्पष्ट उत्तरे आहेत
04:35
if you encounter someone experiencing a seizure.
67
275871
2833
जर आपण आकडी अनुभवणाऱ्या व्यक्तीस भेटले तर,
04:38
You should never hold a seizing person down,
68
278996
2750
आकडी आलेल्या व्यक्तीला कधीही खालती दाबून ठेवू नये,
04:41
put objects in their mouth, or perform CPR.
69
281996
3292
त्यांच्या तोंडात वस्तू ठेवू नये, किंवा सी.पी.आर देऊ नये
04:45
Instead, try to keep the person safe from falling or bumping their head,
70
285704
4542
त्याऐवजी, व्यक्तीला डोक्यावर पडण्यापासून सुरक्षित ठेवावे
04:50
shift them onto their side to keep airways open,
71
290413
3000
व त्यांना एका कडेवर झोपवावे
ज्याच्याने त्यांचा वायुमार्ग खुला राहील.
04:53
and stay with them until medical help arrives.
72
293663
3166
ह्या परिस्थितीत मदत येईपर्यंत पीडित व्यक्तीबरोबरच राहावे
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7