How does anesthesia work? - Steven Zheng

18,006,960 views ・ 2015-12-07

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
If you've had surgery,
0
6505
1378
तुमच्या शस्त्रक्रियेच्या वेळी
00:07
you might remember starting to count backwards from ten,
1
7883
3233
तुम्हाला दहा ते शून्य असे उलट अंक मोजण्यास सांगितले असेल
00:11
nine,
2
11116
1252
नऊ,
00:12
eight,
3
12368
1093
आठ
00:13
and then waking up with the surgery already over before you even got to five.
4
13461
5392
आणि तुम्ही एकदम जागे होता. शस्त्रक्रिया झाल्यावर पाच पर्यंत न मोजता .
00:18
And it might seem like you were asleep, but you weren't.
5
18853
3115
तुम्हाला वाटते आपण झोपलो होतो . पण तसे नसते.
00:21
You were under anesthesia,
6
21968
1876
तुम्ही अनेस्थेशिया मध्ये असता.
00:23
which is much more complicated.
7
23844
1792
ही खूपच गुंतागुंतीची अवस्था आहे.
00:25
You were unconscious,
8
25636
1029
तुम्ही बेशुद्ध असता.
00:26
but you also couldn't move,
9
26665
1734
कोणतीही हालचाल करू शकत नाही.
00:28
form memories,
10
28399
1223
काहीही तुम्हाला आठवत नाही
00:29
or, hopefully, feel pain.
11
29622
2603
वेदनाही जाणवत नाही .
00:32
Without being able to block all those processes at once,
12
32225
2955
हे शक्य नसते जर
00:35
many surgeries would be way too traumatic to perform.
13
35180
3880
शस्त्रक्रिया वेदनामय झाल्या असत्या.
00:39
Ancient medical texts from Egypt, Asia and the Middle East
14
39060
3337
इजिप्त. आशिया मध्यपूर्व मध्ये प्राचीन वैद्यकीय अभिलेखात
00:42
all describe early anesthetics
15
42397
2413
अनेस्थेशियाचा उल्लेख आहे.
00:44
containing things like opium poppy,
16
44810
2117
त्यासाठी अफूचा वापर करीत'
00:46
mandrake fruit,
17
46927
1382
मांद्रेक फळ
00:48
and alcohol.
18
48309
1668
आणि मद्यार्क वापरत.
00:49
Today, anesthesiologists often combine
19
49977
2211
आज अनेस्थेशियन वापर करतात
00:52
regional, inhalational and intravenous agents
20
52188
3954
हुंगी देऊन वा शरीराच्या भागाला इंजेक्शन देऊन.
00:56
to get the right balance for a surgery.
21
56142
2689
शस्त्रक्रिया सुकर व सहनीय करतात.
00:58
Regional anesthesia blocks pain signals from a specific part of the body
22
58831
4280
स्थानिक अनेस्थेशिया हा त्या भागाकडून
01:03
from getting to the brain.
23
63111
1797
मेंदूला जाणारी संवेदना रोखतो .
01:04
Pain and other messages travel through the nervous system as electrical impulses.
24
64908
5231
वेदना व तत्सम संदेश मज्जासंस्थेतून विद्युत संकेत म्हणून वाहतात.
01:10
Regional anesthetics work by setting up an electrical barricade.
25
70139
4249
स्थानिक अनेस्थेशिया एकप्रकारचा विद्युत बारकोड तयार करून काम करतो.
01:14
They bind to the proteins in neurons' cell membranes
26
74388
3883
ते न्युरोन्सच्या पेशी आवरणातील प्रोटीन्सशी संलग्न होते.
01:18
that let charged particles in and out,
27
78271
2635
ते प्रभारित आयनांना आत बाहेर जाऊ देतात'
01:20
and lock out positively charged particles.
28
80906
3081
ते धन भारीत आयन जखडतात.
01:23
One compound that does this is cocaine,
29
83987
2986
कोकेन हे संयुग असेच काम करते.
01:26
whose painkilling effects were discovered by accident
30
86973
2923
त्याचे वेदनाशामक काम प्राचीन काळात अपघाताने शोधले गेले.
01:29
when an ophthalmology intern got some on his tongue.
31
89896
4103
जेव्हा एका नेत्र विशारदाने त्याची चव चाखली .
01:33
It's still occasionally used as an anesthetic,
32
93999
3022
ते आजही काहीवेळा अनेस्थेशियासाठी वापरतात.
01:37
but many of the more common regional anesthetics
33
97021
2409
काही स्थानिक भूल देण्यात येणाऱ्या अनेक पदार्थात
01:39
have a similar chemical structure and work the same way.
34
99430
3921
त्याची रासायनिक रचना समान असते .
01:43
But for major surgeries where you need to be unconscious,
35
103351
2829
पण मोठ्या शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला बेशुद्ध ठेवावे लागते.
01:46
you'll want something that acts on the entire nervous system,
36
106180
3303
तुम्हाला यासाठी मज्जासंस्थेवर काम करणारे पदार्थ आवश्यक असतात.
01:49
including the brain.
37
109483
1833
त्यांनी मेंदूवरही काम केले पाहिजे.
01:51
That's what inhalational anesthetics do.
38
111316
2754
हे काम हुंगायला लावणारा अनेस्थेशिया करतो .
01:54
In Western medicine, diethyl ether was the first common one.
39
114070
4524
पाश्चात्य देशात डायथिल इथर हे वापरले जाई .
01:58
It was best known as a recreational drug
40
118594
2790
ते एक आनंददायी औषध मानले जाई.
02:01
until doctors started to realize that people sometimes didn't notice
41
121384
4080
डॉक्टरांना कळले की याच्या वापराने याच्या अमलाखाली असतांना
02:05
injuries they received under the influence.
42
125464
2834
झालेल्या जखमा जाणवत नसत.
02:08
In the 1840s, they started sedating patients with ether
43
128298
4146
1840 पासून त्याचा वेदना शामक म्हणून वापर करावयाला सुरवात झाली.
02:12
during dental extractions and surgeries.
44
132444
2888
दात काढणे व शस्त्रक्रिया करणे यात त्याचा वापर व्हायला लागला.
02:15
Nitrous oxide became popular in the decades that followed
45
135332
3817
त्यानंतर नायट्रस आक्साईडचा वापर पुढील दशकात लोकप्रिय झाला.
02:19
and is still used today.
46
139149
1677
आणि आजही याचा वापर होत आहे .
02:20
although ether derivatives, like sevoflurane, are more common.
47
140826
4181
आणखी काही तज्जन्य पदार्थ सेवोफ्लुरेन हेही वापरले जातात.
02:25
Inhalational anesthesia is usually supplemented with intravenous anesthesia,
48
145007
5131
हुंगायचा अनेस्थेशिया सोबत इंजेक्शनचा अनेस्थेशियाही देतात.
02:30
which was developed in the 1870s.
49
150138
2858
त्याचा शोध १८७० मध्ये झाला.
02:32
Common intravenous agents include sedatives, like propofol,
50
152996
3154
इंजेक्शन साठी सामान्यपणे प्रोपोफोल वेद्नाशामक वापरले जाते .
02:36
which induce unconsciousness,
51
156150
1734
ज्याने बेशुद्ध करता येते.
02:37
and opioids, like fentanyl, which reduce pain.
52
157884
4304
अफूजन्य पदार्थ जसे फेन्तानील याने ही वेदना कमी होतात.
02:42
These general anesthetics also seem to work
53
162188
2648
हे देखील असेच काम करतात
02:44
by affecting electrical signals in the nervous system.
54
164836
3071
मज्जा संस्थेतील विद्युत संकेतावर परिणाम करणारा .
02:47
Normally, the brain's electrical signals are a chaotic chorus
55
167907
3847
सामान्यतः मेंदूतील संदेश हे बेशिस्तपणे गाणाऱ्या गायकांच्या चमूसारखे असतात.
02:51
as different parts of the brain communicate with each other.
56
171754
3372
कारण मेंदूचे विविध भाग परस्परांच्या संपर्कात असतात.
02:55
That connectivity keeps you awake and aware.
57
175126
3567
त्या संपर्क प्रणालीमुळेच तुम्ही सतर्क असता.
02:58
But as someone becomes anesthetized,
58
178693
1733
पण जेव्हा एखाद्याला भूल दिली जाते
03:00
those signals become calmer and more organized,
59
180426
3123
तेव्हा हे संदेश शांत व अधिक सुसंघटीत होतात. याचा अर्थ
03:03
suggesting that different parts of the brain
60
183549
2108
मेंदूचे विविध विभाग संपर्क साधून नसतात.
03:05
aren't talking to each other anymore.
61
185657
2507
ते एकमेकांशी बोलत नाहीत.
03:08
There's a lot we still don't know about exactly how this happens.
62
188164
4636
पण हे कसे होते याची पूर्ण माहिती आज आपल्याला नाही.
03:12
Several common anesthetics bind to the GABA-A receptor in the brain's neurons.
63
192800
5971
भूल देणारे पदार्थ मेंदूतील न्यूरॉन्स तील GABA शी बद्ध होतात.
03:18
They hold the gateway open,
64
198771
1827
ते दार उघडतात
03:20
letting negatively charged particles flow into the cell.
65
200598
4432
ऋण प्रभारित कणांना पेशीत जाऊ देण्यासाठी.
03:25
Negative charge builds up and acts like a log jam,
66
205030
3211
आणि जसजसे हे जमा होतात
03:28
keeping the neuron from transmitting electrical signals.
67
208241
3601
ते न्यूरॉन्सला संदेश प्रक्षेपित करण्यास अटकाव करतात.
03:31
The nervous system has lots of these gated channels,
68
211842
3602
मज्जासंस्थेला असे अनेक दरवाजे मिळतात
03:35
controlling pathways for movement,
69
215444
1905
जे हालचालीवर नियंत्रण ठेवतात.
03:37
memory,
70
217349
1070
स्मरण शक्ती
03:38
and consciousness.
71
218419
1360
शुद्ध
03:39
Most anesthetics probably act on more than one,
72
219779
3085
बहुतेक भूल देणारे पदार्थ एक किवा अधिक गोष्टी प्रभावित करतात.
03:42
and they don't act on just the nervous system.
73
222864
2412
केवळ मज्जासंस्थेवरच नाही
03:45
Many anesthetics also affect the heart,
74
225276
2185
काही पदार्थ हृदयावर परिणाम करतात.
03:47
lungs,
75
227461
925
काही फुफ्फुसांवर
03:48
and other vital organs.
76
228386
2031
आणि महत्वाच्या अवयवांवर.
03:50
Just like early anesthetics,
77
230417
1605
प्राचीन भूल देणारे पदार्थ
03:52
which included familiar poisons like hemlock and aconite,
78
232022
3564
ज्यात प्रसिद्ध हेम्लोक व अकोनाईट आहेत.
03:55
modern drugs can have serious side effects.
79
235586
2569
आधुनिक पदार्थांचे काही गंभीर दुष्परिणाम असतात .
03:58
So an anesthesiologist has to mix just the right balance of drugs
80
238155
4143
यासाठी भूलतज्ञ योग्य असे त्यांचे मिश्रण वापरतात्त .
04:02
to create all the features of anesthesia,
81
242298
2699
ज्यामुळे भूल परिपूर्ण होईल.
04:04
while carefully monitoring the patient's vital signs,
82
244997
3022
यावेळी ते रुग्णाच्या महत्वाच्या चाचण्या सुरु ठेवत असतात.
04:08
and adjusting the drug mixture as needed.
83
248019
2857
आणि त्यानुसार मिश्रणातील घटक कमी अधिक करतात.
04:10
Anesthesia is complicated,
84
250876
2155
भूल देण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.
04:13
but figuring out how to use it
85
253031
1576
पण तिच्या वापराने
04:14
allowed for the development of new and better surgical techniques.
86
254607
4242
शस्त्रक्रियेत मोठा विकास झाला आहे.
04:18
Surgeons could learn how to routinely and safely perform C-sections,
87
258849
4611
सरावाने सर्जनच्या हे अंगवळणी पडते ते सीझर करू शकतात.
04:23
reopen blocked arteries,
88
263460
1707
बंद धमन्या खोलू शकतात.
04:25
replace damaged livers and kidneys,
89
265167
2383
खराब यकृत व मूत्रपिंड बदलू शकतात.
04:27
and many other life-saving operations.
90
267550
2857
तसेच अनेक जीवनदायी शस्त्रक्रिया करतात.
04:30
And each year, new anesthesia techniques are developed
91
270407
3563
दर वर्षी भूल देणाऱ्या तंत्रात नवे शोध लागतात
04:33
that will ensure more and more patients survive the trauma of surgery.
92
273970
4526
आणि त्याने अधिकाधिक लोकांचे शस्त्रक्रिया करून प्राण वाचतात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7