The secrets of the world’s most famous symphony - Hanako Sawada

1,746,681 views ・ 2021-09-21

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Harshad Holehonnur Reviewer: Arvind Patil
00:12
These eight ferocious notes
0
12454
2084
00:14
open one of the most explosive pieces of music ever composed.
1
14538
4458
लुडविग व्हॅन बीथोवन यांची पाचवी सिंफनी
00:19
Ludwig van Beethoven’s Symphony Number Five
2
19204
2667
00:21
premiered in 1808, on a blisteringly cold Vienna night.
3
21871
4458
1808 व्हिएन्न्न च्या कडाक्याच्या थंडीत
पहिल्यांदा सादर केलेली
00:26
The piece was just one small part of a lengthy program,
4
26621
3833
हा तुकडा मोठ्या कडव्याचा छोटासा भाग होता
00:30
and the orchestra had been hastily assembled and under-rehearsed.
5
30454
3750
ऑर्केस्ट्रा घाईघाईत बसवलेला, तयारीही अपुरी
00:34
But despite this inauspicious premiere, the symphony quickly won acclaim.
6
34454
4833
अशुभ सुरुवात असतानाही सिंफनी लोकप्रिय झाली
00:39
One critic likened the piece to “glowing beams of light,
7
39371
4083
एका समीक्षकाने तर याची तुलना
तळपणाऱ्या प्रकाशाशी केली
00:43
piercing through the darkness.”
8
43454
2167
जो अंधारातून मार्ग दाखवतो
00:45
This intensity persists throughout the composition,
9
45621
3250
ही तीव्रता संपूर्ण रचनेत जाणवते
00:48
and its dramatic musicality continues to move listeners today.
10
48871
4416
आणि ही नाट्यमय धून...
श्रोत्यांना आजही भारून टाकते
00:53
So what exactly makes Beethoven’s Fifth so captivating?
11
53704
4542
बीथोवन सिंफनी 5 मध्ये
अशी काय मोहकता होती ....!!
00:59
When the symphony premiered, Beethoven already had a formidable reputation.
12
59412
4459
या पहिल्या प्रयोगाआधीच
बीथोवन याची जबरदस्त प्रतिष्ठा होती
01:03
While his peers produced music exclusively for religious functions or private events
13
63871
4625
इतर सर्व संगीतकार एकतर धार्मिक सोहोळ्याना
संगीत द्यायचे नाहीतर खाजगी कार्यक्रमांना.
01:08
held by their wealthy patrons,
14
68496
1792
जे श्रीमंत प्रायोजकांनी भरवलेले असत
01:10
Beethoven was one of the first freelance composers.
15
70288
3416
बीथोवन स्वतंत्र काम करणारा पहिला संगीतकार
01:13
He made his living composing and selling his music
16
73704
2750
संगीत रचून आणि धून विकून तो गुजराण करी
01:16
to publishers in multiple countries
17
76454
2167
ते देखील वेगवेगळ्या देशातील प्रकाशकांना
01:18
and showcasing his compositions to an adoring public.
18
78621
3208
त्याचबरोबर कलेला दाद देणाऱ्या
लोकांसमोर तो आपली रचना सादर करी
01:21
This career choice gave him the flexibility to compose for self-expression
19
81996
4500
स्वतंत्र व्यवसायामुळे
त्याला अभिव्यक्तीची मोकळीक मिळाली.
01:26
and Beethoven was always pursuing new ways
20
86496
2750
त्यामुळे बीथोवन कायम
नवीन नवीन प्रयोग करी
01:29
to translate his powerful emotions into music.
21
89246
3667
ज्यातून शक्तिशाली भावना
संगीतातून व्यक्त होत
01:33
At the time, most composers worked within the Classical style,
22
93163
3500
त्याकाळी बहुतेक संगीतकार
चाकोरीबद्ध शैलीत काम करत
01:36
which offered limited options for a piece’s overarching structure
23
96663
3708
त्यामुळे धून बसवायला ठराविक पर्याय असत
01:40
and instrumentation.
24
100371
1292
तीच गोष्ट वाद्यांसंदर्भात.
01:41
Beethoven composed most of his earlier pieces in this tradition,
25
101663
3916
बीथोवनच्या सुरुवातीच्या बऱ्याचशा रचना या
01:45
following in the footsteps of role models like Mozart and Haydn.
26
105579
3834
चाकोरीबद्ध आणि मोझार्ट,हायडन यांच्या
पावलावर पाऊल ठेवून होत्या
01:49
But with his Fifth Symphony, he experimented with elements of Romanticism.
27
109663
4875
पण सिंफनी 5 मधे मात्र त्याने
अद्भुत रसा च्या घटकांचा प्रयोग केला
01:54
This blossoming mode of composition was known for its expressive melodies,
28
114746
4333
या फुलणाऱ्या रचनेमध्ये बोधक अर्थपूर्ण धून
01:59
extended forms and surprising instrumentations.
29
119079
3500
विस्तारित स्वर अन आश्चर्यकारक वाद्य आहेत
02:03
The first movement of Beethoven’s Fifth uses a Classical sonata form,
30
123079
4250
बीथोवन 5 ची सुरुवात
क्लासिकल शास्त्रीय सोनाटा ने होते
02:07
in which a central musical idea is explored, developed, and repeated
31
127329
4459
ज्यामध्ये केंद्रीय संगीताची कल्पना
शोधून, विकसित करून त्याची पुनरावृत्ती
02:11
in an altered manner.
32
131788
1458
वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे
02:13
Within these parameters, he explores a simple idea with incredible depth.
33
133413
4958
यामध्ये तो एक साधी कल्पना घेऊन
तिला एका अविश्वसनीय खोली पर्यंत पोहोचवतो
02:18
A single rhythmic motif serves as the building block for most of the movement:
34
138371
4875
अशी ही छोटी लयबद्ध रचना
सिंफनी चा पुन्हा पुन्हा येणारा भाग बनते
02:23
three short notes, followed by a lingering fourth.
35
143246
3500
तीन छोटे सूर आणि नंतर लांबलेला चौथा सूर
02:26
One of Beethoven’s biographers would later call this pattern the “fate motif,”
36
146871
5208
बीथोवन च्या एका चरित्रकाराने
या तुकड्याला म्हटलेय
02:32
because it suggests the figure of fate knocking at the door.
37
152079
3500
कारण यातून जाणवते कि नशीबच दार ठोठावतेय
02:35
While it's not clear if Beethoven composed the motif with fate in mind,
38
155871
4083
हे रचताना बीथोवन ला नशीबाचे दार अभिप्रेत
होते की नाही हे नक्की सांगता येत नाही
02:39
these notes certainly create a gripping hook.
39
159954
2917
पण ही रचना नक्कीच खिळवून ठेवते
02:43
The rhythmic pattern creates forward movement,
40
163204
2334
लयबद्ध नमुना एक गती निर्माण करते
02:45
while the prolonged fourth note signals doom.
41
165538
3000
तर लांबलेला चौथा सूर विनाशाची चाहूल देतो
02:48
This motif haunts the symphony,
42
168663
2041
ही रचना सिंफनी मधे वारंवार प्रकट होते
02:50
including its accompanying parts and rhythmic flourishes.
43
170704
3209
सिंफनी बरोबर येणाऱ्या भागात सुद्धा
ही रचना येते आणि लय समृद्ध करते
02:53
Beethoven experiments with dozens of variations,
44
173913
3166
बीथोवन ने असे बरेच प्रयोग केले
ज्यामध्ये वेगवेगळे वाद्य अन
02:57
playing out across different instruments and pitches.
45
177079
3125
संगीताची पट्टी वापरली
03:00
Throughout the piece, this motif is passed around the orchestra like a whisper,
46
180204
4500
पूर्ण तुकड्यामधे ही रचना
कुजबुजीच्या रूपात फिरत राहते
03:04
gradually reaching more and more instruments until it becomes a roar.
47
184913
5416
आणि हळूहळू एकेक वाद्य पादाक्रांत करत
शेवटी आक्रोश करते
03:10
The motif’s inventive repetition is a large part
48
190788
2750
या रचनेच्या पुनरावृत्ती मधील अनेक अविष्कार
03:13
of what makes this piece so memorable,
49
193538
2250
या तुकड्याला अविस्मरणीय बनवतात
03:15
but it’s not the only innovation on display.
50
195788
2750
परंतु सिंफनी मधील हे एकमेव नावीन्य नव्हे
03:18
This was the first major orchestral composition to use trombones,
51
198663
4458
ट्रॉम्बोन चा वापर याच वाद्य वृंदात
प्रथम झाला
03:23
and Beethoven also employs a high-pitched piccolo
52
203121
3292
त्याबरोबर बीथोवनने वरच्या पट्टीतील पीककोलो
03:26
and a low-pitched contrabassoon
53
206413
2166
व खालच्या पट्टीतील काँट्राबसन वापरला
03:28
to give the orchestra a wider range than most classical compositions.
54
208579
4292
त्यामुळे वाद्यवृंदाला इतर शास्त्रीय
रचनेपेक्षा जास्त विस्तीर्ण पल्ला मिळाला
03:32
Exaggerated musical dynamics further heighten the drama.
55
212871
3875
याचा उपयोग करून लय अधिक तीव्र
आणि नाट्यमय केली
03:36
And harmonically, the piece has a clear emotional arc—
56
216954
3750
या तुकड्याला स्पष्ट भावनिक छटा आहे
03:40
beginning in a somber C minor and ending in a triumphant C major.
57
220704
5292
उदास अशा खालच्या सा पासून
विजयी अशा
वरच्या सा पर्यंत
03:46
This progression, from ominous unease to majestic resolution,
58
226371
4125
सर्वव्यापी अस्वस्थतेपासून
बैचेनीतून
करारी निश्चयाचा हा प्रवास
03:50
is a testament to Beethoven’s ability to inject raw emotionality into his music.
59
230496
5542
बीथोवन च्या मानवी भावना संगीतात आणण्याच्या
क्षमतेची साक्ष देतात
03:56
He wrote this symphony while battling with hearing loss,
60
236579
2875
ही सिंफनी रचत असताना तो
कर्णबधिरत्वाशी ही झुंजत होता
03:59
and his anguish can be heard in the composition’s
61
239454
2750
आणि त्याच्या यातना या रचनेतून ऐकू येतात
04:02
thunderous and repeating musical phrases.
62
242204
2875
धीरगंभीर आणि पुन्हा पुन्हा
येणाऱ्या गीत पंक्ती
04:05
Beethoven continued to compose even after he became completely deaf,
63
245454
4542
बीथोवन संपूर्ण बहिरा झाल्यानंतर ही
नावीन्यपूर्ण रचना करत राहिला
04:09
producing innovative music until his death in 1827.
64
249996
4250
अगदी 1827 ला त्याच्या मृत्यू पर्यंत
सिंफनी 5 चा गाभा शतकानुशतके
04:14
And the Fifth Symphony’s central motif has continued to resound through the ages.
65
254663
5083
सर्वदूर घुमत राहतोय
04:19
Outside of concert halls,
66
259829
1709
जलसा आणि नाट्यगृहाच्या पलीकडे
04:21
the piece has become a symbol for suspense, revelation, and triumph.
67
261538
4791
ही रचना गूढता, प्रकटीकरण आणि विजयाचे
प्रतीक बनली.
04:26
The fate motif sounds out the letter V in Morse code,
68
266663
3750
मोर्स कोड मधे हे नशिबाचे दार
इंग्रजी व्ही अक्षरासारखे आहे,
04:30
and during World War II,
69
270413
1333
आणि दुसऱ्या महायुद्धात
04:31
the Fifth Symphony became a code for victory amongst the Allies.
70
271746
4042
सिंफनी 5 दोस्तराष्ट्रामधे
विजयाचा संकेत झाला
04:36
The iconic composition can be found in film scores,
71
276246
3333
ही रचना बऱयाच चित्रपटांमध्येही सापडते
04:39
and it’s even been explored through musical reinterpretations and visual art.
72
279579
4584
त्याचबरोबर अनेक सांगीतिक शोधांमध्ये आणि
दृश्यकलांमध्ये या रचनेचे संशोधन केलेले आहे
04:44
But whatever the context,
73
284663
2125
संदर्भ काहीही असो
04:46
Beethoven’s Fifth takes its listeners through a dark world,
74
286788
4041
बीथोवन ची पाचवी सिंफनी श्रोत्याला
एक गूढ गडद प्रवास घडवून आणते
04:51
then guides them into the light.
75
291246
2708
आणि मग त्याला प्रकाशाचा मार्ग दाखवते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7