How do your hormones work? - Emma Bryce

2,299,440 views ・ 2018-06-21

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Shrikant Bhimrao Patil
00:06
Over the course of our lifetimes,
0
6365
2204
आयुष्य जगत असतांना,
00:08
our bodies undergo a series of extraordinary metamorphoses:
1
8569
3880
शरीराची वाढ अनेक आमूलाग्र बदलांतून जाते:
00:12
we grow,
2
12449
944
आपली वाढ होते,
00:13
experience puberty,
3
13393
1268
तारुण्य अनुभवतो,
00:14
and many of us reproduce.
4
14661
1824
व आपल्यापैकी काही पुनरुत्पादन करतात.
00:16
Behind the scenes,
5
16485
1293
या सर्व क्रियेमागे,
00:17
the endocrine system works constantly to orchestrate these changes.
6
17778
4453
अंत:स्रावी ग्रंथीप्रणाली हे बदल हाताळण्यासाठी सतत कार्यरत असते.
00:22
Alongside growth and sexual maturity,
7
22231
2622
शारीरिक वाढ व लैंगिक परिपक्वता यासह,
00:24
this system regulates everything from your sleep
8
24853
2985
ही प्रणाली झोपेपासून तर सर्व काही नियंत्रित करते
00:27
to the rhythm of your beating heart,
9
27838
2382
आपल्या धडधडणाऱ्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत,
00:30
exerting its influence over each and every one of your cells.
10
30220
4664
ज्याचा शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रभाव पडत असतो.
00:34
The endocrine system relies on interactions
11
34884
2259
अंत:र्स्त्रावी प्रणाली क्रियांवर निर्भर असते
00:37
between three features to do its job:
12
37143
2549
तीन प्रकारची वैशिष्ट्ये हे कार्य करतांना:
00:39
glands,
13
39692
923
ग्रंथी.
00:40
hormones,
14
40615
905
संप्रेरके,
00:41
and trillions of cell receptors.
15
41520
2774
व अब्जावधी पेशी संवेदके.
00:44
Firstly, there are several hormone-producing glands:
16
44294
3150
सर्वप्रथम, शरीरात अनेक संप्रेरके-उत्पाद ग्रंथी असतात:
00:47
three in your brain,
17
47444
1371
मेंदूत तीन,
00:48
and seven in the rest of your body.
18
48815
2346
बाकीच्या शरीरात सात,
00:51
Each is surrounded by a network of blood vessels,
19
51161
2872
प्रत्येकाभोवती रक्तवाहिन्यांचे जाळे असते,
00:54
from which they extract ingredients to manufacture dozens of hormones.
20
54033
4419
डझनभर संप्रेरके उत्पादित करण्यासाठी त्या त्यातून घटक शोषून घेतात.
00:58
Those hormones are then pumped out in tiny amounts,
21
58452
3284
त्यानंतर ही संप्रेरके अल्प प्रमाणात बाहेर फेकली जातात,
01:01
usually into the bloodstream.
22
61736
2295
सहसा रक्तप्रवाहामध्ये.
01:04
From there, each hormone needs to locate a set of target cells
23
64031
4120
तिथून, प्रत्येक संप्रेरकाने विशिष्ट पेशी समूहास निश्चित करण्याची गरज असते
01:08
in order to bring about a specific change.
24
68151
2738
एक विशिष्ट बदल घडवून आणण्यासाठी.
01:10
To find its targets, it’s helped along by receptors,
25
70889
3792
लक्ष्य शोधण्यात त्यासोबतच संवेदके मदत करतात,
01:14
which are special proteins inside or on the cell’s surface.
26
74681
4253
जे पेशीवर किवा पेशीच्या आत विशिष्ट प्रथिनांच्या स्वरुपात असतात.
01:18
Those receptors recognise specific hormones as they waft by,
27
78934
4014
पुढे सरकतांना ती संवेदके विशिष्ट संप्रेरकांना ओळखतात,
01:22
and bind to them.
28
82948
1749
आणि पेशीला जोडले जातात.
01:24
When this happens,
29
84697
1110
जेव्हा असे होते,
01:25
that hormone-receptor combination triggers a range of effects
30
85807
3874
तेव्हा हे संप्रेरक-संवेदक मिश्रण बदलाच्या शृंखलेला चालना देते
01:29
that either increase or decrease specific processes inside the cell
31
89681
4541
जे पेशीच्या आतमधील विशिष्ट प्रक्रिया एकतर वाढवतात किंवा कमी करतात
01:34
to change the way that cell behaves.
32
94222
2618
पेशीच्या वर्तनाची पद्धत बदलण्यासाठी.
01:36
By exposing millions of cells at a time
33
96840
2899
एकाच वेळी लक्षावधी पेशी पोहोचत असतांना
01:39
to hormones in carefully-regulated quantities,
34
99739
2723
काळजीपूर्वक नियंत्रित स्वरुपात संप्रेरकांपर्यंत,
01:42
the endocrine system drives large-scale changes across the body.
35
102462
4560
अंत:र्स्त्रावी ग्रंथीप्रणाली शरीरात मोठे बदल घडवून आणते.
01:47
Take, for instance, the thyroid and the two hormones it produces,
36
107022
4412
उदाहरणार्थ, थायरॉईड आणि त्याने उत्पादित दोन संप्रेरके,
01:51
triiodothyronine and thyroxine.
37
111434
3373
ट्रायोडोथायरोनिन व थायरोक्झिन.
01:54
These hormones travel to most of the body’s cells,
38
114807
2998
ही संप्रेरके शरीरातील सर्वाधिक पेशींपर्यंत पोहचतात,
01:57
where they influence how quickly those cells use energy
39
117805
3374
तिथे लक्ष देतात की पेशींनी ऊर्जा वापरावी
02:01
and how rapidly they work.
40
121179
2016
तसेच त्यांनी वेगाने काम कसं करावं.
02:03
In turn, that regulates everything from breathing rate
41
123195
2971
त्याचा परिणाम म्हणजे याद्वारे यांचे नियमन होते, म्हणजे श्वसनदर
02:06
to heartbeat,
42
126166
1105
यापासून, हृदयाचे ठोके,
02:07
body temperature,
43
127271
1118
शरीराचे तापमान,
02:08
and digestion.
44
128389
1603
तसेच पचनसुद्धा.
02:09
Hormones also have some of their most visible—and familiar—effects
45
129992
4395
संप्रेरकांचेसुद्धा काही सदृश्य आणि ओळखीचे परिणाम दिसतात
02:14
during puberty.
46
134387
1683
प्रजननक्षम अवस्थेदरम्यान,
02:16
In men, puberty begins when the testes start secreting testosterone.
47
136070
4373
पुरुषांत, या अवस्थेत वृषणांतून टेस्टोस्टेरॉन स्त्रवायला सुरुवात होते.
02:20
That triggers the gradual development of the sexual organs,
48
140443
3159
त्यामुळे जननेन्द्रियांचा हळुवार विकास सुरु होतो,
02:23
makes facial hair sprout,
49
143602
1639
चेहऱ्यावर दाढी, मिश्या फुटतात,
02:25
and causes the voice to deepen
50
145241
2452
तसेच यामुळे आवाज घोगरा होतो
02:27
and height to increase.
51
147693
2217
आणि उंची वाढू लागते.
02:29
In women, estrogen secreted from the ovaries signals the start of adulthood.
52
149910
4733
स्त्रियांत, बीजांतून इस्ट्रोजेन स्त्रवताना प्रजननक्षम अवस्थेत आल्याचे संकेत मिळतात.
02:34
It helps the body develop,
53
154643
1408
यामुळे शरीराची वाढ होते,
02:36
makes the hips widen,
54
156051
1267
नितंब विस्तारतात,
02:37
and thickens the womb’s lining,
55
157318
2388
व गर्भाशयाचे आवरण जाड होते,
02:39
preparing the body for menstruation or pregnancy.
56
159706
3561
शरीर मासिक पाळी व गर्भधारणेसाठी सज्ज होते.
02:43
An enduring misconception around the endocrine system
57
163267
2932
अंत:र्स्त्रावी ग्रंथीप्रणालीबद्दल दीर्घकाळापासून चुकीची धारणा
02:46
is that there are exclusively male and female hormones.
58
166199
4033
अशी आहे की पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळी संप्रेरके असतात.
02:50
In fact, men and women have estrogen and testosterone,
59
170232
3955
वस्तुतः, स्त्री-पुरुषात इस्ट्रोजेन व टेस्टोस्टेरान हे दोन्ही असतात,
02:54
just in different amounts.
60
174187
2028
त्यांचे प्रमाण केवळ भिन्न असते.
02:56
Both hormones play a role in pregnancy, as well,
61
176215
3249
तसेच, संप्रेरके गर्भधारणेत महत्वाची भूमिका बजावतात,
02:59
alongside more than 10 other hormones that ensure the growth of the fetus,
62
179464
4047
याशिवाय अन्य १०हून जास्त संप्रेरके गर्भाच्या वाढीची खात्री करतात,
03:03
enable birth,
63
183511
1027
प्रसूती सुकर करतात,
03:04
and help the mother feed her child.
64
184538
2992
आणि आईने बाळास स्तनपान करावे यासाठी मदत करतात.
03:07
Such periods of hormonal change are also associated with fluctuations in mood.
65
187530
5237
संप्रेरक बदलाचा कालावधी हा मन:स्थितीच्या चढउताराशी सुद्धा संबंधित असतो.
03:12
That’s because hormones can influence
66
192767
2119
कारण हार्मोन्स मेंदूतील सेरोटोनीन सारख्या
03:14
the production of certain chemicals in the brain, like serotonin.
67
194886
4352
काही रासायनिक पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम करतात.
03:19
When chemical levels shift, they may cause changes in mood, as well.
68
199238
4460
रासायनिक पदार्थांच्या प्रमाणात बदल होतो, तेव्हा मानसिक स्थितीही बदलते.
03:23
But that’s not to say that hormones have unlimited power over us.
69
203698
4274
पण त्याचा अर्थ असा नव्हे की संप्रेरकांची आपल्यावर निरंकुश हुकुमत असते.
03:27
They’re frequently viewed as the main drivers of our behavior,
70
207972
3322
आपल्या वर्तनाचे मुख्य चालक म्हणून त्यांच्याकडे वारंवार बघितले जाते,
03:31
making us slaves to their effects, especially during puberty.
71
211294
4027
विशेषतः युवावस्थेत, ते आपणाला त्यांच्या परिणामांचे गुलाम बनवतात.
03:35
But research shows that our behavior is collectively shaped
72
215321
3537
पण संशोधन सांगते की आपले वर्तन एकूणच आकाराला येत असते
03:38
by a variety of influences,
73
218858
2089
अनेक घटकांच्या परिणामांद्वारे,
03:40
including the brain and its neurotransmitters,
74
220947
2271
यात मेंदू आणि त्याचे न्युरोट्रान्समीटर,
03:43
our hormones,
75
223218
1043
आपली संप्रेरके,
03:44
and various social factors.
76
224261
2364
आणि विविध सामाजिक घटक अंतर्भूत असतात.
03:46
The primary function of the endocrine system
77
226625
2306
अंत:र्स्त्रावी ग्रंथीप्रणालीचे प्राथमिक कार्य
03:48
is to regulate our bodily processes, not control us.
78
228931
4321
आपल्या शारीरिक क्रियांचे नियमन करणे हे असते, आपल्यावर नियंत्रण ठेवणे नव्हे.
03:53
Sometimes disease,
79
233252
1191
काहीवेळा रोग,
03:54
stress,
80
234443
741
ताणतणाव,
03:55
and even diet can disrupt that regulatory function, however,
81
235184
3771
आणि आपला आहारसुद्धा या शारीरिक क्रियांत व्यत्यय आणू शकतो, तथापि,
03:58
altering the quantity of hormones that glands secrete
82
238955
2811
ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण बदलल्यावर
04:01
or changing the way that cells respond.
83
241766
2637
किवा पेशींचा प्रतिसाद बदलल्यावरही असं घडतं.
04:04
Diabetes is one of the most common hormonal disorders,
84
244403
3142
मधुमेह हा संप्रेरकांच्या असंतुलनामुळे होणारा अतिसामान्य विकार आहे,
04:07
occurring when the pancreas secretes too little insulin,
85
247545
3616
स्वादुपिंडात कमी प्रमाणात इन्सुलिन स्त्रवते तेव्हा याचा प्रादुर्भाव होतो,
04:11
a hormone that manages blood sugar levels.
86
251161
2714
जे संप्रेरक रक्तातील शर्करा प्रमाण नियंत्रित करते.
04:13
And hypo- and hyperthyroidism
87
253875
2536
आणि हायपो- किंवा हायपर थायरॉईडिझम होतो
04:16
occur when the thyroid gland makes too little or too much thyroid hormone.
88
256411
5127
जेव्हा थायरॉईड ग्रंथीतून थायरॉईड संप्रेरक कमी-जास्त प्रमाणात स्त्रवते.
04:21
When there’s too little thyroid hormone, that results in a slowed heart rate,
89
261538
4252
थायरॉईड हे संप्रेरक अत्यंत कमी स्त्रवते, तेव्हा हृदयाचे मंद ठोके पडतात,
04:25
fatigue,
90
265790
829
थकवा येतो,
04:26
and depression,
91
266619
1169
तसेच नैराश्य जाणवते.
04:27
and when there’s too much thyroid hormone,
92
267788
2034
आणि थायरॉईड संप्रेरक जास्त स्त्रवते तेव्हा
04:29
weight loss,
93
269822
855
वजन घटते,
04:30
sleeplessness,
94
270677
1060
शांत झोप येत नाही,
04:31
and irritability.
95
271737
1778
तसेच चिडचिड होते.
04:33
But most of the time,
96
273515
1278
पण बऱ्याचदा,
04:34
the endocrine system manages to keep our bodies in a state of balance.
97
274793
3810
अंत:र्स्त्रावी ग्रंथीप्रणाली आपल्या शरीराला संतुलित अवस्थेत ठेवत असते.
04:38
And through its constant regulation,
98
278603
2264
आणि त्याच्या सातत्यपूर्ण नियमनाने,
04:40
it drives the changes that ultimately help us become who we are.
99
280867
4322
ते अशा बदलांना चालना देतं की यामुळे अंतिमतः आपण कोण आहोत हे ठरवायला मदत करतं.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7