Kaki King rocks out to "Playing with Pink Noise"

156,921 views ・ 2009-05-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Sanket Oswal
00:14
I was thinking about my place in the universe,
0
14160
3000
मी विचार करत होते माझ्या या विश्वातील जागेचा,
00:17
and about my first thought about what infinity might mean,
1
17160
7000
आणि माझ्या पहिल्या विचाराबाबत सांगायचा तर अनंत म्हणजे काय असू शकेल ,
00:24
when I was a child.
2
24160
3000
जेंव्हा मी लहान होते.
00:27
And I thought that if time could reach
3
27160
4000
आणि मी विचार केला कि जर वेळ मागे
00:31
forwards and backwards infinitely,
4
31160
2000
आणि पुढे अनंतपणे जाऊ शकला असता तर,
00:33
doesn't that mean that
5
33160
2000
त्याचा अर्थ असा नाही कि,
00:35
every point in time is really infinitely small,
6
35160
3000
वेळेचा प्रत्येक क्षण खरच खूपच लहान आहे,
00:38
and therefore somewhat meaningless.
7
38160
2000
आणि काही प्रमाणात व्यर्थ आहे.
00:40
So we don't really have a place in the universe,
8
40160
2000
मग खरतर आपल्याला या जगात जागाच नाही,
00:42
as far as on a time line.
9
42160
2000
वेळ रेखेवर बघितली तर.
00:44
But nothing else does either.
10
44160
2000
परंतु कशालाच नाहीये.
00:46
Therefore every moment really is the most important moment
11
46160
3000
तर आयुष्यातला प्रत्येक घडलेला व घडणारा क्षण खूप महत्वाचा आहे,
00:49
that's ever happened, including this moment right now.
12
49160
3000
हा आत्ताचा क्षण समाविष्ट करून सुद्धा.
00:52
And so therefore this music you're about to hear
13
52160
2000
आणि तर जे संगीत तुम्ही आता ऐकणार आहात
00:54
is maybe the most important music
14
54160
2000
तो एक महत्वाचा क्षण असू शकेल
00:56
you'll ever hear in your life.
15
56160
3000
तुमच्या आयुष्यात ऐकलेला.
00:59
(Laughter)
16
59160
1000
( हास्य)
01:00
(Applause)
17
60160
6000
(टाळ्या)
04:10
(Applause)
18
250160
3000
(टाळ्या )
04:13
Thank you.
19
253160
2000
धन्यवाद.
04:15
(Applause)
20
255160
4000
(टाळ्या)
08:27
(Applause)
21
507160
10000
(टाळ्या )
08:56
For those of you who I'll be fortunate enough to meet afterwards,
22
536160
4000
जे भाग्यशाली मला नंतर भेटतील त्यांच्यासाठी -
09:00
you could please refrain from saying,
23
540160
2000
कृपा करून हे बोलणे टाळा की -
09:02
"Oh my god, you're so much shorter in real life."
24
542160
4000
"अरे देवा, प्रत्यक्षात तू तर खूपच लहान आहेस."
09:06
(Laughter)
25
546160
3000
(हास्य)
09:09
Because it's like the stage is an optical illusion,
26
549160
3000
कारण हा मंच नेत्र भ्रम करणारा असतो,
09:12
for some reason.
27
552160
2000
काही कारणास्तव.
09:14
(Laughter)
28
554160
2000
(हास्य)
09:18
Somewhat like the curving of the universe.
29
558160
2000
जसे कि पृथ्वीचा अर्क.
09:20
I don't know what it is. I get asked in interviews a lot,
30
560160
3000
ते काय आहे मला माहिती नाही. मला मुलाखतीत बर्याचवेळा विचारले जाते
09:23
"My god, you're guitars are so gigantic!"
31
563160
3000
"अरे देवा, तुझी गिटार तर भली मोठी आहे."
09:26
(Laughter)
32
566160
1000
(हास्य)
09:27
"You must get them custom made -- special, humongous guitars."
33
567160
3000
"तू स्वतः साठी बनवलेली एखादी विशेष--
अनुकूल गिटार घ्यायला पाहिजे."
09:30
(Laughter)
34
570160
4000
(हास्य)
(टाळ्या)
14:21
(Applause)
35
861160
3000
14:24
Thank you very much.
36
864160
2000
खूप खूप धन्यवाद.
(टाळ्या)
14:26
(Applause)
37
866160
17000
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7