A new way to heal hearts without surgery | Franz Freudenthal

109,855 views ・ 2016-09-30

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
The most complex problems in our time
0
12868
3304
आमच्या काळात मोठ्या बिकट समस्या
00:16
can be solved with simple techniques,
1
16196
2946
साधे तंत्रज्ञान वापरून सोडविल्या जात.
00:19
if we are able to dream.
2
19166
2563
जर आम्ही स्वप्ने पाहत असू.
00:22
As a child, I discovered that creativity is the key
3
22991
4961
लहान पणी मला जाणवले निर्मितीक्षमता हीच गुरुकिल्ली आहे
00:27
to cross from dreams to reality.
4
27976
4393
आपली स्वप्ने वास्तवात उतरविण्यासाठी.
00:33
I learned this from my grandmother,
5
33570
2313
हे मी शिकलो माझ्या आजीकडून.
00:35
Dr. Ruth Tichauer,
6
35907
1677
डॉ. रुथ टीचौर.
00:38
a Jewish refugee that settled in the heart of the Andes.
7
38300
4648
अन्डीसमध्ये निर्वासिताचे जीवन जगणाऱ्या
00:43
That is how I grew up:
8
43729
2689
एका ज्यू सोबत मी मोठी झाली.
00:46
encouraged to see beyond any limitation.
9
46442
3323
आपल्या मर्यादेपलीकडे पाहण्यास तिने मला शिकविले
00:50
So part of my education included helping her
10
50982
3424
मी शिक्षण घेत असतानाच तिला मदत करावयाची,
00:54
in remote, indigenous communities.
11
54430
3410
त्या समाजात
00:57
I cherish those memories,
12
57864
2225
माझ्या अनेक आठवणी आहेत.
01:00
because they helped me to understand life outside the city,
13
60113
5770
त्यांनी मला शहराबाहेरील जीवनाची ओळख करून दिली.
01:07
a life with a lot of possibilities,
14
67040
3354
ज्यात अनेक संभावना होत्या.
01:10
without barriers, as language or culture.
15
70418
2865
भाषा.सास्न्कृतीचे बंधन नव्हते.
01:13
During those trips, my grandmother used to recite a Kipling poem:
16
73780
4326
तेथे मी आजीकडून एक किप्लिंग यांची कविता पाठ केली.
01:18
"Something hidden. Go and find it.
17
78687
3585
"काहीतरी लपले आहे. जा ते शोध.
01:22
Go and look behind the Mountains.
18
82296
2658
पर्वत ओलांडून जा त्या पलीकडे काय आहे ते पहा.
01:24
Something lost behind the mountains.
19
84978
3755
कधी त्या पर्वतात जे काही हरविले आहे.
01:28
Lost and waiting for you. Go!"
20
88757
3737
ते तुम्हाला खुणाविते जा ते शोध. जा!"
01:33
In the coming years, I became a medical student.
21
93624
3291
काही वर्षात मी वैद्यकीय शाखेची विद्यार्थी झाले.
01:38
One of every hundred children born worldwide
22
98299
5224
जगभरात शंभरातील एक मूल
01:43
has some kind of heart disease.
23
103547
2923
कोणत्यातरी हृदयविकाराने ग्रस्त असते.
01:47
There's a part of this problem I think I can solve --
24
107214
5150
मला वाटे आपण हा प्रश्न सोडवू
01:52
the part of this problem I have spent my life working on.
25
112388
6547
मी त्यावर काम करू लागले.
01:59
The problem starts
26
119904
1589
या आजारास सुरवात होते,
02:02
during pregnancy.
27
122279
1357
गरोदरपणात.
02:04
The fetus needs to survive inside the mother.
28
124610
3007
मातेच्या गर्भात असताना हा जीव वाचविला पाहिजे.
02:08
Survival depends on communication
29
128808
4011
पण हा बचाव अवलंबून असतो
02:13
between the systemic and the pulmonary blood.
30
133321
2939
फुफुस रक्तवाहिनी व गर्भयंत्रणा यांच्या संपर्कावर.
02:16
At the moment of birth,
31
136994
1342
जन्म होतो त्यावेळी
02:19
this communication needs to stop.
32
139055
2252
हि यंत्रणा थांबणे आवश्यक असते.
02:22
If it doesn't close, the baby has a hole in the heart.
33
142474
4098
हि थांबली नाही, तर बाळाच्या हृदयात छिद्र होते
02:27
It is caused by prematurity and genetic conditions.
34
147398
4222
ते अनुवांशिकता किंवा अपरिपक्वता यामुळे होते.
02:32
But what we know today
35
152537
2995
आज आपल्याला माहित आहे
02:35
is that a lack of oxygen is also one of the causes.
36
155556
4421
आक्सिजन न मिळाल्याने ही असे होते
02:41
As you can see in the chart,
37
161119
2125
या चित्रात तुम्हाला दिसत आहे.
02:43
the frequency of this kind of hole
38
163775
4588
या अशा प्रकारच्या छिद्रांची संख्या
02:48
dramatically increases with altitude.
39
168387
2960
नाट्यमय रित्या वाढते.
02:52
Video: (Baby crying)
40
172327
3132
चलचित्र मुलीच्या रडण्याचे
02:56
When you look at patients with this condition,
41
176357
3268
या अवस्थेतील पालकांकडे तुम्ही पहाता तेव्हा
02:59
they seem desperate to breathe.
42
179649
2257
दिसते ते नीट शासनही करू शकत नाहीt
03:02
To close the hole, major surgery used to be the only solution.
43
182521
5203
हे छिद्र बंद करण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते.
03:08
One night, my friend Malte, were camping in the Amazon region.
44
188527
4991
ज्याचा प्रसार माझा मित्र अॅमेझोन भागात करितो.
03:14
The only thing that would not burn in the fire was a green avocado branch.
45
194385
6176
हिरव्या रंगाची अवोकॅडो झाडाची फांदी आगीत जळत नाही.
03:21
Then came a moment of inspiration.
46
201088
2727
त्य गुणधर्माने आमची आशा पल्लवित केली.
03:24
So we used the branch as a mold for our first invention.
47
204513
4187
आम्ही या फांदीचा उपयोग संशोधनासाठी करण्याचे ठरविले.
03:29
The holes in children's hearts can be closed with it.
48
209110
2994
लहान मुलांच्या हृदयातील छिद्र त्याचा वापर करून बंद करता येते.
03:32
A coil is a piece of wire wrapped onto itself.
49
212509
4254
तारेचे वेटोळे एका तारेच्या तुकड्याने बनलेले असते.
03:37
It maybe doesn't look so fancy to you now,
50
217313
3423
तुम्हाला त्यात काही सौंदर्य दिसणार नाही.
03:40
but that was our first successful attempt
51
220760
3317
पण त्याचा वापर आम्ही यशस्वीपणे केला.
03:44
to create a device for this major problem.
52
224989
3540
हा प्रश्न सोडविण्यास.
03:49
In this video, we can see how a very tiny catheter
53
229671
3137
या चलचित्रात दिसत आहे एक लहानशी नलिका
03:52
takes the coil to the heart.
54
232832
2129
तारेच्या वेटोळ्याला हृदयापर्यंत कशी नेते.
03:55
The coil then closes the hole.
55
235393
2304
हे वेटोळे हृदयचे छिद्र बुजते.
03:57
After that moment of inspiration,
56
237721
2805
या प्रेरणादायी क्षणापासून
04:00
there came a very long time of effort
57
240550
5158
दीर्घ काळ खूप प्रयत्न करून आम्ही
04:06
developing a prototype.
58
246533
1938
याचे एक प्रारंभीचे उपकरण तयार केले.
04:08
In vitro and in vivo studies took thousands of hours of work in the lab.
59
248495
5589
कृत्रिम पर्यावरणात जीवांचा अभ्यास करण्यास प्रयोगशाळेत हजारो तास काम करावे लागते.
04:15
The coil, if it works, can save lives.
60
255321
3589
तारेच्या वेटोळ्याचा प्रयोग यशस्वीझाल्यास त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील
04:20
I returned from Germany to Bolivia,
61
260202
2412
मी जर्मनीतून बोलेवियात आले
04:22
thinking that wherever we go,
62
262638
2504
आम्ही विचार केला जेथे जेत्जे आम्ही जाऊ
04:25
we have the opportunity to make a difference.
63
265166
3348
तेथे याची आम्हाला संधी होती.
04:29
With my wife and partner, Dr. Alexandra Heath,
64
269278
4500
माझी पत्नी व सहकारी डॉक्टर अलेकझंड हिथ
04:33
we started to see patients.
65
273802
1666
यांनी रुग्णांची तपासणी सुरु केली.
04:35
After successfully treating patients with our coil,
66
275492
4301
यात आलेल्या यशाने
04:39
we felt really enthusiastic.
67
279817
2465
आम्हाला हुरूप आला.
04:42
But we live in a place
68
282688
3842
पण आम्ही राहत असलेली जागा
04:46
that is 12,000 feet high.
69
286554
3482
१२००० फुट उंच होती
04:51
And,
70
291694
1175
आणि
04:54
the patients there need a special device to solve their heart condition.
71
294284
5059
रुग्णांना तर हृदयाची अवस्था ठीक ठेवण्यास विशिष्ट यांत लागे
04:59
The hole in altitude patients is different,
72
299865
2463
उंचावर असलेल्या रुग्णाचे हृदय छिद्र वेगळे असते.
05:02
because the orifice between the arteries is larger.
73
302352
3670
हृदयातील काप्प्यांमधील मार्ग मोठा असतो
05:06
Most patients cannot afford to be treated on time,
74
306479
4902
अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने
05:11
and they die.
75
311405
1181
ते दगावतात.
05:13
The first coil could successfully treat
76
313973
3619
पहिले वेटोळे फक्त बोलीवियातील
05:17
only half of the patients in Bolivia.
77
317616
4176
निम्म्या रुग्णांना यशस्वीपणे बसविण्यात आले.
05:23
The search started again.
78
323577
2401
पुढील सं शोधन सुरु झाले.
05:26
We went back to the drawing board.
79
326942
3878
आम्ही चित्र काढण्याच्या फलकावर
05:31
After many trials,
80
331574
1433
बराच सराव केला.
05:33
and with the help of my grandmother's indigenous friends in the mountains,
81
333031
5023
माझ्या आजीच्या प्रांतातील तिच्या एका मित्राकडून
05:38
we obtained a new device.
82
338078
2072
एक नवे उपकरण आम्ही आणले.
05:40
For centuries, indigenous women told stories by weaving complex patterns
83
340753
5854
कित्येक शतकांपासून जटील गुंतागुंतीचे विणकाम करून महिला गोष्टी सांगत.
05:46
on looms,
84
346631
1165
हे काम हातमागावर करीत.
05:48
and an unexpected skill helped us for the new device.
85
348262
4316
त्यांच्या या अनपेक्षित कौशल्याचा हे उपकरण करण्यास उपयोग झाला.
05:53
We take this traditional method of weaving
86
353673
2810
आम्ही पारंपारिक विन्कामाची पद्धत वापरली.
05:56
and make a design made by a smart material
87
356507
3970
आणि उच्च प्रतीचे साहित्य वापरून रचना केली.
06:00
that records shape.
88
360927
1849
त्याचा आकार ठरविला.
06:03
It seems this time,
89
363236
2495
हे यावेळी दिसत आहे.
06:05
the weaving allows us to create a seamless device
90
365755
4727
विन्कामाने आम्हाला एकसंध उपकरण तयार करता आले.
06:10
that doesn't rust
91
370506
1773
जे गंजत नव्हते.
06:13
because it's made of only one piece.
92
373072
3514
कारण ते एकाच तुकड्यापासून बनविलेले होते.
06:17
It can change by itself into very complex structures
93
377427
4480
ते आपसुख जातील रचनेचा आकार धारण करीत असे.
06:21
by a procedure that took decades to develop.
94
381931
3941
हे करण्यास त्यांना अनेक दशके लागलीत.
06:26
As you can see, the device enters the body
95
386903
2819
हे उपकरण शरीरात
06:29
through the natural channels.
96
389746
1562
नैसर्गिक मार्गातून जाते.
06:32
Doctors have only to close the catheter through the hole.
97
392173
3290
डॉक्टरांना नळी हृदयाच्या छीद्राजवळ नेण्याचे काम करावे लागे.
06:36
Our device expands, places itself
98
396104
2844
हे उपकरण प्रसारण पावून
06:38
and closes the hole.
99
398972
1475
हृदयाचे छिद्र बंद करीत असे.
06:42
We have this beautiful delivery system
100
402375
2916
हेहा एक उत्तम उपाय आम्हाला मिळाला.
06:45
that is so simple to use
101
405315
2044
वापरावयास अगदी सोपा सरळ.
06:47
because it works by itself.
102
407383
2150
जो स्वयंचलित होता जणू.
06:50
No open surgery was necessary.
103
410422
4151
अवयव न कापता होणारी ही शस्त्रक्रिया
06:55
(Applause)
104
415494
6254
(टाळ्या)
07:04
As doctors, we fight with diseases
105
424006
2683
एक डॉक्टर म्हणून आम्ही रोगाशी लढा देत असतो.
07:06
that take a long time and effort to heal -- if they do.
106
426713
4058
रोगाशी लढा व त्र्यातून बरे होण्रे हि दीर्घकाळचालणारी प्रक्रिया आहे.
07:11
This is the child from before,
107
431443
2633
हे ओः हे मुल आहे शस्त्रक्रीये पूर्वीचे.
07:14
after the procedure.
108
434100
1656
उपचारानंतर
07:15
As you can see --
109
435780
1619
तुम्हाला दिसत आहे.
07:17
(Applause)
110
437423
4560
(टाळ्या)
07:22
As you can see, once the device is in place,
111
442007
3099
एकदा का हे उपकरण योग्य जागी ठेवले
07:25
the patient is 100 percent healed.
112
445130
2799
कि रुघ`रुग्ण १०० टक्के बरा होतो.
07:28
From start to finish,
113
448622
1429
अगदी खडखडीत.
07:30
the whole procedure takes only 30 minutes.
114
450075
3966
फक्त तीस मिनिटाच्या कृतीने.
07:35
That's very rewarding from the medical and human point of view.
115
455183
4571
मानवी व वैद्यकीयदृष्ट्या हे एक पारितोषिक आहे.
07:40
We are so proud that some of our former patients
116
460444
6543
आम्हाला अभिमान आहे
07:47
are part of our team --
117
467011
2491
आमच्या चमूतील काही आमचे बरे झालेले रुग्ण होते.
07:50
a team, thanks to added close interaction
118
470643
3824
ज्यांनी याबाबत आपले अनुभव.
07:54
with patients that work with us.
119
474491
2576
रुग्णांना दिले.
07:57
Together, we have only one idea:
120
477799
3280
आम्हा सर्वांची एकच कल्पना
08:01
the best solutions need to be simple.
121
481103
3316
उत्तम इलाज हा साध सोपा असला पाहिजे.
08:05
We lost the fear of creating something new.
122
485530
3155
आम्ही निर्भय झालो
08:09
The path, it's not easy.
123
489523
2202
पण मार्ग सरळ नव्हता.
08:12
Many obstacles arise all the time.
124
492191
3101
अडचणी अनेकदा आल्या.
08:15
But we receive strength from our patients.
125
495934
4013
पण रुग्णांकडून आम्हाला उर्जा मिळाली.
08:19
Their resilience and courage
126
499971
3476
त्यांचा धीर व संयम
08:24
inspire our creativity.
127
504233
2064
यामुळे आमची निर्मितीक्षमता वाढली.
08:27
Our goal is to make sure
128
507311
2947
आमचे ध्येय आहे
08:30
that no child is left behind,
129
510282
3134
अशा प्रत्येक बालकाला बरे करण्याचे.
08:34
not because of cost or access.
130
514360
4159
खर्च व रुग्णांचा शोध
08:39
So we have to start a foundation
131
519367
2964
या साठी एक संस्था आम्ही स्थापन केली पाहिजे.
08:42
with a one-to-one model.
132
522355
2444
प्रत्येकासाठी उपकरण
08:45
We will give one device for free
133
525831
2563
एक उपकरण आम्ही विनामुल्य देऊ.
08:49
to make sure that every child is treated.
134
529061
3627
प्रत्येक मुलावर उपचार व्हावा यासाठी.
08:53
We are in many countries now,
135
533600
2255
अनेक देशात आमचे काम चालू आहे.
08:56
but we need to be everywhere.
136
536482
3270
मात्र आम्हाला सर्व ठिकाणी हे काम करावयाचे आहे.
09:00
This whole thing began
137
540926
2981
या सगळ्याची सुरवात झाली
09:03
with one impossible idea
138
543931
2864
ती एका अशक्य वाटणाऱ्या कल्पनेने.
09:06
as will continue it, really:
139
546819
2895
जस जसे काम होईल
09:10
No child is left behind.
140
550698
4420
सर्व मुलांवर याचा उपयोग होईल.
09:15
Muchas gracias.
141
555670
1804
Muchas gracias.
09:17
(Applause)
142
557498
4891
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7