The next step in nanotechnology | George Tulevski

504,060 views ・ 2017-01-31

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Leslie Gauthier Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:12
Let's imagine a sculptor building a statue,
1
12760
2975
एक शिल्पकार छिन्नी चालवून एखादी मूर्ती घडवतो आहे,
00:15
just chipping away with his chisel.
2
15760
2376
अशी कल्पना करा.
मायकेलअँजेलोने याचं सुंदर वर्णन केलं आहे. तो म्हणतो,
00:18
Michelangelo had this elegant way of describing it when he said,
3
18160
3056
00:21
"Every block of stone has a statue inside of it,
4
21240
2896
दगडाच्या प्रत्येक तुकड्यात एक मूर्ती दडलेली असते.
ती शोधणं हेच शिल्पकाराचं काम.
00:24
and it's the task of the sculptor to discover it."
5
24160
3096
00:27
But what if he worked in the opposite direction?
6
27280
2416
पण हेच काम त्याने विरुद्ध दिशेकडून केलं तर?
00:29
Not from a solid block of stone,
7
29720
1856
कामाची सुरुवात दगडापासून न करता,
00:31
but from a pile of dust,
8
31600
1696
धुळीच्या ढिगाऱ्यापासून केली तर?
00:33
somehow gluing millions of these particles together to form a statue.
9
33320
4376
धुळीचे कोट्यवधी कण एकत्र चिकटवून मूर्ती घडवली तर?
00:37
I know that's an absurd notion.
10
37720
1496
खुळचट कल्पना. ठाऊक आहे मला.
00:39
It's probably impossible.
11
39240
1736
आणि कदाचित अशक्य कोटीतलीही.
धुळीपासून मूर्ती बनवण्याचा एकच मार्ग आहे.
00:41
The only way you get a statue from a pile of dust
12
41000
2936
00:43
is if the statue built itself --
13
43960
2336
मूर्तीनेच स्वतःला घडविणे.
00:46
if somehow we could compel millions of these particles to come together
14
46320
4136
आपण त्या कोट्यवधी धूलिकणांना जबरदस्तीने एकत्र यायला भाग पाडू शकलो
00:50
to form the statue.
15
50480
1280
तरच ही मूर्ती घडेल.
00:52
Now, as odd as that sounds,
16
52320
1536
ऐकायला विचित्र वाटेल, पण
00:53
that is almost exactly the problem I work on in my lab.
17
53880
4136
मी माझ्या प्रयोगशाळेत अगदी अशाच प्रकारच्या प्रश्नावर काम करतो.
मी दगड वापरत नाही.
00:58
I don't build with stone,
18
58040
1416
00:59
I build with nanomaterials.
19
59480
1376
अतिसूक्ष्म पदार्थ वापरतो.
01:00
They're these just impossibly small, fascinating little objects.
20
60880
4376
हे अद्भुत पदार्थ अशक्य वाटतील इतके सूक्ष्म असतात.
01:05
They're so small that if this controller was a nanoparticle,
21
65280
3296
इतके सूक्ष्म, की हा कंट्रोलर म्हणजे जर एक अतिसूक्ष्म कण मानला,
01:08
a human hair would be the size of this entire room.
22
68600
2936
तर मानवी केसाचा आकार, ही खोली भरून टाकण्याइतका असेल.
01:11
And they're at the heart of a field we call nanotechnology,
23
71560
2816
हे कण म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्राचा गाभा आहे.
01:14
which I'm sure we've all heard about,
24
74400
1815
याविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल.
01:16
and we've all heard how it is going to change everything.
25
76239
3457
त्यामुळे कसं जग बदलून जाणार आहे, तेही.
01:19
When I was a graduate student,
26
79720
1496
माझ्या पदव्युत्तर शिक्षणाचा काळ
01:21
it was one of the most exciting times to be working in nanotechnology.
27
81240
3336
हा नॅनोटेक्नॉलॉजीत काम करणाऱ्यांसाठी सर्वात मनोहर काळ होता.
01:24
There were scientific breakthroughs happening all the time.
28
84600
3216
अत्यंत महत्त्वाचे शोध सतत लागत होते.
01:27
The conferences were buzzing,
29
87840
1416
परिषदा गजबजून जात होत्या.
01:29
there was tons of money pouring in from funding agencies.
30
89280
2680
संस्था संशोधनासाठी भरपूर पैसे ओतत होत्या.
01:32
And the reason is
31
92760
1256
याचं कारण असं की,
जेव्हा पदार्थ अतिशय सूक्ष्म होतो,
01:34
when objects get really small,
32
94040
1816
01:35
they're governed by a different set of physics that govern ordinary objects,
33
95880
3616
तेव्हा त्याचं भौतिकशास्त्र सर्वसाधारण पदार्थांपेक्षा
01:39
like the ones we interact with.
34
99520
1496
निराळं होतं.
त्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतात.
01:41
We call this physics quantum mechanics.
35
101040
1936
हे शास्त्र सांगतं, की त्या सूक्ष्म कणांमध्ये छोटे छोटे बदल करून
01:43
And what it tells you is that you can precisely tune their behavior
36
103000
3176
01:46
just by making seemingly small changes to them,
37
106200
2296
त्यांचे गुणधर्म बदलता येतात. उदाहरणार्थ,
01:48
like adding or removing a handful of atoms,
38
108520
2616
त्या कणांमध्ये काही अणु वाढवणे किंवा कमी करणे,
अथवा तो पदार्थ वळवणे.
01:51
or twisting the material.
39
111160
1696
01:52
It's like this ultimate toolkit.
40
112880
1776
म्हणजे हे सर्वोत्कृष्ट साधन झालं.
01:54
You really felt empowered; you felt like you could make anything.
41
114680
3096
त्यामुळे असं वाटलं, की आपण काय वाट्टेल ते करू शकतो.
01:57
And we were doing it --
42
117800
1256
आणि आम्ही ते करत होतोच.
आम्ही, म्हणजे माझ्या वेळच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची पिढी.
01:59
and by we I mean my whole generation of graduate students.
43
119080
3096
02:02
We were trying to make blazing fast computers using nanomaterials.
44
122200
3496
आम्ही ते अतिसूक्ष्म कण वापरून वेगवान संगणक बनवण्याचा प्रयत्न करीत होतो.
02:05
We were constructing quantum dots
45
125720
1616
आम्ही "क्वांटम डॉट्स" बनवीत होतो,
02:07
that could one day go in your body and find and fight disease.
46
127360
3376
जे भविष्यकाळात शरीरात जाऊन रोग शोधून तो बरा करतील, असे.
02:10
There were even groups trying to make an elevator to space
47
130760
3016
काही शास्त्रज्ञ कार्बन नॅनोट्यूब्सपासून अवकाशात जाणारा एलिव्हेटर
02:13
using carbon nanotubes.
48
133800
1240
करू पाहात होते.
02:15
You can look that up, that's true.
49
135600
2400
खरं सांगतोय. हवं तर शोधून पहा.
02:18
Anyways, we thought it was going to affect
50
138776
2000
आम्हांला वाटलं होतं, की याचा परिणाम
02:20
all parts of science and technology, from computing to medicine.
51
140800
3096
संगणकापासून औषधांपर्यंत सर्व विज्ञान, तंत्रज्ञानांवर होईल.
02:23
And I have to admit,
52
143920
1256
आणि आता कबुली देतो, की
02:25
I drank all of the Kool-Aid.
53
145200
1976
मी यावर डोळे झाकून विश्वास ठेवला.
02:27
I mean, every last drop.
54
147200
2640
अगदी पूर्णपणे.
02:30
But that was 15 years ago,
55
150520
1800
पण ही झाली १५ वर्षांपूर्वीची गोष्ट.
आणि
02:33
and --
56
153160
1216
02:34
fantastic science was done, really important work.
57
154400
2376
खूप महत्त्वाचं, विलक्षण कार्य या शास्त्रात घडलं.
02:36
We've learned a lot.
58
156800
1256
आपण खूप काही शिकलो.
पण आम्ही त्या शास्त्राचं रूपांतर करून, लोकांना खरोखर उपयोगी ठरेल
02:38
We were never able to translate that science into new technologies --
59
158080
4376
02:42
into technologies that could actually impact people.
60
162480
2776
असं नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकलो नाही.
02:45
And the reason is, these nanomaterials --
61
165280
2216
कारण हे अतिसूक्ष्म पदार्थ म्हणजे
02:47
they're like a double-edged sword.
62
167520
1656
जणु दुधारी तलवार असते.
02:49
The same thing that makes them so interesting --
63
169200
2256
त्यांच्या अतिसूक्ष्म आकारामुळे त्यांना
02:51
their small size --
64
171480
1296
महत्त्व प्राप्त होतं खरं,
02:52
also makes them impossible to work with.
65
172800
2296
पण त्यामुळेच त्यांच्यावर काम करणं अशक्य होतं.
हे अक्षरश: धुळीच्या ढिगाऱ्यापासून मूर्ती घडवण्यासारखं आहे.
02:55
It's literally like trying to build a statue out of a pile of dust.
66
175120
3736
02:58
And we just don't have the tools that are small enough to work with them.
67
178880
3696
त्यांच्यावर काम करण्यासाठी तितकीच सूक्ष्म साधनं हवीत, ती आपल्याजवळ नाहीत.
03:02
But even if we did, it wouldn't really matter,
68
182600
2296
आणि ती जरी असली, तरी फारसा फरक पडणार नाही.
03:04
because we couldn't one by one place millions of particles together
69
184920
3896
कारण एक एक करून धुळीचे कोट्यवधी कण एकत्र आणल्याने
03:08
to build a technology.
70
188840
1360
तंत्रज्ञान तयार होत नाही.
03:10
So because of that,
71
190760
1216
त्यामुळेच,
ती सगळी आश्वासनं आणि तो उत्साह
03:12
all of the promise and all of the excitement
72
192000
2096
तिथल्यातिथेच राहिला.
03:14
has remained just that: promise and excitement.
73
194120
2776
03:16
We don't have any disease-fighting nanobots,
74
196920
2376
रोगांचा सामना करणारे नॅनोबॉट्स आले नाहीत,
03:19
there's no elevators to space,
75
199320
2056
आणि अवकाशात जाणारे एलिव्हेटर्ससुद्धा नाहीत.
03:21
and the thing that I'm most interested in, no new types of computing.
76
201400
3696
किंवा माझ्या आवडीचे नवीन संगणकही नाहीत.
हे शेवटचं सर्वात महत्त्वाचं आहे.
03:25
Now that last one, that's a really important one.
77
205120
2536
03:27
We just have come to expect
78
207680
1336
संगणकशास्त्रात सतत
वेगाने प्रगती होत राहणार, अशी अपेक्षा आपण बाळगू लागलो आहोत.
03:29
the pace of computing advancements to go on indefinitely.
79
209040
3776
03:32
We've built entire economies on this idea.
80
212840
2576
या आधारावर आपण अखंड अर्थव्यवस्था निर्माण केल्या आहेत.
03:35
And this pace exists
81
215440
1736
संगणकाच्या एका चिपवर
03:37
because of our ability to pack more and more devices
82
217200
2456
अधिकाधिक साधनं सामावण्याच्या आपल्या क्षमतेमुळेच
03:39
onto a computer chip.
83
219680
1696
ही प्रगती वेगाने होत आहे.
03:41
And as those devices get smaller,
84
221400
1816
ही साधनं जसजशी सूक्ष्म होत जातात,
03:43
they get faster, they consume less power
85
223240
2256
तसतशी ती जास्त जलद चालतात, कमी ऊर्जा वापरतात,
03:45
and they get cheaper.
86
225520
1416
आणि स्वस्तही होतात.
03:46
And it's this convergence that gives us this incredible pace.
87
226960
4576
या तीन गोष्टींच्या संगमामुळे प्रगतीला असा अविश्वसनीय वेग येतो.
03:51
As an example:
88
231560
1216
उदाहरणार्थ,
03:52
if I took the room-sized computer that sent three men to the moon and back
89
232800
5416
समजा, मी तीन माणसांना चंद्रावर नेऊन परत आणणारा, खोलीभर आकाराचा,
03:58
and somehow compressed it --
90
238240
2136
जगातला एकेकाळचा सर्वोत्कृष्ट असा संगणक घेतला,
04:00
compressed the world's greatest computer of its day,
91
240400
3256
आणि त्यावर दाब देऊन तो
04:03
so it was the same size as your smartphone --
92
243680
2576
स्मार्टफोनच्या आकाराचा केला.
04:06
your actual smartphone,
93
246280
1256
खऱ्या स्मार्टफोनसारखा,
04:07
that thing you spent 300 bucks on and just toss out every two years,
94
247560
3376
जो आपण ३०० डॉलर्सना घेतो आणि दर दोन वर्षांनी फेकतो, तसा.
04:10
would blow this thing away.
95
250960
2456
तर तो दाबून लहान केलेला संगणक निकामी होईल.
04:13
You would not be impressed.
96
253440
1336
स्मार्टफोन जे करु शकतो,
04:14
It couldn't do anything that your smartphone does.
97
254800
2496
त्यातलं काहीच तो करू शकणार नाही.
04:17
It would be slow,
98
257320
1496
तो अगदी संथ होईल.
04:18
you couldn't put any of your stuff on it,
99
258840
2176
त्यावर आपण काहीही माहिती साठवू शकणार नाही.
नशीब जोरावर असेल, तर "वॉकिंग डेड" मालिकेच्या
04:21
you could possibly get through the first two minutes
100
261040
2456
04:23
of a "Walking Dead" episode if you're lucky --
101
263520
2176
एखाद्या भागातली पहिली दोन मिनिटं बघू शकू.
04:25
(Laughter)
102
265720
1016
(हशा)
04:26
The point is the progress -- it's not gradual.
103
266760
2175
ही प्रगती हळू क्रमाक्रमाने होत नाही.
04:28
The progress is relentless.
104
268959
1697
ती सतत होत राहते आणि
04:30
It's exponential.
105
270680
1255
घातांकी प्रकाराने वाढते.
04:31
It compounds on itself year after year,
106
271959
2337
तिची वाढ चक्रवाढ दराने होत राहते.
04:34
to the point where if you compare a technology
107
274320
2176
इतकी, की तंत्रज्ञानाच्या जुन्या आणि नव्या
04:36
from one generation to the next,
108
276520
1696
पिढ्यांची तुलना केली असता,
04:38
they're almost unrecognizable.
109
278240
1976
त्यांच्यात काहीच साम्य आढळत नाही.
04:40
And we owe it to ourselves to keep this progress going.
110
280240
2616
ही प्रगती अशीच पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
04:42
We want to say the same thing 10, 20, 30 years from now:
111
282880
3616
आजपासून १०, २०, ३० वर्षांनंतर आपल्याला म्हणता यायला हवं, की
04:46
look what we've done over the last 30 years.
112
286520
2080
बघा, गेल्या ३० वर्षांत आम्ही काय केलं.
04:49
Yet we know this progress may not last forever.
113
289200
2736
पण तरीही आपण जाणतो, की ही प्रगती कायम टिकणार नाही.
04:51
In fact, the party's kind of winding down.
114
291960
2056
खरं तर, आता तिचा भर ओसरू लागला आहे.
जणु बार बंद होण्यापूर्वी पिण्याची शेवटची संधी.
04:54
It's like "last call for alcohol," right?
115
294040
2336
04:56
If you look under the covers,
116
296400
1656
खोलवर जाऊन
वेग, कार्य अशा प्रकारचे निकष लावून पाहिलं,
04:58
by many metrics like speed and performance,
117
298080
2576
05:00
the progress has already slowed to a halt.
118
300680
2520
तर प्रगती मंद होत होत जवळपास थांबलेलीच दिसेल.
05:03
So if we want to keep this party going,
119
303760
2136
ही प्रगती जर अशीच सुरु ठेवायची असेल,
05:05
we have to do what we've always been able to do,
120
305920
2256
तर पूर्वी जे करत होतो, तेच करत राहायला हवं.
05:08
and that is to innovate.
121
308200
1456
नवनिर्मिती.
05:09
So our group's role and our group's mission
122
309680
2576
आमच्या गटाचं ध्येय आहे,
05:12
is to innovate by employing carbon nanotubes,
123
312280
2416
कार्बन नॅनोट्यूब्स वापरून नवनिर्मिती करणे.
05:14
because we think that they can provide a path to continue this pace.
124
314720
4056
कारण त्याद्वारे प्रगतीच्या मार्गावर वाटचाल होत राहील, असं आम्हाला वाटतं.
05:18
They are just like they sound.
125
318800
1456
नावाप्रमाणेच,
05:20
They're tiny, hollow tubes of carbon atoms,
126
320280
2456
त्या कार्बन अणुंच्या सूक्ष्म, पोकळ नळ्या असतात.
05:22
and their nanoscale size, that small size,
127
322760
2936
त्यांच्या सूक्ष्म आकारामुळे
05:25
gives rise to these just outstanding electronic properties.
128
325720
3656
त्यांचे इलेक्ट्रॉनिक गुणधर्म उत्कृष्ट असतात.
05:29
And the science tells us if we could employ them in computing,
129
329400
3656
शास्त्र सांगतं, की आपण जर त्यांना संगणकांमध्ये वापरू शकलो,
तर त्यांची कार्यक्षमता दहा पटींनी वाढेल.
05:33
we could see up to a ten times improvement in performance.
130
333080
2736
05:35
It's like skipping through several technology generations in just one step.
131
335840
4400
जणु एकाच पावलात तंत्रज्ञानाच्या अनेक पिढ्या ओलांडल्या जातील.
05:40
So there we have it.
132
340840
1256
तर असं पहा,
आपल्याजवळ एक महत्त्वाची समस्या आहे,
05:42
We have this really important problem
133
342120
2016
आणि त्यावरचं आदर्श उत्तर आहे.
05:44
and we have what is basically the ideal solution.
134
344160
2376
05:46
The science is screaming at us,
135
346560
1656
शास्त्र ओरडून सांगतं आहे,
05:48
"This is what you should be doing to solve your problem."
136
348240
2840
"ही समस्या अशी सोडवा"
05:53
So, all right, let's get started,
137
353480
1616
ठीक आहे तर मग, तसंच करू.
काम सुरु करू.
05:55
let's do this.
138
355120
1256
05:56
But you just run right back into that double-edged sword.
139
356400
2696
पण इथे पुन्हा ती दुधारी तलवार आडवी येते.
त्या आदर्श उत्तरात आहेत वापरायला अशक्य असणारे पदार्थ.
05:59
This "ideal solution" contains a material that's impossible to work with.
140
359120
3576
06:02
I'd have to arrange billions of them just to make one single computer chip.
141
362720
4296
संगणकाची एक चिप बनवायला त्याचे कोट्यवधी कण रचावे लागतील.
म्हणजे जे कोडं समस्येत, तेच उत्तरात पुन्हा आलं.
06:07
It's that same conundrum, it's like this undying problem.
142
367040
3600
06:11
At this point, we said, "Let's just stop.
143
371360
1976
या ठिकाणी आम्ही ठरवलं, "आता पुरे."
06:13
Let's not go down that same road.
144
373360
1936
पुन्हा त्याच रस्त्याने जाणं नको.
06:15
Let's just figure out what's missing.
145
375320
2536
काय चुकलं ते पाहू.
06:17
What are we not dealing with?
146
377880
1416
काय लक्षात घेतलं नव्हतं?
06:19
What are we not doing that needs to be done?"
147
379320
2136
काय करायचं बाकी आहे?
06:21
It's like in "The Godfather," right?
148
381480
1776
"गॉडफादर" सारखं.
06:23
When Fredo betrays his brother Michael,
149
383280
2296
फ्रेडो आपल्या भावाचा, मायकलचा विश्वासघात करतो,
06:25
we all know what needs to be done.
150
385600
1656
तेव्हा आपल्याला कळतं, की
06:27
Fredo's got to go.
151
387280
1336
फ्रेडोला मारायला हवं.
06:28
(Laughter)
152
388640
1016
(हशा)
06:29
But Michael -- he puts it off.
153
389680
1936
पण मायकल लगेच तसं करत नाही.
06:31
Fine, I get it.
154
391640
1216
ठीक आहे, कळतं मला,
06:32
Their mother's still alive, it would make her upset.
155
392880
2456
त्यांची आई अद्याप हयात होती, तिला दुःख झालं असतं.
06:35
We just said,
156
395360
1416
आम्ही विचार केला,
06:36
"What's the Fredo in our problem?"
157
396800
2296
आमच्या समस्येतला फ्रेडो कोण?
आपण कुठे दुर्लक्ष करत आहोत?
06:39
What are we not dealing with?
158
399120
1416
06:40
What are we not doing,
159
400560
1536
काय करायचं बाकी आहे?
यशासाठी आणखी काय करायला हवं?
06:42
but needs to be done to make this a success?"
160
402120
2520
06:45
And the answer is that the statue has to build itself.
161
405200
4056
आणि याचं उत्तर म्हणजे, मूर्तीने स्वतःला घडवायला हवं.
06:49
We have to find a way, somehow,
162
409280
1936
कसंही करून
06:51
to compel, to convince billions of these particles
163
411240
4096
त्या कोट्यवधी कणांना त्या तंत्रज्ञानात एकत्र यायला
06:55
to assemble themselves into the technology.
164
415360
2976
भाग पाडायला हवं.
06:58
We can't do it for them. They have to do it for themselves.
165
418360
3176
ते आपण करू शकत नाही, ते त्यांचं त्यांनीच करायला हवं.
07:01
And it's the hard way, and this is not trivial,
166
421560
3136
कठीण असला, तरी
07:04
but in this case, it's the only way.
167
424720
2856
हाच एक मार्ग आहे.
07:07
Now, as it turns out, this is not that alien of a problem.
168
427600
3896
आता समजतंय की हा प्रश्न काही नवीन नाही.
07:11
We just don't build anything this way.
169
431520
1856
फक्त, आपण अशा तऱ्हेने
07:13
People don't build anything this way.
170
433400
2016
कोणतीच रचना करत नाही.
07:15
But if you look around -- and there's examples everywhere --
171
435440
3176
पण सभोवती पाहिलं, तर
07:18
Mother Nature builds everything this way.
172
438640
2896
निसर्ग सगळ्या गोष्टी अशाच घडवतो.
07:21
Everything is built from the bottom up.
173
441560
2656
सगळं विरुद्ध दिशेने घडवलं जातं.
07:24
You can go to the beach,
174
444240
1256
समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पहा,
07:25
you'll find these simple organisms that use proteins --
175
445520
3176
तिथे तुम्हांला छोटे प्राणी सापडतील, जे प्रथिनं वापरतात.
07:28
basically molecules --
176
448720
1256
म्हणजे रेणू वापरतात,
आणि समुद्रातून घेतलेल्या रेतीपासून
07:30
to template what is essentially sand,
177
450000
2056
विविधतेने नटलेल्या
07:32
just plucking it from the sea
178
452080
1416
07:33
and building these extraordinary architectures with extreme diversity.
179
453520
3376
सुरेख रचना निर्माण करतात.
07:36
And nature's not crude like us, just hacking away.
180
456920
2616
निसर्ग आपल्यासारखा नुसतीच छिन्नी चालवत नाही.
07:39
She's elegant and smart,
181
459560
1696
तो सुबक, अर्थपूर्ण काम करतो.
07:41
building with what's available, molecule by molecule,
182
461280
2736
तो उपलब्ध घटक वापरून, एक एक रेणू करीत
अशा विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या रचना रचतो
07:44
making structures with a complexity
183
464040
2136
07:46
and a diversity that we can't even approach.
184
466200
2280
की त्यांच्या जवळपास आपण पोहोचू शकत नाही.
07:49
And she's already at the nano.
185
469320
1696
निसर्ग अतिसूक्ष्म पातळीवर आहे.
कोट्यवधी वर्षं तो त्या पातळीवर आहे.
07:51
She's been there for hundreds of millions of years.
186
471040
2496
07:53
We're the ones that are late to the party.
187
473560
2040
आपण तिथे उशिरा पोहोचलो आहोत.
म्हणून आम्ही ठरवलं, की निसर्ग वापरतो तेच साधन वापरायचं.
07:56
So we decided that we're going to use the same tool that nature uses,
188
476120
4176
08:00
and that's chemistry.
189
480320
1240
म्हणजे, रसायनशास्त्र.
अजून दडून राहिलेलं साधन.
08:02
Chemistry is the missing tool.
190
482000
1456
08:03
And chemistry works in this case
191
483480
2056
या बाबतीत रसायनशास्त्र उपयोगी पडतं, कारण
08:05
because these nanoscale objects are about the same size as molecules,
192
485560
3816
ते अतिसूक्ष्म कण साधारण रेणुंच्या आकाराचे असतात.
08:09
so we can use them to steer these objects around,
193
489400
2616
त्यामुळे त्या कणांना गती देण्यासाठी रेणू वापरता येतात.
साधन म्हणून.
08:12
much like a tool.
194
492040
1200
08:13
That's exactly what we've done in our lab.
195
493760
2056
आमच्या प्रयोगशाळेत आम्ही नेमकं हेच केलं.
08:15
We've developed chemistry that goes into the pile of dust,
196
495840
3176
त्या अतिसूक्ष्म कणांच्या ढिगामध्ये जाणारं आणि तिथले
नेमके हवे ते कण ओढून घेणारं
08:19
into the pile of nanoparticles,
197
499040
1496
08:20
and pulls out exactly the ones we need.
198
500560
2376
रसायनशास्त्र आम्ही विकसित केलं आहे.
08:22
Then we can use chemistry to arrange literally billions of these particles
199
502960
3616
आता आम्ही रसायनशास्त्र वापरून, ते कोट्यवधी कण हवे तसे रचून
08:26
into the pattern we need to build circuits.
200
506600
2856
सर्किट्स बनवू शकतो.
08:29
And because we can do that,
201
509480
1336
या क्षमतेमुळेच
08:30
we can build circuits that are many times faster
202
510840
2376
यापूर्वीच्या अतिसूक्ष्म कणांच्या सर्किट्सपेक्षा
08:33
than what anyone's been able to make using nanomaterials before.
203
513240
3216
आमच्या सर्किट्सचा वेग अनेकपट जास्त आहे.
08:36
Chemistry's the missing tool,
204
516480
1416
रसायनशास्त्र हे हत्यार
08:37
and every day our tool gets sharper and gets more precise.
205
517920
3616
दिवसागणिक जास्त बिनचूक आणि धारदार होत जातं.
08:41
And eventually --
206
521560
1216
काही वर्षांतच आम्ही
08:42
and we hope this is within a handful of years --
207
522800
2616
आमची मूळ आश्वासनं पूर्ण करू शकू,
08:45
we can deliver on one of those original promises.
208
525440
3376
अशी आम्हांला आशा वाटते.
08:48
Now, computing is just one example.
209
528840
2055
संगणक हे केवळ एक उदाहरण झालं.
08:50
It's the one that I'm interested in, that my group is really invested in,
210
530919
3537
त्याची मला आवड आहे, आणि आमचा गट त्यावर काम करतो.
08:54
but there are others in renewable energy, in medicine,
211
534480
3816
पण इतर अनेक क्षेत्रांतली उदाहरणं आहेत, शाश्वत ऊर्जा, वैद्यकीय,
08:58
in structural materials,
212
538320
1736
रचना करण्यासाठी कच्चा माल.
या सर्वांत शास्त्र सांगणार आहे, नॅनोचा मार्ग स्वीकारा.
09:00
where the science is going to tell you to move towards the nano.
213
540080
3056
तो सर्वात फायदेशीर आहे.
09:03
That's where the biggest benefit is.
214
543160
2120
09:05
But if we're going to do that,
215
545920
1456
पण त्या मार्गाने जायचं असेल,
09:07
the scientists of today and tomorrow are going to need new tools --
216
547400
3176
तर वैज्ञानिकांना, मी वर्णन केलं होतं त्यासारख्या
09:10
tools just like the ones I described.
217
550600
2136
नवीन साधनांची गरज भासणार आहे.
09:12
And they will need chemistry. That's the point.
218
552760
3856
रसायनशास्त्राची गरज भासणार आहे.
09:16
The beauty of science is that once you develop these new tools,
219
556640
3656
विज्ञानातलं सौंदर्य पहा, एकदा ही साधनं विकसित झाली,
09:20
they're out there.
220
560320
1256
की ती कायमच उपलब्ध असतात.
09:21
They're out there forever,
221
561600
1256
कोणीही, कुठेही
09:22
and anyone anywhere can pick them up and use them,
222
562880
2856
ती घेऊन वापरू शकतो,
09:25
and help to deliver on the promise of nanotechnology.
223
565760
2960
आणि नॅनोटेक्नॉलॉजीचं आश्वासन पुरं करायला हातभार लावू शकतो.
09:29
Thank you so much for your time. I appreciate it.
224
569320
2696
मला इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपला आभारी आहे.
(टाळ्या)
09:32
(Applause)
225
572040
2440
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7