The rise and fall of the Mongol Empire - Anne F. Broadbridge

5,667,054 views ・ 2019-08-29

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Omkar Khadamkar Reviewer: Abhinav Garule
00:10
It was the largest contiguous land empire in history—
0
10020
2920
हे इतिहासातील सर्वात अफाट आणि संक्रामक साम्राज्य होते-
00:12
stretching from Korea to Ukraine and from Siberia to southern China,
1
12940
4570
कोरिया पासून युक्रेन पर्यंत व सायबेरिया पासून दक्षिण चीन पर्यंत विस्तारलेले
00:17
and was forged on the open plains.
2
17510
3140
आणि मोकळ्या प्रदेशांवरही याचा ताबा होता.
00:20
In the 12th century CE, before the Mongol Empire formed,
3
20650
3870
इ. स. १२व्या शतकामध्ये, मंगोलसाम्राज्य बनण्यापूर्वीं,
00:24
the East Asian steppe was home to scattered groups of Mongol
4
24520
3540
मंगोलचे विखुरलेले गट पूर्व आशियाई विस्तृत गवताळ प्रदेशात वास्तव्य करीत असत,
00:28
and Turkic pastoral nomads led by Khans.
5
28060
3670
आणि तुर्किय भटक्या खेडूतांवर खानांचे राज्य होते.
00:31
The people herded sheep, cattle, yaks and camels.
6
31730
4020
हे लोक मेंढ्या, गुरे, याक व उंट पाळीत असत,
00:35
They lived in felt tents and moved between summer and winter campsites.
7
35750
4950
रगीच्या तंबूमध्ये राहून, ऋतूनुसार छावण्या स्थलांतरीत करीत असत.
00:40
Nomadic women held significant authority,
8
40700
2450
याभटक्या गटांतील स्त्रियांकडे महत्वाचे अधिकार होते.
00:43
managing these migrations, many of the flocks and trade.
9
43150
3520
स्थलांतरणाचे, बराचश्या कळपांचे आणि व्यापाराचे व्यवस्थापन करणे.
00:46
Meanwhile, men specialized in mounted warfare.
10
46670
3260
त्यादरम्यान पुरुषांनी आरोहित युद्धांमध्ये विशेषता प्राप्त केली होती.
00:49
These nomadic groups often fought each other.
11
49930
2670
अनेकदा ही भटकी गटे एकमेकांत भांडायची
00:52
That was to change under Temujin, who was born into an aristocratic Mongol family.
12
52600
6090
तेमुजीनच्या राज्याखाली ही भांडणे थांबली, ज्याचा जन्म मंगोलच्या खानदानी कुटुंबात झालेला
00:58
Despite losing his father at an early age and growing up in poverty,
13
58690
3810
लहान वयात वडील गमावून आणि गरिबीत वाढ होऊन देखील,
01:02
he quickly rose to power by forging strategic alliances with other leaders.
14
62500
5380
तो इतर नेत्यांसह कौशल्याने युती करून त्वरीत सत्तेवर आला.
01:07
Unlike those khans, Temujin promoted soldiers based on merit
15
67880
4280
खानांप्रमाणे न करता तेमुजीनने सैनिकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार बढती दिली
01:12
and distributed spoils evenly among them.
16
72160
3210
आणि लुटलेल्या वस्तूंचे वितरण त्यांच्या मध्ये समान रीतीने केले.
01:15
His most brilliant move was to scatter the nomads he conquered
17
75370
3412
त्याची सर्वात हुशार चाल म्हणजे काबीज केलेल्या भटक्या विमुक्त माणसांना स्वतःच्या
01:18
among his own soldiers so they couldn't join together against him.
18
78782
4113
सैन्यामध्ये असे पसरवले की ज्याने करून ते त्याच्या विरोधी परत एकसंध होऊ शकत नाहीत.
01:22
These innovations made him unstoppable,
19
82895
2745
या नवकल्पनांनी त्याला अजिंक्य बनवले,
01:25
and by 1206, he had united the people of the felt-walled tents
20
85640
4240
आणि १२०६ पर्यंत, त्याने रगीच्या भिंतीं असलेल्या तंबूंतील लोकांना एकत्र केले,
01:29
and become Chinggis Khan.
21
89880
3190
आणि तो बनला: 'चिंग्गीस खान'!
01:33
The Mongols were shamanists,
22
93070
1660
मंगोल लोक स्वतःला देवऋषी मानत,
01:34
believing that the spirits of nature and their ancestors
23
94730
3010
नैसर्गिक दैवी शक्ती आणि पूर्वज त्यांच्या सभोवताली आहेत
01:37
inhabited the world around them.
24
97740
1830
असा त्यांचा दृढविश्वास होता.
01:39
Over all arched the Sky god Tenggeri.
25
99570
3500
आकाशातील 'तेंगगेरी' देव त्यांच्यासाठी सर्वकाही होता.
01:43
Chinggis Khan believed that Tenggeri wanted him to conquer the entire world
26
103070
4320
चिंगीस खानची अशी समजूत होती की आपण संपूर्ण जगावर विजय मिळवावा
01:47
in his name.
27
107390
1430
ही तेंगगेरीची इच्छा असणार
01:48
With the nomads of the Mongolian plain united,
28
108820
2950
मंगोलियन मैदानावरील भटक्या विमुक्त लोकांना
01:51
this seemed within reach.
29
111770
2160
एकसंध करून हे शक्य वाटत होते.
01:53
Anyone who resisted the Mongols was resisting Tenggeri's will,
30
113930
3655
जी व्यक्ती मंगोलांना विरोध करीते, ती तेंगगेरीला विरोध करते असे मानले जाई
01:57
and for this insubordination, had to die.
31
117585
3595
अश्या आज्ञाभंगामूळे त्या व्यक्तीस मारले जाई.
02:01
Under Chinggis Khan,
32
121180
1315
चिंग्गीस खानच्या अधिपत्याखाली,
02:02
the Mongols first subdued northern China and the eastern Islamic lands.
33
122495
4770
मंगोल लोकांनी प्रथम उत्तर चीन आणि पूर्व इस्लामी जमीनींवर कब्जा केला.
02:07
After his death in 1227,
34
127265
2230
१२२७ साली, त्याच्या मृत्यूनंतर,
02:09
the Divine Mandate passed to his family, or the Golden Lineage.
35
129495
4570
राज्यकारभाराचा आदेश त्याच्या कुटूंबाकडे म्हणजेच सुवर्ण वंशाकडे गेला.
02:14
In the 1230s, Chinggis Khan's sons and daughters
36
134065
3450
१२३० च्या दशकात, चिंग्गीस खानच्या मुलामुलींनी
02:17
conquered the Turks of Central Asia and the Russian princes,
37
137515
3630
मध्य आशियातील टर्कीय आणि रशियाचे राजपुत्र यांवरही विजय प्राप्त केला,
02:21
then destroyed two European armies in 1241.
38
141145
3770
नंतर १२४१ मध्ये, त्यांनी दोन युरोपिय सैन्ये नष्ट केली.
02:24
In the 1250s, the Mongols seized Islamic territory as far as Baghdad,
39
144915
5220
१२५० च्या दशकात, मंगोल्यांनी इस्लामचा बगदादपर्यंतच्या प्रदेशावर कब्जा केला,
02:30
while in the East their grasp reached southern China by 1279.
40
150135
5540
१२७९ च्या अखेरीस, त्यांची पूर्वेकडील सत्ता दक्षिण चीन पर्यंत विस्तरली होती.
02:35
Life within the Mongol Empire wasn't just war, pillage and destruction.
41
155675
4685
मंगोल साम्राज्यातलेतील जीवन फक्त युद्ध, लुटमार आणि विनाश एवढेच नव्हते.
02:40
Once the Mongols conquered a territory, they left its internal politics alone
42
160360
4650
मंगोल लोक एक प्रदेश जिंकल्यावर, तेथील अंतर्गत राजकारण स्वतंत्र सोडत असत
02:45
and used local administrators to govern for them.
43
165010
2760
व त्यावर राज्य करण्यासाठी, स्थानिक प्रशासकांचा वापर करत.
02:47
The Mongols let all religions flourish, as long as the leaders prayed for them.
44
167770
5770
स्थानिक नेते त्यांच्यासाठी पूजा करत राहिली तोपर्यंत मंगोललोकांनी सर्वधर्म वाढू दिलीत,
02:53
Although they routinely captured artisans, scholars and engineers,
45
173540
3510
जरी ते नियमितपणे कारागीर, विद्वान आणि अभियंता यांवर कब्जा करत असत,
02:57
they appreciated what those specialists could do
46
177050
2420
तरी या विशेषज्ञांच्या कौशल्याचे कौतुकही करत असत
02:59
and forcibly settled them across Asia to continue their work.
47
179470
3770
व कामानुसार आशियातील विविध ठिकाणी स्थायिक होण्यास त्यांना मजबूरही करत असत.
03:03
The most valuable produce in the Empire was gold brocade,
48
183240
3660
साम्राज्यातील सर्वात मौल्यवान उत्पादन होते, ते सोन्याच्या जरींचे,
03:06
which took silk from China, gold from Tibet and weavers from Baghdad.
49
186900
4850
यासाठी चीनकडून रेशिम, तिबेटकडून सोने आणि बगदादमधील विणकर वापरण्यात येत असत.
03:11
Gold brocade clothed the Mongol rulers, covered their horses
50
191750
4372
मंगोलचे राजे ह्या सोन्याची जरींचा वापर स्वतःच्या कपड्यांसाठी, घोड्यांवर
आणि तंबूच्या अस्तरासाठी देखील करत असत.
03:16
and lined their tents.
51
196122
1710
03:17
The Mongols particularly prized gunpowder technicians from China.
52
197832
4614
मंगोल लोकांनी विशेषत: चीनमधील बंदूक तंत्रज्ञानांना अनमोल मानले होते.
03:22
With much of Eurasia politically unified, trade flourished along the Silk Road,
53
202446
5340
युरेशियाच्या राजकीय युतीमुळे 'रेशीम-रस्त्या'वर व्यापाराची वाढ झाली,
03:27
helped by an extensive system of horse messengers and relay posts.
54
207786
4665
यास मदत झाली ती घोड्यावरील संदेशवाहक आणि रिले टपालाच्या विस्तृत प्रणालीची
03:32
Robust trade continued at sea, especially in blue-and-white porcelain,
55
212451
4521
समुद्रावर जोरदार व्यापार चालूच होता, विशेषत: निळ्या-पांढर्‍या पोर्सिलेनचा,
03:36
which combined white pottery from Mongol China with blue dye from Mongol Iran.
56
216972
5853
ज्यामध्ये मंगोल-चीनमधील पांढरे कुंभारकाम आणि मंगोल-इराणमधील नीळ एकत्रित दिसत होते.
03:42
But this was not to last.
57
222825
1855
पण हे टिकू शकले नाही.
03:44
Succession to the Great Khan didn't automatically go to the eldest son,
58
224680
4030
ग्रेट खानचा वारसा आपोआप ज्येष्ठ मुलाकडे गेला नाही,
03:48
but rather allowed brothers, uncles and cousins to vie for leadership
59
228710
4345
परंतु त्याऐवजी भाऊ, काका आणि चुलत्यांनी नेतृत्त्वासाठी प्रयत्न केले होते
03:53
with senior widows acting as regents for their sons.
60
233055
3455
त्यात ज्येष्ठ विधवा त्यांच्या लहान मुलांसाठी प्रशासनाचे कामे करीत असत.
03:56
By the 1260s,
61
236510
1360
१२६० च्या दशकापर्यंत,
03:57
Chinggis Khan's grandsons were in a full- blown civil war over inheritance
62
237870
4690
चिंगीस खानचे नातू वारवंशामुळे उडालेल्या गृहयुद्धात आवेशयुक्त झाले होते,
04:02
and fragmented the realm into four separate empires.
63
242570
3680
अखेरीस ते क्षेत्र चार स्वतंत्र साम्राज्यांत वाटले गेले.
04:06
In China, Kublai Khan's Yuan Dynasty
64
246250
2965
चीनमध्ये, कुबलई खानचे युआन साम्राज्य
04:09
is remembered as a golden age of science and culture.
65
249215
3250
विज्ञान आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणून स्मरणात आहे.
04:12
In Iran, the Ilkhanate inaugurated the development
66
252465
3060
इराणमध्ये, इल-खानाने नवीन स्मारक वास्तुकला
04:15
of new monumental architecture and Persian miniature painting.
67
255525
4280
आणि पर्शियन सूक्ष्म चित्रकला यांचा विकास सुरु केला.
04:19
In Central Asia, the Chagatai Khanate brought forth leaders like Timur
68
259805
4580
मध्य आशियात, चगाताई-खानाने तैमूरसारखे नेते पुढे आणले
04:24
and his descendant Babur, who founded the Mughal Empire in India.
69
264385
4800
आणि त्याचा वंशज बाबर याने भारतातील मोगल साम्राज्य स्थापित केले.
आणि गोल्डन होर्डने पूर्वयुरोपात राज्य केल्यानंतर 'मस्कॉवी' व्यापाऱ्यांची
04:29
And in Eastern Europe, the Golden Horde ruled for years
70
269185
4270
जागतिक शक्तीमध्ये वाढ झाली.
04:33
until a trading post named Muscovy grew into a major world power.
71
273455
5405
जरी हे साम्राज्य थोड्याच वेळ टिकले,
04:38
Even though the Empire lasted only a short while,
72
278860
3060
तरी मंगोल लोकांच्या जागतिक वर्चस्वाचा वारसा आजही अतुलनिय आहे.
04:41
the Mongols left a legacy of world- domination that remains unmatched today.
73
281920
5660
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7