The myth of Zeus' test - Iseult Gillespie

1,887,651 views ・ 2022-09-13

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Chirantan Saigaonkar
00:08
It was dark when two mysterious, shrouded figures
0
8880
4171
दोन रहस्यमय आकृत्या
00:13
appeared in the hillside village.
1
13051
2585
डोंगराळ गावात फिरत होत्या.
00:16
The strangers knocked on every door in town, asking for food and shelter.
2
16596
5589
त्यांनी शहरातील प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावला अन्न आणि निवारा मागितला.
00:22
But, again and again, they were turned away.
3
22560
3253
पण, पुन्हा पुन्हा निघून गेले .
00:26
Soon, there was just one door left:
4
26189
3295
, फक्त एक दरवाजा उरला होता:
00:29
that of a small, thatched shack.
5
29484
3378
तो एका लहानशा, छाटलेल्या झोपडीचा.
00:34
An elderly couple, Baucis and Philemon, answered the thunderous knock.
6
34238
6549
बौचीसआणि फिलेमोन या वृद्ध जोडप्याने यास उत्तर दिले.
00:41
Although there was something off about these visitors,
7
41621
3628
या अनोळखी व्यक्तींना त्यांनी आत घेतले
00:45
it was in the pair’s nature to care for those in need.
8
45416
3837
या जोडीच्या स्वभावात लोकांबद्दल कणव असे
00:50
Philemon invited them to rest,
9
50338
2753
फिलेमोनने त्यांना विश्रांतीसाठी आमंत्रित केले,
00:53
and the cottage flooded with warmth as Baucis teased the fire back to life.
10
53091
5880
बोचीस ने उबेसाठी आग प्रज्वलित केली .
00:59
When they were young, Baucis and Philemon had fallen in love,
11
59722
5047
तरुणपणी बॉसिस आणि फिलेमोन प्रेमात पडले होते,
01:04
married, and settled in the humble cottage.
12
64769
2961
लग्न केले आणि या झोपडीत स्थायिक झाले.
01:08
Decades later, their home was still standing—
13
68231
3670
दशकांनंतर, त्यांचे घर अजूनही उभे आहे
01:12
and they were more devoted to each other than ever.
14
72110
3211
एकमेकांना नेहमीपेक्षा अधिक समर्पित आहेत
01:17
The strangers watched intently as Baucis nestled twigs under a battered pot
15
77949
6673
अनोळखी लोकांनी लक्षपूर्वक पाहिलं की बॉसिसने
01:24
filled with vegetables.
16
84622
1919
भाजीपाल्याखाली डहाळ्या बांधल्या.
01:26
The couple could rarely afford meat, but in honor of their guests,
17
86999
3754
जोडप्याला क्वचितच मांस परवडत असे, परंतु त्यांच्या पाहुण्यांच्या सन्मानार्थ,
01:30
Philemon cut strips from an aging shank for the stew.
18
90753
4713
फिलेमोनने एका बोकडा च्या टांग्यापासून मास शिजविले .
01:36
They made cheerful conversation and offered their visitors hot baths.
19
96008
4338
त्यांनी आनंदी संभाषण केले पाहुण्यांना गरम पाणी दिले आंघोळीला .
01:41
Baucis used a chip of broken clay to balance the wobbly table’s legs
20
101055
4922
बौचीस ने तुटलेल्या चिकणमातीचा चिप वापरला टेबलचे पाय संतुलित करण्यासाठी
01:45
and rubbed its surface with mint until it smelled sweet and fresh.
21
105977
5088
त्याची पृष्ठभाग घासले सुगंधित केले . .
01:52
Weaving around each other with care,
22
112108
2252
एकमेकां ची काळजी घेत त्या जोडप्याने ,
01:54
the couple transformed what they had into a feast.
23
114360
3754
त्यांच्याकडे जे काही होते ते एका मेजवानीत बदलले.
01:58
Soon, the tabletop overflowed with food and the last of their sweet wine.
24
118531
6173
लवकरच, टेबलटॉप अन्न आणि त्यांच्या शेवटच्या गोड वाइनने भरून गेला.
02:05
Privately, Baucis and Philemon worried that their provisions would run out.
25
125496
5756
बाउसिस आणि फिलेमोन यांना काळजी होती की त्यांच्या तरतुदी संपतील.
02:11
Yet, as the night wore on,
26
131627
1919
तरीही, जशी रात्र होत होती,
02:13
and their strange guests took hearty gulps of wine,
27
133546
4046
आणि त्यांच्या अनोळखी विचित्र पाहुण्यांनी वाइनचे मनसोक्त घोट घेतले,
02:17
the clay vessel never ran dry.
28
137592
3003
मातीचे भांडे कधीही कोरडे पडले नाही.
02:21
The couple, at first relieved, grew terrified.
29
141470
4463
या जोडप्याला, सुरुवातीला आराम मिळाला, भीती वाटू लागली.
02:26
Their guests weren’t humble peasants traveling the countryside.
30
146726
4796
त्यांचे पाहुणे शेतकरी नव्हते ग्रामीण भागात प्रवास करणारे
02:32
They were almost certainly gods in disguise—
31
152106
4505
ते वेश बदलून आलेले देव होते.
02:37
but which gods, they didn’t know.
32
157153
3378
ते देव आहेत हे त्यांना माहित नव्हते.
02:41
Panicked that their preparations were inadequate,
33
161532
2920
त्त्यांयांना जेवण अपुरे पडले ते पाहून जोडपे अस्अवथ झाले ,
02:44
Baucis and Philemon searched for another offering.
34
164452
3879
आणि फिलेमोन यांनी आणखी एक ऑफर शोधली.
02:48
The only precious thing left was the goose that guarded their home.
35
168915
3712
एकच मौल्यवान गोष्ट उरली ती म्हणजे त्यांच्या घराचे रक्षण करणारा हंस.
02:52
The couple repeatedly lunged after the bird,
36
172919
2836
जोडपे पक्ष्याच्या मागे लागले पकडण्यासाठी ,
02:56
but they were too worn out for the chase.
37
176214
2460
पण पाठलाग करू शकले नाहीत खूप थकले होते.
02:58
So, they prepared to receive the wrath of the gods.
38
178966
4213
नाईलाजाने देवांचा क्रोध स्वीकारण्याची तयारी केली
03:03
Their guests rose up, shedding their rags and mortal masks.
39
183971
5172
त्यांचे पाहुणे उठले, त्यांच्या चिंध्या आणि नश्वर मुखवटे टाकून.
03:09
Looming before them was Zeus, the storm-brewing ruler of the gods,
40
189810
5631
त्यांच्या आधी झ्यूस होता, देवांचा वादळ निर्माण करणारा शासक,
03:15
and his son, Hermes,
41
195650
2377
आणि त्याचा मुलगा, हर्मीस,
03:18
the fleet-footed messenger who shepherded mortals to the underworld.
42
198027
4755
फ्लीट-फूटेड मेसेंजर ज्याने मनुष्यांना अंडरवर्ल्डमध्ये मेंढपाळ केले.
03:23
The gods told the old couple that, unlike the other townspeople,
43
203157
4671
देवतांनी वृद्ध जोडप्याला सांगितले की, इतर नगरवासींप्रमाणे तुम्ही वागला नाहीत
03:28
they had shown true xenia, or loving hospitality to strangers.
44
208079
6006
त्यांनी मनापासून प्रेमळ आदरातिथ्य केले अनोळखी लोकांचे .
03:34
They alone had passed the test.
45
214418
2920
त्यांनी एकट्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.
03:38
The gods commanded the couple to follow them,
46
218547
3045
देवांनी जोडप्याला त्यांच्या मागे येण्याची आज्ञा दिली,
03:42
and the group ascended the nearest mountain.
47
222009
2419
आणि समूह जवळच्या पर्वतावर चढला.
03:45
Nearing the summit, Baucis and Philemon looked back—
48
225471
4171
आणि फिलेमोनने मागे वळून
03:49
but were shocked to see a murky swamp where their village stood
49
229642
3962
त्यांचे गाव जिथे होते तेथे एक गढूळ दलदल पाहून त्यांना धक्का बसला.
03:53
just moments before.
50
233604
2002
काही क्षण आधी.ते गाव होते
03:55
As punishment for refusing to shelter the gods,
51
235815
3170
देवतांना आश्रय देण्यास नकार दिल्याबद्दल शिक्षा म्हणून
03:58
Zeus and Hermes had cast the townspeople underwater,
52
238985
5005
आणि हर्मीस यांनी शहरवासीयांना पाण्याखाली बुडविले
04:04
leaving only their hosts’ home intact,
53
244365
3545
फक्त त्यांच्या यजमानांचे घर अखंड ठेवून,
04:08
Recalling their friends and neighbors,
54
248577
2128
त्यांचे मित्र आणि शेजाऱ्यांना परत बोलाविले ,
04:10
Baucis and Philemon couldn’t hide their terror and mournful tears,
55
250705
4921
बाउसिस आणि फिलेमोन भय आणि शोकाचे अश्रू लपवू शकले नाहीत,
04:15
even as their house transformed below.
56
255876
2753
जरी त्यांचे घर खाली बदलले.
04:19
It grew larger and sprouted marble pillars and steps.
57
259797
5172
ते घर मोठे झाले आणि संगमरवरी खांब आणि पायऱ्या उगवल्या.
04:24
Legends etched themselves onto its grand doors.
58
264969
3628
महापुरुषांनी स्वतःला त्याच्या भव्य दरवाजांवर कोरले.
04:29
Their rickety cottage had metamorphosed into a gleaming temple for the gods.
59
269140
6423
त्‍यांच्‍या मोडक्या झोपडीचे रूपांतर मंदिरात झाले होते.
04:36
Hermes commended the couple and gently asked if there was anything they desired.
60
276564
5422
हर्मीसने जोडप्याचे कौतुक केले त्यांना काही हवे आहे का ते हळूवारपणे विचारले.
04:42
After a brief discussion, Philemon requested that he and Baucis
61
282486
5339
थोड्या चर्चेनंतर, फिलेमोनने विनंती केली की त्याला आणि Baucis
04:47
be permitted to care for the new temple.
62
287825
2586
नवीन मंदिराची काळजी घेण्याची परवानगी द्यावी.
04:50
And he asked if, when their time came, they could die together,
63
290411
4588
त्यांनी विचारले की, जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा ते एकत्र मरू शकतात का,
04:55
so neither would have to face life without the other.
64
295249
3253
त्यामुळे दोघांनाही जीवनाचा सामना करावा लागणार नाही.दुसऱ्याशिवाय.
04:59
Tending to the temple and one another, they lived many more years.
65
299337
5422
मंदिर आणि एकमेकांना ते अजून बरीच वर्षे जगले.
05:05
Until, one day, Baucis noticed leaves fluttering from her husband’s hands
66
305634
6090
एके दिवशी,तिच्या पतीच्या हातातून पाने उगविली
05:12
and looked down to find her own skin hardening.
67
312016
3920
आणि तिची स्वतःची कातडी कडक झाली
05:17
They embraced, becoming rooted in place.
68
317021
3754
त्यांनी आलिंगन दिले, तेथे ते आढळ झाले .
05:21
Vines wound around their legs and canopies flourished overhead.
69
321776
5213
त्यांच्या पायाभोवती वृक्ष लता वेल उगवली आणि छत वरती फुलले होते.
05:27
They bid each other a loving, last farewell as humans.
70
327573
5047
ते एकमेकांना शेवटचा प्रेमळ निरोप देतात.
05:33
And where Baucis and Philemon had just stood, bent with age,
71
333579
5214
आणि जेथे बाउसिस आणि फिलेमोन नुकतेच उभे होते, वयोमानानुसार वाकले होते
05:39
there towered a linden and an oak tree,
72
339085
3795
तेथे लिन्डेन आणि ओकचे झाड वाढले ,
05:43
their branches intertwined for eternity.
73
343297
3837
त्यांच्या शाखा अनंत काळासाठी गुंफलेल्या आहेत.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7