How the Suez Canal changed the world - Lucia Carminati

872,365 views ・ 2022-05-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Chirantan Saigaonkar
00:11
In March 2021, fierce winds blew a container ship off course.
0
11049
4212
मार्च २०२१ मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मालवाहू जहाज मार्गाबाहेर भरकटले.
00:15
In most places, this would have caused a minor incident.
1
15428
3295
जगात इतरत्र ही एक क्षुल्लक घटना ठरली असती.
00:19
But in the Suez Canal, it was a global crisis.
2
19265
3170
पण सुवेझ कालव्यात तिच्यामुळे जागतिक संकट निर्माण झाले.
00:22
This vessel wasn’t just blocking other ships—
3
22977
2711
या जहाजाने इतर जहाजे अडवली,
00:25
It was obstructing the flow of international trade
4
25688
2961
तसाच सर्वात महत्त्वाच्या जागतिक जलमार्गावरचा
00:28
through one of the world’s most important waterways.
5
28649
2711
आंतरराष्ट्रीय व्यापारही अडवला.
00:31
The site of the Suez Canal has been of interest to rulers of this region
6
31861
3587
सुवेझ कालव्याचा प्रदेश या भागातील राज्यकर्त्यांना
00:35
as far back as the second millennium BCE.
7
35448
3462
ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासून महत्त्वाचा वाटत आला आहे.
00:39
To move goods between Asia and the Mediterranean basin,
8
39327
3295
आशिया आणि भूमध्य खोरे यांच्या दरम्यान मालवाहतूक करण्यासाठी
00:42
traders had to traverse the narrow isthmus separating the Red Sea and the Nile,
9
42622
4796
तांबडा समुद्र आणि नाईल यांच्यामधली चिंचोळी पट्टी ओलांडताना व्यापाऱ्यांना
00:47
journeying in camel-bound caravans through the unforgiving desert.
10
47418
4588
वाळवंटातून, उंटाच्या काफिल्यांमधून खडतर प्रवास करावा लागे.
00:52
A maritime passage between the Indian Ocean and the Mediterranean Sea
11
52840
4505
अरबी आणि भूमध्य समुद्रांमधून एक सागरी मार्ग काढल्यास
00:57
would bypass this trip altogether.
12
57345
2127
हा प्रवास टाळता आला असता.
00:59
And throughout the 16th century,
13
59639
1877
सोळाव्या शतकात अनेक राजसत्तांनी
01:01
multiple powers attempted to construct such a canal.
14
61516
3753
असा कालवा बांधण्याचे प्रयत्न केले.
01:05
But their plans were obstructed by cost, political strife,
15
65520
3503
पण आर्थिक भार, राजकीय संघर्ष आणि वाळवंटातील वाळूची सतत बदलणारी स्थिती
01:09
and the ever-shifting sands.
16
69023
1919
यामुळे त्यांच्या योजना बारगळल्या.
01:11
In 1798, interest in building a canal was rekindled,
17
71317
4254
१७९८ मध्ये कालवा बांधण्यात नव्याने रस निर्माण झाला.
01:15
this time attracting attention from across Europe.
18
75571
3379
या खेपेला युरोपचे लक्ष त्याकडे वेधले गेले.
01:19
Over the following decades, individuals from Austria, Italy, Britain, and France
19
79992
6090
नंतरच्या काही दशकांमध्ये ऑस्ट्रिया, इटली, ब्रिटन आणि फ्रान्समधल्या लोकांनी
01:26
pitched their plans to Egypt’s rulers.
20
86082
2753
इजिप्तच्या राज्यकर्त्यांसमोर योजना सादर केल्या.
01:29
At the time, Egypt was a territory of the Ottoman Empire,
21
89085
3670
त्याकाळी इजिप्त हा ऑटोमान साम्राज्याचा भाग होता.
01:32
which was resistant to these proposals.
22
92755
2252
या साम्राज्याचा अशा योजनांना विरोध होता.
01:35
But Egypt's political and economic autonomy was gradually increasing,
23
95716
4463
पण इजिप्तची राजकीय आणि आर्थिक स्वायत्तता हळूहळू वाढत होती.
01:40
and its government was eager to pursue the project.
24
100179
2795
आणि त्यांचे राज्यकर्ते हा प्रकल्प राबवण्यास उत्सुक होते.
01:43
When Sa’id Pasha came into power in 1854, he approved a plan
25
103516
4838
१८५४ मध्ये सैद पाशा सत्तेवर आल्यावर त्याने एक योजना मान्य केली.
01:48
from the enterprising and manipulative French diplomat Ferdinand de Lesseps.
26
108354
5005
फर्डिनांड द लेसेप्स या धाडसी, धूर्त फ्रेंच मुत्सद्द्याने ती सादर केली होती.
01:53
Signed in 1854 and 1856, a pair of concessions gave de Lesseps
27
113568
5589
१८५४ आणि १८५६ मध्ये मिळालेल्या दोन सवलतींमुळे द लेसेप्सला
01:59
authority to establish the Suez Canal Company
28
119157
2794
सुवेझ कॅनाल कंपनी काढण्याचा आणि तिचे समभाग
02:01
and finance it by selling shares to “capitalists of all nations.”
29
121951
4588
“सर्व देशांतील भांडवलदारांना” विकून पैसे जमवण्याचा अधिकार मिळाला.
02:06
The contracts between Sa’id Pasha and the Canal Company
30
126914
3545
सैद पाशा आणि कॅनाल कंपनीमधल्या करारांमुळे
02:10
also promised a workforce of hundreds of thousands of Egyptian workers.
31
130459
5047
लाखो इजिप्शियन मजूर उपलब्ध झाले.
02:15
Beginning in 1862, about 20,000 laborers were forcibly recruited every month,
32
135840
6506
१८६२ पासून दर महिन्याला वीस हजार मजूर सक्तीने भरती करण्यात येत होते.
02:22
digging the canal in harsh desert conditions
33
142346
2753
वाळवंटातील खडतर परिस्थितीत,
02:25
without easy access to food or water.
34
145099
3045
अन्नपाण्याविना ते कालवा खोदत असत.
02:28
Diseases like cholera ran rampant and workers toiled under the threat of whips.
35
148144
5005
कॉलरासारख्या रोगांनी थैमान मांडले होते. मजूर चाबकाच्या धाकाखाली राबत होते.
02:33
The estimates of those who died during construction range into the thousands.
36
153399
4463
बांधकामावेळी हजारोंच्या संख्येने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
02:38
In 1864, the new Egyptian ruler, Isma’il Pasha,
37
158696
4880
१८६४ मध्ये इस्माईल पाशा या नव्या राज्यकर्त्याने
02:43
put an end to the coerced Egyptian labor,
38
163576
2336
इजिप्तवरची मजुरीची सक्ती थांबवली,
02:45
but he still pressed forward with construction.
39
165912
2627
पण बांधकाम सुरु ठेवले.
02:49
Foreign workers from all over Europe and the Middle East
40
169207
3378
युरोप आणि मध्यपूर्वेतील परदेशी मजुरांनी
02:52
labored alongside dredgers and bucket excavators
41
172585
3086
खोदकाम आणि उपसा करणाऱ्या जहाजांच्या साथीने मेहनत करून
02:55
to remove 74 million cubic meters of dirt.
42
175671
3671
७. ४ करोड घन मीटर्स वाळू खोदून काढली.
02:59
This massive population of workers required infrastructure
43
179842
3712
मजुरांच्या या मोठ्या संख्येमुळे पिण्याच्या पाण्यासारख्या गरजांसाठी
03:03
to deliver drinking water and other supplies,
44
183554
3087
दळणवळणाची संरचना करावी लागली.
03:06
giving rise to a flourishing economy of restaurants, brothels, and smuggled goods.
45
186641
5547
उपहारगृहे, वेश्यागृहे आणि तस्करीच्या मालाचा बाजार वधारला.
03:12
Amidst the bustle were born three new cities with multi-ethnic populations:
46
192813
4630
तीन गजबजलेली शहरे उदयाला आली.
03:17
Port Said on the northern Mediterranean shore,
47
197902
2794
भूमध्य सागराच्या उत्तर किनाऱ्यावर पोर्ट सैद,
03:21
Ismailia on the canal's middle tract,
48
201239
2794
कालव्याच्या मध्याजवळ इस्माइलिया,
03:24
and Port Tewfiq, at the southern edge of the canal.
49
204033
3086
आणि कालव्याच्या दक्षिणेला पोर्ट तेवफिक.
03:27
The construction site bypassed the Nile and ran directly from Port Said to Suez.
50
207703
5256
हे बांधकाम नाईल नदी वगळून थेट पोर्ट सैद पासून सुवेझपर्यंत केले गेले.
03:33
And after years of work, the streams of the two seas finally began merging
51
213501
4588
अनेक वर्षे काम झाल्यानंतर, शेवटी १८६० च्या दशकाच्या मध्यावर
03:38
in the mid-1860s.
52
218089
1751
दोन्ही सागरप्रवाह एकत्र आले.
03:40
The finished canal was 164 kilometers long,
53
220466
3796
कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची लांबी १६४ किलोमीटर
03:44
with a width of 56 meters at the surface,
54
224262
3044
आणि पृष्ठभागाची रुंदी ५६ मीटर होती.
03:47
and it was officially inaugurated on November 17th, 1869.
55
227306
4588
१७ नोव्हेंबर १८६९ रोजी या कालव्याचे अधिकृतपणे उद्घाटन झाले.
03:52
While it struggled financially during its first few years,
56
232270
2877
पहिल्या काही वर्षांत आर्थिक अडचणी आल्या,
03:55
the canal ended up dramatically accelerating global trade.
57
235147
3337
तरी या कालव्याने नाट्यमय रीतीने जागतिक व्यापाराला गती दिली.
03:58
It also facilitated the migration of numerous marine species,
58
238484
3879
या कालव्याने अनेक सागरी प्रजातींच्या स्थलांतरणाला हातभार लावला.
04:02
dramatically changing local ecosystems and cuisine.
59
242363
3587
त्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि आहार पद्धती नाट्यमय रीतीने बदलल्या.
04:07
Over the decades, traffic through the canal grew.
60
247576
2920
पुढील दशकांमध्ये या कालव्यातून होणारी वाहतूक वाढली.
04:10
But in 1875,
61
250788
1919
पण १८७५ मध्ये आर्थिक अडचणींमुळे
04:12
financial issues forced Egypt to sell much of its stock in the Canal Company,
62
252707
4588
इजिप्तला कॅनाल कंपनीतले बरेचसे समभाग विकून
04:17
allowing Britain to take over.
63
257461
1669
ती ब्रिटनला द्यावी लागली.
04:20
It was only in 1956 that control of the canal fully reverted to Egypt
64
260006
4296
कालव्याचे नियंत्रण पुन्हा पूर्णपणे इजिप्तकडे यायला १९५६ वर्ष उजाडले.
04:24
when it was nationalized by President Gamal Abdel Nasser.
65
264302
3586
त्यावेळी राष्ट्रपती गमाल अब्दुल नासर यांनी कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
04:29
This move sparked a military standoff
66
269473
1961
या चालीमुळे इजिप्तच्या विरोधात
04:31
between Egypt and Britain, France, and Israel.
67
271434
3128
ब्रिटन, फ्रान्स आणि इस्त्रायल यांचा लष्करी पेचप्रसंग उभा राहिला.
04:34
But once resolved,
68
274895
1377
पण हा पेच सुटल्यानंतर
04:36
it transformed the canal into a major source of Egypt's national revenue
69
276272
4296
हा कालवा इजिप्तच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा एक मोठा भाग बनला,
04:40
and helped redeem the canal's imperialist legacy.
70
280693
2669
आणि त्यावर इजिप्तचा हक्क प्रस्थापित झाला.
04:43
Today, nearly 30% of all global ship traffic passes through the Suez Canal,
71
283738
5213
आज जगातील तीस टक्के जहाज वाहतूक सुवेझ कालव्यातून होते.
04:49
totaling over 20,000 ships in 2021.
72
289243
2878
२०२१ मध्ये या जहाजांची संख्या वीस हजारावर होती.
04:52
However, the incident of the Ever Given is a stark reminder
73
292455
4170
तरीसुद्धा, Ever Given जहाजाच्या घटनेमुळे तीव्रतेने जाणवते, की
04:56
of just how fragile our manmade systems can be.
74
296625
3462
मानवनिर्मित रचना किती क्षणभंगुर असतात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7