How do contraceptives work? - NWHunter

1,773,004 views ・ 2016-09-19

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chirantan Saigaonkar Reviewer: Abhinav Garule
00:06
Here's what has to happen for pregnancy to occur after sexual intercourse.
0
6919
3990
लैंगिक संभोगानंतर गर्भधारणा होण्यासाठी काय करावे लागेल ते पाहूया.
00:10
Sperm must swim up the vagina,
1
10909
1772
शुक्राणूंनी योनीतून पोहून
00:12
through the cervical opening,
2
12681
1400
गर्भाशयाच्या मुखातून,
00:14
upwards through the uterus,
3
14081
1490
वरच्या दिशेने दोन फॅलोपियन ट्यूबपैकी
00:15
and into one of the two fallopian tubes.
4
15571
2640
एकात पोहोचणे आवश्यक आहे.
00:18
If an egg, released during that month's ovulation, is in the tube,
5
18211
4209
त्या महिन्याच्या ओव्हुलेशन दरम्यान सोडलेले अंडे जर ट्यूबमध्ये असेल तर
00:22
one sperm has a chance to fertilize it.
6
22420
3151
एका शुक्राणूला ते फलित करण्याची संधी असते.
00:25
Contraceptives are designed to prevent this process,
7
25571
2918
ही प्रक्रिया रोखण्यासाठी गर्भनिरोधकांची रचना केली गेली आहे
00:28
and they work in three basic ways.
8
28489
2182
आणि ते तीन मूलभूत पद्धतीने काम करतात.
00:30
They block the sperm,
9
30671
2100
ते शुक्राणूंना रोखतात,
00:32
disable sperm before they reach the uterus,
10
32771
2859
गर्भाशयात पोहोचण्यापूर्वी शुक्राणू अक्षम करतात
00:35
or suppress ovulation.
11
35630
3314
किंवा ओव्हुलेशन थांबवतात.
00:38
Block is the simplest.
12
38944
2739
रोखणे हा सर्वात सोपा मार्ग आहे.
00:41
Male and female condoms prevent sperm from coming into contact
13
41683
3397
नर आणि मादी कंडोम शुक्राणूंना योनीच्या
00:45
with the vaginal space.
14
45080
2091
संपर्कात येण्यापासून रोखतात.
00:47
That barrier is also why they, unlike other contraceptive methods,
15
47171
3700
म्हणूनच हा अडथळा इतर गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणेच,
00:50
are able to prevent transmission of certain sexually transmitted diseases.
16
50871
4570
काही लैंगिक संक्रमित रोगांचा प्रसार रोखण्यास सक्षम आहे.
00:55
Meanwhile, the diaphragm, cervical cap, and sponge
17
55441
4093
दरम्यान डायाफ्राम, ग्रीवाची टोपी आणि स्पंज
00:59
work by being placed over the cervix, barricading the entrance to the uterus.
18
59534
5098
गर्भाशयाच्या मुखावर ठेवून गर्भाशयाच्या प्रवेशद्वाराला अडथळा आणून कार्य करतात.
01:04
These contraceptives are sometimes called barrier methods
19
64632
3428
या गर्भनिरोधकांना कधीकधी अडथळा पद्धती म्हणतात
01:08
and can be used with spermicides,
20
68060
1821
आणि शुक्राणूनाशकांसह वापरले जाऊ शकते,
01:09
an example of the second category, disable.
21
69881
3191
दुसऱ्या पद्चेधती उदाहरण, अक्षम करणे.
01:13
A spermicide is a chemical that immobilizes and destroys sperm.
22
73072
4359
शुक्राणूनाशक हे एक रसायन आहे जे शुक्राणूंना स्थिर करते आणि नष्ट करते.
01:17
Today's spermicides come as foam, cream, jelly, suppositories,
23
77431
4540
आजचे शुक्राणूनाशक फोम, क्रीम, जेली, सपोसिटरीज
01:21
and even a thin piece of translucent film that dissolves in the vagina.
24
81971
4490
आणि अगदी योनीमध्ये विरघळणारा अर्धपारदर्शक फिल्मचा पातळ तुकडा या स्वरूपातही येतात.
01:26
These products can be inserted directly into the vagina before intercourse,
25
86461
4511
ही उत्पादने संभोग करण्यापूर्वी थेट योनीमध्ये घातली जाऊ शकतात
01:30
or can be combined with block methods, like a diaphragm or condom,
26
90972
3280
किंवा अतिरिक्त संरक्षणासाठी डायाफ्राम किंवा कंडोम सारख्या
01:34
for added proection.
27
94252
1950
ब्लॉक पद्धतींसह एकत्र केली जाऊ शकतात.
01:36
The third category for preventing pregnancy
28
96202
2080
गर्भधारणा रोखण्यासाठी तिसरी पद्धत म्हणजे
01:38
works by suppressing the action of an egg maturing in the ovary.
29
98282
4490
अंडाशयात परिपक्व झालेल्या अंड्याची क्रिया थांबवणे.
01:42
If there isn't an egg available in the fallopian tube,
30
102772
3150
फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडी उपलब्ध नसल्यास,
01:45
there's nothing for sperm to fertilize.
31
105922
2700
शुक्राणूंना फलित करण्यासाठी काहीही नसते.
01:48
Hormonal contraceptives,
32
108622
1480
हार्मोनल गर्भनिरोधक, गोळी,
01:50
including the pill, the patch, the Depo shot, and the vaginal ring
33
110102
3880
पॅच, डेपो शॉट आणि योनीच्या रिंगसह सर्व
01:53
all release synthetic versions of various combinations of progesterone and estrogen.
34
113982
6091
प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनच्या विविध संयोजनांच्या कृत्रिम आवृत्त्या सोडतात.
02:00
This hormone cocktail suppresses ovulation,
35
120073
2540
हे हार्मोन कॉकटेल ओव्हुलेशन थांबवते,
02:02
keeping the immature egg safely sequestered in the ovary.
36
122613
3620
अपरिपक्व अंडी सुरक्षितपणे अंडाशयात अलग ठेवते.
02:06
Synthetic progesterone also has a block trick up its sleeve.
37
126233
4020
सिंथेटिक प्रोजेस्टेरॉनमध्येदेखील एक अडथळा निर्माण करण्याचे तंत्र आहे .
02:10
It makes cervical mucus too thick and sticky for sperm to swim through easily.
38
130253
4391
गर्भाशयाच्या श्लेष्माला खूप जाड,चिकट करते ज्यामुळे शुक्राणुंना सहज पोहता येत नाही .
02:14
There are other contraceptives that use multiple approaches at the same time.
39
134644
3710
इतर गर्भनिरोधक आहेत जे एकाच वेळी अनेक पद्धती वापरतात.
02:18
For example, many IUDs, or intrauterine devices,
40
138354
4601
उदाहरणार्थ, अनेक IUD, किंवा इंट्रायूटरिन उपकरणांमध्ये
02:22
contain synthetic hormones which suppress ovulation.
41
142955
3209
कृत्रिम संप्रेरके असतात जे ओव्हुलेशन थांबवतात.
02:26
Some also contain copper,
42
146164
2169
काहींमध्ये तांबे देखील असतात,
02:28
which disable sperm while also making egg implantation in the uterus difficult.
43
148333
4636
जे शुक्राणूंना अक्षम करतात आणि गर्भाशयात अंडी रुजवणे देखील कठीण करतात.
02:32
Block, disable, or suppress:
44
152969
2315
अवरोधित करा, अक्षम करा किंवा थांबवा:
02:35
is one strategy better than the other?
45
155284
2342
एक धोरण दुसर्‍यापेक्षा चांगले आहे का?
02:37
There are differences, but a lot of it has to do with how convenient
46
157626
3258
फरक आहेत, परंतु प्रत्येक गर्भनिरोधक योग्यरित्या वापरणे
02:40
and easy it is to use each contraceptive correctly.
47
160884
3330
किती सोयीस्कर आणि सोपे आहे यावर बरेच काही आहे.
02:44
For example, male condoms would be about 98% effective
48
164214
3850
उदाहरणार्थ, पुरूष कंडोम प्रत्येकाने अचूक वापरल्यास
02:48
if everyone used them perfectly.
49
168064
1991
ते सुमारे 98% प्रभावी असतील.
02:50
That 98% means if 100 couples correctly used condoms for a year,
50
170055
5001
98% म्हणजे 100 जोडप्यांनी वर्षभर कंडोमचा योग्य वापर केला
02:55
two women would get pregnant.
51
175056
2419
तर दोन स्त्रिया गरोदर राहतील.
02:57
But not everyone uses them correctly, so they're only 82% effective in practice.
52
177475
5370
पण प्रत्येकजण ते योग्यरित्या वापरत नाही, म्हणून ते व्यवहारात केवळ 82% प्रभावी आहेत.
03:02
Other methods, like the patch and pill, are 99% effective
53
182845
4183
इतर पद्धती, जसे की पॅच आणि गोळी, त्यांचा उत्तम प्रकारे वापर केल्यावर
03:07
when they're used perfectly.
54
187028
1547
99% प्रभावी असतात.
03:08
But in practice, that's 91%.
55
188575
2929
पण प्रत्यक्षात, ते 91% आहे.
03:11
Spermicide is only 85% effective, even with perfect usage,
56
191504
4068
शुक्राणूनाशक केवळ 85% प्रभावी आहे, अगदी परिपूर्ण वापरासह,
03:15
and just 71% effective with typical usage.
57
195572
3524
आणि सामान्य वापरासह केवळ 71% प्रभावी आहे.
03:19
Another important consideration in the choice of contraceptives are side effects,
58
199096
4480
गर्भनिरोधकांच्या निवडीतील आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे साइड इफेक्ट्स,
03:23
which almost exclusively affect women rather than men.
59
203576
3180
जे जवळजवळ केवळ पुरुषांपेक्षा स्त्रियांना प्रभावित करतात.
03:26
Hormonal methods in particular can cause symptoms like headaches,
60
206756
3770
विशेषतः संप्रेरक पद्धतींमुळे डोकेदुखीसारखी लक्षणे
03:30
nausea,
61
210526
830
आणि उच्च रक्तदाब ,
03:31
and high blood pressure,
62
211356
1612
03:32
but they vary from woman to woman.
63
212968
2088
उद्भवू शकतात पण ती स्त्रियांपरत्वे बदलतात.
म्हणूनच या पद्धतींना डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
03:35
That's why these methods require a prescription from a doctor.
64
215056
3550
03:38
The choice of contraceptive method is a personal one,
65
218606
2880
गर्भनिरोधक पद्धतीची निवड ही वैयक्तिक आहे
03:41
and what works best for you now may change later.
66
221486
3239
आणि आता तुमच्यासाठी काय चांगले आहे ते नंतर बदलू शकते.
03:44
Scientists also continue to research new methods,
67
224725
2752
शास्त्रज्ञ नवनवीन पद्धतींवरही संशोधन करत आहेत,
03:47
such as a male pill that would prevent sperm production.
68
227477
3829
जसे की पुरुषांसाठी गोळी जी शुक्राणूंची निर्मिती रोखेल.
03:51
In the meantime, there are quite a few options
69
231306
2460
यादरम्यान, शुक्राणूंना रोखण्यासाठी,
03:53
to block sperm,
70
233766
1350
किंवा अंडी थांबवण्यासाठी ,
03:55
disable them,
71
235116
1020
अक्षम करण्यासाठी
03:56
or suppress eggs and keep them out of reach.
72
236136
2960
आणि त्यांना अंड्यापासून दूर ठेवण्यासाठी बरेच पर्याय आहेत.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7