How do drugs affect the brain? - Sara Garofalo

1,576,431 views ・ 2017-06-29

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:07
Most people will take a pill,
0
7095
1489
बहुतेक लोक औषधी गोळ्या घेतात .
00:08
receive an injection,
1
8584
1250
इंजेक्शन घेतात .
00:09
or otherwise take some kind of medicine during their lives,
2
9834
3501
जीवनात कधीतरी कोणते न कोणते औषध घेतात ,
00:13
but most of us don't know anything about how these substances actually work.
3
13335
4931
पण बहुतेकांना माहित नसते औषध कसे कार्य करते .
00:18
How can various compounds impact the way we physically feel,
4
18266
3550
या विविध संयुगाचे परिणाम कसे आपल्या शरीराला जाणवतात .
00:21
think,
5
21816
910
आपले विचार .
00:22
and even behave?
6
22726
2118
आपली वर्तणूक यावर परिणाम करतात .
00:24
For the most part, this depends on how a drug alters the communication
7
24844
3821
हे औषध मेंदू व पेशी यांच्या संदेश वहनावर कसा परिणाम करतात
00:28
between cells in the brain.
8
28665
2561
यावर ते अवलंबून असते .
00:31
There are a number of different ways that can happen.
9
31226
2561
हे अनेक मार्गाने घडते .
00:33
But before it gets into the brain,
10
33787
2079
कोणतेही औषध मेंदूत जाण्यापूर्वी
00:35
any drug must first reach the bloodstream
11
35866
2258
रक्त प्रवाहात मिसळले पाहिजे .
00:38
on a journey that can take anywhere from seconds to hours,
12
38124
3773
त्यासाठी ते एक सेकंद ते काही तास काळ घेते .
00:41
depending on factors like how it's administered.
13
41897
2430
ते शरीरात कसे दिले जाते यावर अवलंबून असते .
00:44
The slowest method is to take a drug orally
14
44327
3040
तोंडाद्वारे औषध घेणे ही सावकाश होणारी क्रिया आहे .
00:47
because it must be absorbed by our digestive system
15
47367
2730
कारण त्याचे अगोदर पचन संस्थेत शोषण झाले पाहिजे .
00:50
before it takes effect.
16
50097
2092
ते कार्य करण्यापूर्वी
00:52
Inhaling a drug gets it into the bloodstream faster.
17
52189
3209
हुंगल्यास औषध रक्तात जलद पसरते .
00:55
And injecting a drug intravenously works quickly too
18
55398
3490
इंजेक्शन द्वारा नसेत दिलेले औषधही रक्तात जलद कार्य करते .
00:58
because it pumps the chemicals directly into the blood.
19
58888
3119
कारण ते सरळ रक्तात मिसळते .
01:02
Once there, the drug quickly reaches the gates of its destination, the brain.
20
62007
4781
एकदा ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे मेंदूच्या दाराशी जाते.
01:06
The entrance to this organ is guarded by the blood-brain barrier,
21
66788
3818
तेव्हा त्यांना मेंदूतील रक्तातील एका घटकाचा अडथळा होतो .
01:10
which separates blood from the nervous system
22
70606
2252
जी एक भिंत असते चेता संस्था व रक्त यात.
01:12
to keep potentially dangerous substances out.
23
72858
3082
अपायकारक पदार्थ मिसळू नये यासाठी
01:15
So all drugs must have a specific chemical composition
24
75940
3208
सर्व औषधाना विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म असावा लागतो .
01:19
which gives them the key to unlock this barrier and pass through.
25
79148
4420
ज्या मुळे या भिंतीचा अडथळा म्हणजे हे कुलूप उघडता येईल
01:23
Once inside, drugs start to interfere with the brain's normal functioning
26
83568
3860
औषध मेंदूच्या कार्याला बाधित करू लागते
01:27
by targeting its web of neurons and synapses.
27
87428
3510
न्युरोन्सच्या जाळ्याचे व सायनॅप्सचे लक्ष्य ठेऊन.
01:30
Neurons are brain cells that have a nucleus, dendrites, and an axon.
28
90938
4560
न्यूक्लियस,डेनड्रॉईट्स,अक्झोन हे न्युरोन्स (मेंदूतील चेता पेशी)चे भाग असतात.
01:35
Synapses are structures placed along the dendrites or the axon
29
95498
4042
डेनड्रॉईट्स किंवा अक्झोन भोवती सैनाप्सेस असतात
01:39
which allow the exchange of electrochemical signals between neurons.
30
99540
4449
जे विद्युत रासायनिक संदेश याचे आदान प्रदान करतात .
01:43
Those signals take the form of chemicals called neurotransmitters.
31
103989
3680
हे संदेश न्युरोट्रान्समीटरचे काम करतात .
01:47
Each neurotransmitter plays different roles in regulating our behaviors,
32
107669
3801
प्रत्येक न्युरोट्रान्समीटर आपल्या विविध वर्तनास कारणीभूत असतो .
01:51
emotions,
33
111470
810
भावना
01:52
and cognition.
34
112280
1209
संवेदना
01:53
But they all work in one of two ways.
35
113489
2391
न्युरोट्रान्समीटर दोन पैकी एका मार्गाने काम करते .
01:55
They can either inhibit the receiving neuron,
36
115880
2200
ते प्राप्त झालेल्या न्यूरोनला एकतर आवर घालतात
01:58
limiting its activity,
37
118080
1521
त्याच्या कार्यास,
01:59
or excite it,
38
119601
1379
किंवा त्याला प्रेरित करतात .
02:00
creating a new electrochemical signal that spreads throughout the network.
39
120980
4099
त्यासाठी नवीन विद्युत रासायनिक संदेश तयार करतात व न्युरोनच्या जाळ्यात पसरवितात .
02:05
Any leftover neurotransmitter usually gets degraded
40
125079
2941
उरलेला न्यूरोट्रान्समीटर विघटन पावतो
02:08
or reabsorbed into the transmitting neuron.
41
128020
3100
किवा प्रेषित न्युरोन्स मध्ये शोषला जातो.
02:11
A drug's effectiveness stems from its ability
42
131120
2861
सायनॅप्टिक संदेशवहनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर
02:13
to manipulate these synaptic transmissions at different phases of the process.
43
133981
4670
औषध जितका परिणाम करेल, त्याप्रमाणे शरीरात पसरणाऱ्या
02:18
That results in an increase or a decrease
44
138651
2750
न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी जास्त होते.
02:21
in the amount of neurotransmitters being spread.
45
141401
3351
यावरून औषध किती परिणामकारक आहे हे ठरते.
02:24
For instance, common antidepressants, like SSRIs,
46
144752
3650
SSRls सारखे काही नैराश्यरोधक
02:28
stop the reabsorption of serotonin,
47
148402
2779
सेरॉटोनीन या न्युरोट्रान्समीटर शोषणाचे काम थांबवितात.
02:31
a neurotransmitter that modulates our moods.
48
151181
3391
ज्यामुळे आपली मनोअवस्था ठरते.
02:34
This effectively pushes more of it into the neural network.
49
154572
3172
आपल्या न्युरोनच्या जाळ्यात हे न शोषलेले न्युरोन्स फेकले जातात.
02:37
Meanwhile, painkillers, like morphine,
50
157744
2588
मॉर्फिनसारखे वेदनाशामक
02:40
raise levels of serotonin and noradrenaline,
51
160332
3112
सेरॉटोनीन व नॉरअद्रेनालीन यांची पातळी वाढविते
02:43
which regulate energy,
52
163444
1398
जे नियंत्रण करतात आपली ऊर्जा
02:44
arousal,
53
164842
959
तसेच जागे होणे ,
02:45
alertness,
54
165801
939
दक्ष रहाणे ,
02:46
and pleasure.
55
166740
1450
आणि आनन्द.
02:48
Those same neurotransmitters also affect endorphin receptors,
56
168190
3622
हेच न्युरोट्रान्समीटर इंडोरफिन ग्राहकावर ( receptors,) वर परिणाम करतात
02:51
reducing pain perception.
57
171812
1730
त्यामुळे वेदना कमी होतात .
02:53
And tranquilizers works by increasing the production of GABA
58
173542
4170
तणाव कमी करणारी औषधे केंद्रीय चेतासस्थेतील GABA वाढवितात.
02:57
to inhibit neural activity
59
177712
2190
जे न्युरोनवर नियंत्रण करते.
02:59
putting the person in a relaxed or sedated state.
60
179902
4011
त्यामुळे व्यक्ती चिंतामुक्त होते.
03:03
What about illegal or elicit drugs?
61
183913
2560
पण बेकायदेशीर व मादक द्रव्याबाबत काय ?
03:06
These have powerful impacts on the brain that we're still trying to understand.
62
186473
4481
ज्याचा मेंदूवर मोठा परिणाम होतो व ज्याची बरीचशी माहिती मिळायची आहे.
03:10
Crystal meth, an amphetamine,
63
190954
1930
क्रिस्टल मेथ नावाचे एक अँफेटामाईन
03:12
induces a long-lasting release of dopamine,
64
192884
3059
दीर्घ काळ डोपामाइन स्त्रावते .
03:15
a neurotransmitter linked with the perception of reward and pleasure.
65
195943
5112
ज्याने आनंद जाणवतो.
03:21
It also activates noradrenaline receptors,
66
201055
2538
ही द्रव्ये नॉरआड्रेनालीन ग्राहकांना चालना देतात.
03:23
which increases the heart rate,
67
203593
1532
ज्यायोगे हृदयाचे ठोके वाढतात.
03:25
dilates pupils,
68
205125
1243
डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात.
03:26
and triggers the body's fight or flight response.
69
206368
3264
संकटकाळी "लढा किंवा पळ काढा", यासाठी शरीर सज्ज होते.
03:29
Cocaine blocks the reuptake of dopamine and serotonin,
70
209632
3812
कोकेन, डोपामाईन व सेरॉटोनीन यांचे शोषण थांबवून ते अधिक प्रमाणात
03:33
pushing more into the network
71
213444
1629
न्युरोन्सच्या जाळ्यात फेकतो
03:35
where they boost energy,
72
215073
1359
त्यामुळे उर्जा वाढते .
03:36
create feelings of euphoria,
73
216432
1693
महान असण्याची भावना बळावतो .
03:38
and suppress appetites.
74
218125
2329
पण त्यामुळे भूक मंदावते .
03:40
And hallucinogenic drugs have some of the most puzzling effects.
75
220454
3705
काही भ्रम निर्माण करणारी द्रव्ये गूढ परिणाम निर्माण करतात.
03:44
Substances like LSD,
76
224159
1500
जसे LSD -- लायसार्जीक आम्ल.
03:45
mescaline,
77
225659
979
मास्कालीन
03:46
and DMT
78
226638
1119
DMT पावडर ,
03:47
all block the release of serotonin,
79
227757
2468
ही मादक द्रव्ये सेरॉटोनीन संप्रेरकास अटकाव करतात.
03:50
which regulates mood and impulsivity.
80
230225
2670
जो मनोस्थिती व चालना नियंत्रित करतो .
03:52
They also have an impact on the neural circuits
81
232895
2351
त्यांचा न्युरोनच्या जाळ्यावर परिणाम होत असतो .
03:55
involved in perception, learning, and behavioral regulation,
82
235246
4569
संवेदना, अध्ययन आणि वर्तणूक नियंत्रण याशी हे संप्रेरक संबंधित असते .
03:59
which may explain why these drugs have such powerful impacts.
83
239815
4533
यानेच कळते की ही द्रव्ये किती प्रभावी परिणाम करतात.
04:04
Even if some of these effects sound exciting,
84
244348
2246
जरी यांचा काही परिणाम उत्साहवर्धक असला तरी
04:06
there are reasons why some of these drugs are highly controlled and often illegal.
85
246594
4350
काही कारणे आहेत ज्यामुळे ही बेकायदेशीर मानली जातात व त्यावर कायद्याने बंदी आहे .
04:10
Drugs have the power to alter the brain's chemistry,
86
250944
2524
ही द्रव्ये प्रभावीपणे मेंदूची रासायनिक घटना बदलतात ,
04:13
and repeated use can permanently rewire the neural networks
87
253468
3847
त्याचा सतत उपयोग कायम स्वरूपी न्युरोनच्या जाळ्यात फेरफार करतो.
04:17
that support our ability to think,
88
257315
1792
आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर ,
04:19
make decisions,
89
259107
1148
निर्णय क्षमतेवर ,
04:20
learn,
90
260255
745
अध्ययनात ,
04:21
and remember things.
91
261000
1757
स्मृतीवर
04:22
There's a lot we still don't know about drugs and their effects,
92
262757
3239
या द्रव्याबाबत अजूनही बरीचशी माहिती नाही .
04:25
both the good and the bad.
93
265996
1915
चांगली वा हानिकारक .
04:27
But those we do know about are the ones we've studied closely,
94
267911
3736
पण आपण यातील काही जाणतो ज्यांचा अभ्यास केला आहे .
04:31
and turned into effective medicines.
95
271647
2331
आणि जे प्रभावी औषध म्हणून नावाजले .
04:33
As our knowledge grows about drugs and the brain,
96
273978
2980
जसजसे आपले मेंदू व या द्रव्याबद्दलचे ज्ञान वाढत जाईल ,
04:36
the possibilities will also increase
97
276958
2350
तसतशी शक्यता वाढेल
04:39
for treating the many medical problems that puzzle researchers today.
98
279308
3979
अनेक गूढ वैद्यकीय समस्या सोडविण्याची
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7