What happens during a stroke? - Vaibhav Goswami

3,013,546 views ・ 2018-02-01

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Every two seconds, someone somewhere in the world experiences a stroke.
0
6956
5569
दोन सेकंदात जगात कुठे न कुठे एखाद्यास पक्षाघात होत असतो.
00:12
And one out of every six people will have one at some point in their lives.
1
12525
5353
सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास सामोरे जावे लागते.
00:17
Strokes deprive brain cells of oxygen
2
17878
2990
पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा पुरवठा पेशी करू शकत नाही.
00:20
and are one of the most common causes of death
3
20868
2721
मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे.
00:23
and a leading cause of preventable disability.
4
23589
3196
आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे.
00:26
When someone experiences a stroke, quick medical care is critical,
5
26785
4664
एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो.
00:31
and can often help avoid permanent brain damage.
6
31449
3280
त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे नुकसान टाळता येते.
00:34
But what causes strokes in the first place?
7
34729
2859
पण पक्षाघात का होतो?
00:37
And what can doctors do to treat them?
8
37588
3261
त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.?
00:40
The brain makes up just 2% of your body’s mass
9
40849
3671
आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ दोन टक्के वजन मेंदूचे असते.
00:44
but consumes more than 20% of the oxygen in your blood.
10
44520
4438
पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू उपयोगात आणतो.
00:48
That oxygen is carried to the brain through a system of arteries.
11
48958
3793
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते
00:52
Carotid arteries supply the front of the brain,
12
52751
2887
मेंदूच्या पुढील भागास carotid रक्तवाहिनी रक्त पुरविते.
00:55
and vertebral arteries supply the back.
13
55638
3050
मागील भागास vertebral रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा करतात.
00:58
These are connected to each other,
14
58688
2031
या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात.
01:00
and divide into smaller and smaller vessels
15
60719
2650
पुडे त्या लहान बारीक रक्तवाहिन्यात विभागल्या जातात.
01:03
that get billions of neurons the oxygen they need.
16
63369
4011
त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स ज्यांना प्राणवायू लागतो.
01:07
If the blood flow is interrupted, oxygen delivery stops and brain cells die.
17
67380
5969
मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील,
01:13
There are two ways this can happen.
18
73349
2141
हे दोन प्रकारे होऊ शकते.
01:15
Hemorrhagic strokes are when a perforated vessel allows blood to leak out.
19
75490
5151
जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा.
01:20
But the more common type is the ischemic stroke,
20
80641
2889
पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात
01:23
when a clot blocks a vessel and brings blood flow to a halt.
21
83530
4988
रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते.
01:28
Where do these clots come from?
22
88518
2172
या गुठळ्या कशा बनतात ?
01:30
On rare occasions, a sudden change in heart rhythm
23
90690
2901
क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत बदल झाल्यास
01:33
prevents the upper chambers of the heart from contracting normally.
24
93591
4309
हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे आकुंचन पावत नाही.
01:37
This slows down blood flow,
25
97900
1909
त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो .
01:39
allowing platelets, clotting factors, and fibrin to stick together.
26
99809
5573
त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील फायब्रीन एकत्र चिकटते .
01:45
The clot can be carried up
27
105382
1349
व त्याची गुठळी पुढे सरकते.
01:46
towards the arteries and blood vessels supplying the brain
28
106731
3880
मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात जाते.
01:50
until it gets to one it can’t squeeze through.
29
110611
3481
आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते .
01:54
This is called an embolism
30
114092
2205
यास इम्बोलीझाम म्हणतात.
01:56
and it cuts off the oxygen supply to all the cells downstream.
31
116297
4368
त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा पुढील पेशींना मिळत नाही.
02:00
The brain doesn't have pain receptors, so you can't feel the blockage itself.
32
120665
5197
आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात.,
02:05
But oxygen deprivation slows brain function
33
125862
2810
प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने मेंदूचे कार्य सुस्तावते.
02:08
and can have sudden, noticeable effects.
34
128672
3130
त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात .
02:11
For example, if the affected area is responsible for speech,
35
131802
3791
समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे केंद्र असल्यास
02:15
an individual’s words may be slurred.
36
135593
2921
ती व्यक्ती बोलताना अडखळते.
02:18
If the stroke affects a part of the brain that controls muscle movement,
37
138514
3458
जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे केंद्र बाधित असेल तर
02:21
it can cause weakness, often just on one side of the body.
38
141972
4581
बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते.
02:26
When this happens, the body will immediately try to compensate
39
146553
3882
असे घडते तेव्हा शरीर यातून उपाय शोधात असते.
02:30
by diverting blood flow to the affected area,
40
150435
2970
या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो.
02:33
but this isn’t a perfect solution.
41
153405
2480
पण हा काही रामबन उपाय नाही.
02:35
Eventually, the oxygen-deprived cells will start to die,
42
155885
3939
हळूहळू प्राणवायू न मिळालेल्या पेशी मृत होतात.
02:39
leading to brain damage that may be severe or permanent.
43
159824
3924
परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते.
02:43
That’s why it’s important to get medical care as fast as possible.
44
163748
4642
यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
02:48
The first line of treatment is an intravenous medication
45
168390
2980
पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे .
02:51
called Tissue Plasminogen Activator,
46
171370
2835
Tissue Plasminogen Activator,नावाचे
02:54
which can break up the blood clot
47
174205
1679
जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात.
02:55
and allow blood to flow again in the compromised artery.
48
175884
3971
व रक्त पुरवठा सुरळीत करतात.
02:59
If it’s delivered within a few hours,
49
179855
2160
काही तासातच याचा इलाज करावा लागतो.
03:02
this medication greatly increases the chance of surviving the stroke
50
182015
3400
यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे.
03:05
and avoiding permanent consequences.
51
185415
3081
त्यामुळे कायमचे नुकसान टळते.
03:08
If Tissue Plasminogen Activator cannot be given
52
188496
3150
पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही
03:11
because the patient is on certain medications,
53
191646
2330
रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल
03:13
has history of major bleeding,
54
193976
1619
व रक्त स्त्राव होत असेल
03:15
or the clot is particularly large,
55
195595
2741
किवा गुठळी खूप मोठी असेल
03:18
doctors can perform a procedure called an endovascular thrombectomy.
56
198336
5269
तर डॉक्टरांना endovascular thrombectomy. करावी लागते
03:23
Using a fluorescent dye that illuminates the blood vessels under a strong x-ray,
57
203605
5089
एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात.
03:28
the physician inserts a long, thin, flexible tube called a catheter
58
208694
4452
त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी
03:33
into an artery in the leg
59
213146
2229
catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात.
03:35
and maneuvers it all the way to the blockage.
60
215375
3133
आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात .
03:38
A retriever is passed through this catheter.
61
218508
2869
त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक पाठविला जातो.
03:41
It expands and anchors into the clot when it’s just past it.
62
221377
4490
तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो व गुठ्लीला वेध घालतो
03:45
The catheter then pulls the clot out when it’s removed.
63
225867
4870
त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते व रक्ताची गुठळी काढली जाते.
03:50
These treatments need to be delivered as soon as possible
64
230737
2942
हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे
03:53
to preserve brain function,
65
233679
1659
तर मेंदू सुरक्षित राहील.
03:55
which means figuring out fast if someone is having a stroke.
66
235338
4250
तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि लागलीच कळणे आवश्यक आहे.
03:59
So how can you tell?
67
239588
1429
पण तसे कसे कळेल तुम्हाला ?
04:01
Here are three quick things to try:
68
241017
2852
तीन बाबी आहेत
04:03
1. Ask the person to smile.
69
243869
2689
त्या व्यक्तीस हसायला सांगा.
04:06
A crooked mouth or facial drooping can indicate muscle weakness.
70
246558
4560
पडलेला चेहरा वाकडे झालेले तोंड याचे निदर्शक आहे.
04:11
2. Ask them to raise their arms.
71
251118
2761
त्या व्यक्तीला हात वर करायला लावा.
04:13
If one drifts downward, that arm weakness is also a sign of a stroke.
72
253879
5950
तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे.
04:19
3. Ask them to repeat a simple word or phrase.
73
259829
4090
त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा उच्चारास लावावे.
04:23
If their speech sounds slurred or strange,
74
263919
2869
जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर
04:26
it could mean that the language area of their brain is oxygen-deprived.
75
266788
4701
भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही.
04:31
This is sometimes called the FAST test, and the T stands for time.
76
271489
5792
यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम
04:37
If you see any of those signs, call emergency services right away.
77
277281
5009
हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा.
04:42
Lives may depend on it.
78
282290
2041
कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7