A life-saving device that detects silent heart attacks | Akash Manoj

67,527 views ・ 2019-02-06

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:07
When I was 13,
0
7333
1769
00:09
I lost my grandfather to a silent heart attack.
1
9127
2840
00:12
What happened to be more shocking was that at 75,
2
12877
3989
मी १३ वर्षांचा होतो तेव्हा
लक्षणरहित हृदयविकाराच्या झटक्याने माझ्या आजोबांचे निधन झाले.
00:16
grandpa was really normal, healthy and energetic,
3
16890
4458
धक्कादायक गोष्ट अशी, की वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी
00:21
but he was diabetic.
4
21372
2260
आजोबांची तब्येत खरोखर चांगली होती. ते निरोगी आणि उत्साही होते.
00:24
Learning all of this was so painful
5
24347
2618
00:26
that I decided to go out on a war against this deadly killer
6
26989
4010
पण ते मधुमेही होते.
हे सर्व समजल्यावर मला इतके दुःख झाले, की
00:31
and see what could be done.
7
31023
1476
या जीवघेण्या विकाराशी युद्ध पुकारून
00:33
It was shocking to discover the results of recent studies
8
33433
3496
00:36
that have shown an estimate of nearly eight million people
9
36953
3772
काही तोडगा शोधावा असे मी ठरवले.
अलिकडील संशोधनांचे धक्कादायक निष्कर्ष दर्शवतात, की
00:40
who die from heart attacks every year.
10
40749
2867
दरवर्षी सुमारे आठ दशलक्ष व्यक्ती
00:44
Heart attacks occur for many reasons,
11
44354
2558
00:46
but most often, they occur when arteries get clogged,
12
46936
4581
हृदयविकाराच्या झटक्यामुळे दगावतात.
हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणे आहेत.
00:51
blood flow is cut off
13
51541
1474
बरेचदा धमन्यांत अडथळा असतो,
00:53
and oxygen-starved cells in the heart muscles start to die.
14
53039
3241
00:57
You may know the common symptoms of a heart attack:
15
57410
2771
रक्तप्रवाह बंद होतो
आणि प्राणवायूपासून वंचित झालेल्या हृदयाच्या पेशी मृत होऊ लागतात.
01:00
chest pain, arm pain, shortness of breath, fatigue, et cetera ...
16
60205
6135
हृदयविकाराच्या झटक्याची साधारण लक्षणे तुम्हांला ठाऊक असतील:
छातीतील वेदना, हातातील वेदना, श्वासावरोध, थकवा, वगैरे.
01:06
but there is a type of heart attack that is quite common,
17
66364
4058
01:10
just as deadly,
18
70446
1469
01:11
but harder to detect because the symptoms are silent.
19
71938
3736
परंतु हृदयविकाराच्या झटक्याचा सर्वत्र आढळणारा आणखी एक प्रकार
तितकाच भयंकर,
01:16
People having silent heart attacks just don't realize what's happening,
20
76970
5584
पण ओळखण्यास कठीण असतो. कारण तो लक्षणरहित असतो.
01:22
so they're not seeking medical attention,
21
82578
2895
हृदयविकाराचे लक्षणरहित झटके आलेल्यांना काय घडते आहे हे समजत नाही.
01:25
which means they're less likely to receive the treatment that they need
22
85497
4925
त्यामुळे ते वैद्यकीय मदत मागत नाहीत.
01:30
at the critical moment.
23
90446
1453
याचा अर्थ, त्यांना आवश्यक ते उपचार
01:33
And even if they do get to the hospital by chance,
24
93091
3206
आणीबाणीच्या क्षणी मिळत नाहीत.
01:36
either before or after they are struck by a heart attack,
25
96321
3736
आणि योगायोगाने जरी ते वेळेवर रुग्णालयात पोहोचले,
01:40
they might have to go through one or more of these time-consuming, expensive tests
26
100081
5651
तरी हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी किंवा त्यानंतर
01:45
and treatments,
27
105756
1151
त्यांना अनेक वेळकाढू, महागड्या चाचण्या आणि उपचार
01:46
which are currently considered the gold standards
28
106931
2482
01:49
of heart-attack diagnosis.
29
109437
1769
01:51
The greater concern, however,
30
111648
1917
घ्यावे लागू शकतात.
हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करण्याची
01:53
is that these silent heart attacks account for nearly 45 percent
31
113589
4140
ही आदर्श पद्धत मानली जाते.
01:57
of all heart attacks.
32
117753
1424
परंतु यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे,
हृदयविकाराच्या लक्षणरहित झटक्यांचे प्रमाण
02:00
Patients with diabetes and similar disorders suffer from nerve damage
33
120019
4459
एकूण झटक्यांच्या ४५% असते.
02:04
that prevents them from feeling the sort of pain
34
124502
3293
मधुमेहासारख्या व्याधी असणाऱ्या रुग्णांच्या चेतातंतूंना हानी पोहोचलेली असते.
02:07
that usually signals to someone
35
127819
2475
02:10
that he or she may be having a heart attack.
36
130318
3703
त्यामुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत.
साधारणपणे हृदयविकाराच्या झटक्याची सूचना
02:15
Which means they suffer the damage of a heart attack
37
135774
3195
या वेदनांमुळे रुग्णाला मिळाली असती.
02:18
without even knowing or feeling anything.
38
138993
2907
म्हणजे रुग्णाला झटक्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात,
02:23
These already at-risk patients suffer from nerve damage,
39
143152
5707
तेही काही न कळता, न जाणवता.
02:28
and they do not get immediate medical care.
40
148883
3220
आधीच जास्त धोका असणाऱ्या या रुग्णांच्या चेतातंतूंची हानी झालेली असते,
02:33
They do not know anything before an unlikely event is about to occur.
41
153070
4920
आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळत नाही.
02:38
My grandfather was an at-risk patient, too.
42
158830
2630
एखादी अनपेक्षित घटना घडेपर्यंत त्यांना काहीही कळत नाही.
02:42
I probed this issue further --
43
162857
2484
माझे आजोबादेखील जास्त धोका असणारे रुग्ण होते.
02:45
read as much as I could to understand the heart,
44
165365
2841
02:48
met researchers and worked across labs in India.
45
168230
3689
या समस्येचा मी जास्त शोध घेतला.
हृदयाचे कार्य समजून घेण्यासाठी शक्य तितके वाचन केले,
02:52
And finally, after three long years of persistent research,
46
172757
4447
संशोधकांना भेटलो आणि भारतातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये काम केले.
02:57
what I have to share with the world today is a promising solution.
47
177228
3999
तीन वर्षे चिकाटीने संशोधन केल्यानंतर अखेर
03:02
A noninvasive device that is inexpensive,
48
182241
3638
आज मी एक आशादायक उत्तर जगासमोर ठेवणार आहे.
03:05
portable, wearable by at-risk patients at all times.
49
185903
5492
शरीरात प्रवेश न करणारे हे स्वस्त किमतीचे साधन
रुग्णांनी सोबत नेण्यासारखे, सतत अंगावर वापरण्यासारखे आहे.
03:12
It greatly reduces the need for a blood test
50
192101
3086
03:15
and works 24/7, collecting and analyzing data at preset intervals.
51
195211
5989
ते रक्तचाचणीची गरज बरीच कमी करते,
आणि ठरल्यावेळी माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करण्याचे काम २४/७ करते.
03:21
And all this data is collected for a single purpose:
52
201782
3770
03:25
detecting heart attacks as they occur.
53
205576
2651
ही माहिती एकाच कारणासाठी गोळा केली जाते:
03:29
This is a very promising solution that might help us in the future.
54
209651
4782
हृदयविकाराचे झटके येत असतानाच त्यांचे निदान करणे.
03:35
You may not know how intelligent your heart really is.
55
215604
3277
या आशादायक तोडग्याचा उपयोग भविष्यकाळात होऊ शकेल.
03:39
It tries to communicate to your body multiple times before failing,
56
219923
5020
तुमचे हृदय किती हुशार आहे हे तुम्हांला ठाऊक नसेल.
03:44
by indicating symptoms like chest pain.
57
224967
2462
बंद पडण्याअगोदर ते अनेकवेळा शरीराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते,
03:48
These symptoms are triggered when the heart loses out
58
228335
3765
छातीतल्या वेदनांसारखी लक्षणे दाखवून.
03:52
on oxygen-rich blood flow.
59
232124
2128
या लक्षणांना चालना मिळते, ती भरपूर प्राणवायू असलेल्या
03:55
But remember I told you about the nerve damage.
60
235107
2654
रक्ताचा पुरवठा कमी होतो तेव्हा.
03:58
It silences these symptoms before a silent heart attack,
61
238323
4144
पण चेतातंतूंच्या बिघाडाविषयीचे माझे बोलणे आठवा.
04:03
which makes it even deadlier.
62
243565
2475
त्यामुळे लक्षणरहित झटका येण्यापूर्वी ही लक्षणे जाणवत नाहीत.
04:07
And you may not even know the common symptoms.
63
247519
2815
त्यामुळे तो जास्त जीवघेणा ठरतो.
04:12
Meanwhile, the heart also sends out certain biomarkers --
64
252243
4373
अगदी सर्वसाधारण लक्षणे सुद्धा कदाचित जाणवणार नाहीत.
04:16
cardiac biomarkers or proteins that are SOS messages --
65
256640
5173
या दरम्यान हृदयातून विशिष्ट बायोमार्कर्सदेखील स्त्रवतात --
04:21
in the form of SOS messages --
66
261837
1802
हृदयाचे बायोमार्कर्स, किंवा प्रथिने, जी आणीबाणीचा संदेश देतात --
04:23
into your bloodstream,
67
263663
1579
04:25
indicating that the heart is at risk.
68
265266
2614
आणीबाणीच्या संदेशाच्या स्वरूपात --
04:28
As it gets riskier and riskier,
69
268361
2223
ती रक्तात मिसळतात,
04:30
the concentrations of these cardiac biomarker proteins
70
270608
3580
आणि हृदयाला धोका आहे हे दर्शवतात.
धोका जसा वाढत जातो,
04:34
keep increasing abysmally.
71
274212
1900
04:36
My device solely relies on this data.
72
276876
2638
तशी या बायोमार्कर प्रथिनांची
तीव्रता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते.
04:40
The key is that these cardiac biomarkers are found
73
280423
3383
माझे साधन केवळ या माहितीवर आधारित आहे.
04:43
in one of the earliest stages of a heart attack,
74
283830
2773
यातला कळीचा मुद्दा असा, की हे हृदयाचे बायोमार्कर्स
04:46
when someone is almost sure to survive
75
286627
3511
हृदयविकाराच्या झटक्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत सापडतात,
04:50
if he or she gets prompt care.
76
290162
3140
ज्यावेळी ताबडतोब उपचार झाले,
04:54
And my device is solely based on that basis.
77
294102
4023
तर निश्चितपणे जीव वाचू शकतो.
04:59
And here's how my device works.
78
299229
1712
माझे साधन केवळ या पायावर आधारलेले आहे.
05:01
A silicon patch is worn around your wrist or placed near your chest.
79
301520
4328
माझे साधन कसे कार्य करते, पहा.
05:06
Without having to prick your skin for a biomarker blood test,
80
306743
4860
सिलिकॉनचा एक पॅच मनगटाभोवती किंवा छातीजवळ लावला जातो.
05:11
this patch can spot, isolate and track a heart-attack specific biomarker
81
311627
6708
हा पॅच रक्तचाचणीसाठी त्वचेला छेद न देता
तो विशिष्ट बायोमार्कर ओळखून, त्याचे पृथक्करण करून त्याची नोंद घेतो,
05:18
called H-FABP,
82
318359
2081
05:20
and alerts you if and when it reaches a critical level in your bloodstream --
83
320464
5662
आणि हा बायोमार्कर -- H-FABP --
रक्तात धोकादायक प्रमाणात वाढला, की सूचना देतो.
05:26
a process that's much simpler, easier and cheaper than conventional methods
84
326150
5669
हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करणाऱ्या प्रचलित पद्धतींपेक्षा
05:32
of heart-attack diagnosis.
85
332153
1877
05:35
By checking on biomarker concentration data,
86
335687
3460
ही पद्धत अधिक साधी, सोपी, स्वस्त आहे.
05:40
a system like this, with advanced research in the future,
87
340242
4096
बायोमार्करची तीव्रता मोजणाऱ्या
05:44
could significantly reduce the need for an at-risk patient to go to a doctor
88
344362
4432
या पद्धतीला भविष्यकाळात प्रगत संशोधनाची जोड मिळेल.
05:48
for a biomarker blood test,
89
348818
1338
त्यामुळे बायोमार्करच्या रक्तचाचणीसाठी डॉक्टरकडे जाण्याची
05:50
because the device could be worn at all times,
90
350180
3334
05:53
sensing biomarker elevations in real time.
91
353538
3133
रुग्णाची गरज कमी होईल.
कारण हे साधन सतत वापरता आल्यामुळे
05:57
Thus, if the device senses the biomarker levels going beyond the critical point,
92
357813
5207
ते बायोमार्करमधील वाढ तात्काळ मोजत राहील.
06:03
the at-risk patient could be warned of an impending cardiac arrest
93
363044
4481
ही पातळी धोक्याच्या बिंदूपेक्षा वर गेली,
06:07
and that he or she needs immediate medical attention.
94
367549
2786
तर रुग्णाला सूचना देता येते, की हृदयक्रिया बंद पडणार असून,
06:11
Although the device may not be able to provide the patient
95
371121
3632
तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज आहे.
06:14
with the complete analysis of the cardiac injury,
96
374777
2946
हृदयाला झालेल्या इजेचे संपूर्ण विश्लेषण
06:17
it might be of immense help
97
377747
2094
06:19
in actually indicating that the patient is in danger,
98
379865
3882
हे साधन रुग्णाला देऊ शकत नसले, तरी
06:23
so that the patient can be alarmed
99
383771
2072
त्याची मोठी मदत होते,
06:25
and know that immediate care is crucial.
100
385867
3132
ती रुग्णाला धोका आहे हे दर्शवण्यात.
06:29
Every at-risk patient will now receive more time to survive
101
389973
4768
त्यामुळे रुग्णाला सूचना मिळून
तात्काळ उपचारांची निकड लक्षात येते.
06:34
and reach out for medical help.
102
394765
1584
धोका असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आता जास्त वेळ मिळेल, जीवनरक्षणासाठी आणि
06:37
Consequently, they don't have to go
103
397090
2534
06:39
for expensive and invasive medical treatments
104
399648
3294
वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी.
06:42
that would otherwise be necessary after a heart attack.
105
402966
2892
याचा परिणाम म्हणजे
त्यांना महागडे, शरीरप्रवेशी उपचार घ्यावे लागणार नाहीत,
06:47
When I got my device tested on at-risk patients under observation,
106
407278
3833
जे हृदयविकाराच्या झटक्यानंतर साधारणपणे गरजेचे असतात.
06:51
results from the clinical validation tests
107
411135
2985
धोका असणाऱ्या, निरीक्षणाखालील रुग्णांत मी माझ्या साधनाची चाचणी घेतली.
06:54
certified close to a 96 percent accuracy and sensitivity.
108
414144
4100
तेव्हा क्लिनिकल पडताळणीच्या चाचण्यांच्या निकालांची
06:59
I intend to make my device available to people in two variants:
109
419570
4103
अचूकता आणि सूक्ष्मग्राहिता ९६% च्या जवळ प्रमाणित झाली.
07:03
one which gives digital analysis of the biomarker levels
110
423697
4024
हे साधन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्याची माझी इच्छा आहे.
07:07
and a simpler version for the people in rural areas
111
427745
2557
त्यापैकी एक प्रकार बायोमार्कर पातळ्यांचे सांख्यिक विश्लेषण देईल.
07:10
which simply vibrates when the biomarker levels go beyond the critical point.
112
430326
3705
दुसरा साधा प्रकार ग्रामीण भागासाठी असेल.
07:15
When we look at our progress in cardiac health care today,
113
435346
3377
बायोमार्करने धोक्याची पातळी ओलांडली की तो फक्त कंप पावेल.
07:18
it is more of sick care than preventative self-care and technology.
114
438747
4105
हृदय उपचारांची आजची प्रगती पाहता,
07:23
We literally wait for the heart attack to occur
115
443724
2340
प्रतिबंधक उपाय आणि तंत्रज्ञान यापेक्षा आजारावरच्या उपचारांवर जास्त भर आहे.
07:26
and put our vast majority of resources into post-care treatment.
116
446088
3764
आपण अक्षरशः हृदयविकाराचा झटका येईपर्यंत थांबतो,
07:30
But by then, irreversible damage will already be done.
117
450470
3846
आणि त्यानंतरच्या उपचारांसाठी आपली बरीचशी संसाधने वापरतो.
07:35
I firmly believe it's time for us to rethink medicine.
118
455565
3315
पण तोपर्यंत, भरून न काढता येणारी हानी झालेली असते.
07:39
We must establish proactive health-care technologies.
119
459385
2872
मला निश्चितपणे वाटतं, आता वैद्यकशास्त्राचा पुनर्विचार झाला पाहिजे.
07:42
A change must be brought out not 10 years from now,
120
462679
2845
आपण अग्रसक्रीय तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.
07:45
not five years from now,
121
465548
1299
07:46
but today.
122
466871
1155
07:48
And so, hopefully, one day,
123
468050
2389
बदल घडून आला पाहिजे. दहा वर्षांनंतर नव्हे,
07:50
with the help of these devices,
124
470463
1766
पाच वर्षानंतर नव्हे,
07:52
someone else won't lose his or her grandfather just like I did.
125
472253
4512
तर आजच.
मला आशा वाटते, की भविष्यकाळात
या साधनांच्या मदतीमुळे
07:56
Thank you so much.
126
476789
1250
माझ्यासारखे इतर कोणाच्या आजोबांचे प्राण जाणार नाहीत.
07:58
(Applause)
127
478063
1461
07:59
Thank you.
128
479548
1873
08:01
(Applause)
129
481445
2007
आपले अनेक आभार.
08:03
Thank you.
130
483476
1150
(टाळ्या)
आभारी आहे.
(टाळ्या)
आभारी आहे.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7