What if 3D printing was 100x faster? | Joseph DeSimone

2,366,086 views ・ 2015-03-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Abhinav Garule
00:12
I'm thrilled to be here tonight
0
12949
1824
आज इथे येऊन मी अतिप्रफ़ुल्लीत आहे
00:14
to share with you something we've been working on
1
14773
2379
ज्यावर आम्ही दोन वर्षांहून अधिक काळ काम करत होतो
त्याबद्दल आपल्याला सांगण्यासाठी,
00:17
for over two years,
2
17152
2090
00:19
and it's in the area of additive manufacturing,
3
19242
2554
आणि ते समावेशी वस्तुनिर्मिती क्षेत्रातील आहे
00:21
also known as 3D printing.
4
21796
2717
ज्याला थ्री डी प्रिंटींगदेखील म्हणतात.
00:24
You see this object here.
5
24513
1718
हि वस्तू तुम्हाला इथे दिसत आहे.
00:26
It looks fairly simple, but it's quite complex at the same time.
6
26231
3808
ती खूप साधी वाटते, पण ती तितकीच क्लिष्टही आहे.
00:30
It's a set of concentric geodesic structures
7
30549
3251
तो एक समकेंद्री अल्पांतरी रचनांचा संच आहे
00:33
with linkages between each one.
8
33800
2995
प्रत्येकात जोडण्या असलेला.
00:36
In its context, it is not manufacturable by traditional manufacturing techniques.
9
36795
6002
या परिस्थितीत तो पारंपरिक उत्पादन तंत्रानी बनवता येऊ शकणारा नाही.
00:43
It has a symmetry such that you can't injection mold it.
10
43343
3947
त्याची सममिती अशी आहे ज्यामुळे तो साचा वापरून
तुम्ही बनवू शकत नाही.
00:47
You can't even manufacture it through milling.
11
47290
3589
आकारयंत्र वापरूनही तुम्ही तो बनवू शकत नाही.
00:51
This is a job for a 3D printer,
12
51470
2647
हे थ्री डी प्रिंटरचे काम आहे,
पण बहुतांशी थ्री डी प्रिंटर्सना हा बनवण्यासाठी ३ ते १० तास लागतील,
00:54
but most 3D printers would take between three and 10 hours to fabricate it,
13
54117
4481
00:58
and we're going to take the risk tonight to try to fabricate it onstage
14
58598
4226
आणि आपण तो आज या मंचावर बनवण्याचे आव्हान घेणार आहोत
01:02
during this 10-minute talk.
15
62824
2577
या १० मिनिटांच्या व्याख्यानादरम्यान.
01:05
Wish us luck.
16
65401
2039
आम्हाला शुभेच्छा द्या.
01:08
Now, 3D printing is actually a misnomer.
17
68350
3274
थ्री डी प्रिंटींग हि खरंतर एक अपसंज्ञा आहे.
01:11
It's actually 2D printing over and over again,
18
71624
3775
ते खरंतर टु डी प्रिंटींग पुन्हा पुन्हा करणे आहे,
01:15
and it in fact uses the technologies associated with 2D printing.
19
75919
3842
आणि वास्तविकता टु डी प्रिंटींगच्या संदर्भातील तंत्रज्ञान ते वापरते.
01:20
Think about inkjet printing where you lay down ink on a page to make letters,
20
80401
4959
इंकजेट प्रिंटींगची कल्पना करा ज्यात अक्षरनिर्मितीसाठी तुम्ही पानावर शाई टाकता,
01:25
and then do that over and over again to build up a three-dimensional object.
21
85360
4986
आणि तेच पुन्हा पुन्हा करता एक त्रिमितीय वस्तू बनवण्यासाठी.
01:30
In microelectronics, they use something
22
90346
2071
मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात
असंच काहीसं करण्यासाठी तंत्र वापरतात ज्याला लिथोग्राफी म्हणतात
01:32
called lithography to do the same sort of thing,
23
92417
2320
01:34
to make the transistors and integrated circuits
24
94737
2208
ट्रांजिस्टर्स व इंटीग्रेटेड सर्किट्स निर्मितीसाठी
01:36
and build up a structure several times.
25
96945
2052
व एखाद्या रचनेच्या उभारणीसाठी.
01:38
These are all 2D printing technologies.
26
98997
2402
हे सगळं टु डी प्रिंटींगचे तंत्रज्ञान आहे.
मी एक रसायनशास्त्रज्ञ आणि पदार्थशास्त्रज्ञसुद्धा आहे,
01:42
Now, I'm a chemist, a material scientist too,
27
102099
3888
01:45
and my co-inventors are also material scientists,
28
105987
2724
आणि माझे सहसंशोधकसुद्धा पदार्थशास्त्रज्ञ आहेत,
01:48
one a chemist, one a physicist,
29
108711
2299
एक रसायनशास्त्रज्ञ, एक भौतिकशास्त्रज्ञ,
आणि आम्हाला थ्री डी प्रिंटींगमधे आवड निर्माण झाली.
01:51
and we began to be interested in 3D printing.
30
111010
2926
01:53
And very often, as you know, new ideas are often simple connections
31
113936
5595
आणि बऱ्याचदा, तुम्हाला माहीतच असेल, नवीन कल्पना या बहुदा साध्या जोडण्या
01:59
between people with different experiences in different communities,
32
119531
3743
असतात विविध समुदायातील विविध अनुभव असलेल्या लोकांमधील
02:03
and that's our story.
33
123274
1477
आणि तीच आमची गोष्ट आहे.
02:05
Now, we were inspired
34
125591
2531
आम्ही प्रेरित झालो होतो
"टर्मिनेटर २" मधील टी - १००० साठी असलेल्या दृश्याने,
02:08
by the "Terminator 2" scene for T-1000,
35
128122
4771
02:12
and we thought, why couldn't a 3D printer operate in this fashion,
36
132893
4943
आणि आम्हाला वाटलं, एक थ्री डी प्रिंटर या पद्धतीने का काम करू शकणार नाही,
02:18
where you have an object arise out of a puddle
37
138426
3936
ज्यात एखादी वस्तू चिखलातून वर येईल
त्या वेळेतच
02:23
in essentially real time
38
143052
2468
02:25
with essentially no waste
39
145520
2229
काहीही वाया न जाता
02:27
to make a great object?
40
147749
2322
एक छानशी वस्तू बनवण्यासाठी?
अगदी चित्रपटांत असतं तसं.
02:30
Okay, just like the movies.
41
150071
1417
02:31
And could we be inspired by Hollywood
42
151488
3389
आणि हॉलिवुडपासून प्रेरणा घेऊन
02:34
and come up with ways to actually try to get this to work?
43
154877
3507
हे प्रत्यक्षात काम करू लागण्यासाठी आपण मार्ग शोधू शकतो का?
02:38
And that was our challenge.
44
158384
2066
आणि ते आमचं आव्हान होतं.
02:40
And our approach would be, if we could do this,
45
160450
3367
आणि आमचा दृष्टिकोन हा असेल, जर आम्ही ते करू शकलो,
02:43
then we could fundamentally address the three issues holding back 3D printing
46
163817
3854
तर आम्ही थ्री डी प्रिंटींग हि उत्पादनाची प्रक्रिया होण्यापासून वंचित राहण्याच्या
02:47
from being a manufacturing process.
47
167671
2415
तीन मूळ मुद्द्यांना संबोधित करू शकू.
एक, थ्री डी प्रिंटर खूप वेळ घेतो.
02:50
One, 3D printing takes forever.
48
170086
2531
02:52
There are mushrooms that grow faster than 3D printed parts. (Laughter)
49
172617
5224
काही मशरूम आहेत जे थ्री डी प्रिंट केलेल्या भागांपेक्षा वेगाने वाढतात. (हशा)
02:59
The layer by layer process
50
179281
2136
थरावर थर टाकण्याच्या प्रक्रियेने
03:01
leads to defects in mechanical properties,
51
181417
2902
यांत्रिक गुणधर्मांत दोष निर्माण होतात,
03:04
and if we could grow continuously, we could eliminate those defects.
52
184319
3947
आणि जर आपण एकसंध वाढ करू शकलो तर आपण त्या दोषांचे निर्मूलन करू शकू.
03:08
And in fact, if we could grow really fast, we could also start using materials
53
188266
5132
आणि खरंच जर आपण वेगाने वाढवू शकलो, तर आपण असे पदार्थ वापरू शकू
03:13
that are self-curing, and we could have amazing properties.
54
193398
4644
जे स्वतःहूनच सुकतात, आणि आपल्याला आश्चर्यकारक गुणधर्म मिळतील.
म्हणजे जर हे आपल्याला जमलं, हॉलिवुडची नक्कल करू शकलो,
03:18
So if we could pull this off, imitate Hollywood,
55
198042
4109
तर आपण वास्तविकता थ्री डी मॅनुफॅक्चरींग हाताळू शकू.
03:22
we could in fact address 3D manufacturing.
56
202151
2761
03:26
Our approach is to use some standard knowledge
57
206702
3251
बहुवारिक रसायनशास्त्रातील सर्वसाधारण ज्ञानाचा वापर करून
03:29
in polymer chemistry
58
209953
2600
प्रकाश आणि प्राणवायूच्या
03:32
to harness light and oxygen to grow parts continuously.
59
212553
6599
वापराने भाग बनवणे हा आमचा मार्ग आहे.
प्रकाश आणि प्राणवायू वेगवेगळ्या प्रकारे काम करतात.
03:39
Light and oxygen work in different ways.
60
219152
2947
प्रकाश राळेचं रूपांतर घनपदार्थात करू शकतो,
03:42
Light can take a resin and convert it to a solid,
61
222099
3042
आणि द्रवपदार्थाचे रूपांतर घनपदार्थात करू शकतो.
03:45
can convert a liquid to a solid.
62
225141
2154
03:47
Oxygen inhibits that process.
63
227295
3534
प्राणवायू ती प्रक्रिया रोखतो.
03:50
So light and oxygen are polar opposites from one another
64
230829
3251
म्हणजेच प्रकाश आणि प्राणवायू एकमेकांच्या विरुद्ध ध्रुवांवर असतात
रसायनशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता,
03:54
from a chemical point of view,
65
234080
2508
03:56
and if we can control spatially the light and oxygen,
66
236588
3413
आणि जर आपण प्रकाश आणि प्राणवायू अवकाशिकतः नियंत्रित करू शकलो
तर हि प्रक्रिया आपण नियंत्रित करू शकू.
04:00
we could control this process.
67
240001
1947
04:02
And we refer to this as CLIP. [Continuous Liquid Interface Production.]
68
242288
3451
आम्ही याला सीएलआयपी [कंटिन्यूयस लिक्विड इंटरफेस प्रॉडक्शन] असे म्हणतो.
04:05
It has three functional components.
69
245739
1876
त्याचे तीन कार्यकारी भाग आहेत.
04:08
One, it has a reservoir that holds the puddle,
70
248465
3861
एक, त्याची एक टाकी आहे जिच्यात लगदा असतो
04:12
just like the T-1000.
71
252326
1879
टी - १००० सारखाच.
04:14
At the bottom of the reservoir is a special window.
72
254205
2416
टाकीच्या तळाशी एक विशेष खिडकी असते.
04:16
I'll come back to that.
73
256621
1491
मी त्याबाबत नंतर सांगतो.
याशिवाय, त्यात एक मंच असतो जो लगद्यात जाईल
04:18
In addition, it has a stage that will lower into the puddle
74
258112
3780
04:21
and pull the object out of the liquid.
75
261892
2589
आणि द्रव्यातून वस्तूला बाहेर ओढून काढेल.
04:24
The third component is a digital light projection system
76
264481
3804
तिसरा भाग म्हणजे अंकीय प्रकाश प्रक्षेपक व्यवस्था
04:28
underneath the reservoir,
77
268285
2020
टाकीच्याखाली असते,
04:30
illuminating with light in the ultraviolet region.
78
270305
3273
जी प्रकाशाला अतिनील क्षेत्रात प्रदीप्त करते.
आता, टाकीच्या तळाशी असलेली हि खिडकी महत्वाची आहे,
04:34
Now, the key is that this window in the bottom of this reservoir,
79
274048
3223
04:37
it's a composite, it's a very special window.
80
277271
2879
ती संमिश्रित पदार्थांची असते, ती एक विशेष खिडकी असते.
ती केवळ प्रकाशाला पारदर्शकच नव्हे तर प्राणवायुसाठीदेखील पारगम्य असते.
04:40
It's not only transparent to light but it's permeable to oxygen.
81
280150
3646
04:43
It's got characteristics like a contact lens.
82
283796
2659
डोळ्यांच्या लेन्ससारखे तिचे गुणधर्म असतात.
04:47
So we can see how the process works.
83
287435
2281
त्यामुळे प्रक्रिया कशी होते हे आपल्याला दिसू शकते
04:49
You can start to see that as you lower a stage in there,
84
289716
3414
तुम्हाला आता दिसू शकतं कि जसा तुम्ही तो मंच तिथे आत खाली करता
एका पारंपरिक पद्धतीने, एका प्राणवायू अपारगम्य खिडकीतून,
04:53
in a traditional process, with an oxygen-impermeable window,
85
293130
4179
04:57
you make a two-dimensional pattern
86
297309
1839
तुम्ही एक द्विमितीय नमुना तयार करता
आणि तुम्ही तो खिडकीवर चिकटवता एका पारंपरिक खिडकीच्या सहाय्याने,
05:00
and you end up gluing that onto the window with a traditional window,
87
300008
3362
05:03
and so in order to introduce the next layer, you have to separate it,
88
303370
3552
आणि मग पुढचा स्टार आणण्यासाठी, तुम्हाला ती विलग करावी लागते,
05:06
introduce new resin, reposition it,
89
306922
3529
नवीन राळ टाकावी लागते, तिला तिच्या जागी पुन्हा ठेवावी लागते,
05:10
and do this process over and over again.
90
310451
2459
आणि हि प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते.
05:13
But with our very special window,
91
313400
1834
पण आपल्या या विशेष खिडकीमुळे,
05:15
what we're able to do is, with oxygen coming through the bottom
92
315234
3329
आपण काय करू शकतो कि, खालून येणाऱ्या प्राणवायूला
05:18
as light hits it,
93
318563
1253
जेव्हा प्रकाश भिडतो,
05:21
that oxygen inhibits the reaction,
94
321256
2670
प्राणवायू अभिक्रिया रोखतो,
05:23
and we form a dead zone.
95
323926
2624
आणि आपण एक निश्चेष्ट क्षेत्र तयार करतो.
05:26
This dead zone is on the order of tens of microns thick,
96
326550
4319
हे निश्चेष्ट क्षेत्र काही मायक्रॉन्स जाड असते,
05:30
so that's two or three diameters of a red blood cell,
97
330869
3227
म्हणजे लाल रक्तपेशीच्या दुप्पट किंवा तिप्पट व्यास असलेले,
खिडकीच्या सन्मुख असताना ते द्रवरूप असते,
05:34
right at the window interface that remains a liquid,
98
334096
2531
05:36
and we pull this object up,
99
336627
1950
आणि आपण हि वस्तू वर ओढतो,
05:38
and as we talked about in a Science paper,
100
338577
2392
आपण शास्त्राच्या पेपरमधे लिहिल्याप्रमाणे,
05:40
as we change the oxygen content, we can change the dead zone thickness.
101
340969
4713
आपण जसं प्राणवायूचं प्रमाण बदलतो, आपण निश्चेष्ट क्षेत्राची जाडी बदलू शकतो.
05:45
And so we have a number of key variables that we control: oxygen content,
102
345682
3692
आणि बदलत राहणारे असे अनेक महत्वाचे घटक जे आपण नियंत्रित करतो:
05:49
the light, the light intensity, the dose to cure,
103
349374
3065
प्राणवायूचे प्रमाण, प्रकाश, प्रकाशाची तीव्रता, सुकण्यासाठी
05:52
the viscosity, the geometry,
104
352439
1962
लागणारे प्रमाण, प्रवाहिता, भूमिती,
05:54
and we use very sophisticated software to control this process.
105
354401
3416
आणि प्रक्रियेच्या नियंत्रणासाठी आम्ही एक सुविकसित प्रणाली वापरतो.
05:58
The result is pretty staggering.
106
358697
2763
परिणाम खूप विस्मयकारक आहे.
06:01
It's 25 to 100 times faster than traditional 3D printers,
107
361460
3736
ती प्रक्रिया पारंपरिक थ्री डी प्रिंटर्सच्या तुलनेत २५ ते १०० पट अधिक
06:06
which is game-changing.
108
366336
1834
वेगवान आहे जे मूलगामी बदल घडवणारं आहे.
याशिवाय, ते द्रवरूप सन्मुख करण्याची आमची क्षमता म्हणून
06:08
In addition, as our ability to deliver liquid to that interface,
109
368170
4336
06:12
we can go 1,000 times faster I believe,
110
372506
3740
मला वाटतं आम्ही १,००० पट अधिक वेगाने जाऊ शकतो,
06:16
and that in fact opens up the opportunity for generating a lot of heat,
111
376246
3557
आणि त्यामुळे खूप उष्णता निर्माण करण्याची संधी उपलब्ध होते,
06:19
and as a chemical engineer, I get very excited at heat transfer
112
379803
4063
आणि एक रासायनिक अभियंता म्हणून उष्णता वाहनाबाबतीत आणि या कल्पनेने कि
06:23
and the idea that we might one day have water-cooled 3D printers,
113
383866
4179
एके दिवशी आपल्याकडे पाण्याने थंड होणारे थ्री डी प्रिंटर्स असतील कारण त्यांचा वेग
खूप वाढतो आहे मी खूप उत्साहित होतो.
06:28
because they're going so fast.
114
388045
2392
06:30
In addition, because we're growing things, we eliminate the layers,
115
390437
4063
याशिवाय, आपण गोष्टींची वृद्धी करत असल्याने आपण स्तरांचे निर्मूलन करतो,
06:34
and the parts are monolithic.
116
394500
1974
आणि भाग एकसंघ असतात.
06:36
You don't see the surface structure.
117
396474
2090
तुम्हाला पृष्ठभागाची रचना दिसत नाही.
06:38
You have molecularly smooth surfaces.
118
398564
2493
रेणवीय दृष्ट्या तुम्हाला गुळगुळीत पृष्ठभाग मिळतो.
आणि बहुतांशी भाग जे थ्री डी प्रिंटरवर बनवलेले असतात त्यांचे यांत्रिक गुणधर्म
06:41
And the mechanical properties of most parts made in a 3D printer
119
401057
4240
06:45
are notorious for having properties that depend on the orientation
120
405297
4296
स्तरसमान रचना असल्या कारणाने, ते बनवताना अभिमुखता कशी होती
06:49
with which how you printed it, because of the layer-like structure.
121
409593
3761
यावर अवलंबून असल्याने तसे कुविख्यात असतात.
06:53
But when you grow objects like this,
122
413354
2345
पण जेव्हा तुम्ही वस्तू यासारख्या बनवता,
06:55
the properties are invariant with the print direction.
123
415699
3669
तेव्हा बनवण्याच्या दिशेनुसार गुणधर्म बदलत नाहीत.
06:59
These look like injection-molded parts,
124
419368
2949
ते साच्यातून बनवलेल्या भागांसारखे दिसतात,
07:02
which is very different than traditional 3D manufacturing.
125
422317
3412
जे पारंपरिक थ्री डी उत्पादन प्रक्रियेपेक्षा खूप वेगळं आहे.
07:05
In addition, we're able to throw
126
425729
3530
याशिवाय, आपण बहुवारिक
07:09
the entire polymer chemistry textbook at this,
127
429259
3576
रसायनशास्त्राचे ज्ञान वापरून
07:12
and we're able to design chemistries that can give rise to the properties
128
432835
3991
आपण अशा पदार्थांची रचना करू शकतो
07:16
you really want in a 3D-printed object.
129
436826
3042
ज्याचे गुणधर्म आपल्याला एका थ्री डी प्रिंटेड वस्तूत हवे असतात.
07:19
(Applause)
130
439868
1337
(टाळ्या)
07:21
There it is. That's great.
131
441205
3234
ते बघा. हे छानच आहे.
मंचावर असं काही घडणार नाही हा धोका आपण नेहमीच पत्करतो, बरोबर?
07:26
You always take the risk that something like this won't work onstage, right?
132
446049
3578
पण उत्तम यांत्रिक गुणधर्म असलेले घटकपदार्थ असू शकतात.
07:30
But we can have materials with great mechanical properties.
133
450177
2879
हि पहिलीच वेळ आहे जेव्हा आपल्याकडे
07:33
For the first time, we can have elastomers
134
453056
2438
07:35
that are high elasticity or high dampening.
135
455494
2461
प्रत्यास्थबहुवारिक असू शकतात जे अधिक लवचिक
07:37
Think about vibration control or great sneakers, for example.
136
457955
3413
किंवा तकलादू असतील.
उदाहरणार्थ कंपन नियंत्रण किंवा उत्तम स्निकर्सची कल्पना करा
07:41
We can make materials that have incredible strength,
137
461368
2610
आपण प्रचंड ताकद असलेले, ताकद वजनाचे उच्च गुणोत्तर
07:44
high strength-to-weight ratio, really strong materials,
138
464828
3576
असलेले घटकपदार्थ बनवू शकतो, खूप ताकदवान घटकपदार्थ,
07:48
really great elastomers,
139
468404
2113
उत्तम प्रत्यास्थबहुवारिक,
07:50
so throw that in the audience there.
140
470517
2725
मी हे श्रोत्यांकडे फेकतो.
07:53
So great material properties.
141
473242
2636
घटकपदार्थांचे उत्तम गुणधर्म.
07:55
And so the opportunity now, if you actually make a part
142
475878
3415
आणि म्हणून आता हि संधी आली आहे, जर तुम्ही खरंच भाग बनवू शकलात
07:59
that has the properties to be a final part,
143
479293
3680
ज्यात अंतिम उत्पादनाचे गुणधर्म असतील
08:02
and you do it in game-changing speeds,
144
482973
3100
आणि तुम्ही ते अतिवेगाने करू शकलात
तर तुम्ही उत्पादनप्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवू शकता.
08:06
you can actually transform manufacturing.
145
486073
2787
08:08
Right now, in manufacturing, what happens is,
146
488860
2856
सध्या उत्पादन प्रक्रियेत काय होतं कि
08:11
the so-called digital thread in digital manufacturing.
147
491716
2962
तथाकथित अंकीय धागा अंकीय उत्पादनात असतो.
08:14
We go from a CAD drawing, a design, to a prototype to manufacturing.
148
494678
5039
आपण कॅड आकृतीपासून, रचनेपासून, प्रतिकृतीपर्यंत आणि मग उत्पादन करतो.
08:19
Often, the digital thread is broken right at prototype,
149
499717
2723
नेहमी अंकीय धागा प्रतिकृतीच्या टप्प्याला तुटतो,
08:22
because you can't go all the way to manufacturing
150
502440
2432
कारण तुम्ही थेट उत्पादन करू शकत नाही
08:24
because most parts don't have the properties to be a final part.
151
504872
3715
कारण बहुतांशी भागांमधे अंतिम उत्पादनाचे गुणधर्म नसतात.
08:28
We now can connect the digital thread
152
508587
2391
आपण आता तो अंकीय धागा जोडू शकतो
08:30
all the way from design to prototyping to manufacturing,
153
510978
4249
रचनेपासून ते प्रतिकृतीपासून ते उत्पादनापर्यंत,
08:35
and that opportunity really opens up all sorts of things,
154
515227
2949
आणि त्या संधीमुळे अनेक पर्याय खुले होतात
उत्तम ज्वलन गुणधर्म असलेल्या अधिक इंधनक्षम गाड्यांपासून
08:38
from better fuel-efficient cars dealing with great lattice properties
155
518176
4953
ते ताकद वजनाच्या उच्च गुणोत्तराने शक्य
08:43
with high strength-to-weight ratio,
156
523129
1951
होणारे नवीन टर्बाईनची पाती, अशा सगळ्या विस्मयकारी गोष्टी शक्य आहेत.
08:45
new turbine blades, all sorts of wonderful things.
157
525080
3428
08:49
Think about if you need a stent in an emergency situation,
158
529468
5155
आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला स्टेंट लागला तर कल्पना करा,
08:54
instead of the doctor pulling off a stent out of the shelf
159
534623
3970
डॉक्टरांनी उपलब्ध असलेला स्टेंट काढण्यापेक्षा,
08:58
that was just standard sizes,
160
538593
2229
जो प्रमाणित आकारात असतो,
09:00
having a stent that's designed for you, for your own anatomy
161
540822
4156
असा स्टेंट जो तुमच्यासाठी तुमच्या शरीररचनेनुसार असेल,
09:04
with your own tributaries,
162
544978
1811
तुमच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या,
09:06
printed in an emergency situation in real time out of the properties
163
546789
3249
आणीबाणीच्या परिस्थितीत प्रिंट करून त्याचे असे गुणधर्म असतील कि
तो १८ महिन्यांनंतर नाहीसा होईल: खूपच अमूलाग्र बदल.
09:10
such that the stent could go away after 18 months: really-game changing.
164
550038
3439
09:13
Or digital dentistry, and making these kinds of structures
165
553477
4156
किंवा अंकीय दंतचिकित्सा, आणि अशा प्रकारच्या रचना करणे
09:17
even while you're in the dentist chair.
166
557633
3181
तुम्ही दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर असताना.
09:20
And look at the structures that my students are making
167
560814
2716
आणि माझे विद्यार्थी बनवत असलेल्या रचना बघा
09:23
at the University of North Carolina.
168
563530
1974
नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात.
09:25
These are amazing microscale structures.
169
565504
2809
या विस्मयकारी अतिसूक्ष्म रचना आहेत.
09:28
You know, the world is really good at nano-fabrication.
170
568313
2996
आपल्याला माहीतच आहे कि नॅनो उत्पादनात जग खूप पुढे आहे.
09:31
Moore's Law has driven things from 10 microns and below.
171
571309
4290
मूरच्या नियमामुळे गोष्टी आता १० मायक्रॉन आणि त्याहूनही खाली गेल्या आहेत.
09:35
We're really good at that,
172
575599
1602
आपण त्यात खरंच छान प्रगती केली आहे
09:37
but it's actually very hard to make things from 10 microns to 1,000 microns,
173
577201
4040
पण १० मायक्रॉन ते १,००० मायक्रॉन या पातळीवर गोष्टी तयार करणे खूप कठीण आहे,
09:41
the mesoscale.
174
581241
2020
मेजोस्केलवर.
09:43
And subtractive techniques from the silicon industry
175
583261
2833
आणि सिलिकॉन उद्योगातील अंशलोपादेशी तंत्रं ते
नीटसं करू शकत नाहीत.
09:46
can't do that very well.
176
586094
1416
09:47
They can't etch wafers that well.
177
587510
1649
ते अतिपातळ चकत्यांवर नीटसं कोरू शकत नाही.
09:49
But this process is so gentle,
178
589159
1950
पण हि प्रक्रिया इतकी हळूवार आहे कि
आपण या वस्तू तळापासून उभारू शकतो,
09:51
we can grow these objects up from the bottom
179
591109
2485
09:53
using additive manufacturing
180
593594
1996
समावेशी उत्पादन प्रक्रिया वापरून
09:55
and make amazing things in tens of seconds,
181
595590
2253
आणि विस्मयकारी गोष्टी अगदी सेकंदाच्या दहाव्या
09:57
opening up new sensor technologies,
182
597843
2089
भागात बनवू शकतो,
09:59
new drug delivery techniques,
183
599932
2485
ज्यामुळे नवीन सेन्सर तंत्रज्ञान, औषध देण्याचे नवीन तंत्रज्ञान,
10:02
new lab-on-a-chip applications, really game-changing stuff.
184
602417
3732
चिपवरील प्रयोगशाळेसारखे उपयोग करू शकतो, खरंच अमूलाग्र बदल घडवणाऱ्या गोष्टी.
म्हणून अंतिम उत्पादनासारखे गुणधर्म असलेल्या भागाची निर्मिती त्यावेळेतच
10:07
So the opportunity of making a part in real time
185
607149
4834
10:11
that has the properties to be a final part
186
611983
2833
करण्याच्या या संधीने थ्री डी उत्पादन
10:14
really opens up 3D manufacturing,
187
614816
2976
प्रक्रियेसाठी दारं खुली केली आहेत
10:17
and for us, this is very exciting, because this really is owning
188
617792
3200
आणि आम्हाला हे खूप प्रफुल्लित करणारं आहे कारण हे हार्डवेयर,
10:20
the intersection between hardware, software and molecular science,
189
620992
6597
सॉफ्टवेयर आणि रेणवीय शास्त्राच्या छेदाला आपलंसं करण्यासारखं आहे,
10:27
and I can't wait to see what designers and engineers around the world
190
627589
4166
आणि जगभरातील रचनाकार आणि अभियंते या साधनाचा वापर करून
10:31
are going to be able to do with this great tool.
191
631755
2274
काय काय करू शकतील हे बघण्यास मी आतुर आहे.
10:34
Thanks for listening.
192
634499
2119
ऐकून घेतल्याबद्दल आभार.
10:36
(Applause)
193
636618
5109
(टाळया)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7