What I learned as a prisoner in North Korea | Euna Lee

2,955,678 views ・ 2017-10-20

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Camille Martínez
0
0
7000
Translator: Shrikant Patil Reviewer: Arvind Patil
00:12
I recently read about what the young generation of workers want
1
12574
4356
माझं अलीकडेच असं वाचनात आलं की कामगार असलेल्या तरुण पिढीला काय हवंय
00:16
in Harvard Business Review.
2
16954
1851
हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये.
00:18
One thing that stuck out to me was: don't just talk about impact,
3
18829
5012
एक गोष्ट माझ्या अगदी सहज लक्षात आली- फक्त प्रभावाबद्दल बोलू नका,
00:23
but make an impact.
4
23865
1661
तर प्रभाव निर्माण करा.
00:26
I'm a little bit older than you,
5
26542
2005
मी तुमच्यापेक्षा थोडी वयस्कर आहे,
00:29
maybe much older than you,
6
29352
1876
कदाचित तुमच्याहून खूपच वृद्ध आहे,
00:31
but this is exactly the same goal that I had when I was in college.
7
31252
4533
पण माझं अगदी हेच ध्येय होतं जेव्हा मी कॉलेजात शिकत होते.
00:37
I wanted to make my own impact for those who live under injustice;
8
37301
4693
मला त्यांच्यासाठी स्वतःचा प्रभाव निर्माण करायचा होता जे अन्यायग्रस्त जीवन जगतात;
00:42
it's the reason that I became a documentary journalist,
9
42018
3381
हेच ते निमित्त आहे ज्यामुळे मी माहितीपट पत्रकार बनले,
00:45
the reason I became
10
45423
1563
या कारणाने मी १४० दिवस
00:47
a prisoner in North Korea for 140 days.
11
47788
3173
उत्तर कोरियामध्ये कैदी म्हणून काढले.
00:51
It was March 17, 2009.
12
51875
2802
१७ मार्च २००९ हा दिवस होता.
00:55
It is St. Patrick's Day for all of you,
13
55226
3016
तुम्हा सर्वांसाठी तो संत पॅट्रिक दिन असेल,
00:58
but it was the day that turned my life upside down.
14
58266
4554
पण यादिवशी माझ्या जीवनात प्रचंड उलथापालथ झाली.
01:03
My team and I were making a documentary about North Korean refugees
15
63346
4601
मी आणि माझी टीम उत्तर कोरियाच्या निर्वासितांवर माहितीपट चित्रित करत होतो
01:07
living below human life in China.
16
67971
3470
जे चीनमध्ये सरासरीपेक्षा हलाखीचे जीवन जगत होते.
01:12
We were at the border.
17
72901
2181
आम्ही सीमेवर होतो.
01:15
It was our last day of filming.
18
75771
2193
तो आमच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता.
01:19
There was no wire fence
19
79417
2627
सीमेवर तारांचे कुंपण नव्हते
01:22
or bars
20
82068
1270
किंवा खांब हि नव्हते.
01:23
or sign to show that it is the border,
21
83362
2296
ही सीमा समजावी अशी एकही निशाणी नव्हती,
01:25
but this is a place that a lot of North Korean defectors use
22
85682
3751
पण ही तीच जागा होती जी उत्तर कोरियाचे बरेच दलबदलू लोक वापरत
01:29
as an escape route.
23
89457
1462
पलायन मार्ग म्हणून.
01:32
It was still winter,
24
92554
1935
अद्याप हिवाळ्याचे दिवस होते,
01:34
and the river was frozen.
25
94513
2493
आणि नदी गोठलेली होती.
01:37
When we were in the middle of the frozen river,
26
97559
3622
आम्ही जेव्हा गोठलेल्या नदीच्या मध्यभागी होतो,
01:41
we were filming about the condition of the cold weather
27
101205
2912
आम्ही थंड हवामानाच्या परिस्थितीचे चित्रीकरण करत होतो
01:44
and the environment
28
104141
1198
आणि पर्यावरणाचे
01:45
that North Koreans had to deal with
29
105363
2726
ज्याला उत्तर कोरियाच्या लोकांना तोंड द्यावे लागत होते
01:48
when they seek their freedom.
30
108113
1827
जेव्हा ते स्वातंत्र्यासाठी लढत असत.
01:50
And suddenly, one of my team members shouted,
31
110979
3135
आणि तेवढ्यात, माझ्या टीममधील एक सहकारी ओरडला,
01:54
"Soldiers!"
32
114138
1153
"सैनिक!"
01:55
So I looked back,
33
115752
1702
म्हणून मी मागे बघितलं,
01:57
and there were two small soldiers in green uniforms with rifles,
34
117478
5648
आणि मला तिथे रायफलधारी हिरव्या गणवेषातले दोन बुटके सैनिक दिसले,
02:03
chasing after us.
35
123150
1392
आमचा पाठलाग करतांना.
02:05
We all ran as fast as we could.
36
125108
2638
आम्ही सर्व शक्य तितक्या वेगाने पळत सुटलो.
02:08
I prayed that, please don't let them shoot my head.
37
128593
2989
मी प्रार्थना केली की त्यांना माझ्या डोक्यात गोळी झाडू देऊ नये.
02:12
And I was thinking that,
38
132242
1802
आणि मी विचार करत होते की,
02:14
if my feet are on Chinese soil,
39
134068
2734
जर माझे पाय चिनी भूमीवर असतील,
02:16
I'll be safe.
40
136826
1353
तर मी सुरक्षित आहे.
02:18
And I made it to Chinese soil.
41
138203
2193
आणि मी चिनी भूमीवर आहे याचं हायसं वाटून घेतलं.
02:21
Then I saw my colleague Laura Ling fall on her knees.
42
141244
4278
नंतर मी पाहिलं की माझी सहकारी लॉरा लिन्ग गुडघे टेकून बसली होती.
02:26
I didn't know what to do at that short moment,
43
146251
2616
त्या ऐनवेळी काय करावं हे मला माहित नव्हतं,
02:28
but I knew that I could not leave her alone there
44
148891
2627
मला माहित होतं की मी तिला तिथे एकटं सोडून देऊ शकत नव्हते
02:31
when she said, "Euna, I can't feel my legs."
45
151542
2991
जेव्हा ती म्हणाली, "यूना, मला पायांत त्राण वाटत नाही."
02:35
In a flash, we were surrounded by these two Korean soldiers.
46
155680
4803
अचानक, या दोन कोरियन सैनिकांनी आम्हाला घेरलं.
02:40
They were not much bigger than us,
47
160507
2343
ते आमच्यापेक्षा फार काही मोठे नव्हते,
02:42
but they were determined to take us to their army base.
48
162874
3699
परंतु आम्हाला त्यांच्या लष्करी तळाकडे नेण्यावर ते ठाम होते.
02:47
I begged and yelled for any kind of help,
49
167599
3201
मी कोणत्याही मदतीसाठी ओरडले आणि याचना केली
02:50
hoping that someone would show up from China.
50
170824
3152
आशा होती की चीनमधून कोणीतरी दाखल होईल.
02:55
Here I was, being stubborn
51
175197
1921
आणि मी इथे, हेकेखोरपणे
02:57
towards a trained soldier with a gun.
52
177784
2512
बंदूकधारी प्रशिक्षित सैनिकाशी वागत होते.
03:00
I looked at his eyes.
53
180320
1657
मी त्याच्या नजरेला नजर भिडवली.
03:04
He was just a boy.
54
184445
1441
तो फारच पोरकट होता.
03:06
At that moment, he raised his rifle to hit me,
55
186854
3515
त्याच क्षणी, मला मारण्यासाठी त्याने त्याची रायफल उगारली.
03:10
but I saw that he was hesitating.
56
190393
2142
पण तो संकोचत होता हे माझ्या लक्षात आलं.
03:12
His eyes were shaking,
57
192559
1775
त्याचे डोळे भिरभिरत होते,
03:14
and his rifle was still up in the air.
58
194358
3138
आणि त्याने रायफल अद्याप उगारलेलीच होती.
03:18
So I shouted at him,
59
198037
2262
म्हणून मी त्याच्यावर ओरडले,
03:20
"OK, OK, I'll walk with you."
60
200323
2306
""ठीकाय... ठीकाय, मी येते तुझ्यासोबत."
03:23
And I got up.
61
203235
1316
आणि मी उठले.
03:26
When we arrived at their army base,
62
206089
2814
आम्ही जेव्हा त्यांच्या लष्करी तळावर पोहचलो,
03:29
my head was spinning with these worst-case scenarios,
63
209815
3896
हे घडलेले सर्व दुर्दैवी प्रसंग माझ्या डोक्यात गरगरत होते,
03:33
and my colleague's statement wasn't helping.
64
213735
2965
आणि माझ्या सहकारीची जबानी काही सुखद नव्हती.
03:36
She said, "We are the enemy."
65
216724
2122
ती म्हणाली, "आम्ही प्रतिपक्षी आहोत."
03:39
She was right: we were the enemy.
66
219771
2686
तिचं बरोबर होतं: आम्ही शत्रुपक्षातले होतो.
03:43
And I was supposed to be frightened, too.
67
223671
2124
आणि मीसुद्धा भयभीत असायला हवं होतं.
03:46
But I kept having these odd experiences.
68
226554
2976
पण मी अशा प्रतिकूल परिस्थितींचा अनुभव घेतलेला होता.
03:49
This time, an officer brought me his coat
69
229554
3943
यावेळी, एका अधिकाऱ्याने मला कोट आणून दिला
03:53
to keep me warm,
70
233521
1411
मला उबदार वाटावं म्हणून,
03:54
because I lost my coat on the frozen river
71
234956
3991
कारण माझा कोट त्या गोठलेल्या नदीत हरवला होता
03:58
while battling with one of these soldiers.
72
238971
2207
त्या सैनिकांपैकी एकाशी झटापट होत असतांना.
04:02
I will tell you what I mean by these odd experiences.
73
242757
3842
या प्रतिकूल अनुभवांतून म्हणजे मला काय म्हणायचंय ते मी सांगेन.
04:07
I grew up in South Korea.
74
247135
1781
मी दक्षिण कोरियामध्ये मोठी झाले.
04:09
To us, North Korea was always the enemy,
75
249551
3788
आमच्यासाठी, उत्तर कोरिया नेहमीच शत्रू देश होता,
04:13
even before I was born.
76
253363
1438
माझा जन्म होण्याच्याही अगोदर.
04:15
South and North have been under armistice for 63 years,
77
255364
5473
दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यामध्ये ६३ वर्षांपासून शस्त्रसंधी चालत आलेली आहे,
04:20
since the end of the Korean War.
78
260861
2117
कोरियन युद्ध समाप्त झाल्यापासून.
04:23
And growing up in the South in the '80s and '90s,
79
263772
3726
आणि ८० व ९०च्या दशकात दक्षिण कोरियामध्ये लहानाची मोठी होत असतांना,
04:27
we were taught propaganda about North Korea.
80
267522
3477
आम्हाला उत्तर कोरियाबद्दल भलंबुरं शिकवलं गेलं होतं.
04:33
And we heard so many graphic stories,
81
273232
2417
आणि आम्ही खूप साऱ्या चित्रात्मक कथा ऐकल्या होत्या,
04:35
such as, a little young boy being brutally killed
82
275673
3715
जसे, एक लहानगा कोवळा मुलगा अमानुषपणे मारला गेला
04:39
by North Korean spies just because he said,
83
279412
3476
उत्तर कोरियाच्या गुप्तहेरांकडून. तो फक्त एवढंच म्हटला म्हणून,
04:42
"I don't like communists."
84
282912
1373
"मला साम्यवादी आवडत नाहीत."
04:45
Or, I watched this cartoon series
85
285447
3826
किंवा मी ही व्यंगचित्रपट मालिका बघितली
04:49
about a young South Korean boy defeating these fat, big, red pig,
86
289297
4755
एका दक्षिण कोरियन तरुण मुलाविषयी; तो एका लठ्ठ, मोठ्या, लाल डुकराला हरवतोय,
04:54
which represented the North Koreans' first leader at the time.
87
294076
3965
जो उत्तर कोरियाच्या त्यावेळच्या आघाडीच्या नेत्याचं प्रतिनिधित्व करत होता.
04:59
And the effect of hearing these horrible stories over and over
88
299974
3845
आणि या भयानक कथा पुन्हा पुन्हा ऐकल्याचा परिणाम असा झाला की
05:04
instilled one word in a young mind:
89
304530
3701
तरुणांच्या मनात एकच शब्द बिंबवला गेला:
05:08
"enemy."
90
308255
1193
"शत्रू."
05:10
And I think at some point, I dehumanized them,
91
310139
3234
आणि मला वाटतं कुठेतरी, मी त्यांना अमानवी पशू समजले होते,
05:14
and the people of North Korea became equated
92
314230
4989
आणि उत्तर कोरियाची जनता साथ देत होती
05:19
with the North Korean government.
93
319243
2412
उत्तर कोरियाच्या सरकारला.
05:23
Now, back to my detention.
94
323221
2543
आता, पुन्हा माझ्या बंदिवासाकडे वळूया.
05:25
It was the second day
95
325788
2153
तो दुसरा दिवस होता
05:27
of being in a cell.
96
327965
1376
कोठडीत असण्याचा.
05:30
I had not slept since I was out at the border.
97
330015
3240
मी सीमेवर असल्यापासून झोपच घेतलेली नव्हती.
05:34
This young guard came to my cell
98
334208
3322
हा तरुण पहारेकरी माझ्या कोठडीकडे आला
05:37
and offered me this small boiled egg
99
337554
3516
आणि हे छोटंसं, उकळलेलं अंडं मला दिलं
05:41
and said, "This will give you strength to keep going."
100
341094
3555
आणि म्हणाला, "हे तुम्हाला तग धरून राहण्याचं बळ देईल."
05:46
Do you know what it is like,
101
346131
2096
तुम्हाला माहितीय का हे काय होतं,
05:49
receiving a small kindness in the enemy's hand?
102
349116
3602
शत्रूच्या हातून एक छोटी माणुसकी स्वीकारण्यासारखं?
05:53
Whenever they were kind to me, I thought the worst case
103
353832
3047
जेव्हा ते माझ्याशी दयाळूपणे वागायचे, हे मला सर्वांत वाईट वाटायचं
05:56
was waiting for me after the kindness.
104
356903
2087
की आस्था दाखवल्यानंतर ते माझी वाट बघायचे.
06:01
One officer noticed my nervousness.
105
361077
2854
एका अधिकाऱ्याला माझी अस्वस्थता लक्षात आली.
06:04
He said, "Did you think we were all these red pigs?"
106
364537
3853
तो म्हणाला, "तुला वाटतं का आम्ही ती सर्व लाल डुकरं होतो?"
06:09
referring to the cartoon that I just showed you.
107
369080
3536
त्या व्यंगचित्राकडे दर्शवत, जे मी तुम्हाला आताच दाखवलं.
06:15
Every day was like a psychological battle.
108
375047
3410
प्रत्येक दिवस एखाद्या मानसिक लढाईसारखा असायचा.
06:18
The interrogator had me sit at a table
109
378481
3091
प्रश्नकर्ता मला टेबलापाशी घेऊन बसायचा
06:21
six days a week
110
381596
1500
आठवड्यातून ६ दिवस
06:23
and had me writing down about my journey, my work,
111
383120
4090
आणि माझा प्रवास, माझं कार्य याविषयी मला लिहायला लावायचा
06:27
over and over until I wrote down the confession that they wanted to hear.
112
387234
4715
पुन्हा पुन्हा, जो कबुलीजबाब त्यांना ऐकायचा होता तो मी लिहीत नाही तोपर्यंत.
06:33
After about three months of detention,
113
393088
3187
जवळपास ३ महिन्यांच्या बंदिवासानंतर,
06:36
the North Korean court sentenced me
114
396299
4862
उत्तर कोरियन न्यायालयाने मला शिक्षा सुनावली
06:41
to 12 years in a labor camp.
115
401185
2484
१२ वर्षे सश्रम कारावासाची.
06:44
So I was just sitting in my room to be transferred.
116
404637
2818
तर मग स्थानांतर होण्यासाठी मी माझ्या खोलीत बसले होते.
06:48
At that time, I really had nothing else to do,
117
408366
2238
त्यावेळी, मला खरोखर दुसरं काही कामही नव्हतं,
06:50
so I paid attention to these two female guards
118
410628
2884
म्हणून मी त्या दोन महिला पहारेकऱ्यांकडे बघितलं
06:53
and listened to what they were talking about.
119
413536
2346
आणि त्या ज्याविषयी बोलत होत्या ते लक्ष देऊन ऐकलं.
06:56
Guard A was older,
120
416729
2083
पहारेकरी 'अ' वयस्कर होती,
06:58
and she studied English.
121
418836
2457
आणि ती इंग्लिश शिकलेली होती.
07:01
She seemed like she came from an affluent family.
122
421317
3967
ती एखाद्या श्रीमंत कुटुंबातून आल्यासारखी वाटत होती.
07:05
She often showed up with these colorful dresses,
123
425308
2428
ती बहुधा असे रंगीबिरंगी वस्त्रं परिधान करून यायची,
07:07
and then loved to show off.
124
427760
1543
आणि नंतर ते मिरवणं तिला आवडायचं.
07:10
And Guard B was the younger one,
125
430060
3321
आणि पहारेकरी 'ब' लहान होती,
07:13
and she was a really good singer.
126
433405
1810
आणि ती खचितच उत्तम गायिका होती.
07:16
She loved to sing Celine Dion's "My Heart Will Go On" --
127
436083
4908
तिला सेलिन डीऑनचं "माय हार्ट विल गो ऑन" हे गाणं गायला आवडायचं.
07:21
sometimes too much.
128
441015
1466
कधीकधी खूपच जास्त.
07:22
She knew just how to torture me without knowing.
129
442505
3832
मला यातना कशा द्यायच्या हे तिला नकळतपणे ठाऊक होतं.
07:26
(Laughter)
130
446361
1644
(हशा)
07:28
And this girl spent a lot of time in the morning to put on makeup,
131
448029
6669
आणि ही मुलगी सकाळी चेहऱ्यावर शृंगार चढवण्यात खूप वेळ घालवायची,
07:34
like you can see in any young girl's life.
132
454722
3335
जसं हे तुम्ही कोणत्याही युवतीच्या जीवनात बघू शकता.
07:39
And they loved to watch this Chinese drama,
133
459574
3587
आणि त्यांना चिनी नाटकं बघायला आवडायचं,
07:43
a better quality production.
134
463185
1786
एक उत्तम दर्जाची प्रस्तुती.
07:45
I remember Guard B said,
135
465596
2426
पहारेकरी 'ब' काय म्हणाली ते मला आठवतंय,
07:48
"I can no longer watch our TV shows after watching this."
136
468992
3777
"हे बघितल्यानंतर मी आपले दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम अजिबात बघू शकत नाही."
07:53
She got scolded
137
473857
1818
तिची खरडपट्टी काढली गेली कारण
07:55
for degrading her own country's produced TV shows.
138
475699
4196
तिने तिच्याच देशात निर्मित झालेल्या दूरचित्रवाणी कार्यक्रमांची मानहानी केली.
08:00
Guard B had more of a free mind than Guard A,
139
480723
3197
पहारेकरी 'ब' ही पहारेकरी 'अ' पेक्षा मोकळ्या मनाची होती,
08:03
and she often got scolded by Guard A whenever she expressed herself.
140
483944
5612
आणि जेव्हा जेव्हा ती व्यक्त व्हायची, तिची पहारेकरी 'अ'कडून खरडपट्टी काढली जायची.
08:10
One day, they invited all these female colleagues --
141
490141
3392
एके दिवशी, त्यांनी या सर्व महिला सहकाऱ्यांना बोलावलं --
08:13
I don't know where they came from --
142
493557
1901
मला माहित नाही ते कुठून आलेले होते --
08:15
to where I was held,
143
495482
2542
मला ठेवलं होतं त्याठिकाणी,
08:18
and they invited me
144
498048
1568
आणि त्यांनी मला बोलावलं
08:19
to their guard room
145
499640
1774
त्यांच्या पहारेकऱ्यांच्या कक्षाकडे
08:21
and asked
146
501438
1585
आणि विचारलं
08:23
if one-night stands really happen in the US.
147
503047
3579
यूएसमध्ये एकरात्र शय्यासोबती खरोखर घडतात का?
08:26
(Laughter)
148
506650
3186
(हशा)
08:29
This is the country where young couples are not even allowed
149
509860
5055
हा असा देश आहे जिथे तरुण जोडप्यांना एवढी परवानगी नाही
08:34
to hold hands in public.
150
514939
1680
सार्वजनिक ठिकाणी हातात हात घेण्याची
08:36
I had no idea where they had gotten this information,
151
516643
2928
त्यांना ही माहिती कुठून मिळाली याची मला कल्पना नव्हती,
08:39
but they were shy and giggly even before I said anything.
152
519595
3577
परंतु ते लाजत होते आणि मी काहीही म्हणण्याच्या अगोदरच खिदळत होते.
08:43
I think we all forgot that I was their prisoner,
153
523948
3859
मला वाटतं, आम्ही सर्व विसरून गेलो होतो की मी त्यांची कैदी होते,
08:48
and it was like going back to my high school classroom again.
154
528668
3437
आणि हे सर्व मी माझ्या माध्यमिक शाळेच्या वर्गात परतल्यासारखं वाटत होतं.
08:52
And I learned that these girls also grew up watching a similar cartoon,
155
532980
5880
आणि मला असं कळलं की या मुलीसुद्धा यासारखेच व्यंगचित्रपट बघत मोठ्या झाल्या होत्या,
08:58
but just propaganda towards South Korea and the US.
156
538884
5036
तसा प्रचार मात्र दक्षिण कोरिया आणि यूएस यांच्या विरोधात केला गेला होता.
09:03
I started to understand where these people's anger was coming from.
157
543944
5459
मला समजायला लागलं होतं की या लोकांच्या संतापाचं उगमस्थान कोणतं होतं.
09:09
If these girls grew up learning that we are enemies,
158
549427
3791
आम्ही शत्रू आहोत हे शिकत जर या मुली लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या,
09:13
it was just natural that they would hate us
159
553242
3221
तर त्या आमचा तिरस्कार करतील हे अगदी स्वाभाविक होतं
09:16
just as I feared them.
160
556487
1829
जशी मला त्यांची भीती वाटत होती.
09:19
But at that moment, we were all just girls
161
559855
3850
परंतु त्या क्षणी, आम्ही सर्व केवळ मुली होतो
09:23
who shared the same interests,
162
563729
1793
ज्यांच्या आवडत्या गोष्टी समान होत्या,
09:26
beyond our ideologies that separated us.
163
566778
3383
आमच्या विचारसरणींनी आम्हाला विभक्त केलेलं होतं तरीही.
09:31
I shared these stories with my boss at Current TV at the time
164
571626
4670
मी या सर्व गोष्टी करंट टीव्हीमधल्या माझ्या बॉसला सांगितल्या
09:36
after I came home.
165
576320
1410
मी मायदेशी परतल्यानंतर.
09:37
His first reaction was,
166
577754
2478
त्याची पहिली प्रतिक्रिया ही होती,
09:40
"Euna, have you heard of Stockholm Syndrome?"
167
580256
2892
"यूना, तू स्टॉकहोम सिन्ड्रोमबद्दल ऐकलंय का?"
09:44
Yes, and I clearly remember
168
584704
3427
हो, आणि मला स्पष्टपणे आठवतं
09:49
the feeling of fear
169
589010
1623
भीतीची जाणीव
09:50
and being threatened,
170
590657
1507
आणि धमकावले जाण्याची भावना,
09:53
and tension rising up between me and the interrogator
171
593557
3805
तसंच मी आणि प्रश्नकर्ता या दोहोंमधील वाढत जाणारा तणाव
09:57
when we talked about politics.
172
597386
1969
जेव्हा आम्ही राजकारणाबद्दल बोलायचो.
09:59
There definitely was a wall that we couldn't climb over.
173
599379
4012
तिथे निश्चितपणे एक भिंत होती ज्यावर आम्ही चढू शकलो नाही.
10:04
But we were able to see each other as human beings
174
604168
4048
पण आम्ही एकमेकांकडे माणूस म्हणून बघू शकलो
10:08
when we talked about family,
175
608240
2401
जेव्हा आम्ही चर्चा करायचो, परिवार
10:10
everyday life,
176
610665
1577
रोजचं आयुष्य,
10:12
the importance of the future for our children.
177
612266
2911
आपल्या मुलांच्या भवितव्याचे महत्त्व याबद्दल.
10:18
It was about a month before I came home.
178
618506
2780
मी घरी येण्याच्या एक महिना आधीची गोष्ट आहे.
10:21
I got really sick.
179
621310
1332
मी खूप आजारी होते.
10:23
Guard B stopped by my room to say goodbye,
180
623452
4091
पहारेकरी 'ब' निरोप घेण्यासाठी माझ्या खोलीजवळ थांबली,
10:27
because she was leaving the detention center.
181
627567
2829
कारण ते सुधारगृह ती सोडून जात होती.
10:32
She made sure that no one watched us,
182
632868
2947
तिने याची खात्री केली की कोणीही आम्हाला बघितलं नाही,
10:35
no one heard us,
183
635839
1584
कोणीही आमचं बोलणं ऐकलं नाही,
10:37
and quietly said,
184
637447
1555
आणि शांतपणे म्हणाली,
10:39
"I hope you get better
185
639026
1830
"मला आशा आहे की तू लवकरच बरी होशील
10:40
and go back to your family soon."
186
640880
1901
आणि तुझ्या परिवाराकडे परतशील."
10:45
It is these people --
187
645132
1631
हे तेच लोक आहेत --
10:47
the officer who brought me his coat,
188
647747
2557
ज्या अधिकाऱ्याने मला त्याचा कोट आणून दिला,
10:51
the guard who offered me a boiled egg,
189
651225
3619
ज्या पहारेकऱ्याने मला उकळलेलं अंडं खायला दिलं,
10:54
these female guards who asked me about dating life in the US --
190
654868
4730
याच महिला पहारेकऱ्यांनी मला यूएसमधील प्रेमजीवनाविषयी विचारलं --
10:59
they are the ones that I remember of North Korea:
191
659622
4573
हे तेच लोक आहेत जे मला उत्तर कोरियाची आठवण करून देतात:
11:04
humans just like us.
192
664219
2423
अगदी आपल्यासारखीच माणसं.
11:07
North Koreans and I were not ambassadors of our countries,
193
667510
5499
उत्तर कोरियाचे लोक आणि मी काही आमच्या देशांचे राजदूत नव्हतो,
11:13
but I believe that we were representing
194
673033
3585
परंतु मला वाटतं आम्ही प्रतिनिधित्व करत होतो
11:16
the human race.
195
676642
1505
मानवजातीचे.
11:19
Now I'm back home and back to my life.
196
679924
2882
आता मी माझ्या घरी परतलेय आणि मला पुन्हा माझं जीवन लाभलंय.
11:24
The memory of these people has blurred as time has passed.
197
684456
4277
जसजसा काळ सरला, तशा या लोकांच्या आठवणी अंधुक झालेल्या आहेत.
11:29
And I'm in this place
198
689620
1436
आणि मी याठिकाणी आहे
11:31
where I read and hear about North Korea provoking the US.
199
691080
4297
जिथे मी वाचतेय आणि ऐकतेय की उत्तर कोरिया यूएसला चिथावणी देतोय.
11:35
I realized how easy it is
200
695892
2375
हे किती सोप्पं आहे हे मला कळून चुकलंय
11:38
to see them as an enemy again.
201
698951
2054
की त्यांना पुन्हा शत्रू म्हणून बघणं.
11:42
But I have to keep reminding myself that when I was over there,
202
702921
5189
पण मला स्वतःला सतत ही आठवण करून द्यायची आहे की जेव्हा मी तिथे होते,
11:49
I was able to see humanity
203
709475
2914
तेव्हा माणुसकीने मिळवलेला विजय मी बघू शकले
11:52
over hatred
204
712413
1152
द्वेषावर
11:53
in my enemy's eyes.
205
713589
1591
माझ्या शत्रूच्या डोळ्यांत.
11:56
Thank you.
206
716529
1467
सर्वांचे आभार.
11:58
(Applause)
207
718020
5134
(टाळ्यांचा कडकडाट)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7