How college loans exploit students for profit | Sajay Samuel

230,449 views ・ 2016-07-02

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
Today 40 million Americans are indebted for their passage to the new economy.
0
12975
5460
नव्या अर्थकारणात ४० दशलक्ष अमेरिकना दिशा मिळाली याबद्दल ते कृतज्ञ आहेत.
00:20
Too poor to pay their way through college,
1
20039
2104
यांना महाविद्यालयाची फी भरणे अशक्य होते.
00:22
they now owe lenders more than one trillion US dollars.
2
22167
4342
या सर्वांचे एकूण कर्ज एक ट्रीलीयान डॉलर हून अधिक आहे.
00:27
They do find what jobs they can get
3
27709
2239
त्यांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी
00:29
to pay off a debt that is secured on their person.
4
29972
2485
एका सुरक्षी नोकरीची गरज आहे.
00:33
In America,
5
33201
2048
अमेरिकेत तर
00:35
even a bankrupt gambler gets a second chance.
6
35273
5531
दिवाळराला ही संधी मिळते.
00:42
But it is nearly impossible
7
42351
2802
पण हे मात्र जवळजवळ अशक्य आहे
00:45
for an American to get discharged their student loan debts.
8
45177
3475
शिक्षणासाठी काढलेले कर्ह फेडणे
00:52
Once upon a time in America,
9
52421
2720
एके काळी अमेरिकेत
00:55
going to college did not mean graduating with debt.
10
55165
2650
पदवीधर होऊन कर्जबाजारी होणे अशी स्थिती नव्हती.
00:59
My friend Paul's father graduated from Colorado State University
11
59299
5286
माझ्या मित्राचे वडील पॉल हे कोलोरॅडो विद्यापीठातून पदवीधर झाले
01:04
on the GI Bill.
12
64609
1150
GI बिलातील व्यवस्थेनुसार.
01:07
For his generation,
13
67546
1588
त्यांच्या पिढीसाठी
01:09
higher education was free or almost free,
14
69158
2848
उच्च शिक्षण मोफत होते.
01:12
because it was thought of as a public good.
15
72030
2397
त्या काळी धारणा होती असे सार्वजनिक हिताचे आहे.
01:15
Not anymore.
16
75676
1196
अन्य बाबीहून
01:18
When Paul also graduated from Colorado State University,
17
78171
4096
पॉल हा जेव्हा कोलोराडो राज्याच्या विद्यापीठातून पदवीधर झाला
01:22
he paid for his English degree by working part-time.
18
82291
3373
ही इंग्रजीतील पदवी मिळविण्यासाठी त्यास अर्धवेळ काम करावे लागले.
01:26
30 years ago,
19
86164
1151
३० वर्षापूर्वी ,
01:27
higher education tuition was affordable, reasonable,
20
87339
2667
त्यावेळी उच्च पदवी मिळविले परवडणारे होते.
01:30
and what debts you accumulated, you paid off by graduation date.
21
90030
3396
तुम्ही जे कर्ज घेतले होते ते पदवी प्प्रप्त करण्याच्या अगोदर फेडता येई
01:33
Not anymore.
22
93952
1150
असे काही नवते त्यावेळी
01:35
Paul's daughter followed in his footsteps,
23
95829
3374
पालच्या मुलीनेही त्याचा मार्ग स्वीकारला.
01:39
but with one difference:
24
99227
1301
फक्त एक फरक होता.
01:40
when she graduated five years ago,
25
100552
2492
पाच वर्षपूर्वी ती जेव्हा पदवीधर झाली ,
01:43
it was with a whopping debt.
26
103068
1349
तिच्यावर मोठे कर्ज झाले.
01:45
Students like Kate have to take on a loan
27
105179
3342
केट याशी यासाठी कर्ज घ्यावे लागले.
01:48
because the cost of higher education has become unaffordable
28
108545
3199
कारण उच्च शिक्षणाची फी परवडणारी नव्हती.
01:51
for many if not most American families.
29
111768
3689
अनेक अमेरिकन कुटुंबंसाठी
01:56
But so what?
30
116427
1150
मग काय ?
01:58
Getting into debt to buy an expensive education
31
118117
2548
महाग शिक्षण घेण्यासाठी कर्जबाजारी होणे आले.
02:00
is not all bad if you could pay it off
32
120689
2762
तुम्ही जर सहज ते फेडू शकत असाल तर हरकत नाही.
02:03
with the increased income that you earned from it.
33
123475
3134
त्यसाठी तुम्हास उत्पन्न वाढविणे आले.
02:07
But that's where the rubber meets the road.
34
127266
2113
पण हे अत्यावश्यक असेल तर
02:11
Even a college grad earned 10 percent more in 2001
35
131652
5596
महाविद्यालयात शिकणारा २००१ मध्ये २०१३ पेक्षा
02:17
than she did in 2013.
36
137272
1975
१० टक्के अधिक मिळवीत असे.
02:19
So ...
37
139984
1150
मग हे कसे झाले......
02:21
tuition costs up,
38
141779
1659
फी वाढतच गेली.
02:23
public funding down,
39
143462
1523
देणगी अनुदान कमी होत गेले.
02:25
family incomes diminished,
40
145009
2437
कुटुंबाची मिळकत कमी झाली.
02:27
personal incomes weak.
41
147470
2412
व्यक्तिगत उत्पन्न घटले.
02:30
Is it any wonder that more than a quarter of those who must
42
150241
4405
काही आश्चर्य नाही कि यातील एक चतुर्थांश
02:34
cannot make their student loan payments?
43
154670
2007
आपले कर्ज फेडू शकले नाहीत
02:38
The worst of times can be the best of times,
44
158852
2977
हा खडतर काळ हा चांगला काळ ठरला
02:41
because certain truths flash up in ways that you can't ignore.
45
161853
3878
कारण त्याने काही सत्य बाहेर आलीत जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नव्हती.
02:46
I want to speak of three of them today.
46
166446
1946
त्यापैकी तीन बाबीबद्दल मी बोलतो.
02:49
1.2 trillion dollars of debts for diplomas
47
169571
3874
१.२ ट्रीलीयान डॉलर कर्ज
02:53
make it abundantly obvious
48
173469
2465
हे दर्शविते
02:55
that higher education is a consumer product you can buy.
49
175958
3738
कि उच्च शिक्षण हि विकत घेतली जाणारी बाब आहे
03:00
All of us talk about education just as the economists do now,
50
180283
4818
अर्थशास्त्रानुसार आपण शिक्षणाच्या विचार करतो
03:05
as an investment that you make to improve the human stock
51
185125
4481
ही गुंतवणूक आहे मानवी शेअर बाजाराची
03:09
by training them for work.
52
189630
1741
त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणारी.
03:11
As an investment you make to sort and classify people
53
191812
4723
गुंतवणुंकीनुसार तुम्ही लोकांचे वर्गीकरण करता
03:16
so that employers can hire them more easily.
54
196559
2768
जेणे करून मालकांना त्यांना भाड्याने घेणे सोयीचे होईल.
03:20
The U.S. News & World Report ranks colleges
55
200396
3398
अमेरिकेतील वृतांत व जागतिक वृते या पदवीधरांना
03:23
just as the consumer report rates washing machines.
56
203818
3253
वाशिंग मशीनच्या दराप्रमाणे वापरतात.
03:27
The language is peppered with barbarisms.
57
207095
3763
यासाठी वापरलेली भाषा निघृण असते.
03:30
Teachers are called "service providers,"
58
210882
3381
शिक्षकांना सर्विस प्रोव्हाईडर मानले जाते.
03:34
students are called "consumers."
59
214287
1753
विद्यार्थी तर क्न्झुमर्स असतात.
03:37
Sociology and Shakespeare and soccer and science,
60
217509
3881
सामाजिकशास्त्र व शेक्सपिअर फुटबाल व विज्ञान
03:41
all of these are "content."
61
221414
1595
हे सर्व ग्राहकच मानले जातात. विद्यार्थ्याना दिलेले
03:45
Student debt is profitable.
62
225318
1381
कर्ज फायदेशीर असते.
03:46
Only not on you.
63
226723
1150
तुम्हीच नाही.
03:49
Your debt fattens the profit of the student loan industry.
64
229961
3603
विद्यर्थ्याना दिलेले हे कर्ज मोठा फायदा देणारी असते.
03:54
The two 800-pound gorillas of which --
65
234040
2437
कर्ज देणाऱ्या महाकाय कंपन्यांनी
03:56
Sallie Mae and Navient --
66
236501
2063
साली मे आणि NAVIENT
03:58
posted last year a combined profit of 1.2 billion dollars.
67
238588
5206
यांना १.२ बिलियन डॉलरचा संयुक्त नफा झाल्याचे जाहीर केले.
04:04
And just like home mortgages,
68
244568
2572
हे घरे गहाण ठेवण्यासारखे आहे.
04:07
student loans can be bundled and packaged and sliced and diced,
69
247164
3186
विद्यर्थ्यांसाठी असलेली हि कर्जे विविध आकर्षक गुंडाल्यात असतात
04:10
and sold on Wall Street.
70
250374
1250
वालस्ट्रीटवर विकण्यासाठी.
04:12
And colleges and universities
71
252369
1596
महाविद्यालय व विद्यापीठे
04:13
that invest in these securitized loans
72
253989
3300
या सुरक्षित कर्ज योजनेत गुंतवितात.
04:18
profit twice.
73
258170
1151
त्यात दुप्पट नफा होतो.
04:19
Once from your tuition,
74
259735
1421
एकदा फायदा ट्युशन फी पासून
04:21
and then again from the interest on debt.
75
261180
2380
दुसरा कर्जावरील व्याजापासून.
04:25
With all that money to be made,
76
265108
2366
या सर्वापासून फायदा मिळतो.
04:27
are we surprised that some in the higher education business
77
267498
5587
आम्हा आश्चर्य वाटले काही जे उच्च शिक्षण व्यवसायात होते
04:33
have begun to engage in false advertising,
78
273109
2072
ते भ्रमित करणाऱ्या जाहिरात देतात.
04:35
in bait and switch ...
79
275205
1157
हे सर्व फसवे असते.
04:38
in exploiting the very ignorance that they pretend to educate?
80
278585
4095
यात अंड्यांचा फायदा उठविण्याचा उद्योग असतो.
04:44
Third:
81
284144
1150
तिसरी बाब
04:45
diplomas are a brand.
82
285678
1389
दर्जेदार पदवी प्रमाणपत्र.
04:47
Many years ago my teacher wrote,
83
287741
2351
काही वर्षापूर्वी माझ्या शिक्षकाने लिहिले होते.
04:50
"When students are treated as consumers,
84
290116
2541
विद्यार्थ्याना ग्राहक मानले जाते ,
04:52
they're made prisoners of addiction and envy."
85
292681
3125
त्यांना परावलंबी कैदी बनविले जाते.
04:59
Just as consumers can be sold and resold upgraded versions of an iPhone,
86
299794
4541
जसे आयफोन वेगवेगळ्या स्वरुपात अनेकदा विकल जातो.
05:04
so also people can be sold more and more education.
87
304359
2942
लोकांना शिक्षणानुसार विकले जाते.
05:08
College is the new high school,
88
308807
1866
महाविद्यालय हि नवी शाळा असते.
05:10
we already say that.
89
310697
1324
आम्ही अगोदरच सांगितले आहे.
05:13
But why stop there?
90
313408
1399
तेथे का थांबावे ?
05:14
People can be upsold on certifications and recertifications,
91
314831
3477
लोकांना विकले जाते प्रमाणपत्रावर तसेच नव्याने प्राप्त केलेक्या प्रमाण पत्रावर.
05:18
master's degrees, doctoral degrees.
92
318332
2356
मास्टर डिग्री डॉक्टर डिग्री
05:23
Higher education is also marketed as a status object.
93
323436
3713
उच्च शिक्षण हि बाब उच्च दर्जा मिळविण्यासाठी बाजारात विकली जाते.
05:28
Buy a degree,
94
328634
1151
पदवीनुसार ,
05:29
much like you do a Lexus of a Louis Vuitton bag,
95
329809
3187
जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस व्हूटण कंपनीची.
05:33
to distinguish yourself from others.
96
333020
1794
इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी.
05:34
So you can be the object of envy of others.
97
334838
2451
तुम्ही इतरांना हेवा वाटावा अशी वस्तू होता.
05:38
Diplomas are a brand.
98
338669
1731
पदविका या ब्रांडेड असतात.
05:41
But these truths are often times hidden by a very noisy sales pitch.
99
341034
6595
हे सर्व सत्य दडविले जाते प्रचाराच्या गदारोळात.
05:48
There is not a day that goes by
100
348535
1636
प्रत्येक दिवशी
05:50
without some policy guy on television telling us,
101
350195
5037
कोणी एक या उपक्रमाची माहिती प्रसार माध्यमातून देतो
05:55
"A college degree is absolutely essential
102
355256
2024
पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे.
05:57
to get on that up escalator to a middle-class life."
103
357304
2717
तसे करणे मध्यम वर्गासाठी प्रगतीचा जिना आहे.
06:00
And the usual evidence offered is the college premium:
104
360890
3678
याचे उदाहरण या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दिले जाते.
06:04
a college grad who makes on average 56 percent more than a high school grad.
105
364592
5247
शाळेतून मिळालेल्या पदवीहून महाविद्यालयातील पदवीमुळे ५६ %फायदा होतो.
06:10
Let's look at that number more carefully,
106
370425
2048
जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या.
06:12
because on the face of it,
107
372497
1326
वरवर पाहता
06:13
it seems to belie the stories we all hear
108
373847
3344
यावर विश्वास बसतो.
06:17
about college grads working as baristas and cashiers.
109
377215
4388
महाविद्यालयीन पदवीधर हे कॉफी बारमध्ये किंवा कॅशीअर चे काम करतात.
06:22
Of 100 people who enroll in any form of post-secondary education,
110
382545
5151
माध्यमिक शिक्ष्णानंतरच्या शिक्षणासाठी नवे नोंदविणाऱ्या १०० जणांपैकी
06:27
45 do not complete it in a timely fashion,
111
387720
3048
४५ जन हे शिक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत.
06:30
for a number of reasons, including financial.
112
390792
3066
याची अनेक करणे आहेत आर्थिक कारणा हित.
06:34
Of the 55 that do graduate,
113
394275
1913
ज्या ५५ नि पदवी मिळविलेली असते
06:36
two will remain unemployed,
114
396212
2048
त्यातील दोन बेकारच असतात.
06:38
and another 18 are underemployed.
115
398284
2730
इतर १८ जणांना नोकरी मिळत नाही.
06:42
So, college grads earn more than high school grads,
116
402058
3675
कॉलेज मधून पदवी मिळविणारे शाळेतीलपदवीधरांहून अधिक मिळवितात
06:45
but does it pay for the exorbitant tuition
117
405757
2993
पण त्यांनी जी मोठी ट्युशन फी भरलेली असते त्याची भरपाई होते का ?
06:48
and the lost wages while at college?
118
408774
2391
तेथे शिकताना स्वकमाई केलेली नसते त्याचे काय ?
06:51
Now even economists admit
119
411661
2596
अर्थशास्त्री ही मानतात.
06:54
going to college pays off for only those who complete it.
120
414281
5230
कॉलेज मधून पदवी प्राप्त करणे अशांना फायदेशीर आहे जे शिक्षण वेळेत पूर्ण करतात
07:00
But that's only because high school wages have been cut to the bone,
121
420095
4032
शाळेतील फी कमी असते
07:04
for decades now.
122
424151
1440
अनेक दशकाहून ती कमी आहे.
07:07
For decades,
123
427369
1889
अनेक दशकान पासून
07:09
workers with a high school degree
124
429282
2357
शाळेतील पदवीधर
07:11
have been denied a fair share of what they have produced.
125
431663
4103
यांना त्यांच्या उत्पन्नातील भागीदारी नाकारली जाते.
07:16
And had they received as they should have,
126
436480
2905
जर तसे झाले असते
07:19
then going to college would have been a bad investment for many.
127
439409
3953
महाविद्यालयात जाणे वाईट गुंतवणूक ठरली असती.
07:23
College premium?
128
443386
2126
कालेजच्या हप्त्याब्द्द्ल ?
07:25
I think it's a high school discount.
129
445941
1754
शाळेत यास सवलत असते.
07:28
Two out of three people who enroll are not going to find an adequate job.
130
448688
4404
बाहेर पडलेल्यांपैकी तिघातील दोन जणांना योग्य नोकरी मिळत नाही.
07:33
And the future, for them, doesn't look particularly promising --
131
453756
3111
त्यांना आपले भवितव्य उज्ज्वल वाटत नाही.
07:36
in fact, it's downright bleak.
132
456891
1722
वस्तुतः दुरावस्था आहे.
07:38
And it is they who are going to suffer
133
458637
2404
आणि त्यांना त्यास तोंड द्यवे लागते
07:42
the most punishing forms of student debt.
134
462541
2683
त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर असतो.
07:46
And it is they,
135
466002
1151
आणि जे कोणी
07:47
curiously and sadly,
136
467177
1381
दुर्दैवाने
07:48
who are marketed most loudly about this college premium thing.
137
468582
3809
या कर्जाची जाहिरात करतात
07:53
That's not just cynical marketing,
138
473986
2397
ते केवळ या अहिताचा बाजार करतात.
07:56
that's cruel.
139
476407
1150
हे निर्दय कृत्य आहे ,
07:59
So what do we do?
140
479277
1150
मग करायचे तरी काय ?
08:01
What if students and parents treated higher education as a consumer product?
141
481279
5609
जे उच्च शिक्षण हे ग्राहकांचे उत्पादन मानले जाते तर ?
08:08
Everybody else seems to.
142
488199
1539
प्रत्येक जण
08:10
Then, like any other consumer product,
143
490686
2262
हा एक ग्राहक वस्तू झाला आहे.
08:12
you would demand to know what you're paying for.
144
492972
2499
तुम्ही मागणी केली पाहिजे कर्जाचा काय फायदा मिळेल
08:15
When you buy medicines,
145
495495
1215
तुम्ही औषधे विकत घेता
08:16
you get a list of side effects.
146
496734
1915
तेव्हा त्याबरोबर दुष्परिणामाची माहिती दिली जाते.
08:18
When you buy a higher educational product,
147
498673
2112
मग जेव्हा तुम्ही उच्च्ह पदवी प्राप्त करता
08:20
you should have a warning label
148
500809
1634
तेव्हा त्याचे धोके का नाही सांगत
08:22
that allows consumers to choose,
149
502467
2192
ज्यामुळे ग्राहकांना
08:24
make informed choices.
150
504683
1379
योग्य निवड करता येईल
08:26
When you buy a car,
151
506838
1192
तुम्ही गाडी खरेदी करता
08:28
it tells you how many miles per gallon to expect.
152
508054
2611
तेव्हा सांगितले जाते १ लिटर मध्ये ती किती किलो मिटर जाईल.
पदवी मिळविल्यावर काय मिळेल कोणी जनित नाही.
08:31
Who knows what to expect
153
511188
1446
08:32
from a degree say, in Canadian Studies.
154
512658
3714
कॅनडामधील एक अभ्यास सांगतो,
08:36
There is such a thing, by the way.
155
516806
1659
अशी एक गोष्ट आहे.
08:40
What if there was an app for that?
156
520989
2055
काही अॅपआहे का?
08:46
One that linked up the cost of a major to the expected income.
157
526402
4868
ज्यावरून आपणास अपेक्षित उत्पन्न कळेल
08:52
Let's call it Income-Based Tuition or IBT.
158
532208
2366
त्यास आपण म्हणू या उत्पन्न शिकवणी IBT.
08:54
One of you make this.
159
534598
1522
तुम्चापैकी एकाने ते बनवावे.
08:56
(Laughter)
160
536144
1539
(हशा )
08:57
Discover your reality.
161
537707
1732
तुम्ही तुम्हाला यामुळे अजमावू शकाल
08:59
(Laughter)
162
539463
2309
(हशा )
09:01
There are three advantages,
163
541796
1429
त्याचे तीन फायदे आहेत.
09:03
three benefits to Income-Based Tuition.
164
543249
2681
IBT इन्कम बेस्ड ट्युशनचे
09:07
Any user can figure out
165
547232
1889
कोणीही जणू शकेल
09:09
how much money he or she will make from a given college and major.
166
549145
3204
कोणत्या कॉलेज मधून शिकल्यास किती पगार मिळेल.
09:13
Such informed users
167
553105
1342
असे जाणारे
09:14
are unlikely to fall victim to the huckster's ploy,
168
554471
3945
या निघ्रून व्यवस्थेचे बळी ठरणार नाहीत.
09:18
to the sales pitch.
169
558440
1410
विक्रेत्यांनी बनविलेल्या.
09:19
But also to choose wisely.
170
559874
1706
त्यांना शहाणपणाने ठरविता येईल
09:21
Why would anybody pay more for college
171
561604
2402
कॉलेज मध्ये जाणे योग्य ठरेल का ?
09:24
than let's say, 15 percent of the additional income they earn?
172
564030
3026
का ज्यादा उत्पनाचा १५ टक्के भाग मिळविणे उचित होईल
09:29
There's a second benefit to Income-Based Tuition.
173
569040
2716
IBT चा दुसरा फायदा आहे
09:31
By tying the cost to the income,
174
571780
2960
उत्पनाचा अंदाज घेऊन
09:34
college administrators would be forced to manage costs better,
175
574764
4421
महाविद्यालयीन प्रशासनावर योग्य दर आकारण्याचा दबाव आंत येईल
09:39
to find innovative ways to do so.
176
579209
2340
यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजे.
09:41
For instance,
177
581573
1154
उदाहरणार्थ
09:42
all of you students here pay roughly the same tuition for every major.
178
582751
4060
सर्वाना जवळजवळ सारखी फी पडावी
09:47
That is manifestly unfair, and should change.
179
587478
4047
गैरप्रकार बंद व्हावेत
09:52
An engineering student uses more resources
180
592295
3921
इंजिनियर होणाऱ्यांना अधिक साधनसामुग्री लागते
09:56
and facilities and labs and faculty
181
596240
2409
अधिक सुविधा प्रयोग शाळा लागतात
09:58
than a philosophy student.
182
598673
1678
तत्वज्ञानाच्या विद्यर्थ्या हून.
10:01
But the philosophy student, as a consequence,
183
601581
2104
तत्वज्ञानाचा विद्यार्थी परिणामतः
10:03
is subsidizing the engineering student.
184
603709
2190
इंजिनिअर विद्यार्थ्याला मदत करतो
10:06
Who then, by the way, goes on and earns more money.
185
606300
2691
कोण यातून पासे मिळवितो.
10:09
Why should two people buy the same product,
186
609015
3707
दोन भिन्न विद्यार्थ्यांनी एकच उत्पादन का खरेदी करावे
10:12
pay the same,
187
612746
1175
समान रक्कम द्यावी.
10:13
but one person receive half or a third of the service.
188
613945
2777
एकजण फक्त सेवेचा अर्धा व तिसरा भाग घेतो
10:18
In fact, college grads, some majors,
189
618448
4071
खरे तर बहुतेक कॉलेजे विद्यार्थी,
10:22
pay 25 percent of their income servicing their student debt,
190
622543
3620
आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के कर्ज फेडण्यास देतात.
10:26
while others pay five percent.
191
626187
1673
इतर पाच टक्के देतात
10:29
That kind if inequity would end when majors are priced more correctly.
192
629510
4516
हीअसमानता दूर करण्यासाठी उपाय केले पाहिजे
10:35
Now of course, all this data --
193
635042
2159
अर्थात ही सर्व माहिती....
10:37
and one of you is going to do this, right?
194
637225
2074
तुम्ही उपयोगात आणल, खरे ना?
10:39
All this data has to be well designed,
195
639323
1847
या माहितीची नीट मांडणी केली पाहिजे
10:41
maybe audited by public accounting firms
196
641194
2098
सार्वजनिकरित्या हिशेब तपासले पाहिजे.
10:43
to avoid statistical lies.
197
643316
1952
खोटे टाळण्यासाठी.
10:45
We know about statistics, right?
198
645292
1845
आपणास आकडेवारी माहित आहे हो न ?
10:48
But be that as it may,
199
648766
1223
ती अंगीकारा.
10:50
the third and biggest benefit of Income-Based Tuition,
200
650013
4381
IBT चा तिसरा फायदा,
10:54
is it would free Americans from the fear and the fact of financial ruin
201
654418
5429
यामुळे अमेरिकनांना भयमुक्त करता येईल आणि आर्थिक हानीपासून वाचविता येईल.
10:59
because they bought a defective product.
202
659871
2166
कारण त्यांनीची पूर्वीची योजना दोषपूर्ण होती
11:02
Perhaps, in time,
203
662813
2319
आणि कालांतराने,
11:05
young and old Americans may rediscover,
204
665156
2248
तरुण अमेरिकन पुढील मार्ग शोधतील
11:07
as the gentleman said earlier,
205
667428
2197
पूर्वी या सदगृहस्थाने सांगितल्या प्रमाणे
11:09
their curiosity, their love of learning --
206
669649
2039
त्यांची उत्सुकता.शिकण्याची आवड
11:11
begin to study what they love,
207
671712
1437
आवडीचे शिकण्यास आनद देईल
11:13
love what they study,
208
673173
1179
जे आवडते ते शिकतील.
11:14
follow their passion ...
209
674376
1383
त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या.
11:16
getting stimulated by their intelligence,
210
676577
2469
त्यांच्या बुद्धीस वाव द्या
11:19
follow paths of inquiry that they really want to.
211
679070
3437
ते ज्या मार्गास जाऊ इच्छितात त्यांना जाऊ द्या
11:22
After all, it was Eric and Kevin,
212
682848
4450
एरिक आणि केविन
11:27
two years ago,
213
687322
1168
दोन वर्षापूर्वी,
11:29
just exactly these kinds of young men,
214
689498
3432
आणि अशीच काही मुले
11:32
who prompted me and worked with me,
215
692954
2022
ज्यांनी मला प्रोत्साहित केले माझ्या बरोबर काम केले.
11:35
and still do,
216
695000
1561
आणि आताही अभ्यास करीत आहेत.
11:36
in the study of indebted students in America.
217
696585
3686
अमेरिकेतील मुलांना कर्जमुक्त करण्याच्या अभ्यासात
11:41
Thank you for your attention.
218
701272
1531
लक्षपूर्वक ऐकले. आभारी आहे.
11:42
(Applause)
219
702827
4564
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7