The Story We Tell About Poverty Isn't True | Mia Birdsong | TED Talks

224,777 views ・ 2015-10-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: sonia virkar
00:12
For the last 50 years,
0
12841
2182
गेल्या ५० वर्षापासून.
00:15
a lot of smart, well-resourced people -- some of you, no doubt --
1
15047
5591
अनेक हुशार व चांगली साधने असलेले लोक, जसे तुमच्यातील काहीजण असतील---
00:20
have been trying to figure out how to reduce poverty
2
20662
3302
गरिबी कमी करण्याचे उपाय शोधण्यात अमेरिकेमधे
00:23
in the United States.
3
23988
1219
कार्यरत आहेत.
00:26
People have created and invested millions of dollars
4
26180
3964
लोकांनी लाखो डॉलर कमावून त्यांची गुंतवणूक
00:30
into non-profit organizations
5
30168
2217
बिगर नफ्याच्या आस्थापनेत केली आहे
00:32
with the mission of helping people who are poor.
6
32409
3190
गरिबांना मदत व्हावी या उद्देशाने .
00:36
They've created think tanks
7
36249
1886
त्यांनी विचारमंथन केले आहे
00:38
that study issues like education, job creation and asset-building,
8
38159
5254
शिक्षण,व्यवसाय निर्मिती व ठेवा निर्मितीचा अभ्यास करुन
00:43
and then advocated for policies to support our most marginalized communities.
9
43437
4775
त्यांनी गरिबांना आधार देणारी धोरणे व्हावीत याचा पाठपुरावा केला.
00:48
They've written books and columns and given passionate speeches,
10
48736
3634
यासाठी त्यांनी पुस्तके, लेख लिहिले आणि भावनाप्रवण व्याख्याने दिली.
00:52
decrying the wealth gap that is leaving more and more people
11
52394
3771
अशा संपत्तीच्या विषमतेवर आसूड ओढले, ज्याने जास्त लोक
00:56
entrenched at the bottom end of the income scale.
12
56189
3100
सर्वात कमी उत्पन गटात खितपत पडतात.
01:00
And that effort has helped.
13
60069
1576
या प्रयत्नांची मदत झाली आहे.
01:02
But it's not enough.
14
62161
1412
पण हे पुरेसे नाही.
01:04
Our poverty rates haven't changed that much in the last 50 years,
15
64101
3733
गेल्या पन्नास वर्षात गरिबीचा दर फारसा बदलला नाही, जेव्हापासून
01:07
since the War on Poverty was launched.
16
67858
2103
गरीबी विरूद्ध युद्ध पुकारले गेले.
01:10
I'm here to tell you
17
70576
2151
मी हे सांगत आहे की
01:12
that we have overlooked the most powerful and practical resource.
18
72751
5427
आपण सर्वात परिणामकारक आणि व्यवहार्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे.
01:18
Here it is:
19
78775
1710
या आहेत त्या गोष्टी :
01:20
people who are poor.
20
80509
1693
गरीब असलेले लोक.
01:23
Up in the left-hand corner is Jobana, Sintia and Bertha.
21
83382
4012
वरच्या डाव्या बाजूस दिसत आहेत - जोबाना, सिनटिया आणि बरथा .
01:27
They met when they all had small children,
22
87925
2009
जेव्हा सर्वांची मुले लहान होती तेव्हा
01:29
through a parenting class at a family resource center
23
89958
2837
ते कुटुंब-केंद्रतील पालक मार्गदर्शन वर्गामधे भेटले,
01:32
in San Francisco.
24
92819
1184
सेनफ्रान्सिस्कोमध्ये.
01:34
As they grew together as parents and friends,
25
94800
3619
पालक व मित्र म्हणून ते एकत्र वाढले.
01:38
they talked a lot about how hard it was
26
98443
2016
ते खूपदा चर्चा करत की मुले लहान असताना
01:40
to make money when your kids are little.
27
100483
2222
पैसे मिळविणे किती अवघड असते.
01:42
Child care is expensive,
28
102729
1682
पाळणा घरात ठेवणे महाग असते,
01:44
more than they'd earn in a job.
29
104435
1755
मिळणाऱ्या पगारापेक्षा.
01:46
Their husbands worked,
30
106214
1160
त्यांचे पती काम करीत
01:47
but they wanted to contribute financially, too.
31
107398
2476
पण त्यांनाही आर्थिक हातभार लावावासा वाटे.
01:49
So they hatched a plan.
32
109898
1739
त्यांनी त्यासाठी एक योजना आखली.
01:51
They started a cleaning business.
33
111661
1885
त्यांनी सफाईचा व्यवसाय सुरु केला.
01:54
They plastered neighborhoods with flyers
34
114091
2344
त्यांनी आसपासच्या परिसरात जाहिरात केली.
01:56
and handed business cards out to their families and friends,
35
116459
2873
आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांना व्यवसाय कार्डे दिली,
01:59
and soon, they had clients calling.
36
119356
1884
लवकरच त्यांना ग्राहक बोलावू लागले.
02:01
Two of them would clean the office or house
37
121597
3065
त्यांच्यातले दोघेजण कार्यालय किंवा घर स्वच्छ करीत
02:04
and one of them would watch the kids.
38
124686
1866
आणि एकजण मुलांना सांभाळत असे.
02:06
They'd rotate who'd cleaned and who'd watch the kids.
39
126576
2915
हे काम ते आळीपाळीने करीत.
02:09
(Laughs) It's awesome, right?
40
129515
2213
(हशा) मजेशीर आहे ना?
02:11
(Laughter)
41
131752
1214
(हशा )
02:12
And they split the money three ways.
42
132990
1852
तीन जणांच्यात ते पैशाचे वाटप करीत.
02:14
It was not a full-time gig,
43
134866
1301
हे काम पूर्णवेळ नसे .
02:16
no one could watch the little ones all day.
44
136191
2231
कोणीच मुलांकडे दिवसभर पाहू शकत नसे ].
02:18
But it made a difference for their families.
45
138446
2514
पण कुटुंबासाठी ह्याने फरक पडला.
02:22
Extra money to pay for bills when a husband's work hours were cut.
46
142049
5027
पतीला काम कमी असे तेव्हा या पैशाने घर चाले.
02:27
Money to buy the kids clothes as they were growing.
47
147100
3278
मुलांचे कपडे घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आले.
02:30
A little extra money in their pockets
48
150402
1919
कमाई थोडी वाढली.
02:32
to make them feel some independence.
49
152345
2494
त्यामुळे त्यांना थोडे आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.
02:34
Up in the top-right corner is Theresa and her daughter, Brianna.
50
154863
4129
उजव्या बाजूस वर दिसते ती आहे थेरेसा व तिची मुलगी ब्रियाना
02:39
Brianna is one of those kids
51
159016
1915
ती त्या मुलांप्रमाणे एक होती
02:40
with this sparkly, infectious, outgoing personality.
52
160955
4810
ज्यांचे व्यक्तिमत्व चुणचुणीत असते, ती मिळून मिसळून वागतात,
02:45
For example, when Rosie,
53
165789
1712
शेजारच्या घरात फक्त स्पेनिशमध्येच बोलणारी
02:47
a little girl who spoke only Spanish, moved in next door,
54
167525
3156
लहानगी रोझ रहायला आली,
02:50
Brianna, who spoke only English,
55
170705
2148
फक्त इंग्लिश बोलणाऱ्या ब्रियानाने
02:52
borrowed her mother's tablet and found a translation app
56
172877
3585
आईकडून टॅबलेट घेऊन त्यात भाषांतराचे एप शोधले
02:56
so the two of them could communicate.
57
176486
1780
आणि त्यामुळे दोघी संवाद करु शकल्या.
02:58
(Laughter)
58
178290
1102
(हशा )
02:59
I know, right?
59
179416
1182
मला माहिती आहे, हो ना?
03:00
Rosie's family credits Brianna with helping Rosie to learn English.
60
180622
3903
रोझीचे पालक तिला इंग्लिश शिकविण्याचे श्रेय बब्रियानाला देतात.
03:05
A few years ago,
61
185192
1885
काही वर्षा पूर्वी,
03:07
Brianna started to struggle academically.
62
187101
2787
ब्रायाना अभ्यासात अपयशी ठरू लागली.
03:10
She was growing frustrated and kind of withdrawn
63
190312
4415
तिला नैराश्य घेरु लागले आणि ती एकलकोंडी झाली
03:14
and acting out in class.
64
194751
2248
ती वर्गात विसंगत वर्तन करी.
03:17
And her mother was heartbroken over what was happening.
65
197023
3830
यामुळे तिची आई खूप व्यथित झाली
03:21
Then they found out that she was going to have to repeat second grade
66
201697
3262
तिला दुसऱ्या इयत्तेत परत बसायला लागणार होते
03:24
and Brianna was devastated.
67
204983
2013
त्याने ब्रियाना प्रचंड हादरून गेली.
03:27
Her mother felt hopeless and overwhelmed and alone
68
207020
5171
तिच्या आईलाही नैराश्य आले व तीही एकाकी राहू लागली.
03:32
because she knew that her daughter was not getting the support she needed,
69
212215
3504
तिला जाणवले आपल्या मुलीला गरजेचा असा आधार मिळत नाही.
03:35
and she did not know how to help her.
70
215743
1938
तिला कशी मदत करावी हे आईला सुचेना.
03:37
One afternoon, Theresa was catching up with a group of friends,
71
217705
3564
एका दुपारी, थेरेसा काही मित्रांबरोबर बसली असताना
03:41
and one of them said,
72
221293
1559
त्यातील एकाने विचारले,
03:42
"Theresa, how are you?"
73
222876
1936
"कशी आहेस थेरेसा?"
03:45
And she burst into tears.
74
225344
1714
आणि तिला रडू कोसळले,
03:47
After she shared her story, one of her friends said,
75
227804
3341
तिने त्यांना आपली व्यथा सांगितल्यावर त्यातील एकजण म्हणाला
03:51
"I went through the exact same thing with my son about a year ago."
76
231169
3277
मीही वर्षभरापूर्वी माझ्या मुलामुळे अशाच अवस्थेतून गेलो
03:54
And in that moment,
77
234470
1151
आणि त्या क्षणी,
03:55
Theresa realized that so much of her struggle
78
235645
2257
थेरेसाला कळले तिच्या संघर्षाचा मोठा भाग हा होता
03:57
was not having anybody to talk with about it.
79
237926
2502
की त्याबद्दल तिच्याशी बोलणारे कुणी नव्हते
04:00
So she created a support group for parents like her.
80
240984
3347
म्हणून तिने तिच्यासारख्या पालकांचा आधार-गट तयार केला.
04:05
The first meeting was her and two other people.
81
245101
3334
पहिल्या सभेत तिच्यासह दोनजण उपस्थित होते.
04:08
But word spread, and soon 20 people, 30 people
82
248459
3041
पण याचा प्रचार झाला आणि पुढे २०, ३० इतके लोक
04:11
were showing up for these monthly meetings that she put together.
83
251524
3375
तिच्या या मासिक सभेत उपस्थित राहू लागले.
04:14
She went from feeling helpless
84
254923
2217
तिची आधीची असहाय्य मनस्थिती बदलून तिला पुढे आपण मुलीला
04:17
to realizing how capable she was of supporting her daughter,
85
257164
3629
आधार द्यायला सक्षम असल्याची तिला जाणीव झाली,
04:20
with the support of other people who were going through the same struggle.
86
260817
3681
कशामुळे तर अशा प्रकारचा संघर्ष करणाऱ्यांचे सहाय्य असल्याने.
04:24
And Brianna is doing fantastic -- she's doing great academically
87
264522
3037
आता ब्रियानाच्या शिक्षणात प्रचंड सुधारणा झाली आहे
04:27
and socially.
88
267583
1177
आणि समाजिक बाबतीतही.
04:29
That in the middle is my man Baakir,
89
269834
3386
मध्यभागी माझा बाकीर उभा आहे
04:33
standing in front of BlackStar Books and Caffe,
90
273244
2845
ब्लॅकस्टार पुस्तकालय व उपहारगृहासमोर
04:36
which he runs out of part of his house.
91
276113
2585
जे तो आपल्या घराच्या एका भागात चालवतो.
04:38
As you walk in the door,
92
278722
1575
तुम्ही तिथे गेल्यावर तो म्हणेल
04:40
Baakir greets you with a "Welcome black home."
93
280321
3384
"आमच्या या काळ्या घरात तुमचे स्वागत आहे"
04:43
(Laughter)
94
283729
2778
(हशा )
04:46
Once inside, you can order some Algiers jerk chicken,
95
286531
4043
आत गेल्यावर तुम्ही खास जर्क चिकन आणायला सांगाल
04:50
perhaps a vegan walnut burger,
96
290598
2523
किवा भाज्या व वोलनटचा बर्गर
04:53
or jive turkey sammich.
97
293145
2350
किवा जिवे तुर्की सामिच
04:55
And that's sammich -- not sandwich.
98
295519
2893
तो सामिच आहे सँडवीच नव्हे
04:58
You must finish your meal with a buttermilk drop,
99
298436
4231
जेवणानंतर तुम्हाला थोडेसे ताक मिळेल
05:02
which is several steps above a donut hole
100
302691
2358
जे डोनटपेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचे आहे
05:05
and made from a very secret family recipe.
101
305073
2687
आणि ते करण्याची गुप्त घरगुती पद्धत आहे.
05:08
For real, it's very secret, he won't tell you about it.
102
308197
2817
खरंच अगदी रहस्यमय जी तो तुम्हाला सांगणार नाही.
05:11
But BlackStar is much more than a café.
103
311464
3233
पण ब्लॅकस्टार हे नुसत्या उपहारगृहापेक्षा बरेच काही अहे.
05:15
For the kids in the neighborhood,
104
315046
1605
शेजारील मुलांसाठी,
05:16
it's a place to go after school to get help with homework.
105
316675
3005
अशी जागा जिथे शाळा सुटल्यानंतर जाता येते व गृहपाठात मदत मिळते.
05:19
For the grown-ups, it's where they go
106
319704
1793
आणि मोठ्यानाही तेथे जाऊन
05:21
to find out what's going on in the neighborhood
107
321521
2203
शेजारीपाजारी काय चालले अहे ते कळते
05:23
and catch up with friends.
108
323748
1357
मित्रांची खबर मिळते.
05:25
It's a performance venue.
109
325129
1477
ती एक सादरीकरणाची जागा आहे.
05:26
It's a home for poets, musicians and artists.
110
326630
3330
कवी, कलाकार, संगीतकार यांचे ते घर आहे
05:30
Baakir and his partner Nicole,
111
330424
2184
बाकीर व त्याची सहकारी निकोला
05:32
with their baby girl strapped to her back,
112
332632
2140
तिच्या छोट्या मुलीला पाठीवर घेऊन
05:34
are there in the mix of it all,
113
334796
1554
इथे इतरांच्यात मिसळले आहेत,
05:36
serving up a cup of coffee,
114
336374
2071
ते इथे कॉफी वाटप करीत आहेत,
05:38
teaching a child how to play Mancala,
115
338469
2140
मानकाला (वाद्य) वाजवायला शिकवत आहेत,
05:40
or painting a sign for an upcoming community event.
116
340633
3055
किंवा समाजाच्या पुढच्या कार्यक्रमाची जाहिरात रंगवत आहेत.
05:44
I have worked with and learned from people just like them
117
344182
4246
मी अशाच लोकांबरोबर काम करत शिकत गेले
05:48
for more than 20 years.
118
348452
1641
अगदी वीसपेक्षा जास्त वर्षे,
05:50
I have organized against the prison system,
119
350117
2843
तुरुंग व्यवस्थेविरुद्ध मी लोकांना एकत्र केले
05:52
which impacts poor folks,
120
352984
2333
जी गरीब वर्गावर विशेषत: देशी,
05:55
especially black, indigenous and Latino folks,
121
355341
2544
कृष्ण वर्णीय आणि लॅटिनो समूहावर
05:57
at an alarming rate.
122
357909
1428
लक्षणीय दराने परिणाम करते.
05:59
I have worked with young people who manifest hope and promise,
123
359758
3515
मी अशा तरुण लोकांबरोबर काम केले ज्यांच्यात आशा व विश्वास दिसतो,
06:03
despite being at the effect of racist discipline practices in their schools,
124
363297
4409
शाळेत वर्णद्वेषाची शिस्त असूनसुद्धा,
06:07
and police violence in their communities.
125
367730
2436
आणि त्यांच्या समाजात पोलिसांचे अत्याचार होऊनही.
06:10
I have learned from families
126
370605
1886
या सर्व कुटुंबांकडून मी शिकले.
06:12
who are unleashing their ingenuity and tenacity
127
372515
3682
अश्यांपासून ज्यांनी आपली निर्मितीक्षमता व निर्णय क्षमता आपल्या समस्या
06:16
to collectively create their own solutions.
128
376221
2190
सामुदायिकपणे सोडविण्यासाठी वापरली होती.
06:18
And they're not just focused on money.
129
378435
2104
ते फक्त पैसे मिळविण्याकडे लक्ष देत नाहीत तर
06:20
They're addressing education, housing, health, community --
130
380911
3696
घर, आरोग्य, समाज व शिक्षण याकडेही लक्ष देतात --
06:24
the things that we all care about.
131
384631
2198
ज्या गोष्टींची आपण काळजी घेतो.
06:28
Everywhere I go,
132
388260
1383
मी जेथे जेथे गेले,
06:29
I see people who are broke but not broken.
133
389667
3134
तेथे पाहिले माणसे गरीब होती पण निराश नव्हती.
06:33
I see people who are struggling to realize their good ideas,
134
393263
3819
मी पाहिले काही जण आपली स्वप्ने साकार करण्यासाठी झगडत होती
06:37
so that they can create a better life for themselves,
135
397106
2568
ज्याने ती काही गोष्टी अधिक सुखी करतील, आपले जीवन,
06:39
their families, their communities.
136
399698
2538
आपले कुटुंब आणि आपला समाज.
06:43
Jobana, Sintia, Bertha, Theresa and Baakir are the rule,
137
403316
6488
जबाना, सिंतिया, बर्था, थेरेसा आणि बकीर हे नियम आहेत,
06:49
not the shiny exception.
138
409828
1616
चमकणारे अपवाद नव्हेत.
06:51
I am the exception.
139
411923
1330
मी स्वतः अपवाद आहे.
06:54
I was raised by a quietly fierce single mother in Rochester, New York.
140
414540
4569
न्यूयार्क मधील रोचेस्टर येथे मूकपणे उग्र असलेल्या आईने मला वाढवले.
06:59
I was bussed to a school in the suburbs, from a neighborhood
141
419625
2942
मला बसने माझ्या वस्तीपासून दूरच्या शाळेत जावे लागे
07:02
that many of my classmates and their parents considered dangerous.
142
422591
3887
जी वस्ती माझ्या वर्गमित्रांना व त्यांच्या पालकांना धोक्याची वाटे,
07:06
At eight, I was a latchkey kid.
143
426502
1995
मी आठव्या वर्षी स्वत: दार उघडून घरात येई.
07:08
I'd get myself home after school every day and do homework and chores,
144
428933
4408
मला शाळेतून घरी आल्यावर दररोज गृहपाठ व इतर कामे करावी लागत.
07:13
and wait for my mother to come home.
145
433365
1986
आणि मला आईची वाट पहावी लागे.
07:15
After school, I'd go to the corner store
146
435375
2192
मी शाळा सुटल्यावर कोपऱ्यावरील दुकानात जाऊन
07:17
and buy a can of Chef Boyardee ravioli,
147
437591
2502
तेथून खाद्यपदार्थाचा केन विकत घेई
07:20
which I'd heat up on the stove as my afternoon snack.
148
440117
2623
व दुपारच्या नाश्त्यासाठी तो स्टोव्हवर गरम करत असे.
07:23
If I had a little extra money, I'd buy a Hostess Fruit Pie.
149
443145
2807
थोडे अधिक पैसे असतील तेव्हा मी काही फळांचा केक घेत असे.
07:25
(Laughter)
150
445976
1001
(हशा )
07:27
Cherry.
151
447001
1151
जसे चेरी
07:28
Not as good as a buttermilk drop.
152
448176
1654
पण ताकाइतके छान नाही.
07:29
(Laughter)
153
449854
1001
(हशा )
07:30
We were poor when I was a kid.
154
450879
1694
माझ्या लहानपणी आम्ही गरीब होतो.
07:32
But now, I own a home in a quickly gentrifying neighborhood
155
452597
3793
पण आता माझे स्वतःचे घर आहे जे वेगाने विकसित होणाऱ्या भागात आहे
07:36
in Oakland, California.
156
456414
1529
कॅलिफोर्नियातील ऑकलंड येथे.
07:38
I've built a career.
157
458363
1647
मी माझी कारकीर्द उभी केली आहे.
07:40
My husband is a business owner.
158
460375
2445
माझ्या पतीचा व्यवसाय आहे.
07:43
I have a retirement account.
159
463605
1764
माझे सेवानिवृत्तीचे खाते आहे.
07:46
My daughter is not even allowed to turn on the stove
160
466305
2577
आज घरात कोणी मोठे नसताना माझी मुलगी
07:48
unless there's a grown-up at home
161
468906
1579
स्टोव्ह पेटवत नाही
07:50
and she doesn't have to,
162
470509
1158
तिला ते करावे लागत नाही,
07:51
because she does not have to have the same kind of self-reliance
163
471691
3263
कारण तिला स्वावलंबी होण्याची गरज नाही
07:54
that I had to at her age.
164
474978
1793
जशी मला माझ्या लहानपणी होती.
07:56
My kids' raviolis are organic
165
476795
2204
तिचा डबा सेंद्रीय पदार्थांनी भरलेला असतो
07:59
and full of things like spinach and ricotta,
166
479023
2907
त्यात स्पिनच व रिकोटा या भाज्या असतात,
08:01
because I have the luxury of choice
167
481954
2323
मला निवडीची चैन करता येते,
08:04
when it comes to what my children eat.
168
484301
1918
जेव्हा मुलांच्या खाण्याचा प्रश्न असतो.
08:06
I am the exception,
169
486243
2100
मी एक अपवाद आहे,
08:08
not because I'm more talented than Baakir
170
488367
2332
मी बकीरहून अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे
08:10
or my mother worked any harder than Jobana, Sintia or Bertha,
171
490723
3882
किवा माझ्या आईने जोबाना, सिंतीया किंवा बेर्थापेक्षा अधिक मेहनत केली किंवा
08:14
or cared any more than Theresa.
172
494629
1957
टेरेसापेक्षा माझी जास्त काळजी घेतली म्हणून नव्हे.
08:17
Marginalized communities are full of smart, talented people,
173
497395
5106
दुर्लक्षित समाजात असंख्य बुद्धीमान व गुणी मुले असतात,
08:22
hustling and working and innovating,
174
502525
2314
ती मेहनती, उत्साही व नवनिर्मितीक्षमही असतात,
08:24
just like our most revered and most rewarded CEOs.
175
504863
3941
अगदी सर्वात पूजनीय व सन्मानप्राप्त अशा CEO प्रमाणे.
08:28
They are full of people tapping into their resilience
176
508828
2633
ह्या समाजातले बरेच लोक स्वत:ची क्षमता वापरतात
08:31
to get up every day, get the kids off to school
177
511485
2502
रोज सकाळी उठून मुलांना शाळेत नेतात
08:34
and go to jobs that don't pay enough,
178
514011
1986
आणि अपुऱ्या वेतनावर काम करायला जातात,
08:36
or get educations that are putting them in debt.
179
516021
2468
किवा असे शिक्षण घेतात ज्याने त्यांना कर्ज होते.
08:38
They are full of people applying their savvy intelligence
180
518850
4804
हे लोक आपली सर्व आकलनक्षमता वापरतात
08:43
to stretch a minimum wage paycheck,
181
523678
2387
फक्त किमान उत्पन्न मिळविण्यासाठी,
08:46
or balance a job and a side hustle to make ends meet.
182
526089
3187
किंवा काम आणि इतर उद्योगाची खेचाखेच करुन पोट भरतात,
08:49
They are full of people doing for themselves and for others,
183
529627
3775
हे लोक स्वत:साठी व इतरांसाठीही खूप काही करणारे आहेत,
08:53
whether it's picking up medication for an elderly neighbor,
184
533426
3504
ते शेजारच्या वृद्धाना औषध आणून देणे असेल,
08:56
or letting a sibling borrow some money to pay the phone bill,
185
536954
3734
किंवा भावंडाना टेलिफोन बिलासाठी पैसे उसने देणे असेल,
09:00
or just watching out for the neighborhood kids
186
540712
2243
किवा शेजारच्या लहान मुलांना दुकानात काम करताना
09:02
from the front stoop.
187
542979
1208
सांभाळणे असेल.
09:05
I am the exception because of luck and privilege,
188
545259
3387
माझे नशीब व भाग्य यामुळे मी अपवाद ठरले,
09:08
not hard work.
189
548670
1285
खूप काम केल्यामुळे नाही.
09:09
And I'm not being modest or self-deprecating --
190
549979
2338
मी हे नम्रपणे किंवा नापसंतीने सांगत नाही
09:12
I am amazing.
191
552341
1151
मी आश्चर्यकारक आहे.
09:13
(Laughter)
192
553516
1218
(हशा )
09:14
But most people work hard.
193
554758
1614
बहुतेक लोक प्रचंड मेहनत करतात.
09:16
Hard work is the common denominator in this equation,
194
556830
4169
या समीकरणात मेहनत ही एक बाब समान आहे
09:21
and I'm tired of the story we tell
195
561023
2369
सतत मी हे ऐकून कंटाळले आहे की
09:23
that hard work leads to success,
196
563416
2608
मेहनत केल्यावर यशप्राप्ती होते,
09:26
because that allows --
197
566048
1537
कारण ते परवानगी देत असते--
09:27
Thank you.
198
567609
1190
धन्यवाद.
09:28
(Applause)
199
568823
3491
(टाळ्या)
09:33
... because that story allows those of us who make it to believe we deserve it,
200
573509
4613
कारण या गोष्टी काम करणाऱ्यांना त्यांच्या लायकीचा विश्वास देते,
09:38
and by implication,
201
578146
1233
आणि परिणामतः
09:39
those who don't make it don't deserve it.
202
579403
2233
ज्यांना काहीच मिळत नाही त्यांची ती लायकी नाही.
09:42
We tell ourselves, in the back of our minds,
203
582175
2203
आपण हेच आपल्या मनावर बिंबवत असतो,
09:44
and sometimes in the front of our mouths,
204
584402
2275
काही वेळा हे आपण समोरच्यांना ऐकवतो
09:46
"There must be something a little wrong with those poor people."
205
586701
3037
"या लोकांमधे काहीतरी चुकीची गोष्ट असेल"
09:49
We have a wide range of beliefs
206
589762
1492
आपल्या अनेक समजुती असतात
09:51
about what that something wrong is.
207
591278
2185
त्यांच्यात काय चुकीचे आहे यासंबंधी.
09:53
Some people tell the story that poor folks are lazy freeloaders
208
593487
3284
काही लोक म्हणतात गरीब लोक आळशी असतात
09:56
who would cheat and lie to get out of an honest day's work.
209
596795
3182
दिवसभर प्रामाणिक काम करण्यापेक्षा ते खोटे बोलतील व फसवतील.
काही सांगतात की गरीब असहाय्य असतात। त्यांच्याकडे दुर्लक्ष
10:00
Others prefer the story that poor people are helpless
210
600287
2913
करणाऱ्या पालकांनी त्यांना चांगली शिकवण किंवा लक्ष दिले नसेल.
10:03
and probably had neglectful parents that didn't read to them enough,
211
603224
3281
10:06
and if they were just told what to do
212
606529
2209
त्यांना जर काय करायचे हे नीट सांगितले
10:08
and shown the right path,
213
608762
1257
आणि योग्य मार्गदर्शन केले
10:10
they could make it.
214
610043
1241
तर तेही यशस्वी होतील.
10:11
For every story I hear demonizing low-income single mothers
215
611917
6139
मी गरीब, एकट्या आईबद्दलच्या ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीऐवजी
किवा वडिलांच्या नसण्याबद्दलच्या,
10:18
or absentee fathers,
216
618080
1349
10:19
which is how people might think of my parents,
217
619453
2742
माझ्या पालकांबद्दल ही लोक असेच समाजत असतील
10:22
I've got 50 that tell a different story about the same people,
218
622219
4862
माझ्याकडे त्याच व्यक्तींच्या ५० वेगळ्या गोष्टी आहेत,
10:27
showing up every day and doing their best.
219
627105
2910
दररोज त्यांचे उत्तम प्रयत्न दाखवणाऱ्या.
10:30
I'm not saying that some of the negative stories aren't true,
220
630491
3716
मी असे म्हणत नाही की यातील काही नकारार्थी गोष्टी खऱ्या नाहीत,
10:34
but those stories allow us to not really see who people really are,
221
634231
6364
पण त्या गोष्टी आपल्याला ते लोक खरे कसे आहेत हे सांगत नाही,
10:40
because they don't paint a full picture.
222
640619
2187
याने व्यक्तीचे पूर्ण चित्र दिसत नाही.
10:43
The quarter-truths and limited plot lines have us convinced
223
643249
3849
काही अर्ध सत्य व कथानके यांनी आपल्याला असे पटवले आहे
10:47
that poor people are a problem that needs fixing.
224
647122
3258
की गरिब लोक हा मोठा शाप आहे जो दूर केला पाहिजे .
10:51
What if we recognized that what's working is the people
225
651570
4269
आपण हे समजून घेतले तर की लोक काम करताहेत
10:55
and what's broken is our approach?
226
655863
2554
आणि आपला दृष्टीकोन सदोष आहे?
10:58
What if we realized that the experts we are looking for,
227
658441
3525
आपल्याला हे समजले पाहिजे की यासाठी लागणारे जाणकार,
11:01
the experts we need to follow,
228
661990
1796
ज्यांच्या सूचना आपण पाळाव्यात,
11:03
are poor people themselves?
229
663810
1921
ते म्हणजे हे गरीब लोक स्वत:च आहेत.
11:05
What if, instead of imposing solutions,
230
665755
3003
आपण त्यांच्यावर समस्येची उकल लादण्यापेक्षा
11:08
we just added fire
231
668782
2099
आपण ती आग थोडी वाढवली तर
11:10
to the already-burning flame that they have?
232
670905
2944
जी आधीच धगधगत आहे?
11:13
Not directing --
233
673873
2157
आपण दिशा द्यायची नाही --
11:16
not even empowering --
234
676054
2590
त्यांना वेगळे बळ द्यायचे नाही --
11:18
but just fueling their initiative.
235
678668
2229
त्यांच्या प्रयत्नांना फक्त उत्तेजन द्यायचे.
11:22
Just north of here,
236
682000
1357
इथेच उत्तरेला पहा,
11:23
we have an example of what this could look like:
237
683381
3167
हे कसे होईल याचे हे उदाहरण आहे:
11:26
Silicon Valley.
238
686572
1250
सिलिकॉन व्हॅली.
11:28
A whole venture capital industry has grown up around the belief
239
688497
4174
या ठिकाणी भांडवल निर्मिती आणि, तिचा विकास या विश्वासाने झाला की
11:32
that if people have good ideas and the desire to manifest them,
240
692695
4288
लोकांकडे चांगल्या कल्पना आणि त्या साकार करण्याची तीव्र इच्छाशक्ती असली
11:37
we should give them lots and lots and lots of money.
241
697007
3997
तर आपण त्यांना भरपूर, अगदी बक्कळ पैसा दिला पाहिजे.
11:41
(Laughter)
242
701028
1122
(हशा )
11:42
Right? But where is our strategy for Theresa and Baakir?
243
702174
3841
बरोबर? पण बकीर व थेरेसाबद्दल आपल्याकडे काय योजना आहे?
11:47
There are no incubators for them,
244
707127
2296
त्यांना दिलासा देणारे यात काहीही नाही .
11:49
no accelerators, no fellowships.
245
709447
2709
ना चालना देणारे काही, किंवा शिष्यवृत्ती.
11:52
How are Jobana, Sintia and Bertha really all that different
246
712577
3675
जोबना ,सिनिता आणि बेर्था हे कसे वेगळे आहेत
11:56
from the Mark Zuckerbergs of the world?
247
716276
2638
जगातल्या सर्व मार्क झकरबर्गहून?
11:58
Baakir has experience and a track record.
248
718938
2984
बाकीर जवळ अनुभव आहे आणि त्याचा इतिहासही चांगला आहे.
12:01
I'd put my money on him.
249
721946
1709
मी त्याच्यावर माझा पैसा लावला.
12:04
So, consider this an invitation to rethink a flawed strategy.
250
724649
6756
हे सदोष योजनेचा पुनर्विचार करण्याचे आमंत्रण समजा.
12:12
Let's grasp this opportunity
251
732190
2770
संधीचा फायदा घेऊ या
12:14
to let go of a tired, faulty narrative
252
734984
3817
चुकीच्या, कंटाळवाण्या कथा न ऐकता
12:18
and listen and look for true stories,
253
738825
3037
नव्या कथा ऐका, त्यांचा शोध घ्या,
12:21
more beautifully complex stories,
254
741886
2013
जास्त मोहकपणे गुंतागुंतीच्या गोष्टी
12:23
about who marginalized people and families and communities are.
255
743923
4845
गरीबितील लोकांच्या, कुटुंबांच्या आणि समुहाच्या आहेत.
12:31
I'm going to take a minute to speak to my people.
256
751149
3123
मी मिनिटभर माझ्या लोकांशी बोलते ,
12:39
We cannot wait
257
759986
1460
आपण वाट पाहू शकत नाही
12:41
for somebody else to get it right.
258
761470
2380
कोणी येऊन हे दुरुस्त करावे याची.
12:45
Let us remember what we are capable of;
259
765136
3156
आपली क्षमता ओळखायला विसरु नका:
12:48
all that we have built with blood, sweat and dreams;
260
768316
3869
रक्त,घाम व स्वप्ने यांनी आपण जे कमावले आहे
12:52
all the cogs that keep turning;
261
772209
1779
सतत फिरणाऱ्या खाचा;
12:54
and the people kept afloat because of our backbreaking work.
262
774012
3672
काही आपल्या अंगमेहनतीनेच तरलेले लोक आहेत
12:57
Let us remember that we are magic.
263
777708
2358
लक्षात ठेवा, आम्ही एक जादू आहोत.
13:00
If you need some inspiration to jog your memory,
264
780677
2920
तुम्हाच्या स्मृतीला चालना हवी असेल,
13:03
read Octavia Butler's "Parable of the Sower."
265
783621
2970
तर वाचा ऑक्टोविया बटलरचे पुस्तक "पेरबल ऑफ द सॉर" वाचा
13:06
Listen to Reverend King's "Letter from Birmingham Jail."
266
786615
3389
रेव्हरंड किंग यांचे "लेटर फ्रोम बरमिंगहेम जेल" हे भाषण ऐका
13:10
Listen to Suheir Hammad recite "First Writing Since,"
267
790028
4620
सुहेर हमंडना " फर्स्ट रायटिंग सिन्स " पठण करताना ऎका
13:14
or Esperanza Spalding perform "Black Gold."
268
794672
3049
किवा एस्पेरांझा स्पाल्डींगचे "ब्लेक गोल्ड " वाचा.
13:17
Set your gaze upon the art of Kehinde Wiley
269
797745
2648
केहिंडे विलेच्या कलेकडे नजर टाका
13:20
or Favianna Rodriguez.
270
800417
1854
किवा फविआना रोड्रिग्सच्या कलेकडे.
13:22
Look at the hands of your grandmother
271
802914
5585
तुमच्या आजीचे हात पहा.
13:28
or into the eyes of someone who loves you.
272
808523
2672
किंवा तुमच्यावर प्रेम करणाऱ्याच्या डोळ्यात पहा.
13:32
We are magic.
273
812386
1868
आपण जादू आहोत.
13:35
Individually, we don't have a lot of wealth and power,
274
815087
2870
वैयक्तिकरित्या आमच्याजवळ खूप सत्ता आणि संपत्ती नाही,
13:37
but collectively, we are unstoppable.
275
817981
3507
पण आमची सामुहिक शक्ती अक्षय आहे .
13:42
And we spend a lot of our time and energy
276
822114
2271
आम्ही आमची खूप उर्जा व वेळ खर्च करतो
13:44
organizing our power to demand change from systems that were not made for us.
277
824409
6199
ज्या व्यवस्था आमच्यासाठी नव्हत्या त्यांनी बदल घडवावा यासाठी आम्ही शक्ती एकवटली,
13:51
Instead of trying to alter the fabric of existing ways,
278
831489
3581
सध्याच्या व्यवस्थेतली रचना बदलण्याऐवजी,
13:55
let's weave and cut some fierce new cloth.
279
835094
2777
चला नवे वस्त्र विणूया आणि नवे कापड कापूया.
13:58
Let's use some of our substantial collective power
280
838355
3490
आणि त्यासाठी वापरूया आपली सामुहिक शक्ती
14:01
toward inventing and bringing to life
281
841869
1972
नवे जगण्याचे मार्ग जे आमच्यासाठी आहेत
14:03
new ways of being that work for us.
282
843865
2947
ते शोधून अंमलात आणण्यासाठी.
14:07
Desmond Tutu talks about the concept of ubuntu,
283
847423
4935
उबंटू ह्या कल्पनेबद्दल डेसमंड टूटू
14:12
in the context of South Africa's Truth and Reconciliation process
284
852382
3655
म्हणतात- दक्षिण आफ्रिकेच्या सत्य व सामंजस्याची प्रकीया
14:16
that they embarked on after apartheid.
285
856061
2293
वर्णभेदी योजनांनंतर सुरु झाली.
14:18
He says it means,
286
858378
2335
ते म्हणतात - ह्याचा अर्थ
14:20
"My humanity is caught up, is inextricably bound up, in yours;
287
860737
5526
माझी मानवता तुमच्या मानवतेत गुंफलेली आहे,
14:26
we belong to a bundle of life."
288
866287
4546
आपण सर्व जीवनाच्या एकाच गुंतागंतीचा भाग आहोत.
14:32
A bundle of life.
289
872381
2187
जीवनरूपी फुलांचा गुच्छ.
14:36
The Truth and Reconciliation process
290
876019
1788
सत्य आणि समेटाची प्रक्रीया
14:37
started by elevating the voices of the unheard.
291
877831
3650
दडपले गेलेले आवाज वरच्या पदावर चढवून सुरु झाली.
14:42
If this country is going to live up to its promise of liberty and justice for all,
292
882068
5941
हे करावे लागेल, जर स्वातंत्र्य न्याय देण्याचे देशाला दिलेले वचन पूर्ण करण्यास
14:48
then we need to elevate the voices of our unheard,
293
888033
3089
आणि नंतर कधीच न ऎकले गेलेले आवाज चढवले पाहिजेत,
14:51
of people like Jobana, Sintia and Bertha,
294
891146
3481
म्हणजे जोबाना, सिनिता, बेर्था
14:54
Theresa and Baakir.
295
894651
2467
थेरेसा आणि बकीरसारख्या लोकांचे.
14:57
We must leverage their solutions and their ideas.
296
897809
2985
त्यांच्या कल्पनांना व प्रश्नांच्या उत्तरांना बळ दिले पाहिजे.
15:01
We must listen to their true stories,
297
901437
3130
त्यांच्या सत्य आणि मोहकपणे गुंतागुंतीच्या
15:04
their more beautifully complex stories.
298
904591
2650
असलेल्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत.
15:07
Thank you.
299
907956
1160
आभारी आहे.
15:09
(Applause)
300
909140
5844
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7