Robots that fly ... and cooperate | Vijay Kumar

2,174,801 views ・ 2012-03-01

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Aniruddha Kadne Reviewer: Mandar Shinde
00:20
Good morning.
0
20566
1159
शुभ प्रभात.
00:22
I'm here today to talk about autonomous flying beach balls.
1
22853
4153
आज मी इकडे आलोय ते
स्वयंचलित, उडणाऱ्या चेंडूंविषयी बोलायला.
00:27
(Laughter)
2
27030
1008
नाही-नाही, ह्या अशा चपळ, हवेत उडणाऱ्या यंत्र मानवांविषयी बोलायला.
00:28
No, agile aerial robots like this one.
3
28062
2865
00:31
I'd like to tell you a little bit about the challenges in building these,
4
31624
3460
मला तुम्हाला सांगायचंय, थोडंसं हे बनवताना आलेल्या अडचणींबद्दल
आणि काही जबरदस्त संधींबद्दल
00:35
and some of the terrific opportunities for applying this technology.
5
35108
3392
ह्या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात.
00:38
So these robots are related to unmanned aerial vehicles.
6
38957
4608
तर, हे यंत्रमानव
मनुष्य-विरहित यानांशी निगडीत आहेत.
परंतु, इथे दिसणारी याने बरीच मोठी असतात.
00:44
However, the vehicles you see here are big.
7
44199
2651
ती हजारो पाउंड वजनाची असतात,
00:47
They weigh thousands of pounds, are not by any means agile.
8
47318
3269
ती कुठल्याही अर्थी चपळ नसतात.
00:50
They're not even autonomous.
9
50611
1625
इतकेच काय, ती स्वयंचलितदेखिल नसतात.
00:52
In fact, many of these vehicles are operated by flight crews
10
52886
4182
खरं तर, ह्यापैकी बरीच याने
चालवली जातात फ्लाइट-क्र्यू कडून,
ज्यात असतात अनेक वैमानिक,
00:57
that can include multiple pilots,
11
57092
2560
00:59
operators of sensors,
12
59676
2206
सेन्सर्स (नियंत्रित करणारे) तंत्रज्ञ
01:01
and mission coordinators.
13
61906
1330
आणि मिशन को-ऑर्डिनेटर्स.
01:03
What we're interested in is developing robots like this --
14
63922
2743
आम्हाला कशात रस असेल तर तो असे यंत्रमानव बनविण्यात होता --
आणि ही इतर दोन चित्रे आहेत --
01:06
and here are two other pictures --
15
66689
1690
तयार, विकत मिळणार्‍या यंत्रमानवांची.
01:08
of robots that you can buy off the shelf.
16
68403
2683
तर ही अशी चार पंखांची हेलीकॉप्टर्स आहेत
01:11
So these are helicopters with four rotors,
17
71110
3284
आणि त्यांचे माप अंदाजे एक मीटरभर लांब आहे
01:14
and they're roughly a meter or so in scale,
18
74418
3690
आणि वजन आहे काही पाउंड्स.
01:18
and weigh several pounds.
19
78132
1460
आणि असे आम्ही काही सेन्सर्स व प्रोसेसर्स बसविले आहेत,
01:20
And so we retrofit these with sensors and processors,
20
80076
3355
आणि हे रोबो घरातल्या घरात उडू शकतात
01:23
and these robots can fly indoors.
21
83455
2206
जीपीएस शिवाय.
01:25
Without GPS.
22
85685
1319
हे यंत्र जे मी हातात धरलं आहे
01:27
The robot I'm holding in my hand
23
87457
1888
ते हे आहे,
01:29
is this one,
24
89369
1650
आणि ते बनवलंय दोन विद्यार्थ्यांनी,
01:31
and it's been created by two students,
25
91043
3143
अ‍ॅलेक्स आणि डॅनियल.
01:34
Alex and Daniel.
26
94210
1648
तर ह्याचं वजन थोडंसं अधिक आहे
01:36
So this weighs a little more than a tenth of a pound.
27
96493
3115
एक दशांश पाउंडपेक्षा.
01:39
It consumes about 15 watts of power.
28
99632
2579
त्याला १५ वॅट इतकी उर्जा लागते.
आणि जसं तुम्ही बघू शकता,
01:42
And as you can see, it's about eight inches in diameter.
29
102235
2833
ह्याचा व्यास सुमारे आठ इंच आहे.
तर मी तुम्हाला पटकन एक प्रात्यक्षिक दाखवतो
01:46
So let me give you just a very quick tutorial
30
106330
2595
01:48
on how these robots work.
31
108949
1666
हे रोबो कसे चालतात त्याचं.
तर ह्याला चार पंखे आहेत.
01:51
So it has four rotors.
32
111043
1193
01:52
If you spin these rotors at the same speed,
33
112260
2048
हे सगळे पंखे एकाच वेगाने फिरवले,
01:54
the robot hovers.
34
114332
1199
तर हा रोबो तरंगतो.
01:56
If you increase the speed of each of these rotors,
35
116420
3636
ह्यातल्या प्रत्येक पंख्याची गती जर वाढवली,
तर हा रोबो उडतो, वरच्या दिशेने गतिमान होतो.
02:00
then the robot flies up, it accelerates up.
36
120080
2539
02:02
Of course, if the robot were tilted,
37
122643
2432
अर्थात्‍, ह्या रोबोला झुकवलं,
थोडंसं आडवं करुन,
02:05
inclined to the horizontal,
38
125099
1310
02:06
then it would accelerate in this direction.
39
126433
2803
तर तो ह्या दिशेने गतिमान होईल.
02:09
So to get it to tilt,
40
129686
1413
तर ह्याला वळविण्यासाठी दोन पर्याय आहेत.
02:11
there's one of two ways of doing it.
41
131123
2093
ह्या चित्रात
02:13
So in this picture, you see that rotor four is spinning faster
42
133240
3636
तुम्हाला दिसेल की चौथा पंखा जास्त वेगाने फिरतोय
02:16
and rotor two is spinning slower.
43
136900
1968
आणि दुसरा पंखा कमी वेगाने फिरतोय.
02:18
And when that happens,
44
138892
1560
आणि असं होतं तेव्हा
02:20
there's a moment that causes this robot to roll.
45
140476
3051
त्या गतीमुळे हा रोबो कलंडतो.
आणि याउलट,
02:24
And the other way around,
46
144495
1255
02:25
if you increase the speed of rotor three and decrease the speed of rotor one,
47
145774
5579
तुम्ही तिसऱ्या पंख्याची गती वाढविली
आणि पहिल्या पंख्याची गती कमी केली,
तर हा पुढे सरकतो.
02:31
then the robot pitches forward.
48
151377
1859
02:33
And then finally,
49
153820
1168
आणि सगळ्यात शेवटी,
02:35
if you spin opposite pairs of rotors
50
155012
2894
तुम्ही परस्परविरुद्ध पंख्यांच्या जोड्या फिरवल्या
02:37
faster than the other pair,
51
157930
1692
दुसऱ्या जोडीपेक्षा अधिक वेगाने,
02:39
then the robot yaws about the vertical axis.
52
159646
2721
तर रोबो उभ्या अक्षाभोवती गिरकी घेतो.
तर ह्यात बसविलेला प्रोसेसर
02:42
So an on-board processor
53
162391
1460
02:43
essentially looks at what motions need to be executed
54
163875
3307
खरंतर लक्ष ठेवतो, कुठल्या हालचालींची गरज आहे ह्यावर
आणि त्यांचा मेळ घालतो
02:47
and combines these motions,
55
167206
1970
आणि पंख्यांच्या मोटारींना काय आज्ञा द्यायच्या ते ठरवतो
02:49
and figures out what commands to send to the motors --
56
169200
3110
सेकंदाला सहाशे वेळा ह्या वेगाने.
02:52
600 times a second.
57
172334
1412
02:53
That's basically how this thing operates.
58
173770
1969
तर अशा पद्धतीने ही वस्तू चालते.
तर ह्या डिझाईनचा एक महत्वाचा फायदा
02:56
So one of the advantages of this design
59
176247
2142
म्हणजे, तुम्ही ह्याचा आकार लहान करत गेलात,
02:58
is when you scale things down,
60
178413
1899
तर हा रोबो नैसर्गिकरीत्याच चपळ बनतो.
03:00
the robot naturally becomes agile.
61
180336
2318
तर इथे 'आर' ही
03:03
So here, R is the characteristic length of the robot.
62
183194
4063
आहे ह्या रोबोची मुलभूत लांबी.
ती खरं बघता (पंख्याच्या) व्यासाच्या अर्धी आहे.
03:07
It's actually half the diameter.
63
187281
1674
03:09
And there are lots of physical parameters that change as you reduce R.
64
189595
4641
आणि अश्या बऱ्याच भौतिक बाबी बदलतात
'आर' कमी करत जाल तशा.
03:14
The one that's most important is the inertia,
65
194968
2631
त्यातली सर्वांत महत्त्वाची एक
म्हणजे जडत्व किंवा गती-विरोध.
03:17
or the resistance to motion.
66
197623
1921
तर असं सिद्ध झालंय की,
03:19
So it turns out the inertia, which governs angular motion,
67
199568
4476
गतिरोध उर्जा, जी वर्तुळाकार गतीवर नियंत्रण ठेवते,
ही 'आर'च्या पाचव्या घाताप्रमाणे बदलते.
03:24
scales as a fifth power of R.
68
204068
2600
म्हणजे त्रिज्या जितकी लहान ठेवाल,
03:27
So the smaller you make R,
69
207046
1696
03:28
the more dramatically the inertia reduces.
70
208766
2317
तेवढ्याच नाट्यमयरित्या वस्तूचे जडत्व कमी होते.
03:31
So as a result, the angular acceleration,
71
211956
2935
परिणामतः, त्याचा कोणीय प्रवेग,
03:34
denoted by the Greek letter alpha here,
72
214915
2039
ज्याला इथं ग्रीक अक्षर 'अल्फा'ने संबोधलंय,
03:36
goes as 1 over R.
73
216978
1619
तो बनतो एक भागिले 'आर'.
03:38
It's inversely proportional to R.
74
218621
1729
तो त्रिज्येशी (आर) व्यस्त प्रमाणात असतो.
03:40
The smaller you make it, the more quickly you can turn.
75
220374
2770
जितका लहान 'आर' बनवाल, तितक्या चटकन्‌ तुम्ही वळवू शकता.
ह्या व्हिडीओमधून हे स्पष्ट होईल.
03:44
So this should be clear in these videos.
76
224219
1961
खालच्या उजव्या कोपर्‍यात तुम्हाला एक यंत्रमानव दिसेल
03:46
On the bottom right, you see a robot performing a 360-degree flip
77
226204
4459
३६० अंशांची कोलांटी घेताना
03:50
in less than half a second.
78
230687
1548
ते ही अर्ध्या सेकंदाच्या आत.
03:52
Multiple flips, a little more time.
79
232656
2580
बऱ्याच कोलांट्या, अगदी थोड्याश्या जास्त वेळात.
तर इथे बोर्डवरचे प्रोसेसर्स
03:56
So here the processes on board
80
236259
1881
माहिती मिळवतायत गतीमापकांकडून
03:58
are getting feedback from accelerometers and gyros on board,
81
238164
3184
आणि बोर्डवरच्या गायरोकडून
04:01
and calculating, like I said before,
82
241372
2118
आणि आकडेमोड करतायत, मी आधी सांगितल्याप्रमाणं,
04:03
commands at 600 times a second,
83
243514
1809
६०० सूचना प्रती सेकंद इतक्या वेगानं
04:05
to stabilize this robot.
84
245347
1889
हा रोबो स्थिर करण्यासाठी.
04:07
So on the left, you see Daniel throwing this robot up into the air,
85
247607
3350
तर डावीकडे तुम्हाला दिसेल डॅनियल हा रोबो वर हवेत भिरकावताना.
04:10
and it shows you how robust the control is.
86
250981
2027
आणि इथं दिसून येईल त्याचं नियंत्रण किती पक्कं आहे.
त्याला कसंही भिरकवलं तरी,
04:13
No matter how you throw it,
87
253032
1310
04:14
the robot recovers and comes back to him.
88
254366
2912
तो रोबो स्वतःला सावरतो आणि त्याच्याकडे परत येतो.
04:18
So why build robots like this?
89
258881
1777
तर हे असे रोबो बनविण्याची काय गरज आहे?
खरं तर अशा रोबोंचे बरेच उपयोग आहेत.
04:21
Well, robots like this have many applications.
90
261079
2571
तुम्ही त्यांना अश्या इमारतींच्या आत पाठवू शकता
04:24
You can send them inside buildings like this,
91
264198
2471
04:26
as first responders to look for intruders,
92
266693
3587
प्राथमिक टेहळणी करायला, घुसखोरांची,
किंवा जैविक रसायनांच्या गळतीचा शोध घ्यायला,
04:30
maybe look for biochemical leaks,
93
270304
3301
वायूंच्या गळतीचा.
04:33
gaseous leaks.
94
273629
1151
तुम्ही त्यांचा वापर करु शकता
04:35
You can also use them for applications like construction.
95
275102
3714
बांधकामांसारख्या क्षेत्रातही.
04:38
So here are robots carrying beams, columns
96
278840
4524
तर हे आहेत रोबो, बीम, कॉलम वाहून नेणारे
आणि घनाकृती वास्तू बांधणारे.
04:43
and assembling cube-like structures.
97
283388
1848
04:45
I'll tell you a little bit more about this.
98
285260
2056
मी तुम्हाला ह्याबद्दल थोडी अधिक माहिती देतो.
04:48
The robots can be used for transporting cargo.
99
288695
2541
हे रोबो अवजड सामान वाहून नेण्याकरिता देखील वापरता येऊ शकतात.
04:51
So one of the problems with these small robots
100
291583
3113
पण ह्या लहान यंत्रमानवांच्या अडचणींपैकी एक म्हणजे
04:54
is their payload-carrying capacity.
101
294720
2001
त्यांची वजन वाहण्याची क्षमता.
04:56
So you might want to have multiple robots carry payloads.
102
296745
3017
तर तुम्हाला अनेक रोबो लागतील
अवजड सामान वाहण्यासाठी.
05:00
This is a picture of a recent experiment we did --
103
300746
2355
हे चित्र आहे आम्ही अलिकडेच केलेल्या एका प्रयोगाचे --
खरंतर आता अगदीच अलिकडचा नाही म्हणता येणार --
05:03
actually not so recent anymore --
104
303125
1595
05:04
in Sendai, shortly after the earthquake.
105
304744
2492
सेन्दाए मध्ये भूकंपानंतर लगेचच केलेला.
05:07
So robots like this could be sent into collapsed buildings,
106
307938
3191
तर हे असे यंत्रमानव ढासळलेल्या इमारतींमध्ये पाठवता येतात
नैसर्गिक आपत्तीनंतर किती हानी झाली आहे ते तपासायला,
05:11
to assess the damage after natural disasters,
107
311153
2891
किंवा आण्विक इमारतींमध्ये सोडता येतात
05:14
or sent into reactor buildings,
108
314068
1582
05:15
to map radiation levels.
109
315674
1619
किरणोत्सर्गाची पातळी मोजायला.
05:19
So one fundamental problem that the robots have to solve
110
319583
3521
तर एक मूलभूत समस्या
जी ह्या यंत्रमानवांना सोडवावी लागते, स्वनियंत्रित बनण्यासाठी,
05:23
if they are to be autonomous,
111
323128
1579
05:24
is essentially figuring out how to get from point A to point B.
112
324731
3505
ती म्हणजे, शोधून काढणं
एका बिंदुपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत कसं जायचं.
05:28
So this gets a little challenging,
113
328937
1667
तर हे जरा आव्हानात्मक बनतं
05:30
because the dynamics of this robot are quite complicated.
114
330628
3007
कारण ह्या यंत्रमानवाचे नियंत्रण करणारे सूत्र फार क्लिष्ट आहे.
05:33
In fact, they live in a 12-dimensional space.
115
333659
2492
खरं तर, ते १२-मितींच्या पोकळीत जगतात.
मग आम्ही एक युक्ती करतो.
05:36
So we use a little trick.
116
336524
1444
05:37
We take this curved 12-dimensional space,
117
337992
3413
आम्ही ही १२-मितींची पोकळी घेतो
आणि रुपांतर करतो
05:41
and transform it into a flat, four-dimensional space.
118
341429
3894
एका सपाट ४-मितींच्या जागेत.
आणि हा ४-मितीय पृष्ठभाग
05:45
And that four-dimensional space consists of X, Y, Z,
119
345347
3071
बनलेला असतो X, Y, Z अक्षांश आणि उभ्या अक्षांशाभोवतीच्या कोनाचा.
05:48
and then the yaw angle.
120
348442
1412
05:49
And so what the robot does,
121
349878
1358
आणि मग हा यंत्रमानव
05:51
is it plans what we call a minimum-snap trajectory.
122
351260
3976
किमान क्षणिक विक्षेपमार्ग आखतो.
भौतिकशास्त्राची आठवण करून देण्यासाठी सांगतो,
05:56
So to remind you of physics:
123
356209
1397
05:57
You have position, derivative, velocity;
124
357630
2054
तुमच्याकडे आहे स्थळ, व्युत्पादन, गती,
05:59
then acceleration;
125
359708
1856
शिवाय प्रवेग,
06:01
and then comes jerk,
126
361588
2101
आणि त्यानंतर येतो धक्का
06:03
and then comes snap.
127
363713
1420
आणि त्यानंतर येते क्षणिक झेप.
06:05
So this robot minimizes snap.
128
365578
2452
तर हा रोबो क्षणिक झेप कमीत कमी ठेवतो.
06:08
So what that effectively does,
129
368800
1436
परिणामतः होतं असं की
06:10
is produce a smooth and graceful motion.
130
370260
2624
हालचाल अगदी सुलभ आणि सुडौल होते.
06:12
And it does that avoiding obstacles.
131
372908
2842
आणि तो हे सगळं अडथळे चुकवत करतो.
तर ह्या सपाट पृष्टभागातील किमान क्षणिक विक्षेपमार्गाचे
06:16
So these minimum-snap trajectories in this flat space are then transformed
132
376313
3563
रुपांतर पुन्हा करण्यात येते
06:19
back into this complicated 12-dimensional space,
133
379900
3325
ह्या क्लिष्ट १२-मितींच्या पोकळीत,
जे ह्या रोबोला करावं लागतं
06:23
which the robot must do for control and then execution.
134
383249
2986
नियंत्रण आणि मग कृतीसाठी.
06:26
So let me show you some examples
135
386749
1540
तर काही उदाहरणं मी दाखवेन
06:28
of what these minimum-snap trajectories look like.
136
388313
2777
हा किमान क्षणिक विक्षेपमार्ग म्हणजे काय याची.
आणि पहिल्या चित्रफितीमध्ये,
06:31
And in the first video,
137
391114
1151
06:32
you'll see the robot going from point A to point B,
138
392289
2729
तुम्हाला दिसेल हा यंत्रमानव एका बिंदुकडून दुसर्‍या बिंदूकडे जाताना
एका मध्यवर्ती बिंदूमधून.
06:35
through an intermediate point.
139
395042
1623
06:36
(Whirring noise)
140
396990
2730
म्हणजे हा रोबो अर्थातच समर्थ आहे
06:43
So the robot is obviously capable of executing any curve trajectory.
141
403377
3621
कुठलेही वळणदार मार्गक्रमण करण्यास.
तर ह्या वर्तुळाकार मार्गाकक्षा आहेत
06:47
So these are circular trajectories,
142
407022
1714
06:48
where the robot pulls about two G's.
143
408760
2500
जिथे हा यंत्रमानव सुमारे दोन 'G' अक्षरे रेखाटतो.
06:52
Here you have overhead motion capture cameras on the top
144
412844
3702
इथे आपण हालचाली टिपणारे कॅमेरे वरती बसविले आहेत
06:56
that tell the robot where it is 100 times a second.
145
416570
3206
जे त्या रोबोला त्याच्या स्थितीची माहिती देतात, सेकंदाला शंभर वेळा.
06:59
It also tells the robot where these obstacles are.
146
419800
2436
ते यंत्रमानवाला मार्गातल्या अडथळ्याबद्दलही माहिती पुरवितात.
आणि हे अडथळे हलणारेसुद्धा असू शकतात.
07:03
And the obstacles can be moving.
147
423140
1556
07:04
And here, you'll see Daniel throw this hoop into the air,
148
424720
3127
आणि इथे तुम्ही बघू शकता की डानियेल हि चकती हवेत भिरकावितो आहे
07:07
while the robot is calculating the position of the hoop,
149
427871
2659
आणि यंत्रमानव त्या चकतीच्या स्थितीचा अचूक अंदाज घेतोय
आणि तिच्या आतून कसा मार्ग काढायचा ह्याची आकडेमोड करतोय.
07:10
and trying to figure out how to best go through the hoop.
150
430554
2880
तर विद्यार्थीदशेत असताना,
07:14
So as an academic,
151
434002
1234
07:15
we're always trained to be able to jump through hoops
152
435260
2528
आम्हाला अडथळ्यांतून मार्ग काढण्याचं नेहमीच प्रशिक्षण दिलं जातं जेणेकरून आमच्या प्रयोगशाळेसाठी निधी उभा करू शकू,
07:17
to raise funding for our labs,
153
437812
1485
आणि आम्ही आमच्या यंत्रमानवांकडूनही ते करून घेतोय.
07:19
and we get our robots to do that.
154
439321
1915
07:21
(Applause)
155
441260
6365
(टाळ्या)
आणखी एक गोष्ट हे यंत्रमानव करू शकतात
07:28
So another thing the robot can do
156
448524
1611
ती म्हणजे लक्षात ठेवणं, पूर्वी मार्गक्रमण केलेला भाग
07:30
is it remembers pieces of trajectory
157
450159
2077
07:32
that it learns or is pre-programmed.
158
452260
2904
जो त्याने शिकलेला किंवा त्यात भरलेला असतो.
तर इथे तुम्ही बघता कि हा यंत्रमानव
07:35
So here, you see the robot combining a motion that builds up momentum,
159
455466
4770
चालना प्राप्त करता करता
आपली दिशा बदलतो
07:40
and then changes its orientation and then recovers.
160
460260
2976
आणि (त्यातून) सावरतो सुद्धा.
त्याला हे करावं लागतं कारण इथल्या ह्या खिडकीची
07:44
So it has to do this because this gap in the window
161
464004
2960
07:46
is only slightly larger than the width of the robot.
162
466988
3458
लांबी त्याच्या स्वतःच्या लांबीपेक्षा थोडीशीच जास्त आहे.
ज्याप्रमाणे एखादा जलतरणपटू
07:51
So just like a diver stands on a springboard
163
471050
2753
07:53
and then jumps off it to gain momentum,
164
473827
2453
चालना प्राप्त करण्यासाठी उंचावरून उडी मारतो
आणि वेटोळे घेत ह्या अडीच कोलांट्या उड्या मारत
07:56
and then does this pirouette, this two and a half somersault through
165
476304
3229
सुंदररित्या (शेवटी) स्वतःला सावरतो,
07:59
and then gracefully recovers,
166
479557
1402
08:00
this robot is basically doing that.
167
480983
1698
तसंच काहीसं हा यंत्रमानव इथे करतो.
08:02
So it knows how to combine little bits and pieces of trajectories
168
482705
3080
त्याला हे ज्ञात असतं की छोट्या छोट्या विक्षेपमार्गांना एकत्र करून
08:05
to do these fairly difficult tasks.
169
485809
2999
हे बऱ्यापैकी कठीण काम कसं करायचं ते.
मला इथे (आपले लक्ष) थोडेसे दुसरीकडे वळवायचे आहे.
08:10
So I want change gears.
170
490018
1218
08:11
So one of the disadvantages of these small robots is its size.
171
491260
3839
ह्या छोट्या यंत्रमानवांच्या तोट्यांपैकी एक म्हणजे ह्याचा आकार.
आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय
08:15
And I told you earlier
172
495654
1152
08:16
that we may want to employ lots and lots of robots
173
496830
2349
की आपल्याला खूप-खूप रोबो वापरावे लागतील
लहान आकाराच्या ह्या मर्यादेवर मात करण्यासाठी.
08:19
to overcome the limitations of size.
174
499203
2033
तर एक समस्या
08:22
So one difficulty is:
175
502010
1574
08:23
How do you coordinate lots of these robots?
176
503608
2793
म्हणजे अश्या अनेक यंत्रमानवांमध्ये सुसूत्रता कशी साधणार?
08:26
And so here, we looked to nature.
177
506425
1811
आणि इथे आम्ही निसर्गाचा आधार घेतला.
08:28
So I want to show you a clip of Aphaenogaster desert ants,
178
508544
4608
तर मला तुम्हाला एक चित्रफित दाखवायची आहे
अफेनोगास्टर नावाच्या वाळवंटी मुंग्यांची
प्राध्यापक स्टिवन प्रॅट यांच्या प्रयोगशाळेत, एक वस्तू वाहून नेत असताना.
08:33
in Professor Stephen Pratt's lab, carrying an object.
179
513176
3388
हा तर अंजीराचा एक तुकडा आहे.
08:36
So this is actually a piece of fig.
180
516588
1715
खरं तर तुम्ही कुठल्याही वस्तूला गोड रस लावा
08:38
Actually you take any object coated with fig juice,
181
518327
2400
आणि मुंग्या त्याला वारूळापर्यंत ओढत नेतील.
08:40
and the ants will carry it back to the nest.
182
520751
2091
08:42
So these ants don't have any central coordinator.
183
522866
3169
तर ह्या मुंग्यांचा कोणीही मध्यवर्ती समन्वयक नसतो.
त्या आपल्या शेजाऱ्याचा अंदाज घेतात.
08:46
They sense their neighbors.
184
526487
1547
इथे कुठल्याही प्रकारचा प्रत्यक्ष संवाद नसतो.
08:48
There's no explicit communication.
185
528058
2285
पण त्या शेजाऱ्यांचा कानोसा घेत असल्यामुळे,
08:50
But because they sense the neighbors
186
530367
1739
आणि वस्तूचा अंदाज घेत असल्यामुळे,
08:52
and because they sense the object,
187
532130
1776
08:53
they have implicit coordination across the group.
188
533930
2830
त्यांच्या गटामध्ये अदृश्य समन्वय साधला जातो.
तर अश्या प्रकारचा समन्वय
08:57
So this is the kind of coordination we want our robots to have.
189
537474
3420
आम्हाला आमच्या रोबोंमध्ये हवाय.
09:01
So when we have a robot which is surrounded by neighbors --
190
541569
4778
तर जेव्हा आपल्याकडे एक रोबो
आजूबाजूला शेजार्‍यांच्या घोळक्यात असेल --
आणि जसे हे यंत्रमानव 'आय' आणि 'जे' --
09:06
and let's look at robot I and robot J --
191
546371
2229
आपल्याला असं हवंय की त्या रोबोंनी
09:08
what we want the robots to do,
192
548624
1548
लक्ष ठेवायचंय त्यांच्यातल्या अंतरावर
09:10
is to monitor the separation between them,
193
550196
2111
09:12
as they fly in formation.
194
552331
1905
एका विशिष्ट आकाराच्या थव्यात उडताना.
09:14
And then you want to make sure
195
554537
1481
आणि तुम्हाला ह्याचीही खबरदारी घ्यायची आहे
09:16
that this separation is within acceptable levels.
196
556042
2904
की हे अंतर सुरक्षित अंतराच्या मर्यादेमध्ये आहे.
तर पुन्हा हे रोबोच ह्या एरर वर लक्ष ठेवतात
09:19
So again, the robots monitor this error
197
559303
2468
09:21
and calculate the control commands 100 times a second,
198
561795
4149
आणि आकडेमोड करतात नियंत्रण आदेशांची
सेकंदाला १०० या वेगाने,
09:25
which then translates into motor commands,
199
565968
2023
ज्यांचे नंतर रुपांतर होते मोटारीच्या आज्ञांमध्ये, सेकंदाला ६०० इतक्या वेगाने.
09:28
600 times a second.
200
568015
1215
त्यामुळे हे करावे लागते
09:29
So this also has to be done in a decentralized way.
201
569254
3222
काहीश्या विकेंद्रित मार्गांनी.
09:32
Again, if you have lots and lots of robots,
202
572785
2334
परत, जर तुमच्याकडे खूप-खूप यंत्रमानवांचा
ताफा असेल तर (एखादे) काम करण्यासाठीची माहिती मध्यवर्ती स्वरूपात
09:35
it's impossible to coordinate all this information centrally
203
575143
3277
09:38
fast enough in order for the robots to accomplish the task.
204
578444
3177
जलद गतीने सगळ्या रोबोंपर्यंत पोहोचविणे अशक्यप्राय असते.
09:41
Plus, the robots have to base their actions only on local information --
205
581645
4348
शिवाय प्रत्येक यंत्रमानवाला त्याच्या हालचालीचा निर्णय
घ्यायचा असतो त्याच्या स्थानिक माहितीवरच,
जी त्याला त्याच्या शेजाऱ्याकडून मिळते.
09:46
what they sense from their neighbors.
206
586017
2119
आणि अखेरीस,
09:48
And then finally,
207
588160
1386
09:49
we insist that the robots be agnostic to who their neighbors are.
208
589570
4100
आम्हाला हवंय की हे यंत्रमानव त्यांच्या
शेजाऱ्याबद्दल साशंक असावं.
09:53
So this is what we call anonymity.
209
593694
2117
ह्यालाच आपण निनावीपणा म्हणतो.
आता मला तुम्हाला एक चित्रफित दाखवायची आहे ज्यात
09:57
So what I want to show you next is a video of 20 of these little robots,
210
597258
6417
असे २० यंत्रमानव
विशिष्ट आकाराच्या थव्यात उडताना
10:03
flying in formation.
211
603699
1537
दिसतील.
ते त्यांच्या शेजाऱ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
10:06
They're monitoring their neighbors' positions.
212
606144
2896
ते थव्याचा आकारही शाबूत ठेवत आहेत.
10:09
They're maintaining formation.
213
609064
1902
10:10
The formations can change.
214
610990
1780
थव्याचा आकार बदलू शकतो.
10:12
They can be planar formations,
215
612794
1679
एक-प्रतलीय थवे बनवू शकतात,
10:14
they can be three-dimensional formations.
216
614497
2103
ते त्रि-मितीय आकारात बनवू शकतात.
जसं तुम्हाला इथे दिसेल,
10:17
As you can see here,
217
617331
1341
10:18
they collapse from a three-dimensional formation into planar formation.
218
618696
3687
की ते त्रिमितीय थवा मोडून सपाट थव्यात येतात
आणि अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी
10:22
And to fly through obstacles,
219
622407
1531
10:23
they can adapt the formations on the fly.
220
623962
2952
ते उडता उडताच थव्याचा आकार बदलू शकतात.
मग पुन्हा, हे यंत्रमानव एकमेकाच्या खूप जवळ येतात.
10:28
So again, these robots come really close together.
221
628026
2463
10:30
As you can see in this figure-eight flight,
222
630513
2388
तुम्ही ह्या आठ आकड्याच्या उड्डाणात बघू शकता
10:32
they come within inches of each other.
223
632925
1984
की ते एकमेकांच्या फक्त इंचभर दूर इतक्या जवळ येतात
आणि त्यांच्या पंखांच्या वायुगतीशास्त्रीय देवघेवीनंतरही
10:35
And despite the aerodynamic interactions with these propeller blades,
224
635377
4317
ह्या फिरत्या पात्यांच्या,
10:39
they're able to maintain stable flight.
225
639718
2148
ते स्थिर जागा शाबूत ठेवतात.
10:41
(Applause)
226
641890
6896
(टाळ्या)
एकदा का तुम्हाला विशिष्ट आकाराच्या थव्यात कसं उडायचं हे कळलं,
10:49
So once you know how to fly in formation,
227
649246
1999
की तुम्ही एकत्रितपणे वस्तू उचलू शकता.
10:51
you can actually pick up objects cooperatively.
228
651269
2216
ह्यातून आपल्याला असं दिसतंय की
10:53
So this just shows that we can double, triple, quadruple
229
653509
4577
आपण दुप्पट, तिप्पट, चौपट करु शकतो
ह्या रोबोंचं बळ
10:58
the robots' strength,
230
658110
1158
10:59
by just getting them to team with neighbors, as you can see here.
231
659292
3077
फक्त शेजार्‍यांशी त्यांचा समन्वय साधून, इथं दिसतंय त्याप्रमाणं.
असं करण्याचा एक तोटा म्हणजे,
11:02
One of the disadvantages of doing that is, as you scale things up --
232
662393
4142
जसजशी तुम्ही ह्याची व्याप्ती वाढविता --
11:06
so if you have lots of robots carrying the same thing,
233
666559
2564
जर तुमच्याकडे खूप यंत्रमानव एखादी वस्तू वाहून नेत असतील,
तर तुम्ही परिणामतः जडत्व वाढवित असता,
11:09
you're essentially increasing the inertia,
234
669147
2720
11:11
and therefore you pay a price; they're not as agile.
235
671891
2619
आणि त्याची किंमत द्यावी लागते, ते इतके चपळ रहात नाहीत.
11:14
But you do gain in terms of payload-carrying capacity.
236
674978
3096
पण तुम्ही वाहून नेण्याची क्षमता वाढविता.
मला आणखी एक उपयोग तुम्हाला दाखवायचा आहे --
11:18
Another application I want to show you -- again, this is in our lab.
237
678098
3215
परत, हे आमच्या प्रयोगशाळेतील आहे.
11:21
This is work done by Quentin Lindsey, who's a graduate student.
238
681337
3165
हे माझ्या एका पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने, क्वेंतीन लिंडसे ने केलेले काम आहे.
त्याने बनविलेली आज्ञावली ह्या यंत्रमानवाना सांगते
11:24
So his algorithm essentially tells these robots
239
684526
2620
कशी स्वतंत्ररित्या उभारायची
11:27
how to autonomously build cubic structures
240
687170
4072
घनाकृती रचना
बांधीव घटकांपासून.
11:31
from truss-like elements.
241
691266
1970
तर ही आज्ञावली रोबोला सांगते
11:34
So his algorithm tells the robot what part to pick up,
242
694441
3760
काय उचलायचे,
केव्हा आणि कुठे ठेवायचे.
11:38
when, and where to place it.
243
698225
1825
तर ह्या चित्रफितीमध्ये तुम्हाला दिसेल,
11:40
So in this video you see --
244
700471
1483
11:41
and it's sped up 10, 14 times --
245
701978
2024
जी १० ते १४ पट अधिक वेगाने दाखविली जात आहे --
तुम्ही बघू शकता की हे यंत्रमानव तीन वेगवेगळ्या रचनांची बांधणी करत आहेत.
11:44
you see three different structures being built by these robots.
246
704026
3089
आणि हे सगळं स्वयंचलित आहे,
11:47
And again, everything is autonomous,
247
707139
2026
आणि क्वेंतीनला काय करायचंय तर
11:49
and all Quentin has to do
248
709189
1283
11:50
is to give them a blueprint of the design that he wants to build.
249
710496
3935
फक्त त्यांना आराखडा द्यायचाय
त्याला बांधायच्या डिझाइनचा.
11:56
So all these experiments you've seen thus far,
250
716925
2811
तर आतापर्यंत तुम्ही पाहिलेले हे सगळे प्रयोग,
11:59
all these demonstrations,
251
719760
1350
ही सगळी प्रात्याक्षिके,
12:01
have been done with the help of motion-capture systems.
252
721134
3102
हालचाली टिपणाऱ्या यंत्रणेच्या मदतीने केली आहेत.
पण काय होतं जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेतून बाहेर पडता
12:05
So what happens when you leave your lab,
253
725029
2507
आणि बाहेरच्या जगात जाता?
12:07
and you go outside into the real world?
254
727560
2037
12:09
And what if there's no GPS?
255
729922
1706
आणि तिकडे जीपीएस नसेल तर मग काय?
12:12
So this robot is actually equipped with a camera,
256
732755
4337
त्यासाठी हा यंत्रमानव
सुसज्ज आहे एक कॅमेरा
आणि किरणांच्या सहाय्याने अंतर मोजणारे यंत्र, किरणे मोजणारे यंत्र ह्यांनी.
12:17
and a laser rangefinder, laser scanner.
257
737116
2373
आणि ह्या सेन्सर्सचा उपयोग करून तो
12:20
And it uses these sensors to build a map of the environment.
258
740140
3920
सभोवतालचा नकाशा तयार करू शकतो.
त्या नकाशात असते माहिती --
12:24
What that map consists of are features --
259
744084
3286
दरवाजे, खिडक्या,
12:27
like doorways, windows, people, furniture --
260
747394
3871
लोकं, फर्निचर ह्यांची --
आणि मग तो आपलं स्थान शोधून काढतो
12:31
and it then figures out where its position is,
261
751289
2143
ह्या वस्तूंच्या संदर्भाने.
12:33
with respect to the features.
262
753456
1401
12:34
So there is no global coordinate system.
263
754881
2210
इथे कुठलीही वैश्विक अक्षांश-रेखांश यंत्रणा नसते.
ही यंत्रणा बेतलेली असते, त्या यंत्रमानवावर,
12:37
The coordinate system is defined based on the robot,
264
757115
2506
12:39
where it is and what it's looking at.
265
759645
2057
तो कुठे आहे आणि कुठे बघतोय ह्यावर.
12:42
And it navigates with respect to those features.
266
762575
2755
आणि त्यानुसार तो आपली पुढची हालचाल ठरवितो.
तर मला तुम्हाला एक क्लिप दाखवायची आहे
12:46
So I want to show you a clip
267
766316
1420
12:47
of algorithms developed by Frank Shen and Professor Nathan Michael,
268
767760
3952
आज्ञावलींची, ज्या बनवल्या फ्रान्क शेन
आणि प्राध्यापक नाथन माइकल यांनी
12:51
that shows this robot entering a building for the very first time,
269
771736
3769
ज्यात हा यंत्रमानव दाखवलाय एका इमारतीमध्ये अगदी पहिल्यांदाच शिरताना
12:55
and creating this map on the fly.
270
775529
2422
आणि उडता-उडताच हा नकाशा बनविताना.
12:58
So the robot then figures out what the features are,
271
778642
3158
त्यात हा ठरवितो कि ह्या इमारतीची काय काय वैशिष्ट्ये आहेत.
13:01
it builds the map,
272
781824
1151
(आणि) नकाशा बनवितो.
13:02
it figures out where it is with respect to the features,
273
782999
2967
तो स्वतः ह्या पासून किती अंतरावर आहे
13:05
and then estimates its position 100 times a second,
274
785990
3948
हे ठरवून, सेकंदाला १०० वेळा,
मी आधी उल्लेख केलेल्या नियंत्रण करणाऱ्या
13:09
allowing us to use the control algorithms that I described to you earlier.
275
789962
3818
आज्ञावलीचा वापर करण्याची
मुभा देतो.
13:13
So this robot is actually being commanded remotely by Frank,
276
793804
4433
(खरंतर) हा यंत्रमानव फ्रान्क दूरवरून
नियंत्रित करत आहे.
पण हा यंत्रमानव कुठे जायचं हे स्वतःसुद्धा
13:18
but the robot can also figure out where to go on its own.
277
798261
3539
ठरवू शकतो.
तर समजा मला ह्याला एका अश्या इमारतीमध्ये
13:22
So suppose I were to send this into a building,
278
802125
2207
पाठवायचे आहे ज्याची मला अजिबात कल्पना नाही,
13:24
and I had no idea what this building looked like.
279
804356
2302
तर मी ह्याला तिथे जाऊन
13:26
I can ask this robot to go in,
280
806682
1444
नकाशा तयार करून
13:28
create a map,
281
808150
1904
परत यायला आणि मला ते कसं दिसतं ह्याबद्दल सांगायला सांगू शकतो.
13:30
and then come back and tell me what the building looks like.
282
810078
2865
13:32
So here, the robot is not only solving the problem
283
812967
3168
इथे (हा) यंत्रमानव फ़क़्त इतकंच शोधत नाहीये
कि बिंदू A पासून बिंदू B पर्यंत कसे जायचे,
13:36
of how to go from point A to point B in this map,
284
816159
2634
13:38
but it's figuring out what the best point B is at every time.
285
818817
4399
पण तो हे हि शोधतो की
सतत सर्वोत्तम B कुठे आहे.
त्यामुळे त्याला माहिती असते की कुठे जायचे आहे
13:43
So essentially it knows where to go
286
823240
2054
13:45
to look for places that have the least information,
287
825318
2785
ज्याची माहिती (त्याच्याकडे) नाहीये.
आणि अश्याप्रकारे तो हा नकाशा बनवितो.
13:48
and that's how it populates this map.
288
828127
1968
13:50
So I want to leave you with one last application.
289
830944
2998
मला तुम्हाला आता एक शेवटचे
उदाहरण दाखवायचे आहे.
13:54
And there are many applications of this technology.
290
834982
2524
आणि (ह्याचे) असे बरेचसे उपयोग आहेत.
13:57
I'm a professor, and we're passionate about education.
291
837823
2548
मी एक प्राध्यापक आहे आणि आम्ही शिक्षणाबद्दल खूपच प्रेरित आहोत.
ह्यासारखे यंत्रमानव बालवर्गापासून अगदी
14:00
Robots like this can really change the way we do K-12 education.
292
840395
3936
बारावीपर्यंतच्या शिक्षणाची पद्धतच बदलू शकतात.
पण आम्ही दक्षिण कॅलिफोर्निया (रहात) मध्ये आहोत,
14:04
But we're in Southern California,
293
844355
1825
लॉस अन्जेलीसच्या जवळ.
14:06
close to Los Angeles,
294
846204
1833
त्यामुळे आम्हाला (ह्याचा) शेवट
14:08
so I have to conclude with something focused on entertainment.
295
848061
3250
काहीतरी करमणुकीतून करणं भाग आहे.
मला (ह्याचा) शेवट एका ध्वनी चित्रफितीतून करायचा आहे.
14:12
I want to conclude with a music video.
296
852407
1834
मी ह्याच्या निर्माणकर्त्यांची ओळख करून देऊ इच्छितो, अलेक्स आणि डानियेल
14:14
I want to introduce the creators, Alex and Daniel, who created this video.
297
854265
4714
ह्यांनी हे बनविले आहे.
(टाळ्या)
14:19
(Applause)
298
859003
6878
14:25
So before I play this video,
299
865905
1434
हे सुरु करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचे आहे की,
14:27
I want to tell you that they created it in the last three days,
300
867363
3197
हे त्यांनी मागील ३ दिवसात तयार केले आहे,
14:30
after getting a call from Chris.
301
870584
1652
क्रिस कडून (इथे) बोलावणे आल्यानंतर.
14:32
And the robots that play in the video are completely autonomous.
302
872743
3817
आणि जे यंत्रमानव ह्यात दिसतात
ते पूर्णपणे स्वयंचलित आहेत.
14:36
You will see nine robots play six different instruments.
303
876584
3502
तुम्हाला नऊ यंत्रमानव सहा वाद्य वाजवताना दिसतील.
आणि अर्थातच हे खास टेड २०१२ साठी बनविलं आहे.
14:40
And of course, it's made exclusively for TED 2012.
304
880697
2971
चला तर (हे) बघूया.
14:44
Let's watch.
305
884533
1152
14:46
(Sound of air escaping from valve)
306
886824
4404
14:53
(Music)
307
893547
3336
14:56
(Whirring sound)
308
896907
5520
15:19
(Music)
309
919442
6629
(संगीत)
(टाळ्या)
16:24
(Applause) (Cheers)
310
984029
5984
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7