Solid, liquid, gas and … plasma? - Michael Murillo

स्थायू द्रव व वायू आणि प्लाझमा मायकेल मुरील्लो

746,026 views

2015-07-28 ・ TED-Ed


New videos

Solid, liquid, gas and … plasma? - Michael Murillo

स्थायू द्रव व वायू आणि प्लाझमा मायकेल मुरील्लो

746,026 views ・ 2015-07-28

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:08
Have you ever seen static electricity cause a spark of light?
0
8412
4041
तुम्ही कधी स्थितीक विद्युतमुळे निर्माण झालेला अग्नी पाहिलाय ?
00:12
What is that spark?
1
12453
2085
कसा असतो तो अग्नी ?
00:14
What about lightning,
2
14538
1382
आणि वीज म्हणजे आहे तरी काय ?
00:15
the Northern Lights,
3
15920
1215
आकाशातील प्रकाश
00:17
or the tail of a comet?
4
17135
2217
का धूमकेतूची शेपटी
00:19
All of those things, and many others,
5
19352
1903
असेच काही बऱ्याच गोष्टी
00:21
in fact 99.9% of the universe, are made of plasma.
6
21255
5936
९९.९९% विश्व हे प्लाझमा या द्रव्याने बनले आहे.
00:27
Plasma is a state of matter
7
27191
2127
ही पदार्थाची एक अवस्था आहे
00:29
drastically different from the more familiar forms.
8
29318
3332
आपल्या नेहमीच्या माहितीहून वेगळी
00:32
Take ice, for example.
9
32650
1608
उदाहरणार्थ बर्फ घ्या .
00:34
Ice, a solid, melts to become water, a liquid,
10
34258
4125
बर्फ वितळतो ,त्याचे पाणी होते तो द्रवरुपात जातो .
00:38
which, when heated, vaporizes into steam, a gas.
11
38383
4458
त्यास उष्णता मिळाली म्हणजे तो वाफेत परिवर्तित होतो .
00:42
Continued heating of the steam at a high enough temperature
12
42841
3457
आणखी उष्णता देत राहिल्यावर पुरेश्या तापमानावर
00:46
causes the water molecules in it to separate
13
46298
3252
पाण्याचे रेणू मुक्त होतात .
00:49
into freely roaming hydrogen and oxygen atoms.
14
49550
4329
हैद्रोजन व ऑक्सिजनच्या रेणूत.
00:53
With a little more heat, the ionization process occurs
15
53879
3473
आणखी उष्णता उर्जा दिल्यावर त्यांचे आयन बनतात.
00:57
and the negatively charged electrons escape the atoms,
16
57352
3497
आणि ॠण भारीत इलेक्टोंन्स निसटतात अणूंच्या बंधनातून.
01:00
leaving behind positively charged ions.
17
60849
3574
आणि शेवटी अणूत राहतात धनप्रभारित आयन
01:04
This mixture of freely roaming negative and positive charges is plasma,
18
64423
5360
हे धन व ॠण आयन प्लाझमा द्रव्यास प्रभारित करतात.
01:09
and at a high enough temperature, any gas can be made into one.
19
69783
4969
आणि उच्च तापमानाला कोणताही वायू एकवटतो.
01:14
These freely moving charged particles behave very differently
20
74752
4020
हे प्रभारित कण वेगळ्या प्रकारचे वर्तन करतात.
01:18
from the particles in other types of matter.
21
78772
2793
अन्य पदार्थातील कणांपेक्षा
01:21
When a doorknob, a solid, has static electricity on it,
22
81565
3698
घन पदार्थात यांना स्थितीक विद्युत असते.
01:25
it doesn't look or behave any differently.
23
85263
2862
त्यात या कणांना स्वातंत्र्य नसते मुक्त वागण्याचे.
01:28
And with the exception of a compass or other magnetic object,
24
88125
3815
चुंबकीय पदार्थाचा अपवाद वगळता,
01:31
we rarely see matter respond to a magnetic field.
25
91940
4563
आपण आपण द्रव्य पाहू शकत नाही.
01:36
But put a plasma in an electric field or magnetic field,
26
96503
3530
पण प्लाझम हे द्रव्य मात्र आपण विद्युत वा चुंबकीय क्षेत्रात ठेऊ शकतो.
01:40
and you'll get a very different reaction.
27
100033
2383
आणि तेवढ्याने तुम्हाला वेगळी प्रतिक्रिया दिसते
01:42
Because plasmas are charged,
28
102416
1952
प्लाझमा प्रभारित झाल्यावर,
01:44
electric fields accelerate them,
29
104368
1956
विद्युत क्षेत्र त्यास गती देते.
01:46
and magnetic fields steer them in circular orbits.
30
106324
4304
आणि चुंबकीय क्षेत्र त्यास वर्तुळाकार फिरविते.
01:50
And when the particles within plasma collide,
31
110628
2290
आणि जेव्हा प्लाझमा मधील कण एकमेकांवर आपटतात,
01:52
or accelerated by electricity or magnetism,
32
112918
3463
किवा त्यांना गती मिळते विद्युत अथवा चुंबकीय क्षेत्राने
01:56
light is generated,
33
116381
1738
तेव्हा प्रकाशाची निर्मिती होते.
01:58
which is what we see when we look at plasmas
34
118119
2277
आणि आपल्याला दिसते ही वीज प्लाझ्मा कडे पाहिल्यावर
02:00
like the Aurora Borealis.
35
120396
2770
सुर्योदयाप्रमाणे
02:03
Plasmas aren't just beautiful, celestial phenomena, though.
36
123166
3533
प्लाझ्मा केवळ सुंदरच नसतात तर ते आकाशात काही घटना दर्शवितात.
02:06
Imagine a tiny cube made of normal gas with a very high voltage across it.
37
126699
6036
समजा,एका घनाकृती आकारात वायू कोंडला आहे आणि त्यावर उच्च विद्युत दाब कार्य करितो
02:12
The resulting electric field
38
132735
2050
त्यातून विद्युत क्षेत्राची निर्मिती होते.
02:14
pushes some of the electrons off the atoms and accelerates them to high speeds
39
134785
5184
त्यायोगे अणूतील इलेक्ट्रोन्स तीव्र गतीने वाहतात
02:19
causing the ionization of other atoms.
40
139969
2817
अशावेळी ते अन्य अणूंचे आयन बनवितात
02:22
Imbedded impurities in the tiny cube of gas
41
142786
4188
त्या वायुने भरलेल्या घनात जर काही अशुद्ध पदार्थ मिसळले तर
02:26
cause it to gain and release a precise amount of energy
42
146974
3881
खूपच इलेक्ट्रोन मुक्त होतात आणि खूप उर्जा मिळते
02:30
in the form of ultraviolet radiation.
43
150855
3914
जी अतिनील किरणांचे उत्सर्जन असते.
02:34
Attached to each tiny cube,
44
154769
1990
त्या घ्नाकृतीतून भर पडणारे
02:36
a fluorescent material glows with a specific color
45
156759
3440
जर स्फुर्दीप्ती पदार्थ त्या घनाकृतीच्या आतून लावलं असेल तर ते चमकतात.
02:40
when ultraviolet light at just the right intensity reaches it.
46
160199
4847
त्यासाठी अतिनील किरणांची विशिष्ट तीव्रता लागते.
02:45
Now, make a rectangle out of a million of these tiny cubes,
47
165046
4238
अशा लक्षावधी घनाचा तुम्ही एक आयात केला तर
02:49
each separately controlled by sophisticated electronics.
48
169284
4113
आणि प्रत्येक घन हा इलेक्ट्रोंननी नियंत्रित केल्यास
02:53
You may be looking at one now.
49
173397
2473
तुम्हाला जो दिसतो तो आहे प्लाझमा टीव्ही
02:55
This is called a plasma TV.
50
175870
2665
यालाच प्लाझमा टीव्ही म्हणतात
02:58
Plasmas also have implications for health care.
51
178535
3238
प्लाझामाचे आरोग्य्साठी उपयोग आहेत.
03:01
Plasma chemists create highly specific plasmas
52
181773
3983
विशिष्ट प्रकारचे प्लाझमा तयार करून
03:05
that can destroy or alter targeted chemicals,
53
185756
3273
अन्य हानिकारक रसायनांचा करता येतो.
03:09
thereby killing pathogenic organisms on food or hospital surfaces.
54
189029
5591
काही जीव व दवाखान्यातील जमीन स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात.
03:14
Plasmas are all around us,
55
194620
2444
प्लाझमा आपल्याभोवती सर्वत्र असतात.
03:17
in forms that are both spectacular and practical.
56
197064
3273
ते व्यवहारात उपयोगी आहेत काही उपयोग प्रेक्षणीय आहेत
03:20
And in the future, plasma could be used
57
200337
2286
भविष्यात त्याचा वापर होईल
03:22
to permanently rid landfills of their waste,
58
202623
3086
खोल भागातील केर कचरा नष्ट करण्यास
03:25
efficiently remove toxins from our air and water,
59
205709
3081
तसेच हवा आणि पाण्यातील दुषित पदार्थ कार्यक्षमतेने नष्ट करण्यास
03:28
and provide us with a potentially unlimited supply
60
208790
3884
आणि त्याचा अखंड पुरवठा करण्यास
03:32
of renewable clean energy.
61
212674
2633
पुन्हा पुन्हा वापरली जाणारी अखंड उर्जा मिळविण्यास.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7