You could have a secret twin (but not the way you think) - Kayla Mandel Sheets

2,806,133 views ・ 2021-09-16

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Harshad Holehonnur Reviewer: Smita Kantak
00:07
While searching for a kidney donor,
0
7079
1959
बोस्टनच्या केरन कीगन नावाच्या महिलेला
00:09
a Boston woman named Karen Keegan stumbled upon a mystery.
1
9038
4333
किडनीदाता शोधताना गूढ सापडले. तिच्या तीन मुलांनी जनुकीय चाचणी केली
00:13
When her three adult sons underwent genetic testing
2
13746
3042
00:16
to determine whether they were a match for kidney donation,
3
16788
3083
ज्यातून योग्य किडनी दाता सापडला असता.
00:19
the test showed that two of them weren’t actually her sons.
4
19871
4333
परंतु चाचणीतून असे दिसले की, तीन पैकी दोन मुले तिची नाहीतच.
00:24
Keegan knew she was her sons’ mother—
5
24704
2209
कीगन ला माहित होतं की मुलांची आई तीच आहे
00:26
she had conceived and given birth to them.
6
26913
2750
कारण तिनेच या मुलांना जन्म दिला आहे.
00:29
Figuring there must have been an error, her doctors pursued further testing,
7
29746
3750
चूक शोधण्यासाठी डॉक्टरांनी तिला पुढील चाचणी करण्यास सुचवलं पण
00:33
only to uncover something even more confusing:
8
33496
3583
यातून अजूनच गोंधळात टाकणारी माहिती समोर आली;
00:37
she was her children’s biological aunt.
9
37579
3333
आणि जनुकीय दृष्ट्या ती तिच्या मुलांची मावशी निघाली.
00:41
It turned out that Keegan had a second genome in some tissues and organs.
10
41454
4083
असे दिसले की, कीगन च्या अंगात जीन्सचा अजून एक दुसरा संच आहे.
00:45
In other words, some of her cells had a completely different set of genes
11
45704
4750
जो तिच्या नेहेमीच्या जीन्स पेक्षा
00:50
from the others.
12
50454
1250
खूपच वेगळा आहे.
00:51
This second set of genes belonged to her twin sister—
13
51829
3333
अन हा दुसरा संच तिच्या जुळ्या बहिणीचा होता-
00:55
who had never been born.
14
55162
1667
जी मुळात कधी जन्मलीच नव्हती.
00:57
This condition, where an individual has two genomes
15
57121
3083
ही वैद्यकीय स्थिती ज्यामध्ये एकाच शरीरात दोन भिन्न प्रकारचे
01:00
present in the tissues of their body,
16
60204
2042
जीन्स असणे यालाच
01:02
is called chimerism.
17
62246
1750
वैद्यकीय भाषेत ‘कायमेरीजम’ म्हणतात.
01:04
The name comes from Greek mythology,
18
64288
2041
हे नाव ग्रीक पौराणिक कथांमधून आले आहे.
01:06
where chimera is an amalgam of three different animals.
19
66329
3334
त्याप्रमाणे ‘कायमेरा’ म्हणजे तीन वेगवेगळ्या प्राण्यांचा संकर.
01:09
Individuals with chimerism might have two-toned skin or hair,
20
69829
3834
कायमेरीजम असलेल्या लोकांच्या त्वचा, केस किंवा डोळ्यांत भिन्न रंगाच्या छटा असतात.
01:13
or two different colored eyes,
21
73663
1541
पण बहुतांश लोकांमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे दिसून येत नाहीत.
01:15
but most are believed to have no visible signs of the condition.
22
75204
3542
01:19
Chimerism can come from a twin in utero, from a tissue or organ transplant,
23
79079
5167
कायमेरीजम जुळ्या गर्भामधून किंवा पेशी, अवयव रोपणामधून अथवा
01:24
or happen between a fetus and a pregnant woman.
24
84246
2500
गरोदर आईकडून संततीकडे येऊ शकतो.
01:27
So how exactly does it happen?
25
87163
2291
तर हे सगळे नक्की कसे घडते?
01:29
In one of the most common forms,
26
89996
2125
सर्वसामान्य पद्धतीने
01:32
a mother and fetus swap cells in the flow of nutrients
27
92121
3458
गर्भाशयात आई आणि गर्भ
01:35
across the placenta.
28
95579
1500
आपल्या पेशींची अदलाबदल करतात.
01:37
The mother can inherit fetal stem cells,
29
97329
2834
आईला मुलाच्या गर्भ पेशी मिळतात ज्या,
01:40
undifferentiated cells that are able to develop into any specialized cell.
30
100163
4583
सुरुवातीला सारख्या असतात पण त्यांत संपूर्ण वेगळ्या पेशी निर्माण करण्याची क्षमता असते.
01:45
The fetal cells initially go undetected
31
105163
2416
या गर्भ पेशी सुरुवातीला सापडत नाहीत कारण
01:47
because the mother’s immune system is suppressed during pregnancy.
32
107579
3292
गर्भधारणेत आईची प्रतिकार शक्ती दबलेली असते
01:51
But in some cases, cells with the fetus’s DNA persist
33
111038
3458
काही वेळा गर्भाच्या पेशी आईच्या शरीरात
01:54
in the mother’s body for years or even decades
34
114496
3125
अनेक वर्षे किंवा दशके दबून राहतात.
01:57
without being destroyed by her immune system.
35
117621
2417
आईची प्रतिकार प्रणालीही त्यांना संपवू शकत नाही
02:00
In one case, a mother's liver was failing,
36
120371
2625
अशाच एका उदाहरणात आईचे यकृत बिघडले.
02:02
but suddenly started to regenerate itself.
37
122996
2458
परंतु मग ते आपोआपच बरे झाले.
02:05
Her doctors biopsied her liver, and found DNA in the regenerated tissue
38
125579
4542
डॉक्टरांना तिच्या यकृतात जो डीएन्ए आढळला तो
02:10
from a pregnancy almost 20 years earlier.
39
130121
3292
20 वर्षांपूर्वीच्या गर्भधारणेतून आला होता.
02:13
The fetal stem cells had lodged in her liver and specialized as liver cells.
40
133704
4584
जुन्या गर्भ पेशी तिच्या यकृतात गेल्या अन त्यांनी यकृताला पुनरुज्जीवित केले.
02:19
Karen Keegan, meanwhile, acquired her second genome before she was born.
41
139371
4833
केरन कीगन ला मात्र तिचा दुसरा जनुकसंच तिच्या जन्मापूर्वी आईच्या गर्भात मिळाला.
02:24
Very early in her own mother’s pregnancy with her,
42
144204
2875
तिथे कीगन बरोबर एक जुळे भावंड होते.
02:27
Keegan had a fraternal twin.
43
147079
2000
किगन च्या गर्भाने तिच्या भावंडाच्या
02:29
Keegan’s embryo absorbed some fetal stem cells from her twin’s embryo,
44
149079
3917
गर्भातून गर्भपेशी शोषून घेतल्या. परंतु या पेशी
02:32
which did not develop to term.
45
152996
1750
पूर्ण पणे विकसित झाल्या नाहीत.
02:35
By the time Keegan’s fetus developed an immune system,
46
155288
2958
कीगन चा गर्भ जेव्हा प्रतिकार शक्ती विकसित
02:38
it had many cells with each genome,
47
158246
2333
करत असताना या पेशी अवयवांत जाऊन बसल्या,
02:40
and the immune system recognized both genomes as her body’s own—
48
160579
3750
त्यामुळे शरीराला या पेशी तिच्या मूळ पेशींपेक्षा वेगळ्या ओळखता आल्या नाहीत.
02:44
so it didn’t attack or destroy the cells with the second genome.
49
164413
3541
म्हणून तिच्या रोगप्रतिकारक प्रणालीने या दुसऱ्या पेशींवर हल्ला केला नाही.
02:48
We don’t know how much of her body was composed of cells with this second genome—
50
168329
4292
तिच्या शरीरात या दुसऱ्या पेशी किती असाव्या हे नक्की सांगता येणार नाही-
02:52
that can vary from one organ to another, and even between tissues within an organ:
51
172621
4500
पण ते प्रमाण प्रत्येक अवयवात किंबहुना, अवयवातील उतींमध्येही बदलत असावे,
02:57
some might have no cells at all with the second genome,
52
177413
2875
काहीत दुसऱ्या पेशी बिलकुल नसतील,
03:00
while others might have many.
53
180288
1541
तर काहींमध्ये खूपच असतील.
03:02
At least some of the egg-producing tissue in her ovaries
54
182121
3042
गर्भाशयातील काही पेशी मात्र दुसऱ्या प्रकारच्या नक्की होत्या
03:05
must have carried the second genome.
55
185163
2083
प्रत्येक गर्भधारणेतून त्या संततीला मिळाल्या
03:07
Each time she conceived there would be no way to predict
56
187496
2958
परंतु प्रत्येक गर्भधारणेत नक्की कोणत्या
03:10
which genome would be involved—
57
190454
1709
पेशी पुढे जातील हे ठामपणे
03:12
which is how two of her children ended up with the genes
58
192413
3125
सांगता येत नाही. म्हणूनच तिच्या दोन मुलांना
03:15
of a woman who had never been born.
59
195538
2458
अशा आईच्या पेशी मिळाल्या जी कधी जन्मलीच नाही.
03:18
This can also happen to fathers.
60
198288
1916
हे वडिलांच्या बाबतीतही होऊ शकते.
03:20
In 2014, when ancestry testing determined that a father
61
200204
3584
२०१४ मध्ये एका वंश चाचणीत असे दिसले की
03:23
was actually his baby’s biological uncle,
62
203788
2625
मुलाचे वडील तर त्याचे जनुकीय काका आहेत.
03:26
researchers discovered that 10% of the father’s sperm
63
206413
3375
शास्त्रज्ञांना असे दिसले की, वडिलांच्या शुक्राणूतील 10% पेशी
03:29
carried a second genome from an embryonic twin.
64
209788
2833
या त्यांच्या गर्भातील जुळ्या भावाकडून मिळाल्या आहेत.
03:33
Cases like this challenge our perception of genetics.
65
213038
3458
अशी उदाहरणे जनुकीय शास्त्राबद्दलचे आपले मत बदलायला भाग पाडतात.
03:36
Though there are very few documented cases of chimerism from an embryonic twin,
66
216871
4792
जुळ्या भावंडांकडून ‘कायमेरीजम’ आल्याची लिखित रूपातील खूप कमी उदाहरणं आहेत परंतु
03:41
we’re all amalgams to some extent,
67
221663
2333
आपण सर्वजण काही प्रमाणात तरी
03:44
carrying around the different genetic codes of our gut bacteria
68
224246
3458
वेगवेगळ्या पेशी, जिवाणू अन कोशिका यांचे
03:47
and even our mitochondria.
69
227704
1584
जनुकीय मिश्रण आहोत.
03:49
And given that 1 in 8 individual births started out as twin pregnancies,
70
229579
4959
८ पैकी १ गर्भधारणेची सुरुवात जुळ्यातुन होते त्यामुळे
03:54
there could be many more people with two genomes—
71
234538
2916
आपल्यापैकी बऱ्याच लोकांत दोन वेगळे जनुकसंच
03:57
and many more lessons to learn about the genes that make us who we are.
72
237454
4917
असू शकतील. आणि म्हणूनच जनुकीय अभ्यास आपण कोण आहोत याचे अजून वेगळे धडे देईल.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7