A brie(f) history of cheese - Paul Kindstedt

17,216,612 views ・ 2018-12-13

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chirantan Saigaonkar Reviewer: Abhinav Garule
00:07
Before empires and royalty,
0
7034
2560
साम्राज्य आणि राजेशाहीच्या आधी,
00:09
before pottery and writing,
1
9594
2170
मातीची भांडी आणि लेखन करण्यापूर्वी,
00:11
before metal tools and weapons –
2
11764
2540
धातूची साधने आणि शस्त्रापूर्वी -
00:14
there was cheese.
3
14304
1790
चीज अस्तित्वात होते .
00:16
As early as 8000 BCE,
4
16094
2880
8000 बीसीईच्या सुरुवातीस,
00:18
the earliest Neolithic farmers living in the Fertile Crescent
5
18974
4070
सुपीक अर्धचंद्राकृती प्रदेशात राहणाऱ्या सर्वात प्राचीन
00:23
began a legacy of cheesemaking
6
23044
2430
निओलिथिक शेतकऱ्यांनी चीझमेकिंगचा वारसा
00:25
almost as old as civilization itself.
7
25474
3710
जवळजवळ वसाहतींइतकाच जुना सुरू केला.
00:29
The rise of agriculture led to domesticated sheep and goats,
8
29184
4016
शेतीच्या वाढीमुळे पाळीव मेंढ्या आणि शेळ्या आल्या,
00:33
which ancient farmers harvested for milk.
9
33200
2910
ज्या प्राचीन शेतकऱ्यांनी दुधासाठी वापरल्या.
00:36
But when left in warm conditions for several hours,
10
36110
3430
पण काही तास उबदार स्थितीत सोडल्यावर
00:39
that fresh milk began to sour.
11
39540
2620
ते ताजे दूध आंबट होऊ लागले.
00:42
Its lactic acids caused proteins to coagulate, binding into soft clumps.
12
42160
5580
त्याच्या लॅक्टिक ऍसिडमुळे प्रथिने गोठत, आणि मऊ गुठळ्या होत असत.
00:47
Upon discovering this strange transformation,
13
47740
2780
हा विचित्र बदल शोधल्यानंतर,
00:50
the farmers drained the remaining liquid –
14
50520
2630
शेतकऱ्यांनी उरलेला द्रव काढून टाकला –
00:53
later named whey –
15
53150
1610
ज्याला नंतर whey असे नाव दिले –
00:54
and found the yellowish globs could be eaten fresh as a soft, spreadable meal.
16
54760
6750
आणि त्यांना आढळले की पिवळसर गोळे मऊ, पसरवता येण्याजोगे ताजे खाल्ले जाऊ शकतात.
01:01
These clumps, or curds, became the building blocks of cheese,
17
61512
4430
हे गठ्ठे, किंवा दही, चीजचे बिल्डिंग ब्लॉक्स बनले,
01:05
which would eventually be aged, pressed, ripened, and whizzed
18
65942
4660
जे कालांतराने आंबवले, दाबले, पिकवले गेले
01:10
into a diverse cornucopia of dairy delights.
19
70602
4520
आणि दुग्धशाळेच्या आनंदाच्या विपुलतेमध्ये बदलले.
01:15
The discovery of cheese gave Neolithic people an enormous survival advantage.
20
75122
4606
चीजच्या शोधामुळे निओलिथिक लोकांना जगण्याचा मोठा फायदा झाला.
01:19
Milk was rich with essential proteins, fats, and minerals.
21
79728
4740
दूध आवश्यक प्रथिने, चरबी आणि खनिजांनी समृद्ध होते.
01:24
But it also contained high quantities of lactose –
22
84468
3680
परंतु त्यात मोठ्या प्रमाणात लैक्टोज देखील आहे -
01:28
a sugar which is difficult to process for many ancient and modern stomachs.
23
88148
5270
एक साखर जी अनेक प्राचीन आणि आधुनिक पोटांसाठी पचवणे कठीण आहे.
01:33
Cheese, however, could provide all of milk’s advantages with much less lactose.
24
93418
5710
पण चीज, कमी लैक्टोजसह दुधाचे सर्व फायदे देऊ शकते.
01:39
And since it could be preserved and stockpiled,
25
99128
2960
आणि ते जतन आणि साठवले जाऊ शकत असल्याने,
01:42
these essential nutrients could be eaten
26
102088
2390
हे आवश्यक पोषक घटक दुष्काळ
01:44
throughout scarce famines and long winters.
27
104478
3950
आणि लांब हिवाळ्यात खाल्ले जाऊ शकतात.
01:48
Some 7th millennium BCE pottery fragments found in Turkey
28
108428
4132
तुर्कीमध्ये सापडलेल्या 7व्या सहस्राब्दी शतकाच्या काही मातीच्या तुकड्यांमध्ये
01:52
still contain telltale residues of the cheese and butter they held.
29
112560
4730
अजूनही त्यांनी ठेवलेल्या चीज आणि बटरचे अवशेष आहेत.
01:57
By the end of the Bronze Age,
30
117290
1700
कांस्ययुगाच्या अखेरीस,
01:58
cheese was a standard commodity in maritime trade
31
118990
3060
पूर्व भूमध्य सागरी व्यापारात
02:02
throughout the eastern Mediterranean.
32
122050
2430
चीज ही एक मानक वस्तू होती.
02:04
In the densely populated city-states of Mesopotamia,
33
124480
3220
मेसोपोटेमियाच्या दाट लोकवस्तीच्या शहर-राज्यांमध्ये,
02:07
cheese became a staple of culinary and religious life.
34
127700
3550
चीज हे पाककृती आणि धार्मिक जीवनाचा मुख्य भाग बनले.
02:11
Some of the earliest known writing
35
131250
2000
मेसोपोटेमियातील विविध विधी
02:13
includes administrative records of cheese quotas,
36
133250
3090
आणि लोकसंख्येसाठी चीजच्या विविध प्रकारांची यादी करून,
02:16
listing a variety of cheeses for different rituals and populations
37
136340
4100
चीज कोटाच्या प्रशासकीय नोंदींचा समावेश असलेल्या काही प्राचीन
02:20
across Mesopotamia.
38
140440
1775
ज्ञात लेखनात समाविष्ट आहे.
02:22
Records from nearby civilizations in Turkey also reference rennet.
39
142215
5130
तुर्कस्तानमधील जवळच्या वसाहतीतील नोंदीदेखील रेनेटचा संदर्भ देतात.
02:27
This animal byproduct, produced in the stomachs of certain mammals,
40
147345
3995
विशिष्ट सस्तन प्राण्यांच्या पोटात तयार होणारे हे प्राणीज उपउत्पादन,
02:31
can accelerate and control coagulation.
41
151340
4165
चीझचे गोठणे गतिमान आणि नियंत्रित करू शकते.
02:35
Eventually this sophisticated cheesemaking tool spread around the globe,
42
155505
4720
अखेरीस हे अत्याधुनिक चीझमेकिंग टूल जगभरात पसरले
02:40
giving way to a wide variety of new, harder cheeses.
43
160225
3960
आणि विविध प्रकारच्या नवीन, कठीण चीजला जन्म दिला.
02:44
And though some conservative food cultures rejected the dairy delicacy,
44
164185
4060
आणि जरी काही पुराणमतवादी खाद्य संस्कृतींनी दुग्धजन्य पदार्थ नाकारले,
02:48
many more embraced cheese, and quickly added their own local flavors.
45
168245
5860
तरीही अनेकांनी चीज स्वीकारले आणि पटकन स्वतःचे स्थानिक स्वाद जोडले.
02:54
Nomadic Mongolians used yaks’ milk to create hard, sundried wedges of Byaslag.
46
174105
6777
भटके मंगोलियन याकचे दूध बायस्लागच्या कडक,सुकलेल्या वड्या बनवण्यासाठी वापरत.
03:00
Egyptians enjoyed goats’ milk cottage cheese, straining the whey with reed mats.
47
180882
6411
इजिप्शियन लोक शेळीच्या दुधाच्या कॉटेज चीजचा आनंद घेत, वेळूच्या चटईने whey गाळत.
03:07
In South Asia, milk was coagulated with a variety of food acids,
48
187293
4330
दक्षिण आशियामध्ये, लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा दही यांसारख्या विविध खाद्य ऍसिडसह
03:11
such as lemon juice, vinegar, or yogurt
49
191623
3010
दूध गोठवले जाते आणि नंतर
03:14
and then hung to dry into loafs of paneer.
50
194633
3670
पनीरच्या साचामध्ये सुकविण्यासाठी टांगले जाते.
03:18
This soft mild cheese could be added to curries and sauces,
51
198303
3920
हे मऊ सौम्य चीज करी आणि सॉसमध्ये घातले जाऊ शकते
03:22
or simply fried as a quick vegetarian dish.
52
202223
3680
किंवा शाकाहारी डिश म्हणून तळले जाऊ शकते.
03:25
The Greeks produced bricks of salty brined feta cheese,
53
205903
4000
ग्रीक लोकांनी आजच्या पेकोरिनो रोमानो सारख्या कठिण जातीसह
03:29
alongside a harder variety similar to today’s pecorino romano.
54
209903
4660
खारट ब्राइन फेटा चीजच्या वड्या तयार केल्या.
03:34
This grating cheese was produced in Sicily
55
214563
2615
हे ग्रेटिंग चीज सिसिलीमध्ये तयार केले गेले
03:37
and used in dishes all across the Mediterranean.
56
217178
3980
आणि भूमध्य सागरीय सर्व पदार्थांमध्ये वापरले गेले.
03:41
Under Roman rule, “dry cheese” or “caseus aridus,”
57
221158
4139
रोमन राजवटीत, रोमन साम्राज्याच्या विशाल सीमांचे रक्षण करणार्‍या
03:45
became an essential ration
58
225297
1560
सुमारे ५००,००० सैनिकांसाठी
03:46
for the nearly 500,000 soldiers guarding the vast borders of the Roman Empire.
59
226857
6540
“ड्राय चीज” किंवा “केसियस एरिडस” हे एक आवश्यक रेशन बनले.
03:53
And when the Western Roman Empire collapsed,
60
233397
2841
आणि जेव्हा पाश्चात्य रोमन साम्राज्य कोसळले
03:56
cheesemaking continued to evolve
61
236238
2070
तेव्हा मध्ययुगीन युरोपीय ग्रामीण भागात
03:58
in the manors that dotted the medieval European countryside.
62
238308
4080
मोठ्या इमारतीत चीझमेकिंग विकसित होत राहिली.
04:02
In the hundreds of Benedictine monasteries scattered across Europe,
63
242388
3974
युरोपभर विखुरलेल्या शेकडो बेनेडिक्टाइन मठांमध्ये,
04:06
medieval monks experimented endlessly with different types of milk,
64
246362
4510
मध्ययुगीन भिक्षूंनी वेगवेगळ्या प्रकारचे दूध,
04:10
cheesemaking practices,
65
250872
1350
चीज बनवण्याच्या पद्धती
04:12
and aging processes that led to many of today’s popular cheeses.
66
252222
4980
आंबवण्याच्या प्रक्रियेत खूप प्रयोग केले ज्यामुळे आजच्या अनेक लोकप्रिय चीज बनल्या.
04:17
Parmesan, Roquefort, Munster and several Swiss types
67
257202
3753
परमज़ान, रकफोर्ट, मनस्टेर आणि अनेक स्विस प्रकार
04:20
were all refined and perfected by these cheesemaking clergymen.
68
260955
5130
या चीजमेकिंग लोकांनी परिष्कृत आणि परिपूर्ण केले होते.
04:26
In the Alps, Swiss cheesemaking was particularly successful –
69
266085
3730
आल्प्समध्ये, स्विस चीज बनवणे विशेषतः यशस्वी झाले -
04:29
producing a myriad of cow’s milk cheeses.
70
269815
3082
गायीच्या दुधाचे असंख्य चीज तयार करणे.
04:32
By the end of the 14th century,
71
272897
1840
14 व्या शतकाच्या अखेरीस,
04:34
Alpine cheese from the Gruyere region of Switzerland had become so profitable
72
274737
4990
स्वित्झर्लंडच्या ग्रुयेर प्रदेशातील अल्पाइन चीज इतके फायदेशीर बनले होते की
04:39
that a neighboring state invaded the Gruyere highlands
73
279727
3370
शेजारच्या राज्याने वाढत्या चीज व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी
04:43
to take control of the growing cheese trade.
74
283097
3410
ग्रुयेर हायलँड्सवर आक्रमण केले.
04:46
Cheese remained popular through the Renaissance,
75
286507
2730
पुनरुज्जीवनाच्या काळात चीज लोकप्रिय राहिले
04:49
and the Industrial Revolution took production out of the monastery
76
289237
3740
आणि औद्योगिक क्रांतीने मठातून आणि यंत्रसामग्रीमध्ये
04:52
and into machinery.
77
292977
1610
उत्पादन घेतले.
04:54
Today, the world produces roughly 22 billion kilograms of cheese a year,
78
294587
5060
आज, जग वर्षाला अंदाजे 22 अब्ज किलोग्रॅम चीज तयार करते,
04:59
shipped and consumed around the globe.
79
299647
2680
जगभरात पाठवले जाते आणि वापरले जाते.
05:02
But 10,000 years after its invention,
80
302327
2770
पण चीझचा शोध लागल्यानंतर 10,000 वर्षांनंतरही, स्थानिक
05:05
local farms are still following in the footsteps of their Neolithic ancestors,
81
305097
5280
शेतजमिनी अजूनही त्यांच्या निओलिथिक पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत,
05:10
hand crafting one of humanity’s oldest and favorite foods.
82
310377
4080
मानवतेच्या सर्वात जुन्या आणि आवडत्या खाद्यपदार्थांपैकी एक हाताने तयार करतात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7