How your digestive system works - Emma Bryce

11,778,525 views ・ 2017-12-14

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Snehal Neel Reviewer: Arvind Patil
00:06
Across the whole planet,
0
6513
1380
संपूर्ण पृथ्वी ग्रहावर,
00:07
humans eat on average between one and 2.7 kilograms of food a day.
1
7893
5819
मनुष्य प्राणी साधारणपणे एका दिवसात 2.7 किलोग्राम एवढं अन्न खातो.
00:13
That's over 365 kilograms a year per person,
2
13712
3822
थोडक्यात, एका वर्षामध्ये माणशी 365 किलोग्रामपेक्षा जास्त अन्न,
00:17
and more than 28,800 kilograms over the course of a lifetime.
3
17534
5538
म्हणजे संपूर्ण आयुष्यभरात 28,800 किलोग्रामपेक्षाही जास्त अन्न खातो .
00:23
And every last scrap makes its way through the digestive system.
4
23072
4312
या अन्नाचा प्रत्येक कण जात असतो पचन संस्थेमधून...
00:27
Comprised of ten organs covering nine meters,
5
27384
2719
दहा अवयवांनी बनलेली नऊ मीटर एवढी लांब,
00:30
and containing over 20 specialized cell types,
6
30103
3320
आणि जिच्यामध्ये 20 पेक्षा जास्त विशेष पेशी आहेत,
00:33
this is one of the most diverse and complicated systems in the human body.
7
33423
4700
ही पचन संस्था म्हणजे मानवी शरीरातील वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची संस्था आहे.
00:38
Its parts continuously work in unison to fulfill a singular task:
8
38123
4570
तिचे सर्व भाग सातत्याने एकत्र काम करतात कारण त्यांना एक काम पूर्ण करायचे असते;
00:42
transforming the raw materials of your food
9
42693
2700
तुमच्या अन्नातील गुंतागुंतीच्या घटकद्रव्यांचे रुपांतर
00:45
into the nutrients and energy that keep you alive.
10
45393
3521
तुम्हाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक पोषक घटक आणि ऊर्जा यामध्ये करणे.
00:48
Spanning the entire length of your torso,
11
48914
2470
तुमच्या धडाची अवघी लांबी व्यापणाऱ्या,
00:51
the digestive system has four main components.
12
51384
3321
या पचन संस्थेचे चार मुख्य भाग आहेत.
00:54
First, there's the gastrointestinal tract,
13
54705
2889
पहिला भाग म्हणजे जठरांत्र मार्ग,
00:57
a twisting channel that transports your food
14
57594
2401
शरीरात अन्नाची वाहतूक करणारी वळणदार अशी पचन नलिका.
00:59
and has an internal surface area of between 30 and 40 square meters,
15
59995
5630
या मार्गाच्या आतील भागाचे क्षेत्रफळ काढले तर ते साधारण 30 ते 40 मीटर वर्ग एवढे असेल,
01:05
enough to cover half a badminton court.
16
65625
2964
बॅडमिंटन कोर्टच्या निम्मा भाग याने सहज व्यापला जाईल.
01:08
Second, there's the pancreas,
17
68589
1388
दुसरा भाग म्हणजे स्वादुपिंड,
01:09
gallbladder,
18
69977
916
पित्ताशय,
01:10
and liver,
19
70893
785
यकृत,हे तीन्ही
01:11
a trio of organs that break down food using an array of special juices.
20
71678
4826
विशिष्ट पाचकरसांच्या मदतीने अन्नाचे साध्या घटकांमध्ये विघटन घडवितात
01:16
Third, the body's enzymes,
21
76504
1968
तिसरा भाग म्हणजे विकरे (एन्झाइम),
01:18
hormones,
22
78472
781
संप्रेरके (हॉर्मोन),
01:19
nerves,
23
79253
743
01:19
and blood
24
79996
731
चेतातंतू,
आणि रक्त
01:20
all work together to break down food,
25
80727
2476
अन्नाचे विघटन करण्यासाठी हे सर्व एकत्रितपणे कार्य करतात,
01:23
modulate the digestive process,
26
83203
1890
पचन कार्य सुलभ होण्यासाठी मदत करतात
01:25
and deliver its final products.
27
85093
2854
आणि या कार्यात तयार होणारे पोषक पदार्थ योग्य ठिकाणी पोहोचवतात.
01:27
Finally, there's the mesentery,
28
87947
1829
शेवटचा चौथा भाग म्हणजे मेसेंटरी,
01:29
a large stretch of tissue that supports
29
89776
2319
उतींचा ताणलेला मोठा भाग, जो पचन संस्थेच्या अवयवांना आधार देतो
01:32
and positions all your digestive organs in the abdomen,
30
92095
3759
आणि उदर गुहेत त्यांना त्यांच्या जागी व्यवस्थित राहण्यास मदत करतो,
01:35
enabling them to do their jobs.
31
95854
1979
यामुळे ते व्यवस्थित कार्य करू शकतात.
01:37
The digestive process begins before food even hits your tongue.
32
97833
4320
अन्न जिभेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पचन क्रियेची सुरुवात होत असते.
01:42
Anticipating a tasty morsel,
33
102153
2031
चविष्ट घासाच्या फक्त कल्पनेनेच
01:44
glands in your mouth start to pump out saliva.
34
104184
3460
तुमच्या तोंडातील लाळ ग्रंथींमधून लालास्त्राव व्हायला लागतो.
01:47
We produce about 1.5 liters of this liquid each day.
35
107644
4490
दर दिवशी आपण साधारण 1.5 लिटर लाळ तयार करत असतो.
01:52
Once inside your mouth,
36
112134
1441
एकदा अन्नाचा घास तोंडात आला की,
01:53
chewing combines with the sloshing saliva
37
113575
2480
चावणे आणि लाळ मिसळणे या क्रियांमुळे
01:56
to turn food into a moist lump called the bolus.
38
116055
4818
अन्नाचे रुपांतर चिकट गोळ्यामध्ये होते, याला बोलस (bolus) म्हणतात.
02:00
Enzymes present in the saliva break down any starch.
39
120873
3677
लाळेमध्ये असलेली विकरे स्टार्चचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करतात.
02:04
Then, your food finds itself
40
124550
1675
त्यानंतर तुम्ही ग्रहण केलेले अन्न
02:06
at the rim of a 25-centimeter-long tube called the esophagus,
41
126225
4761
25 सेंटीमीटर लांबी असलेल्या अन्ननलिकेच्या तोंडाशी पोहोचते..
02:10
down which it must plunge to reach the stomach.
42
130986
3328
जिथून ते खाली-खाली सरकत जठरामध्येच जाणार असते.
02:14
Nerves in the surrounding esophageal tissue
43
134314
2412
अन्ननलिकेच्या आसपासच्या चेतातंतूना
02:16
sense the bolus's presence and trigger peristalsis,
44
136726
3542
बोलस आल्याचा संदेश मिळतो ज्यामुळे अन्न ढकलण्यासाठी विशिष्ट हालचाल सुरु होते
02:20
a series of defined muscular contractions.
45
140268
2887
ही असते तिथल्या स्नायूंची विशिष्ट संकोच पावण्याची पद्धत...
02:23
That propels the food into the stomach,
46
143155
2750
यामुळे अन्न जठरापर्यंत पोहोचते.
02:25
where it's left at the mercy of the muscular stomach walls,
47
145905
3632
इथे अन्नाला जठराच्या भित्तींचा सामना करावा लागतो
02:29
which bound the bolus, breaking it into chunks.
48
149537
3349
या भित्तिका बोलसचे अगदी बारीक तुकडे करतात.
02:32
Hormones, secreted by cells in the lining, trigger the release of acids
49
152886
4130
जठर भित्तिकांमधील पेशींची संप्रेरके आम्लस्त्राव सुरु होण्यास
02:37
and enzyme-rich juices from the stomach wall
50
157016
2920
आणि विकरबहुल पाचक रस स्रवण्यास उत्तेजन देतात.
02:39
that start to dissolve the food and break down its proteins.
51
159936
3581
जे अन्नातील प्रथिनांचे साध्या घटकांत रुपांतर करण्यास सुरुवात करतात.
02:43
These hormones also alert the pancreas,
52
163517
2471
हीच संप्रेरके स्वादुपिंडाला संदेश देतात,
02:45
liver,
53
165988
707
यकृताला
02:46
and gallbladder
54
166695
1072
आणि पित्ताशयाला
02:47
to produce digestive juices
55
167767
1950
त्यांनी त्यांचे पाचक स्त्रवावेत
02:49
and transfer bile, a yellowish-green liquid that digests fat,
56
169717
4098
मेदाच्या पचनासाठी पिवळसर हिरव्या रंगाचा द्रव पित्त रस पाठवावा,
02:53
in preparation for the next stage.
57
173815
2612
ज्याचा उपयोग पचनाच्या पुढच्या टप्प्यासाठी होतो.
02:56
After three hours inside the stomach,
58
176427
2023
जठरामध्ये तीन तास व्यतीत केल्यानंतर
02:58
the once shapely bolus is now a frothy liquid called chyme,
59
178450
4507
बोलस स्वरुपात आलेल्या अन्नाचे रुपांतर फेसाळ द्रवात (chyme) होते.
03:02
and it's ready to move into the small intestine.
60
182957
2757
आणि आता लहान आतड्यात जाण्यासाठी ते तयार असते.
03:05
The liver sends bile to the gallbladder,
61
185714
2523
यकृताकडून पित्त रस पित्ताशयामध्ये येतो
03:08
which secretes it into the first portion of the small intestine called the duodenum.
62
188237
5932
तिथून तो लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात (duodenum) येतो.
03:14
Here, it dissolves the fats floating in the slurry of chyme
63
194169
3609
इथे chyme मधील स्निग्ध पदार्थांचे रुपांतर साध्या घटकांमध्ये केले जाते.
03:17
so they can be easily digested by the pancreatic and intestinal juices
64
197778
4460
स्वादुपिंड आणि आतड्यामधून आलेले पाचक रस
03:22
that have leached onto the scene.
65
202238
2229
सहजतेने त्यांचे पाचन करू शकतात.
03:24
These enzyme-rich juices break the fat molecules down into fatty acids
66
204467
5061
हे विकरबहुल पाचक रस मेदाचे रुपांतर मेदाम्ले आणि
03:29
and glycerol for easier absorption into the body.
67
209528
3689
ग्लिसरॉलमध्ये करतात, जेणेकरून शरीरात ते सहजपणे शोषले जावे.
03:33
The enzymes also carry out the final deconstruction
68
213217
2672
विकरे इतर घटकांच्या विघटनासाठी मदत करतात,
03:35
of proteins into amino acids
69
215889
2670
प्रथिनांचे रुपांतर अमिनो आम्लात आणि
03:38
and carbohydrates into glucose.
70
218559
2200
पिष्टमय पदार्थांचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करून.
03:40
This happens in the small intestine's lower regions,
71
220759
3141
हे सर्व लहान आतड्याच्या खालच्या भागात घडते,
03:43
the jejunum and ileum,
72
223900
1988
जेज्युनम आणि इलियम,
03:45
which are coated in millions of tiny projections called villi.
73
225888
3989
यांच्या आतल्या भागावर बोटांसारखे लहान उंचवटे असतात त्यांना उद्वर्ध म्हणतात.
03:49
These create a huge surface area to maximize molecule absorption
74
229877
4533
यांच्यामुळे खूप जास्त क्षेत्र पोषक तत्वांच्या शोषणासाठी तयार होते
03:54
and transference into the blood stream.
75
234410
2581
ते रक्तात मिसळले जातात. रक्ताद्वारे ही पोषकतत्वे
03:56
The blood takes them on the final leg of their journey
76
236991
2659
त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन
03:59
to feed the body's organs and tissues.
77
239650
2800
शरीराच्या सर्व भागात पोहोचवली जातात.
04:02
But it's not over quite yet.
78
242450
1881
पण इथेच सगळी प्रक्रिया संपली असे नाही.
04:04
Leftover fiber,
79
244331
1338
शिल्लक राहिलेला चोथा,
04:05
water,
80
245669
732
पाणी
04:06
and dead cells sloughed off during digestion
81
246401
2899
आणि पचन प्रक्रियेत मृत झालेल्या काही पेशी पेशी
04:09
make it into the large intestine, also known as the colon.
82
249300
4090
हा भाग मोठ्या आतड्याकडे आणला जातो. याला बृहदांत्र असेही म्हणतात.
04:13
The body drains out most of the remaining fluid through the intestinal wall.
83
253390
4031
याठिकाणी आतड्याच्या भित्तिंद्वारे द्रवाचे अवशोषण केले जाते.
04:17
What's left is a soft mass called stool.
84
257421
2608
आणि उरलेला भाग म्हणजे मलभाग.
04:20
The colon squeezes this byproduct into a pouch called the rectum,
85
260029
4002
पचन प्रक्रियेतील हा टाकाऊ भाग मलाशयाकडे आणला जातो.
04:24
where nerves sense it expanding
86
264031
2169
तेथील चेतातंतूना ते प्रसरण होत असल्याचे समजते.
04:26
and tell the body when it's time to expel the waste.
87
266200
2993
ते शरीराला प्रतिसाद देतात की, कधी हा टाकाऊ भाग बाहेर टाकायचा .
04:29
The byproducts of digestion exit through the anus
88
269193
2848
पचन प्रक्रियेत तयार झालेला मल गुदद्वारावाटे बाहेर फेकला जातो
04:32
and the food's long journey,
89
272041
1429
आणि अन्नाचा हा लांबलचक प्रवास
04:33
typically lasting between 30 and 40 hours,
90
273470
3051
साधारण 30-40 तासानंतर
04:36
is finally complete.
91
276521
1669
शेवटी संपूर्ण होतो.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7