The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue

10,079,663 views ・ 2017-08-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:07
"Beauty is a curse," Psyche thought
0
7079
2941
सौंदर्य हा शाप आहे - सायकी च्या मनात विचार आला
00:10
as she looked over the cliff's edge where she'd been abandoned by her father.
1
10020
5150
जेव्हा तिने डोंगराच्या कडेवरून बघितले जिथें वडिलांनी तिला सोडून दिले होते.
00:15
She'd been born with the physical perfection so complete
2
15170
3590
ती जन्मजात शारीरिक दृष्टीने इतकी परिपूर्ण होती की
00:18
that she was worshipped as a new incarnation of Venus, the goddess of love.
3
18760
6300
तिची प्रेमदेवता , बुध चा नवीन अवतार, म्हणून पूजा केली जात असे.
00:25
But real-life human lovers were too intimidated even to approach her.
4
25060
5801
पण वास्तविक जगातील प्रेमी माणसे तिच्याकडे नुसते जाण्यासाठी पण धजावत नसत.
00:30
When her father asked for guidance from the Oracle of Apollo,
5
30861
3451
जेव्हा तिच्या वडिलांनी ओरयाकल ऑफ अप्पोलो ला मार्गदर्शनासाठी विचारले,
00:34
the god of light, reason, and prophecy.
6
34312
2630
प्रकाश, कारण आणि भविष्याची देवता.
00:36
He was told to abandon his daughter on a rocky crag
7
36942
3630
त्याला त्याच्या मुलीला खडकाळ ठिकाणी सोडून देण्यास सांगितले
00:40
where she would marry a cruel and savage serpent-like winged evil.
8
40572
6891
जिथे तिचे लग्न दुष्ट आणि विक्राळ सापा सारख्या पंख असलेल्या वाईट व्यक्तीसंग होईल.
00:47
Alone on the crag, Psyche felt Zephyr the West Wind
9
47463
4121
खडकावर एकटीच असलेल्या सायकी ला वाटले की झेफायार - पश्चिम वारा
00:51
gently lifting her into the air.
10
51584
3189
हळुवार पणे तिला हवेत उचलत आहे.
00:54
It set her down before a palace.
11
54773
3050
त्याने तिला एका राजमहाला समोर नेऊन बसविले.
00:57
"You are home," she heard an unseen voice say.
12
57823
4740
"हे तुझे घर आहे", तिला असे अदृश्य आवाजातून ऐकू आले.
01:02
"Your husband awaits you in the bedroom, if you dare to meet him."
13
62563
5680
"तुझा नवरा शयनगृहात तुझी वाट बघतो आहे, तुला त्याला भेटायची हिम्मत असेल तर."
01:08
She was brave enough, Psyche told herself.
14
68243
4110
सायकी ने स्वतःलाच सांगितले की ती धैर्यवान आहे.
01:12
The bedroom was so dark that she couldn't see her husband.
15
72353
3810
शयनगृहात इतका अंधार होता की तिला तिचा नवरा दिसतच नव्हता.
01:16
But he didn't feel serpent-like at all.
16
76163
3031
पण तिला तो सापासारखा वगैरे काही वाटला नाही.
01:19
His skin was soft, and his voice and manner were gentle.
17
79194
4170
त्याची त्वचा मुलायम होती आणि त्याचा आवाज आणि वागणे सुसह्य होते.
01:23
She asked him who he was,
18
83364
1970
तिने त्याला विचारले तू कोण आहेस,
01:25
but he told her this was the one question he could never answer.
19
85334
4500
पण त्याने तिला सांगितले ह्या प्रश्नांचे उत्तर तो कधींच नाही देऊ शकणार.
01:29
If she loved him, she would not need to know.
20
89834
5371
ती जर त्याच्यावर खरे प्रेम करत असेल तर तिला जाणून घेण्याची गरज नाही.
01:35
His visits continued night after night.
21
95205
3811
तो प्रत्येक रात्री भेटत असे.
01:39
Before long, Psyche was pregnant.
22
99016
3540
यथावकाश, सायकी गर्भवती झाली.
01:42
She rejoiced, but was also conflicted.
23
102556
3679
ती आनंदित तर झालीच पण तिची मनस्थिती द्विधा झाली.
01:46
How could she raise her baby with a man she'd never seen?
24
106235
4912
कसे काय ती तिच्या मुलाला वाढवु शकेल अश्या माणसाबरोबर ज्याला तिने पहिले नाही.
01:51
That night, Psyche approached her sleeping husband holding an oil lamp.
25
111147
5870
त्या रात्री, सायकी तिच्या झोपलेल्या पती जवळ तेलाचा दिवा घेऊन गेली.
01:57
What she found was the god Cupid
26
117017
2689
आणि तिला क्युपिड देव दिसला
01:59
who sent gods and humans lusting after each other
27
119706
3400
जो देव आणि मानवाला एकमेकाकडे आकर्षित करतो
02:03
with the pinpricks of his arrows.
28
123106
3092
त्याच्या बाणाच्या सूक्ष्म दंशाने.
02:06
Psyche dropped her lamp, burning Cupid with hot oil.
29
126198
5919
सायकी तिचा दिवा पाडते, क्युपिड गरम तेलामुळे जळतो.
02:12
He said he'd been in love with Psyche ever since his jealous mother, Venus,
30
132117
4020
तो म्हणतो की तो सायकी वर आधीपासून प्रेम करायचा, जेव्हापासून त्याची जळाऊ आई, व्हेनस
02:16
asked him to embarrass the young woman by pricking her with an arrow.
31
136137
4970
त्याला सांगते की त्या तरुण मुलीला लाजव बाणाने टोचून.
02:21
But taken with Psyche's beauty, Cupid used the arrow on himself.
32
141107
5221
पण सायकी च्या सौंदर्याने मोहित झालेला क्युपिड तो बाण स्वतःवर वापरतो.
02:26
He didn't believe, however, that gods and humans could love as equals.
33
146328
5141
जरी, त्याचा विश्वास नसतो की देव आणि मनुष्य सारखेच प्रेम करू शकतात.
02:31
Now that she knew his true form, their hopes for happiness were dashed,
34
151469
4861
आता तिला त्याच्या खऱ्या रुपाची ओळख पटते, आणि त्यांची सुखाची संभावना नष्ट पावते,
02:36
so he flew away.
35
156330
4189
म्हणुन तो उडून जातो.
02:40
Psyche was left in despair until the unseen voice returned
36
160519
4670
सायकी दु:खात बुडून जाते इतक्यात अदृश्य आवाज परत येतो.
02:45
and told her that it was indeed possible
37
165189
2881
आणि तिला सांगतो की प्रेम खरच शक्य आहे
02:48
for her and Cupid to love each other as equals.
38
168070
4671
तिला आणि क्युपिडला एकमेकावर सारखेच प्रेम करणे
02:52
Encouraged, she set out to find him.
39
172741
2689
आत्मविश्वास बळावल्याने ती त्याला शोधण्यासाठी निघते
02:55
But Venus intercepted Psyche and said she and Cupid could only wed
40
175430
5430
पण व्हेनस हस्तक्षेप करते आणि तिला सांगते की ती आणि क्युपिड लग्न करू शकतात पण
03:00
if she completed a series of impossible tasks.
41
180860
4681
जेव्हा ती अशक्य अश्या काही कामगिऱ्या पूर्ण करेल
03:05
First, Psyche was told to sort a huge, messy pile of seeds in a single night.
42
185541
7200
पहिले, सायकी ला खूप मोठा मिश्र दाण्याचा ढिगारा एका रात्रीत साफ करायला सांगितले.
03:12
Just as she was abandoning hope,
43
192741
2459
तिच्या आश्या मावळत चालल्या होत्या इतक्यात
03:15
an ant colony took pity on her and helped with the work.
44
195200
5422
मुंग्ग्याच्या टोळीला तिच्यावर दया आली आणि त्यांनी तिला मदत केली.
03:20
Successfully passing the first trial,
45
200622
2188
पहिले कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले,
03:22
Psyche next had to bring Venus the fleece of the golden sheep,
46
202810
3972
नंतर सायकीला व्हिनस साठी सुवर्ण मेंढीची लोकर आणायची होती,
03:26
who had a reputation for disemboweling stray adventurers,
47
206782
4141
व्हिनस ची ख्याती होती अशक्यप्राय विचित्र कामगिऱ्या देण्या बाबत,
03:30
but a river god showed her how to collect
48
210923
2089
रिव्हर देव तिला लोकर कशी जमा करायचे हे दाखवितो
03:33
the fleece the sheep had snagged on briars,
49
213012
2871
मेंढीची लोकर पटकन जमा होतो
03:35
and she succeeded.
50
215883
3149
आणि ती यशस्वी होते.
03:39
Finally, Psyche had to travel to the Underworld
51
219032
3441
शेवटी, सायकीला भूमिगत दुनियेत जायला
03:42
and convince Proserpina, queen of the dead,
52
222473
3171
आणि प्रोसेर्पिनाला, मृतांची देवता, भाग पाडायचे
03:45
to put a drop of her beauty in a box for Venus.
53
225644
4680
तिच्या सौन्दर्य चे थेंब एका बॉक्स मध्ये व्हिनस साठी टाकायचे.
03:50
Once again, the unseen voice came to Psyche's aide.
54
230324
4278
परत एकदा, अदृश्य आवाज सायकीच्या मदतीला येतो.
03:54
It told her to bring barley cakes for Cerberus, the guard dog to the Underworld
55
234602
5772
तो सायकीला बारली वड्या सरबेरेससाठी, भूमिगत दुनियेचा रक्षक कुत्रा, आणायला सांगतो
04:00
and coins to pay the boatman, Charon to ferry her across the river Styx.
56
240374
7860
आणि पैसे चारोन या बोटमन साठी, तिला स्टिक्स नदी वरून ने आण करण्यासाठी
04:08
With her third and final task complete,
57
248234
2980
तिची तिसरी आणि शेवटची कामगिरी पूर्ण करून,
04:11
Psyche returned to the land of the living.
58
251214
4311
सायकी जीवन्त दुनियेत परत येते
04:15
Just outside Venus's palace, she opened the box of Proserpina's beauty,
59
255525
5951
व्हेनस च्या महालाबाहेर, ती प्रोसेरपिनाच्या सौंदर्य चा बॉक्स उघडते
04:21
hoping to keep some for herself.
60
261476
3260
स्वतः साठी थोडेसे राखून ठेवण्यासाठी.
04:24
But the box was filled with sleep, not beauty,
61
264736
3861
पण बॉक्स सौंदर्याने नाही, तर झोपे ने, भरला होता
04:28
and Psyche collapsed in the road.
62
268597
3820
आणि सायकी रस्त्यावर पडली.
04:32
Cupid, now recovered from his wounds, flew to his sleeping bride.
63
272417
5369
क्युपिड, जखमातून बरा झालेला, त्याच्या झोपलेल्या बायको कडे उडून पोहचतो.
04:37
He told her he'd been wrong and foolish.
64
277786
3380
तो तिला सांगतो की तो किती मूर्खपणे आणि चुकीचे वागतो.
04:41
Her fearlessness in the face of the unknown
65
281166
2342
तिची निर्भरता अजाण माणसासमोर
04:43
proved that she was more than his equal.
66
283508
4639
सिद्ध करते की ती पण तोडीस तोड होती.
04:48
Cupid gave Psyche amborsia, the nectar of the gods, making her immortal.
67
288147
7320
क्युपिड सायकी ला अम्ब्रोसिया, देवताचे नेक्टर, देतो ज्यामुळे ती अमर होते.
04:55
Shortly after, Psyche bore their daughter.
68
295467
3491
थोड्याच काळाने सायकी ला मुलगी होते.
04:58
They named her Pleasure,
69
298958
2291
त्यांनी तिचे नाव प्लेंजर ठेवले.
05:01
and she, Cupid, and Psyche, whose name means soul,
70
301249
4950
आणि ती, क्युपिड आणि सायकी, ज्याचा अर्थ अंतरात्मा
05:06
have been complicating people's love lives ever since.
71
306199
4050
तेव्हा पासून लोकांचे प्रेम जीवन क्लिष्ट करू लागले.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7