These Robots Come to the Rescue after a Disaster | Robin Murphy | TED Talks

130,430 views ・ 2015-09-18

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
Over a million people are killed each year in disasters.
0
12999
4976
दर वर्षी लक्षावधी लोक मृत्यू पडतात अनेक प्रकारच्या दुर्घटनेत
00:17
Two and a half million people will be permanently disabled or displaced,
1
17999
5234
सुमारे अडीच दशलक्ष कायमचे जायबंदी व अपंग होतात.
00:23
and the communities will take 20 to 30 years to recover
2
23257
3924
आणि या सर्वाना बरे होण्यास २० ते ३० वर्षाचा काळ लागतो
00:27
and billions of economic losses.
3
27205
2401
प्रचंड आर्थिक नुकसान होते ते वेगळेच.
00:31
If you can reduce the initial response by one day,
4
31054
4371
केवळ एक दिवस आधी यांना उपचार मिळाल्यास
00:35
you can reduce the overall recovery
5
35449
3527
यांचे आरोग्य कमी वेळात सुधारते.
00:39
by a thousand days, or three years.
6
39000
2808
बरे होण्याचा काळ हजार दिवसापासून ते तीनवर्षे कमी होतो
00:41
See how that works?
7
41832
1753
कसे ते पहा?
00:43
If the initial responders can get in, save lives,
8
43609
2850
सुरवातीस मिळालेला उपचार जीवन वाचवू शकतो
00:46
mitigate whatever flooding danger there is,
9
46483
2516
पुराचे संकट कमी करण्यास काय करावे
00:49
that means the other groups can get in
10
49023
2284
एका गटाने
00:51
to restore the water, the roads, the electricity,
11
51331
2985
पाणी रस्ते वीज पूर्ववत केली पाहिजे
00:54
which means then the construction people, the insurance agents,
12
54340
3116
त्यानंतर बांधकाम करणारे व विमा एजंट यांनी आपले काम केले पाहिजे .
00:57
all of them can get in to rebuild the houses,
13
57480
2614
घरांच्या पुनर्बांधणीसाठी या सर्वांनी काम केले पाहिजे.
01:00
which then means you can restore the economy,
14
60118
2988
त्यामुळेच अर्थव्यवस्था सुरळीत होईल.
01:03
and maybe even make it better and more resilient to the next disaster.
15
63130
4873
आणि पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्यवस्था करून पुढील संकटावर मात करता येईल.
01:09
A major insurance company told me
16
69899
1796
बहुतेक विमा कंपन्यांनी मला सांगितले
01:11
that if they can get a homeowner's claim processed one day earlier,
17
71719
5112
घरमालकांची नुकसान भरपाईचा दावा एक दिवस आधी केल्यास.
01:16
it'll make a difference of six months
18
76855
2120
सहा महिने आधी त्यांना भरपाई मिळेल.
01:18
in that person getting their home repaired.
19
78999
2240
आपले घर बांधण्यास
01:22
And that's why I do disaster robotics --
20
82118
2329
संकटकाळात यंत्रमानव वापरण्याची योजना मी मांडतो.
01:24
because robots can make a disaster go away faster.
21
84471
4499
कारण ते संकटातून वेगाने बाहेर काढतील.
01:30
Now, you've already seen a couple of these.
22
90305
2017
यातील काही तुम्ही पाहिली आहेत.
01:32
These are the UAVs.
23
92346
1720
हे आहे मानवरहित हवाई वाहन
01:34
These are two types of UAVs:
24
94090
1861
यांचे दोन प्रकार असतात.
01:35
a rotorcraft, or hummingbird;
25
95975
1865
फिरत्या पंख्याची विमाने,
01:37
a fixed-wing, a hawk.
26
97864
2070
दुसरी नुसते स्थिर पंख्याचे विमाने
01:39
And they're used extensively since 2005 --
27
99958
3390
२००५ पासून यांचा वापर होत आहे.
कटरिना. वादळात यांचा वापर झाला.
01:43
Hurricane Katrina.
28
103372
1175
01:44
Let me show you how this hummingbird, this rotorcraft, works.
29
104571
3324
ही विमाने कसे काम करतात सांगत्ये .
01:47
Fantastic for structural engineers.
30
107919
3056
याची रचना करणाऱ्यांनी द्भुत काम केले आहे.
01:50
Being able to see damage from angles you can't get from binoculars on the ground
31
110999
4420
नुकसानीचा अंदाज याद्वारे कळतो जमिनीवरून जे दुर्बिणीतून राहून दिसणार नाही .
01:55
or from a satellite image,
32
115443
1310
उपग्रहाद्वारे दिसणार नाही
01:56
or anything flying at a higher angle.
33
116777
3192
उंचीवरून उडणार्या विमानातून दिसणार नाही
02:00
But it's not just structural engineers and insurance people who need this.
34
120530
4372
पण केवळ बांधकाम अभियंता व विमा एजंट यांचीच गरज लागणार नाही तर
02:04
You've got things like this fixed-wing, this hawk.
35
124926
2467
या स्थिर पंखाच्या च्या विमानाची गरज लागेल.
02:07
Now, this hawk can be used for geospatial surveys.
36
127417
3271
यांचा उपयोग पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी होतो.
02:10
That's where you're pulling imagery together
37
130712
2849
तुम्ही कोठे आहात जाणण्यास व तुमची सुटका करण्यास
02:13
and getting 3D reconstruction.
38
133585
1825
याने त्रिमितीय रचना कळते
02:15
We used both of these at the Oso mudslides up in Washington State,
39
135434
4074
यांचा उपयोग आम्ही वाशिंग्टन राज्यात केला
02:19
because the big problem
40
139532
2199
कारण तेथे मोठी समस्या होती
02:21
was geospatial and hydrological understanding of the disaster --
41
141755
3158
जमिनीवरील व पाण्यातील स्थान निश्चित करण्याची
02:24
not the search and rescue.
42
144937
1246
शोध आणि सुटका साठी नाही
02:26
The search and rescue teams had it under control
43
146207
2319
सुटका व शोध घेणारी यंत्रणेचे नियंत्रण होते .
02:28
and knew what they were doing.
44
148550
1478
त्यांना काय करतो माहित होते
02:30
The bigger problem was that river and mudslide might wipe them out
45
150052
3870
त्यांना अडचण होई ती नदी व त्यातील चिखलाची
02:33
and flood the responders.
46
153946
1494
आणि पूरग्रस्तांची
02:35
And not only was it challenging to the responders and property damage,
47
155464
3742
मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे आव्हान होते,
02:39
it's also putting at risk the future of salmon fishing
48
159230
3279
साल्मोन माश्यांच्या शिकारीस धोका होता
02:42
along that part of Washington State.
49
162533
1716
त्या वॉशिंगटन राज्यात.
02:44
So they needed to understand what was going on.
50
164273
2476
त्यसाठी त्यांना काय चालले आहे याची जाणीव देणे गरजेचे होते
02:46
In seven hours, going from Arlington,
51
166773
2609
आर्लीगटन येथील लष्करी छावणीतून सात तासाचा प्रवास करीत
02:49
driving from the Incident Command Post to the site, flying the UAVs,
52
169406
4814
आणि घटनास्थळी जाऊन UAV वापरून
02:54
processing the data, driving back to Arlington command post --
53
174244
3731
सर्व माहिती गोळा करून पुन्हा आर्लीगटन लष्करी छावणीत परत येतात--
02:57
seven hours.
54
177999
1406
सात तासात.
02:59
We gave them in seven hours data that they could take
55
179429
3534
आणि सतत आम्ही त्यांना आवश्यक माहिती दिली
03:02
only two to three days to get any other way --
56
182987
3750
यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला असता तर तीन दिवस लागले असते--
03:06
and at higher resolution.
57
186761
1837
ही माहिती उच्च दर्जाची होती.
03:09
It's a game changer.
58
189064
1373
संपूर्ण बदल घडविणारी होती.
03:11
And don't just think about the UAVs.
59
191773
2069
केवळ या मानवरहित विमानांचा विचार करू नका.
03:13
I mean, they are sexy -- but remember,
60
193866
2628
ते आकर्षक आहेत.
03:16
80 percent of the world's population lives by water,
61
196518
3336
पृथ्वीवरील ८०% प्राणी जीवन समुद्रात आहे.
03:19
and that means our critical infrastructure is underwater --
62
199878
2864
म्हणूनच आपली अनोखी साधने पाण्यात काम करणारी आहेत.
03:22
the parts that we can't get to, like the bridges and things like that.
63
202766
3286
तेथे आपण पुलाचा वापर करून किवा तत्सम उपाय अवलंबून कार्य करू शकत नाही.
03:26
And that's why we have unmanned marine vehicles,
64
206076
2592
आणि त्यासाठी मानवरहित पाणबुड्या आहेत
03:28
one type of which you've already met, which is SARbot, a square dolphin.
65
208692
4452
SARbot, हा त्यातील एक आहे
03:33
It goes underwater and uses sonar.
66
213168
2696
खोल पाण्यात जाऊन ध्वनी लहरीचा ते वापर करतात.
03:35
Well, why are marine vehicles so important
67
215888
2333
हे पाण्यातील वाहने आहेत
03:38
and why are they very, very important?
68
218245
3124
हे अत्यंत महत्वाचे आहे
03:41
They get overlooked.
69
221393
1516
ते दुर्लक्षित झाले आहेत
03:42
Think about the Japanese tsunami --
70
222933
2402
जपानच्या सुनामीत काय झाले पहा
03:45
400 miles of coastland totally devastated,
71
225359
3966
या सुनामीत ४०० मैलाचा सुमुद्र किनारा उध्वस्त झाला
03:49
twice the amount of coastland devastated by Hurricane Katrina in the United States.
72
229349
4696
अमेरिकेतील कटरिना वादळाने तर याच्या दुप्पट समुद्र किनारा उध्वस्त केला.
03:54
You're talking about your bridges, your pipelines, your ports -- wiped out.
73
234069
3856
सर्व पूल, बंदरे ,पाईप लाईन नष्ट झाले,
03:57
And if you don't have a port,
74
237949
1612
आणि जर बंदरेच नसतील तर
03:59
you don't have a way to get in enough relief supplies
75
239585
3246
मदतीचे सर्व मार्गच खुटत्तात
04:02
to support a population.
76
242855
1221
गरजूंना मदत करण्याचे
04:04
That was a huge problem at the Haiti earthquake.
77
244100
2572
हैतीच्या भूकंपात असेच घडले
04:07
So we need marine vehicles.
78
247565
2122
त्य्साठीच अशी पाण्यातील साधने महत्वाचे आहे.
04:09
Now, let's look at a viewpoint from the SARbot
79
249711
2431
SARbot वरून पहा
04:12
of what they were seeing.
80
252166
1471
काय दिसते ते
04:13
We were working on a fishing port.
81
253661
2246
आम्ही मासेमारीच्या बंदरावरून कार्यरत आहोत
04:15
We were able to reopen that fishing port, using her sonar, in four hours.
82
255931
5716
आम्ही चार तासातच ध्वनी लहरीचा वापर करून ते बंदर चालू केले
04:21
That fishing port was told it was going to be six months
83
261671
2653
ज्यासाठी सांगितले जाई यासाठी सहा महिने लागतील.
04:24
before they could get a manual team of divers in,
84
264348
2706
पाणबुडे याकामासाठी गोळा करण्यापूर्वी काम पूर्ण केले.
04:27
and it was going to take the divers two weeks.
85
267078
2687
आणि या पंबुद्याना हे काम करण्यास दोन आठवडे लागले असते
04:29
They were going to miss the fall fishing season,
86
269789
2294
आणि मासेमारीचा हंगाम त्यांना गमवावा लागला असता,
04:32
which was the major economy for that part, which is kind of like their Cape Cod.
87
272107
4226
जो तेथील लोकांचा आर्थिक पाया होता केप कोड प्रमाणे
04:36
UMVs, very important.
88
276357
2268
मानवरहित वाहने खूपच महत्वाची आहेत
04:38
But you know, all the robots I've shown you have been small,
89
278649
3248
पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले यांत्रिक मानव आकाराने वळण आहेत,
04:41
and that's because robots don't do things that people do.
90
281921
3777
जे माणसे करू शकत नाही ते काम ते करतात.
04:45
They go places people can't go.
91
285722
2253
माणूस जाऊ शकणार नाही तेथे ते जाऊ शकतात.
04:47
And a great example of that is Bujold.
92
287999
2976
Bujold.हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
04:50
Unmanned ground vehicles are particularly small,
93
290999
2976
लहानसे मानव रहित जमिनीवर काम करणारे वाहन
04:53
so Bujold --
94
293999
1318
Bujold
04:55
(Laughter)
95
295341
1508
(हशा )
04:56
Say hello to Bujold.
96
296873
1183
हेल्लो बुजोल्ड
04:58
(Laughter)
97
298080
2684
(हशा)
05:01
Bujold was used extensively at the World Trade Center
98
301606
3369
याचा वापर world trade Center वरील हल्ल्यात झाला
05:04
to go through Towers 1, 2 and 4.
99
304999
2380
तेथील टॉवर १, २ आणि ४.कडे जाण्यास
05:07
You're climbing into the rubble, rappelling down, going deep in spaces.
100
307403
4645
तुम्ही चढत आहात उध्वस्त खाली कोसळणाऱ्या इमारतीच्या सांगाड्यात
05:12
And just to see the World Trade Center from Bujold's viewpoint, look at this.
101
312072
4559
बुजोल्ड ने काय दाखविले पहा.
05:16
You're talking about a disaster where you can't fit a person or a dog --
102
316655
5069
ज्या आपत्तीबद्दल आपण बोलत आहे तेथे मनुष्य व श्वान यांना जाता येत नाही
05:21
and it's on fire.
103
321748
2142
तेथे आगीचे लोळ आहे
05:23
The only hope of getting to a survivor way in the basement,
104
323914
3734
खाली तळाशी जाऊन प्राण वाचविता येणे शक्य आहे
05:27
you have to go through things that are on fire.
105
327672
2195
या आगीतच जावे लागेल
05:29
It was so hot, on one of the robots, the tracks began to melt and come off.
106
329891
4504
तेथे गेल्यावर हे यंत्र मानव वितळून खाली पडतात
05:35
Robots don't replace people or dogs,
107
335161
2788
त्यांची जागा मानव व श्वान घेऊ शकत नाही,
05:37
or hummingbirds or hawks or dolphins.
108
337973
2521
कबुतर ससाणा अथवा डाल्फिन घेऊ शकत नाही.
05:40
They do things new.
109
340518
2036
ते नवीन गोष्टी करतात.
05:42
They assist the responders, the experts, in new and innovative ways.
110
342578
5689
ते प्रतिसाद देणाऱ्यांना व तज्ञ लोकांना वेगळ्या रीतीने मदत करतात.
05:48
The biggest problem is not making the robots smaller, though.
111
348291
4429
यंत्र मानवाचा आकार लहान करणे हा मोठा प्रश्न नाही तर
05:52
It's not making them more heat-resistant.
112
352744
2231
ते अधिक उष्णता कसे सहन करू शकतील.
05:54
It's not making more sensors.
113
354999
1757
आणि जास्त सेन्सर कसे वापरतील हा आहे.
05:56
The biggest problem is the data, the informatics,
114
356780
3610
तसेच मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा.
06:00
because these people need to get the right data at the right time.
115
360414
4036
कारण या लोकांना योग्य वेळी योग्य अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे
06:04
So wouldn't it be great if we could have experts immediately access the robots
116
364474
5501
त्यांनी यासाठी त्वरित यंत्रमानव मिळविले पाहिजे
06:09
without having to waste any time of driving to the site,
117
369999
2976
अपघाताच्या ठिकाणी प्रवास करीत जाऊन वेळ दवडण्यापेक्षा.
06:12
so whoever's there, use their robots over the Internet.
118
372999
2933
तेथील माहिती यांत्र्मानावाकडून इंटरनेटने मिळवावी.
06:15
Well, let's think about that.
119
375956
1382
आपण त्याचा विचार करू.
06:17
Let's think about a chemical train derailment in a rural county.
120
377362
3372
समजा ग्रामीण भागात रासायनिक पदार्थ नेणारी आगगाडी रुळावरून घसरली आहे.
06:20
What are the odds that the experts, your chemical engineer,
121
380758
3842
त्यावेलो रासायनिक अभियंत्यांना कशास तोंड द्यवे लागेल
06:24
your railroad transportation engineers,
122
384624
1862
सचार अभियंत्यास काय करावे लागेल,
06:26
have been trained on whatever UAV that particular county happens to have?
123
386510
4861
त्यांना प्रशिक्षण दिले असणार का त्या देशाकडील यंत्रमानव वापरण्याचे?
06:31
Probably, like, none.
124
391395
1533
बहुदा नाही.
06:32
So we're using these kinds of interfaces
125
392952
2390
त्यसाठी आम्ही ही माध्यमे वापरतो
06:35
to allow people to use the robots without knowing what robot they're using,
126
395366
4340
आणि लोकांना परवानगी देतो कोणताही त्यांना यंत्र मानव वापरण्याची
06:39
or even if they're using a robot or not.
127
399730
2786
जर ते यंत्र मानव वापरत असतील वा नसतील
06:44
What the robots give you, what they give the experts, is data.
128
404252
6034
यंत्रमानव तुम्हास तीच माहिती देईल जी तो तज्ञ लोकांना देईल
06:50
The problem becomes: who gets what data when?
129
410310
3580
प्रश्न उरतो कोणास कोणती माहिती केव्हा मिळते
06:53
One thing to do is to ship all the information to everybody
130
413914
3893
एकाच मार्गाने ही माहिती सर्वाना प्रसृत करावयाची
06:57
and let them sort it out.
131
417831
1512
त्यांनी त्याचे वर्गीकरण करावे.
06:59
Well, the problem with that is it overwhelms the networks,
132
419367
3856
याने सर्व नेटवर्क जाम होईल
07:03
and worse yet, it overwhelms the cognitive abilities
133
423247
3686
आणि त्यामुळे कार्यक्षमतेस बाधा येईल
07:06
of each of the people trying to get that one nugget of information
134
426957
4509
प्रत्येक जन या माहितीचा भाग मिळविण्यास कार्यरत राहील
07:11
they need to make the decision that's going to make the difference.
135
431490
3805
त्यांनाच या माहिती आधरे निर्णय घ्यावयाचा आहे.
07:15
So we need to think about those kinds of challenges.
136
435999
3094
यासाठी या आव्हानांचा आपल्याला विचार करावा लागेल.
07:19
So it's the data.
137
439117
1265
ही एक माहिती आहे.
07:20
Going back to the World Trade Center,
138
440406
2236
आता वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे वळू
07:22
we tried to solve that problem by just recording the data from Bujold
139
442666
4309
बुजोल्ड कडून मिळालेली माहिती वापरून आम्ही तेथील प्रश्न सोडविला
07:26
only when she was deep in the rubble,
140
446999
1976
त्या कोसळणाऱ्या धुरात मातीच्या लोळात
07:28
because that's what the USAR team said they wanted.
141
448999
2564
अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण खात्यास माहिती हवी होती
07:32
What we didn't know at the time
142
452523
2588
आम्हाला ते माहित नव्हते
07:35
was that the civil engineers would have loved,
143
455135
2598
सिव्हील अभियान्त्यानाही ही माहिती हवी होती
07:37
needed the data as we recorded the box beams, the serial numbers,
144
457757
4218
आम्ही गोळा केलेली माहिती,
07:41
the locations, as we went into the rubble.
145
461999
2619
पण त्या धुरात गेल्याने
07:45
We lost valuable data.
146
465343
1467
आमची मौल्यवान माहिती नष्ट झाली.
07:46
So the challenge is getting all the data
147
466834
2379
ही माहिती परत मिळविणे हे आव्हान होते
07:49
and getting it to the right people.
148
469237
2180
आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहचविणे.
07:51
Now, here's another reason.
149
471441
2077
आणखी एक कारण आहे.
07:53
We've learned that some buildings --
150
473542
2311
काही इमारती
07:55
things like schools, hospitals, city halls --
151
475877
3272
शाळा इस्पितळे शहरातील सभागृहे--
07:59
get inspected four times by different agencies
152
479173
4019
यांची चारदा तपासणी झाली चार भिन्न एजन्सीकडून
08:03
throughout the response phases.
153
483216
2250
सर्व भागात.
08:06
Now, we're looking, if we can get the data from the robots to share,
154
486156
3269
आम्ही यंत्रमानावाकडून मिळणारी माहिती त्यान देण्यची तयारी करीत होतो.
08:09
not only can we do things like compress that sequence of phases
155
489449
4850
तीएव देताना आम्ही ती माहिती लहान करून क्रमवार लावून देत होतो.
08:14
to shorten the response time,
156
494323
1653
त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी
08:16
but now we can begin to do the response in parallel.
157
496000
4358
आणि आम्ही आता माहिती पुरविणे व प्रतिसाद देणे एकाचवेळी करीत होतो.
08:20
Everybody can see the data.
158
500382
1379
कोणीही माहिती पाहू शकत होते.
08:21
We can shorten it that way.
159
501785
1462
अशी आम्ही ती तयार केली होती.
08:23
So really, "disaster robotics" is a misnomer.
160
503999
3406
"डिजास्टर रोबोटिक्स" हे नाव बरोबर नाही.
08:28
It's not about the robots.
161
508227
1895
हे रोबोतब्द्द्ल नाही तर
08:30
It's about the data.
162
510146
1882
माहितीबद्दल आहे.
08:32
(Applause)
163
512433
3330
(टाळ्या )
08:35
So my challenge to you:
164
515787
1957
माझे तुम्हास आव्हान आहे
08:37
the next time you hear about a disaster,
165
517768
2300
पुढील वेळी तुम्ही जेव्हा आपत्ती ब्द्द्ल ऐकाल
08:40
look for the robots.
166
520092
1325
तेव्हा यंत्रमानव मिळवा.
08:41
They may be underground, they may be underwater,
167
521441
3125
ते जमिनी त पाण्यात असतील
08:44
they may be in the sky,
168
524590
1694
ते आकाशात असतील,
08:46
but they should be there.
169
526308
1965
पण ते तेथे असतीलच.
08:48
Look for the robots,
170
528297
1167
यंत्र मानवाकडे पहा.
08:49
because robots are coming to the rescue.
171
529488
2747
कारण यंत्रमानव येत आहेत संकटातून मुक्तता करण्यास.
08:52
(Applause)
172
532259
5661
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7