How the Panama Papers journalists broke the biggest leak in history | Gerard Ryle

129,863 views ・ 2016-08-26

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
What do you do if you had to figure out the information
0
12610
2656
तुम्ही काय कराल जेव्हा तुम्हाला १ कोटी १५ लाख कागदातून
00:15
behind 11.5 million documents,
1
15290
2401
मिळणारी माहिती शोधायची असते.
00:17
verify it and make sense of it?
2
17715
1896
तिची सत्यता पडताळून पाहयची असते
00:20
That was a challenge
3
20150
1152
हे एक मोठे आव्हान होते.
00:21
that a group of journalists had to face late last year.
4
21326
2857
जे गेल्या वर्षी पत्रकारांच्या एका समूहाने स्वीकारले
00:24
An anonymous person calling himself John Doe
5
24662
3436
स्वतःला ज्होन डो म्हणनाऱ्या एकाने
00:28
had somehow managed to copy nearly 40 years of records
6
28122
3052
४० वर्षापूर्वीची कागदपत्रे मिळवून त्यांच्या प्रती बनविल्या.
00:31
of the Panamanian law firm Mossack Fonseca.
7
31198
3500
मोझाक फोन्सेका स्थित पनामाच्या कायदे कंपनीच्या कागदपत्रांच्या मालकीच्या
00:35
This is one of many firms around the world
8
35317
2690
जगातील अनेक कंपन्यांपैकी ती एक आहे.
00:38
that specialize in setting up accounts in offshore tax havens
9
38031
3531
जी काहीना खाते उघडून देते देशाबाहेर कर चुकवून संपत्ती गुंतविण्यास
00:41
like the British Virgin Islands,
10
41586
2000
जसे ब्रिटीश वर्जिन आयर्लंड
00:43
for rich and powerful people who like to keep secrets.
11
43610
3672
श्रीमंत व सत्ताधीश जे गुप्तपणे आपले खाते बनवितात
00:48
John Doe had managed to copy every spreadsheet from this firm,
12
48195
3538
या कंपनीतील प्रत्येक खात्याची माहिती जोहन डोने मिळविली
00:51
every client file,
13
51757
1594
प्रत्येकाची फाईल,
00:53
every email,
14
53375
1699
प्रत्येकाचे इ मेल,
00:55
from 1977 to the present day.
15
55098
2779
अगदी १९७७ पासून आजपावतो.
00:58
It represented the biggest cache
16
58912
2315
हि खूपच मोठी हस्तगत केलेली माहिती आहे.
01:01
of inside information into the tax haven system
17
61251
2786
कर चुकविगेरीची गोपनीय अंतर्गत माहिती
01:04
that anyone had ever seen.
18
64061
1528
जी कोणालाही माहित नव्हती.
01:06
But it also presented a gigantic challenge to investigative journalism.
19
66092
4848
पत्रकारांसमोर हे मोठे आव्हान होते.
01:11
Think about it: 11.5 million documents,
20
71870
3932
जरा विचार करा ११.५ दशलक्ष कागदपत्रे.
01:16
containing the secrets of people from more than 200 different countries.
21
76335
4090
२०० देशातील लोकांची गुप्त माहिती.
01:20
Where do you start with such a vast resource?
22
80449
2477
यासाठी कोठून सुरवात करायची?
01:22
Where do you even begin to tell a story
23
82950
2079
कोठे माहिती सांगण्यास सुरवात करायची.
01:25
that can trail off into every corner of the globe,
24
85053
2591
जीचे शेपूट जगभर आहे.
01:28
and that can affect almost any person in any language,
25
88367
3045
ज्याचा परिणाम कोणत्याही व्यक्तीवर व भाषेवर होईल.
01:31
sometimes in ways they don't even know yet.
26
91436
2427
तो कसा होईल नाही सांगता येणार.
01:34
John Doe had given the information to two journalists
27
94513
2502
जोन डो ने हि माहिती दोन पत्रकारांना दिली.
01:37
at the German newspaper Süddeutsche Zeitung.
28
97039
2615
जर्मन वृत्तपत्र सुथडोईशे झेईतुंगमध्ये.
01:40
He said he was motivated by -- and I quote --
29
100562
3234
तो म्हणाला मला प्रेरणा मिळाली
01:43
"The scale of the injustice that the documents would reveal."
30
103820
3580
हि कागदपत्रे जो मोठा अन्याय दाखवीत ती उघड करण्याची.
01:48
But one user alone can never make sense
31
108401
1983
हे एकाजानाचे काम नव्हते.
01:50
of such a vast amount of information.
32
110408
1930
कारण माहिती अफाट होती.
01:52
So the Süddeutsche Zeitung reached out
33
112362
1862
सुथडोईशे झेईतुंग वृत्तपत्राने
01:54
to my organization in Washington, DC,
34
114248
2744
माझ्या व वाशिंग्टन कार्यालयात संपर्क केला.
01:57
The International Consortium of Investigative Journalists.
35
117016
3371
जी पत्रकारांची आतरराष्ट्रीय संघटना होती.
02:01
We decided to do something that was the very opposite
36
121926
2574
आम्हाला अगदी उलट करावयाचे होते.
02:04
of everything we'd been taught to do as journalists:
37
124524
2741
जे पत्रकार म्हणून करू नये असे आम्हास शिकविले होते
02:07
share.
38
127289
1155
(वृत्ताची)भागीदारी करणे
02:08
(Laughter)
39
128468
1381
(हशा)
02:10
By nature, investigative reporters are lone wolves.
40
130324
3654
स्वभावतः शोधक पत्रकार हा लांडग्या सारखा असतो.
02:14
We fiercely guard our secrets,
41
134002
1829
आम्ही आमच्या जवळील गुपिते काहीवेळा
02:15
at times even from our editors,
42
135855
1534
संपाद्कानाही सागत नाही.
02:17
because we know that the moment we tell them what we have,
43
137413
2860
कारण आम्ही त्यांना सांगतो त्यावेळी
02:20
they'll want that story right away.
44
140297
1880
ते सर्वच माहिती विचारतात.
02:22
And to be frank,
45
142691
1298
खरे तर, तुमच्याजवळ जेव्हा
02:24
when you get a good story,
46
144607
1422
एखादी चांगली बातमी असते
02:26
you like to keep the glory to yourself.
47
146053
2404
तुम्हाला ती आपल्याजवळच ठेवावीशी वाटते.
02:29
But there's no doubt that we live in a shrinking world,
48
149733
2609
निसंदेह आपण छोट्या झालेल्या जगात राहत आहोत.
02:32
and that the media has largely been slow to wake up to this.
49
152366
3169
माध्यमे आपल्याला जागे करण्यास मंद आहेत
02:35
The issues we report on are more and more transnational.
50
155559
3036
आमच्या जवळील माहिती अनेक देशांशी निगडीत होती
02:39
Giant corporations operate on a global level.
51
159135
2728
एक महाकाय संस्था जागतिक पातळीवर कार्यरत होती
02:42
Environmental and health crises are global.
52
162441
3293
आरोग्य व पर्यावरण या जागतिक समस्या आहेत.
02:45
So, too, are financial flows and financial crises.
53
165758
2969
तसेच आहे आर्थिक समस्या व पैशांचा ओघ.
02:49
So it seems staggering that journalism has been so late
54
169488
3004
या समस्यांपुढे पत्रकारिता कमी कार्यरत आहे.
02:52
to cover stories in a truly global way.
55
172516
2552
जगभर बातम्याच प्रसार करण्यास
02:55
And it also seems staggering that journalism has been so slow
56
175783
3004
इतकी ती मंद आहे कि
02:58
to wake up to the possibilities that technology brings,
57
178811
3409
तंत्रज्ञानही तिला जागे करू शकत नाही.
03:02
rather than being frightened of it.
58
182244
2004
तंत्रज्ञानाला भिण्यापेक्षा
03:05
The reason journalists are scared of technology is this:
59
185666
2949
पत्रकारांना तंत्रज्ञानाची भीती वाटते कारण
03:09
the profession's largest institutions are going through tough times
60
189477
3560
वृत्त्सास्थानाब फार संक्रमण काळातून जावे लागत आहे.
03:13
because of the changing way that people are consuming news.
61
193061
3238
लोकांना असलेली वृत्ताची भूक एक कारण आहे.
03:16
The advertising business models that have sustained reporting are broken.
62
196958
4492
जाहिराती मुळेही वृतास मर्यादा आली आहे.
03:21
And this has plunged journalism into crisis,
63
201890
2658
हे पत्रकारिता समोर संकट आले आहे.
03:24
forcing those institutions to reexamine how they function.
64
204572
4095
या सर्व आस्थापनांनी आपल्या कार्याची समीक्षा केली पाहिजे.
03:30
But where there is crisis,
65
210258
1653
पण जेथे आव्हान आहे
03:31
there is also opportunity.
66
211935
1523
तेथे संधीही आहे.
03:34
The first challenge presented
67
214013
1454
पहिले आव्हान उभे ठाकले ते
03:35
by what would eventually become known as the Panama Papers
68
215491
2848
पनामा पेपर्सचे प्रकरण.
03:38
was to make the documents searchable and readable.
69
218363
2549
आव्हान होते हि कागदपत्रे वाचणे, शोधणे सत्यापित करणे
03:40
There were nearly five million emails,
70
220936
2627
यात आहेत पाच कोटी ई मेल.
03:43
two million PDFs that needed to be scanned and indexed,
71
223587
3313
दोन कोटी pdf कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम,
03:46
and millions more files and other kinds of documents.
72
226924
2812
आणखी लक्षावधी कागदपत्रे
03:50
They all needed to be housed in a safe and secure location
73
230162
2837
जी सुरक्षित ठेवायची आहेत.
03:53
in the cloud.
74
233023
1157
क्लाऊडमध्ये.
03:54
We next invited reporters to have a look at the documents.
75
234961
3471
हि कागदपत्रे पाहण्यास आम्ही
03:58
In all, reporters from more than 100 media organizations
76
238456
3860
जगभरातील १०० वृत्तसंस्थेतील पत्रकारांना बोलाविले.
04:02
in 76 countries --
77
242340
1643
७६ देशातील
04:04
from the BBC in Britain
78
244433
2045
ब्रिटन मधील बी.बी.सी
04:06
to Le Monde newspaper in France
79
246502
2216
फ्रान्समधील ले मोंडे
04:08
to the Asahi Shimbun in Japan.
80
248742
2388
जपान मधील असाई शिम्बून.
04:12
"Native eyes on native names," we called it, the idea being,
81
252473
3750
या मागे विचार होता की आपल्या देशातील माणसांवर त्यांचीच माणसे नजर ठेवतील.
04:16
who best to tell you who was important to Nigeria
82
256247
3359
नायजेरिया साठी कोण महत्वाचा आहे ते तेच चांगले सांगू शकतात.
04:19
than a Nigerian journalist?
83
259630
1570
त्यासाठी नायजेरियन पत्रकार योग्य
04:21
Who best in Canada than a Canadian?
84
261623
2125
कॅनडा साठी त्यांच्याच देशातील पत्रकार योग्य होता.
04:24
There were only two rules for everyone who was invited:
85
264247
3056
आमंत्रितांसाठी दोन नियम होते.
04:27
we all agreed to share everything that we found with everybody else,
86
267327
4182
आम्ही ठरविले एकमेकांना मिळत असलेली माहिती द्यायची.
04:32
and we all agreed to publish together on the same day.
87
272335
2634
आणि आम्ही ठरविले ते सर्व एकाच दिवशी प्रसिद्ध करावयाचे.
04:35
We chose our media partners based on trust
88
275769
2035
आम्ही आमच्या विश्वासाची माध्यमे यासाठी निवडली.
04:37
that had been built up through previous smaller collaborations
89
277828
3218
जी लहानसहान सहकार्यातून उभी राहिली.
04:41
and also from leads that jumped out from the documents.
90
281070
3007
आणि जी या प्रकरणातून नेतृत्वासाठी उभी राहिली.
04:44
Over the next few months,
91
284625
1235
पुढील काही महिन्याच्या काळात.
04:45
my small nonprofit organization of less than 20 people
92
285884
2658
माझी नफेखोरी न करणारी संघटना जी २० जणांची
04:48
was joined by more than 350 other reporters from 25 language groups.
93
288566
4433
ती सलग्न झाली २५ भाषेतील ३५०हुन अधिक वार्ताहरांशी.
04:54
The biggest information leak in history
94
294035
1922
जगातील सर्वात मोठे घबाड जगासमोर आणण्यास.
04:55
had now spawned the biggest journalism collaboration in history:
95
295981
3396
जगातील पत्रकारांचे हे एवढे मोठे सहकार्य प्रथमच घडत होते.
05:00
376 sets of native eyes doing what journalists normally never do,
96
300091
6088
हे ३७६ पत्रकार आपल्या देशातील लोकांवर नजर ठेवून होते हे प्रथमच घडत होते.
05:06
working shoulder to shoulder,
97
306203
1611
खांद्याला खांदा लावून काम केले.
05:07
sharing information,
98
307838
1626
माहितीची भागीदारी करून.
05:09
but telling no one.
99
309488
1417
पण गुप्तपणे इतरांना न सांगता.
05:12
For it became clear at this point
100
312102
1599
आम्हाला माहित होते
05:13
that in order to make the biggest kind of noise,
101
313725
2357
सर्व जगभर मोठा आवाज उठविण्यासाठी
05:16
we first needed the biggest kind of silence.
102
316106
3185
आम्हालाही मोठीच शांतता पाळणे आवश्यक होते.
05:20
To manage the project over the many months it would take,
103
320490
2730
हे कार्य अनेक महिने सुरळीत चालण्यासाठी हे गरजेचे होते.
05:23
we built a secure virtual newsroom.
104
323244
1817
आम्ही एक आभासी वृत्तकक्ष बनविला.
05:25
We used encrypted communication systems,
105
325085
2475
गुप्त कोड असलेली संपर्क यंत्रणा तयार केली.
05:28
and we built a specially designed search engine.
106
328157
2690
आम्ही त्याकरिता एक सर्च इंजिन बनविले.
05:30
Inside the virtual newsroom,
107
330871
1627
त्या आभासी वृत्त कक्षात.
05:32
the reporters could gather around the themes
108
332522
2087
तेथे सर्व वार्ताहर गोळा होत.
05:34
that were emerging from the documents.
109
334633
1981
या प्रकरणातील कागदपत्रांचा मागोवा घेत.
05:36
Those interested in blood diamonds or exotic art, for instance,
110
336638
5306
जे हिरे शोधत किवा कला वस्तू
05:41
could share information about how the offshore world was being used
111
341968
3190
ते सांगत देशाबाहेर कशी संपती जाते.
05:45
to hide the trade in both of those commodities.
112
345182
2207
आपले उद्योग या दोन्ही बाबतीत लपविण्यास
05:47
Those interested in sport could share information
113
347413
2440
ज्यांना खेळात रस होता ते ती माहिती देत.
05:49
about how famous sports stars were putting their image rights
114
349877
3265
प्रसिध्य खेळाडू आपली प्रतिष्ठा जपत आपला पैसा
05:53
into offshore companies,
115
353166
1524
अन्य कंपनीत कसा गुंतवीत.
05:54
thereby likely avoiding taxes
116
354714
2263
कर चुकविण्यासाठी.
05:57
in the countries where they plied their trade.
117
357001
2476
आपल्या देशातील उद्योगावरील कर चुकवीत.
06:00
But perhaps most exciting of all
118
360097
1788
यात खळबळ जनक गोष्ट आहे
06:01
were the number of world leaders and elect politicians
119
361909
3477
जागतिक स्तरावरील नेते व राजकारणी
06:05
that were emerging from the documents --
120
365410
2028
यांची पोल या या प्रकरणाने उघड झाली.
06:08
figures like Petro Poroshenko in Ukraine,
121
368540
3009
उदा युक्रेन मधील पेट्रो पेरोशेंको
06:12
close associates of Vladimir Putin in Russia
122
372824
3526
जो व्लादिमिर पुतीनचा सहकारी आहे.
06:17
and the British Prime Minister, David Cameron, who is linked
123
377852
3157
ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड कामरोन जो अडकला आहे
06:21
through his late father, Ian Cameron.
124
381033
2317
त्याच्या मृत्वादी वडिलांमुळे इयान कामरोन
06:24
Buried in the documents were secret offshore entities,
125
384529
3231
काही देशाबाहेरील गुप्त संस्था आहेत
06:27
such as Wintris Inc.,
126
387784
1788
विन्त्रीस इंक.
06:30
a company in the British Virgin Islands
127
390427
1876
जी ब्रिटीश वर्जिन बेटातील कंपनी आहे.
06:32
that had actually belonged to the sitting Icelandic prime minister.
128
392327
3642
जी कार्यरत आईसलंड पंतप्रधानाची आहे.
06:36
I like to refer to Johannes Kristjansson,
129
396435
2411
जोहान्स क्रीष्टीजान्सन बद्दल सांगू इच्छितो.
06:38
the Icelandic reporter we invited to join the project,
130
398870
2917
आम्ही आईस लंड मधील पत्रकारास बोलाविले होते.
06:41
as the loneliest man in the world.
131
401811
1872
जो एकाकी होता सर्वात
06:44
For nine months, he refused paid work
132
404231
2289
नौ महिने तो पगारापासून दुरावला
06:46
and lived off the earnings of his wife.
133
406544
2083
आपल्या प-अत्नीच्या मिळकतीवर उपजीविका केली
06:49
He pasted tarps over the windows of his home
134
409308
2083
घरातील खिडक्यांना त्याने डांबर फासले
06:51
to prevent prying eyes during the long Icelandic winter.
135
411415
3530
आईस लंड मधील हिवाळ्यात स्वतःला अज्ञात ठेवण्यास.
06:55
And he soon ran out of excuses to explain his many absences,
136
415505
3798
आपल्या गैरहजेरीचे कारणे लवकरच संपली
06:59
as he worked red-eyed,
137
419327
1566
डोळ्यात रक्त येईस्तो
07:00
night after night,
138
420917
1206
रात्रभर जागून त्यने काम पूर्ण केले
07:02
month after month.
139
422147
1237
अनेक महिने हे काम केले.
07:03
In all that time, he sat on information
140
423972
2348
ज्या माहितीवर त्याने काम केले
07:06
that would eventually bring down the leader of his country.
141
426344
3243
त्यामुळे त्याच्या देशातील नेता सत्तेवरून खाली आला.
07:10
Now, when you're an investigative reporter and you make an amazing discovery,
142
430100
3689
शोध पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही अनोखे काम करता
07:13
such as your prime minster can be linked to a secret offshore company,
143
433813
3881
जसे पंतप्रधान देशाबाहेरील कंपनीशी गुंतवणूक करीत आहे.
07:17
that that company has a financial interest in Icelandic banks --
144
437718
4126
जिचा देशातील बँकांना हि रस आहे.
07:21
the very issue he's been elected on --
145
441868
2350
आणि ज्यामुद्द्यावर निवडणूक जिंकला
07:24
well, your instinct is to scream out very loud.
146
444242
2650
हे उघड करण्यासाठी तुमची आंतरिक प्रबळ इच्छा पाहिजे.
07:28
Instead, as one of the few people that he could speak to,
147
448044
2894
असे करण्यास क्वचितच एखादा धजावेल
07:30
Johannes and I shared a kind of gallows humor.
148
450962
2951
आम्ही विनोद करीत असू
07:34
"Wintris is coming," he used to say.
149
454391
1721
तो म्हणायचा "हिवाळा येतोय"
07:36
(Laughter)
150
456136
1529
(हशा)
07:37
(Applause)
151
457689
1997
(टाळ्या)
07:41
We were big fans of "Game of Thrones."
152
461314
2250
आम्हाला गेम्स ऑफ थ्रोन आवडायचा
07:44
When reporters like Johannes wanted to scream,
153
464759
3136
जीहंस सारख्या पत्रकारास जेव्हा काही सांगायचे असे
07:47
they did so inside the virtual newsroom,
154
467919
2675
ते याची चर्चा आभासी कशात करीत.
07:50
and then they turned those screams into stories
155
470618
2219
त्यावरून ते बातमी तयार करीत.
07:52
by going outside the documents to court records,
156
472861
3118
त्यासाठी ते बाहेर पडून कोर्टाची कागदपत्रे पाहत
07:56
official company registers,
157
476479
1660
कंपन्यांची रजिस्टर तपासीत.
07:58
and by eventually putting questions to those that we intended to name.
158
478163
4045
साश्यीताना प्रश्न करीत.
08:03
Panama Papers actually allowed the reporters to look at the world
159
483178
4032
पनामा घोटाळ्याने पत्रकारांना जागतिक दृष्टी मिळाली
08:07
through a different lens from everybody else.
160
487234
2616
प्रत्येकाच्या चष्म्यातून पाहणे शिकले
08:09
As we were researching the story,
161
489874
1920
आम्ही याचा शोध घेत असता
08:11
unconnected to us,
162
491818
1418
आमच्याशी निगडीत नसलेली
08:13
a major political bribery scandal happened in Brazil.
163
493260
3131
ब्राझील मधील लाच प्रकरण माहित पडले
08:17
A new leader was elected in Argentina.
164
497339
2615
अर्जेन्तिनात नव्या नेत्याची निवड झाली
08:20
The FBI began to indict officials at FIFA,
165
500608
3891
फिफा च्या अधिकार्यांची एफ बी आय ने चोकशी आरंभली
08:24
the organization that controls the world of professional soccer.
166
504523
3803
फिफा जी व्यवसायिक संस्था होती फुटबॉलची
08:29
The Panama Papers actually had unique insights
167
509089
2277
पनामा राकारणाने एकप्रकारची मर्मदृष्टी मिळाली
08:31
into each one of these unfolding events.
168
511390
2246
आम्हा प्रत्येकास
08:33
So you can imagine the pressure and the ego dramas
169
513660
3440
आम्हास अहंकार दबाब यांना तोंड द्यावे लागले.
08:37
that could have ruined what we were trying to do.
170
517124
2489
त्यात आमचा सत्यानाशही झाला असता
08:39
Any of one of these journalists,
171
519637
1538
जर आमच्यापैकी कोण वार्ताहराने
08:41
they could have broken the pact.
172
521199
1721
गोपनीयतेच्या कराराचा भंग केला असता
08:42
But they didn't.
173
522944
1150
कोणीही तसे केले नाही.
08:44
And on April 3 this year,
174
524464
1568
या वर्षाच्या ३ एप्रिलला
08:46
at exactly 8pm German time,
175
526056
2181
जर्मन वेळेनुसार रात्री ८ वाजता
08:48
we published simultaneously in 76 countries.
176
528261
3477
आम्ही जगापुढे हे प्रकरण एकाच वेळी प्रसिद्ध केल्के
08:52
(Applause)
177
532220
6983
(टाळ्या)
09:03
The Panama Papers quickly became one of the biggest stories of the year.
178
543640
3612
लवकरच हे प्रकरण या वर्षातील सर्वात मोठे प्रकरण मानले गेले.
09:07
This is the scene in Iceland the day after we published.
179
547276
3204
हे प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी
09:10
It was the first of many protests.
180
550504
2144
आईसलंड मधील l हे दृश्य.
09:13
The Icelandic prime minister had to resign.
181
553047
2360
आईस लंडच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला.
09:15
It was a first of many resignations.
182
555431
2348
हा पहिला राजीनामा होता त्यानंतर अनेकांनी राजीनामे दिले.
09:18
We spotlighted many famous people such as Lionel Messi,
183
558275
3563
लिओनेल मेसी सारख्या पर्सिध व्यक्तीवर आम्ही लक्ष केंद्रित केले.
09:21
the most famous soccer player in the world.
184
561862
2328
जगातील सर्वात लोकप्रिय फुटबाल खेळाडू
09:24
And there were some unintended consequences.
185
564726
2290
काही परिणामांची आम्हाला पूर्व कल्पना नव्हती
09:27
These alleged members of a Mexican drug cartel were arrested
186
567454
3677
मेक्सिकोच्या ड्रग कंपनीचे प्रवर्तक तुरुंगात गेले
09:31
after we published details about their hideout.
187
571155
2851
जेव्हा आम्ही त्यंनी लपविलेल्या गोष्टी उजेडात आणल्या
09:34
They'd been using the address
188
574615
1940
त्यांनी आपला खरा पत्ता वापरला होता
09:36
to register their offshore company.
189
576579
1970
बाहेर देशात कंपनी नोंदविण्यासाठी
09:38
(Laughter)
190
578573
2795
(हशा)
09:43
There's a kind of irony in what we've been able to do.
191
583091
2561
हा दुर्दैविलास आहे आम्ही हे करू शकलो
09:45
The technology -- the Internet -- that has broken the business model
192
585676
3706
इंटरनेट तंत्रज्ञानाने ज्याने या व्यवसायाचा काना मोडला
09:49
is allowing us to reinvent journalism itself.
193
589406
2554
आमी आम्हा पाय्त्र्काराना एक वेगळाच अनुभव दिला.
09:52
And this dynamic is producing
194
592516
1688
यामुळे निर्माण झाली
09:54
unprecedented levels of transparency and impact.
195
594228
2840
पारदर्शिकातेची उच्च पातळी व परिणाम
09:57
We showed how a group of journalists can effect change across the world
196
597772
3486
आम्ही दाखवून दिले पत्रकारांचा एक गट जग कसे बदलू शकतो.
10:01
by applying new methods and old-fashioned journalism techniques
197
601282
3980
नव्या कल्पना पद्धती व काही जुन्या पद्धती स्वीकारून
10:05
to vast amounts of leaked information.
198
605286
2404
आम्ही हि अफाट गुप्त माहिती उजेडात आणली.
10:08
We put all-important context around what was given to us by John Doe.
199
608319
4252
झोन डो ने आम्हाला जे दिले होते त्यासाठी आम्ही संदर्भ पुरावे शोधले.
10:13
And by sharing resources,
200
613205
1585
आम्ही माहिती एकमेकांना दिली.
10:14
we were able to dig deep --
201
614814
1689
आम्ही खोलवर खणात गेलो
10:16
much deeper and longer than most media organizations allow these days,
202
616527
4375
जे आजची माध्यमे करण्यास धजावणार नाहीत
10:20
because of financial concerns.
203
620926
1743
आर्थिक कारणांनी.
10:23
Now, it was a big risk,
204
623500
1583
हे करण्यात मोठा धोका होता
10:25
and it wouldn't work for every story,
205
625107
1988
प्रत्येक वृतासाठी यश मिळणार नव्हते.
पण आम्ही दाखवून दिले जगाच्या कोणत्याही भागातून
10:27
but we showed with the Panama Papers
206
627119
2004
10:29
that you can write about any country from just about anywhere,
207
629147
2938
कोणत्याही देशातील गैव्य्वहार उजेडात आणू शकतो
10:32
and then choose your preferred battleground to defend your work.
208
632109
3514
तुमचे लढाईचे क्षेत्र तुम्ही निवडू शकता त्म्हला सुरक्षित ठेवून.
10:36
Try obtaining a court injunction
209
636195
1575
कोर्टाची अनुमती घ्या
10:37
that would prevent the telling of a story in 76 different countries.
210
637794
3920
ज्यामुळे हि माहिती अन्य ७६ देशात प्रसारित करता येणार नाही
10:42
Try stopping the inevitable.
211
642377
1687
आगंतुक काही घडणार नाही याची काळजी घ्या
10:45
Shortly after we published, I got a three-word text from Johannes:
212
645353
3730
हे प्रसारित झाल्यावर मला तीन ओळीचा संदेश आला
10:49
"Wintris has arrived."
213
649804
2218
"हिवाळा येत आहे."
10:52
(Laughter)
214
652046
1398
(हशा)
10:53
It had arrived and so, too, perhaps has a new era for journalism.
215
653468
3732
आणि तो आला नवे वृत्त घेऊन
10:57
Thank you.
216
657673
1156
आभारी आहे.
10:58
(Applause)
217
658853
6954
(टाळ्या)
11:09
Bruno Giussani: Gerard, thank you.
218
669612
1660
ब्रुनो : आभार गेराल्ड
11:11
I guess you're going to send that applause to the 350 journalists
219
671296
3075
या टाळ्या आहेत ३५० पत्रकारांसाठी
11:14
who worked with you, right?
220
674395
1578
ज्यांनी तुमच्याबरोबर काम केले.
11:15
Now, a couple of questions I would like to ask.
221
675997
2211
मला काही प्रश्न विचारायचे आहेत
11:18
The first one is,
222
678232
1167
पहिला,
11:19
you'd been working in secrecy for over a year
223
679423
2668
अनेक वर्षापासून तुम्ही गुप्ततेने काम करीत आहात
11:22
with 350-something colleagues from all over the world --
224
682115
3626
३५० जगभरातील सहकारी बरोबर घेऊन
11:25
was there ever a moment when you thought
225
685765
3331
कधी तुम्हाला वाटले
11:29
that the leak may be leaked,
226
689120
2128
हि गुप्त बाहेर पडेल
11:31
that the collaboration may just be broken
227
691272
2703
एखाद्या सहकार्य करणाऱ्या करवी
11:33
by somebody publishing a story?
228
693999
1579
एखादी बातमी प्रसिद्ध करून
11:35
Or somebody not in the group releasing some information
229
695602
2818
किवा गटात नसलेल्या एखाद्याकडून
11:38
that they got to know?
230
698444
1321
हे बाहेर पडेल
11:40
Gerard Ryle: We had a series of crises along the way,
231
700228
2652
जेराल्ड :आमच्यावर अनेक सकटे आलीत
11:42
including when something major was happening in the world,
232
702904
2731
जेव्हा जगात काही वेगळे घडत होते.
11:45
the journalists from that country wanted to publish right away.
233
705659
3023
काही देशातील वर्तःराना हे प्रसिद्ध करण्याची घाई झाली
11:48
We had to calm them down.
234
708706
1209
त्यांना आम्ही शांत केले.
11:49
Probably the biggest crisis we had was a week before publication.
235
709939
3144
मोठे सक्त आले हे प्रसिद्ध करण्याच्या एक आठवडा आधी.
11:53
We'd sent a series of questions to the associates of Vladimir Putin,
236
713107
4011
आम्ही व्लादिमिर पुतीन यांना अनेक प्रश्न पाठविले
11:57
but instead of responding,
237
717142
1493
पण त्यस उत्तर देण्याऐवजी
11:58
the Kremlin actually held a press conference and denounced us,
238
718659
2963
क्रेम्लोन्ने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला लाथाडले
12:01
and denounced the whole thing as being, I guess, a plot from the West.
239
721646
3417
त्यांनी यास पश्चिम राष्ट्रांचा कट असल्याची हाकाटी केली.
12:05
At that point, Putin thought it was just about him.
240
725087
3016
पुतीनला कळले हे आपल्याबद्दल आहे
12:08
And, of course, a lot of editors around the world
241
728127
2504
अर्थातच ,अनेक सपादक
12:10
were very nervous about this.
242
730655
1701
बैचैन झाले.
12:12
They thought the story was going to get out.
243
732380
2063
त्यांना वाटले बातमी फुटत आहे.
12:14
You can imagine the amount of time they'd spent,
244
734467
2253
विचार करा त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा
12:16
the amount of resources, money spent on this.
245
736744
2159
खर्च केलेल्या पैशाचा व माहितीच्या स्त्रोताचा
12:18
So I had to basically spend the last week calming everyone down,
246
738927
3037
मी शेवटचा आठवडा त्या सर्वांचे सांत्वन करण्यात घालविला
12:21
a bit like a general, where you're holding your troops back:
247
741988
2882
एखाद्या जनरल प्रमाणे जो सैन्याचे नेतृत्व करतो.
12:24
"Calm, remain calm."
248
744894
1300
"शांत राहा."
12:26
And then eventually, of course, they all did.
249
746218
2152
आणि त्यांनी हे पाळले
12:29
BG: And then a couple weeks ago or so,
250
749323
2468
BG : काही आठवड्यापूर्वी तुम्ही
12:31
you released a lot of the documents as an open database
251
751815
3969
अनेक कागदपत्रे व माहिती उघड केली
12:35
for everybody to search via keyword, essentially.
252
755808
2736
जी प्रतेक जन शोधू शके
12:39
GR: We very much believe
253
759029
1165
GR : आमचा विश्वास होता
12:40
that the basic information about the offshore world
254
760218
2402
देशाबाहेरील कर चुकवून नेलेली संपती
12:42
should be made public.
255
762644
1153
सार्वजनिक व्हावी
12:43
Now, we didn't publish the underlying documents
256
763821
2877
आम्ही आमच्या बरोबर काम करणाऱ्या
12:46
of the journalists we're working with.
257
766722
1865
पत्रकारांची माहिती दिली नाही
12:48
But the basic information such as the name of a person,
258
768611
2582
पण अशांची नवे दिली
12:51
what their offshore company was and the name of that company,
259
771217
2924
ज्यांनी देशाबाहेर संपती नेली आहे
12:54
is now all available online.
260
774165
1356
ती इंटरनेटवर उपलब्ध आहे
12:55
In fact, the biggest resource of its kind basically is out there now
261
775545
3960
सर्वात मोठी माहितीही उघड झाली आहे .
13:00
BG: Gerard, thank you for the work you do.
262
780374
1873
BG: या कामाबद्दल आभार
13:02
GR: Thank you.
263
782271
1158
GR:आभार
13:03
(Applause)
264
783453
3513
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7