Shantell Martin: How drawing can set you free | TED

91,656 views ・ 2020-07-21

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amruta Jagtap Reviewer: Arvind Patil
00:12
So here we are.
0
12992
1453
तर आज आपण सगळे इथे आहोत .
00:14
I'm at home, as I'm sure many of you are, too.
1
14469
3055
मी तर घरातच आहे ,तुमच्या पैकी बरेच जण हि घरातच असतील .
00:17
And we've all begun to understand
2
17548
2085
आणि आता आपल्याला समजले आहे
00:19
how our relationship with ourselves,
3
19657
2055
आपले स्वतःशी काय नाते आहे
00:21
with each other
4
21736
1167
आणि दुसऱ्यासोबतही
00:22
and the spaces we exist in
5
22927
1297
आता आपण ज्या जागी आहोत
00:24
can deeply impact our sense of identity and purpose.
6
24248
3421
त्याचा खोलवर परिणाम होत असतो आपल्या व्यक्तीत्व व उद्दिष्ट यावर
00:27
So much has dramatically changed.
7
27693
2849
सगळेच अगदी नाटकीय पद्धतीने बदलले आहेत .
00:30
There's a sense of distance now unlike ever before.
8
30566
3370
कधीही नव्हते असे अंतर आता सगळ्यांमध्ये निर्माण झाले आहे .
00:33
But what if I told you
9
33960
1556
पण मी तुम्हाला सांगितले
00:35
that you could find a way from your heart to your hand
10
35540
4364
एक मार्ग हृदयकडून हाताकडे नेणारा
00:39
to reconnect again,
11
39928
1901
पुन्हा एकत्र येण्यास
00:41
and that through this practice and embracing this cause,
12
41853
4008
एकत्र येतील हे काम करण्यासाठी
00:45
I could help you to recalibrate your mind
13
45885
2994
मी मदत करू शकते तुमचे मन ताजेतवाने करण्यात
00:48
so that you could explore this new reality with joy,
14
48903
3476
ज्यामुळे तुम्ही ह्या संधी मध्ये नवनवीन
00:52
enthusiasm, imagination and hope?
15
52403
3623
आनंद ,उत्साह ,कल्पना यांचा शोध घेऊ शकाल ?
00:56
And all it would take is a simple pen.
16
56050
2754
तिथे पोहचण्यासाठी तुम्हाला
00:59
To get you there,
17
59582
1334
फक्त एक पेन लागेल ,
01:00
let's go back to the beginning.
18
60940
1769
आता मागे जाऊन पुन्हा सुरुवात करूयात .
01:02
As a kid growing up in a council estate in Southeast London,
19
62733
3670
माझे लहानपण दक्षिणपूर्व लंडन मध्ये ,
एक तिऱ्हाईत म्हणूनच गेले .
01:06
I was an outsider.
20
66427
1555
सहा भावंडां मध्ये मी सगळ्यात मोठी होते ,
01:08
I'm the oldest of six kids,
21
68006
1810
01:09
and all of my siblings look very English:
22
69840
2158
माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
01:12
blond hair, blue eyes, very cute.
23
72022
2531
माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
01:14
And then there was me:
24
74577
1200
आणि एक मी होते :
01:15
half Nigerian, brown, with an Afro.
25
75801
3183
अर्धी नायजेरियन ,कुरळ्या केसांची ,सावळी.
01:19
So what happens when you look different
26
79339
2738
तुम्ही जेंव्हा वेगळे दिसत असता
तेंव्हा तुम्हाला वेगळेच वाटते,
01:22
and you feel different,
27
82101
1413
01:23
and in many ways, start to think differently
28
83538
2171
तेंव्हा तुमचे विचारही वेगळे असतात
01:25
from everyone and everything around you?
29
85733
3233
तुमच्या अवतीभोवती असणाऱ्यांपेक्षा ?
01:28
How do you find your way out of a dark, racist, homophobic
30
88990
5364
या अंधाऱ्या,वर्णद्वेषी एकट्या मार्गावर
01:34
and very lonely place?
31
94378
1953
तुम्ही कसा रस्ता शोधाल?
01:36
This is where the pen comes in.
32
96355
2068
इथे पेन कामाला आला.
01:38
I started to draw.
33
98836
1614
मी चित्र काढायला सुरुवात केली .
01:40
So as you can see, I've got this pen,
34
100474
2071
तुम्ही बघू शकता ,माझ्या कडे हा पेन आहे,
01:42
and it knows where it's going.
35
102569
1611
त्याला माहित आहे काय करायचे आहे .
01:44
And I've learned very well how to follow it.
36
104204
2595
याचे अनुसरण कसे करायचे ते मी चांगलीच शिकलेय .
01:46
And the first thing I did is I followed this line,
37
106823
3302
पहिले काम मी काय केले असेल तर ते त्याने काढलेल्या रेषेचे अनुसरण ,
01:50
and I drew myself out of a culture
38
110149
2750
जी संस्कृती मला सांगत होती
01:52
that was only telling me what I couldn't do.
39
112923
2680
कि मी काय करू शकत नाही .
01:55
I trusted my pen,
40
115944
1860
माझा माझ्या पेन वर विश्वास होता,
01:57
and it led me to Central Saint Martin's,
41
117828
2741
आणि तो मला घेऊन गेला
02:00
a very fancy art school in London,
42
120593
2222
लंडनच्या सेंट मार्टिन स्कूल मध्ये,
02:02
where I graduated top of my year.
43
122839
2523
जिथे मी माझी पदवी मिळवली.
02:05
However, I soon realized there wasn't a place for me in London,
44
125386
4077
मला लवकरच कळले कि लंडन हे काही माझ्या साठी नाही ,
02:09
because whether you wish to believe it or not,
45
129487
2646
तुमची इच्छा असो व नसो पण ,
02:12
England is still a country that is rooted and functions within
46
132157
3362
इंग्लंड हा असा देश आहे जिथे
02:15
the class system.
47
135543
1161
वर्णव्यवस्था अजूनही टिकून आहे.
02:16
And as a young, black, gay female artist from a working-class family,
48
136728
5943
माझ्या कडे तर संधीच नव्हती कारण ,
02:22
I didn't stand a chance.
49
142695
1730
मी एक काळी,मध्यमवर्गीय , कलाकार तरुणी होते
02:24
So I left London and I moved to Japan,
50
144449
2834
म्हणून मी लंडन सोडून जपानला गेले ,
जिथे मला कोणीच विचारले नाही कि मी कुठून आलीय .
02:27
where I didn't experience people asking me where I was really from.
51
147307
3969
तिथे मी फक्त एक परदेशी होते,
02:31
I was just another gaijin,
52
151300
1951
ज्याचा अर्थ फक्त आणि फक्त " बाहेरच्या देशातील "असाच होतो .
02:33
which, ironically, means "outsider."
53
153275
2931
02:36
I was immersed in a culture that honors both making and craft,
54
156606
4063
मी त्या संस्कृती मध्ये एवढी एकरूप झाले कारण ,
02:40
where people perfect their craft over generations.
55
160693
3186
तिथे लोकांना फक्त कला माहित होती आणि ती ते पूर्वापार जपत होते .
02:43
It's a culture that masters both time and space,
56
163903
3007
हि अशी संस्कृती आहे जिने वेळ, काळावर प्राविण्य मिळवले आहे
02:46
so that artists can truly create with freedom.
57
166934
2892
जिथे कलाकाराला त्याच्या कलेचे स्वातंत्र्य आहे .
02:50
And what I discovered was a place I wasn't angry with.
58
170282
3531
मला याची जाणीव झाली कि हीच ती जागा आहे ज्यावर मी चिडलेली नाही .
02:54
Tokyo hadn't wronged me in any way.
59
174155
2214
टोकियो ने मला वाईट वागणूक नाही दिली .
02:56
I could no longer create with anger
60
176393
2510
खूप दिवसात मी आता चिडून काम नव्हते करत
02:58
or out of pain.
61
178927
1538
किंवा दुखी होऊन.
03:00
I had to bravely allow myself to create from a different place.
62
180489
3764
मी स्वतःला मोकळे सोडले होते नवनिर्मिती साठी .
03:04
And what I found is this incredible tool
63
184812
2881
मला हे अदभूत शस्त्र सापडले
03:07
transcended a line on paper.
64
187717
2955
पेपरवर आखलेली रेषा ओलांडण्यासाठी.
03:10
I found this thing
65
190696
1374
ज्यामुळे एक गोष्ट मला समजली कि
03:12
that connected my head to my heart
66
192094
2713
आता माझा मेंदू ,हृदय आणि माझे हात
03:14
and my hand to everything.
67
194831
2000
एका लयीत काम करतायेत .
मी जगाकडे एका नव्या दृष्टीने बघतेय
03:17
I could see the world in new ways.
68
197463
2603
मी कधीही विचार केला नसलेल्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली
03:20
I found connections in corners
69
200090
1889
03:22
and the solutions to problems I never knew existed.
70
202003
2963
ती हि वेगळ्या अर्थाने .
03:24
It's like the world with all its positive and negative spaces
71
204990
3262
मी बघू शकते कि हे जगामध्ये
चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही जागा आहेत .
03:28
could now be seen.
72
208276
1639
03:29
And just by seeing it,
73
209939
1432
तसे बघितले तर
03:31
there was no longer any fear.
74
211395
1888
आता घाबरण्याचे काहीच कारण नाही.
03:33
It's like my pen was a flashlight,
75
213307
2262
माझा पेन माझ्या साठी एक प्रकाशझोत आहे,
03:35
and the unknown was still there,
76
215593
2460
अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत,
03:38
but it wasn't scary.
77
218077
1390
पण त्या तितक्या भयावह नाहीत .
03:39
After five years of living in Japan and focusing on my craft,
78
219861
4065
५ वर्ष जपान मध्ये राहिल्या नंतर , माझी कला जोपासल्या नंतर ,
03:43
I felt like I needed a new challenge.
79
223950
2450
असे वाटू लागले कि आता थोडा बदल हवा .
म्हणून मी न्यूयॉर्क ला गेले ,
03:46
So I moved to New York,
80
226903
1207
एक कलाकार म्हणून तुम्ही असेच कराल ना ?
03:48
because that's what you do as an artist, right?
81
228134
2245
03:50
You move to the greatest city in the world
82
230403
1991
जगातल्या मोठ्या शहरात जाल
03:52
that has the ability
83
232418
1224
ज्याच्या कडे अशी शक्ती असेल
03:53
to make you feel completely and utterly invisible.
84
233666
4207
जी तुम्हाला अज्ञात बनवेल
03:58
This is when I began to truly ask myself,
85
238788
3094
ह्यावेळी मात्र मी स्वतःलाच विचारायला सुरुवात केली ,
04:01
"Who are you?"
86
241906
2349
कि" मी कोण आहे ?"
04:04
I would wake up in the morning, and before I began my day,
87
244279
3009
सकाळी उठल्यानंतर कामाला सुरुवात करण्या आधी,
मी यावर रोज चिंतन करत होते
04:07
I would meditate on this.
88
247312
1694
हा प्रश्न डोक्यात असताना
04:09
And with this question in mind,
89
249030
1961
हि माझी चित्रकला सुरूच होती .
04:11
I kept drawing.
90
251015
1483
मी रेषांचा मागोवा घेत होते .
04:12
I followed the line.
91
252522
1602
त्यांचाच मार्ग अनुसरायचे ठरवले होते .
04:14
I let it lead the way.
92
254148
1643
04:15
The process of picking up a pen,
93
255815
2180
पेन हातात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ,
04:18
something everyone has access to,
94
258019
2634
जो कि सगळ्यांकडेच असतो
04:20
the act of giving myself permission to let go
95
260677
3400
मी स्वतःला झोकून दिले होते
04:24
of all thoughts, all fears, insecurities --
96
264101
3913
मला हवे असलेले स्वातंत्र्य मिळवताना
04:28
anything that would get in the way
97
268038
1650
मध्ये अडवणूक करणाऱ्या
04:29
of allowing myself to be completely me --
98
269712
2778
सगळ्या भीती,विचार ,अनिश्चितता
04:32
that became my way of experiencing freedom.
99
272514
3212
याना मी सोडून दिले होते .
जेंव्हा मी न्यूयॉर्क मध्ये दाखल झाले तेंव्हा,
04:35
When I got to New York,
100
275750
1611
मला स्वतःला कलाविश्वच्या नियमांमध्ये बांधून घ्यायचे नव्हते .
04:37
I didn't want to play by the rules of the art world.
101
277385
2705
04:40
I continued my practice as an outsider.
102
280114
3174
मी परदेशी म्हणूनच काम सुरु ठेवले .
04:43
I kept drawing.
103
283312
1484
रेखाटने चालूच ठेवले .
04:45
Curiosity became the ink for my pen,
104
285249
2820
उत्सुकताच माझ्या पेन ची शाई बनली ,
04:48
and I continued to dive deeper.
105
288093
2262
मी अजून खोलात जातच राहिले .
04:50
Over time, I began to create a bold, confident space for myself,
106
290379
4450
त्यावेळी मी माझ्या साठी अशी बिनधास्त , निर्भय अशी जागा निर्माण केली ,
04:54
a space that was all my own.
107
294853
2056
जी फक्त माझ्या साठीच बनली होती
04:56
Initially, it was just my bedroom.
108
296933
2341
सुरुवातीला ती फक्त माझी झोपण्याची खोली होती.
04:59
But that bedroom ended up in "The New York Times,"
109
299298
3022
पण ती लवकरच "द न्यूयॉर्क टाइम्स " बनली
05:02
and suddenly, I was being seen and known
110
302344
2878
मी लवकरच ओळखले जाऊ लागले
05:05
for this world I had created.
111
305246
2000
या दुनियेची निर्माती म्हणून .
05:08
Since then,
112
308034
1179
आणि तेंव्हा पासून,
05:09
I've created and collaborated with some of the most unique artists,
113
309237
3507
मी अशा कितीतरी अद्वितीय कलाकारांसोबत ,
05:12
institutions and spaces,
114
312768
1887
संस्था सोबत मिळून काम केलं
05:14
from the screens of Times Square,
115
314679
2176
स्क्रीन्स ऑफ टाइम स्क्वेअर पासून ते,
05:16
to the New York City Ballet for their incredible artist series,
116
316879
4055
न्यू यॉर्क सिटी बॅलेटच्या अद्धभुत शृंखले पर्यंत .
05:20
where I interviewed a number of dancers.
117
320958
2476
जिथे मी कितीतरी नर्तिकांची मुलाखत घेतली.
त्यांचे शब्द, त्यांच्या गोष्टी पुढे जाऊन३० हुन हि जास्त भित्तीचित्र ,
05:23
Their stories and words became the foundation
118
323458
2723
05:26
of over 30 drawings and artworks,
119
326205
2745
यांचा पाया बनल्या ,
05:28
which took over the promenade walls,
120
328974
2294
कितीतरी भिंती ,खिडक्या त्यांच्या मुळे
05:31
windows and floors.
121
331292
2175
रंगून गेल्या .
खूप दिवसं मी कविता आणि चिंतन साठी ,
05:34
For a long time,
122
334249
1246
05:35
I wanted to create a space for contemplation and poetry.
123
335519
3206
एखाद्या जागेच्या निर्माणच विचार करत होते .
05:38
And in 2019,
124
338749
1280
आणि २०१९ मध्ये ,
05:40
I was given the opportunity to do just that
125
340053
2310
मला अशी संधी मिळाली
05:42
by the Trust of Governor's Island.
126
342387
1811
आयर्लंड च्या राज्यपालांकडून.
05:44
They provided me with the perfect canvas
127
344585
2500
ज्यांनी मला अगदी हवी तशी जागा मिळवून दिली
05:47
in the form of a former military chapel.
128
347109
2468
जो कि त्यांचा पूर्व लष्करी तळ होता .
05:49
Meet "The May Room."
129
349601
1748
"मे रूम "
05:51
With drawings on the exterior inspired by the history of the island,
130
351792
4134
ज्याच्या बाहेरच्या भिंतींवर आयर्लंडचा इतिहास चितारला गेला ,
05:55
you walk inside, you take your shoes off,
131
355950
2651
आणि तुम्ही जर तुमच्या चप्पल बाहेर काढून आत मध्ये गेलात तर,
05:58
and there's a drawing on the floor in the form of a maze
132
358625
2770
फारशी वरचे चक्रव्यूहाचे चित्र बघू शकाल
जे तुम्हाला पुन्हा तुमच्या पर्यंतच घेऊन येईल.
06:01
that brings you back to you.
133
361419
1571
06:03
It's an invitation to become calm.
134
363014
2571
हे तर शांततेचे आवाहन आहे
06:05
And this allows you to see phrases on the wall.
135
365609
3613
ज्याच्या भिंतींवर तुम्ही बघू शकाल असे काही वाक्यप्रचार.
06:09
"May you be wise."
136
369246
1722
"तुम्ही खूप ज्ञानी बनाल"
06:10
"May you sleep soundly at night."
137
370992
2074
"तुम्हाला रात्री शांत झोप लागेल "
06:13
"May we save trees."
138
373090
2185
"तुम्ही झाडे वाचवाल"
06:15
"May you," "may you," "may we."
139
375299
2527
"कदाचित तुम्ही ""कदाचित तुम्ही " "कदाचित आपण ".
06:17
And these phrases seem like they're rising from you
140
377850
3084
असे वाटते कि हि वाक्ये तुमच्यातुनच निघत आहेत
06:20
or falling into you.
141
380958
1640
किंवा तुमच्यापर्यंतच पोहचत आहेत .
मी माझ्या रेघांनाच माझी भाषा बनवली आहे
06:24
I've let my lines become much like a language,
142
384074
2675
06:26
a language that has unfolded much like life.
143
386773
2698
जी कि आयुष्यासारखी उलगडत जाते .
जेंव्हा तिथे शांतता असते तिथे मी,
06:29
And when there has been silence,
144
389495
1539
06:31
I've sought connection through conversation,
145
391058
2551
याप्रकारच्या सवांदातून ,
06:33
asking questions to push through the discomfort.
146
393633
2720
स्वतःला अस्वस्थेते मधून बाहेर काढण्याचा मार्ग शोधला आहे .
06:36
Drawing has taught me how to create my own rules.
147
396377
3090
चित्रकलेने मला स्वतःचे नियम कसे बनवायचे ते शिकवले.
06:39
It has taught me to open my eyes to see not only what is,
148
399916
3906
त्यानी मी डोळे उघडून काय दिसते एवढेच नाही तर ,
06:43
but what can be.
149
403846
1314
काय असू शकते हे हि शिकवले .
06:45
And where there are broken systems,
150
405184
2531
जर तिथे एखादी खंडित प्रणाली असेल
06:47
we can create new ones that actually function and benefit all,
151
407739
4917
तर आपण नवीन बनवू शकतो जी चांगले कामही करेल आणि सर्वांसाठी हि असेल ,
06:52
instead of just a select few.
152
412680
2000
फक्त कोणा एकासाठीच नसेल.
06:55
Drawing has taught me how to fully engage with the world.
153
415046
2893
चित्रकलेने शिकवले कि या जगात सतत उद्योगी कसे रहायचे.
06:58
And what I've come to realize through this language of lines
154
418288
3532
रेघांच्या दुनियेत मला समजले कि
07:01
is not the importance of being seen,
155
421844
2539
दिसत राहणे महत्वाचे नाही
07:04
but rather the gift of seeing that we give to others
156
424407
3086
तर आपण दुसऱ्याना काय देतो हे जास्त महत्वाचे आहे
आणि हेच बघण्याचे स्वातंत्र्य आहे.
07:07
and how true freedom is the ability to see.
157
427517
3706
माझा शब्दश: असा अर्थ नाहीय ,
कारण दृष्टिकोन हा आपल्या दृष्टी वर च ठरतो .
07:11
And I don't mean that literally,
158
431247
1609
07:12
because sight is only one way in which one can see.
159
432880
3342
07:16
But what I mean is to experience the world in its entirety,
160
436246
3688
माझ्या मते जगाचा खरा अनुभव पूर्ण पणे,
07:19
maybe even more so during the most challenging moments
161
439958
3508
फक्त कठीण आव्हानांच्या वेळीच येतो .
07:23
like the one we face today.
162
443490
2203
जसे कि आज आपण अनुभवत आहोत .
07:25
I'm Shantell Martin.
163
445717
1379
मी शँटेल मार्टिन.
07:27
I draw.
164
447120
1151
चित्रकार .
07:28
And I invite you to pick up a pen
165
448295
1917
तुम्हाला आवाहन करते कि उचला पेन
07:30
and see where it takes you.
166
450236
1952
आणि बघा तो तूम्हाला कुठे घेऊन जातो ते .
07:32
(Music)
167
452212
2859
(संगीत)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7