Sarah Lewis: Embrace the near win

296,606 views ・ 2014-04-21

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amit Umbarkar Reviewer: Rahul Date
00:13
I feel so fortunate that my first job
0
13506
2202
मी स्वतःला खूप सुदैवी समजते की माझी पहिली नोकरी
00:15
was working at the Museum of Modern Art
1
15708
2432
आधुनिक कला संग्रह्यालायामध्ये होती,
00:18
on a retrospective of painter Elizabeth Murray.
2
18140
3454
चित्रकार एलिझाबेथ मूरी यांच्या कलाकृतींवर सिंहावलोकनात्मक काम ही.
00:21
I learned so much from her.
3
21594
2386
मी त्यांच्या पासून खूप काही शिकले.
00:23
After the curator Robert Storr
4
23980
1768
संग्रहालय प्रमुख रॉबर्ट स्टॉर ह्यांनी
00:25
selected all the paintings
5
25748
1519
एलिझाबेथ ह्यांच्या जीवनभरातील कलासाधानेतून
00:27
from her lifetime body of work,
6
27267
2752
सर्व निवडक चित्रांचा संच बनविल्यावर,
00:30
I loved looking at the paintings from the 1970s.
7
30019
3642
मला १९७० सुमारासची चित्रे पाहणे खूप आवडले.
00:33
There were some motifs and elements
8
33661
2556
त्या चित्रांमध्ये काही नमुने आणि घटक होते
00:36
that would come up again later in her life.
9
36217
3506
जे त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणार होते.
00:39
I remember asking her
10
39723
1639
मला लक्षात आहे मी त्यांना विचारले होते
00:41
what she thought of those early works.
11
41362
2558
त्यांच्या सुरवातीच्या कामबद्दल त्यांचा काय विचार आहे.
00:43
If you didn't know they were hers,
12
43920
1464
जर माहिती नसेल की हे काम त्यांचे आहे,
00:45
you might not have been able to guess.
13
45384
2570
तर तुम्ही खचितच ते ओळखू शकाल.
00:47
She told me that a few didn't quite meet
14
47954
2923
त्या मला म्हणाल्या की काही चित्रांचा दर्जा
00:50
her own mark for what she wanted them to be.
15
50877
3607
त्यांना जसा हवा होता तसा मुळीच झाला नाही.
त्यांची एक कलाकृती,
00:54
One of the works, in fact,
16
54484
1429
00:55
so didn't meet her mark,
17
55913
1521
त्यांच्या दृष्टीने इतकी निकृष्ट बनली होती
00:57
she had set it out in the trash in her studio,
18
57434
2972
की त्यांनी ती त्यांच्या कार्यालयातील कचरा पेटीत टाकून दिली,
01:00
and her neighbor had taken it
19
60406
1841
परंतु त्यांच्या शेजाऱ्यांनी ती घेतली,
01:02
because she saw its value.
20
62247
2570
कारण तिने त्याचे मूल्य जाणले.
01:04
In that moment, my view of success
21
64817
2949
ह्या क्षणाला, माझा यश आणि सृजनशीलता
01:07
and creativity changed.
22
67766
2516
ह्या बाबतचा दृष्टीकोन बदलला.
01:10
I realized that success is a moment,
23
70282
2888
मी जाणले की, यश हा एक क्षण आहे
01:13
but what we're always celebrating
24
73170
1936
पण आपण नेहमी जे साजरे करतो
01:15
is creativity and mastery.
25
75106
4008
ते म्हणजे सृजनशीलता आणि नैपुण्य.
01:19
But this is the thing: What gets us to convert success
26
79114
3637
अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या यशाला
01:22
into mastery?
27
82751
2229
नैपुण्यामध्ये रुपांतरीत करते?
01:24
This is a question I've long asked myself.
28
84980
2791
हा प्रश्न मी स्वतःला अनेकदा विचारला.
01:27
I think it comes when we start to value
29
87771
2581
मला वाटते, नैपुण्य प्राप्त होते जेंव्हा
01:30
the gift of a near win.
30
90352
3592
आपण समीप यशाच्या भेटीचे महत्त्व समजावून घेतो.
01:33
I started to understand this when I went
31
93944
2195
मला हे महत्त्व उमगले जेव्हा मी
01:36
on one cold May day
32
96139
1983
मे महिन्यातील एका थंड दिवशी
01:38
to watch a set of varsity archers,
33
98122
2551
विद्यालयीन तिरंदाजांचा चमू पाहायला गेले.
01:40
all women as fate would have it,
34
100673
2297
जणू काही प्राक्तनच म्हणून त्या सर्व स्त्रिया
01:42
at the northern tip of Manhattan
35
102970
2080
मॅनहॅटनच्या उत्तर टोकावर वसलेल्या
01:45
at Columbia's Baker Athletics Complex.
36
105050
3419
कोलंबियाच्या बेकर व्यायाम संकुलात जमल्या होत्या.
01:48
I wanted to see what's called archer's paradox,
37
108469
3669
मला तिरंदाजांचा विरोधाभास काय असतो हे पहायचे होते.
01:52
the idea that in order to actually hit your target,
38
112138
2831
अशी कल्पना ज्यात तुम्हाला लक्ष्य प्राप्त करण्यासाठी,
01:54
you have to aim at something slightly skew from it.
39
114969
4442
निशाणा खऱ्या लक्ष्य पासून थोडा तिरपा लावावा लागतो.
01:59
I stood and watched as the coach
40
119411
1993
मी बाजूला उभी राहून पाहत होते जसे
02:01
drove up these women in this gray van,
41
121404
2714
प्रशिक्षक ह्या स्त्रियानां करड्या गाडीतून नेत होते.
02:04
and they exited with this kind of relaxed focus.
42
124118
2978
त्या ऊत्साही होत्या एक आरामशीर निशाणा साधण्यासाठी.
02:07
One held a half-eaten ice cream cone in one hand
43
127096
2894
एकीने एका हातात अर्धवट खाल्लेल्या आइस्क्रीमचा कोन
02:09
and arrows in the left with yellow fletching.
44
129990
2517
आणि डाव्यामध्ये पिवळी वातकुक्कूट असलेले बाण होते.
02:12
And they passed me and smiled,
45
132507
2683
त्या माझ्या समोरून हसत गेल्या.
पण त्यांनी माझे लक्ष वेधले,
02:15
but they sized me up as they
46
135190
1800
02:16
made their way to the turf,
47
136990
1619
कारण जशा त्या गवतावरून चालू लागल्या
02:18
and spoke to each other not with words
48
138609
1754
आणि एकमेकींन सोबत शब्दांनी नव्हे
02:20
but with numbers, degrees, I thought,
49
140363
2717
तर आकड्या आणि अंशांमध्ये बोलू लागल्या.
02:23
positions for how they might plan
50
143080
1298
मला वाटले त्या लक्ष्य कसे भेदायचे
02:24
to hit their target.
51
144378
2533
ह्याची योजना बनवत आहेत.
02:26
I stood behind one archer as her coach
52
146911
2383
मी एका तिरांदाजाच्या पाठीमागे उभी राहिले.
02:29
stood in between us to maybe assess
53
149294
2022
त्यांचे प्रशिक्षक आमच्यामध्ये उभे राहून बहुधा
02:31
who might need support, and watched her,
54
151316
2457
कोणाला मदतीची गरज आहे हे पाहत होते.
02:33
and I didn't understand how even one
55
153773
2087
कोणी त्या दहा वर्तुळात देखील कसे मारू शकते
02:35
was going to hit the ten ring.
56
155860
2851
हे माझ्या आकलनाच्या पलीकडचे होते.
02:38
The ten ring from the standard 75-yard distance,
57
158711
2648
ती दहा वर्तुळे ठरवलेल्या ७५ यार्डच्या अंतरावरून
02:41
it looks as small as a matchstick tip
58
161359
2910
आगकाडीचे टोक हातभार लांब धरल्यावर जितके छोटे दिसेल
02:44
held out at arm's length.
59
164269
2097
तितकी लहान भासत होती.
02:46
And this is while holding 50 pounds of draw weight
60
166366
3279
आणि हे सर्व ५० पौंडचे वजन पेलून,
02:49
on each shot.
61
169645
2707
प्रत्येक निशाणा साधताना.
तिने प्रथम सातव्या वर्तुळात निशाणा साधला व मग नवव्या,
02:52
She first hit a seven, I remember, and then a nine,
62
172352
2692
नंतरचे दोन दहाव्या व पुढचा बाण तर लक्ष्याला लागला सुद्धा नाही
02:55
and then two tens,
63
175044
1280
02:56
and then the next arrow
64
176324
1236
मी पहिले की ह्यांने तिला
02:57
didn't even hit the target.
65
177560
2219
02:59
And I saw that gave her more tenacity,
66
179779
2001
अजूनच चिकाटी भेटली आणि तिने वारंवार
03:01
and she went after it again and again.
67
181780
2786
लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला.
03:04
For three hours this went on.
68
184566
2946
तीन तासांसाठी असाच प्रकार सुरु होता.
03:07
At the end of the practice, one of the archers
69
187512
2421
सरावाच्या शेवटी एक तिरंदाज इतकी थकली होती
03:09
was so taxed that she lied out on the ground
70
189933
2586
की ती जमिनीवर तारा माशांना सारखी पडून राहिले.
03:12
just star-fished,
71
192519
1941
03:14
her head looking up at the sky,
72
194460
2032
आभाळाकडे पाहत ती जणू काही शोधायचा प्रयत्न करत होती.
03:16
trying to find what T.S. Eliot might call
73
196492
2612
टी. एस. इलियट त्याला फिरत्या जगातील
03:19
that still point of the turning world.
74
199104
3886
स्थिर बिंदू शोधणे असे खचितच म्हणतील.
03:22
It's so rare in American culture,
75
202990
2015
असे अमेरीकेच्या संस्कृतीमध्ये खूप दुर्मिळपण आढळते.
03:25
there's so little that's vocational about it anymore,
76
205005
3010
आता इथे पेशासंबंधित काही असे वाटत नाही.
हेकेखोरपण इतक्या उच्चकोटीच्या
03:28
to look at what doggedness looks like
77
208015
2594
03:30
with this level of exactitude,
78
210609
2111
तंतोतंतपनासोबत कसा भासतो.
03:32
what it means to align your body posture
79
212720
2381
शरीराला एकाच पवित्र्यामध्ये तीन तासांसाठी
03:35
for three hours in order to hit a target,
80
215101
3367
लक्ष्य साधण्यासाठी ठेवणे, हे असे वाटे जसे की
03:38
pursuing a kind of excellence in obscurity.
81
218468
4070
अस्पष्टतेत उत्कृष्टता शोधण्याचा प्रयत्न आहे.
03:42
But I stayed because I realized I was witnessing
82
222538
2225
तरी मी तिथे थांबले कारण मला जाणवले
03:44
what's so rare to glimpse,
83
224763
2335
की यश आणि नैपुण्य ह्यामध्ये काय फरक आहे
03:47
that difference between success and mastery.
84
227098
3873
ह्याचे दुर्मिळ असे ओझरते दर्शन मला मिळत आहे.
03:50
So success is hitting that ten ring,
85
230971
2624
जर यश हे दहा वर्तुळात लक्ष्य साधने आहे
03:53
but mastery is knowing that it means nothing
86
233595
2116
तर नैपुण्य हे जाण्यात आहे की हे यश निरर्थक आहे
03:55
if you can't do it again and again.
87
235711
3556
जर ते वारंवार मिळवू शकलो नाही तर.
नैपुण्य म्हणजे उत्कृष्टता नव्हे.
03:59
Mastery is not just the same as excellence, though.
88
239267
3721
नैपुण्य हे यशासारखे ही नाही,
04:02
It's not the same as success,
89
242988
1833
यश मला एखाद्या घटनेप्रमाणे वाटतो,
04:04
which I see as an event,
90
244821
2233
जसे की काळातील एक क्षण
04:07
a moment in time,
91
247054
1586
04:08
and a label that the world confers upon you.
92
248640
3298
आणि एक शिक्का जे जग तुम्हाला चिटकवते.
04:11
Mastery is not a commitment to a goal
93
251938
3134
नैपुण्य हे लक्ष्य साधने नव्हे
तर एक निरंतर साधना आहे.
04:15
but to a constant pursuit.
94
255072
2905
04:17
What gets us to do this,
95
257977
1877
असे करायला काय सहायभूत ठरते?
04:19
what get us to forward thrust more
96
259854
2546
अधिक जिद्दीने पुढे जायचे असेल तर
04:22
is to value the near win.
97
262400
3657
समीपच्या यशाचे महत्त्व जाणले पाहीजे.
कित्येकदा आपण ज्याला श्रेष्ठ दर्जाचा,
04:26
How many times have we designated something
98
266057
2152
04:28
a classic, a masterpiece even,
99
268209
2871
उत्कृष्ठ नमुना असे गौरवान्वित करतो
04:31
while its creator considers it hopelessly unfinished,
100
271080
3578
परंतु त्यांच्या निर्मात्याच्या दृष्टीने
ते बरेच अपूर्ण, अडचणी आणि चुकांचा गुंता झालेल असते.
04:34
riddled with difficulties and flaws,
101
274658
2223
04:36
in other words, a near win?
102
276881
3018
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एक सामीपचे यश असते?
04:39
Elizabeth Murray surprised me
103
279899
1894
एलिझाबेथ मूरी ह्यांनी आपल्या सुरवातीच्या चित्रांबद्दल
04:41
with her admission about her earlier paintings.
104
281793
3210
दिलेल्या कबुलीने मला आश्चर्यचकित करून सोडले.
04:45
Painter Paul Cézanne so often thought his works were incomplete
105
285013
3652
चित्रकार पॉल सेझान ह्यांना अनेकदा वाटे
की त्यांची चित्रे अपूर्ण राहिलीत.
04:48
that he would deliberately leave them aside
106
288665
1822
अशी चित्रे ते मुद्दामहून पुन्हा
04:50
with the intention of picking them back up again,
107
290487
2550
काम करायचे म्हणून बाजूला काढून ठेवीत.
04:53
but at the end of his life,
108
293037
1743
पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी,
04:54
the result was that he had only signed
109
294780
2215
ह्याचा परिणाम असा झाला की ते केवळ
04:56
10 percent of his paintings.
110
296995
2740
१० टक्केच चित्रे स्वाक्षरीकृत करू शकले.
04:59
His favorite novel was "The [Unknown] Masterpiece" by Honoré de Balzac,
111
299735
4150
त्यांची आवडती कादंबरी हानोर डी बाल्झाक
ह्यांची "द [अनफिनीशड] मास्टरपीस" होती व त्यांना
05:03
and he felt the protagonist was the painter himself.
112
303885
5596
स्वतः मुख्य पात्रातील चित्रकार असल्यासारखे वाटे.
फ्रान्झ क्फॅका अपूर्णता पाहत जिथे इतरांन फक्त
05:09
Franz Kafka saw incompletion
113
309481
1934
05:11
when others would find only works to praise,
114
311415
3251
प्रशंसनीय काम जाणवे, ते ही इतके की त्यांना त्यांची
05:14
so much so that he wanted all of his diaries,
115
314666
2433
रोजनिशी, हस्तलिखित, पत्रे व रेखाकृतीही त्यांच्या मृत्यूनंतर
05:17
manuscripts, letters and even sketches
116
317099
2097
जाळून टाकलेल्या हव्या होत्या.
05:19
burned upon his death.
117
319196
2329
05:21
His friend refused to honor the request,
118
321525
2795
त्यांच्या मित्राने ह्या विनंतीला नाकारले
05:24
and because of that, we now have all the works
119
324320
1678
आणि म्हणूनच आता आपल्याकडे क्फॅका ह्यांचे
05:25
we now do by Kafka:
120
325998
1769
05:27
"America," "The Trial" and "The Castle,"
121
327767
3393
सर्व काम आहे : "अमेरिका", "द ट्रायल" व "द केॅसल"
इतके अपूर्ण काम ज्यात वाक्यही अर्धवट संपतात.
05:31
a work so incomplete it even stops mid-sentence.
122
331160
3625
05:34
The pursuit of mastery, in other words,
123
334785
2535
नैपुण्याची साधना ही सदोदीत पुढेच जाणारी असते.
05:37
is an ever-onward almost.
124
337320
4638
"प्रभु, मी प्राप्त करू शकतो त्याहून अधिकची
05:41
"Lord, grant that I desire
125
341958
1976
05:43
more than I can accomplish,"
126
343934
2076
अपेक्षा करायचे मला वरदान दे."
मायकेलइंजलो विनवणी करतोय जसे की
05:46
Michelangelo implored,
127
346010
1559
05:47
as if to that Old Testament God on the Sistine Chapel,
128
347569
3431
जुन्या करारातील सिस्टीन चॅपलवरील देवाला
विनवणी करणारा अॅडम तो स्वतः होता
05:51
and he himself was that Adam
129
351000
1949
05:52
with his finger outstretched
130
352949
1506
ज्याचे बोट बाहेर ताणलेले आहे
05:54
and not quite touching that God's hand.
131
354455
4573
पण देवाच्या हाताला तरीही स्पर्श करू शकत नाही.
05:59
Mastery is in the reaching, not the arriving.
132
359028
4588
नैपुण्य हे पोचण्यात आहे, आगमनात नाही.
06:03
It's in constantly wanting to close that gap
133
363616
3305
तो एक निरंतर ध्यास आहे
जो तुम्ही जेथे आहात तेथून जेथे पोचायचे आहे ह्यातील
06:06
between where you are and where you want to be.
134
366921
4198
अंतर मिटवण्यासाठी उद्युक्त करतो.
06:11
Mastery is about sacrificing for your craft
135
371119
3588
नैपुण्य हे कौशल्य मिळवण्यासाठी बलिदान करण्याबाबत आहे,
06:14
and not for the sake of crafting your career.
136
374707
4218
कारकीर्द घडविण्यासाठी नाही.
06:18
How many inventors and untold entrepreneurs
137
378925
2665
असे किती संशोधक आणि उदयोजक असतील
06:21
live out this phenomenon?
138
381590
2769
जे अशा अपूर्व कल्पक्तेने जगले.
आपण हे दुर्दम्य अशा आर्क्टिकची
06:24
We see it even in the life
139
384359
1505
06:25
of the indomitable Arctic explorer Ben Saunders,
140
385864
2810
मुशाफिरी करणाऱ्या बेन सँडर्स ह्यांच्या आयुष्यात ही पाहू शकतो.
06:28
who tells me that his triumphs
141
388674
1674
मला ते सांगतेय की त्यांचे विजय हे केवळ
06:30
are not merely the result
142
390348
1923
उत्तुंग अशी कामगिरी बजावल्याच परिपाक नसून
06:32
of a grand achievement,
143
392271
1795
06:34
but of the propulsion of a lineage of near wins.
144
394066
4994
समीप यशाच्या मालिकेतून मिळणाऱ्या प्रेरणेमुळे आहेत.
जेंव्हा आपण आपल्या अग्रगण्य बाबीत टिकाव धरून राहतो
06:39
We thrive when we stay at our own leading edge.
145
399060
3736
तेंव्हाच आपली भरभराट होते.
06:42
It's a wisdom understood by Duke Ellington,
146
402796
2695
डयूक एलींगटन ह्यांना हे शहाणपण उमगले होते.
06:45
who said that his favorite song out of his repertoire
147
405491
2926
ते म्हणत, त्यांचा सर्व गाण्यंपैकी नेहमी पुढील गाणे, जे अद्याप
06:48
was always the next one,
148
408417
2135
त्यांना रचायचे आहे ते त्यांचे सर्वात आवडते गाणे असेल.
06:50
always the one he had yet to compose.
149
410552
3659
06:54
Part of the reason that the near win
150
414211
2129
समीपचे यश हे नैपुण्यचा मूलभूत घटक
06:56
is inbuilt to mastery
151
416340
2292
असण्याचे एक कारण म्हणजे
06:58
is because the greater our proficiency,
152
418632
2353
जितके अधिक आपण एक विषयावर प्राविण्य मिळवतो
07:00
the more clearly we might see
153
420985
2160
तितक्याच स्पष्टपणे आपणास दिसून येते की
07:03
that we don't know all that we thought we did.
154
423145
3218
आपल्याला त्या विषय संबधित बरेच काही माहित नाही
जे पूर्वी माहित आहे असेच वाटत होते.
07:06
It's called the Dunning–Kruger effect.
155
426363
2631
ह्या परिणामाला डनींग-कृगर असे ओळखले जाते.
07:08
The Paris Review got it out of James Baldwin
156
428994
2927
द पॅरिस रिव्यूने जेम्स बॉल्डविनकडून हे वदवून घेतले.
07:11
when they asked him,
157
431921
1028
07:12
"What do you think increases with knowledge?"
158
432949
2697
जेंव्हा त्यांना विचारले गेले,
"ज्ञानासोबत काय वृद्धिंगत होते असे तुम्हांला वाटते ?"
07:15
and he said, "You learn how little you know."
159
435646
4682
जेम्स उत्तरले, "तुम्हाला आपण किती कमी जाणतो हे कळते."
यश प्रेरणा देते परंतु समीपच्या विजयने
07:20
Success motivates us, but a near win
160
440328
2324
07:22
can propel us in an ongoing quest.
161
442652
2875
आपल्या नैपुण्याच्या निरंतर शोधाला अजून बळ मिळेत.
ह्याचे एक ठळक उदाहरण निदर्शनास येते
07:25
One of the most vivid examples of this comes
162
445527
2119
07:27
when we look at the difference
163
447646
1790
जेंव्हा आपण ऑलंपिक्सच्या रजत पदक विजेत्या
07:29
between Olympic silver medalists
164
449436
1946
आणि कांस्य पदक विजेत्यातील फरकाचे
07:31
and bronze medalists after a competition.
165
451382
2951
स्पर्धा झाल्यानंतर अवलोकन करतो.
07:34
Thomas Gilovich and his team from Cornell
166
454333
2613
थॉमस गिलोवीच व त्यांच्या कॉर्नेल मधील संघाने
07:36
studied this difference and found
167
456946
2146
ह्या फरकाचा अभ्यास केला. त्यांना असे आढळून आले -
07:39
that the frustration silver medalists feel
168
459092
2524
कांस्य विजेते, हे रजत विजेत्याच्या तुलनेत
07:41
compared to bronze, who are typically a bit
169
461616
1961
जरा आनंदी असतात कारण जर त्यांना चौथे स्थान
07:43
more happy to have just not received fourth place
170
463577
2473
प्राप्त झाले असते तर पदका पासून वंचित
07:46
and not medaled at all,
171
466050
1679
राहावे लागले असते.
07:47
gives silver medalists a focus
172
467729
1955
पण रजत विजेत्यांच्या मनातील विफलता
07:49
on follow-up competition.
173
469684
2423
त्याना पुढील स्पर्धेवर लक्षकेंद्रित
करण्यासाठी सहायभूत होते.
07:52
We see it even in the gambling industry
174
472107
2282
आपण हे जुगारी उद्योगात पण पाहू शकतो,
07:54
that once picked up on this phenomenon
175
474389
1986
ज्यांनी समीपच्या यशाचा मंत्र अंगिकारला होता.
07:56
of the near win
176
476375
1492
07:57
and created these scratch-off tickets
177
477867
2263
त्यांनी स्क्रॅच-ऑफ तिकीट बनविली ज्यात
08:00
that had a higher than average rate of near wins
178
480130
3328
समीपच्या विजयाची शक्यता सरासरीहून अधिक होती.
08:03
and so compelled people to buy more tickets
179
483458
2809
त्यामुळे लोक तिकीट घेण्याकडे इतके आकर्षित झाले
08:06
that they were called heart-stoppers,
180
486267
1949
की त्यांना स्पंदने-रोखणारे असे नावाजले गेले ते ही
08:08
and were set on a gambling industry set of abuses
181
488216
3063
ब्रिटनमध्ये १९७०च्या काळात,
08:11
in Britain in the 1970s.
182
491279
3391
जेंव्हा जुगारी उद्योगाला केवळ दूषणे लावली जात असत.
08:14
The reason the near win has a propulsion
183
494670
2249
समीपचा विजय प्रेरक असतो कारण,
08:16
is because it changes our view of the landscape
184
496919
2884
तो आपला सभोवार परिस्थितीबद्दलचा दृष्टीकोन बदलतो
08:19
and puts our goals, which we tend to put
185
499803
2651
आणि आपली ध्येय - जी आपण दूरवर ठेवत असतो
त्यांना आपण आहोत त्याच्या अवतीभवती
08:22
at a distance, into more proximate vicinity
186
502454
2605
आणून ठेवण्यास मदत करतो.
08:25
to where we stand.
187
505059
1846
08:26
If I ask you to envision what a great day looks like next week,
188
506905
3178
जर मी तुम्हाला विचारले की
पुढच्या आठवड्यातील एका उत्तम दिवसाची कल्पना करा
08:30
you might describe it in more general terms.
189
510083
3705
तर तुम्ही त्याचे वर्णन ढोबळमानानेच करू शकाल.
08:33
But if I ask you to describe a great day at TED tomorrow,
190
513788
3651
पण जर मी तुम्हाला TED मधील उद्याच्या उत्तम
08:37
you might describe it with granular, practical clarity.
191
517439
3461
दिवसाचे वर्णन करायला सांगितले तर
तुम्ही ते व्यवहार्य सुस्पष्टतेने बारकाव्यांसकट सांगू शकाल
08:40
And this is what a near win does.
192
520900
1663
हेच तर समीपच्या यशाचे सार आहे.
08:42
It gets us to focus on what, right now,
193
522563
2546
ते आपले लक्ष केंद्रित करते आत्ता काय करायला पहिजे
08:45
we plan to do to address that mountain in our sights.
194
525109
4781
तो दृष्टीक्षेपातला पर्वत ओलांडायचा असेल तर.
08:49
It's Jackie Joyner-Kersee, who in 1984
195
529890
3156
१९८४ मध्ये जॅकी जॉयनर-कर्सी
हेप्टीलॉन क्रीडा प्रकारात स्वर्णाला मुकली,
08:53
missed taking the gold in the heptathlon
196
533046
2006
ते ही केवळ एकत्रितीयांश सेकंदाने.
08:55
by one third of a second,
197
535052
2261
08:57
and her husband predicted that would give her
198
537313
1881
तिच्या पतीने अनुमान केले की हे अपयश तिला
08:59
the tenacity she needed in follow-up competition.
199
539194
3962
पुढील स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक प्रबळ निर्धार देईल.
१९८८ मध्ये तिने हेप्टीलॉनमध्ये स्वर्ण पटकावले,
09:03
In 1988, she won the gold in the heptathlon
200
543156
3372
आणि ७,२९१ गुणांचा कीर्तिमान प्रस्थापित केला.
09:06
and set a record of 7,291 points,
201
546528
4175
असा कीर्तिमान ज्याच्या जवळपास कोणताही व्यायामपटू
09:10
a score that no athlete has come very close to since.
202
550703
5107
अजूनही पोचू शकला नाही.
09:15
We thrive not when we've done it all,
203
555810
2711
आपण जेव्हा सगळे झाले तेंव्हा भरभराट पावत नाही
09:18
but when we still have more to do.
204
558521
3407
तर अजूनही आपल्याला काही करायचे शिल्लक असते तेंव्हा.
09:21
I stand here thinking and wondering
205
561928
2082
मी ह्या खोलीत विचार करत, अचंबित होऊन उभी आहे..
09:24
about all the different ways
206
564010
1698
09:25
that we might even manufacture a near win
207
565708
2397
किती विभिन्न प्रकारे
आपणसुद्धा एक समीप विजय उत्पन्न करू शकतो.
09:28
in this room,
208
568105
1265
09:29
how your lives might play this out,
209
569370
2069
आपल्या आयुष्यात हे आपोआप घडून येत असेल
09:31
because I think on some gut level we do know this.
210
571439
4791
कारण अंतरंगात आपल्याला ते माहिती आहे.
आपण जाणतो की जेंव्हा आपण अग्रगण्य बाबीत
09:36
We know that we thrive when we stay
211
576230
1752
टिकुन राहतो तेंव्हाच आपली भरभराट होते.
09:37
at our own leading edge,
212
577982
1517
09:39
and it's why the deliberate incomplete
213
579499
2466
म्हणूनच की काय, एक जाणीवपूर्वक अपूर्णता ठेवणे
09:41
is inbuilt into creation myths.
214
581965
2493
निर्मिती मान्यतेतला अंगीभूत घटक बनली आहे.
09:44
In Navajo culture, some craftsmen and women
215
584458
2522
नॅवाहो संस्कृतीमध्ये, काही कुशल कारागीर स्त्री, पुरुष
09:46
would deliberately put an imperfection
216
586980
2443
त्यांनी बनवलेल्या कापडामध्ये आणि भांड्यात
09:49
in textiles and ceramics.
217
589423
1647
जाणीवपूर्वक एखादा दोष ठेवत.
09:51
It's what's called a spirit line,
218
591070
2791
ह्याला "चैतन्य रेषा" असे संबोधत,
09:53
a deliberate flaw in the pattern
219
593861
2109
आकृतीबंधातील एक जाणीवपूर्वक दोष,
09:55
to give the weaver or maker a way out,
220
595970
3028
विणणाऱ्याला किंवा घडवणाऱ्याला केवळ चुकीसाठी पळवाटच नाही
09:58
but also a reason to continue making work.
221
598998
4672
तर सातत्याने काम करण्यास उद्युक्त करणारा देखील.
प्रवीण असलेल लोक तज्ञ ह्यामुळे नसतात
10:03
Masters are not experts because they take
222
603670
1777
10:05
a subject to its conceptual end.
223
605447
2618
कारण ते विषयाला त्याच्या संकल्पनात्मक शेवटापर्यंत नेतात.
10:08
They're masters because they realize
224
608065
1709
तर ते प्रवीण असतात कारण त्यांना
10:09
that there isn't one.
225
609774
2578
कळलेले असते की असा काही शेवटच अस्तित्वात नाहीये.
10:12
Now it occurred to me, as I thought about this,
226
612352
3110
मी ह्या बाबत विचार करताना उमगले की,
10:15
why the archery coach
227
615462
1788
ते तिरंदाज प्रशिक्षक सराव सत्राच्या
10:17
told me at the end of that practice,
228
617250
2170
शेवटी तिरंदाजांच्या अपरोक्ष मला का म्हणाले की,
10:19
out of earshot of his archers,
229
619420
2245
त्यांना व त्याच्या सहकार्यांना ते संघासाठी
10:21
that he and his colleagues never feel
230
621665
1977
कधीच पुरेसं करतात असे वाटत नाही.
10:23
they can do enough for their team,
231
623642
2260
त्यांना कधीच वाटत नाही की त्यांच्याकडे पुरेशा
10:25
never feel there are enough visualization techniques
232
625902
2877
कल्पना सहायक पध्दती व पवित्रा दृढीकरण आसने आहेत
10:28
and posture drills to help them overcome
233
628779
2787
जी तिरांदाजांना सततच्या समीपच्या यशापुढे जाण्यास मदत करतील.
10:31
those constant near wins.
234
631566
2280
10:33
It didn't sound like a complaint, exactly,
235
633846
2447
हे अगदी तक्रारी सारखे नाही वाटले पण त्यांचा हा एक
10:36
but just a way to let me know,
236
636293
2593
प्रयास होता त्यांच्या भावना मला कळवण्याचा.
10:38
a kind of tender admission,
237
638886
1480
ती एक प्रकारची मूक संमती होती.
10:40
to remind me that he knew he was giving himself over
238
640366
3265
मला पुन्हा जाणीव करून द्यायला
10:43
to a voracious, unfinished path
239
643631
3155
की ते स्वतःला एका आसक्त आणि अपूर्ण
मार्गक्रमणासाठी झोकून देत आहेत
10:46
that always required more.
240
646786
2925
ज्यात कितीही केले तरी कमीच असते.
10:49
We build out of the unfinished idea,
241
649711
3149
आपण एका अपूर्ण कल्पनेतून घडत असतो
10:52
even if that idea is our former self.
242
652860
4456
जरी ती कल्पना भूतकाळातील आपण स्वतःच असतो.
10:57
This is the dynamic of mastery.
243
657316
3015
हे नैपुण्यतेचे प्रेरणास्थान आहे.
11:00
Coming close to what you thought you wanted
244
660331
3033
तुम्हाला हवे होते असा ज्याबाबत तुम्ही विचार करता
त्याचा निकट पोचणे तुम्हाला सहाय्यक ठरू शकते
11:03
can help you attain more than you ever dreamed
245
663364
2726
बरंच काही साध्या करायला,
11:06
you could.
246
666090
1611
11:07
It's what I have to imagine Elizabeth Murray
247
667701
2874
ज्याचा तुम्ही स्वप्नांतही विचार केला नाही.
मी अशी कल्पना करते की हाच विचार एलिझाबेथ मूरीही
11:10
was thinking when I saw her smiling
248
670575
2015
प्रदर्शनात मांडलेल्या आपल्या सुरवातीच्या चित्रांकडे
11:12
at those early paintings one day
249
672590
2261
11:14
in the galleries.
250
674851
3071
पाहून हसताना करत असतील.
11:17
Even if we created utopias, I believe
251
677922
2366
जरी आपण आदर्श परिस्थिती निर्माण केली,
11:20
we would still have the incomplete.
252
680288
3302
तरीही माझ्या मते आपण अपूर्णतेतच असू.
11:23
Completion is a goal,
253
683590
2164
पूर्णत्व हे एक ध्येय आहे, पण आपण आशा करू
11:25
but we hope it is never the end.
254
685754
3993
की तो शेवट बनणार नाही.
11:29
Thank you.
255
689747
2781
धन्यवाद.
(टाळ्या)
11:32
(Applause)
256
692528
3856

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7