Why we get mad -- and why it's healthy | Ryan Martin

389,317 views ・ 2019-07-11

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: ASAVARI KULKARNI Reviewer: Smita Kantak
00:13
Alright, so I want you to imagine that you get a text from a friend, and it reads ...
0
13784
5064
कल्पना करा तुमच्या मित्राचा संदेश आला आहे.
00:18
"You will NOT believe what just happened. I'm SO MAD right now!"
1
18872
3936
"तुला पटणार नाही काय झालं आहे, मला खूप संताप येतोय."
00:23
So you do the dutiful thing as a friend, and you ask for details.
2
23260
3460
तुम्ही मित्राचे कर्तव्य म्हणून तपशील विचारता.
00:26
And they tell you a story about what happened to them
3
26744
2539
आणि ते तुम्हांला काय घडले ते सांगतात.
00:29
at the gym or at work or on their date last night.
4
29307
2440
व्यायामशाळेत, कार्यालयात किंवा काल रात्री डेटवर
00:31
And you listen and you try to understand why they're so mad.
5
31771
3325
तुम्ही ऐकता व ते का संतापले हे समजून घ्यायचा प्रयत्न करता.
00:35
Maybe even secretly judge whether or not they should be so mad.
6
35548
3303
कदाचित गुप्तपणे निवाडा करता, त्यांनी चिडायला हवं की नाही
00:38
(Laughter)
7
38875
2110
(हास्य)
00:41
And maybe you even offer some suggestions.
8
41009
2076
कधी त्यांना सल्लाही देता.
00:43
Now, in that moment, you are doing essentially what I get to do every day,
9
43109
3540
तत्क्षणी आवश्यक असे जे काही तुम्ही करता, ते मी रोज करतो
00:46
because I'm an anger researcher,
10
46673
1880
कारण मी एक क्रोध संशोधक आहे.
00:48
and as an anger researcher, I spend a good part of my professional life --
11
48577
4330
क्रोध संशोधक म्हणून माझे व्यावसायिक आयुष्य उत्तम आहे.
00:52
who am I kidding, also my personal life --
12
52931
2778
चेष्टा नाही ,पण माझे खाजगी आयुष्यही.
00:55
studying why people get mad.
13
55733
1809
लोकांना राग का येतो हे अभ्यासताना.
00:58
I study the types of thoughts they have when they get mad,
14
58042
2746
चिडल्यावर त्यांच्या मनात काय विचार येतात,
01:00
and I even study what they do when they get mad,
15
60812
2281
आणि चिडल्यावर ते काय करतात याचाही.
01:03
whether it's getting into fights or breaking things,
16
63117
2468
भांडणे असो की वस्तू फोडणे किंवा
01:05
or even yelling at people in all caps on the internet.
17
65609
2547
अगदी ठळक अक्षरांत इंटरनेटवर एखाद्यावर ओरडणे असो.
01:08
(Laughter)
18
68180
984
(हास्य)
01:09
And as you can imagine,
19
69188
1366
तुम्ही कल्पना करू शकता,
01:10
when people hear I'm an anger researcher,
20
70578
1983
जेव्हा लोक ऐकतात की मी क्रोध संशोधक आहे,
01:12
they want to talk to me about their anger,
21
72585
2000
त्यांना रागाबद्दल माझ्याशी बोलावं वाटतं.
01:14
they want to share with me their anger stories.
22
74609
2213
त्यांच्या रागाच्या कथा मला सांगाव्या वाटतात.
01:16
And it's not because they need a therapist,
23
76846
2001
त्यांना चिकित्सकाची गरज आहे, म्हणून नाही.
01:18
though that does sometimes happen,
24
78871
1635
जरी कधी असं झालं तरी,
01:20
it's really because anger is universal.
25
80530
1880
असं घडतं कारण राग वैश्विक आहे.
01:22
It's something we all feel and it's something they can relate to.
26
82434
3103
अशी गोष्ट जी आपण सगळे अनुभवतो आणि जिचा ते संबंध जोडू शकतात
01:25
We've been feeling it since the first few months of life,
27
85561
2707
आयुष्याच्या पहिल्या काही महिन्यांपासून पण ती अनुभवत आहोत
01:28
when we didn't get what we wanted in our cries of protests,
28
88292
3222
आपल्याला हवं ते मिळालं नाही की आपल्या निषेधार्थ रडण्याने
01:31
things like, "What do you mean you won't pick up the rattle, Dad,
29
91538
3365
जसं,"तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही खुळखुळा उचलणार नाही का बाबा"
01:34
I want it!"
30
94927
1158
मला पाहिजे तो!
01:36
(Laughter)
31
96109
1440
(हास्य)
01:38
We feel it throughout our teenage years, as my mom can certainly attest to with me.
32
98141
4381
संपूर्ण किशोर वयात तो जाणवतो, कारण माझी आई निश्चितच हे सिद्ध करेल.
01:42
Sorry, Mom.
33
102546
1150
माफ कर, आई.
01:44
We feel it to the very end.
34
104188
1805
अगदी शेवटपर्यंत आपण तो अनुभवतो.
01:46
In fact, anger has been with us at some of the worst moments of our lives.
35
106017
3925
जीवनातील काही अत्यंत वाईट क्षणी सुद्धा राग आपल्या सोबत आहे.
01:50
It's a natural and expected part of our grief.
36
110321
2850
तो आपल्या दु:खाचा नैसर्गिक व अपेक्षित भाग आहे.
01:53
But it's also been with us in some of the best moments of our lives,
37
113195
3213
पण आयुष्याच्या काही उत्तम क्षणीही तो आपल्या सोबत आहे.
01:56
with those special occasions like weddings and vacations
38
116432
3016
लग्न व सुट्टी सारख्या काही खास प्रसंगी.
01:59
often marred by these everyday frustrations --
39
119472
2796
सतत दैनंदिन वैफल्याने दुखावलेला,
02:02
bad weather, travel delays --
40
122292
1520
खराब हवामान, प्रवासाला विलंब..
02:03
that feel horrible in the moment,
41
123836
2004
त्या क्षणी भयंकर वाटते सगळे,
02:05
but then are ultimately forgotten when things go OK.
42
125864
3276
पण अखेर सगळं सुरळीत झाल्यावर त्यांचा विसर पडतो.
02:09
I have a lot of conversations with people about their anger
43
129990
2786
मी लोकांशी त्यांच्या रागाविषयी खूप संवाद साधतो.
02:12
and it's through those conversations that I've learned that many people,
44
132800
3397
याच संवादातून मला समजले की ते बरेचसे लोक,
02:16
and I bet many people in this room right now,
45
136221
2142
आणि पैजेवर सांगतो या खोलीतील अनेक जण,
02:18
you see anger as a problem.
46
138387
1293
रागाला एक समस्या मानतात.
02:19
You see the way it interferes in your life,
47
139704
2054
तो तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतो,
02:21
the way it damages relationships, maybe even the ways it's scary.
48
141782
3144
नातेसंबंधांवर परिणाम करतो, म्हणूनच भयानक वाटतो.
02:24
And while I get all of that, I see anger a little differently,
49
144950
3206
मी हे जाणतो पण मी रागाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो,
02:28
and today, I want to tell you something really important
50
148180
2627
आज मी तुम्हांला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे
02:30
about your anger, and it's this:
51
150831
1532
तुमच्या रागाबद्दल, ती अशी:
02:32
anger is a powerful and healthy force in your life.
52
152387
3412
राग ही जीवनातील प्रभावी व पोषक शक्ती आहे.
02:35
It's good that you feel it.
53
155823
1699
तुम्हाला राग येतो,चांगली गोष्ट आहे.
02:37
You need to feel it.
54
157546
1333
तो अनुभवणे आवश्यक आहे
02:39
But to understand all that, we actually have to back up
55
159792
2579
हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जरा मागे जाऊ.
02:42
and talk about why we get mad in the first place.
56
162395
2312
आणि प्रथम आपल्याला राग का येतो यावर चर्चा करू.
02:44
A lot of this goes back to the work of an anger researcher
57
164731
2762
यासाठी आपल्याला एका संशोधकाचे कार्य पाहावे लागेल.
02:47
named Dr. Jerry Deffenbacher, who wrote about this back in 1996
58
167517
4040
डॉ. जेरी डेफनबाकर, ज्यांनी १९९६ साली
02:51
in a book chapter on how to deal with problematic anger.
59
171581
2679
समस्याप्रधान रागाला कसे हाताळावे याबद्दल लिहिले
02:54
Now, for most of us, and I bet most of you,
60
174284
2223
आपल्यापैकी अनेकांना, तुमच्या पैकी अनेकांना
02:56
it feels as simple as this:
61
176531
1942
हे सोपे वाटते जसे:
02:58
I get mad when I'm provoked.
62
178497
1548
कोणी डिवचल्यावर मला राग येतो.
03:00
You hear it in the language people use.
63
180506
1904
लोक अशी भाषा वापरताना तुमच्या कानी येतं.
03:02
They say things like,
64
182434
1174
ते असं काहीसं बोलतात,
03:03
"It makes me so mad when people drive this slow,"
65
183632
2366
"मी संतापतो, जेव्हा लोक इतके सावकाश वाहन चालवतात "
03:06
or, "I got mad because she left the milk out again."
66
186022
4045
"मला राग आला कारण तिने पुन्हा दूध बाहेर ठेवले"
03:10
Or my favorite,
67
190091
1157
किंवा माझे आवडते वाक्य,
03:11
"I don't have an anger problem -- people just need to stop messing with me."
68
191272
3646
"मला रागाची समस्या नाही-- फक्त लोकांनी माझ्याबाबत गोंधळ घालू नये."
03:14
(Laughter)
69
194942
1150
(हास्य)
03:16
Now, in the spirit of better understanding those types of provocations,
70
196527
4185
या चिथावणीच्या विविध प्रकारांना नीट समजून घेण्याच्या हेतूने,
03:20
I ask a lot of people, including my friends and colleagues and even family,
71
200736
4262
माझे मित्र, सहकारी व अगदी माझे कुटुंब यांच्यासह मी कित्येक जणांना विचारतो,
03:25
"What are the things that really get to you?
72
205022
2127
"कोणत्या गोष्टी तुमच्या डोक्यात जातात ?"
03:27
What makes you mad?"
73
207173
1341
तुम्हाला कशाचा राग येतो?
03:28
By the way, now is a good time to point out one of the advantages
74
208538
3087
एक फायदा सांगण्याची ही योग्य वेळ आहे.
03:31
of being an anger researcher
75
211649
1349
क्रोध संशोधक असण्यासंबंधीचा
03:33
is that I've spent more than a decade generating a comprehensive list
76
213022
3277
मी समग्र यादी तयार करण्यासाठी एक दशकाहूनही जास्त काळ घालवला आहे.
03:36
of all the things that really irritate my colleagues.
77
216323
3160
अशा गोष्टी ज्यांमुळे माझे सहकारी वैतागतात.
03:39
Just in case I need it.
78
219507
1380
अगदीच मला गरज पडली तर
03:40
(Laughter)
79
220911
3984
(हास्य)
03:44
But their answers are fascinating,
80
224919
2159
पण त्यांची उत्तरे आकर्षक असतात.
03:47
because they say things like,
81
227102
2435
कारण ते असं म्हणतात,
03:49
"when my sports team loses,"
82
229561
1976
"जेव्हा माझा खेळाचा संघ हारतो."
03:51
"people who chew too loudly."
83
231561
2397
"जे लोक मोठा आवाज करत खातात"
03:53
That is surprisingly common, by the way.
84
233982
2428
खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या सार्वत्रिक आहे.
03:56
"People who walk too slowly," that one's mine.
85
236434
3080
"जे लोक सावकाश चालतात" हे माझे कारण आहे.
03:59
And of course, "roundabouts."
86
239974
1975
आणि हो,"गोलाकार मार्ग "
04:01
Roundabouts --
87
241973
1176
गोलाकार मार्ग--
04:03
(Laughter)
88
243173
1991
(हास्य)
04:05
I can tell you honestly, there is no rage like roundabout rage.
89
245188
3111
मी प्रामाणिकपणे सांगतो, या रागाइतका राग इतर कशाचाही नाही.
04:08
(Laughter)
90
248323
2389
(हास्य)
04:11
Sometimes their answers aren't minor at all.
91
251219
2081
काहीवेळा त्याची उत्तरे अजिबात किरकोळ नसतात.
04:13
Sometimes they talk about racism and sexism and bullying
92
253324
3508
कधी ते वंशवाद, लैंगिकता व गुंडगिरी याबद्दल बोलतात.
04:16
and environmental destruction -- big, global problems we all face.
93
256856
4321
पर्यावरणाची हानी-- आपल्या समोरील मोठी जागतिक समस्या.
04:21
But sometimes,
94
261839
1214
पण कधीकधी,
04:23
their answers are very specific, maybe even oddly specific.
95
263077
3270
त्यांची उत्तरे खूप स्पष्ट असतात, कदाचित अगदी विचित्ररित्या स्पष्ट.
04:26
"That wet line you get across your shirt
96
266815
2135
"तुमच्या शर्टवर उमटलेली ओली आडवी रेषा,
04:28
when you accidentally lean against the counter of a public bathroom."
97
268974
3348
तुम्ही चुकून सार्वजनिक स्वच्छता गृहातील कट्ट्यावर वाकता"
04:32
(Laughter)
98
272346
1524
(हास्य)
04:33
Super gross, right?
99
273894
1611
अतिशय ठळक, बरोबर?
04:35
(Laughter)
100
275529
1508
(हास्य)
04:37
Or "Flash drives: there's only two ways to plug them in,
101
277061
3427
किंवा "कोणतंही ड्राईव्ह कॉम्प्युटरला जोडण्याच्या दोनच पद्धती आहेत,
04:40
so why does it always take me three tries?"
102
280512
2190
मग मलाच तीनतीनदा प्रयत्न का करावे लागतात?"
04:42
(Laughter)
103
282726
4483
(हास्य)
04:47
Now whether it's minor or major, whether it's general or specific,
104
287233
3705
आता ते लहान असो किंवा मोठे, साधारण असो की विशिष्ट,
04:50
we can look at these examples
105
290962
1631
आपण ही उदाहरणे पाहू शकतो.
04:52
and we can tease out some common themes.
106
292617
2631
आणि आपण काही सामाईक विषय बाजूला काढू शकतो.
04:55
We get angry in situations that are unpleasant,
107
295272
2841
अप्रिय परिस्थिती मध्ये आपल्याला राग येतो.
04:58
that feel unfair, where our goals are blocked,
108
298137
2666
जे ध्येयात अडथळा आणते, ते अयोग्य वाटते,
05:00
that could have been avoided, and that leave us feeling powerless.
109
300827
3114
ते टाळणे शक्य होते ही भावना निष्प्रभ करून टाकते.
05:03
This is a recipe for anger.
110
303965
1800
ही रागाची पाककृती आहे.
05:06
But you can also tell
111
306100
1388
पण तुम्ही असेही म्हणू शकता,
05:07
that anger is probably not the only thing we're feeling in these situations.
112
307512
3849
अशा परिस्थितीत मनात येणारी राग ही एकमेव भावना नाही.
05:11
Anger doesn't happen in a vacuum.
113
311385
1629
राग पोकळी मध्ये निर्माण होत नाही.
05:13
We can feel angry at the same time that we're scared or sad,
114
313038
3436
आपण जेव्हा भयभीत किंवा दु:खी असतो त्याचवेळी क्रोधित ही होऊ शकतो.
05:16
or feeling a host of other emotions.
115
316498
2531
किंवा इतर अनेक भावनांचा समूह जाणवतो.
05:19
But here's the thing:
116
319053
1453
पण ती गोष्ट अशी आहे:
05:20
these provocations -- they aren't making us mad.
117
320530
3198
या चिथावण्यांमुळे आपल्याला राग येत नाही
05:23
At least not on their own,
118
323752
1310
फक्त त्याचमुळे तर नाहीच ,
05:25
and we know that, because if they were,
119
325086
1863
आपल्याला हे माहित आहे कारण तसं असतं तर,
05:26
we'd all get angry over the same things, and we don't.
120
326973
3080
आपण सगळे एकाच गोष्टीमुळे संतापलो असतो, पण असे होत नाही.
05:30
The reasons I get angry are different than the reasons you get angry,
121
330077
3278
माझ्या आणि तुमच्या रागाची कारणे भिन्न आहेत,
05:33
so there's got to be something else going on.
122
333379
2118
म्हणून इथे वेगळं काहीतरी घडत आहे.
05:35
What is that something else?
123
335521
1493
हे काहीतरी म्हणजे काय?
05:37
Well, we know what we're doing and feeling at the moment of that provocation matters.
124
337038
5269
चिथावणाऱ्या क्षणी आपल्याला काय वाटतंय, आपण काय करतोय हे आपल्याला माहिती असतं.
05:42
We call this the pre-anger state -- are you hungry, are you tired,
125
342331
3730
आम्ही याला क्रोध पूर्व अवस्था म्हणतो, तुम्ही भुकेले आहात? थकला आहात?
05:46
are you anxious about something else, are you running late for something?
126
346085
3460
तुम्हांला कशाची चिंता वाटते? तुम्हाला उशीर झाला आहे?
05:49
When you're feeling those things,
127
349569
1849
तुमच्या मनात अशा गोष्टी असताना,
05:51
those provocations feel that much worse.
128
351442
2428
त्या चिथावण्या अधिक त्रासदायक वाटतात.
05:54
But what matters most is not the provocation,
129
354752
2373
पण सर्वात महत्वाच्या ना या चिथावण्या आहेत,
05:57
it's not the pre-anger state, it's this:
130
357149
2571
ना क्रोध-पूर्व अवस्था, ती आहे:
05:59
it's how we interpret that provocation,
131
359744
1873
आपण या चिथावणीचा अर्थ कसा लावतो.
06:01
it's how we make sense of it in our lives.
132
361641
2729
जीवनात आपण त्यांचा कसा अर्थ लावतो?
06:04
When something happens to us,
133
364394
1405
जेव्हा काही घडते,
06:05
we first decide, is this good or bad?
134
365823
3080
आपण हे ठरवतो, ते चांगले की वाईट?
06:08
Is it fair or unfair, is it blameworthy, is it punishable?
135
368927
3674
ते योग्य की अयोग्य? ते जबाबदार आहे की शिक्षेला पात्र?
06:12
That's primary appraisal, it's when you evaluate the event itself.
136
372990
3818
हे झालं प्राथमिक मूल्यमापन, तुम्ही फक्त त्या प्रसंगाचे मूल्यांकन करता.
06:16
We decide what it means in the context of our lives
137
376832
2413
आपण ठरवतो आपल्या जीवनात याचा काय अर्थ आहे.
06:19
and once we've done that, we decide how bad it is.
138
379269
2356
एकदा हे झालं की आपण ठरवतो ते किती वाईट आहे.
06:21
That's secondary appraisal.
139
381649
1729
हे झालं दुय्यम मूल्यमापन.
06:23
We say, "Is this the worst thing that's ever happened,
140
383919
2545
आपण म्हणतो , "आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे."
06:26
or can I cope with this?
141
386488
1600
किंवा मी याचा सामना करू शकतो का?
06:28
Now, to illustrate that, I want you to imagine you are driving somewhere.
142
388815
3507
हे स्पष्ट करण्यासाठी, कल्पना करा, तुम्ही वाहन चालवत एका ठिकाणी जात आहात.
06:33
And before I go any further, I should tell you,
143
393052
2310
अधिक पुढे जाण्याआधी, मी तुम्हांला सांगू इच्छितो,
06:35
if I were an evil genius
144
395386
1896
मी जर वाईट शक्ती असतो,
06:37
and I wanted to create a situation that was going to make you mad,
145
397306
3572
आणि मला तुम्ही संतापण्याजोगी परिस्थिती निर्माण करायची असती,
06:40
that situation would look a lot like driving.
146
400902
2438
तर ती बहुतेक वाहन चालवण्यासारखीच असली असती.
06:43
(Laughter)
147
403364
995
(हास्य)
06:44
It's true.
148
404383
1158
खरं आहे हे.
06:45
You are, by definition, on your way somewhere,
149
405565
2167
सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एका ठिकाणी जात आहात,
06:47
so everything that happens -- traffic, other drivers, road construction --
150
407756
4577
घडणारी प्रत्येक गोष्ट- वाहतूक, इतर चालक, रस्तेनिर्माण
06:52
it feels like it's blocking your goals.
151
412357
2148
असं वाटतं हे आपल्या ध्येयातील अडथळे आहेत.
06:54
There are all these written and unwritten rules of the road,
152
414529
3191
सगळे लिखित व अलिखित वाहतुकीचे नियम,
06:57
and those rules are routinely violated right in front of you,
153
417744
3254
सर्रास आपल्यासमोर मोडीत काढले जातात.
07:01
usually without consequence.
154
421022
1515
सहसा परिणामांशिवाय
07:02
And who's violating those rules?
155
422561
1746
आणि हे नियम कोण मोडतो?
07:04
Anonymous others, people you will never see again,
156
424331
2595
अनोळखी व्यक्ती, ज्यांना तुम्ही कधीही भेटणार नाही.
07:06
making them a very easy target for your wrath.
157
426950
3135
तुमच्या क्रोधाचे सर्वात सोपे कारण बनतात.
07:10
(Laughter)
158
430109
1778
(हास्य)
07:11
So you're driving somewhere, thus teed up to be angry,
159
431911
3696
तुम्ही गाडी चालवत कुठेतरी जात आहात म्हणजे तुमची चिडचिड होणार हे नक्कीच.
07:15
and the person in front of you is driving well below the speed limit.
160
435631
3724
तुमच्या समोरील व्यक्ती वेगमर्यादेपेक्षा खूप हळू वाहन चालवत आहे.
07:20
And it's frustrating
161
440118
1223
आणि हे निराशाजनक आहे,
07:21
because you can't really see why they're driving so slow.
162
441365
2951
कारण ते सावकाश का जात आहेत हे तुम्ही पाहू शकत नाही.
07:24
That's primary appraisal.
163
444340
1318
हे झाले प्राथमिक मूल्यांकन.
07:25
You've looked at this and you've said it's bad and it's blameworthy.
164
445682
3260
तुम्ही हे पाहिले आणि म्हणालात, हे खूप वाईट व दोष देण्याजोगे आहे.
07:28
But maybe you also decide it's not that big a deal.
165
448966
2601
पण कदाचित तुम्ही ठरवाल की ही तेवढी मोठी गोष्ट नाही.
07:31
You're not in a hurry, doesn't matter.
166
451591
2293
तुम्हाला घाई नाही, हरकत नाही.
07:33
That's secondary appraisal -- you don't get angry.
167
453908
2452
हे झालं दुय्यम मूल्यांकन-- तुम्हाला राग येत नाही.
07:37
But now imagine you're on your way to a job interview.
168
457218
3856
पण कल्पना करा तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात.
07:41
What that person is doing, it hasn't changed, right?
169
461720
2484
ती व्यक्ती जे करत आहे ते बदलले नाही,बरोबर?
07:44
So primary appraisal doesn't change; still bad, still blameworthy.
170
464228
3565
तर प्राथमिक मूल्यांकन बदलत नाही, अजूनही वाईट, अजूनही दोष देण्याजोगे.
07:48
But your ability to cope with it sure does.
171
468315
2841
पण तुमची सामना करण्याची क्षमता बदलते.
07:51
Because all of a sudden,
172
471180
1389
कारण एकाएकी,
07:52
you're going to be late to that job interview.
173
472593
2167
तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात.
07:54
All of a sudden,
174
474784
1151
एकाएकी,
07:55
you are not going to get your dream job,
175
475959
1910
तुम्हाला स्वप्नातील नोकरी मिळत नाही.
07:57
the one that was going to give you piles and piles of money.
176
477893
2953
जी तुम्हाला पैशाचे ढीगच ढीग देणार होती.
08:00
(Laughter)
177
480870
1001
(हास्य)
08:01
Somebody else is going to get your dream job
178
481895
2333
इतरांना तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळत आहे.
08:04
and you're going to be broke.
179
484252
1650
तुम्ही ढासळणार आहात.
08:05
You're going to be destitute.
180
485926
1429
तुम्ही निराधार होणार आहात.
08:07
Might as well stop now, turn around, move in with your parents.
181
487680
2953
कदाचित तसेच थांबा, मागे वळा, तुमच्या पालकांच्या घरी जाऊन रहा.
08:10
(Laughter)
182
490657
2158
(हास्य)
08:12
Why?
183
492839
1164
का?
08:14
"Because of this person in front of me.
184
494027
1874
"या समोरील माणसामुळे.
08:15
This is not a person, this is a monster."
185
495925
1993
हा माणूस नाही, राक्षस आहे."
08:17
(Laughter)
186
497942
1000
(हास्य)
08:18
And this monster is here just to ruin your life.
187
498966
3514
हा राक्षस फक्त तुमच्या आयुष्याची नासाडी करण्यासाठी आला आहे.
08:22
(Laughter)
188
502504
1390
(हास्य)
08:23
Now that thought process,
189
503918
1849
आता ही विचार प्रक्रिया,
08:25
it's called catastrophizing, the one where we make the worst of things.
190
505791
4706
याला म्हणतात आपत्तीजनन, जिथे तुम्ही सर्वात वाईट गोष्ट करता.
08:30
And it's one of the primary types of thoughts that we know
191
510521
2731
हा ज्ञात असणाऱ्या विचारांच्या प्राथमिक प्रकारांपैकी आहे.
08:33
is associated with chronic anger.
192
513276
1665
जो जुनाट क्रोधाशी निगडित आहे.
08:34
But there's a couple of others.
193
514965
2072
पण असे अजूनही आहेत.
08:37
Misattributing causation.
194
517061
1564
चुकीचा कार्यकारणभाव.
08:38
Angry people tend to put blame where it doesn't belong.
195
518649
2777
क्रोधित व्यक्तीचा कल असंबंधित ठिकाणी दोष देण्याकडे असतो.
08:41
Not just on people,
196
521450
1882
फक्त लोकांना नाही,
08:43
but actually inanimate objects as well.
197
523356
1888
तर निर्जीव वस्तूंना सुद्धा.
08:45
And if you think that sound ridiculous,
198
525268
1889
जर तुम्हांला वाटतं हे हास्यास्पद आहे,
08:47
think about the last time you lost your car keys and you said,
199
527181
2929
आठवा, तुम्ही गाडीच्या किल्ल्या हरवल्या तेंव्हा म्हणालात,
08:50
"Where did those car keys go?"
200
530134
1451
" कुठे गेल्या किल्ल्या?"
08:51
Because you know they ran off on their own.
201
531609
2024
कारण तुम्ही जाणता, त्या स्वतः पळून गेल्या.
08:53
(Laughter)
202
533657
2910
(हास्य)
08:56
They tend to overgeneralize, they use words like "always,"
203
536591
2865
हे नेहमी होत असं त्यांना वाटतं मग ते शब्द वापरतात , "कायम",
08:59
"never," "every," "this always happens to me,"
204
539480
2666
"कधीच नाही ","प्रत्येक", " हे नेहमी माझ्याच बाबतीत घडतं",
09:02
"I never get what I want"
205
542170
1381
"मला जे हवं ते मिळत नाही."
09:03
or "I hit every stoplight on the way here today."
206
543575
2690
"आज इकडे येताना प्रत्येक स्टॉपलाईट जवळ थांबावे लागले."
09:06
Demandingness: they put their own needs ahead of the needs of others:
207
546879
3270
मागणी करण्याची वृत्ती: इतरांपेक्षा स्वतःच्या गरजांना महत्व देतात:
09:10
"I don't care why this person is driving so slow,
208
550173
2301
"देवा, ही व्यक्ती इतकी हळू वाहन का चालवत आहे,
09:12
they need to speed up or move over so I can get to this job interview."
209
552498
3903
त्यांनी वेग वाढवावा वा पुढे वाटचाल करावी म्हणजे मी मुलाखतीला वेळेवर पोहोचेन."
09:16
And finally, inflammatory labeling.
210
556425
2291
आणि शेवटी, प्रक्षोभक नामकरण.
09:19
They call people fools, idiots, monsters,
211
559275
2872
ते लोकांना मूर्ख, बावळट, राक्षस म्हणतात
09:22
or a whole bunch of things I've been told I'm not allowed to say
212
562171
3048
किंवा अशा शब्दांचा गठ्ठा जे इथे उच्चारण्याची मला मुभा नाही.
09:25
during this TED Talk.
213
565243
1167
या टेड टॉक मध्ये.
09:26
(Laughter)
214
566434
1421
(हास्य)
09:27
So for a long time,
215
567879
1270
तर बराच काळ,
09:29
psychologists have referred to these as cognitive distortions
216
569173
3456
मानसशास्त्रज्ञांनी याचा उल्लेख आकलनविषयक विकृती असा केला आहे.
09:32
or even irrational beliefs.
217
572653
1554
किंवा अकारण समज सुद्धा.
09:34
And yeah, sometimes they are irrational.
218
574231
2459
आणि हो, कधीकधी ते अकारण असतात.
09:37
Maybe even most of the time.
219
577462
1722
कदाचित बरेचदा.
09:39
But sometimes, these thoughts are totally rational.
220
579208
2682
पण काही वेळा हे विचार पूर्णपणे तर्कसंगत असतात.
09:42
There is unfairness in the world.
221
582649
1730
या जगात अन्याय आहे.
09:44
There are cruel, selfish people,
222
584403
1712
क्रूर, स्वार्थी माणसे आहेत.
09:46
and it's not only OK to be angry when we're treated poorly,
223
586139
3858
जेव्हा आपल्याला वाईट वागणूक मिळते तेव्हा ,
09:50
it's right to be angry when we're treated poorly.
224
590021
3219
संतापणे फक्त ठीक नाही तर योग्य आहे.
09:53
If there's one thing I want you to remember from my talk today, it's this:
225
593846
4001
माझ्या आजच्या बोलण्यातील एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे:
09:57
your anger exists in you as an emotion
226
597871
3746
तुमचा राग तुमच्यात भावनेच्या रूपात अस्तित्वात आहे.
10:01
because it offered your ancestors, both human and nonhuman,
227
601641
4658
कारण त्याने तुमच्या दोन्ही- मानवी व अमानवी पूर्वजांना
10:06
with an evolutionary advantage.
228
606323
2067
उत्क्रांतीरूपी लाभ करून दिला आहे.
10:08
Just as your fear alerts you to danger,
229
608857
3085
जशी भीती तुम्हाला संभाव्य धोक्याची सूचना देते,
10:11
your anger alerts you to injustice.
230
611966
2156
तसा क्रोध अन्यायाची सूचना देतो.
10:14
It's one of the ways your brain communicates to you
231
614146
2558
मेंदूचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा तो एक मार्ग आहे.
10:16
that you have had enough.
232
616728
1667
की आता पुरे झालं.
10:19
What's more, it energizes you to confront that injustice.
233
619022
3394
एवढंच नाही, तो तुम्हाला अन्यायाचा सामना करायची शक्ती देतो.
10:22
Think for a second about the last time you got mad.
234
622440
3206
एक सेकंद विचार करा, मागील वेळी तुम्ही चिडला होता,
10:25
Your heart rate increased.
235
625670
1738
तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढले होते.
10:27
Your breathing increased, you started to sweat.
236
627432
2301
तुमचा श्वासोश्वास वाढला, तुम्हाला घाम आला,
10:30
That's your sympathetic nervous system,
237
630297
1864
ही तुमची सिंपँथेटीक मज्जासंस्था आहे.
10:32
otherwise known as your fight-or-flight system,
238
632185
3178
किंवा तिला 'लढा वा पळा' प्रणाली म्हणतात.
10:35
kicking in to offer you the energy you need to respond.
239
635387
3587
जी तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती उर्जा देण्यात मदत करते.
10:39
And that's just the stuff you noticed.
240
639758
1826
या फक्त लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत.
10:41
At the same time, your digestive system slowed down so you could conserve energy.
241
641608
4491
त्याच वेळी, उर्जा वाचवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेचा वेग मंदावला.
10:46
That's why your mouth went dry.
242
646123
1874
त्यामुळेच तुमचे तोंड कोरडे पडले.
10:48
And your blood vessels dilated to get blood to your extremities.
243
648021
4044
आणि अवयवांना रक्तपुरवठा करण्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या.
10:52
That's why your face went red.
244
652089
1453
म्हणून तुमचा चेहरा लाल झाला.
10:53
It's all part of this complex pattern of physiological experiences
245
653566
3539
शारीरिक अनुभवांच्या गुंतागुंतीच्या प्रकाराचाच हा एक भाग आहे.
10:57
that exist today
246
657129
1238
जो आज अस्तित्वात आहे.
10:58
because they helped your ancestors
247
658391
2758
कारण त्यांनी तुमच्या पूर्वजांना मदत केली.
11:01
deal with cruel and unforgiving forces of nature.
248
661173
3333
निसर्गाच्या क्रूर व अक्षम्य शक्तींचा सामना करण्यासाठी.
11:04
And the problem is that the thing your ancestors did
249
664976
3231
आणि समस्या ही आहे की तुमच्या पूर्वजांनी जी गोष्ट केली,
11:08
to deal with their anger,
250
668231
1273
रागाचा सामना करण्यासाठी,
11:09
to physically fight,
251
669528
1328
शारीरिक लढ्यासाठी,
11:10
they are no longer reasonable or appropriate.
252
670880
2157
त्या आता रास्त व योग्य वाटत नाहीत.
11:13
You can't and you shouldn't swing a club every time you're provoked.
253
673061
3779
कायम चिडून फायदा नाही.
11:16
(Laughter)
254
676864
2840
(हास्य)
11:19
But here's the good news.
255
679728
1738
पण इथे एक चांगली बातमी आहे.
11:21
You are capable of something
256
681490
1424
तुम्ही सक्षम आहात
11:22
your nonhuman ancestors weren't capable of.
257
682938
2457
ज्यासाठी तुमचे अमानवी पूर्वज सक्षम नव्हते.
11:25
And that is the capacity to regulate your emotions.
258
685419
3358
आणि ती म्हणजे भावनांना काबूत ठेवणे.
खूप चिडता तेंव्हाही
11:29
Even when you want to lash out,
259
689174
1794
तुम्ही रागाला वाट करून देऊ शकता.
11:30
you can stop yourself and you can channel that anger
260
690992
2682
एखाद्या अधिक उत्पादनक्षम गोष्टीकडे.
11:33
into something more productive.
261
693698
2067
तर ,नेहमी आपण रागाबद्दल बोलतो तेव्हा
11:36
So often when we talk about anger,
262
696119
1799
तो येऊ नये याबद्दल बोलतो.
11:37
we talk about how to keep from getting angry.
263
697942
2667
आपण लोकांना शांत व्हा व आराम करा असे सांगतो.
11:40
We tell people to calm down or relax.
264
700633
2531
आपण लोकांना 'जाऊ द्या'असेही सांगतो.
11:43
We even tell people to let it go.
265
703188
2278
राग वाईट व तो येणे चुकीचे आहे, असे आपण मानतो.
11:45
And all of that assumes that anger is bad and that it's wrong to feel it.
266
705490
4849
पण त्याऐवजी, मला रागाचा प्रेरक म्हणून विचार करायला आवडते.
11:50
But instead, I like to think of anger as a motivator.
267
710712
2821
तसेच जसे तहान तुम्हाला पाणी पिण्यासाठी प्रेरित करते.
11:53
The same way your thirst motivates you to get a drink of water,
268
713557
3127
भूक तुम्हाला अन्न खाण्यासाठी प्रेरणा देते.
11:56
the same way your hunger motivates you to get a bite to eat,
269
716708
2952
तसा राग तुम्हाला अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा देऊ शकतो.
11:59
your anger can motivate you to respond to injustice.
270
719684
3499
कारण आपण कशासाठी चिडू शकतो हे शोधण्यासाठी फार विचार करावा लागत नाही.
12:03
Because we don't have to think too hard to find things we should be mad about.
271
723609
3936
जेव्हा आपण पुन्हा सुरूवातीच्या मुद्द्यांकडे वळतो,
12:08
When we go back to the beginning,
272
728085
1612
हो, काही गोष्टी क्षुल्लक आहेत.
12:09
yeah, some of those things, they're silly and not worth getting angry over.
273
729721
3970
12:13
But racism, sexism, bullying, environmental destruction,
274
733715
3207
पण वंशवाद, लैंगिकता, गुंडगिरी, पर्यावरणाची हानी,
12:16
those things are real, those things are terrible,
275
736946
2302
या गोष्टी वास्तविक व भयानक आहेत.
12:19
and the only way to fix them is to get mad first
276
739272
3226
त्यांचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आधी संतापणे.
12:22
and then channel that anger into fighting back.
277
742522
3063
मग लढण्यासाठी त्या रागाला योग्य वाट करून देणे.
12:26
And you don't have to fight back with aggression or hostility or violence.
278
746053
4230
आणि तुम्ही संताप, शत्रुत्व किंवा हिंसाचाराने लढा देण्याची गरज नाही.
12:30
There are infinite ways that you can express your anger.
279
750307
3127
राग व्यक्त करण्याचे अमर्याद मार्ग आहेत.
12:33
You can protest, you can write letters to the editor,
280
753458
2921
तुम्ही विरोध करू शकता, संपादकांना पत्र लिहू शकता.
12:36
you can donate to and volunteer for causes,
281
756403
2543
तुम्ही दान करू शकता, स्वयंसेवक म्हणून कार्य करू शकता.
12:38
you can create art, you can create literature,
282
758970
2769
तुम्ही कला आणि साहित्य निर्माण करू शकता.
12:41
you can create poetry and music,
283
761763
1961
तुम्ही कविता व संगीत निर्माण करू शकता.
12:43
you can create a community that cares for one another
284
763748
2499
समुदाय तयार करू शकता जो एकमेकांची काळजी घेतो,
12:46
and does not allow those atrocities to happen.
285
766271
2213
आणि तसे अत्याचार होऊ देत नाही.
12:49
So the next time you feel yourself getting angry,
286
769331
2881
तर पुढील वेळेस, जेव्हा तुम्हांला राग येतोय असे वाटेल;
12:52
instead of trying to turn it off,
287
772236
2000
तेव्हा तो दाबून न टाकता,
12:54
I hope you'll listen to what that anger is telling you.
288
774260
2645
मी आशा करतो, तो काय सांगत आहे हे तुम्ही ऐकून घ्याल.
12:56
And then I hope you'll channel it into something positive and productive.
289
776929
3531
सकारात्मक व उत्पादनक्षम गोष्टीद्वारे तुम्ही त्याला वाट करून द्याल.
13:00
Thank you.
290
780785
1151
धन्यवाद.
13:01
(Applause)
291
781960
3500
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7