How the gut microbes you're born with affect your lifelong health | Henna-Maria Uusitupa

111,286 views ・ 2020-01-14

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
Now, I know it might be easy to think
1
13500
2434
मला माहित आहे
00:15
that microbes are bad,
2
15958
1893
जीवाणू घातक असतात.
00:17
especially for infants,
3
17875
2393
खास करून लहानग्यासाठी
00:20
but research has in fact proven the opposite.
4
20292
2833
पण सशोधन वेगळेच सांगते.
00:24
And the truth might be a little bit more complex,
5
24375
3018
सत्य जरा गुंतागुंतीचे आहे.
00:27
but it's actually way more interesting.
6
27417
3125
पण तितकेच ते रंजक आहे.
00:31
It seems that we need microbes
7
31500
2351
जीवाणूंची आपल्याला गरज असते
00:33
to be programmed for good health,
8
33875
2125
चांगल्या आरोग्यासाठी.
पण त्यासाठी कोणताही जीवाणू उपयोगी नाही
00:37
but not just any microbes,
9
37083
1726
00:38
we need the right combination.
10
38833
2393
योग्य जीवाणू पाहिजे .
00:41
We succeed best with the little microbial bodies
11
41250
2684
काही जीवाणूशी आपण सहजीवन करण्यात यशस्वी झालो आहोत.
00:43
we have adapted to coexist with during evolution.
12
43958
3750
हे सहजीवन आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अवगत केले आहे.
00:48
And I guess it won't surprise you
13
48875
1643
तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
00:50
to learn that we start acquiring that right combination right at birth.
14
50542
4684
आपण हे जन्मतः आत्मसात केले आहे .
00:55
Well, at least some of us do.
15
55250
2208
कमीत कमी काहीजणांनी तरी
00:58
Babies born by C-section and babies born vaginally
16
58667
3017
सीझर शस्त्रक्रियेने व नैसर्गिकरित्या जन्मलेले भिन्न असतात .
01:01
aren't the same
17
61708
1268
जीवाणू आत्मसात करण्याची
01:03
when it comes to microbial start to life,
18
63000
3143
त्यांची क्षमता वेगळी असते.
01:06
and after birth there are countless different early life events
19
66167
4392
जन्मानंतर अगणिक घटना त्यांच्या आयुष्यात
01:10
and circumstances
20
70583
1310
प्रारंभीच्या काळात घडतात.
01:11
that further modulate the way the gut microbiota is developing,
21
71917
4142
ज्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाच्या संदर्भात परिणामकारक असतात.
01:16
such as the medications that might be prescribed for the infant or the mother,
22
76083
5101
त्यात आईला व बाळाला दिलेले औषध .
01:21
number of pets and siblings in the family,
23
81208
3143
त्यांचे पाळीव प्राणी त्यांचे भाऊ बहिण घरची आरोग्य व्यवस्था
01:24
as well as level of hygiene at home,
24
84375
1809
यांचा समावेश असतो.
01:26
and, in this case, it's actually better
25
86208
1976
या सर्व बाबी
01:28
if it's not that perfectly clean all the time.
26
88208
2875
नेहमी ठीक असतील असे नाही .
01:32
And also nutrition, both mothers and infants.
27
92542
3267
पोषक आहार आई व बाळाचा
01:35
All of these events and circumstances play a huge role
28
95833
4935
या सर्व बाबींचा मोठाच परिणाम होतो.
01:40
in the gut microbial development
29
100792
2476
आतड्यातील जीवाणूंच्या विकासात.
01:43
and that has a huge impact on the lifelong health of that baby.
30
103292
4541
बाळाच्या पुढील जीवनाचा व आरोग्याचा पाया रचला जातो .
01:49
And I'm not talking about small health implications here.
31
109167
3517
मी या ठिकाणी लहानसहन आजाराबाबत बोलत नाही.
01:52
I'm talking about the big stuff.
32
112708
2435
मोठ्या आजाराबाबत बोलतेय.
01:55
Microbes we acquire or do not acquire
33
115167
3059
जे जीवाणू आपण आत्मसात करतो वा करीत नाही
01:58
affect our likelihood of developing diseases like obesity, diabetes
34
118250
5018
ते आपल्याला लठ्ठपणा मधुमेहाकडे नेतात. एवढेच नाही
02:03
and even some cancers.
35
123292
1541
तर काही प्रकारचे कर्करोग देखील
02:06
Since many of these early life events I just listed
36
126000
3101
आयुष्याच्या सुरवातीस घडणाऱ्या या बाबी
02:09
are such that we cannot affect them,
37
129125
2351
अशा आहेत कि त्या सर्वस्वी टाळता येत नाहीत
02:11
they are inevitable,
38
131500
1434
काही अटळ आहेत.
02:12
for example C-sections have been invented to save lives,
39
132958
3310
जसे सीझर शस्त्रक्रिया जी काही वेळा करावी लागते जीवन जगण्यास .
02:16
and they do that daily,
40
136292
2059
या शस्त्रक्रिया रोज घडतात.
02:18
and most medications are prescribed for a valid reason,
41
138375
3768
औषध हे उचित कारणासाठीच दिले जाते..
02:22
especially for infants, and so on.
42
142167
2851
विशेषतः लहान मुलांसाठी
02:25
That is why we have to learn
43
145042
3101
म्हणूनच आपण जाणले पाहिजे
02:28
how to protect the health of these babies
44
148167
2517
या मुलांची जपणूक कशी करावी
02:30
after the occurrence of such early life events
45
150708
3435
जेव्हा त्यांना त्यांची बाधा होते
02:34
that might disrupt their gut microbiota development.
46
154167
2875
ठर्तेव्हा त्यांच्या आतड्यातील जीवाणूंचा विकास थांबतो
02:38
I work as a researcher
47
158542
1351
लहान मुलांच्या आरोग्याबाबत मी
02:39
and as a technical lead of an infant health platform,
48
159917
3351
एका शोध गटाची प्रमुख होत्ये.
02:43
and the question I'm trying to find a solution to every day at work,
49
163292
4226
म यावर रज उपाय श्धात असे.
02:47
and the same question I'm aiming to answer in this talk,
50
167542
3767
यासंबंध आज बोलणार आहे.
02:51
is how can we make sure
51
171333
2476
सर्व मुलांना आयुष्यभर स्वास्थ
02:53
that all babies get the same shot at lifelong health,
52
173833
3268
देणारी यंत्रणा कशी उभारता येईल
02:57
no matter how they're born or what early life events they encounter.
53
177125
5083
मग त्यांचा जन्म कोणत्याही परिस्थितीत झालेला असो.
03:03
Seems like a noble cause, right?
54
183375
1958
हे एक महान ध्येय आहे हो ना?
03:06
Great.
55
186125
1268
खचितच
03:07
So let's figure this out.
56
187417
1684
पाहू कसे होते हे .
03:09
To begin, remember how I said that we need the right combination of microbes?
57
189125
5375
ध्यानात ठेवा आपल्याला योग्य जीवाणूंची निवड करावयाची आहे.
03:16
Well, to get that combination right,
58
196333
2101
ते मिळविण्यासाठी
03:18
we need to receive those microbes that inhabit our bodies
59
198458
3476
आपल्याला शरीरात वास्तव्य करणाऱ्या
03:21
in a certain order.
60
201958
1625
जीवाणूंची क्रमवार निवड करावी लागेल.
03:24
You can think of it like a colonization march.
61
204875
3476
त्याची वसाहत रचावी लागेल.
03:28
The very early microbes that inhabit our bodies first
62
208375
4726
जो प्रथम वास्तव्य करेल
03:33
change the environment in the infant's gut
63
213125
3559
व त्यानंतर लहानग्याच्या आतड्यातील जिवाणूंचे सहजीवन सुरु करेल
03:36
so that the next microbes are able to move in,
64
216708
4060
जेणे करून पुढील जीवाणू आत येतील
03:40
kind of like the first invaders
65
220792
1892
प्रथम आक्रमण करून
03:42
come in first and set up the infrastructure
66
222708
2351
ते आवश्यक असे व्यवस्थापन तयार करतील.
03:45
for the other settlers to build upon.
67
225083
2125
अनेकांना वास्तव्य करण्यासाठी यंत्रणा उभारतील
03:48
Now, if babies are born via C-section,
68
228292
2767
ज्या मुलांचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे झालेला असतो
03:51
that early phase of colonization is greatly altered,
69
231083
4018
त्यांच्या आतड्यातील पूर्वावस्थेत बराच बदल झालेला असतो.
03:55
because instead of vaginal, fecal and skin bacteria of the mother,
70
235125
4726
योनी गुदद्वार व त्वचा यातील जीव आणून पैकी
03:59
mainly only skin bacteria enter the infant gut.
71
239875
3934
फक्त त्वचेचे जिवाणू अर्बक आत प्रवेश करतात
04:03
And that sets that colonization march to a totally different tone,
72
243833
4893
तेथे त्यांची वसाहत होते ती वे ळी असते
04:08
and simply because that's different to what we've adapted to during evolution,
73
248750
5851
ती नैसर्गिक नसते आपल्या उत्क्रांतीच्या काळातून मिळालेले त्यात असते
04:14
that might cause some health disadvantages for C-section-born babies later on.
74
254625
5601
त्याने आरोग्याचे काही दोष निर्माण होतात
04:20
We can take weight development as an example here.
75
260250
2934
त्यासाठी आपण वजनाची उदाहरण पाहू.
04:23
It has been already shown in several studies
76
263208
2935
यापूर्वीच्या अभ्यासात सिद्ध झाले.
04:26
that gut microbiota composition
77
266167
2142
की आतड्यातील जंतूंचा संबंध वजनाशी असतो
04:28
is associated to weight
78
268333
1851
ते वजनावर परिणाम करीत असतात
04:30
as well as the likelihood of developing diseases
79
270208
2310
लहानपणात होणारे आजार हे त्याचे कारण असते
04:32
like diabetes or cardiovascular diseases.
80
272542
3684
मधुमेह हृदयरोग यासारखे विकार
04:36
But now there are some indications
81
276250
2434
पण आता काही संकेत मिळतात.
04:38
that you could already at infancy
82
278708
2518
अर्भकावस्थेत निष्ठेचे त्याचे परीक्षण केल्यावर
04:41
see from a fecal sample of a baby
83
281250
2476
असे आढळून आले की
04:43
some microbes missing from those individuals
84
283750
3018
त्यांच्यात काही जिवाणूंची कमतरता असते
04:46
who will later on develop to be obese or overweight.
85
286792
3458
त्यामुळे ते एक नंतर लठ्ठ होतात
04:51
It has also been shown that those same microbes
86
291125
3976
असे आढळून आले की काही जिवाणू
04:55
might be missing from babies who are born by C-section
87
295125
3226
शस्त्रक्रियेने जन्माला आलेल्या काळात नसतात मोठ्या प्रमाणात त्यांना
04:58
or who are predisposed to heavy loads of antibiotics in early life.
88
298375
4393
प्रतिजैविके दिली जातात
05:02
And to kind of close this loop,
89
302792
1642
त्यंच्या बचावासाठी
05:04
it has also been shown in some research
90
304458
2351
काही शोधात असे आढळून आले
05:06
that babies born by C-section
91
306833
2101
शस्त्रक्रियेने जन्माला आलेली मुले
05:08
or are prescribed with many, many antibiotics early in life
92
308958
4060
व ज्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिजैविके दिली जातात
05:13
are more likely to be obese or overweight, even by 50 percent,
93
313042
4101
अशात लठ्ठता वाढते
05:17
which is a lot.
94
317167
1250
50 टक्‍क्‍यांनी वाढते हे प्रमाण खूपच आहे
05:19
Now, I know you might be thinking at this point
95
319500
2268
तुम्ही कदाचित म्हणाल
05:21
that, oh no, I just had a C-section or I was born via C-section
96
321792
4476
अरे माझा तर जन्म शस्त्रक्रियेने झालाय
05:26
or my child had the antibiotics.
97
326292
2500
माझ्या मुलाला तर प्रतिजैविके दिली होती
05:29
But I want you to not worry.
98
329917
2934
पण काही काळजी करू नका
05:32
If these microbes are missing
99
332875
2934
जर हे जीवन कसे शहरात नसतील
05:35
or are lost for any reason,
100
335833
2310
किंवा अन्य कारणांमुळे नष्ट झाले असते
05:38
they can be acquired later,
101
338167
3142
पुन्हा परत मिळविता येतील
05:41
but the baby just needs a little help with that.
102
341333
2459
त्यासाठी बाळाला थोडे सहाय्य केले पाहिजे
05:44
One thing that has already for some time been known to help is breastfeeding.
103
344708
4792
बाळाला आईचे दूध दिले पाहिजे
05:50
Breast milk is kind of miraculous:
104
350417
2059
आईचे दूध हे जादू है
05:52
in addition to containing nutrients for the baby,
105
352500
3101
त्यात बाळाला आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात
05:55
it seems to contain food for the good microbes as well.
106
355625
4792
चांगल्या जिवाणू साठी ते अन्न नाही आहे
06:01
That's great for a breastfed baby,
107
361792
2851
आईचे दूध पुणे मुलाला हितकारक आहे
06:04
but we all know that all babies are not breastfed.
108
364667
4017
सर्व बाळांना काही मिळत नाही
06:08
So what could we do to ensure that also those babies who are not breastfed
109
368708
5226
अशा बाळांसाठी आपण काय केले पाहिजे
06:13
could restore their microbiota development
110
373958
2435
ज्यामुळे ते जिवाणू पुन्हा मिळू शकतील
06:16
after encountering those disruptive early life events
111
376417
3726
पुढील आरोग्याचा होणारा धोका टाळता येईल
06:20
that might disrupt their gut microbiota development?
112
380167
3726
अन्यथा आतड्यातील जीवाणूंची वसाहत विकसित होणार नाही .
06:23
And now we get to the actual solution part of this talk.
113
383917
4750
आज आपण यावर असलेला इलाज पहाणार आहोत.
06:29
The research in this field has been taking giant steps lately.
114
389375
4226
संशोधानाने आघाडी घेतली आहे.
06:33
First, it was understood that if there are some microbes missing,
115
393625
4059
पहिल्यांदा कोणते जीवाणू नाहीत त्याची माहिती घेतली जाते.
06:37
they can be ingested.
116
397708
2268
त्यानंतर ते आतड्यात टाकले जातात. ते हितकारक जीवाणू असतात.
06:40
We call the good microbes, when they are ingested, probiotics,
117
400000
4059
06:44
and probiotics have been tested
118
404083
1560
अनेक वर्षापासून कित्येल प्रयोगशाळेत
06:45
in several clinical trials during the years,
119
405667
2767
त्यांचे परीक्षण केले आहे.
06:48
also in infants, with great effects,
120
408458
2268
लहान बाळात त्यांचे कार्य आजमावले आहे.
06:50
such as reducing their risk of eczema later in life.
121
410750
3125
त्यामुळे एक्झिमा चा भविष्यात होणारा धोका कमी झाला.
06:55
Now, a second revolution was realized
122
415458
2518
दुसऱ्या एका सशोधानाने लक्ष वेधले
06:58
when the eyes of researchers were turned to breast milk.
123
418000
3101
ते बाळाला करण्यात आलेलता स्तनपानाबाबत
07:01
That was logical, as, like I mentioned,
124
421125
2309
मी पूर्वीच सांगितले आहे
07:03
it was already known that breastfeeding is able to support the healthy development
125
423458
4851
स्तनपानाने हितकारी जीवाणू
07:08
of gut microbiota.
126
428333
1667
आपली वस्दाहत आतड्यात वाढवितात.
07:11
There were these particles in breast milk
127
431750
3726
यांचे अंकुर आईच्या दुधात असतात
07:15
that were found already in the 1930s
128
435500
3559
हे १९३० मध्ये कळले .
07:19
called human milk oligosaccharides,
129
439083
2518
त्यास human milk oligosaccharides, म्हणतात
07:21
but their function remained a mystery
130
441625
2934
पण त्यांचे कार्य एक गूढच होते.
07:24
for decades and decades after their initial discovery.
131
444583
4417
शोधानन तर कित्येक वर्षे हे गूढ कायम होते.
07:29
They were really puzzling for researchers,
132
449833
2643
सशोधक त्यामुळे बुचकळ्यात पडले
07:32
as they are really abundant in human milk.
133
452500
3726
कारण त्यांचे आईच्या दुधातील प्रमाण खूपच होते
07:36
They are actually the third-largest group of solids,
134
456250
3601
दुधातील तिसरा सर्वात मोठा घन पदार्थ तो असतो.
07:39
but they are not digestible by humans, not even infants.
135
459875
3768
पण मानवी शरीर त्याचे पचन करू शकत नाही.
07:43
So why would mothers synthesize something to breast milk,
136
463667
3684
मग आईच्या शरीरात याची निर्मिती का होत असावी
07:47
use their resources to put something there
137
467375
2768
ते शोधू लागले याचे कारण
07:50
that is not utilizable by the infant?
138
470167
3017
जे बाळ पचवू शकत नाही. त्याची निर्मिती का होते.
07:53
Usually nature does not work that way.
139
473208
2435
तसे पहाता सामान्यतः
07:55
Right?
140
475667
1267
निसर्ग असे वागत नाही.खरे ना ?
07:56
So it was quite a revelation when it was finally understood
141
476958
3768
म्हणून याचे सत्य अचंबित करणारे होते.
08:00
what's the role of these particles,
142
480750
2184
या कणांचा सहभाग काय आहे.
08:02
and that it is to selectively feed the microbes that are best for infants,
143
482958
5393
तो आढळला हे कण बाळाला हितकारक जीवाणू पुरवितात.
08:08
and that way to affect the infant health.
144
488375
3393
आणि त्यामुळे अर्भक निरोगी बनते.
08:11
There are over a hundred of different HMO structures,
145
491792
4101
असे सुमारे शंभर राकारचे कान आहेत.
08:15
and nowadays we are able to synthesize some of them also in the lab,
146
495917
4791
आज प्रयोगशाळेत आपण त्यांना तयार करू शकतो.
08:22
and that enables us to package them up
147
502000
2393
या probiotic ची रसद पुरविली जाते
08:24
with probiotics for children and infants
148
504417
3226
बाळाला व अर्भकास .
08:27
who are not able to receive them from breast milk
149
507667
2726
जे स्तनपान मिळवू शकत नाहीत,
08:30
to restore their microbiota
150
510417
2142
त्यांना जे जीवाणू मिळतात .
08:32
after encountering disruptive early life events.
151
512583
3792
ज्यामुळे ते भविष्यातील रोगास प्रतिबंध करू शकतात.
08:37
And that is the solution.
152
517417
2267
हा आहे तो उपाय.
08:39
As a researcher, I must say at this point
153
519708
3185
एक सशोधक म्महणून सांगतो
08:42
that research in this field is still ongoing
154
522917
2934
याबद्दल अधिक सशोधन चालू आहे.
08:45
and a lot of work remains to be done.
155
525875
2934
अद्याप खूप काम बाकी आहे.
08:48
That's a favorite sentence of us scientists.
156
528833
3393
हे शास्त्रज्ञांचे आवडते वाक्य आहे ना?
08:52
But we are taking steps towards understanding better and better
157
532250
5018
आपण आधी माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहोत.
08:57
which are the key missing microbes in various situations
158
537292
3726
कोणते महत्वाचे जीवाणू आणखी आहेत जे आतड्यात नसतात्त.
09:01
and what HMOs we should package with which probiotics
159
541042
4559
अशांसाठी आपण probiotic ची पुडी बनवू .
09:05
to help restore the microbiota of that particular baby in that particular case.
160
545625
5958
ज्यायोगे विशिष्ट बाळास विशिष्ट जीवाणू देऊ शकू
09:13
What I wish you to remember from this talk
161
553458
2601
आपण आज काय शिकलो फटर
09:16
is that, yes, vaginally born breastfed baby has the microbiota
162
556083
4726
योनीतून नैसर्गिक जन्माला आलेल्या बाळात
09:20
we have evolved to adapt to,
163
560833
1976
व आईचे दुध पिणाऱ्या बाळात इकारक जीवाणूंची वसाहत असते
09:22
but in cases where that is not possible,
164
562833
3435
पण ज्यात तसे नसतात.
09:26
there are means to reduce the negative health consequences.
165
566292
4333
अशांसाठी आरोग्याचा भविष्यातील धोका टाळण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत.
09:33
Lastly, I wish you to imagine a world for a while,
166
573083
4810
कल्पना कराभविष्यात
09:37
a world where there would be such a health care system
167
577917
2767
अशी आरोग्यकेंद्रे असतील जेथे
09:40
that when you take your baby to a health care check,
168
580708
2768
बाळाला नेवून त्याची परीक्षा होईल
09:43
they would routinely monitor the gut microbiota development of that baby,
169
583500
4309
त्याच्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाची .
09:47
and if any disruptions would be noted,
170
587833
2643
आणि जर त्यांना काही बाधा झाली आजाराची तर त्यांना दुकानातून मिळालेली
09:50
a tailor-made product to restore the microbiota
171
590500
3684
09:54
would be prescribed.
172
594208
1292
त्याचा उपाय सुचविला जाई.ल
09:56
I mean, how wonderful would that be,
173
596583
2935
हे किती अजब असेल नाही?
09:59
if the onset of any chronic diseases would be extremely rare
174
599542
4559
जुनाट आजारांना स्थान असणार नाही भविष्यात
10:04
because of this preemptive health care system?
175
604125
2917
या वेळीच केलेल्या उपायाने.
10:08
Can you imagine such a world?
176
608458
1709
अशा जगाची ल्पना तुम्ही करू शकता
10:11
Do you believe that that kind of future would be possible?
177
611458
3542
असे काही होईल यावर विश्वास ठेवाल ?
10:17
I do.
178
617583
1476
माझा तसा विश्वास आहे,
10:19
I believe in that future and I want to contribute
179
619083
2726
मला भविष्यातील यश दिसते माझा सहभाग दिसतो.
10:21
in the unfolding of that future,
180
621833
1917
हे रहस्य शोधून काढण्यात.
10:25
a future in which each baby has an equal starting point for life
181
625250
4851
जगातील प्रत्येक बालक आयुष्यभर
10:30
to be programmed for lifelong health.
182
630125
2125
निरोगी राहील.
10:33
Thank you.
183
633208
1268
आभारी आहे.
10:34
(Applause)
184
634500
2625
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7