Lessons from Auschwitz: The power of our words - Benjamin Zander

ऑश्वित्झ मधला धडा: आपल्या शब्दांची ताकद- बेंजामिन झान्डेर

387,814 views

2014-04-25 ・ TED-Ed


New videos

Lessons from Auschwitz: The power of our words - Benjamin Zander

ऑश्वित्झ मधला धडा: आपल्या शब्दांची ताकद- बेंजामिन झान्डेर

387,814 views ・ 2014-04-25

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Abhishek Suryawanshi
आपण जे बोलतो ते खरच फ़रक करते.
00:15
It really makes a difference what we say.
0
15411
2601
00:18
I learned this from a woman who survived Auschwitz.
1
18012
2958
मी हे ऑश्वित्झपासून बचावलेल्या महिलेकडून शिकलो.
00:20
She went to Auschwitz when she was fifteen years old,
2
20970
2385
ती १५ वर्षांची असताना ऑश्वित्झ मध्ये गेली,
00:23
and her brother was eight, and the parents were lost.
3
23355
3141
आणि तिचा भाऊ आठ वर्षांचा होता आणि तिचे पालक हरवले होते.
00:26
And she told me this,
4
26496
1393
आणि तिने मला हे सांगितले,
00:27
"We were in the train going to Auschwitz,
5
27889
2326
"आम्ही ऑश्वित्झकडे जाणाऱ्या रेल वे मध्ये होतो,
00:30
and I looked down, and I saw my brother's shoes were missing.
6
30215
2595
आणि मी खाली पाहिले आणि मला समजले कि माझ्या भावाचे पादत्राणे हरवले होते
00:32
And I said, 'Why are you so stupid?
7
32810
1645
आणि मी म्हणाले, "तू एवढा मुर्ख का?
00:34
Can't you keep your things together?
8
34455
1608
तुला स्वतःच्या गोष्टी एकत्र ठेवता येत नाहीत का?
00:36
For goodness sake!'
9
36063
1243
तुझ्या भल्यासाठी!"
00:37
The way an elder sister might speak to a younger brother."
10
37306
2505
जशी मोठी बहिण लहान भावाशी बोलते.
00:39
Unfortunately, it was the last thing she ever said to him
11
39811
1914
दुर्दैवाने, हि गोष्ट तिने तिच्या भावाशी सगळ्यात शेवटी बोलली होती,
00:41
because she never saw him again.
12
41725
2054
कारण तिला तो परत दिसला नाही.
00:43
He did not survive.
13
43779
1859
तो जगू शकला नाही
00:45
And so when she came out of Auschwitz, she made a vow.
14
45638
2972
आणि जेंव्हा ती ऑश्वित्झ मधून बाहेर आली, तिने प्रतिज्ञा केली.
00:48
She said, "I walked out of Auschwitz into life.
15
48610
2560
ती म्हणाली," मी ऑश्वित्झमधून जीवनात परतले"
00:51
And the vow was,
16
51170
1077
आणि प्रतिज्ञा घेतली,
00:52
"I will never say anything that couldn't stand
17
52247
2904
"मी कधीच अशी गोष्ट बोलणार नाही कि
00:55
as the last thing I ever say."
18
55151
2512
कि जी मी बोलेली शेवटची गोष्ट असेल."
00:57
Now, can we do that? No.
19
57663
1600
आता, आपण असे करू शकतो का? नाही
00:59
But it is a possibility to live in to.
20
59263
2425
परंतु या मध्ये जगण्याची एक संभावना आहे.
01:01
Thank you.
21
61688
753
धन्यवाद.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7