How computers translate human language - Ioannis Papachimonas

423,128 views ・ 2015-10-26

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
How is it that so many intergalactic species in movies and TV
0
6677
4629
चित्रपटातील व टीव्हीतील असंख्य अवकाशातील प्राणी
00:11
just happen to speak perfect English?
1
11306
3177
इंग्रजीत कसे बोलतात ?
00:14
The short answer is that no one wants to watch a starship crew
2
14483
3403
कारण कोणासही स्टार ट्रेक जहाजाच्या चमूचा चित्रपट पाहण्याची इच्छा नसते ..
00:17
spend years compiling an alien dictionary.
3
17886
3888
परग्रही जीवांची भाषा कळण्यास अनेक वर्षे एलियन शब्दकोश हाताळव लागेल.++++
00:21
But to keep things consistent,
4
21774
1618
त्याएवजी सतत नविन चित्रें पाहणे.
00:23
the creators of Star Trek and other science-fiction worlds
5
23392
3397
स्टार ट्रेक निर्माते व अन्य वैज्ञानिक कथांवर आधारित जगाने
00:26
have introduced the concept of a universal translator,
6
26789
3725
प्रथम सार्वत्रिक अनुवादाची कल्पना मांडली .
00:30
a portable device that can instantly translate between any languages.
7
30514
4498
एक फिरते उपकरण जे कोणत्याही भाषेचा अनुवाद करेल.
00:35
So is a universal translator possible in real life?
8
35012
3527
असे कोणत्याही भाषेचा अनुवाद करणारे उपकरण शक्य आहे काय ?
00:38
We already have many programs that claim to do just that,
9
38539
3598
असे अनेक प्रोग्राम्स असल्याचा दावा करण्यात आला आहे '
00:42
taking a word, sentence, or entire book in one language
10
42137
3817
ते अनुवादासाठी एका भाषेतील शब्द ,वाक्य व पूर्ण पुस्तक वापरतात.
00:45
and translating it into almost any other,
11
45954
3050
आणि मग ते कोणत्याही भाषेत त्याचा अनुवाद करतात .
00:49
whether it's modern English or Ancient Sanskrit.
12
49004
3333
मग ती प्राचीन संस्कृत वा आधुनिक इंग्रजी भाषा असो.
00:52
And if translation were just a matter of looking up words in a dictionary,
13
52337
3576
जर भाषांतर म्हणजे नुसते शब्दकोश पाहणे असते तर,
00:55
these programs would run circles around humans.
14
55913
3912
हे प्रोग्राम्स नुसते आपल्याभोवती फिरत राहिले असते .
00:59
The reality, however, is a bit more complicated.
15
59825
3474
वस्तुस्थिती वेगळीच आहे .
01:03
A rule-based translation program uses a lexical database,
16
63299
4050
नियम आधारित प्रोग्रामात गद्य वाक्यांची माहिती संग्रहित असते.
01:07
which includes all the words you'd find in a dictionary
17
67349
2953
ज्यात तुम्हाला शब्दकोशात मिळणारे सर्व शब्द असतात .
01:10
and all grammatical forms they can take,
18
70302
2981
आणि त्याशी संबंधित व्याकरण ही त्यात असते .
01:13
and set of rules to recognize the basic linguistic elements in the input language.
19
73283
5642
काही नियम असतात मुलभूत भाषेच्या ओळखीचे जी भाषा वापराल त्यासाठी .
01:18
For a seemingly simple sentence like, "The children eat the muffins,"
20
78925
3471
सध्या वाक्यासाठी उदा "मुलांनी केक खाल्ला "
01:22
the program first parses its syntax, or grammatical structure,
21
82396
4654
प्रोग्राम प्रथम वाक्याचे व्याकरण दृष्ट्या पृथः करण करतो.
01:27
by identifying the children as the subject,
22
87050
2537
मुले हे कर्ता आहे हे ओळखतो.
01:29
and the rest of the sentence as the predicate
23
89587
2730
आणि उरलेल्या वाक्यावरून अंदाज करतो
01:32
consisting of a verb "eat,"
24
92317
2051
खाणे हे क्रियापद आहे.
01:34
and a direct object "the muffins."
25
94368
3054
केक हे कर्म आहे.
01:37
It then needs to recognize English morphology,
26
97422
2827
त्यानंतर इंग्रजीच्या रचनेचा विचार होतो.
01:40
or how the language can be broken down into its smallest meaningful units,
27
100249
4432
भाषा ही छोट्या छोट्या अर्थपूर्ण समूहात विभागली जाते .
01:44
such as the word muffin
28
104681
1443
जसे muffin
01:46
and the suffix "s," used to indicate plural.
29
106124
3631
आणि त्याला लावलेला sufix s जो अनेकवचन सुचवितो.
01:49
Finally, it needs to understand the semantics,
30
109755
2694
शेवटी गरज भासते ती भाषेचा अर्थ लावण्याची .
01:52
what the different parts of the sentence actually mean.
31
112449
3729
वाक्यातील दोन भिन्न भागांचा अर्थ काय आहे .
01:56
To translate this sentence properly,
32
116178
1896
जेणेकरून योग्य भाषांतर होईल.
01:58
the program would refer to a different set of vocabulary and rules
33
118074
3908
हा प्रोग्राम त्यासाठी विविध शब्दसंग्रह व नियम अभ्यासितो,
02:01
for each element of the target language.
34
121982
3184
ज्या भाषेत भाषांतर करावयाचे आहे त्या भाषेचे.
02:05
But this is where it gets tricky.
35
125166
1854
आणि यासाठी युक्ती आहे .
02:07
The syntax of some languages allows words to be arranged in any order,
36
127020
4800
काही भाषातील वाक्य रचना काही शब्द अनेक प्रकारे रचना करू शकतात.
02:11
while in others, doing so could make the muffin eat the child.
37
131820
5134
आणि असा ही अर्थ लावला जातो केकने मुलांना खातो .
02:16
Morphology can also pose a problem.
38
136954
2693
अश्याप्रकारे काहींचा अर्थ बदलला जातो
02:19
Slovene distinguishes between two children and three or more
39
139647
3596
Slovene भाषा दोन किवा तीन मुलांमधील फरक ओळखते .
02:23
using a dual suffix absent in many other languages,
40
143243
3854
दुहेरी प्रत्यय वापरून जो अन्य भाषेत नसतो.
02:27
while Russian's lack of definite articles might leave you wondering
41
147097
3435
रशियन भाषेत निश्चित अशी उपपदे नाहीत ही नवलाची बाब आहे .
02:30
whether the children are eating some particular muffins,
42
150532
3043
मुले विशिष्ट केक खातात की
02:33
or just eat muffins in general.
43
153575
3144
नुसताच साधा केक खातात.
02:36
Finally, even when the semantics are technically correct,
44
156719
2989
काही वेळा वाक्यरचना तांत्रिक रित्या बरोबर असूनही
02:39
the program might miss their finer points,
45
159708
3049
तो अंतिम अर्थ देत नाही.
02:42
such as whether the children "mangiano" the muffins,
46
162757
3052
मुलांनी केक हस्तगत केला
02:45
or "divorano" them.
47
165809
1985
व तो विभागला .
02:47
Another method is statistical machine translation,
48
167794
3764
दुसरी पद्धत आहे सांखिकी पद्धतीचे यांत्रिक भाषांतर
02:51
which analyzes a database of books, articles, and documents
49
171558
4204
जी पुस्तके, लेख व कागपत्रे यांचे पृथः करण करते.
02:55
that have already been translated by humans.
50
175762
3726
जी अगोदरच भाषांतरित झाली आहेत.
02:59
By finding matches between source and translated text
51
179488
3471
ते मूळ उगमस्थान व भाषांतरित भाग जुळवते .
03:02
that are unlikely to occur by chance,
52
182959
2434
जो परत येणे संभावित नाही
03:05
the program can identify corresponding phrases and patterns,
53
185393
3952
हा प्रोग्राम म्हणी व वाक्याचा प्रकार ओळखतो
03:09
and use them for future translations.
54
189345
3084
आणि पुढच्या भाषांतरासाठी वापरतो.
03:12
However, the quality of this type of translation
55
192429
2540
पण या भाषांतराची गुणवत्ता अवलंबून असते
03:14
depends on the size of the initial database
56
194969
2721
पुरविलेल्या माहितीच्या सामुग्रीवर.
03:17
and the availability of samples for certain languages
57
197690
3667
आणि त्या भाषेच्या पुरविलेल्या नमुन्यावर
03:21
or styles of writing.
58
201357
2026
किवा लिखाणाच्या पद्धतीवर.
03:23
The difficulty that computers have with the exceptions, irregularities
59
203383
3757
काही अपवाद व अनियमितता याची अडचण संगणकास होऊ शकते .
03:27
and shades of meaning that seem to come instinctively to humans
60
207140
3854
काही शब्दांचे अर्थ त्याच्या छटा मानवी मेंदूलाच जाणवतात.
03:30
has led some researchers to believe that our understanding of language
61
210994
4051
याबाबतचा शोध सांगतो की भाषा समजणे
03:35
is a unique product of our biological brain structure.
62
215045
4206
हा आपल्या मेंदूची एकमेव रचना आहे .
03:39
In fact, one of the most famous fictional universal translators,
63
219251
3850
सार्वत्रिक भाषांतर या प्रसिद्ध संकल्पनेची
03:43
the Babel fish from "The Hitchhiker's Guide to the Galaxy",
64
223101
3338
बायबल उद्गाती आहे .
03:46
is not a machine at all but a small creature
65
226439
3287
अंतराळ प्रवासाची मार्गदर्शिका
03:49
that translates the brain waves and nerve signals of sentient species
66
229726
4484
जी सांगते मेंदूच्या लहरी आणि चेतापेशीची स्पंदने इतरांशी संपर्क करतात .
03:54
through a form of telepathy.
67
234210
2795
एकप्रकारच्या टेलीपथी प्रमाणे.
03:57
For now, learning a language the old fashioned way
68
237005
2721
नवी भाषा शिकण्याची जुनी पद्धत होती
03:59
will still give you better results than any currently available computer program.
69
239726
5380
ती आपल्याला अधिक चांगला परिणाम दाखवेल .
04:05
But this is no easy task,
70
245106
1643
पण हे सोपे काम नाही ,
04:06
and the sheer number of languages in the world,
71
246749
2265
कारण भाषांची संख्या अफाट आहे ,
04:09
as well as the increasing interaction between the people who speak them,
72
249014
3975
तसेच ती बोलताना त्यांची होणारी आंतरक्रीयाही अगणिक आहे.
04:12
will only continue to spur greater advances in automatic translation.
73
252989
5015
आपोआप भाषांतराबाबत आपण अधिक प्रेरणा घेत आहोत .
04:18
Perhaps by the time we encounter intergalactic life forms,
74
258004
3405
कदाचित काही काळात आपणास वैश्विक स्वरूप मिळेल.
04:21
we'll be able to communicate with them through a tiny gizmo,
75
261409
3251
आणि एका लहानश्या उपकरणाने त्यांच्याशी संपर्क साधू
04:24
or we might have to start compiling that dictionary, after all.
76
264660
4366
किवा त्या शब्दकोशाचा आपणास आधार घ्यावा लागेल .
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7