How understanding divorce can help your marriage | Jeannie Suk Gersen

797,716 views ・ 2020-05-04

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Reviewer: isha chavan
“जन्मापासून मृत्युपर्यंत”
एकत्र राहू असे आपण लग्न करताना वचन देत असतो
एकमेकांना प्रेम व सन्मान देऊ
00:12
"Till death do us part."
0
12833
1928
सर्व सोडायची वेळ येते तेव्हा.
00:16
When we get married, we make vows.
1
16087
3119
माझा मित्र म्हणाला
“घाणेरडे मोजे घरात घालून वावरू नये.”
00:19
To love, to honor,
2
19698
2625
(हशा)
00:22
to forsake all others.
3
22347
1603
आपण आपल्या आश्वासनात कमी पडतो.
00:24
Or as a friend of mine put it,
4
24903
2420
काही वेळा असे घडते
00:27
"Not to leave dirty socks all over the house."
5
27347
2180
पण एक जे नेहमी खरं राहील ते म्हणजे पहिला:
00:29
(Laughter)
6
29551
1367
00:31
We may fall short of some of our promises
7
31569
2578
“जन्मापासून मृत्युपर्यंत”
00:34
some of the time,
8
34171
1810
कारण पती-पत्नी हे एकमेकांशी बांधलेले असतात त्यांच्या निर्णयांनी,
00:36
but one that will always hold true is that first one:
9
36005
4469
लग्न असो किंवा घटस्फोट असो.
00:40
"Till death do us part."
10
40498
1825
00:43
Because spouses are bound together by their decisions,
11
43411
3064
तर, माझ्या एका गुरूंनी मला एकदा सांगितलं,
00:46
in marriage and in divorce.
12
46499
3359
“आपण नेहमी आपल्या दुसऱ्या पती बरोबर पहिले लग्न केले पाहिजे”
(हशा)
00:52
So, a mentor of mine once told me,
13
52555
3833
00:56
"You should always marry your second husband first."
14
56412
3848
त्याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा नव्हे कि ‘श्री. बरोबर’, हा दरवाजा क्रमांक दोनच्या मागे उभा आहे.
01:00
(Laughter)
15
60284
4842
01:05
What did that mean?
16
65594
1266
याचा अर्थ असा कि तुम्हाला जर समजायचं आहे
01:07
It didn't mean that Mr. Right is somehow waiting behind door number two.
17
67276
5278
कि लग्न कश्यामुळे टिकत?
01:13
It meant that if you want to understand
18
73768
5563
तर तुम्ही याचा विचार करायला हवा कि लग्न कस तुटत.
घटस्फोट अत्यंत स्पष्ट करतात कि
01:19
what makes a marriage work,
19
79355
2579
01:21
you should think about how a marriage ends.
20
81958
3579
लग्नाचे सुस्पष्ट नियम काय आहेत.
01:26
Divorce makes extremely explicit
21
86704
4055
आणि प्रत्येकानी ते नियम समजायला हवे,
कारण तस केला तर आपल्याला पहिल्या पासून लग्न चांगला ठेवायला मदत होऊ शकते.
01:32
what the tacit rules of marriage are.
22
92148
3595
01:36
And everyone should understand those rules,
23
96759
3191
मला माहिती आहे कि, हे खूप प्रेमळ वाटत नाही
01:39
because doing so can help us build better marriages from the beginning.
24
99974
5754
पण काही वेळेला आपण प्रेमापोटी ज्या गोष्टी करतो
त्याच गोष्टी ते प्रेम टिकवून ठेवायला कठीण होऊ शकतात.
01:46
I know, it doesn't sound very romantic,
25
106871
3160
01:51
but sometimes the things we do out of love
26
111712
2452
मी कौटुंबिक कायद्याची प्राध्यापक आहे.
01:54
can be the very things that make it hard for that love to last.
27
114188
5246
मी विद्यार्थ्यांना शिकवलंय,
मी वकील राहिलेली आहे,
मी एक मध्यस्थी आहे
02:00
I am a family-law professor.
28
120569
1867
आणि मी एक घटस्फोटीत आहे.
02:02
I have taught students,
29
122974
2833
आणि मी आता आनंदाने लग्न केले आहे माझ्या दुसऱ्या नवऱ्याशी.
02:05
I've been an attorney,
30
125831
1556
02:07
I'm a mediator
31
127411
1730
(हशा)
02:09
and I've also been divorced.
32
129165
2602
हे मला इतका महत्वाचं वाटतं कारण हेच आहे की
02:12
And I'm now happily married to my actual second husband.
33
132228
4045
प्रत्येकाकडे ही वेदनादायक संभाषणे असायला हवीत.
02:16
(Laughter)
34
136297
1381
02:19
The reason that I think this is so important
35
139797
2929
जी, घटस्फोटी लोक अनुभवतात.
02:22
is that I think everyone should be having some of these very painful conversations
36
142750
6033
ही वेदनादायक संभाषणे आहेत आम्ही जे योगदान दिले त्याबद्दल,
02:28
that divorced people experience.
37
148807
2638
आम्ही जे देणे लागतो ते,
02:31
These are painful conversations about what we contributed,
38
151966
5070
आम्ही काय देण्यास तयार आहोत,
आणि आम्ही काय त्यागून देऊ?
02:37
what we owe,
39
157060
3103
आणि अजून, आम्हाला जे महत्वाचे आहे ते.
02:40
what we are willing to give
40
160187
3793
ती संभाषणे व्हायला हवीत चांगल्या लग्नात,
02:44
and what we give up.
41
164004
1801
ते तुटळ्यानंतर नको.
02:47
And also, what's important to us.
42
167655
2200
02:50
Those conversations should be happening in a good marriage,
43
170711
4290
कारण तुम्ही जोपर्यंत ती तुटायची वाट बघता
तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
02:55
not after it is broken.
44
175025
2223
पण आपल्याकडे ते लवकर असल्यास,
02:58
Because when you wait until it's broken,
45
178549
4516
चांगले लग्न तयार होण्यास मदत होऊ शकते.
तीन कल्पना मला समोर ठेवाव्याश्या वाटतात.
03:03
it's too late.
46
183089
1150
03:04
But if you have them early on,
47
184914
2095
तुम्हाला विचार करण्यासाठी.
पहिलं, त्यागाचा विचार केला पाहिजे एक चांगला विनिमय म्हणून.
03:07
they can actually help build a better marriage.
48
187033
3132
03:11
Three ideas that I want to put on the table
49
191228
2405
03:13
for you to consider.
50
193657
1334
दुसरं, मोफत बालक सेवा असा कोणताही प्रकार नाही.
03:15
One, sacrifice should be thought of as a fair exchange.
51
195380
5142
आणि तिसरं, जे तुमचं आहे ते आपलं म्हणायला हवं.
03:22
Two, there's no such thing as free childcare.
52
202078
3730
तर आता मी या, प्रत्येक कल्पनेबद्दल बोलते.
03:28
And three, what's yours probably becomes ours.
53
208070
5619
पहिलं म्हणजे,
त्याग हा एक उचित विनिमय असावा.
लिसा आणि अँडी चे उदाहरण घ्या.
03:34
So let me talk about each of these ideas.
54
214771
3737
लिसा लग्नाच्या सुरुवातीला च वैद्यकीय शाळेत जाण्याचा निर्णय घेते.
03:38
The first one,
55
218532
1366
03:39
sacrifice should be a fair exchange.
56
219922
2254
आणि अँडी त्यांना मदत म्हणून काम करतो.
आणि अँडी रात्र पाळीचे काम करतो ते करण्यासाठी,
03:42
Take the example of Lisa and Andy.
57
222200
2266
03:44
Lisa decides to go to medical school early in the marriage,
58
224886
2842
आणि अजुन तो दुसर्या शहरात असलेला त्याची चांगली नोकरी सोडतो.
03:47
and Andy works to support them.
59
227752
2067
तो हे प्रेमपोटी करतो.
03:50
And Andy works night shifts in order to do that,
60
230379
3884
पण, त्याला हे सुद्धा कळतं की
लिसाची डिग्री त्या दोघांना अखेरी मदतशीर च ठरणार आहे.
03:54
and he also gives up a great job in another city.
61
234287
3301
पण काही वर्षांनंतर, अँडी दुर्लक्षित आणि नाराज होतो.
03:58
He does this out of love.
62
238041
1913
04:00
But of course, he also understands
63
240383
1714
04:02
that Lisa's degree will benefit them both in the end.
64
242121
3704
आणि तो जोरदार मद्यापन करण्यास सुरुवात करतो.
04:06
But after a few years, Andy becomes neglected and resentful.
65
246326
6215
लिसा तिच्या आयुष्याकडे बघते आणि अँडी कडे पाहते आणि विचार करते.
“मी ही तडजोड करायचा विचार नव्हता केलेला.”
काही वर्ष जातात.
04:13
And he starts drinking heavily.
66
253056
1940
ती वैद्यकीय शाळेतून पदवीधर होते,
04:15
And Lisa looks at her life and she looks at Andy and she thinks,
67
255617
3008
आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल करते.
04:18
"This is not the bargain I wanted to make."
68
258649
2278
तर माझ्या परिपूर्ण जगात,
04:21
A couple of years go by,
69
261244
1778
एक प्रकारचा विवाह मध्यस्थी त्यांच्याशी बोलू शकला आसता,
04:23
she graduates from medical school,
70
263046
1944
04:25
and she files for a divorce.
71
265014
2936
लिसा वैद्यकीय शाळेत जाण्यापूर्वी.
04:28
So in my perfect world,
72
268633
2317
आणि त्या क्षणी, मध्यस्थाने विचारलं आसतं,
04:30
some kind of marriage mediator would have been able to talk to them
73
270974
3159
“योग्य विनिमय खऱ्या अर्थाने कसे कार्य करते?”
04:34
before Lisa went to medical school.
74
274157
2333
04:37
And at that point, that mediator might have asked,
75
277204
3635
आणि तुमच्या लग्नात ते कसे दिसते?
04:42
"How exactly does fair exchange work?
76
282188
5612
आपण काय देण्यास तयार आहात आणि काय करण्यास तयार आहात?
04:48
What does it look like in your marriage?
77
288364
2667
तर घटस्फोटात,
लिसाला आता बरीच वर्षे अँडीला आथिर्क मदत देऊ लागते.
04:52
What are you willing to give and what are you willing to owe?"
78
292309
4209
04:57
So in a divorce,
79
297641
1769
आणि अँडी,
04:59
Lisa now probably is going to owe Andy financial support for years.
80
299434
5968
कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत त्याला भरपाई करून देणार नाही;
त्यानी जे गमावलं आहे त्याची,
आणि त्याच्या करिअर मध्ये हरवलेल्या आकर्षणाची.
05:06
And Andy ...
81
306450
1841
05:08
no amount of financial support is going to make him feel compensated
82
308315
4357
जर त्यांनी त्यांच्या वेगळ्या होण्याचा विचार पहिलाच केला असता
05:12
for what he gave up,
83
312696
1532
तर काय वेगळं घडलं असतं?
05:14
and the lost traction in his career.
84
314252
2658
अशी संभाव्यता आहे की लिसाने असा निर्णय घेतला असता.
05:17
If the two of them had thought about their split early on,
85
317977
3468
की ती कर्ज घेईल किंवा अर्धवेळ नोकरी करेल.
05:21
what might have gone differently?
86
321469
1857
तिच्या स्वतःच्या ट्यूशन फीला समर्थन करण्यासाठी.
05:23
Well, it's possible that Lisa would have decided
87
323350
3179
जेणेकरून अँडीला संपूर्ण ओझे एकट्याने करावे लागले नसते.
05:26
that she would take loans or work a part-time job
88
326553
3689
आणि अँडीने कदाचित दुसर्‍या शहरात असलेली ती नोकरी केली असती.
05:30
in order to support her own tuition
89
330266
2302
05:32
so that Andy wouldn't have had to bear the entire burden for that.
90
332592
3809
आणि त्या दोघांनी काही वर्षे प्रवास केला असता.
05:37
And Andy might have decided to take that job in that other city
91
337687
4498
जोपर्यंत लिसाची पदवी पूर्ण होत नाही तोपर्यंत.
तर मग आपण आणखी एक जोडी घेऊ, एमिली आणि डेब.
05:42
and maybe the two of them would have commuted for a couple of years
92
342209
3579
ते मोठ्या शहरात राहतात.
05:45
while Lisa finished her degree.
93
345812
2428
त्यांना दोन मुले आहेत, आणि ते दोघेही काम करतात.
एमिलीला छोट्या शहरात नोकरी मिळते.
05:49
So let's take another couple, Emily and Deb.
94
349003
3596
आणि ते तिकडे शिफ्ट व्हायचा विचार करतात.
05:52
They live in a big city,
95
352623
1433
मुलांची पूर्णवेळ काळजी घेण्यासाठी डेब आपली नोकरी सोडते.
05:54
they have two children, they both work.
96
354080
2658
05:56
Emily gets a job in a small town,
97
356762
2904
05:59
and they decide to move there together.
98
359690
2712
डेबने तिचे मोठे कुटुंब मगे सोडले.
06:02
And Deb quits her job to look after the children full-time.
99
362426
4468
तिचे मित्र
आणि तिला अतिशय आवडणारी नोकरी देखील.
आणि त्या छोट्या शहरात डेबला एकाकी व एकटे वाटू लागते.
06:07
Deb leaves behind an extended family,
100
367633
2881
06:10
her friends
101
370538
1333
06:11
and a job that she really liked.
102
371895
2133
आणि १० वर्षांनंतर, डेबचं प्रेम प्रकरण,
06:14
And in that small town, Deb starts to feel isolated and lonely.
103
374784
5102
आणि गोष्टी तुटतात.
आता, जो विवाह मध्यस्थी
06:20
And 10 years later, Deb has an affair,
104
380434
2857
ते शिफ्ट होण्याआधी आणि डेबने नोकरी सोडण्याआधी आला असता,
06:23
and things fall apart.
105
383315
2008
त्याने हेच विचारले असते,
06:26
Now, the marriage mediator who would have come in
106
386439
3024
“मुलांच्या संगोपनाबद्दल आपल्या निवडी काय आहेत
06:29
before they moved and before Deb quit her job
107
389487
3793
आणि तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत?”
06:33
might have asked them,
108
393304
1467
त्याच्यामुळे तुमच्या नात्यावर काय फरक पडतो ?
06:35
"What do your choices about childcare
109
395776
3166
कारण तुम्हाला हे लक्ष्यात ठेवावं लागेल
06:38
do to the obligations you have to each other?
110
398966
2666
कि मोफत बालक सेवा/ पालन घर म्हणून अशी कोणतीही गोष्ट नाही.
06:42
How do they affect your relationship?
111
402220
2532
जर त्यांनी त्यांच्या वेगळा होण्याचा विचार आधीच केला असता,
06:44
Because you have to remember
112
404776
1428
06:46
that there is no such thing as free childcare."
113
406228
3850
तर काय वेगळा घडलं असतं?
देब ला हे नक्कीच कळला असतं,
06:50
If the two of them had thought about their split beforehand,
114
410689
4040
कि तिचे मित्र आणि कुटुंब तिच्यासाठी किती महत्वाचे होते
06:54
what would have gone differently?
115
414753
2031
06:56
Well, maybe Deb would have realized a little better
116
416808
4858
तिने जे काही अंगिकारले आहे,
07:01
how much her family and her friends were important to her
117
421690
4951
ते म्हणजे पूर्ण काळ पालकत्व आहे.
कदाचित एमिलीने,
नवीन नोकरीच्या आनंदाच्याभरात
07:06
precisely in what she was taking on,
118
426665
2801
07:09
which is full-time parenthood.
119
429490
2000
त्याने हा पण विचार केला असता कि देबला त्याचा काय वाटतं
07:12
Perhaps Emily,
120
432434
1881
आणि देबला तो काय देणे लागतो
07:14
in weighing the excitement of the new job offer
121
434339
3400
ज्या प्रकारे तिने पूर्ण काळ पालकत्व स्वीकारले होते.
07:17
might have also thought about what that would mean for the cost to Deb
122
437763
3762
तर मग आता परत, लिसा आणि अँडी कडे बघूया.
07:21
and what would be owed to Deb
123
441549
2690
लिसाला वारसा होता तिच्या आजीकडून
07:24
as a result of her taking on full-time parenthood.
124
444263
3944
लग्नापूर्वीच.
आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं, त्यांनी घर विकत घेतलं होतं.
07:29
So, let's go back to Lisa and Andy.
125
449281
2572
आणि लिसाने तो वारसा ठेवला त्या घराचं डाउन पेमेंट म्हणून.
07:31
Lisa had an inheritance from her grandmother
126
451877
2492
आणि अँडीने निश्चितच घराच्या हफ्त्यांसाठी काम केले.
07:34
before the marriage.
127
454393
1206
07:35
And when they got married, they bought a home,
128
455623
2357
आणि अशाप्रकारे त्यांची विवाहपूर्वी आणि वैवाहिक मालमत्ता
07:38
and Lisa put that inheritance toward a down payment on that home.
129
458004
3811
एकत्र झाली.
07:42
And then Andy of course worked to make the mortgage payments.
130
462196
2993
वारसा देखील त्यांची वैवाहिक मालमत्ता आहे.
07:45
And all of their premarital and marital property
131
465514
4357
तर, वेगळं होताण काय होईल?
07:49
became joined.
132
469895
1776
07:52
That inheritance is now marital property.
133
472542
3469
त्यांना घर विकावे लागेल आणि पैसे विभाजित करावे लागेल.
किंवा त्यापैकी एक दुसऱ्याला विकत घेऊ शकतो.
07:57
So, in a split, what's going to happen?
134
477059
4883
तर आता हा विवाह मध्यस्थी,
08:01
They're going to have to sell the house and split the proceeds,
135
481966
2960
हे सगळं होण्याआधी त्यांच्याशी बोलला असता,
08:04
or one of them can buy the other out.
136
484950
2389
तर त्याने विचारला असत,
08:07
So this marriage mediator,
137
487363
2817
“तुम्हाला काय वेगळं ठेवायचं आहे आणि काय एकत्र ठेवायचं आहे?”
08:10
if they had talked to them before all of this happened,
138
490204
2952
आणि तो निर्णय
08:13
that person would have asked,
139
493180
2786
लग्न ठिकवण्यासाठी कसं योग्य ठरेल?
08:15
"What do you want to keep separate and what do you want to keep together?
140
495990
4793
कारण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
08:20
And how does that choice
141
500807
1540
की जे तुमचं आहे ते बहुधा आपल होईल.
08:22
actually support the security of the marriage?
142
502371
3133
अन्यथा आपण प्रत्यक्षतः विचारशील असाल आणि ते करण्यासाठी पावले उचलाल.
08:25
Because you have to remember
143
505974
2588
08:28
that what's yours, probably, will become ours,
144
508586
4793
जर त्यांनी वेगळं होण्याबद्दल विचार केला असता,
08:33
unless you actually are mindful and take steps to do otherwise."
145
513403
5901
तर कदाचित त्यांनी वेगळा निर्णय घेतला असता.
कदाचित लिसाने विचार केला असता.
“कदाचित वारसा हा वेगळा ठेवला असता.”
08:40
So if they had thought about their split,
146
520423
4087
आणि वाचवून ठेवला असता जेव्हा त्यांना गरज असती.
08:44
maybe they would have decided differently,
147
524534
2016
08:46
maybe Lisa would have thought,
148
526574
1761
आणि कदाचित त्यांनी घेतलेलं लोन इतके कठोर नसते.
08:48
"Maybe the inheritance can stay separate,"
149
528359
2000
08:50
and saved for a day when they might actually need it.
150
530383
4325
आणि अँडीला त्यासाठी इतके कठीण श्रम करावे लागले नसते.
आणि कदाचित त्याची चीडचीड कमी झाली असती.
08:55
And maybe the mortgage that they took on wouldn't have been as onerous,
151
535501
3648
कदाचित ते छोट्या घरात राहिले असते
08:59
and maybe Andy wouldn't have had to work so hard to make those payments.
152
539173
4233
आणि खुश राहिले असते.
मुद्दा असा आहे की,
09:03
And maybe he would have become less resentful.
153
543430
2191
जर त्यांची घटस्फोटाशी निगडीत चर्चा झाली असती,
09:05
Maybe they would have lived in a smaller house
154
545645
2155
काय वेगळं ठेवावं याबद्दल,
09:07
and been content to do that.
155
547824
2326
तर त्यांचं लग्न जस्त एकरूप आणि एकनिष्ठ राहिलं असतं.
09:11
The point is,
156
551045
1374
09:12
if they had had a divorce-conscious discussion
157
552443
2896
09:15
about what to keep separate,
158
555363
1928
बरेचदा, आपण लग्नात त्याग करतो,
09:17
their marriage might have been more connected and more together.
159
557315
5110
आणि त्यांची मगणी करतो,
त्याच्या किंमतीचा हिशोब न घेता.
09:24
Too often in marriage, we make sacrifices,
160
564187
3144
पण त्या किंमतीकडे बघण्यातचं शाहाणपण आहे
09:27
and we demand them,
161
567355
3165
जे आपल्या वैवाहिक निर्णयाशी जुडले आहेत
09:30
without reckoning their cost.
162
570544
1933
त्याचप्रकारे ज्याप्रकारे घटस्फोट आपल्याला शिकवतो.
09:32
But there is wisdom in looking at the price tags
163
572815
3334
मला हे पाहिजे
09:36
attached to our marital decisions
164
576173
2753
की लोकांनी त्यांच्या वैवाहिक बंधनाकडे
09:38
in just the way that divorce law teaches us to do.
165
578950
4230
घटस्फोटाच्या नजरेनी बघायला पाहिजे.
09:44
What I want
166
584472
1516
आणि हे सांगायचं हे की,
09:46
is for people to think about their marital bargains
167
586012
4738
“लग्न हे त्याग नसून,
09:50
through the lens of divorce.
168
590774
1866
त्यागाची देवाणघेवाण आहे.
09:53
And to ask,
169
593020
1150
आपण आपल्या देवाणघेवाणाबद्दल कसा विचार करतो?”
09:55
"How is marriage a sacrifice,
170
595821
4849
दुसरा:
आपण पालकत्वाचा काय विचार करतो
10:00
but an exchange of sacrifice?
171
600694
1992
आणि कसा हाताळू शकतो ह्या सत्याला
10:02
How do we think about our exchange?"
172
602710
2722
कि मोफत पालकत्व अशी संकल्पनाच नाहीये?”
10:05
Second:
173
605744
1150
कसा आपण हाताळू शकतो कि
काही गोष्टी वेगळ्या होऊ शकतात आणि काही सोबतच राहू शकतात.
10:08
"How do we think about childcare
174
608307
2373
10:10
and deal with the fact
175
610704
1175
आणि जर आपण त्याचा विचार नाही केला,
10:11
that there is no such thing as free childcare?"
176
611903
2238
तर मग ते सगळं होईल संयुक्त उपक्रम.
10:14
"How do we deal with the fact
177
614165
1754
10:15
that some things can be separate and some things can be together,
178
615943
3063
Tar khara pahta,
10:19
and if we don't think about it,
179
619030
1515
10:20
then it will all be part of the joint enterprise."
180
620569
5230
मला तुम्हाला हे सांगायचं आहे की, लग्नात आणि घटस्फोटात,
10:26
So basically,
181
626307
2389
लोकांनी याचाच विचार करायचा
10:28
what I want to leave you with is that in marriage or divorce,
182
628720
6666
की “मृत्युपर्यंत टिकवायचं” लग्न
नेहमीसाठी.
10:35
people should think about the way
183
635410
3111
धन्यवाद.
(टाळ्या)
10:38
that "till death do us part" marriage
184
638545
3368
10:41
is forever.
185
641937
1880
10:45
Thank you.
186
645074
1156
10:46
(Applause)
187
646254
3071
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7