Why are human bodies asymmetrical? - Leo Q. Wan

1,170,898 views ・ 2016-01-25

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:07
Symmetry is everywhere in nature,
0
7003
2794
निसर्गात सममिती सर्वत्र आढळते .
00:09
and we usually associate it with beauty:
1
9797
2387
आपण त्याचा संबंध सौन्दर्याशी लावतो
00:12
a perfectly shaped leaf,
2
12184
1647
जसे एखादे पान असते.
00:13
or a butterfly with intricate patterns mirrored on each wing.
3
13831
3740
किंवा दोन्ही पंखांवर समरूप नक्षी असलेले फुलपाखरू.
00:17
But it turns out that asymmetry is pretty important, too,
4
17571
3626
पण अ-सममितीही खूप महत्त्वाची आहे.
00:21
and more common than you might think,
5
21197
1933
ती अपेक्षेपेक्षा जास्त ठिकाणी आढळते.
00:23
from crabs with one giant pincer claw
6
23130
2577
एकच नखी मोठी असणारा खेकडा,
00:25
to snail species whose shells' always coil in the same direction.
7
25707
4922
गोगल गायीचे कवच जे एकाच दिशेत वळलेले असते
00:30
Some species of beans only climb up their trellises clockwise,
8
30629
4315
काही बियांच्या रोपांचे तणाव घड्याळाच्या काट्याच्या दिशेत वळतात
00:34
others, only counterclockwise,
9
34944
2256
तर उरलेल्यांचे त्याउलट दिशेत वळतात .
00:37
and even though the human body looks pretty symmetrical on the outside,
10
37200
3862
मानवी शरीर जरी बाहेरून सममिताकार वाटत असले तरी,
00:41
it's a different story on the inside.
11
41062
2673
शरीराच्या आत मात्र वेगळी परिस्थिती आहे .
00:43
Most of your vital organs are arranged asymmetrically.
12
43735
3669
आपली महत्वाची इंद्रिये मात्र अ-सममिताकार असतात .
00:47
The heart, stomach, spleen, and pancreas lie towards the left.
13
47404
4535
हृदय, जठर ,प्लीहा ,स्वादुपिंड डाव्या बाजूस कललेले असते.
00:51
The gallbladder and most of your liver are on the right.
14
51939
3737
तर पित्ताशय व यकृताचा बराचसा भाग हा उजव्या बाजूस असतो.
00:55
Even your lungs are different.
15
55676
1892
फुफ्फुसे ही अ-सममिताकार असतात .
00:57
The left one has two lobes, and the right one has three.
16
57568
2966
डाव्या फुफ्फुसात दोन तर उजव्यात तीन भाग असतात.
01:00
The two sides of your brain look similar, but function differently.
17
60534
4767
मेंदूचे दोन्ही भाग सारखे दिसणारे असले तरी त्यांचे कार्य भिन्न असते .
01:05
Making sure this asymmetry is distributed the right way is critical.
18
65301
4858
ही अ-सममिती योग्य प्रकारे पसरलेली असणे महत्त्वाचे आहे.
01:10
If all your internal organs are flipped, a condition called situs inversus,
19
70159
4993
सर्व इंद्रियांची उलट स्थिती झाल्यास त्यास सीटस इन्व्हर्सस म्हणतात.
01:15
it's often harmless.
20
75152
1540
ते बरेचदा निरुपद्रवी असते .
01:16
But incomplete reversals can be fatal,
21
76692
2346
पण अपुरी उलटा पालट मात्र मृत्यू घडविते .
01:19
especially if the heart is involved.
22
79038
3061
विशेषतः जर असे हृदयाबाबत घडले तर .
01:22
But where does this asymmetry come from,
23
82099
1931
ही अ-सममिती कोठून येते ?
01:24
since a brand-new embryo looks identical on the right and left.
24
84030
4534
नवजात गर्भ हा डाव्या व उजव्या बाजूस समान दिसतो .
01:28
One theory focuses on a small pit on the embryo
25
88564
3187
याबद्दल एक उपपत्ती आहे. गर्भावर एक खळगा असतो,
01:31
called a node.
26
91751
1294
नोड म्हणून
01:33
The node is lined with tiny hairs called cilia,
27
93045
2955
या नोडला केसांसारखे तंतू सिलीया असतात .
01:36
while tilt away from the head and whirl around rapidly,
28
96000
4189
डोक्याकडे कललेले वेगाने फिरणारे .
01:40
all in the same direction.
29
100189
2248
एकाच दिशेत.
01:42
This synchronized rotation pushes fluid from the right side of the embryo
30
102437
4314
ही गती उजव्या बाजूकडून गर्भजल चक्राकार फिरविते
01:46
to the left.
31
106751
1550
डावीकडे .
01:48
On the node's left-hand rim,
32
108301
1900
नोडच्या डाव्या बाजूस
01:50
other cilia sense this fluid flow
33
110201
2409
इतर सिलीया या गर्भजलाची दखल घेतात .
01:52
and activate specific genes on the embryo's left side.
34
112610
4348
आणि गर्भाच्या डाव्या बाजूच्या विशिष्ट जीन्सला कार्यान्वित करतात .
01:56
These genes direct the cells to make certain proteins,
35
116958
3766
हे जीन्स पेशींना प्रोटीन बनविण्यास सूचित करतात .
02:00
and in just a few hours,
36
120724
1355
आणि काही तासातच ,
02:02
the right and left sides of the embryo are chemically different.
37
122079
4258
उजव्या आणि डाव्या बाजूकडील गर्भ रासायनिक दृष्ट्या भिन्न असतात.
02:06
Even though they still look the same,
38
126337
1789
तरीही ते समान दिसतात .
02:08
these chemical differences are eventually translated into asymmetric organs.
39
128126
5927
या रासायनिक फरकाने इंद्रिये अ-सममिताकार होतात .
02:14
Asymmetry shows up in the heart first.
40
134053
3759
अ-सममिती प्रथम हृदयाबाबत दिसते.
02:17
It begins as a straight tube along the center of the embryo,
41
137812
3833
त्याची सुरवात गर्भाच्या मध्यापासून एका नळीच्या निर्मितीपासून होते .
02:21
but when the embryo is around three weeks old,
42
141645
2570
तीन आठवड्यांनंतर
02:24
the tube starts to bend into a c-shape
43
144215
2965
ही नळी C आकाराची होते .
02:27
and rotate towards the right side of the body.
44
147180
2935
आणि शरीराच्या उजवीकडे वळते.
02:30
It grows different structures on each side,
45
150115
2827
प्रत्येक बाजूस वेगवेगळे भाग वाढू लागतात.
02:32
eventually turning into the familiar asymmetric heart.
46
152942
3517
त्यामुळे हृदयाचा अ-सममिताकार आकार बनतो.
02:36
Meanwhile, the other major organs emerge from a central tube
47
156459
4370
या मध्यवर्ती नळी पासूनच इतर महत्वाची इंद्रिये बनतात.
02:40
and grow towards their ultimate positions.
48
160829
2835
आणि कालांतराने वाढून त्यांच्या अंतिम अवस्थेला पोहोचतात.
02:43
But some organisms, like pigs, don't have those embryonic cilia
49
163664
4635
डुकरासारख्या प्राणाच्या गर्भात हे गर्भाचे सिलीया नसतात.
02:48
and still have asymmetric internal organs.
50
168299
2989
तरीही त्यांची इंद्रिये अ-सममिताकार असतात .
02:51
Could all cells be intrinsically asymmetric?
51
171288
3282
मग त्यांच्या पेशी मुळातच अ-सममिताकार स्वभावाच्या असतील ?
02:54
Probably.
52
174570
1132
कदाचित.
02:55
Bacterial colonies grow lacy branches that all curl in the same direction,
53
175702
5248
जीवाणूंची वसाहत शाखा कलाबुती सदृश्य एकाच दिशेत कललेली असते
03:00
and human cells cultured inside a ring-shaped boundary
54
180950
3473
बांगडीसारख्या आकारात वाढविलेल्या मानवी पेशी
03:04
tend to line up like the ridges on a cruller.
55
184423
3609
त्यांचा कल असतो TWISTED खारी प्रमाणे
03:08
If we zoom in even more,
56
188032
1835
आपण जरा हे बृहत करून पहिले तर
03:09
we see that many of cells' basic building blocks,
57
189867
2695
पेशींचे अनेक मुलभूत अंगके
03:12
like nucleic acids, proteins, and sugars, are inherently asymmetric.
58
192562
5343
नुक्लिक असिड प्रोटीन,साखर हे मुळातच अ-सममिताकार असतात .
03:17
Proteins have complex asymmetric shapes,
59
197905
2771
प्रोटीन हे गुंतागुंतीचे अ-सममिताकार आकाराचे असतात.
03:20
and those proteins control which way cells migrate
60
200676
3184
आणि हे प्रोटीन पेशीच्या हालचालीस नियंत्रित करतात.
03:23
and which way embryonic cilia twirl.
61
203860
2866
आणि गर्भाच्या सिलीया कोणत्या दिशेने वळतात .
03:26
These biomolecules have a property called chirality,
62
206726
3675
या जैविक रेणूंना कायरॅलिटी नामक गुणधर्म असतो .
03:30
which means that a molecule and its mirror image aren't identical.
63
210401
4251
त्यानुसार रेणू व त्याची प्रतिमा रेणू हे असमान असतात .
03:34
Like your right and left hands, they look the same,
64
214652
3000
जसे तुमचे उजवे व डावे हात समान दिसतात,,
03:37
but trying to put your right in your left glove proves they're not.
65
217652
4690
पण उजवा हात डाव्या हातमोज्यात घालू शकत नाही.
03:42
This asymmetry at the molecular level is reflected in asymmetric cells,
66
222342
5279
रेण्वीय स्तरावरील ही अ-सममिती
03:47
asymmetric embryos,
67
227621
1452
अ -सममित पेशीत प्रगत होते,
03:49
and finally asymmetric organisms.
68
229073
2856
आणि शेवटी अ -सममित इंद्रियात दिसते ,
03:51
So while symmetry may be beautiful,
69
231929
1997
सममितीत जरी सौन्दर्य दिसत असले तरी
03:53
asymmetry holds an allure of its own,
70
233926
3159
अ -सममितीचे महत्व आहेच .
03:57
found in its graceful whirls,
71
237085
1643
ती वळसेदार व मोहक असते.
03:58
its organized complexity,
72
238728
1928
तिची रचना गुंतागुंतीची असते .
04:00
and its striking imperfections.
73
240656
1991
तिचे अपूर्णत्व चित्तवेधक असते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7