R.A. Mashelkar: Breakthrough designs for ultra-low-cost products

46,065 views ・ 2010-10-27

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chidanand Pathak Reviewer: Anuradha Pathak
00:15
The big residual
0
15260
2000
दीर्घकाळ टिकणारे
00:17
is always value for money.
1
17260
2000
असते नेहमीच वस्तूचे मोल.
00:19
All the time we are trying to get value for money.
2
19260
3000
आपण नेहमीच पैशाचे मूल्य मिळविण्याच्या प्रयत्नात असतो.
00:22
What we don't look for
3
22260
2000
पण लक्ष देत नाही
00:24
is value for many,
4
24260
2000
अधिकांसाठीच्या मूल्याकडे,
00:26
while we are generating value for money.
5
26260
3000
पैशाचे मूल्य निर्माण करताना.
00:29
Do we care about those four billion people
6
29260
2000
आपण पर्वा करतो का चारशे कोटी लोकांची?
00:31
whose income levels are less than two dollars a day,
7
31260
2000
ज्यांची रोजची मिळकत दोन डॉलर पेक्षा कमी आहे?
00:33
the so-called bottom of the pyramid?
8
33260
3000
ज्याना तळागाळाचे अशी सम्भावना केली जाते ?
00:36
What are the challenges in getting value for money
9
36260
3000
आव्हाने तरी काय आहेत पैशाचे मूल्य मिळविण्याबाबत ,
00:39
as well as value for many?
10
39260
2000
तसेच सर्वांसाठीचे मूल्य ?
00:41
We have described here
11
41260
2000
इथे आपण विवेचन केले आहे
00:43
in terms of the performance
12
43260
2000
कृती च्या संबंधात
00:45
and the price.
13
45260
2000
तसेच पैशाच्या.
00:47
If you have money, of course, you can get the value.
14
47260
3000
तुमच्याजवळ पैसे असतील तर अर्थातच त्याचे मूल्य मिळते .
00:50
You can get a Mercedes
15
50260
2000
तुम्ही एक मर्सिडीज गाडी मिळवू शकता
00:52
for a very high price,
16
52260
2000
खूप जास्त किमतीची .
00:54
very high performance.
17
54260
2000
खूप जास्त क्षमतेची .
00:56
But if you don't have money, what happens?
18
56260
3000
पण पैसे नसतील तर काय होते?
00:59
Well, you are to ride a bicycle,
19
59260
2000
तुम्ही एक दुचाकी चालवता .
01:01
carrying your own weight and also some other weight,
20
61260
3000
स्वताचे आणि आणखी दुसरे वजन बाळगत .
01:04
so that you can earn the bread for the day.
21
64260
3000
तुम्हाला रोजी रोटी मिळावी यासाठी.
01:07
Well, poor do not remain poor;
22
67260
2000
गरीब हे गरीबच राहत नाहीत
01:09
they become lower-middle-class.
23
69260
2000
ते मध्यमवर्गीय बनतात.
01:11
And if they do so,
24
71260
2000
आणि तसे झाले तर,
01:13
then, of course, the conditions improve,
25
73260
2000
अर्थातच त्यांच्या परिस्थितीत फरक पडतो,
01:15
and they start riding on scooters.
26
75260
3000
ते स्कूटर चालवितात .
01:18
But the challenge is, again, they don't get much value,
27
78260
3000
पण आव्हान असे आहे की त्याना त्याचे मूल्य मिळत नाही,
01:21
because they can't afford anything more than the scooter.
28
81260
3000
कारण त्याना स्कूटर पेक्षा काही परवडत नाही.
01:25
The issue is, at that price,
29
85260
2000
मुद्दा असा आहे की त्याच पैशात,
01:27
can you give them some extra value?
30
87260
3000
आपण त्यांना अधिक मूल्य देवू शकतो का ?
01:30
A super value,
31
90260
2000
उत्तम मूल्य,
01:32
in terms of their ability to ride in a car,
32
92260
2000
मोटार गाडी चालविण्याच्या संबंधात,
01:34
to get that dignity, to get that safety,
33
94260
3000
सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी,
01:37
looks practically impossible, isn't it.
34
97260
3000
प्रत्यक्षात अशक्य वाटते, नाही का ?
01:40
Now, this is something
35
100260
2000
आता हे पहा
01:42
that we see on Indian streets
36
102260
2000
जे आपण भारतातील रस्त्यांवर पाहतो
01:44
all the time.
37
104260
2000
नेहमीच .
01:46
But many people see the same thing
38
106260
2000
सर्वजण तेच पाहतात
01:48
and think things differently,
39
108260
3000
पण निरनिराळ्या तर्हेने विचार करतात .
01:51
and one of them is here, Ratan Tata.
40
111260
3000
त्यातले एक आहेत रतन टाटा.
01:56
The great thing about our leaders
41
116260
2000
आपल्या पुढार्यांचे मोठेपण असे आहे की
01:58
is that, should they not only have passion in their belly,
42
118260
4000
त्यांच्या अंतःकरणात केवळ उत्कटता असायला पाहिजे असे नाही तर,
02:02
which practically all of them have,
43
122260
2000
जी बहुतेकांच्यात असते,
02:04
they're also very innovative.
44
124260
2000
पण त्याच बरोबर ते बदल घडवणारे सुद्धा असतात .
02:06
An innovator is one who does not know it cannot be done.
45
126260
3000
नवसाम्प्रदायी प्रवर्तकाला काही करता न येणे माहित नसते .
02:09
They believe that things can be done.
46
129260
2000
गोष्टी करता येतात यावर त्याचा विश्वास असतो .
02:11
But great leaders like Ratan
47
131260
2000
पण रतन टाटा सारख्या श्रेष्ठ पुढार्यापाशी
02:13
have compassion.
48
133260
2000
अनुकंपा असते
02:15
And what you said, Lakshmi, is absolutely true:
49
135260
2000
लक्ष्मी तू म्हणालीस ते पूर्णपणे बरोबर आहे:
02:17
it's not just Ratan Tata,
50
137260
2000
फक्त रतन टाटा बद्दलच नाही
02:19
it's the house of Tatas over time.
51
139260
2000
तर टाटा उद्योग समुहाबद्दल ते खरे आहे .
02:21
Let me confirm what she said.
52
141260
2000
ती जे म्हणाली ते मी सिद्ध करतो.
02:23
Yes, I went barefoot
53
143260
3000
होय ; मी शाळेत अनवाणी जात असे
02:26
until I was 12.
54
146260
2000
१२ वर्षाचा होई पर्यंत .
02:28
I struggled to [unclear] day
55
148260
2000
मी कष्ट घेतले (अस्पष्ट)
02:30
was a huge issue.
56
150260
2000
फार मोठा प्रश्न होता.
02:32
And when I finished my SSC, the eleventh standard,
57
152260
3000
आणि मी शालांत , अकरावी उत्तीर्ण झालो,
02:35
I stood eleventh among 125,000 students.
58
155260
3000
एक लाख पंचवीस विद्यार्थ्या मध्ये ११ वा येऊन .
02:38
But I was about to leave the school,
59
158260
2000
पण मी शाळा सोडण्याच्या विचारात होतो,
02:40
because my poor mother couldn't afford schooling.
60
160260
2000
कारण माझ्या गरीब आईला माझे शिक्षण परवडणारे नव्हते.
02:42
And it was [unclear] Tata Trust, which gave me six rupees per month,
61
162260
3000
त्यावेळी सर दोराबजी टाटा ट्रस्ट ने मला दिले दरमहा सहा रुपये
02:45
almost a dollar per month for six years.
62
165260
3000
सुमारे एक डॉलर , अशी सहा वर्षे.
02:48
That's how I'm standing before you.
63
168260
2000
म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे.
02:50
So that is the House of Tata.
64
170260
2000
तर असा हा टाटा उद्योग समुह.
02:52
(Applause)
65
172260
3000
(टाळ्या)
02:55
Innovation, compassion and passion.
66
175260
2000
नव निर्मिती , अनुकंपा आणि उत्कटता.
02:57
They combine all that.
67
177260
2000
यांचा संयोग.
02:59
And it was that compassion which bothered them,
68
179260
3000
आणि ही अनुकंपा त्याना चिंताजनक झाली,
03:02
because when he saw -- in fact, he told me about eight or nine years ago
69
182260
3000
कारण त्यांनी जेव्हा पाहिले ...खरे तर मला आठ , नऊ वर्षापूर्वी सांगितले
03:05
how he was driving his own car --
70
185260
3000
स्वतःची गाडी चालविताना ---
03:08
he drives his own car by the way --
71
188260
3000
तसे स्वतःची गाडी तेच चालवितात--
03:11
and he saw in the rain,
72
191260
2000
आणि पावसात त्यांनी पाहिले,
03:13
a family like the one that I showed to you
73
193260
2000
एक कुटुंब , जे मी तुम्हाला दाखवले.
03:15
getting drenched with an infant.
74
195260
2000
चिंब भिजलेले, एका तान्ह्या बाळासह.
03:17
And then he said, "Well, I must give them a car that they can afford,
75
197260
3000
आणि मग ते म्हणाले ” मी त्याना परवडणारी मोटारगाडी द्यायला पाहिजे,
03:20
one lakh car, $2,000 car."
76
200260
3000
एक लाख रुपये --दोन हजार डॉलर -- किमतीची."
03:23
Of course, as soon as you say something like this
77
203260
2000
अर्थातच तुम्ही जेव्हा असे म्हणता
03:25
people say it is impossible,
78
205260
2000
तेव्हा लोक म्हणतात हे अशक्य आहे.
03:27
and that's what was said by Suzuki.
79
207260
2000
सुझुकीही तेच म्हणाले.
03:29
He said, oh, probably he is going to build a three-wheeler
80
209260
3000
ते म्हणाले ” फार तर ते एक तीन चाकी रिक्षा बनवतील
03:32
with stepney.
81
212260
2000
स्टेपनी सह "
03:34
And you can see the cartoon here.
82
214260
2000
तुम्ही हे व्यंग चित्र पहा .
03:36
Well they didn't build that. They built a proper car. Nano.
83
216260
3000
टाटांनी हे नाही बनविले. एक खरी गाडी बनवली --नानो
03:40
And mind you, I'm six feet half an inch,
84
220260
2000
लक्षात घ्या , माझी उंची सहा फूट अर्धा इंच आहे.
03:42
Ratan is taller than me,
85
222260
2000
रतन माझ्यापेक्षा उंच आहेत .
03:44
and we have ample space in the front
86
224260
3000
आणि आम्हाला बसायला पुढे पुरेशी जागा आहे
03:47
and ample space in the back in this particular car.
87
227260
3000
तशीच या (नानो )गाडीत मागेही आहे .
03:50
And incredible car.
88
230260
2000
एक अविश्वसनीय गाडी .
03:52
And of course, nothing succeeds like success;
89
232260
3000
आणि यशासारखे दुसरे यश नाही;
03:55
the cynics then turned around,
90
235260
3000
काही आधीचे शंकेखोर नंतर बदलले,
03:58
and one after the other
91
238260
2000
एकामागून एक
04:00
they also started saying, "Yes, we also want to make a car in the Nano Segment.
92
240260
3000
आणि म्हणू लागले ” आम्हालाही याच प्रकारची गाडी बनवायची आहे,
04:03
We'll manufacture a car in the Nano Segment."
93
243260
3000
आणि आम्ही नानो प्रकारची गाडी बनविणार ".
04:06
How did this great story unfold,
94
246260
3000
ही मोठी गोष्ट कशी घडली,
04:09
the making of Nano?
95
249260
2000
नानो बनविण्याची ?
04:11
Let me tell you a bit about it.
96
251260
2000
मी त्याबाबत थोडे सांगतो .
04:13
For example, how we started:
97
253260
3000
उदाहरणार्थ , त्यांनी कशी सुरुवात केली
04:16
Ratan just began with a five-engineer team,
98
256260
3000
रतनने अवघ्या पाच इन्जीनियरांच्या चमुबरोबर सुरुवात केली,
04:19
young people in their mid-twenties.
99
259260
3000
तरुण मुले , विशीतली.
04:22
And he said,
100
262260
2000
आणि ते म्हणाले
04:24
"Well, I won't define the vehicle for you,
101
264260
2000
मी गाडीचा आराखडा नाही सांगणार
04:26
but I will define the cost for you.
102
266260
2000
पण किंमत काय असावी ते मात्र सांगणार आहे .
04:28
It is one lakh, 100,000 rupees,
103
268260
2000
ती आहे एक लाख रुपये
04:30
and you are to make it within that."
104
270260
2000
आणि तुम्ही ती तेवढ्या रकमेत करायची आहे"
04:32
And he told them,
105
272260
2000
आणि त्यांनी सांगितले,
04:34
"Question the unquestionable.
106
274260
2000
“उत्तरे माहित नसलेले प्रश्न विचारा .
04:36
Stretch the envelope."
107
276260
2000
(बुद्धीला ) ताण द्या ”
04:38
And at a point in time,
108
278260
2000
आणि एका योग्य क्षणी,
04:40
he got so engrossed in the whole challenge,
109
280260
2000
ते या संपूर्ण आव्हानात इतके गर्क झाले,
04:42
that he himself became a member of the team.
110
282260
2000
कि त्या चमूचा एक भाग बनले .
04:44
Can you believe it?
111
284260
2000
तुमचा विश्वास बसतो आहे ?
04:46
I still am told about this story
112
286260
2000
मला एक गोष्ट अजून सांगितली जाते आहे,
04:48
of that single wiper design in which he participated.
113
288260
3000
वायपरची. ज्याचा आराखडा बनविण्यात त्यांचा सहभाग होता .
04:51
Until midnight, he'd be thinking.
114
291260
2000
मध्य रात्री पर्यंत ते विचार करीत.
04:53
Early morning he'll be coming back with sort of solutions.
115
293260
3000
आणि भल्या सकाळी काहीतरी तोडगा घेऊन येत.
04:56
But who was the team leader?
116
296260
2000
पण चमूचा मुख्य कोण होता ?
04:58
The team leader was Girish Wagh,
117
298260
2000
त्याचे नाव गिरीश वाघ .
05:00
a 34 year-old boy in [unclear].
118
300260
2000
एक ३५ वर्षाचा मुलगा
05:02
And the Nano team average age
119
302260
2000
आणि या नानो चमूचे सर्व साधारण वय
05:04
was just 27 years.
120
304260
2000
होते फक्त सत्तावीस वर्षे .
05:06
And they did innovation in design and beyond.
121
306260
3000
आणि त्यांनी आराखड्यात नवीन बदल करण्यापलीकडे जाऊन
05:10
Broke many norms of the standard conventions for the first time.
122
310260
3000
पारंपारिक संकेताची प्रमाणे प्रथमच मोडली.
05:13
For example, that a two-cylinder gas engine
123
313260
3000
उदाहरणार्थ , दोन सिलिंडरचे gas इंजिन
05:16
was used in a car with a single balancer shaft.
124
316260
3000
जे ‘ सिंगल सिलिंडर बलन्सर शाफ्ट (Single cylinder balancer shaft ) च्या गाडीत वापरले जात होते .
05:19
Adhesives were replacing the rivets.
125
319260
3000
त्यात ‘रिवेट ’च्या ऐवजी चिकट पदार्थ वापरला जात होता.
05:22
There was a co-creation, a huge co-creation,
126
322260
3000
ही सह निर्मिती होती , फार मोठी सह निर्मिती ,
05:25
with vendors and suppliers.
127
325260
2000
विक्रेते आणि पुरवठादार यांच्या बरोबर .
05:27
All ideas on board were welcome.
128
327260
2000
सर्व संबंधित कल्पनांचे इथे स्वागत असायचे .
05:29
100 vendors were co-located adjacent to the plant,
129
329260
3000
१०० पुरवठा दारांचे कारखान्याच्या जवळपास पुनर्वसन झाले
05:32
and innovative business models for automobile dealerships were developed.
130
332260
3000
आणि मोटारीच्या व्यवसायातील विक्रेत्यांच्या नवीन प्रतिकृती निर्माण केल्या .
05:35
Imagine that a fellow
131
335260
2000
कल्पना करा एक व्यापारी
05:37
who sells cloth, for example, will be selling Nano.
132
337260
3000
जो कपडे विकतो , तो नानो विकणार होता .
05:40
I mean, it was incredible innovation.
133
340260
3000
मला वाटते , हे अविश्वसनीय परिवर्तन होते .
05:43
Seeking solutions for non-auto sectors.
134
343260
3000
ऑटो क्षेत्राच्या बाहेर असलेल्यांसाठी वाटा शोधणे .
05:46
It was an open innovation,
135
346260
2000
ते एक उघड परिवर्तन होते .
05:48
ideas from all over were welcome.
136
348260
2000
मुक्त कल्पनांचे तिथे स्वागत होते .
05:50
The mechanism of helicopters seats and windows was used, by the way,
137
350260
3000
हेलीकोप्टर मधील बैठका व खिडक्यांच्या रचनेचा वापर केला होता .
05:53
as well as a dashboard
138
353260
2000
तसेच दाश बोर्ड (dash board) चाही
05:55
that was inspired by two-wheelers.
139
355260
2000
स्वयंचलित दुचाकी तून प्रेरणा घेऊन .
05:57
The fuel lines and lamps
140
357260
2000
इंधन वाहण्याच्या नळ्या आणि दिवे
05:59
were as in two-wheelers.
141
359260
3000
हे दुचाकी मधल्या सारखे होते .
06:02
And the crux of the matter was, however,
142
362260
2000
आणि मेख मात्र अशी होती
06:04
getting more from less.
143
364260
3000
किमानातून अधिक मिळविणे .
06:07
All the time, you have been given an envelope.
144
367260
2000
सर्वकाळ तुम्हाला एक चौकट (अट) होती
06:09
You can't cross that envelope,
145
369260
2000
तुम्ही त्याचे उल्लंघन करायचे नव्हते .
06:11
which is 100,000 rupees, 2,000 dollars.
146
371260
3000
ते म्हणजे एक लाख रुपये किंवा दोन हजार डॉलर .
06:14
And therefore, each component
147
374260
2000
म्हणून प्रत्येक घटकाचे .
06:16
had to have a dual functionality.
148
376260
3000
दुहेरी कार्य असणे आवश्यक होते .
06:19
And the seat riser, for example,
149
379260
2000
उदाहरणार्थ , बैठक उंचावणारे उपकरण
06:21
serving as a mounting for the seat
150
381260
2000
बैठक उंचावताना
06:23
as well as a structural part
151
383260
2000
मूळ आराखड्यातील
06:25
of the functional rigidity.
152
385260
2000
कणखर पणाही जपते .
06:27
Half the number of parts
153
387260
2000
सुमारे निम्मे भाग
06:29
are contained in Nano
154
389260
2000
नानो मध्ये तेच आहेत .
06:31
in comparison to a typical passenger car.
155
391260
3000
सर्व साधारण गाड्यांच्या तुलनेत.
06:34
The length is smaller by eight percent by the way.
156
394260
2000
लांबी ८ % कमी आहे .
06:36
But the current entry-level cars
157
396260
2000
पण सध्या सुरुवातीच्या गाडया
06:38
in comparison to that is eight percent less,
158
398260
2000
तुलनेत आठ टक्के कमी असल्या तरी
06:40
but 21 percent more inside space.
159
400260
3000
आतली जागा २१ टक्के जास्त आहे .
06:45
And what happened
160
405260
2000
आणि हे झाले होते ----
06:47
was that -- more from less --
161
407260
2000
कमी मधून अधिक
06:49
you can see how much more for how much less.
162
409260
3000
तुम्हीच पहा , किती जास्त कमीतून.
06:52
When the Model T was launched --
163
412260
2000
जेव्हा मोडेल T (बाजारात ) आले
06:54
and this is, by the way, all the figures
164
414260
2000
आणि हे सर्व आकडे
06:56
that are adjusted to 2007 dollar prices --
165
416260
3000
२००७ च्या डॉलरच्या भावा नुसार जुळवून घेतले आहेत .
06:59
Model T was 19,700 by Ford.
166
419260
3000
फोर्ड चे मोडेल T 19700 डॉलर होते
07:02
Volkswagon was 11,333.
167
422260
3000
वोक्सवागन 11333
07:05
And British Motor was around 11,000.
168
425260
3000
आणि ब्रिटीश मोटार 11,000
07:08
And Nano was, bang, 2,000 dollars.
169
428260
3000
आणि नानो चक्क २००० डॉलर .
07:12
This is why
170
432260
2000
आणि म्हणूनच
07:14
you started
171
434260
2000
सुरुवात झाली
07:16
actually a new paradigm shift,
172
436260
3000
एका खरोखरीच्या नव्या प्रारूप बदलाला ,
07:19
where the same people
173
439260
3000
जिथे तेच लोक ,
07:22
who could not dream of sitting in a car,
174
442260
2000
जे गाडीत बसण्याचे स्वप्नही पाहू शकत नव्हते
07:24
who were carrying their entire family in a scooter,
175
444260
2000
जे त्यांचे सर्व कुटुंब स्कूटर वर नेत होते ,
07:26
started dreaming of being in a car.
176
446260
3000
ते गाडीत बसण्याची स्वप्ने पाहू लागले
07:29
And those dreams are getting fulfilled.
177
449260
3000
आणि ती स्वप्ने आता खरी होत आहेत .
07:32
This is a photograph
178
452260
2000
हे छायाचित्र पहा
07:34
of a house and a driver and a car
179
454260
2000
एक घर , वाहन चालक आणि गाडी यांचे
07:36
near my own home.
180
456260
2000
माझ्या घराजवळ
07:38
The driver's name is Naran.
181
458260
2000
चालकाचे नाव नारायण आहे.
07:40
He has bought his own Nano.
182
460260
2000
त्याने स्वतःची नानो गाडी विकत घेतली आहे .
07:42
And you can see, there is a physical space
183
462260
2000
आणि तुम्हाला दिसत असेल , एक जागा
07:44
that has been created for him,
184
464260
2000
निर्माण झाली आहे त्याच्यासाठी,
07:46
parking that car, along with the owner's car,
185
466260
3000
मालकाबरोबरच त्याची गाडी पार्क करायला .
07:49
but more importantly, they've created
186
469260
3000
पण त्याहून महत्वाचे की त्यांनी निर्माण केली आहे
07:52
a space in their mind that
187
472260
2000
एक जागा त्यांच्या मनात.
07:54
"Yes, my chauffeur is going to come in his own car and park it."
188
474260
3000
“होय , माझा वाहन चालक स्वतःच्या गाडीतून येऊन इथे गाडी पार्क करणार आहे"
07:57
And that's why I call it a transformational innovation.
189
477260
3000
आणि म्हणूनच त्याला मी परिवर्तनशील नाविण्यपूर्ण बदल म्हणतो
08:01
It is not just technological,
190
481260
3000
केवळ यांत्रिक नव्हे
08:04
it is social innovation that we talk about.
191
484260
3000
हे आपण बोलतो ते सामाजिक परिवर्तन आहे.
08:07
And that is where, ladies and gentlemen,
192
487260
3000
आणि तिथेच असलेली , सभ्य स्त्री , पुरुषहो,
08:10
this famous theme
193
490260
2000
ही प्रसिद्ध संकल्पना
08:12
of getting more from less for more
194
492260
3000
जास्तींसाठी कमीतून जास्त
08:15
becomes important.
195
495260
2000
ही महत्वाची ठरते .
08:17
I remember talking about this for the first time in Australia,
196
497260
3000
मला आठवते आहे , याबद्दल मी प्रथम ऑस्ट्रेलियात बोललो ,
08:20
about one and a half years ago,
197
500260
2000
सुमारे दीड वर्षापूर्वी
08:22
when their academy honored me with a fellowship.
198
502260
3000
ज्यावेळी त्यांनी मला दिले सन्मान्य सभासदत्व .
08:25
And unbelievably, in 40 years,
199
505260
2000
आणि आश्चर्य म्हणजे ४० वर्षातील
08:27
I was the first Indian to be honored.
200
507260
2000
हा मान मिळालेला मी पहिला भारतीय होतो .
08:29
And the title of my talk
201
509260
2000
आणि माझ्या भाषणाचा विषय
08:31
was therefore "Indian innovation
202
511260
2000
होता अर्थातच “भारतातील नवीन बदल
08:33
from Gandhi to Gandhian engineering."
203
513260
3000
गांधींपासून गांधीप्रणीत अभियांत्रिकी पर्यंत"
08:36
And I titled this more from less for more and more people
204
516260
3000
आणि मी हे नामकरण ’जास्तींसाठी कमीतून जास्त '
08:39
as Gandhian engineering.
205
519260
2000
गांधीप्रणीत अभियांत्रिकी असे केले .
08:41
And Gandhian engineering, in my judgment,
206
521260
2000
आणि माझ्या मते गांधी प्रणीत अभियांत्रिकी,
08:43
is the one which is going to take the world forward,
207
523260
3000
हेच जगाला पुढे नेणार आहे ,.
08:46
is going to make a difference,
208
526260
2000
आणि बदल घडवणार आहे ,
08:48
not just for a few, but for everyone.
209
528260
2000
काही मोजक्यांसाठी नाही , तर सर्वांसाठी .
08:50
Let me move from mobility in a car to individual mobility
210
530260
3000
गाडीच्या गतीशीलतेतून व्यक्तिगत चलनशीलतेकडे आता वळतो ,
08:53
for those unfortunates
211
533260
2000
त्या दुर्दैवी लोकांसाठी
08:55
who have lost their legs.
212
535260
2000
ज्यांनी आपले पाय गमावले आहेत .
08:57
Here is an American citizen and his son
213
537260
3000
हा आहे एक अमेरिकन नागरिक आणि त्याचा मुलगा ,
09:00
having an artificial foot.
214
540260
2000
ज्याचा पाय कृत्रिम आहे .
09:02
What is its price? 20,000 dollars.
215
542260
3000
त्याची किंमत काय आहे ? २० ,००० डॉलर
09:05
And of course, these feet are so designed
216
545260
3000
आणि अर्थातच हे पाय असे बनविले आहेत
09:08
that they can walk only on
217
548260
3000
कि जे चालू शकतात फक्त
09:11
such perfect pavement or roads.
218
551260
2000
परिपूर्ण पदपथ किंवा रस्त्यावर .
09:13
Unfortunately, that's not the case in India.
219
553260
3000
दुर्दैवाने भारतात तशी परिस्थिती नाही .
09:16
You can see him walk barefoot
220
556260
2000
हा पहा , अनवाणी चालतो आहे .
09:18
on an awkward land, sometimes in a marshy land,
221
558260
2000
खडबडीत पृष्ठभागावरून , कधी कधी दलदलीतून ,
09:20
and so on and so forth.
222
560260
2000
इत्यादी इत्यादी .
09:22
More importantly,
223
562260
2000
आणि जास्त महत्वाचे की,
09:24
they not only walk far to work,
224
564260
2000
ते कामावर जाण्यासाठी लांबवर चालत तर जातातच
09:26
and not only do they cycle to work,
225
566260
2000
आणि सायकल वरून कामाला जातात इतकेच नाही
09:28
but they cycle for work, as you can see here.
226
568260
3000
पण ते कामासाठी सायकल वापरतात , जसे तुम्ही इथे बघताय .
09:31
And they climb up for their work.
227
571260
3000
आणि त्यासाठी त्याना वर चढावे लागते .
09:34
You have to design an artificial foot for such conditions.
228
574260
3000
ही परिस्थिती लक्षात घेवून कृत्रिम पायाचा आराखडा बनवावा लागतो
09:37
A challenge, of course.
229
577260
2000
अर्थातच हे एक आव्हान आहे .
09:39
Four billion people, their incomes are less then two dollars a day.
230
579260
3000
४०० कोटी लोक , ज्यांचा रोजगार दोन डॉलर आहे .
09:42
And if you talk about a 20,000-dollar shoe,
231
582260
2000
आणि तुम्ही २० ,००० डॉलरच्या पायाबद्दल जर बोलत असाल,
09:44
you're talking about 10,000 days of income.
232
584260
3000
तर तुम्ही १० ,००० दिवसांच्या रोजगाराबद्दल बोलत आहात .
09:47
You just don't have it.
233
587260
2000
हे अजिबात शक्य नाही
09:49
And therefore, you ought to look at alternatives.
234
589260
2000
आणि म्हणून तुम्हाला पर्यायांकडे पहावे लागते
09:51
And that is how Jaipur Foot was created in India.
235
591260
3000
आणि त्यामुळेच जयपूर फूटची निर्मिती झाली .
09:54
It had a revolutionary prosthetic fitment and delivery system,
236
594260
4000
त्यात उपभाग जोडणी आणि हालचालीची क्रांतिकारी यंत्रणा होती ,
09:58
a quick molding and modular components,
237
598260
3000
संचातून जलद आकार घेणारे प्रमाणित स्वतंत्र भाग
10:01
enabling custom-made, on-the-spot limb fitments.
238
601260
4000
जागेवरच बेतशीर मापात अवयवांवर अचूक बसतील असे .
10:05
You could feel it actually in an hour, by the way,
239
605260
2000
तुम्हाला एका तासातच त्याची सवय होते ,
10:07
whereas the equivalent other feet
240
607260
2000
जेव्हा तशा तर्हेच्या दुसऱ्या पायांना
10:09
took something like a day, as so on.
241
609260
2000
एक दिवस सुद्धा लागतो .
10:11
Outer socket made by using heated high-density polyethylene pipes,
242
611260
4000
बाहेरची खाच उच्च घनता असलेल्या गरम पोलीथिन नळ्यापासून केली
10:15
rather than using heated sheets.
243
615260
3000
तापविलेल्या पत्र्याची न करता
10:18
And unique high-ankle design and human-like looks,
244
618260
3000
आणि विशिष्ठ घोट्या पर्यंतची मानवसदृश रचना
10:21
[unclear] and functions.
245
621260
2000
(असंदिग्ध ) कार्य .
10:23
And I like to show how it looks
246
623260
2000
आणि ते कसे दिसते मी दाखवतो
10:25
and how it works.
247
625260
2000
आणि ते कसे कार्य करते .
10:33
(Music)
248
633260
4000
(संगीत )
10:37
See, he jumps. You can see what stress it must have.
249
637260
3000
पहा , हा उड्या मारतो आहे . किती कष्ट होत असतील
10:40
(Text: ... any person with a below the knee limb could do this.
250
640260
2000
गुढग्याच्या खाली अवयव असलेला कुणीही हे करेल .
10:42
... above the limb, yes, it would be difficult ...
251
642260
3000
पण त्यावर ? होय , अवघड आहे .
10:45
"Did it hurt?"
252
645260
2000
“दुखले का ?”
10:47
"No ... not at all."
253
647260
2000
“ नाही --, बिलकुल नाही ”
10:58
... he can run a kilometer in four minutes and 30 seconds ...)
254
658260
2000
तो ४ मिनिटे आणि तीस सेकंदात एक किलो मीटर धावतो
11:00
One kilometer in four minutes and 30 seconds.
255
660260
2000
एक किलो मीटर ४ मिनिटे आणि तीस सेकंदात
11:02
(Applause)
256
662260
8000
टाळ्या
11:15
So that's what it is all about.
257
675260
2000
तर हे सर्व असे आहे
11:17
And therefore Time took notice
258
677260
2000
म्हणून ‘Time’ ने त्याची दखल घेतली .
11:19
of this 28-dollar foot, basically.
259
679260
2000
या २८ डॉलर किमत असलेल्या पायाची .
11:21
(Applause)
260
681260
3000
टाळ्या
11:24
An incredible story.
261
684260
3000
अविश्वसनीय गोष्ट खरीच .
11:27
Let's move on to something else.
262
687260
2000
जरा दुसरीकडे वळू या .
11:29
I've been talking about getting more from less for more.
263
689260
2000
मी बोलतोय कमीतून जास्त, जास्त लोकांसाठी
11:31
Let's move to health.
264
691260
2000
आपण आरोग्याकडे वळू या .
11:33
We've talked about mobility and the rest of it, let's talk about health.
265
693260
3000
आपण चलन वळण वगैरे बद्दल बोललो . आता आरोग्याबद्दल बोलू या .
11:36
What's happening in the area of health?
266
696260
2000
काय घडतंय आरोग्य क्षेत्रात ?
11:38
You know, you have new diseases that require new drugs.
267
698260
3000
तुम्हाला माहित आहेच , नवीन रोगासाठी नवीन औषधे लागतात .
11:41
And if you look at the drug development 10 years ago and now,
268
701260
2000
आणि तुम्ही औषधी द्रव्याचा १० वर्षा पूर्वीचा आणि आताचा विकास पहा
11:43
what has happened?
269
703260
2000
काय घडले ?
11:45
10 years ago, it used to cost about a quarter billion.
270
705260
2000
१० वर्षापूर्वी ज्याला २५ कोटी रुपये लागायचे
11:47
Today it costs 1.5 billion dollars.
271
707260
3000
त्याला आता दीडशे कोटी लागतात .
11:51
Time taken for moving a molecule to marketplace,
272
711260
3000
पदार्थातील रेणू बाजारात यायला वेळ लागतो ,
11:54
after all the human and animal testing,
273
714260
3000
मानवावर आणि प्राण्यावरच्या चाचण्या झाल्यावर
11:57
was 10 years, now it is 15 years.
274
717260
3000
१० वर्षे लागायची , आता १५ लागतात .
12:00
Are you getting more drugs because you are spending more time and more money?
275
720260
3000
जास्त पैसे आणि जास्त वेळ खर्च केल्याने , तुम्हाला जास्त औषधे मिळतात का ?
12:03
No, I'm sorry.
276
723260
2000
नाही , मला खेद आहे .
12:05
We used to have 40, now they have come down to 30.
277
725260
3000
पूर्वी ४० मिळायची , आता ३० मिळतात
12:08
So actually we are getting less from more
278
728260
2000
म्हणजे प्रत्यक्षात ज्यास्तीतून कमी .
12:10
for less and less people.
279
730260
2000
कमी कमी लोकांसाठी.
12:12
Why less and less people? Because it is so expensive,
280
732260
2000
कमी कमी लोकांसाठी का ? तर ती महाग आहेत म्हणून .
12:14
so very few will be able to basically afford that.
281
734260
3000
खूप कमी लोकाना ती परवडतील .
12:18
Let us just take an example.
282
738260
2000
एक उदाहरण घेऊया .
12:20
Psoriasis is very dreadful
283
740260
2000
सोरायसिस फारच भयंकर असा
12:22
disease of the skin.
284
742260
2000
त्वचेचा रोग आहे .
12:24
The cost of treatment, 20,000 dollars.
285
744260
2000
उपाययोजनेचा खर्च २०,००० डॉलर आहे .
12:26
1,000-dollar antibody injections under the skin, by the way,
286
746260
3000
त्वचेखालील एक प्रतिद्रव्य इंजेक्शन १००० डॉलरचे
12:29
and 20 of them.
287
749260
2000
आणि अशी २०.
12:31
Time for development -- it took around 10 years
288
751260
2000
विकसित करायला लागली १० वर्षे
12:33
and 700 million dollars.
289
753260
2000
आणि ७० कोटी डॉलर.
12:35
Let's start in the spirit
290
755260
2000
आपण या विचाराने सुरुवात करू या .
12:37
of more from less and more for more
291
757260
2000
कमीतून जास्त आणि जास्तींसाठी
12:39
and start putting some targets.
292
759260
3000
आणि समोर काही उद्दिष्ट ठेवून.
12:42
For example, we don't want 20,000 dollars; we don't have it.
293
762260
3000
उदाहरणार्थ आपल्याला २०, ००० डॉलर नकोत ; आपल्याकडे ते नाहीत .
12:45
Can we do it [for] 100 dollars?
294
765260
2000
आपण १०० डॉलरमध्ये करू शकतो का ?
12:47
Time for development, not 10 years.
295
767260
2000
विकसनासाठी काल ? १० वर्षे नकोत .
12:49
We are in a hurry. Five years.
296
769260
2000
आपल्याला घाई आहे ; ५ वर्षे
12:51
Cost of development -- 300 million dollars.
297
771260
2000
विकसनाचा खर्च --- ३० कोटी डॉलर .
12:53
Sorry. I can't spend more than 10 million dollars.
298
773260
2000
माफ करा ; मी १ कोटी पेक्षा ज्यास्त खर्च करू शकत नाही
12:55
Looks absolutely audacious.
299
775260
2000
अगदीच धाडसी वाटते .
12:57
Looks absolutely ridiculous.
300
777260
2000
काहीच्या बाहीच वाटते .
12:59
You know something? This has been achieved in India.
301
779260
3000
पण माहिती आहे ? हे भारतात साध्य झाले आहे .
13:02
These targets have been achieved in India.
302
782260
2000
ही उद्दिष्टे भारतात साध्य झाली आहेत .
13:04
And how they have been achieved ...
303
784260
2000
आणि कशी साध्य झालीत?
13:06
Sir Francis Bacon once said,
304
786260
2000
सर फ्रान्सिस बेकन एकदा म्हणाले होते ,
13:08
"When you wish to achieve results
305
788260
2000
“जेव्हा तुम्हाला परिणाम साधण्याची इच्छा असते ,
13:10
that have not been achieved before,
306
790260
2000
जे पूर्वी साधलेले नाहीत,
13:12
it is an unwise fancy to think
307
792260
2000
तेंव्हा असा असंभाव्य विचार करणे शहाणपणाचे नसते
13:14
that they can be achieved by using methods
308
794260
2000
कि ते अशा पद्धतीनी वापरून साध्यं होतील
13:16
that have been used before."
309
796260
2000
ज्या पूर्वी वापरलेल्या आहेत .”
13:18
And therefore, the standard process,
310
798260
2000
आणि म्हणुन , प्रमाणभूत प्रक्रिया ,
13:20
where you develop a molecule, put it into mice, into men,
311
800260
2000
ज्यात तुम्ही रेणू विकसित करून उन्दरामध्ये, माणसामध्ये घालता ,
13:22
are not yielding those results --
312
802260
2000
काही हवे ते परिणाम साधत नाही
13:24
the billions of dollars that have been spent.
313
804260
2000
कोट्यावधी रुपये खर्च झालेले असतात .
13:26
The Indian cleverness
314
806260
2000
भारतीय हुशारी
13:28
was using its traditional knowledge,
315
808260
3000
त्यांचे पारंपारिक ज्ञान वापरत होती ,
13:31
however, scientifically validating it
316
811260
2000
तरीही , शास्त्रीय पद्धतीने ते सिद्ध करत
13:33
and making that journey from men to mice to men,
317
813260
3000
आणि मानव ते उंदीर ते मानव अशी प्रक्रिया करत,
13:36
not molecule to mice to men, you know.
318
816260
2000
रेणू ते उंदीर ते मानव अशी नाही , बर का .
13:38
And that is how this difference has come.
319
818260
2000
आणि म्हणुन असा फरक पडला आहे .
13:40
And you can see this blending
320
820260
2000
आणि तुम्हाला हे मिश्रण दिसेल
13:42
of traditional medicine, modern medicine, modern science.
321
822260
2000
पारंपारिक औषधे , आधुनिक औषधे , आधुनिक शास्त्र यांचे .
13:44
I launched a big program
322
824260
2000
मी एका मोठा कार्यक्रम हाती घेतला
13:46
[unclear] CSIR about nine years ago.
323
826260
3000
(अस्पष्ट ) CSIR मध्ये नऊ वर्षापूर्वी .
13:49
He is giving us not just for Psoriasis,
324
829260
2000
ते आपल्याला देत आहेत केवळ सोरायसिस नव्हे तर,
13:51
for cancer and a whole range of things, changing the whole paradigm.
325
831260
3000
कॅन्सर आणि तत्सम विविध गोष्टी , प्रतिकृती बदलणार्या .
13:54
And you can see this Indian Psoriasis breakthrough
326
834260
2000
आणि तुम्ही बघू शकाल या भारतीय सोरायसीसची घुसखोरी
13:56
obtained by this reverse form of [unclear]
327
836260
2000
(अस्पष्ट ) च्या उलट पद्धतीने मिळवलेली
13:58
by doing things differently.
328
838260
2000
वेगळ्या पद्धतीने गोष्टी करून .
14:00
You can see before treatment and after treatment.
329
840260
3000
उपचारापूर्वी आणि नंतर तुम्ही पाहू शकता .
14:03
This is really getting more from less for more and more people,
330
843260
3000
खरोखर , हे म्हणजे कमीतून जास्त आणि जास्त लोकांसाठी आहे .
14:06
because these are all affordable treatments now.
331
846260
3000
कारण हे उपचार परवडण्या सारखे आहेत .
14:09
Let me just remind you
332
849260
3000
तुम्हाला आठवण करून देतो
14:12
of what Mahatma Gandhi had said.
333
852260
2000
महात्मा गांधी काय म्हणाले त्याची .
14:14
He had said, "Earth provides enough
334
854260
3000
ते म्हणाले “पृथ्वी पुरेसे पुरवते
14:17
to satisfy every man's need, but not every man's greed."
335
857260
3000
माणसाची गरज भागविण्या पुरते , पण प्रत्येकाची हाव नाही .”
14:20
So the message he was giving us
336
860260
2000
तर ते संदेश हा देत होते की
14:22
was you must get more from less and less and less
337
862260
3000
तुम्ही कमीतून जास्त आणि जास्तीत जास्त लोकांसाठी निर्माण केले पाहिजे
14:25
so that you can share it for more and more people,
338
865260
2000
जेणे करून तुम्ही जास्त लोकां बरोबर वाटणी करू शकाल ,
14:27
not only the current generation,
339
867260
2000
फक्त चालू पिढीतीलच नाही
14:29
but the future generations.
340
869260
2000
तर पुढील पिढ्यांसाठी सुद्धा .
14:31
And he also said, "I would prize every invention of science
341
871260
3000
आणि ते असेही म्हणाले , “ मी सर्वच शास्त्रीय संशोधनाला बक्षीस देईन
14:34
made for the benefit for all."
342
874260
2000
जी सर्वांसाठी फायदेशीर असतात .”
14:36
So he was giving you the message that you must have it for more and more people,
343
876260
3000
तर ते संदेश देत होते की जास्त लोकांसाठी तुम्ही केले पाहिजे ,
14:39
not just a few people.
344
879260
2000
केवळ थोडयांसाठी नाही.
14:41
And therefore, ladies and gentlemen,
345
881260
2000
आणि म्हणून स्त्री पुरुष हो,
14:43
this is the theme, getting more
346
883260
2000
हा विषय आहे , जास्त मिळविणे
14:45
from less for more.
347
885260
2000
कमीतून अधिकांसाठी.
14:47
And mind you,
348
887260
2000
आणि लक्षात असू द्या ,
14:49
it is not getting just a little more for just a little less.
349
889260
3000
हे केवळ थोडया जास्त, थोडया कमीतून इतकेच नाही ,
14:52
It's not about low cost.
350
892260
2000
कमी किमतीबद्दल नाही ,
14:54
It's about ultra-low cost.
351
894260
2000
हे आहे खूपच कमी किमती बद्दल .
14:56
You cannot say it's a mere treatment 10,000 dollars,
352
896260
2000
तुम्ही असे म्हणू शकत नाही की १० ,००० डॉलर चा उपचार,
14:58
but because you are poor I'll give it for 9,000.
353
898260
3000
तुम्ही गरीब आहात म्हणून मी तुम्हाला ९ ,००० डॉलर मध्ये देईन .
15:01
Sorry, it doesn't work. You have to give it for 100 dollars, 200 dollars.
354
901260
3000
माफ करा , हे चालणार नाही . तुम्हाला ते १०० , २०० डॉलरमध्ये द्यायला लागेल .
15:04
Is it possible? It has been made possible, by the way,
355
904260
3000
हे शक्य आहे ? हे शक्य करून दाखवले आहे,
15:07
for certain other different reasons.
356
907260
3000
काही वेगळ्या कारणांनी.
15:10
So you are not talking about low cost, you are talking about ultra-low cost.
357
910260
3000
तेव्हा तुम्ही कमी नाही तर खूपच कमी किमती बद्दल बोलत आहात .
15:13
You are not talking about affordability,
358
913260
2000
तुम्ही परवडणार्या बद्दल बोलत नाही,
15:15
you are talking about extreme affordability.
359
915260
2000
तर तुम्ही सहज परवडणार्या बद्दल बोलत आहात .
15:17
Because of the four billion people whose income is under two dollars a day.
360
917260
3000
अशा ४०० कोटी लोकांबद्दल ज्यांचे वार्षिक उत्पन्न दर डोई २ डॉलरपेक्षा कमी आहे .
15:21
You're not talking exclusive innovation.
361
921260
3000
तुम्ही केवळ निवडक बदलाबद्दल बोलत नाही.
15:24
You're talking about inclusive innovation.
362
924260
3000
तर सर्व समावेशक बदला बद्दल बोलत आहात .
15:27
And therefore, you're not talking about incremental innovation,
363
927260
2000
आणि म्हणून तुम्ही वाढीव बदलाबद्दल बोलत नाही ,
15:29
you're talking about disruptive innovation.
364
929260
2000
तुम्ही विस्कळीत करणारया , खीळ घालणार्या बदला बद्दल बोलत आहात .
15:31
The ideas have to be such
365
931260
2000
कल्पना अशा पाहिजेत
15:33
that you think in completely different terms.
366
933260
3000
की ज्यावर तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता .
15:36
And I would also add,
367
936260
2000
आणि मी पुढे असेही म्हणेन ,
15:38
it is not only getting more from less for more
368
938260
2000
हे फक्त कमीतून जास्त आणि जास्तींसाठी मिळवणे नाही .
15:40
by more and more people, the whole world working for it.
369
940260
3000
जास्तीत जास्त लोकांनी , तर संपूर्ण जगाने .त्यावर काम केले पाहिजे .
15:43
I was very touched when I saw a breakthrough the other day.
370
943260
3000
एक दिवस पाहिलेल्या बदलाने मला खूप हेलावले .
15:46
You know, incubators for infants, for example.
371
946260
2000
नवजात अर्भकाना उब देणारी साधने , उदाहरणार्थ ,
15:48
They're not available in Africa.
372
948260
2000
ते आफ्रिकेत मिळत नाहीत .
15:50
They're not available in Indian villages.
373
950260
2000
भारतातील खेड्यांमध्ये सुद्धा मिळत नाहीत.
15:52
And infants die.
374
952260
2000
आणि अर्भके मरतात .
15:54
And incubator costs 2,000 dollars.
375
954260
3000
उबवणी उपकरणाची किमत आहे २ ,००० डॉलर .
15:57
And there's a 25-dollar incubator
376
957260
2000
आणि हे आहे २५ डॉलरला मिळणारे साधन .
15:59
giving that performance that had been created.
377
959260
2000
तोच परिणाम साधणारे.
16:01
And by whom?
378
961260
2000
आणि कुणी बनविले ?
16:03
By young students from Standford University
379
963260
3000
स्टेनफोर्ड युनिवर्सिटी च्या विद्यार्थ्यांनी ,
16:06
on an extreme affordability project that they had, basically.
380
966260
3000
मूलतः अतिशय परवडणार्या प्रकल्पांतर्गत .
16:09
Their heart is in the right place, like Ratan Tata.
381
969260
3000
त्यांचे अंतःकरण योग्य जागी होते , रतन टाटा सारखे.
16:12
It's not just innovation, compassion and passion --
382
972260
3000
हा केवळ बदल , अनुकंपा किंवा उत्कटता नाही ---
16:15
compassion in the heart and passion in the belly.
383
975260
2000
हृदयात अनुकंपा आणि पोटात उत्कटता .
16:17
That's the new world that we want to create.
384
977260
3000
असे नवे जग आपणास निर्माण करायचे आहे.
16:20
And that is why the message is that of Gandhian engineering.
385
980260
2000
आणि म्हणूनच गांधीवादी अभियांत्रिकीचा संदेश .
16:22
Ladies and gentlemen, I'd like to end before time.
386
982260
3000
सभ्य स्त्री पुरुषहो , मी वेळेपूर्वीच संपवतो आहे .
16:25
I was also afraid of those 18 minutes.
387
985260
2000
मला त्या १८ मिनिटांची धास्ती होती .
16:27
I've still one and a half to go.
388
987260
2000
अजून दीड मिनिट आहे .
16:29
The message, the final message, is this:
389
989260
3000
संदेश , अखेरचा संदेश हा आहे :
16:32
India gave a great gift to the world.
390
992260
3000
भारताने जगाला एक मोठी देणगी दिली .
16:35
What was that?
391
995260
2000
काय होती ती ?
16:37
[In the] 20th century, we gave Gandhi to the world.
392
997260
3000
२० व्या शतकात आम्ही जगाला गांधी दिले .
16:40
The 21st century gift,
393
1000260
2000
२१ व्या शतकाची भेट ,
16:42
which is very, very important for the whole world,
394
1002260
2000
जगासाठी खूप , खूप महत्वाची आहे .
16:44
whether it is global economic meltdown,
395
1004260
2000
जागतिक आर्थिक पडझड असो ,
16:46
whether it is climate change --
396
1006260
2000
कि हवामानातील बदल असो --
16:48
any problem that you talk about
397
1008260
2000
कुठल्याही समस्येबद्दल तुम्ही बोलत असाल
16:50
is gaining more from less for more and more --
398
1010260
2000
तर ती आहे कमीतून जास्त आणि जास्तींसाठी मिळविण्याची --
16:52
not only the current generations,
399
1012260
2000
केवळ सध्याच्या पिढी साठीच नाही,
16:54
for the future generations.
400
1014260
2000
तर पुढल्या पिढ्यांसाठी.
16:56
And that can come only from Gandhian engineering.
401
1016260
2000
आणि ते मिळते फक्त गांधी प्रणीत अभियांत्रिकी मधून .
16:58
So ladies and gentlemen, I'm very happy to announce,
402
1018260
3000
तेंव्हा सभ्य स्त्री पुरुषहो , मला आनंद होतो आहे जाहीर करायला,
17:01
this gift of the 21st century
403
1021260
2000
ही एकविसाव्या शतकाची भेट
17:03
to the world from India,
404
1023260
2000
जगाला भारता कडून ,
17:05
Gandhian engineering.
405
1025260
2000
गांधी प्रणीत अभियांत्रिकी .
17:07
(Applause)
406
1027260
8000
टाळ्या .
17:15
Lakshmi Pratury: Thank you, Dr. Mashelkar. (R.A. Mashelkar: Thank you very much.)
407
1035260
3000
लक्ष्मी : धन्यवाद डॉक्टर माशेलकर .( डॉक्टर माशेलकर : खूप धन्यवाद .)
17:18
LP: A quick question for you.
408
1038260
2000
लक्ष्मी : धन्यवाद डॉक्टर माशेलकर .( डॉक्टर माशेलकर : खूप धन्यवाद .) तुमच्यासाठी एक झटपट प्रश्न .
17:20
Now, when you were a young boy in this school,
409
1040260
3000
तुम्ही जेव्हा शाळेत एक बालक होतात,
17:23
what were your thoughts, like what did you think you could become?
410
1043260
3000
तेव्हा तुमचे विचार काय होते , काय व्हायचे होते ?
17:26
What do you think that drove you?
411
1046260
2000
प्रेरणा कशामुळे मिळाली असे वाटते?
17:28
Was there a vision you had? What is it that drove you?
412
1048260
3000
काही दूर दृष्टी होती ? कशामुळे प्रेरणा मिळाली ?
17:31
RAM: I'll tell you a story that drove me, that transformed my life.
413
1051260
3000
डॉक्टर मा .: मी एक कथा सांगतो , जिच्यामुळे प्रेरणा मिळाली , माझे आयुष्य बदलले .
17:34
I remember, I went to a poor school,
414
1054260
3000
मला आठवते मी एका गरीब शाळेत गेलो ,
17:37
because my mother could not gather the 21 rupees,
415
1057260
3000
कारण माझी आई २१ रुपये जमा करू शकली नाही .
17:40
that half a dollar that was required
416
1060260
2000
अर्धा डॉलर हवा होता
17:42
within the stipulated time.
417
1062260
2000
ठराविक वेळेत .
17:44
It was [unclear] high school.
418
1064260
3000
ती (अस्पष्ट ) माध्यमिक शाळा होती .
17:47
But it was a poor school with rich teachers, honestly.
419
1067260
3000
शाळा गरीब होती , पण शिक्षक श्रीमंत होते , खरच .
17:50
And one of them was [unclear] who taught us physics.
420
1070260
3000
आणि त्यातले एक पिन्सिपाल भावे होते , ज्यांनी आम्हाला पदार्थ विज्ञान शिकविले .
17:53
One day he took us out into the sun
421
1073260
2000
एक दिवशी ते आम्हाला उन्हात घेवून गेले
17:55
and tried to show us how to find
422
1075260
2000
आणि शिकवायचा प्रयत्न केला
17:57
the focal length of a convex lens.
423
1077260
3000
बहिर्गोल भिंगाचे केंद्र बिंदू पर्यंतचे अंतर.
18:00
The lens was here. The piece of paper was there. He moved it up and down.
424
1080260
3000
इथे भिंग होते . कागद तिकडे होता . त्यांनी तो वर खाली केला .
18:03
And there was a bright spot up there.
425
1083260
3000
आणि तिथे एक तळपणारा ठिपका होता.
18:06
And then he said, "This is the focal length."
426
1086260
2000
आणि ते म्हणाले हेच ते केंद्र बिंदू पासूनचे अंतर .
18:08
But then he held it for a little while, Lakshmi.
427
1088260
3000
पण लक्ष्मी , त्यांनी थोडा वेळ तसेच धरून ठेवले .
18:11
And then the paper burned.
428
1091260
2000
आणि तो कागद जळाला.
18:13
When the paper burned, for some reason he turned to me,
429
1093260
2000
जेव्हा तो कागद जळाला तेंव्हा काही कारणास्तव ते माझ्याकडे वळले ,
18:15
and he said, "Mashelkar, like this,
430
1095260
3000
आणि म्हणाले ” माशेलकर , या सारखी,
18:18
if you do not diffuse your energies,
431
1098260
2000
तुम्ही जर उर्जा विखुरली नाही ,
18:20
if you focus your energies,
432
1100260
2000
तुम्ही जर उर्जा केंद्रित केली,
18:22
you can achieve anything in the world."
433
1102260
3000
तर जगात हवे ते साध्य करू शकता."
18:25
That gave me a great message: focus and you can achieve.
434
1105260
3000
तो मला एक फार मोठा संदेश मिळाला : केंद्रित करा आणि साध्य करा .
18:28
I said, "Whoa, science is so wonderful,
435
1108260
2000
मी म्हटले ” व्वा , शास्त्र किती आश्चर्यकारक आहे ,
18:30
I have to become a scientist."
436
1110260
2000
मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे."
18:32
But more importantly, focus and you can achieve.
437
1112260
3000
पण जास्त महत्वाचे हे की केंद्रित करा आणि मिळवा.
18:35
And that message, very frankly,
438
1115260
2000
आणि खरच , तो संदेश,
18:37
is valuable for society today.
439
1117260
2000
आज समाजासाठी मौल्यवान आहे .
18:39
What does that focal length do?
440
1119260
3000
ते केंद्र बिंदूचे अंतर काय करते ?
18:42
It has parallel lines, which are sun rays.
441
1122260
3000
त्याला समांतर रेषा आहेत . सूर्य किरणाच्या .
18:45
And the property of parallel lines
442
1125260
2000
आणि त्या समांतर रेषांचा गुणधर्म
18:47
is that they never meet.
443
1127260
2000
आहे की त्या कधीच भेटत नाहीत.
18:49
What does that convex lens do?
444
1129260
2000
ते बहिर्गोल भिंग काय करते ?
18:51
It makes them meet.
445
1131260
2000
ते त्यांची गाठ घालून देते .
18:53
This is convex lens leadership.
446
1133260
2000
हे त्या बहिर्गोल भिंगाचे नेतेपण आहे.
18:55
You know what today's leadership is doing? Concave length.
447
1135260
3000
अलीकडील नेतेपण काय करते आहे ? अंतर्गोलाचे अंतर .
18:58
They divide them farther.
448
1138260
3000
ते त्याना अधिकच दूर नेते .
19:01
So I learned the lesson
449
1141260
2000
म्हणून मी धडा शिकलो
19:03
of convex lens leadership from that.
450
1143260
2000
बहिर्गोलाच्या नेते पणाचा.
19:05
And when I was at National Chemical Laboratory [unclear].
451
1145260
3000
आणि म्हणून मी जेव्हा NCL(राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ) मध्ये होतो ( अस्पष्ट ).
19:08
When I was at Council of Scientific Industry Research --
452
1148260
2000
जेव्हा मी CSIR मध्ये होतो ---
19:10
40 laboratories -- when two laboratories were not talking to each other,
453
1150260
2000
४० प्रयोग शाळा --- एकमेकींशी संवाद नसलेल्या ,
19:12
I would [unclear].
454
1152260
3000
मी ---( अस्पष्ट )
19:15
And currently I'm president of Global Research Alliance,
455
1155260
2000
आणि सध्या मी जागतिक संशोधन केंद्राचा अध्यक्ष आहे ,
19:17
60,000 scientists in nine counties, right from India to the U.S.
456
1157260
3000
६० ,००० शास्त्रज्ञ , ९ देशात , भारतापासून अमेरिकेपर्यंत.
19:20
I'm trying to build a global team,
457
1160260
3000
मी एक जागतिक गट बनवितो आहे ,
19:23
which will look at the global grand challenges that the world is facing.
458
1163260
3000
जो जगापुढील मोठ्या आव्हानांना तोंड देईल.
19:26
That was the lesson. That was the inspirational moment.
459
1166260
2000
हा तो धडा . हाच तो प्रेरणादायी क्षण .
19:28
LP: Thank you very much. (RAM: Thank you.)
460
1168260
3000
लक्ष्मी : खूप धन्यवाद . ( डॉक्टर माशेलकर : धन्यवाद .)
19:31
(Applause)
461
1171260
3000
(टाळ्या) ......
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7