How women in rural India turned courage into capital | Chetna Gala Sinha

116,483 views ・ 2018-09-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Shrikant Bhimrao Patil Reviewer: Arvind Patil
00:12
I'm here to tell you not just my story
0
12760
3656
मी येथे केवळ माझी कथा सांगण्यासाठी नव्हे
00:16
but stories of exceptional women from India whom I've met.
1
16440
5016
तर भारतात मला भेटलेल्या असामान्य स्त्रियांची गाथा ऐकवण्यासाठी आलेय.
00:21
They continue to inspire me,
2
21480
2136
त्या मला सतत प्रेरित करतात,
00:23
teach me, guide me in my journey of my life.
3
23640
4336
माझ्या या जीवनप्रवासात मला शिकवतात आणि मार्गदर्शन करतात.
00:28
These are incredible women.
4
28000
2056
या विलक्षण महिला आहेत.
00:30
They never had an opportunity to go to school,
5
30080
3096
त्यांना कधीही शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही,
00:33
they had no degrees,
6
33200
1776
त्यांच्याकडे कोणत्याच पदव्या नव्हत्या
00:35
no travel, no exposure.
7
35000
2160
प्रवास केलेला नाही, जगाशी संपर्कही नाही.
00:38
Ordinary women who did extraordinary things
8
38000
3696
सामान्य स्त्रियांनी असामान्य कर्तृत्व करून दाखवलं
00:41
with the greatest of their courage,
9
41720
2136
त्यांच्या ठायी असलेल्या पराकोटीचे साहस,
00:43
wisdom and humility.
10
43880
2040
बुद्धिमत्ता व विनम्रता यांच्या साहाय्याने.
00:46
These are my teachers.
11
46680
1440
या माझ्या शिक्षिका आहेत.
00:49
For the last three decades,
12
49160
1736
गेल्या ३ दशकांपासून,
00:50
I've been working, staying and living in India
13
50920
3416
मी भारतात काम करतेय, वास्तव्य करतेय आणि जगतेय
00:54
and working with women in rural India.
14
54360
2960
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांसोबत काम करतेय.
00:58
I was born and brought up in Mumbai.
15
58040
2120
मी मुंबईतच जन्मले आणि मोठी झाले.
01:01
When I was in college,
16
61080
1616
महाविद्यालयात शिकत असतांना,
01:02
I met Jayaprakash Narayan,
17
62720
3216
मी जयप्रकाश नारायण यांना भेटले,
01:05
famous Gandhian leader
18
65960
2296
प्रसिद्ध गांधीवादी नेते
01:08
who inspired youth to work in rural India.
19
68280
3120
ज्यांनी तरुणाईला ग्रामीण भारतात कार्य करण्यास प्रेरित केले.
01:12
I went into the villages to work in rural India.
20
72440
3176
भारताच्या ग्रामीण भागात काम करण्यासाठी मीही खेडोपाड्यांत गेले.
01:15
I was part of land rights movement,
21
75640
2776
मी जमीन हक्क चळवळीत सहभागी झाले,
01:18
farmers' movement
22
78440
1496
शेतकऱ्यांचे आंदोलन
01:19
and women's movement.
23
79960
1360
आणि स्त्रियांसाठीची चळवळ.
01:22
On the same line,
24
82400
1296
त्याच काळात,
01:23
I ended up in a very small village,
25
83720
2976
मी सरतेशेवटी एका छोट्या खेड्यात स्थिरावले,
01:26
fell in love with a young, handsome, dynamic young farmer-leader
26
86720
6416
एका तरुण, रुबाबदार, तडफदार शेतकरी-नेत्याच्या प्रेमात पडले
01:33
who was not very educated,
27
93160
2336
जो फार काही शिक्षित नव्हता,
01:35
but he could pull the crowd.
28
95520
2336
पण गर्दी खेचू शकत होता.
01:37
And so in the passion of youth,
29
97880
2576
आणि म्हणून तारुण्याच्या जोशात,
01:40
I married him
30
100480
1856
मी त्याच्याशी विवाहबद्ध झाले
01:42
and left Mumbai,
31
102360
1456
आणि मुंबई सोडली,
01:43
and went to a small village which did not have running water
32
103840
4176
आणि अशा लहान खेड्यात गेले जिथे वाहते पाणी
01:48
and no toilet.
33
108040
1280
आणि शौचालय दोघंही नव्हते.
01:50
Honestly, my family and friends were horrified.
34
110000
4136
खरं सांगते, माझे कुटुंब आणि मित्रपरिवार भयचकित झाले.
01:54
(Laughter)
35
114160
1150
(हशा)
01:56
I was staying with my family,
36
116320
2416
माझ्या कुटुंबासह जीवन व्यतीत करत असतांना,
01:58
with my three children in the village,
37
118760
2616
खेड्यात माझ्या तीन अपत्यांसमवेत,
02:01
and one day,
38
121400
1776
आणि एके दिवशी,
02:03
a few years later one day,
39
123200
2256
काही वर्षानंतर एकदा,
02:05
a woman called Kantabai came to me.
40
125480
2800
कांताबाई नावाची महिला माझ्याकडे आली.
02:09
Kantabai said, "I want to open a saving account.
41
129480
4816
कांताबाई म्हणाली, "मला एक बचत खातं उघडायचं आहे.
02:14
I want to save."
42
134320
1200
मला पैसे जमवायचे आहेत."
02:16
I asked Kantabai:
43
136600
1496
मी कांताबाईला विचारलं:
02:18
"You are doing business of blacksmith.
44
138120
3456
"तुम्ही लोहारकाम करता.
02:21
Do you have enough money to save?
45
141600
1976
बचत करण्याजोगे पैसे तुमच्याकडे आहेत का?
02:23
You are staying on the street.
46
143600
2376
त्यात अजून तुम्ही उघड्यावर राहता.
02:26
Can you save?"
47
146000
1256
तुम्ही बचत करू शकाल?"
02:27
Kantabai was insistent.
48
147280
1936
कांताबाई ठाम होती.
02:29
She said, "I want to save because I want to buy a plastic sheet
49
149240
5216
ती म्हणाली, "मला प्लास्टिकचं छत घेण्यासाठी पैसे जमवायचे आहेत
02:34
before the monsoons arrive.
50
154480
1656
पावसाळा सुरु होण्याआधी.
02:36
I want to save my family from rain."
51
156160
2560
मला माझ्या कुटुंबाचं पावसापासून रक्षण करायचंय."
02:39
I went with Kantabai to the bank.
52
159840
2576
मी कांताबाई सोबत बँकेत गेले.
02:42
Kantabai wanted to save 10 rupees a day --
53
162440
3016
कांताबाईंना दररोज १० रुपये जमवायचे होते--
02:45
less than 15 cents.
54
165480
2160
१५ सेंटहून कमी.
02:48
Bank manager refused to open the account of Kantabai.
55
168400
3576
बँक व्यवस्थापकाने कांताबाईंचे खाते उघडण्यास नकार दिला.
02:52
He said Kantabai's amount is too small
56
172000
4936
तो म्हणाला की कांताबाईंची रक्कम फारच तुटपुंजी आहे
02:56
and it's not worth his time.
57
176960
2600
आणि त्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही.
03:00
Kantabai was not asking any loan from the bank.
58
180120
3536
कांताबाई बँकेकडून कोणतेही कर्ज मागत नव्हती.
03:03
She was not asking any subsidy or grant from the government.
59
183680
4336
तसेच ती सरकारकडून सबसिडी अथवा अनुदानही मागत नव्हती.
03:08
What she was asking was to have a safe place
60
188040
3936
ती काय मागत होती तर एक सुरक्षित जागा
03:12
to save her hard-earned money.
61
192000
2096
तिने मेहनतीने कमवलेले पैसे जमवण्यासाठी.
03:14
And that was her right.
62
194120
1600
आणि तो तिचा अधिकार होता.
03:16
And I went --
63
196480
1216
आणि मी निघून गेले --
03:17
I said if banks are not opening the account of Kantabai,
64
197720
3456
मी म्हणाले की बँक जर कांताबाईंचे खाते उघडू देत नसेल,
03:21
why not start the bank
65
201200
2136
तर बँकच का सुरु करू नये
03:23
which will give an opportunity for women like Kantabai to save?
66
203360
4080
जी कांताबाईसारख्या महिलांना बचत करण्यासाठी संधी उपलब्ध करून देईल?
03:28
And I applied for the banking license to Reserve Bank of India.
67
208120
3760
आणि मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला.
03:32
(Applause)
68
212840
4400
(टाळ्यांचा कडकडाट)
03:38
No, it was not an easy task.
69
218280
3256
नाही, हे अजिबात सोपे काम नव्हते.
03:41
Our license was rejected --
70
221560
2016
आमचा परवाना अर्ज नाकारण्यात आला --
03:43
(Laughter)
71
223600
1376
(हशा)
03:45
on the grounds --
72
225000
1216
या आधारावर की --
03:46
Reserve Bank said that we cannot issue a license
73
226240
2936
रिझर्व्ह बँक म्हणालं की आम्ही अशा बँकेला परवाना देऊ शकत नाही
03:49
to the bank whose promoting members who are nonliterate.
74
229200
3480
जिचे प्रवर्तक सदस्य निरक्षर आहेत.
03:53
I was terrified.
75
233640
1256
मी हादरले.
03:54
I was crying.
76
234920
1416
मला रडू कोसळत होतं.
03:56
And by coming back home,
77
236360
1896
आणि घरी परतत असतांना
03:58
I was continuously crying.
78
238280
1936
मी हमसून हमसून रडत होते.
04:00
I told Kantabai and other women
79
240240
2376
मी कांताबाई आणि इतर महिलांना सांगितलं
04:02
that we couldn't get the license because our women are nonliterate.
80
242640
3880
की आपल्याला परवाना मिळू शकला नाही कारण आपल्या महिला निरक्षर आहेत.
04:07
Our women said, "Stop crying.
81
247200
2200
आमच्या महिला म्हणाल्या, "रडणं थांबवा.
04:10
We will learn to read and write
82
250440
2096
आम्ही लिहिणं आणि वाचणं शिकू
04:12
and apply again, so what?"
83
252560
2016
आणि पुन्हा अर्ज करू, त्यात काय?"
04:14
(Applause)
84
254600
5400
(टाळ्यांचा कडकडाट)
04:21
We started our literacy classes.
85
261600
2456
आम्ही आमचे साक्षरता वर्ग सुरु केले.
04:24
Every day our women would come.
86
264080
2536
आमच्या महिला दररोज येत असत.
04:26
They were so determined that after working the whole day,
87
266640
3735
त्या इतक्या दृढनिश्चयी होत्या की संपूर्ण दिवस काम करून,
04:30
they would come to the class and learn to read and write.
88
270399
3457
त्या साक्षरता वर्गाला यायच्या व लिहिणं आणि वाचणं शिकायच्या.
04:33
After five months,
89
273880
1376
पाच महिन्यांनी,
04:35
we applied again,
90
275280
1536
आम्ही पुन्हा परवाना अर्ज केला,
04:36
but this time I didn't go alone.
91
276840
3016
परंतु यावेळी मी एकटी गेले नाही.
04:39
Fifteen women accompanied me to Reserve Bank of India.
92
279880
3360
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जातांना माझ्यासोबत १५ महिला होत्या.
04:44
Our women told the officer of Reserve Bank,
93
284440
3016
आमच्या महिलांनी रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं,
04:47
"You rejected the license because we cannot read and write.
94
287480
4376
"तुम्ही परवाना नाकारला कारण आम्हाला लिहिता-वाचता येत नाही.
04:51
You rejected the license because we are nonliterate."
95
291880
3096
तुम्ही परवाना नाकारला कारण आम्ही निरक्षर आहोत."
04:55
But they said, "There were no schools when we were growing,
96
295000
2816
परंतु त्या म्हणाल्या, "आम्ही मोठे होत असतांना शाळा नव्हत्या,
04:57
so we are not responsible for our noneducation."
97
297840
3000
म्हणून आमच्या अशिक्षितपणाला आम्ही जबाबदार नाहीत."
05:01
And they said, "We cannot read and write,
98
301640
2816
आणि पुढे म्हणाल्या, "आम्हाला लिहिता-वाचता येत नाही,
05:04
but we can count."
99
304480
1376
पण मोजता येतं."
05:05
(Laughter)
100
305880
2016
(हशा)
05:07
(Applause)
101
307920
1856
(टाळ्यांचा कडकडाट)
05:09
And they challenged the officer.
102
309800
1880
आणि त्यांनी अधिकाऱ्याला आव्हान दिलं.
05:12
"Then tell us to calculate the interest of any principal amount."
103
312520
4176
"चला मग आम्हाला कोणत्याही मूळ रकमेच्या व्याजाचा हिशेब करायला सांगा."
05:16
(Laughter)
104
316720
1016
(हशा)
05:17
"If we are unable to do it,
105
317760
1776
"आम्ही हे करू शकलो नाही तर,
05:19
don't give us license.
106
319560
1856
"आम्हाला परवाना देऊ नका.
05:21
Tell your officers to do it without a calculator
107
321440
3576
तुमच्या अधिकाऱ्याला गणकयंत्र न वापरता हे करायला सांगा
05:25
and see who can calculate faster."
108
325040
2576
आणि आता बघूया हिशेब लवकर कोण करतं ते."
05:27
(Applause)
109
327640
3760
(टाळ्यांचा कडकडाट)
05:33
Needless to say,
110
333120
1896
हे सांगायची काही गरज नाही,
05:35
we got the banking license.
111
335040
1856
की आम्हाला बँकेचा परवाना मिळाला.
05:36
(Laughter)
112
336920
1696
(हशा)
05:38
(Applause)
113
338640
2240
(टाळ्यांचा कडकडाट)
05:42
Today, more than 100,000 women are banking with us
114
342600
3976
सध्या, १ लाखाहून जास्त महिला आमच्या बँकेसोबत व्यवहार करतात
05:46
and we have more than 20 million dollars of capital.
115
346600
3856
आणि आमच्याकडे २० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त भांडवल आहे.
05:50
This is all women's savings,
116
350480
2416
या सर्व महिलांच्या बचत ठेवी आहेत,
05:52
women capital,
117
352920
1416
महिलांचे भांडवल,
05:54
no outside investors asking for a business plan.
118
354360
2896
बाहेरील कोणतेही गुंतवणूकदार व्यापारी योजना घेऊन येत नाहीत.
05:57
No.
119
357280
1216
मुळीच नाही.
05:58
It's our own rural women's savings.
120
358520
1896
आमच्या ग्रामीण महिलांच्या बचत ठेवी आहेत
06:00
(Applause)
121
360440
4360
(टाळ्यांचा कडकडाट)
06:08
I also want to say that yes,
122
368240
2096
मला देखील हे म्हणावंसं वाटतं की होय,
06:10
after we got the license,
123
370360
2096
आम्हाला परवाना मिळाल्यानंतर,
06:12
today Kantabai has her own house
124
372480
2896
आज कांताबाईकडे तिचं स्वतःचं घर आहे
06:15
and is staying with her family
125
375400
1616
आणि तिच्या कुटुंबासोबत राहतेय
06:17
in her own house for herself and her family.
126
377040
3400
तिच्या स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी असलेल्या स्वमालकीच्या घरात.
06:20
(Applause)
127
380920
5136
(टाळ्यांचा कडकडाट)
06:26
When we started our banking operations,
128
386080
2296
जेव्हा आम्ही आमच्या बँकेचं कामकाज सुरु केलं,
06:28
I could see that our women were not able to come to the bank
129
388400
3416
मला हे दिसत होतं की आमच्या महिला बँकेत येऊ शकत नव्हत्या
06:31
because they used to lose the working day.
130
391840
2296
कारण त्यांना रोजंदारी गमवावी लागत होती.
06:34
I thought if women are not coming to the bank,
131
394160
2616
मी विचार केला की महिला जर बँकेत येत नाहीत,
06:36
bank will go to them,
132
396800
1416
तर बँक त्यांच्याकडे न्यावी,
06:38
and we started doorstep banking.
133
398240
2160
आणि आम्ही घरपोच बँकसेवा सुरु केली.
06:41
Recently, we starting digital banking.
134
401040
2400
नुकतीच, आम्ही डिजीटल बँकसेवा सुरु केलीय.
06:44
Digital banking required to remember a PIN number.
135
404360
3576
डिजीटल बँकिंगचा लाभ घेण्यासाठी एक पिन क्रमांक लक्षात ठेवावा लागणार होता.
06:47
Our women said, "We don't want a PIN number.
136
407960
3616
आमच्या महिला म्हणाल्या, "आम्हाला पिन क्रमांक नकोय.
06:51
That's not a good idea."
137
411600
1656
ही काही चांगली कल्पना नाही."
06:53
And we tried to explain to them
138
413280
1536
मग आम्ही त्यांस समजावून सांगितलं
06:54
that maybe you should remember the PIN number;
139
414840
2496
की कदाचित तुम्ही पिन क्रमांक लक्षात ठेवू शकाल;
06:57
we will help you to remember the PIN number.
140
417360
2336
पिन क्रमांक आठवावा यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू.
06:59
They were firm.
141
419720
1216
पण त्या ठाम राहिल्या.
07:00
They said, "suggest something else,"
142
420960
1816
त्या म्हणाल्या, "काहीतरी दुसरं सुचवा,"
07:02
and they --
143
422800
1216
आणि त्या --
07:04
(Laughter)
144
424040
2856
(हशा)
07:06
and they said, "What about thumb?"
145
426920
2360
आणि त्या म्हणाल्या, "अंगठ्याबद्दल काय वाटतं?"
07:10
I thought that's a great idea.
146
430200
2456
मी विचार केला की ही एक छान कल्पना आहे.
07:12
We'll link that digital banking with biometric,
147
432680
3456
आपण डिजीटल बँकिंगला बायोमेट्रिकशी जोडूया,
07:16
and now women use the digital financial transaction
148
436160
3576
आणि आता या महिला डिजीटल स्वरुपात आर्थिक व्यवहार करू शकतील
07:19
by using the thumb.
149
439760
1536
अंगठ्याचा वापर करून.
07:21
And you know what they said?
150
441320
1560
अजून माहितीये का, काय म्हणाल्या?
07:24
They said, "Anybody can steal my PIN number
151
444080
2176
म्हणे, "माझा पिन क्रमांक कोणीही चोरू शकतो
07:26
and take away my hard-earned money,
152
446280
2136
आणि मेहनतीचा पैसा हिरावून घेऊ शकतो,
07:28
but nobody can steal my thumb."
153
448440
1976
पण माझा अंगठा कदापि चोरू शकणार नाही."
07:30
(Applause)
154
450440
4376
(हशा व टाळ्यांचा कडकडाट)
07:34
That reinforced the teaching which I have always learned from women:
155
454840
4976
यामुळे त्या शिकवणुकीला बळ मिळालं जे मी नेहमीच या महिलांकडून शिकत आलेय:
07:39
never provide poor solutions to poor people.
156
459840
3040
गरीब लोकांना कधीच दुय्यम दर्जाचे उपाय सुचवू नका.
07:43
They are smart.
157
463800
1216
ते चलाख असतात.
07:45
(Applause)
158
465040
5480
(टाळ्यांचा कडकडाट) सर्वांचे आभार...
07:53
A few months later,
159
473320
1656
काही महिन्यांनंतर,
07:55
another woman came to the bank --
160
475000
2016
दुसरी महिला बँकेत आली --
07:57
Kerabai.
161
477040
1536
केराबाई.
07:58
She mortgaged her gold and took the loan.
162
478600
3416
तिने तिचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढलं होतं.
08:02
I asked Kerabai, "Why are you mortgaging your precious jewelry
163
482040
4696
मी केराबाईला विचारलं, "तुम्ही तुमचे मौल्यवान दागिने गहाण ठेवून
08:06
and taking a loan?"
164
486760
1696
कर्ज का काढत आहात?"
08:08
Kerabai said, "Don't you realize that it's a terrible drought?
165
488480
3976
केराबाई म्हणाली, "किती भयंकर दुष्काळ पडलाय दिसतंय न तुम्हाला?
08:12
There's no food or fodder for the animals.
166
492480
3496
गुरांसाठी अन्न किंवा वैरणाचा तुटवडा आहे.
08:16
No water.
167
496000
1376
पाण्याचा एक थेंबही नाही.
08:17
I'm mortgaging gold to buy food and fodder for my animals."
168
497400
4496
माझ्या जनावरांसाठी अन्न-चारा विकत घेता यावा म्हणून मी सोनं गहाण ठेवतेय."
08:21
And then she asks me, "Can I mortgage gold and get water?"
169
501920
4776
आणि पुढे ती मला विचारते, "मी सोनं गहाण ठेवून पाणी मिळवू शकेन का?"
08:26
I had no answer.
170
506720
1200
माझ्याकडे उत्तर नव्हतं.
08:28
Kerabai challenged me: "You're working in the village
171
508840
3176
केराबाईने मला आव्हान दिलं: "तुम्ही या खेड्यात काम करताय
08:32
with women and finance,
172
512040
1896
महिला आणि आर्थिक बळाच्या आधारे,
08:33
but what if one day there's no water?
173
513960
3456
पण एक दिवस इथलं पाणीच नाहीसं झालं तर काय?
08:37
If you leave this village,
174
517440
1336
जर हे खेडे सोडून गेलात,
08:38
with whom are you going to do banking?"
175
518800
1880
तर तुम्ही कोणासोबत बँकिंग करणार आहात?"
08:41
Kerabai had a valid question,
176
521520
2456
केराबाईचा सवाल रास्त होता,
08:44
so in this drought,
177
524000
1456
म्हणून त्या दुष्काळात,
08:45
we decided to start the cattle camp in the area.
178
525480
3600
आम्ही त्या भागात पशुधन सहायता छावणी सुरु करायचं ठरवलं.
08:49
It's where farmers can bring their animals to one place
179
529400
4336
जिथे शेतकरी त्यांची गुरेढोरे एकाच ठिकाणी आणू शकतील
08:53
and get fodder and water.
180
533760
2399
आणि चारा व पाणी मिळवू शकतील.
08:57
It didn't rain.
181
537600
1256
अखेर पाऊस आलाच नाही.
08:58
Cattle camp was extended for 18 months.
182
538880
2856
पशुधन सहायता छावणी तब्बल १८ महिने लांबणीवर पडली.
09:01
Kerabai used to move around in the cattle camp
183
541760
3296
केराबाई पशुधन छावणीत फेरफटका मारत असे
09:05
and sing the songs of encouragement.
184
545080
3136
आणि प्रोत्साहनपर गाणी गात असे.
09:08
Kerabai became very popular.
185
548240
1720
केराबाई अत्यंत लोकप्रिय झाल्या.
09:10
It rained and cattle camp was ended,
186
550640
3976
अंततः पाउस पडला आणि पशुधन छावणी बंद झाली.
09:14
but after cattle camp ended,
187
554640
1896
पण पशुधन सहायता छावणी बंद झाल्यावर,
09:16
Kerabai came to our radio --
188
556560
2176
केराबाई आकाशवाणी केंद्रावर आल्या --
09:18
we have community radio
189
558760
1936
आमच्या समूहासाठी एक आकाशवाणी केंद्र आहे
09:20
which has more than 100,000 listeners.
190
560720
3056
ज्याचा १ लाखाहून अधिक श्रोतृवर्ग आहे.
09:23
She said, "I want to have a regular show on the radio."
191
563800
3440
ती म्हणाली, "मला आकाशवाणीवर नियमितपणे एक कार्यक्रम करायचा आहे."
09:28
Our radio manager said, "Kerabai, you cannot read and write.
192
568280
4376
आमच्या आकाशवाणी केंद्राचे संचालक म्हणाले, "केराबाई, तुला लिहिता-वाचता येत नाही.
09:32
How will you write the script?"
193
572680
2056
तू पटकथा कशी लिहशील मग?"
09:34
You know what she replied?
194
574760
1616
तिने काय उत्तर दिलं माहितीये?
09:36
"I cannot read and write,
195
576400
1576
"मला लिहिता-वाचता येत नाही,
09:38
but I can sing.
196
578000
1416
पण मी गाऊ तर शकते ना!
09:39
What's the big deal?"
197
579440
1256
त्यात विशेष असं काय आहे?"
09:40
(Laughter)
198
580720
1736
(हशा)
09:42
And today,
199
582480
1256
आणि आज,
09:43
Kerabai is doing a regular radio program,
200
583760
3256
केराबाई आकाशवाणीवर नियमितपणे एक कार्यक्रम करतेय,
09:47
and not only that,
201
587040
1376
आणि फक्त एवढंच नाही,
09:48
she's become a famous radio jockey
202
588440
3016
ती एक प्रसिद्ध रेडिओ जॉकी झालीय
09:51
and she has been invited by all of the radios,
203
591480
2696
व तिला सर्व आकाशवाणी केंद्रांकडून बोलावणं येत आलेलं आहे,
09:54
even from Mumbai.
204
594200
1576
मुंबईहून सुद्धा.
09:55
She gets the invitation and she does the show.
205
595800
2936
तिला निमंत्रण येतं आणि ती कार्यक्रम सादर करते.
09:58
(Applause)
206
598760
5376
(टाळ्यांचा कडकडाट)
10:04
Kerabai has become a local celebrity.
207
604160
2616
केराबाई एक स्थानिक सेलिब्रेटी बनलेली आहे.
10:06
One day I asked Kerabai,
208
606800
1696
एके दिवशी मी केराबाईला विचारलं,
10:08
"How did you end up singing?"
209
608520
1800
"तू एकाएकी गायनाकडे कसं वळलीस?"
10:11
She said, "Shall I tell you the real fact?
210
611800
2816
ती म्हणाली, "मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगू?
10:14
When I was pregnant with my first child,
211
614640
2816
मी जेव्हा पहिल्यांदा गरोदर होते,
10:17
I was always hungry.
212
617480
1736
तेव्हा नेहमीच उपाशी असायचे.
10:19
I did not have enough food to eat.
213
619240
1936
मला खायला पुरेसे अन्न नव्हते.
10:21
I did not have enough money to buy food,
214
621200
2856
अन्न विकत घ्यायला माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते,
10:24
and so to forget my hunger, I started singing."
215
624080
4000
आणि त्या भुकेचा विसर पडावा म्हणून मी गायला सुरवात केली."
10:28
So strong and wise, no?
216
628640
2280
किती सामर्थ्य आणि सूज्ञपणा आहे न?
10:32
I always think that our women overcome so many obstacles --
217
632160
4416
मी नेहमीच असा विचार करते की आमच्या महिला सर्व अडथळ्यांवर मात करतात --
10:36
cultural, social, financial --
218
636600
3136
सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक --
10:39
and they find out their ways.
219
639760
2680
आणि त्या त्यांचे मार्ग शोधून काढतात.
10:43
I would like to share another story:
220
643760
1976
मला अशीच दुसरी कथा आपणास सांगायला आवडेल:
10:45
Sunita Kamble.
221
645760
1856
सुनिता कांबळे.
10:47
She has taken a course in a business school,
222
647640
4056
तिने बिझनेस स्कूलमधून नुकताच एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता,
10:51
and she has become a veterinary doctor.
223
651720
2776
आणि ती एक पशुवैद्यकीय चिकित्सक बनली.
10:54
She's Dalit;
224
654520
1216
ती दलित आहे;
10:55
she comes from an untouchable caste,
225
655760
2096
अस्पृश्य जातीतली आहे,
10:57
but she does artificial insemination in goats.
226
657880
3200
परंतु ती शेळ्यांमध्ये कृत्रिम गर्भधारणा करते.
11:01
It is a very male-dominated profession
227
661680
2456
तो पूर्णपणे पुरुषी-वर्चस्वाचा व्यवसाय आहे
11:04
and it is all the more difficult for Sunita
228
664160
2656
आणि सुनितासाठी हे सर्व आणखी कठीण आहे
11:06
because Sunita comes from an untouchable caste.
229
666840
2496
कारण सुनिता एका अस्पृश्य जातीतली आहे.
11:09
But she worked very hard.
230
669360
1656
पण तिने खूप कष्ट केले.
11:11
She did successful goat deliveries in the region
231
671040
4456
या भागातील शेळ्यांची प्रसूती तिने यशस्वीपणे पार पाडली
11:15
and she became a famous goat doctor.
232
675520
2200
आणि ती शेळ्यांची प्रसिद्ध डॉक्टर झालीय.
11:18
Recently, she got a national award.
233
678760
2400
अलीकडेच, तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
11:22
I went to Sunita's house to celebrate --
234
682040
3256
हा क्षण साजरा करण्यासाठी मी सुनीताच्या घरी गेले --
11:25
to congratulate her.
235
685320
1616
तिचं अभिनंदन करण्यासाठी.
11:26
When I entered the village,
236
686960
1376
जेव्हा मी खेड्यात शिरले,
11:28
I saw a big cutout of Sunita.
237
688360
2656
मी सुनिताचा एक भलामोठा फलक बघितला.
11:31
Sunita was smiling on that picture.
238
691040
2296
त्या चित्रात सुनिता स्मित करतांना दिसत होती.
11:33
I was really surprised to see an untouchable,
239
693360
3496
एका अस्पृश्याला बघून मी खूपच आश्चर्यचकित झाले,
11:36
coming from the village,
240
696880
1496
जी खेड्यातली होती,
11:38
having a big cutout at the entrance of the village.
241
698400
2720
गावाच्या प्रवेशद्वारातच तिचं एक भलंमोठं चित्र होतं.
11:41
When I went to her house,
242
701800
1576
मी जेव्हा तिच्या घरी गेले,
11:43
I was even more amazed
243
703400
2136
मी अजून थक्क झाले
11:45
because upper caste leaders --
244
705560
2296
कारण उच्च जातीचे नेते --
11:47
men -- were sitting in the house, in her house,
245
707880
2736
माणसं -- तिच्या घरात बसलेले होते,
11:50
and having chai and water,
246
710640
2336
आणि चहा-पाणी घेत होते,
11:53
which is very rare in India.
247
713000
2016
हे भारतातील अतिशय अपवादात्मक दृश्य होतं.
11:55
Upper caste leaders do not go to an untouchable's house
248
715040
2816
उच्च जातीतील नेतेमंडळी अस्पृश्यांच्या घरी जात नाहीत
11:57
and have chai or water.
249
717880
1816
चहा-पाणी पित नाहीत.
11:59
And they were requesting her
250
719720
1896
आणि ते मात्र तिला विनंती करत होते
12:01
to come and address the gathering of the village.
251
721640
2960
की तू यावं आणि जमलेल्या गावकऱ्यांना संबोधित करावं.
12:05
Sunita broke centuries-old caste conditioning in India.
252
725280
5640
सुनिताने भारतातील शतकानुशतके जुनी जातीव्यवस्था मोडीत काढली.
12:11
(Applause)
253
731520
6176
(टाळ्यांचा कडकडाट)
12:17
Let me come to what the younger generations do.
254
737720
2560
मला बघायचं आहे युवा पिढी काय करतेय ते.
12:21
As I'm standing here --
255
741040
1736
जशी मी आता इथे उभी आहे --
12:22
I'm so proud as I stand here,
256
742800
2496
मला अभिमान वाटतो की मी इथे आलेय,
12:25
from Mhaswad to Vancouver.
257
745320
2000
म्हसवड ते व्हॅन्कुव्हर.
12:28
Back home, Sarita Bhise --
258
748120
3096
पुन्हा घराकडे जाऊया, सरिता भिसे --
12:31
she's not even 16 years old.
259
751240
2816
जिने अद्याप सोळावं वयही गाठलं नाही.
12:34
She's preparing herself --
260
754080
2256
ती मनापासून तयारी करतेय --
12:36
she's a part of our sports program,
261
756360
2096
ती आमच्या क्रीडा कार्यक्रमाचा एक भाग आहे,
12:38
Champions' program.
262
758480
1320
विजेत्यांचा कार्यक्रम.
12:40
She's preparing herself to represent India in field hockey.
263
760800
4016
फिल्ड हॉकी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती मेहनत करतेय.
12:44
And you know where she's going?
264
764840
2296
तुम्हाला माहितीय, ती कुठे जाणार आहे?
12:47
She's going to represent in 2020 Olympics, Tokyo.
265
767160
5536
२०२० सालच्या टोकियो ऑलिंपिक्समध्ये ती सहभागी होणार आहे.
12:52
(Applause)
266
772720
5256
(टाळ्यांचा कडकडाट)
12:58
Sarita comes from a very poor shepherd community.
267
778000
3080
सरिता खूपच गरीब अशा धनगर समाजातली आहे.
13:01
I am just -- I couldn't be more proud of her.
268
781880
3600
मला यापेक्षा आणखी -- तिच्याबद्दल अभिमान कसा वाटू शकेल.
13:06
There are millions of women like Sarita, Kerabai, Sunita,
269
786480
5096
सरिता, केराबाई, सुनिता इ. सारख्या लाखो स्त्रिया आहेत,
13:11
who can be around you also.
270
791600
2016
ज्या तुमच्या सभोवतालीही असू शकतील.
13:13
They can be all over the world,
271
793640
2096
संपूर्ण जगभरातही असू शकतील,
13:15
but at first glance you may think that they do not have anything to say,
272
795760
4656
पण पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्ही विचार कराल की त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही,
13:20
they do not have anything to share.
273
800440
2136
व्यक्त करण्यासारखे काहीही नाही,
13:22
You would be so wrong.
274
802600
2056
तुम्ही चुकीचे असू शकता.
13:24
I am so lucky that I'm working with these women.
275
804680
3776
मी खूप नशीबवान आहे की मी या महिलांसोबत काम करतेय.
13:28
They are sharing their stories with me,
276
808480
2536
त्या त्यांचे अनुभव मला ऐकवतात,
13:31
they are sharing their wisdom with me,
277
811040
2656
त्यांचं जाणतेपण मला सांगतात,
13:33
and I'm just lucky to be with them.
278
813720
3600
व त्यांचा सहवास लाभणं मी माझं भाग्य समजते.
13:38
20 years before --
279
818120
1360
२० वर्षांपूर्वी --
13:40
and I'm so proud --
280
820520
1496
आणि मला खूप अभिमान वाटतो --
13:42
we went to Reserve Bank of India
281
822040
2096
आम्ही रिझर्व्ह बँक इंडियाकडे अर्ज केला
13:44
and we set up the first rural women's bank.
282
824160
2680
आणि आम्ही ग्रामीण महिलांसाठी पहिल्या बँकेची स्थापना केली.
13:47
Today they are pushing me to go to National Stock Exchange
283
827720
4096
सध्या त्या मला नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे जायचा आग्रह करत आहेत
13:51
to set up the first fund dedicated to micro rural women entrepreneurs.
284
831840
5776
ग्रामीण महिला लघुउद्योजकांना वाहिलेला सर्वप्रथम निधी उभारण्यासाठी.
13:57
They are pushing me to set up
285
837640
2536
त्या माझ्याकडे नेटाने मागणी करत आहेत
14:00
the first small finance women's bank in the world.
286
840200
3120
जगातली महिलांची प्रथम लघु वित्तपुरवठा बँक उभारण्यासाठी.
14:04
And as one of them said,
287
844400
1776
आणि त्यांच्यातली एक महिला म्हणाली,
14:06
"My courage is my capital."
288
846200
2336
"माझं धैर्य हेच माझं भांडवल आहे."
14:08
And I say here,
289
848560
1736
आणि मी इथं म्हणतेय,
14:10
their courage is my capital.
290
850320
2720
त्यांचं धैर्य हे माझं भांडवल आहे.
14:13
And if you want,
291
853840
1376
आणि तुम्हाला वाटत असेल तर
14:15
it can be yours also.
292
855240
1720
ते तुमचंही भांडवल आहे,
14:17
Thank you.
293
857520
1216
सर्वांचे आभार.
14:18
(Applause)
294
858760
4760
(टाळ्यांचा कडकडाट)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7