Is DNA the future of data storage? - Leo Bear-McGuinness

397,010 views ・ 2017-10-09

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil
00:07
Let's say there's a disaster that sends humanity back to the Stone Age.
0
7183
5143
समजा मोठे संकट येऊन सर्व मानवजात पुन्हा पाषाणयुगात गेली.
00:12
Can our knowledge and history survive?
1
12326
3078
अशावेळी आमचे ज्ञान व इतिहास कसा टिकाव धरेल ?
00:15
The printed page will decompose.
2
15404
2009
मुद्रित साहित्य नष्ट होईल .
00:17
Hard drive storage will deteriorate.
3
17413
2341
हार्डडिस्क निकामी होतील.
00:19
Even stones will eventually crumble.
4
19754
3140
दगडाचीही माती होईल,
00:22
But we might have something inside us that can outlast these physical limitations:
5
22894
5360
पण आपल्यात असे एक आहे जे हे सर्व साठवून ठेवेल अमर्यादित पणे
00:28
deoxyribonucleic acid.
6
28254
2630
ते आहे deoxyribonucleic acid.
00:30
DNA already stores our biological information.
7
30884
3850
DNA आपली जैविक माहिती साठवितात .
00:34
From eye color to skin tone, it programs our entire bodies.
8
34734
5120
आपल्या डोळ्याचा रंग.त्वचेचा रंग . आपल्या संपूर्ण शरीरात प्रोग्रामित असतो.
00:39
DNA is made of four organic bases:
9
39854
2900
dna हा चार सेंद्रिय घटकांनी तयार होतो
00:42
adenine,
10
42754
911
अॅडेनीन
00:43
guanine,
11
43665
724
ग्वानिन,
00:44
cytosine,
12
44389
806
सायटोसीन
00:45
and thymine,
13
45195
1371
आणि थायमिन
00:46
or A, G, C, and T.
14
46566
2800
किवा A.G.C .T.
00:49
The specific sequence of these bases into groups of three, known as codons,
15
49366
4719
या घटकांचा विशिष्ट क्रम तीन गटात येतो त्यास जैविक कोड म्हणतात
00:54
gives our cells instructions to make each of the proteins in our bodies.
16
54085
5460
या कोडमुळे शरीरातील पेशींना संदेश मिळतो केव्हा कोठे प्रोटीन तयार करायचे याचा.
00:59
But this code can be used for other things, too,
17
59545
2940
पण या कोडचा उपयोग अन्य कारणासाठीही होतो .
01:02
like secret messages.
18
62485
2251
जसा एक गुप्त संदेश
01:04
In 1999, scientists in New York created an alphabet
19
64736
3960
१९९९ मध्ये वैज्ञानिकांनी न्यूयॉर्कमध्ये याची बाराखडी बनवली
01:08
in which each of the 64 possible DNA codons
20
68696
3940
त्यातील संभाव्य ६४ कोड -संकेत
01:12
substituted for a specific letter, number, or grammar symbol.
21
72636
5511
यांच्या जागी विशिष्ट अक्षर . क्रमांक वा व्याकरण चिन्ह वापरले .
01:18
They spliced a 22-character message into a long strand of DNA
22
78147
5139
डी. एन ए च्या गुणसूत्रास २२ अक्षरी संदेश जोडले
01:23
and surrounded it with specific genetic markers.
23
83286
3720
त्याभोवती विशिष्ट जैविक चिन्हे होती .
01:27
They then hid the DNA over a period in a type-written letter
24
87006
4621
टंकलेखित पत्राने त्यांनी DNA झाकला .
01:31
with only a small smudge to give the location away.
25
91627
4120
केवळ एक लहानसा डाग ठेवला जागा ओळखण्यास .
01:35
They mailed the letter back to themselves.
26
95747
2330
त्यांनी ते पत्र स्वतः ला पाठविले .
01:38
Then they examined the letter looking for the DNA strand.
27
98077
3601
त्यांनी DNA सूत्राची अक्षरे तपासली
01:41
Once the DNA strand was located, they found the genetic markers.
28
101678
3879
त्यात त्यांना जैविक खुणा दिसल्या
01:45
Then, they sequenced the DNA and successfully decoded the message.
29
105557
4842
त्यांनी DNA च्या अक्षरांचा क्रम लावला व जैविक संदेश डी कोड केला.
01:50
It soon became obvious that DNA cryptography
30
110399
2688
लवकरच ज्ञात झाले DNA चे कोड
01:53
could code for much more than simple text.
31
113087
3791
ही साधी अक्षरे नसून आणखी काही आहे .
01:56
By translating the 1's and 0's of binary code into DNA codons,
32
116878
4741
1 व ० या बायनरी कोडचा DNA संकेत साठी वापर करून
02:01
digital data could be programmed into synthetic DNA,
33
121619
3999
मिळालेली डिजिटल माहिती वापरून कृत्रिम DNA बनविला
02:05
then decoded back into its original form.
34
125618
3843
त्यानंतर त्यास पुन्हा डी कोड करून पूर्ववत केला .
02:09
In 2012, UK scientists encoded 739 kilobytes of computer files
35
129461
5697
२००२ मध्ये इंग्रज वैज्ञानिकांनी ७३९ kb संगणका वरील माहिती एनकोड केली .
02:15
into DNA strands,
36
135158
2218
तीही DNA वर .
02:17
including all 154 Shakespeare sonnets
37
137376
3631
त्यात शेक्सपिअरची १५४ सुनीते होती
02:21
and an excerpt from Martin Luther King's "I Have a Dream" speech.
38
141007
4012
त्यासोबत होते मार्टिन ल्युथर किंग यांचे प्रसिद्ध व्याख्यान "माझे स्वप्न आहे "
02:25
And four years later, researchers at Microsoft and the University of Washington
39
145019
4660
चारच वर्षांनी वाशिंग्टन विद्यापीठ व मायक्रोसोफ्ट यांनी सशोधन केले.
02:29
broke that record.
40
149679
2401
व नवा उच्चांक प्रस्थापित केला.
02:32
They used binary coding to capture a whopping 200 megabytes of data,
41
152080
5510
२०० MB माहिती त्यांनी बायनरी प्रणाली वापरून एनकोड केली,
02:37
including the Universal Declaration of Human Rights
42
157590
2911
त्यात जागतिक मानवी हक्काची घोषणा होती.
02:40
and a high-def OK Go music video,
43
160501
3169
तसेच हाय डेफीनेशन "ओके गो " हे व्हिडियो गीत होते.
02:43
all in strings of DNA.
44
163670
2700
हे सर्व DNA च्या गुणसूत्रात अंकित केले.
02:46
As far as storage capacity goes,
45
166370
2581
जर माहिती साठवण्याची क्षमता पहिली तर
02:48
DNA stands out because of the surprising amount of information it can hold
46
168951
4409
आश्चर्य हे की DNA गुणसूत्रे ही फार थोड्या जागेत
02:53
in so little space.
47
173360
2281
प्रचंड माहिती साठवितात.
02:55
The current theoretical limit of DNA'S storage capacity is so high
48
175641
4150
DNAची माहिती धरण करण्याची क्षमता इतकी प्रचंड असते की
02:59
that you could fit 100 million HD movies on a pencil eraser.
49
179791
5450
एका खोडरबराच्या जागेत एक हजार लक्ष HD चित्रपट मावतात.
03:05
It's even conceivable that one day we could fit all of the information
50
185241
4081
एक दिवस उजाडेल जेव्हा शक्य होईल
03:09
currently on the Internet
51
189322
1479
इंटरनेटवरील सर्व माहिती
03:10
into the space of a shoe box.
52
190801
2921
बुटाच्या खोक्या एवढ्या जागेत मावेल.
03:13
Also, computers and the magnetic tape and discs that their information is stored on
53
193722
5169
संगणकावरील .चुंबकीय टेप चकत्या यावरील माहिती
03:18
only last for a few decades, at most, before degrading and becoming unreliable.
54
198891
7129
काही दशकेच टिकते त्यानंतर ती कालांतराने कुमकुवत होऊन निरुपयोगी बनते.
03:26
Meanwhile, DNA has a half-life of 500 years,
55
206020
4433
DNAचा अर्ध जीवनकाल ५०० वर्षे असतो.
03:30
meaning that's how long it takes for half of its bonds to break.
56
210453
4220
याचा अर्थ त्याचा अर्धा भाग निकामी होण्यास ५०० वर्षे लागतात.
03:34
And if left in a cold and dark environment,
57
214673
3220
जर ते अंधार व शीत वातावरणात ठेवले
03:37
DNA could potentially last for hundreds of thousands of years.
58
217893
5428
तर हजारो वर्षे ते टिकतात.
03:43
And if that isn't long enough,
59
223321
1603
एवढे पुरेसे नाही तर
03:44
scientists experimented with having synthetic DNA auto-reproduce.
60
224924
5829
वैज्ञानिकांनी कृत्रिम DNA बनविले.
03:50
After creating their own strands of DNA
61
230753
2360
जे स्वतःची पुनर्निर्मिती करू शकतील.
03:53
that spelled out the lyrics to the children's song "It's a Small World,"
62
233113
3741
त्यांनी "It is a small world" या बालगीताचे स्पेलिंग सांगितले.
03:56
they placed them into the genome of a microbe nicknamed Conan the Bacterium.
63
236854
5836
Conan the Bacterium. या टोपण नावाच्या जीवाणू च्या जीनोम मध्ये ते टाकले.
04:02
Conan belongs to a species which can survive in a vacuum,
64
242690
4104
हा जीवाणू निर्वात जागी जगू शकतो.
04:06
or without water, for six years,
65
246794
2600
पाण्याशिवाय सहा वर्षे
04:09
or come out unscathed after being exposed to a dose of radiation
66
249394
4780
किरणोत्सर्गाचा त्याच्यावर परिणाम होत नाही.
04:14
1,000 times that which would kill a human.
67
254174
4689
जो किरणोत्सर्ग मानवाला १००० पतीने घातक आहे.
04:18
According to the experiment,
68
258863
1251
या प्रयोगानुसार,
04:20
the bacterium was able to reproduce at least 100 generations without data loss.
69
260114
6900
जीवाणू आपले गुणधर्म 100 पिढ्यात संक्रमित करू शकले.
04:27
Theoretically, if the organism had redundant copies of the information
70
267014
4300
सैद्धांतिक द्रष्ट्या ,जर प्राण्यांच्या अनेक डी एन ए च्या प्रती असतील
04:31
that could be used to automatically correct mistakes,
71
271314
3011
तर त्या आपल्या चुका आपोआप दुरुस्त करतात
04:34
the information could stay preserved even longer.
72
274325
4561
ही माहिती दीर्घ काळापर्यंत टिकते.
04:38
So one day, you might be able to create a living, growing, knowledge archive
73
278886
5069
एक दिवस असा येईल की आपण सजीव तयार करू जो प्रचंड माहिती साठवेल.
04:43
in your own backyard,
74
283955
2350
तुमच्या परिसराचीही.
04:46
and its seeds might carry your family's history,
75
286305
2701
त्यात तुमच्या कुटुंबाचा इतिहास बिजान्कुरीत असेल.
04:49
a detailed breakdown of the world's political upheavals,
76
289006
3469
त्यात माहिती असेल राजकीय उलथापालथीची.
04:52
or the sum of humanity's knowledge into forests and across continents.
77
292475
6172
अनेक देशातील जंगले तेथील मानवी जीवन याची
04:58
Perhaps even into the far reaches of space.
78
298647
3700
एवढेच नव्हेतर अंतराळाचीही माहिती असेल
05:02
Though we might one day disappear, perhaps our legacy can still live on,
79
302347
4421
कधीकाळी आपले पृथ्वीवरील अस्तित्व संपले तरी आपला वारसा अबाधित राहील.
05:06
if anyone would think to find it.
80
306768
2659
आणि तो एखाद्यास मिळू शकेल
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7