How do pregnancy tests work? - Tien Nguyen

9,442,340 views ・ 2015-07-07

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
The earliest known pregnancy test dates back to 1350 BC in Ancient Egypt.
0
6574
6164
गर्भ चाचणीचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला ई. स . 1350 मध्ये जावे लागेल.
00:12
According to the Egyptians,
1
12738
2091
इजीप्त मधील लोकांच्या म्हणण्यानुसार
00:14
all you have to do is urinate on wheat and barley seeds, and wait.
2
14829
5237
बार्ली किवा गव्हाच्या बियांवर लघवी करून पहावी.
00:20
If either sprouts, congratulations, you're pregnant!
3
20066
3602
जर त्यांना अंकुर आले तर तुमचे अभिनंदन तुम्ही गर्भार आहात.
00:23
And if wheat sprouts faster, it's a girl, but if barley, it's a boy.
4
23668
5294
जर गव्हाचे अंकुरण जलद झाले तर मुलगी व बार्लीचे जलद झाले तर मुलगा होईल
00:28
In 1963, a small study reproduced this test
5
28962
3442
१९६३ मध्ये एका लहानश्या अभ्यासात याचा पडताळा करण्यात आला .
00:32
and found that it predicted pregnancy with a respectable 70% accuracy,
6
32404
4693
यात हा प्रयोग ७० टक्के निकाल दर्शविणारा आढळला.
00:37
though it couldn't reliably tell the sex of the baby.
7
37097
3655
पण त्यात बाळाचे लिंग खात्रीपूर्वक भाकीत होत नसे.
00:40
Scientists hypothesized that the test worked
8
40752
2644
शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडला ही पद्धत काम करते .
00:43
because pregnant women's urine contains more estrogen,
9
43396
3165
याचे कारण गर्भवती स्त्रीच्या मूत्रातून इस्त्रोजन स्त्रावते.
00:46
which can promote seed growth.
10
46561
2189
आणि त्याने बियांचे अंकुरण होते .
00:48
Now it's easy to take this ancient method for granted
11
48750
3341
ही प्राचीन पद्धत स्वीकारणे सोपे वाटते .
00:52
because modern pregnancy tests give highly accurate results within minutes.
12
52091
5047
पण आधुनिक गर्भारपणाच्या चाचण्या मिनिटभरात अचूक निष्कर्ष सांगतात.
00:57
So how do they work?
13
57138
1912
या चाचण्या कश्याप्रकारे काम करतात.
00:59
Over-the-counter pregnancy tests are all designed to detect one thing:
14
59050
4178
या सर्व चाचण्या मध्ये एकच बाब आढळून येते.
01:03
a hormone called HCG.
15
63228
2660
ती म्हणजे HCG हार्मोन
01:05
HCG is produced in the earliest stages of pregnancy
16
65888
3412
जे गर्भारपणाच्या प्राथमिक अवस्थेत निर्माण होते.
01:09
and starts a game of telephone
17
69300
1570
हा एक टेलीफोंन चा खेळच असतो.
01:10
that tells the body not to shed the inner lining of the uterus that month.
18
70870
4145
जो सांगत असतो गर्भपिशवीच्या आतील आवरण टाकून न देण्यास त्या महिन्यात
01:15
As the pregnancy progresses,
19
75015
1634
गर्भ वाढत जातो तसा
01:16
HCG supports the formation of the placenta,
20
76649
3150
HGC ही नाळ तयार करण्यास मदत करते.
01:19
which transfers nutrients from mother to fetus.
21
79799
3854
त्याद्वारा पोषक द्रव्ये मातेकडून बाळाला मिळतात .
01:23
The test starts when urine is applied to the exposed end of the strip.
22
83653
4437
चाचणीची सुरवात होते यातील पट्टीच्या शेवटच्या उघड्या भागावर मूत्र टाकून होते .
01:28
As the fluid travels up the absorbent fibers,
23
88090
2760
जेव्हा मूत्र त्यातील फायबर मध्ये शोषले जाते.
01:30
it will cross three separate zones, each with an important task.
24
90850
4516
ते तेथे तीन भागात विभागले जाते.
01:35
When the wave hits the first zone, the reaction zone,
25
95366
3629
पहिला भाग क्रियात्मक विभाग
01:38
Y-shaped proteins called antibodies will grab onto any HCG.
26
98995
5998
तेथील Y आकाराचे प्रोटीन प्रतिजैविके HCG ला घेरते .
01:44
Attached to these antibodies is a handy enzyme
27
104993
2817
एक विकर प्रतीजैविकास चिटकलेले असते .
01:47
with the ability to turn on dye molecules, which will be crucial later down the road.
28
107810
5813
ते रंगाच्या रेणूना क्रियाशील करण्यातात जे पुढील प्रवासास महत्वाचे ठरते.
01:53
Then the urine picks up all the AB1 enzymes
29
113623
2963
त्यानंतर मूत्र सर्व AB1 विकर गोळा करते .
01:56
and carries them to the test zone, which is where the results show up.
30
116586
4263
व त्यासह परीक्षा भागात जाते .
02:00
Secured to this zone are more Y-shaped antibodies
31
120849
3030
या भागात Y प्रतिजैविके भरपूर असतात.
02:03
that will also stick to HCG on one of its five binding sites.
32
123879
5004
ते HCG रेणूच्या पाच बंधना जोडले जातात.
02:08
Scientists call this type of test a sandwich assay.
33
128883
3340
शास्त्रज्ञ या चाचणीला सॅन्डविच परीक्षा म्हणतात.
02:12
If HCG is present, it gets sandwiched between the AB1 enzyme and AB2,
34
132223
6845
जर HCG आढळत असेल तर AB1 व AB2 मध्ये सॅन्डविच सारखे अडकते.
02:19
and sticks to the test zone,
35
139068
1862
आणि परीक्षा भागात चिटकून राहते.
02:20
allowing the attached dye-activating enzyme to do its job
36
140930
3310
आणि रंग क्रियाशील करणाऱ्या विकरास कार्य करू देते .
02:24
and create a visible pattern.
37
144240
2375
त्यामुळे एक दृश्यमान आकृती दिसते .
02:26
If there's no HCG, the wave of urine and enzymes just passes on by.
38
146615
5006
जर मूत्रात HCG नसेल तर मूत्र व विकर सरळ पुढे वाहत जातात .
02:31
Finally, there's one last stop to make, the control zone.
39
151621
4825
शेवटचा प्रवासाचा टप्पा असतो
02:36
As in any good experiment,
40
156446
1952
जसा तो प्रत्येक प्रयोगात असतोच .
02:38
this step confirms that the test is working properly.
41
158398
3223
हा टप्पा चाचणी निकाल दर्शविणारा असतो .
02:41
Whether the AB1 enzymes never saw HCG,
42
161621
3305
जर AB1 विकर HCG पाहू शकत नसेल
02:44
or they're extras because Zone 1 is overstocked with them,
43
164926
3818
किवा पहिल्या भागात ज्यादा विकर असतील
02:48
all the unbound AB1 enzymes picked up in Zone 1 should end up here
44
168744
4882
आणि न चिकटलेले AB1 विकर येथे शेवटी येते.
02:53
and activate more dye.
45
173626
2117
आणि नीटपणे रंगरेणूना क्रियाशील करते .
02:55
So if no pattern appears, that indicates that the test was faulty.
46
175743
4339
जर कोणतीही आकृती दिसली नाही तर चाचणी अयशस्वी झाली समजावे.
03:00
These tests are pretty reliable, but they're not failproof.
47
180082
3371
ही चाचणी जरी खात्रीशीर असली तरी दोषरहित नाही.
03:03
For instance, false negatives can occur
48
183453
1883
चुकीचा नकारात्मक संदेश मिळू शकतो.
03:05
if concentrations of HCG aren't high enough for detection.
49
185336
4303
जे HCG याचे द्रावण पुरेसे संपृक्त नसेल
03:09
After implantation, HCG levels double every two to three days,
50
189639
3862
गर्भ राहिल्यानंतर दर दोन तीन दिवसांनी ते दुप्पट होत राहते.
03:13
so it may just be too early to tell.
51
193501
2952
त्यामुळेच लागलीच ही चाचणी काही सांगत नाही.
03:16
And beverages can dilute the urine sample,
52
196453
2066
तसेच काही पेये लघवी विरळ करणारे असतात.
03:18
which is why doctors recommend taking the test first thing in the morning.
53
198519
4359
म्हणूनच डॉक्टर ही चाचणी सकाळीच घेण्यास सांगतात .
03:22
On the other hand, false positives can come from other sources of HCG,
54
202878
4496
काही वेळा चुकीचा सकारात्मक परिणाम आढळतो HCG च्या काही स्त्रोतापासून
03:27
like IVF injections, ectopic pregnancies,
55
207374
3082
IVP इंजेक्शन . किवा ट्यूब गर्भधारणा
03:30
or certain cancers such as uterine cancer or testicular cancer,
56
210456
3984
तसेच गर्भाशयाचा कर्करोग किवा पुरुषाला असलेला टेस्टिकल कर्करोग.
03:34
making it possible for one of these tests to tell a man he's pregnant.
57
214440
5042
जो पुरुषालाही गर्भधारणा दाखवितो
03:39
The best way for a woman to find out for sure is at the doctor's office.
58
219482
4366
सर्वात चांगले होईल जर ही चाचणी दवाखान्यात घेतली .
03:43
The doctors are also looking for HCG,
59
223848
2525
डॉक्टर HCGची पातळी पाहतात.
03:46
but with tests that are more sensitive and quantitative,
60
226373
3429
पण ही चाचणी खूप संवेदनशील व मोठ्या प्रमाणात होणारी आहे.
03:49
which means they can determine the exact level of HCG in your blood.
61
229802
4728
डॉक्टर तुमच्या शरीरातील HCG ची अचूक पातळी मोजतात .
03:54
A few minutes can feel like forever
62
234530
2406
चाचणीचा थोडासा काळ खूप मोठा वाटत असतो .
03:56
when you're waiting on the results of a pregnancy test.
63
236936
3273
जेव्हा तुम्ही गर्भ चाचणीच्या निकालाची वाट पाहता
04:00
But in that brief time, you're witnessing the power of the scientific method.
64
240209
4339
त्या थोड्या काळात तुम्ही विज्ञानाच्या शक्तीचा अनुभव घेता'
04:04
That one little stick lets you ask a question,
65
244548
2663
ती चाचणीची एक लहानशी पट्टी एक प्रश्न विचारते.
04:07
perform a controlled experiment,
66
247211
2066
व एक नियंत्रित प्रयोग करते.
04:09
and then analyze the results to check your original hypothesis.
67
249277
3781
आणि नंतर निकालाचे पृथ्थकरण करून तुमच्या सिद्धांताची पुष्टी करते.
04:13
And the best part is you won't even have to wait until the next harvest.
68
253058
4397
चांगली बाब ही की तुम्हाला वाट पहावी लागत नाही.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7