Forget shopping. Soon you'll download your new clothes - Danit Peleg

विसरा दुकानात जाऊन कपडे घेणे .तुमचे कपडे डाउनलोड करा. दानित पेलेग

284,841 views

2015-12-17 ・ TED-Ed


New videos

Forget shopping. Soon you'll download your new clothes - Danit Peleg

विसरा दुकानात जाऊन कपडे घेणे .तुमचे कपडे डाउनलोड करा. दानित पेलेग

284,841 views ・ 2015-12-17

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
काही महिन्यांपूर्वी, मी काही आठवडे प्रवास करीत होते.
माझ्याजवळ कपड्यांची एकच सुटकेस होती.
00:06
In the past few months, I've been traveling for weeks at a time
0
6480
3351
एका महत्वाच्या सभेचे मला निमंत्रण मिळाले.
00:09
with only one suitcase of clothes.
1
9855
2031
मला तेथे खास पोशाख घालून जावयाचे होते.
00:12
One day, I was invited to an important event,
2
12215
2159
मी माझी सुटकेस तपासली. मला त्यात हवा तसा पोशाख मिळाला नाही.
00:14
and I wanted to wear something special and new for it.
3
14398
2674
त्या तांत्रिक शिबिरास जाणे माझे मोठे भाग्य होते.
00:17
So I looked through my suitcase and I couldn't find anything to wear.
4
17463
3413
माझ्या जवळ थ्री डी प्रिंटर होता.
00:21
I was lucky to be at the technology conference on that day,
5
21456
2930
मी संगणकावर लगेच एका पोशाखाचा आराखडा बनविला.
आणि त्याची फाइल संगणकावर टाकली.
00:24
and I had access to 3D printers.
6
24410
2594
रात्रभरात पोषाखाचे तुकडे प्रिंट केले.
00:27
So I quickly designed a skirt on my computer,
7
27028
2237
दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मी गोळा केले.
00:29
and I loaded the file on the printer.
8
29289
2145
आणि माझ्या हॉटेल मधील खोलीत जोडले.
00:31
It just printed the pieces overnight.
9
31458
2155
आणि त्यापासून तयार झालेला हा स्कर्ट जो मी आज घातला आहे.
00:33
The next morning, I just took all the pieces,
10
33952
2130
(टाळ्या)
00:36
assembled them together in my hotel room,
11
36106
1967
00:38
and this is actually the skirt that I'm wearing right now.
12
38097
2956
असे करण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती.
00:41
(Applause)
13
41077
3900
माझ्या फैशन डिझाईन शाळेसाठी मी असे कपडे बनविले होते.
मी या सर्वासाठी थ्री डी प्रिंटर वापरायचे ठरविले.
00:45
So it wasn't the first time that I printed clothes.
14
45001
2783
00:47
For my senior collection at fashion design school,
15
47808
2365
पण मला तर त्याबद्दल फारशी माहिती नव्हती.
00:50
I decided to try and 3D print an entire fashion collection from my home.
16
50197
4483
असे पाच पोशाख तयार करण्यासाठी मला नऊ महिन्यांचा काळ होता.
00:55
The problem was that I barely knew anything about 3D printing,
17
55078
3457
00:58
and I had only nine months to figure out how to print five fashionable looks.
18
58559
4775
मला घरी राहून कृतीशील काम करणे आवडते.
नवे काही करावे यावर माझा भर असतो.
01:04
I always felt most creative when I worked from home.
19
64481
2774
नवीन तंत्रज्ञान शोधण्याकडे माझा कल असतो.
माझ्या फैशन प्रकल्पासाठी अनोखे पोशाख बनविण्यासाठी.
01:07
I loved experimenting with new materials,
20
67279
2388
01:09
and I always tried to develop new techniques
21
69691
2209
मी आवडीने जुन्या कारखान्यांना भेट देई. तेथील दुकाने पाही.
01:11
to make the most unique textiles for my fashion projects.
22
71924
3503
तेथे मी काही पदार्थ शोधात असे.
01:15
I loved going to old factories and weird stores
23
75832
2596
आणि ते प्रयोगासाठी घरी आणीत असे,
01:18
in search of leftovers of strange powders and weird materials,
24
78452
4690
तुम्ही म्हणाल
खोलीतील माझ्या मैत्रिणीला हे आवडत नसेल.
01:23
and then bring them home to experiment on.
25
83166
2346
(हशा)
01:25
As you can probably imagine,
26
85913
1483
मी मोठ्या यंत्रांवर काम करावयाचे ठरविले.
01:27
my roommates didn't like that at all.
27
87420
2015
01:29
(Laughter)
28
89459
1005
पण ते माझ्या खोलीत मावणारे नव्हते.
01:30
So I decided to move on to working with big machines,
29
90488
4113
मला सजगतेने प्रथा पाळून काम करणे आवडते.
जे संबंधित आहे फैशन जगताशी.
01:34
ones that didn't fit in my living room.
30
94625
2093
जसे विणकाम, लेझर कटिंग रेशीम प्रिंटींग.
01:36
I love the exact and the custom work I can do
31
96742
2127
01:38
with all kinds of fashion technologies,
32
98893
2146
एका उन्हाळ्यात मी न्युयोर्कला प्रशिक्षणास आल्ये होते.
01:41
like knitting machines and laser cutting and silk printing.
33
101063
3692
चायना टाउन येथील फैशन घरात.
01:45
One summer break, I came here to New York for an internship
34
105821
3175
आम्हो दोन पोशाखांवर काम केले तेही थ्री डी प्रिंटरवर
01:49
at a fashion house in Chinatown.
35
109020
2350
ते अगदीच अनोख्रे होते-- हे पहा.
01:51
We worked on two incredible dresses that were 3D printed.
36
111394
3951
पण मला त्याबाबत काही अडचणी होत्या.
01:55
They were amazing -- like you can see here.
37
115921
2241
ते कठीण अश्या प्लास्टिक पदार्थापासून तयार केलेले होते.
01:58
But I had a few issues with them.
38
118827
1920
ते मॉडेलला नीट बसणारे नव्हते.
02:00
They were made from hard plastics and that's why they were very breakable.
39
120771
3668
हाताला प्लास्टिक मुळे खाज येई.
02:05
The models couldn't sit in them,
40
125220
1537
3 डी प्रिंटर मुळे डिझाइनकरांना खूपच स्वातंत्र्य मिळाले.
02:06
and they even got scratched from the plastics under their arms.
41
126781
3388
त्यांना हवे तसे डिझाईन ते करू शकतात.
02:10
With 3D printing, the designers had so much freedom
42
130767
3011
पण तरीही ते अद्याप महागड्या व मोठ्या मशिनींवर अवलंबून आहेत.
02:13
to make the dresses look exactly like they wanted,
43
133802
3282
02:17
but still, they were very dependent on big and expensive industrial printers
44
137108
5593
ज्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर आहेत.
माझ्या मित्राने मला वर्षाख्रेर मला एक 3 डी प्रिंट केलेला नेकलेस दिला.
02:22
that were located in a lab far from their studio.
45
142725
3157
तो घरातील 3 डीप्रिंटर वर तयार कलेला होता.
02:26
Later that year, a friend gave me a 3D printed necklace,
46
146774
3438
मला कळले हे प्रिंटर स्वस्त होते.
आम्ही प्रशिक्षणात काम केले त्या प्रिंटरहून सहज प्राप्त करण्याजोगे होते
02:30
printed using a home printer.
47
150236
2135
02:32
I knew that these printers were much cheaper
48
152395
2146
मी नेकलेसचे निरीक्षण केले.
02:34
and much more accessible than the ones we used at my internship.
49
154565
3256
माझ्या मनात विचार आला का नाही घरी प्रिंट करू"
आणि माझे कपडेही?"
02:38
So I looked at the necklace,
50
158307
1406
02:39
and then I thought, "If I can print a necklace from home,
51
159737
3463
मला बाजारात जावे लागणार नाही.
02:43
why not print my clothes from home, too?"
52
163224
2155
ज्याला विकायचे आहे अश्याकडून कपडे निवडून घ्यायचे.
02:46
I really liked the idea that I wouldn't have to go to the market
53
166431
3037
मीच का का नाही घरूनच हवे तसे प्रिंट करून घ्यावे.
02:49
and pick fabrics that someone else chose to sell --
54
169492
2624
02:52
I could just design them and print them directly from home.
55
172140
4086
मी बाजारात एक जागा निवडली.
जेथे मी तरी डी प्रिंटींग बाबत खूप काही शिकले होते.
02:57
I found a small makerspace,
56
177507
1867
त्यांनी अक्षरश: मला त्या जागेचा ताबाच दिला.
02:59
where I learned everything I know about 3D printing.
57
179398
2623
त्यामुळेच मला रोज रात्री काम करणे शक्य झाले.
03:02
Right away, they literally gave me the key to the lab,
58
182359
2595
खरे आव्हान होते योग्य फिलामेंट शोधणे कपडे प्रिंट करण्यासाठी.
03:04
so I could experiment into the night, every night.
59
184978
3018
फिलामेंट आहे तरी काय?
03:08
The main challenge was to find the right filament for printing clothes with.
60
188583
3898
हा एक पदार्थ आहे जो प्रिंटर मध्ये टाकतात.
मी या (PLA) प्रिंटर लोडेड अप्लीकेशनवर महिनाभर प्रयोग केले.
03:12
So what is a filament?
61
192505
1156
03:13
Filament is the material you feed the printer with.
62
193685
2432
जे कठीण व खाज आणणारे होते व सहज तुटणारे होते
03:16
And I spent a month or so experimenting with PLA,
63
196141
2902
पण फीलाफेक्ष मिळाल्यावर माझी समस्या सुटली.
03:19
which is a hard and scratchy, breakable material.
64
199067
3161
हा नवा फिलामेंटचा प्रकार होता.
तो मजबूत व लवचिक होता.
03:22
The breakthrough came when I was introduced to Filaflex,
65
202955
2683
त्याचा वापर करून मी माझा पहिला पोशाख प्रीत केला.
03:25
which is a new kind of filament.
66
205662
1542
03:27
It's strong, yet very flexible.
67
207228
2340
ते एक लाल जाकीट होते त्यावर लिहिले होते "Liberté" --
03:29
And with it, I was able to print the first garment,
68
209592
3834
अर्थ "स्वातंत्र्य "
शब्द जाकीटावर अंकित होता.
03:33
the red jacket that had the word "Liberté" --
69
213450
3448
मी हा शब्द निवडला मला मिळत असलेल्या स्वातंत्र्याने व स्वबळाने.
03:36
"freedom" in French --
70
216922
1195
जे मी अनुभवले घरून कपडे डिझाईन करण्यात.
03:38
embedded into it.
71
218141
1513
03:39
I chose this word because I felt so empowered and free
72
219678
2793
व नंतर ते प्रिंट करण्यात.
03:42
when I could just design a garment from my home
73
222495
2303
तूम्हीही हे जाकीट डाउनलोड करू शकता.
03:44
and then print it by myself.
74
224822
2109
आणि नवे काही करण्याचा अनुभव घेऊ शकता.
03:47
And actually, you can easily download this jacket,
75
227651
3414
जसे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे नाव लिहू शकता त्यावर
03:51
and easily change the word to something else.
76
231089
2628
(हशा)
03:53
For example, your name or your sweetheart's name.
77
233741
2648
प्रिंटींगच्या प्लेट लहान होत्या.
त्यासाठी मला कपड्याचे भाग करावे लागत कोड्याप्रमाणे
03:56
(Laughter)
78
236830
1150
03:58
So the printer plates are small,
79
238363
1726
04:00
so I had to piece the garment together, just like a puzzle.
80
240113
4078
दुसऱ्या एका समस्येस मला तोंड द्यावे लागले.
ती होती डिझाईनची छपाई करणे.
जेणेकरून मी प्रिंट केलेले कपडे रोज घालू शकेन.
04:05
And I wanted to solve another challenge.
81
245561
2251
मला ओपन सोर्सची एक फाइल मिळाली
04:07
I wanted to print textiles
82
247836
1545
एका रचनाकाराकडून ती मला आवडलेली नक्षी होती
04:09
that I would use just like regular fabrics.
83
249405
2505
04:11
That's when I found an open-source file
84
251934
1934
त्यामुळे मी सुंदर अशी नक्षी माझ्या पोशाखावर काढू शकले.
04:13
from an architect who designed a pattern that I love.
85
253892
2589
आणि तो पोशाख नियमित वापरू लागले.
04:16
And with it, I was able to print a beautiful textile
86
256505
2719
ती नक्षी एखाद्या लेस सारखी वाटे.
04:19
that I would use just like a regular fabric.
87
259248
2624
मी त्या फाइलमध्ये सुधारणा केली.
04:22
And it actually even looks a little bit like lace.
88
262490
2731
त्याच्या अनेक सुधारित आवृत्या काढल्या.
04:26
So I took his file and I modified it, and changed it, played with it --
89
266570
3390
मला या सर्वांची छपाई करण्यासाठी आणखी १५०० तास
04:29
many kinds of versions out of it.
90
269984
2594
काम करावे लागणार होते.
04:32
And I needed to print another 1,500 more hours
91
272977
4184
मी त्यसाठी घरी सहा प्रिंटर आणले. त्यावर अहोरात्र काम केले.
04:37
to complete printing my collection.
92
277185
2927
खरे तर हे काम सावकाश चालत होते.
04:40
So I brought six printers to my home and just printed 24-7.
93
280136
3808
पण आपण लक्षात घ्या वीस वर्षापूर्वीचा इंटरनेटचा वेग किती कमी होता.
04:44
And this is actually a really slow process,
94
284499
2520
पण तरी डी प्रिंटर हे काम जलद करू शकतो.
04:47
but let's remember the Internet was significantly slower 20 years ago,
95
287043
4343
आणि त्यावर त्वरित तुम्ही तुमचा ती शर्ट घरीच छापू शकता.
04:51
so 3D printing will also accelerate
96
291410
2325
अगदी तासाभरात व काही मिनिटातच.
04:53
and in no time you'll be able to print a T-Shirt in your home
97
293759
2983
मित्रानो , तुम्हाला पाह्यचे आहे?
04:56
in just a couple of hours, or even minutes.
98
296766
2965
श्रोते: हां.
(टाळ्या)
05:00
So you guys, you want to see what it looks like?
99
300149
2320
05:02
Audience: Yeah!
100
302493
1301
दानित पेलेग: या रेबेकाने मी तयार केलेला एक पोशाख घातला आहे.
05:03
(Applause)
101
303818
1851
ती जे काही पोशाख घालीत असते ते सर्व मी तयार केलेले आहे.
05:07
Danit Peleg: Rebecca is wearing one of my five outfits.
102
307616
3516
05:11
Almost everything here she's wearing, I printed from my home.
103
311156
4817
अगदी ती वापरात असलेले तिचे बूट ही.
श्रोते: वॉव!
श्रोते नवलच आहे.
05:16
Even her shoes are printed.
104
316402
2251
(टाळ्या)
05:18
Audience: Wow!
105
318677
1152
05:19
Audience: Cool!
106
319853
1165
दानित: आभारी आहे रेबेका तुझी.
आणि श्रोतेहो तुमचीही आभारी आहे.
05:23
(Applause)
107
323089
1755
05:24
Danit Peleg: Thank you, Rebecca.
108
324868
1543
मला वाटते भविष्यात असा पदार्थ सापडेल
05:27
(To audience) Thank you, guys.
109
327029
2120
जो वापरून प्रिंट केलेले कपडे आजच्या सारखेच वाटतील.
05:30
So I think in the future, materials will evolve,
110
330171
2517
कापूस व रेशमी कपड्यांप्रमाणे.
05:32
and they will look and feel like fabrics we know today,
111
332712
3181
तुमच्या तंतोतंत मापाचे कपडे तुम्हाला मिळू शकतील.
05:35
like cotton or silk.
112
335917
1936
05:38
Imagine personalized clothes that fit exactly to your measurements.
113
338672
3967
एके काळी संगीत विकत घ्यायची वस्तू होती.
05:44
Music was once a very physical thing.
114
344860
1977
05:46
You would have to go to the record shop and buy CDs,
115
346861
3024
तुम्हाला त्यासाठी सीडी च्या दुकानात जाऊन खरेदी करावी लागे.
05:49
but now you can just download the music --
116
349909
2650
पण आज तुम्ही सहजपणे संगीत डाउनलोड करता.
05:52
digital music --
117
352583
1159
डीजीटल संगीत
05:53
directly to your phone.
118
353766
1333
तुमच्या मोबाईल मध्ये.
05:55
Fashion is also a very physical thing.
119
355828
2461
फैशन ही वस्तू समान आहे.
05:58
And I wonder what our world will look like
120
358623
2882
आपले जग कसे असेल याचा मी विचार करते
06:01
when our clothes will be digital, just like this skirt is.
121
361529
3344
जेव्हा आपले कपडेही डिजिटल असतील या स्कर्ट प्रमाणे.
06:05
Thank you so much.
122
365379
1373
आभारी आहे.
06:06
(Applause)
123
366776
1200
(टाळ्या )
आभारी आहे.
06:08
[Thank You]
124
368000
1150
06:09
(Applause)
125
369174
2948
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7