How batteries work - Adam Jacobson

विजेऱ्या कसे कार्य करतात - अॅडम जेकबसन

2,497,752 views

2015-05-21 ・ TED-Ed


New videos

How batteries work - Adam Jacobson

विजेऱ्या कसे कार्य करतात - अॅडम जेकबसन

2,497,752 views ・ 2015-05-21

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
You probably know the feeling.
0
6828
1826
तुम्हाला कदाचीत जाणवले असेल
00:08
Your phone utters its final plaintive "bleep"
1
8654
3855
तुमचा फोने संभाषण सुरु असतानाच अचानक बीप करून मन टाकतो
00:12
and cuts out in the middle of your call.
2
12509
2408
तुमचे संभाषण अर्धवट सोडावे लागते
00:14
In that moment, you may feel more like throwing your battery across the room
3
14917
3885
त्याचक्षणी वाटते फोनमधील बैटरी खोलीत फेकून द्यावी कावी
00:18
than singing its praises,
4
18802
2053
तिचे गुणगान गाण्यापेक्षा.
00:20
but batteries are a triumph of science.
5
20855
3828
पण बैटरीचा शोध विज्ञानाचा मोठा विजय आहे.
00:24
They allow smartphones and other technologies to exist
6
24683
3344
स्मार्टफोन व त्यासारखे अन्य तंत्रज्ञान त्यामुळेच कार्यरत आहे.
00:28
without anchoring us to an infernal tangle of power cables.
7
28027
4457
तेही वायरींची जीवघेणी गुंतागुंत टाळून
00:32
Yet even the best batteries will diminish daily,
8
32484
3285
पण खर तर चांगल्या बैटरी देखील फक्त दिवसभर काम देतात .
00:35
slowly losing capacity until they finally die.
9
35769
3948
त्यांची कार्यक्षमता दिवसभरात हळू हळू कमी होत पूर्णपणे थांबते
00:39
So why does this happen,
10
39717
1384
असे का घडते ?
00:41
and how do our batteries even store so much charge in the first place?
11
41101
4470
विद्युतभार त्या चार्ज केल्यावर पहिल्यासारखा कसा संचय करतात?
00:45
It all started in the 1780s with two Italian scientists,
12
45571
4678
१७८० मध्ये दोन इटालियन वैज्ञानिकांनी हे शोधले
00:50
Luigi Galvani and Alessandro Volta,
13
50249
3406
ते होते लुईजी गलवानी व अलेस्संद्रो वोल्टा,
00:53
and a frog.
14
53655
1701
एक बेडूक ही सहभागी होता त्या शोधात
00:55
Legend has it that as Galvani was studying a frog's leg,
15
55356
3240
एक दंतकथा आहे गाल्व्हानी एका बेडकाच्या पायावर प्रयोग करीत होता
00:58
he brushed a metal instrument up against one of its nerves,
16
58596
3637
त्याच्या एका स्नायूवर त्याने जेव्हा धातूचे उपकरण घासले
01:02
making the leg muscles jerk.
17
62233
2441
त्यावेळी त्याने पाय आखडते घेतले
01:04
Galvani called this animal electricity,
18
64674
2729
गाल्व्हानीने त्याला नाव दिले प्राणीजन्य विद्युत
01:07
believing that a type of electricity was stored in the very stuff of life.
19
67403
4822
त्याचा विश्वास होता प्राण्यांमध्ये विद्युत ही जीवनशक्ती आहे
01:12
But Volta disagreed,
20
72225
1629
व्होल्टा मात्र याशी सहमत नव्हता
01:13
arguing that it was the metal itself that made the leg twitch.
21
73854
3980
तो म्हणाला विद्युत ही धातुतचअसावी ज्याने बेडकाचा पाय आक्रसला .
01:17
The debate was eventually settled with Volta's groundbreaking experiment.
22
77834
4629
हा वाद तेव्हा मिटला जेव्हा यापूर्वी न घडलेला प्रयोग केला
01:22
He tested his idea with a stack of alternating layers of zinc and copper,
23
82463
5395
एकामागोमाग जस्त व तांब्याच्या पट्टीची चळथ ठेवून त्याने प्रयोग केला
01:27
separated by paper or cloth soaked in a salt water solution.
24
87858
4628
दोन पट्ट्यात क्षारात भिजविलेले कापड किवा कागद होता
01:32
What happened in Volta's cell is something chemists now call oxidation and reduction.
25
92486
6461
व्होल्टाच्या घटात जे घडते त्यास ऑक्सीडेशन व क्षपण म्हणतात .
01:38
The zinc oxidizes, which means it loses electrons,
26
98947
3849
जस्ताचे ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रोन मुक्त करणे.
01:42
which are, in turn, gained by the ions in the water in a process called reduction,
27
102796
5791
पाण्यातील आयन ते ग्रहण करतात या प्रक्रियेस क्षपण म्हणतात.
01:48
producing hydrogen gas.
28
108587
2379
यातून हायड्रोजन वायू मुक्त होतो .
01:50
Volta would have been shocked to learn that last bit.
29
110966
2770
व्होल्टाने हे एकले असते तर त्यास धक्का बसला असता
01:53
He thought the reaction was happening in the copper,
30
113736
2633
त्याला वाटत होते तांब्यात होते ही क्रिया .
01:56
rather than the solution.
31
116369
1990
द्रावणात नव्हे
01:58
None the less, we honor Volta's discovery today
32
118359
2847
व्होल्टाच्या महत्वपूर्ण शोधाबद्दल त्याला सन्मान दिला जातो
02:01
by naming our standard unit of electric potential "the volt."
33
121206
4761
त्याच्या सन्मानासाठी विद्युत विभावाचे एकक 'व्होल्ट' मानले जाते .
02:05
This oxidation-reduction cycle creates a flow of electrons between two substances
34
125967
5713
ऑक्सीडेशन-क्षपण चक्राने इलेक्ट्रोंन्सनचा प्रवाह दोन पदार्थात सुरु होतो .
02:11
and if you hook a lightbulb or vacuum cleaner up between the two,
35
131680
3621
या दोन पदार्थामध्ये तुम्ही सफाईयंत्र व प्रकाश देणारा दिवा लावू शकता
त्यांना तुम्ही त्यांच्या कार्यासाठी उर्जा देऊ शकता.
02:15
you'll give it power.
36
135301
1765
02:17
Since the 1700s, scientists have improved on Volta's design.
37
137066
4303
इ.स.१७०० सालापासून शास्त्रज्ञांनी या घटात बदल केले.
02:21
They've replaced the chemical solution with dry cells filled with chemical paste,
38
141369
5252
त्यांनी रासायनिक द्रावणाएवजी वापरले शुष्क घट ज्यात रासायनिक लगदा असतो
02:26
but the principle is the same.
39
146621
1768
पण शास्त्रीय तत्व एकच होते
02:28
A metal oxidizes, sending electrons to do some work
40
148389
3617
धातूचे ऑक्सीडेशन होते इलेक्ट्रोन मुक्त होतात कार्य करण्यास
02:32
before they are regained by a substance being reduced.
41
152006
3963
पदार्थाचे क्षपण होताना ते पुन्हा मुक्त होतात.
02:35
But any battery has a finite supply of metal,
42
155969
2531
पण प्रत्येक घटात मर्यादित स्वरूपात धातू असतो.
02:38
and once most of it has oxidized, the battery dies.
43
158500
3855
पूर्णपणे धातूचे ऑक्सिडेशन झाल्यावर घट मृत होतो.
02:42
So rechargeable batteries give us a temporary solution to this problem
44
162355
4204
रेचार्जेबल घट हे तात्पुरत्या स्वरुपात स अम्स्या सोडवितात.
02:46
by making the oxidation-reduction process reversible.
45
166559
4264
ऑक्सीडेशन-क्षपण प्रक्रिया या साठी वापरतात.
02:50
Electrons can flow back in the opposite direction
46
170823
2860
यात इलेक्ट्रोन उलट दिशेनेही वाहतात.
02:53
with the application of electricity.
47
173683
2498
विजेचा वापर करून,
02:56
Plugging in a charger draws the electricity from a wall outlet
48
176181
3433
मोबाईल चार्जर विजेशी संपर्कित करून आपण उर्जा घेतो .
02:59
that drives the reaction to regenerate the metal,
49
179614
3185
त्याने ही रासायनिक क्रिया घडते वापरला गेलेला धातू पुन्हा मिळतो .
03:02
making more electrons available for oxidation the next time you need them.
50
182799
4778
आणि त्यामुळे अधिक मुक्त इलेक्ट्रोंन्स
03:07
But even rechargeable batteries don't last forever.
51
187577
2800
पुढील वेळी वापरास मिळतात.
03:10
Over time, the repetition of this process causes imperfections
52
190377
3851
दीर्घ काळानंतर सततच्या वापरणे कार्यक्षमता घटते.
03:14
and irregularities in the metal's surface that prevent it from oxidizing properly.
53
194228
5302
धातूच्या पृष्ठभागावरील अनियमिततेमुळे कार्य ऑक्सीडेशन मंदावते.
03:19
The electrons are no longer available to flow through a circuit
54
199530
3410
विद्युत परिपथासाठी मुक्त इलेक्ट्रोंन्स न मिळाल्याने.
03:22
and the battery dies.
55
202940
1896
विद्युत घट मृत होतो .
03:24
Some everyday rechargeable batteries
56
204836
2185
दैनंदिन वापरात असलेल्या काही विजेऱ्या
03:27
will die after only hundreds of discharge-recharge cycles,
57
207021
4327
शेकडो प्रभारण व विप्रभारण चक्रानंतर मृत होतात.
03:31
while newer, advanced batteries can survive and function for thousands.
58
211348
5339
नव्या आधुनिक विजेऱ्या हजारो चक्रापर्यंत कार्यरत असतात .
03:36
Batteries of the future may be light, thin sheets
59
216687
2723
भविष्यतील विजेऱ्या हलक्या व पातळ पृष्ठभागाच्या असतील.
03:39
that operate on the principles of quantum physics
60
219410
2763
व ते क्वांटम फिजिक्स वर आधारित असतील.
03:42
and last for hundreds of thousands of charge cycles.
61
222173
3735
लक्षावधी चार्जिंग सायकल पर्यंत चालतील .
03:45
But until scientists find a way to take advantage of motion
62
225908
3368
तोपर्यंत गतीचा उपयोग करून
03:49
to recharge your cell battery, like cars do,
63
229276
2692
वापर करणे भाग आहे जसे कार मध्ये होते
03:51
or fit solar panels somewhere on your device,
64
231968
2729
किवा सोलर पानेलचा उपकरणात वापर करून
03:54
plugging your charger into the wall,
65
234697
2118
किवा भिंतीवरील वीज पुरवठ्याशी जोडून
03:56
rather than expending one battery to charge another
66
236815
2983
वा ज्यादा विजेरी चार्जिंग साठी वापरून
03:59
is your best bet to forestall that fatal "bleep."
67
239798
4077
त्या जीवघेण्या" बिपला" तोंड देण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे सध्या.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7