How to spot a fad diet - Mia Nacamulli

1,049,340 views ・ 2016-04-11

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
Conventional wisdom about diets,
0
6619
2256
आहाराबाबत प्राचीन समज
00:08
including government health recommendations,
1
8875
2161
ज्यात आरोग्यविभागच्या सूचना अंतर्भूत आहेत.
00:11
seems to change all the time.
2
11036
2735
सतत बदलत असतात ,
00:13
And yet, ads routinely come about
3
13771
2124
तरी त्यांच्या जाहिराती आपण पाहत असतो
00:15
claiming to have the answer about what we should eat.
4
15895
4022
त्यात आपण काय खावे हे सांगितले जाते.
00:19
So how do we distinguish what's actually healthy
5
19917
2864
आपणास प्रश्न पडतो यातील कोणते उपयुक्त आहे आरोग्यास
00:22
from what advertisers just want us to believe is good for us?
6
22781
3735
कोणत्या गोष्टींवर जाहिराती आपल्याला विश्वास ठेवण्यास भाग पडतात?
00:26
Marketing takes advantage of the desire to drop weight fast,
7
26516
4017
वजन कमी करण्याच्या लोकांच्या वेडाचा जाहिरात करून फायदा उठविला जातो
00:30
and be stronger,
8
30533
1359
त्या सांगतात बलवान व्हा .
00:31
slimmer,
9
31892
773
सडपातळ व्हा .
00:32
and brighter.
10
32665
1382
तेजस्वी दिसा.
00:34
And in the big picture, diet plans promising dramatic results,
11
34047
3609
असे दृश्य उभे केले जाते की त्यांचा आहार नाट्यपूर्ण रीतीने फायदा देतो .
00:37
known as fad diets,
12
37656
1839
त्यास वजन घटविण्याचा आहार म्हणतात .
00:39
are just what they seem: too good to be true.
13
39495
4149
ते हे सर्व जे प्रचारात सांगतात हे खरे का ?
00:43
So where do diet fads even come from?
14
43644
2472
आहाराचा हा फ़ंडा आला कोठून?
00:46
While the Ancient Greeks and Romans
15
46116
1678
प्राचीन ग्रीक व रोमन
00:47
rallied behind large-scale health regimens centuries earlier,
16
47794
4437
यांना निकोप आरोगयाची ही वाट माहीत होती.
00:52
this phenomenon began in earnest in the Victorian Era
17
52231
4299
व्हिक्टोरिया काळापासून हे घडते .
00:56
with crazes like the vinegar diet
18
56530
2495
जसे व्हिनेगरचा आहारात समावेश
00:59
and the Banting Diet.
19
59025
1933
आणि बॅन्टिंग डायट.
01:00
Since then, diets have advised us all sorts of things:
20
60958
3290
तेव्हापासून आहारचे अनेक उपदेश आपणास मिळाले ,
01:04
to excessively chew,
21
64248
1862
मोठ्या प्रमाणात चावावे का
01:06
to not chew at all,
22
66110
1829
की मुळीच चावू नये
01:07
to swallow a grapefruit per meal,
23
67939
2222
प्रत्येक जेवणासोबत ग्रेपफ्रूटचा रस घ्यावा.
01:10
non-stop cabbage soup,
24
70161
1900
दररोज कोबीचे सूप घ्यावे.
01:12
even consumption of arsenic,
25
72061
2186
थोडे अर्सेनिक घेत राहावे ,
01:14
or tapeworms.
26
74247
2578
अथवा टेपवर्म गिळावा
01:16
If the idea of diet crazes has withstood history,
27
76825
2955
हे सर्व आहारचे फंडे इतिहासात विवाद्य ठरले ,
01:19
could this mean that they work?
28
79780
2328
याचा अर्थ ते आहेत का?
01:22
In the short term, the answer is often yes.
29
82108
2574
याचे उत्तर आहे होय.
01:24
Low-carbohydrate plans,
30
84682
1475
कमी कर्बोदकांचा आहार
01:26
like the popular Atkins or South Beach Diets,
31
86157
3025
जसे सुप्रसिद्ध ऍटकिन्स अथवा साऊथ बीच आहार
01:29
have an initial diuretic effect.
32
89182
3130
ज्याने शरीरातील पाणी लघवी वाटे जाते
01:32
Sodium is lost until the body can balance itself out,
33
92312
3316
व शरीरातील सोडियम चे कमी झालेले प्रमाण पूर्ववत होईपर्यंत
01:35
and temporary fluid weight loss may occur.
34
95628
3435
तात्पुरते वजन कमी होते ,
01:39
With other high-protein diets, you might lose weight at first
35
99063
3521
अधिक प्रथिने युक्त आहाराने सुरवातीस वजन कमी होईल .
01:42
since by restricting your food choices,
36
102584
2086
त्याने तुम्ही आवडत्या आहारास मुकाल ,
01:44
you are dropping your overall calorie intake.
37
104670
3223
यात तुम्ही उष्मांक कमी घेता.
01:47
But your body then lowers its metabolic rate to adjust to the shift,
38
107893
5503
ज्याने तुमची चयापचय कमी होते आहारचे समायोजन करण्यास.
01:53
lessening the diet's effect over time
39
113396
2442
कालांतराने हे निष्प्रभ ठरते
01:55
and resulting in a quick reversal if the diet is abandoned.
40
115838
4121
पुन्हा पूर्वीचा आहार मिळाल्यास वजन वाढते .
01:59
So while these diets may be alluring early on,
41
119959
3028
सुरवातीस या आहाराचा उपयोग होतो असे वाटते
02:02
they don't guarantee long-term benefits for your health and weight.
42
122987
3892
पण याचा दीर्घकालीन फायदा शरीरास होईलच असे नाही सांगता येणार,
02:06
A few simple guidelines, though, can help differentiate between
43
126879
3088
यातील मार्गदर्शक तत्वे सांगतो यातील फरक जाणण्यासाठी
02:09
a diet that is beneficial in maintaining long-term health,
44
129967
3960
जो आहार दीर्घकाळासाठी उपयुक्त आहे
02:13
and one that only offers temporary weight changes.
45
133927
3483
आणि जो तात्पुरत्या काळासाठी आहे
02:17
Here's the first tipoff:
46
137410
1573
यातील पहिली सूचना
02:18
If a diet focuses on intensely cutting back calories
47
138983
3251
जर आहारात सांगितले असेल खूप उष्मांक कमी करण्यास
02:22
or on cutting out entire food groups,
48
142234
2387
वा काही अन्नघटक वर्ज करण्यास सांगितले असेल
02:24
like fat, sugar, or carbohydrates,
49
144621
2598
जसे चरबी साखर कर्बोदके
02:27
chances are it's a fad diet.
50
147219
2378
तर समजा हा आहार एक फंडा आहे
02:29
And another red flag is ritual,
51
149597
2621
किवा धार्मिकता पाळणारा आहार
02:32
when the diet in question instructs you to only eat specific foods,
52
152218
4314
जर आहार सांगत असेल विशिष्ट पदार्थच खा
02:36
prescribed combinations,
53
156532
1991
किवा सुचविलेला संयुक्त आहार
02:38
or to opt for particular food substitutes,
54
158523
3098
किवा एखाद्या पदार्थ न खाता त्या ऐवजी दुसरा पदार्थ
02:41
like drinks, bars, or powders.
55
161621
3509
जसे पेय ,पावडर चोकलेट
02:45
The truth is shedding pounds in the long run
56
165130
2638
खरे तरे असे कमी होणारे वजन दीर्घकाळासाठी
02:47
simply doesn't have a quick-fix solution.
57
167768
3467
खास उपाय ठरत नाही,
02:51
Not all diet crazes tout weight loss.
58
171235
3573
सगळेच आहार काही वजन कमी करीत नाहीत.
02:54
What about claims of superfoods, cleanses, and other body-boosting solutions?
59
174808
5505
सुपरफुड ,शरीर शुद्धी कर्ण पंचकर्मे इत्यादी बद्दल काय ?
03:00
Marketing emphasizes the allure
60
180313
1580
हे सर्व बाजारू आहेत
03:01
of products associated with ancient and remote cultures
61
181893
3959
ते प्राचीनतेचा दाखला देतात
03:05
to create a sense of mysticism for consumers.
62
185852
3026
ग्राहकांना गूढ वाटावे यास्तव.
03:08
While so-called superfoods, like blueberries or açaí,
63
188878
3536
ज्यास सुपरफुड म्हणतात जसे ब्लुबेरी वा असाई फळ
03:12
do add a powerful punch of nutrients,
64
192414
2544
ते काही पोषक द्रव्ये जरूर देतील
03:14
their super transformative qualities are largely exaggeration.
65
194958
5021
पण त्यांच्या सुपर शक्ती म्हणजे अतिशयोक्ती असते.
03:19
They are healthy additions to a balanced diet,
66
199979
2546
ते संतुलित आहारात चांगले.
03:22
yet often, they're marketed as part of sugary drinks or cereals,
67
202525
4348
पण ते शर्करायुक्त पेये किंवा सीरियल्समधून बाजारात आणले जातात.
03:26
in which case the negative properties outweight the benefits.
68
206873
3186
ज्याने फायद्यापेक्षा मोठा नकारात्मक परिणाम होतो .
03:30
Cleanses, too, may be great in moderation
69
210059
3248
शरीर शुद्धीकरण हे माफक प्रमाणात चांगले.
03:33
since they can assist with jumpstarting weight loss
70
213307
2643
ते लागलीच वजन कमी करते ,
03:35
and can increase the number of fresh fruits and vegetables consumed daily.
71
215950
4083
त्याबरोबर ताजी फळे व भाज्या दररोज अधिक घ्याव्यात ,
03:40
Scientifically speaking, though,
72
220033
1770
पण शास्त्रशुद्ध विचार केला तर
03:41
they've not yet been shown to have either a long-term benefit
73
221803
3255
याचा दीर्घकालीन फायदा मिळत नाही .
03:45
or to detox the body any better than the natural mechanisms already in place.
74
225058
5989
तरीही शरीर शुद्धीकरण्याच्या पद्धती प्रचलित आहेत ,
03:51
Everywhere we look,
75
231047
1450
आपण हे सर्व आजमावतो .
03:52
we're offered solutions to how we can look better,
76
232497
2766
या अनेक गोष्टी स्वीकारतो चांगले दिसावे यासाठी.
03:55
feel fitter,
77
235263
1383
बरे वाटावे यासाठी ,
03:56
and generally get ahead.
78
236646
2028
आपण कार्यरत राहतो .
03:58
Food is no exception,
79
238674
1549
अन्न त्यसाठी अपवाद नाही ,
04:00
but advice on what we should eat is best left to the doctors and nutritionists
80
240223
4463
पण मला वाटते ,काय खावे याचा उपदेश डॉक्टर व आहार तज्ञ यांचेकडून घ्यावा .
04:04
who are aware of our individual circumstances.
81
244686
3126
त्यांना आपल्या अवस्थेची माहिती असते .
04:07
Diets and food fads aren't inherently wrong.
82
247812
3576
डाएट व अन्नचा हा फंडा चूक आहे असे मात्र नाही
04:11
Circumstantially, they might even be right,
83
251388
2992
काही परिस्थितीत ते काम करतात
04:14
just not for everyone all of the time.
84
254380
3147
सर्वांसाठी सर्वकाळ तसेच होईल असे नाही
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7