3 secrets of resilient people | Lucy Hone

489,806 views ・ 2020-07-06

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Ivana Korom Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Madhura Halkare Reviewer: Arvind Patil
00:13
So I'd like to start, if I may, by asking you some questions.
1
13458
4476
मी तुम्हा सर्वाना काही प्रश्न विचारून सुरुवात करू इच्छिते.
00:17
If you've ever lost someone you truly love,
2
17958
3726
तुम्ही जर कधी एखाद्या जवळच्या व्यक्ती ला गमावले असेल,
00:21
ever had your heart broken,
3
21708
1976
तुम्ही कधी प्रेम भंग अनुभवला असेल,
00:23
ever struggled through an acrimonious divorce,
4
23708
3476
कधी वाईट घटस्फोट अनुभवला असेल,
00:27
or been the victim of infidelity,
5
27208
2851
तुमचा कधी विश्वासघात झाला असेल,
00:30
please stand up.
6
30083
1810
कृपया उभे राहा.
00:31
If standing up isn't accessible to you, you can put your hand up.
7
31917
3934
जर उभे राहणे शक्य नसेल, तर तुम्ही हात वर करू शकता.
00:35
Please, stay standing,
8
35875
1893
कृपया उभेच राहा ,
00:37
and keep your hand up there.
9
37792
2351
आणि तुमचा हात वरच राहू द्या .
00:40
If you've ever lived through a natural disaster,
10
40167
2267
तुम्ही कुठल्या नैसर्गिक आपत्तीतून वाचले असाल,
00:42
been bullied or been made redundant,
11
42458
2018
कधी छळवणुकीमुळे आयुष्य निरर्थक वाटलं असेल,
00:44
stand on up.
12
44500
1351
उभे राहा.
00:45
If you've ever had a miscarriage,
13
45875
3226
तुम्ही कधी गर्भपात अनुभवला असेल,
00:49
if you've ever had an abortion
14
49125
1809
कधी गर्भपात करून घ्यावा लागला असेल,
00:50
or struggled through infertility,
15
50958
2935
किंवा व्यंधत्व सोसलं असेल,
00:53
please stand up.
16
53917
1601
कृपया उभे राहा.
00:55
Finally, if you, or anyone you love,
17
55542
3392
तुम्ही, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने ,
00:58
has had to cope with mental illness, dementia,
18
58958
3685
मानसिक विकार अनुभवला असेल,
01:02
some form of physical impairment,
19
62667
2476
कुठल्या प्रकारची शारीरिक कमजोरी,
01:05
or cope with suicide,
20
65167
1476
आत्महत्येचा विचार केला असेल,
01:06
please stand up.
21
66667
2434
कृपया उभे राहा.
01:09
Look around you.
22
69125
1851
आपल्या आजूबाजूला बघा.
01:11
Adversity doesn't discriminate.
23
71000
5268
आपत्ती भेदभाव करत नाही.
01:16
If you are alive,
24
76292
1892
जर तुम्ही जिवंत आहात,
01:18
you are going to have to, or you've already had to,
25
78208
3851
तर तुम्ही अडचणींचा सामना केला असेल,
किंवा तुम्हाला पुढे करावाच लागेल.
01:22
deal with some tough times.
26
82083
2601
01:24
Thank you, everyone, take a seat.
27
84708
2209
धन्यवाद , तुम्ही सगळे बसू शकता.
01:30
I started studying resilience research a decade ago,
28
90708
3851
मी संवेदनशीलते वर संशोधनाच्या अभ्यासाला, फिलिडेफिया येथील
01:34
at the University of Pennsylvania in Philadelphia.
29
94583
3351
पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटीत दहा वर्षां आधी सुरुवात केली.
01:37
It was an amazing time to be there,
30
97958
2351
तिथे असण्याची ती योग्य वेळ होती,
01:40
because the professors who trained me
31
100333
2393
कारण माझ्या शिक्षकांनी नुकताच,
01:42
had just picked up the contract to train all 1.1 million American soldiers
32
102750
6393
अमेरिकेच्या ११ लाख सैनिकांना प्रशिक्षण द्यायचा करार केला होता.
01:49
to be as mentally fit as they always have been physically fit.
33
109167
4601
शारीरिकरित्या सुदृढ असताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्या करिता.
01:53
As you can imagine,
34
113792
1267
तुम्ही अंदाज बंधू शकता,
01:55
you don't get a much more skeptical discerning audience
35
115083
4101
अफगाणिस्तान हुन परतलेल्या अमेरिकन ड्रिल सार्जंट्स पेक्षा
संशयवादी विवेकी समिक्ष श्रोते मिळणं शक्य नाही.
01:59
than the American drill sergeants returning from Afganistan.
36
119208
3851
02:03
So for someone like me,
37
123083
1268
तर माझ्यासारखी व्यक्ती,
02:04
whose main quest in life is trying to work out
38
124375
3518
जिचं मूळ ध्येय,
02:07
how we take the best of scientific findings out of academia
39
127917
4851
सर्वोत्तम वैज्ञानिक निष्कर्ष अव्यवहार्य अध्ययनातून
02:12
and bring them to people in their everyday lives,
40
132792
2767
लोकांपर्यंत पोहोचवणं आहे,
02:15
it was a pretty inspiring place to be.
41
135583
3601
माझ्या साठी ती एक उत्कृष्ट संधी होती.
02:19
I finished my studies in America,
42
139208
2185
मी अमेरिकेत शिकले,
02:21
and I returned home here to Christchurch
43
141417
2601
आणि माझ्या डॉक्टरेट संशोधनाकरिता,
02:24
to start my doctoral research.
44
144042
3309
इथे, घरी, क्रिस्टचर्चला परतले.
02:27
I'd just begun that study
45
147375
2351
मी संशोधनाला नुकतीच सुरुवात केली असताना
02:29
when the Christchurch earthquakes hit.
46
149750
2976
क्रिस्टचर्चला भूकंप आला.
02:32
So I put my research on hold,
47
152750
1976
तर मी ते संशोधन तात्पुरते थांबवले,
02:34
and I started working with my home community
48
154750
3684
आणि भूकंपा नंतरच्या कठीण काळात मदत म्हणून
02:38
to help them through that terrible post-quake period.
49
158458
4601
सामाजिक कार्य करायला लागले.
मी सरकारी विभागांपासून, बांधकाम कंपन्यांपर्यंत,
02:43
I worked with all sorts of organizations
50
163083
1976
02:45
from government departments to building companies,
51
165083
3435
सर्व प्रकारच्या संगठनांबरोबर काम केले,
02:48
and all sorts of community groups,
52
168542
1809
आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये
02:50
teaching them the ways of thinking and acting
53
170375
3226
संवेदनशीलता वाढवण्याच्या
02:53
that we know boost resilience.
54
173625
3059
आपल्याला माहित असलेल्या विचार आणि वागणूक पद्धती शिकवल्या
02:56
I thought that was my calling.
55
176708
2935
मला ही माझी जीवन वृत्ती असल्याची खात्री होती,
02:59
My moment to put all of that research to good use.
56
179667
5434
माझ्या संशोधनाचा चांगला वापर करण्याची संधी,
03:05
But sadly, I was wrong.
57
185125
2809
पण दुर्दैवाने, हे खरं नव्हतं.
03:07
For my own true test came in 2014
58
187958
4976
कारण माझी खरी परीक्षा, २०१४ मध्ये
03:12
on Queen's Birthday weekend.
59
192958
2393
कविन्स बर्थडे वीकेंडला होती.
03:15
We and two other families had decided
60
195375
2768
आमच्या बरोबर २ परिवारांनी,
03:18
to go down to Lake Ohau and bike the outs to ocean.
61
198167
3892
लेक ओहाउला जाऊन सायकलिंग करायचे ठरवले.
03:22
At the last minute,
62
202083
2018
शेवटच्या क्षणी,
03:24
my beautiful 12-year-old daughter Abi
63
204125
3059
माझी १२ वर्षांची मुलगी, ॲबी ,
03:27
decided to hop in the car with her best friend, Ella, also 12,
64
207208
4893
तिची मैत्रीण एला आणि एलाची आई,
03:32
and Ella's mom, Sally, a dear, dear friend of mine.
65
212125
3500
माझी जिवलग मैत्रीण, सॅली, गाडीत बसल्या.
03:37
On the way down, as they traveled through Rakaia
66
217000
2893
रस्त्यात राकाया हुन जाताना
03:39
on Thompsons Track,
67
219917
1684
थॉंप्सन ट्रॅक वर,
03:41
a car sped through a stop sign,
68
221625
3559
एक गाडी स्टॉप चिन्हाकडे दुर्लक्ष करून पुढे गेली,
03:45
crashing into them
69
225208
1685
त्यांच्या गाडीशी धडकली
03:46
and killing all three of them instantly.
70
226917
2666
तत्क्षणी त्या तिघींचा जीव गेला.
03:51
In the blink of an eye,
71
231292
2226
एकाच क्षणात,
03:53
I find myself flung to the other side of the equation,
72
233542
3684
मी उदाहरणाच्या दुसऱ्या बाजूला होते
03:57
waking up with a whole new identity.
73
237250
3059
एका वेगळ्या ओळखी सोबत.
04:00
Instead of being the resilience expert,
74
240333
2268
संवेदनशीलता तज्ञाच्या जागी,
04:02
suddenly, I'm the grieving mother.
75
242625
3059
अचानक मी एक शोकास्पद आई होते.
04:05
Waking up not knowing who I am,
76
245708
2476
जाग आल्यावर माझी ओळख बदलली होती,
04:08
trying to wrap my head around unthinkable news,
77
248208
3310
मी या अकल्पनीय घटनेला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते,
04:11
my world smashed to smithereens.
78
251542
3017
माझे जग बिथरले होते.
04:14
Suddenly, I'm the one on the end of all this expert advice.
79
254583
4851
एकाएकी मला सगळे सल्ले मिळू लागले.
04:19
And I can tell you,
80
259458
1310
आणि मी तुम्हाला सांगू शकते,
04:20
I didn't like what I heard one little bit.
81
260792
3476
ते ऐकायला सोप्पे नव्हते.
04:24
In the days after Abi died,
82
264292
2226
ॲबी गेल्याच्या काही दिवसात,
04:26
we were told we were now prime candidates for family estrangement.
83
266542
5809
आम्हाला सांगितले गेले की आता आमच्यात पारिवारिक तणाव होण्याची शक्यता आहे
04:32
That we were likely to get divorced
84
272375
2268
आमचा घटस्फोट होऊ शकतो,
04:34
and we were at high risk of mental illness.
85
274667
2892
आणि आम्हाला मानसिक आजार होण्याचे संभाव्य आहे.
04:37
"Wow," I remember thinking,
86
277583
1476
मी विचार केला," वा "
04:39
"Thanks for that, I though my life was already pretty shit."
87
279083
3060
"मला वाटले, माझे आयुष्य आधीच खूप गोंधळलेले आहे."
04:42
(Laughter)
88
282167
1726
(हास्य)
04:43
Leaflets described the five stages of grief:
89
283917
3101
माहितीपत्रकांत शोकाचे ५ टप्पे रेखले असतात:
राग, सौदेबाजी, नाकबुली, औदासिन्य, स्वीकृती
04:47
anger, bargaining, denial, depression, acceptance.
90
287042
3267
04:50
Victim support arrived at our door
91
290333
2351
मानसीक समर्थनाकरिता लोक आमच्या दाराशी आले,
04:52
and told us that we could expect to write off the next five years to grief.
92
292708
5667
आम्हाला सांगण्यात आले कि आमच्या आयुष्यातील पुढची ५ वर्षे शोकात जाणे अपेक्षित आहे.
04:59
I know the leaflets and the resources meant well.
93
299292
4017
मला ठाऊक होतं कि ती सगळी माहितीपत्रकं आणि संसाधने आमच्या चांगल्या साठी होती,
05:03
But in all of that advice,
94
303333
1601
पण या सर्व सल्ल्यांमुळे
05:04
they left us feeling like victims.
95
304958
3601
आम्ही शोकग्रस्त असल्या सारखे वाटत राहायचे.
05:08
Totally overwhelmed by the journey ahead,
96
308583
2560
पुढच्या प्रवासाने पूर्णपणे भांभावून गेली असताना
05:11
and powerless to exert any influence over our grieving whatsoever.
97
311167
5434
आणि आमच्या दुःखाबद्दल शक्तिहीन वाटत असताना,
05:16
I didn't need to be told how bad things were.
98
316625
4143
परिस्थिती किती वाईट आहे हे जाणून घ्यायची मला इच्छा नव्हती.
05:20
Believe me, I already knew things were truly terrible.
99
320792
3976
परिस्थिती किती भयंकर आहे याची मला पुरेपूर कल्पना होती.
05:24
What I needed most was hope.
100
324792
3083
मला गरज होती, ती आशे ची.
05:28
I needed a journey through all that anguish,
101
328708
4601
मला त्या क्लेशातून,
05:33
pain and longing.
102
333333
2768
त्रासातून, उत्कंठेतून निघायची गरज होती.
05:36
Most of all,
103
336125
1268
सगळ्यात महत्वाचं म्हणजे,
05:37
I wanted to be an active participant in my grief process.
104
337417
5726
मला माझ्या शोकात सक्रियपणे सहभाग घ्यायचा होता.
05:43
So I decided to turn my back on their advice
105
343167
3184
तर मी त्यांच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले
05:46
and decided instead to conduct something of a self-experiment.
106
346375
4393
आणि स्वतःवर प्रयोग करायचे ठरवले.
05:50
I'd done the research, I had the tools,
107
350792
2101
मी संशोधन केले होते, माझ्या कडे साधने होती,
05:52
I wanted to know how useful they would be to me now
108
352917
3142
एवढ्या प्रचंड अट्टाहासात, ती माझ्या किती उपयोगी येतील
05:56
in the face of such an enormous mountain to climb.
109
356083
3976
हे मला जाणून घ्यायचे होते.
06:00
Now, I have to confess at this point,
110
360083
2518
मी काबुल करते,
06:02
I didn't really know that any of this was going to work.
111
362625
3518
तेव्हा मला ठाऊक नव्हतं हे काम करेल की नाही.
06:06
Parental bereavement is widely acknowledged
112
366167
2434
मूल गमावणं हे सगळ्यात कठीण दुर्भाग्य आहे
06:08
as the hardest of losses to bear.
113
368625
3375
असं विस्तृतपणे मानल्या जातं.
06:13
But I can tell you now, five years on,
114
373500
3393
पण, आज पाच वर्षांनंतर, मी तुम्हाला सांगू शकते,
06:16
what I already knew from the research.
115
376917
2601
जे मला माझ्या संशोधनातून पूर्वीच माहिती होतं.
06:19
That you can rise up from adversity,
116
379542
3476
कि तुम्ही आपत्तीतून उठू शकता,
06:23
that there are strategies that work,
117
383042
2476
कि काही पद्धती आहेत, ज्या काम करतात,
06:25
that it is utterly possible
118
385542
2392
कि विचार आणि वागणुकीच्या काही अश्या पद्धती आहेत,
06:27
to make yourself think and act in certain ways
119
387958
5101
ज्या तुम्हाला कठीण काळात,
06:33
that help you navigate tough times.
120
393083
4893
मदत करू शकतात.
06:38
There is a monumental body of research on how to do this stuff.
121
398000
4434
हे साध्य करायला महत्वाचे संशोधन झाले आहे.
06:42
Today, I'm just going to share with you three strategies.
122
402458
3435
आज मी तुम्हाला फक्त ३ पद्धतींबद्दल सांगणार आहे.
06:45
These are my go-to strategies that I relied upon
123
405917
3851
या माझ्या विश्वसनीय पद्धती आहेत,
06:49
and saved me in my darkest days.
124
409792
2601
ज्यांनी मला सगळ्यात वाईट दिवसांमध्ये सुद्धा मदत केली.
06:52
They're three strategies that underpin all of my work,
125
412417
3809
ह्या त्या तीन पद्धती आहेत, ज्या माझ्या कार्याला आधार देतात,
06:56
and they're pretty readily available to us all,
126
416250
2976
आणि त्या आपण सर्वांना सहजपणे उपलब्ध आहेत,
06:59
anyone can learn them,
127
419250
1351
त्या कोणीही शिकू शकतं,
07:00
you can learn them right here today.
128
420625
2375
तुम्ही त्या आज इथे सुद्धा शिकू शकता.
तर, नंबर एक,
07:04
So number one,
129
424083
1476
संवेदनशील लोकांना कळतं की
07:05
resilient people get that shit happens.
130
425583
4560
07:10
They know that suffering is part of life.
131
430167
3767
दुःख आयुष्याचा भाग आहे.
07:13
This doesn't mean they actually welcome it in,
132
433958
2185
याचा अर्थ असा नाही कि त्यांना ते हवं असतं,
ते भ्रामक नसतात.
07:16
they're not actually delusional.
133
436167
1851
परंतु, जेव्हा कठीण प्रसंग येतात,
07:18
Just that when the tough times come,
134
438042
3142
त्यांना कल्पना असते की,
07:21
they seem to know
135
441208
1726
07:22
that suffering is part of every human existence.
136
442958
4935
व्यथा जीवनाचा भाग आहे.
07:27
And knowing this stops you from feeling discriminated against
137
447917
4517
आणि हे जाणत असताना, जेव्हा कठीण प्रसंग येतात
तेव्हा त्यांना आपल्या सोबत भेदभाव झाल्या सारखा वाटत नाही.
07:32
when the tough times come.
138
452458
2101
07:34
Never once did I find myself thinking,
139
454583
2226
मी कधीच हा विचार केला नाही कि,
07:36
"Why me?"
140
456833
1685
"मी का?"
07:38
In fact, I remember thinking,
141
458542
1767
खरंतर मी विचार करायचे,
07:40
"Why not me?
142
460333
1935
"मी का नाही?"
भयंकर प्रसंग होत राहतात,
07:42
Terrible things happen to you,
143
462292
1517
07:43
just like they do everybody else.
144
463833
2101
सगळ्यांसोबत च,
07:45
That's your life now,
145
465958
1435
हे आता आपलं आयुष्य आहे,
07:47
time to sink or swim."
146
467417
2392
ही करा किंवा मरा ची वेळ आहे."
खरी दुःखाची गोष्ट म्हणजे,
07:49
The real tragedy
147
469833
1685
07:51
is that not enough of us seem to know this any longer.
148
471542
3684
आपल्याला आजकाल हे कळत नाही.
आपण अश्या काळात राहतो, जिथे प्रत्येकाला
07:55
We seem to live in an age
149
475250
1268
07:56
where we're entitled to a perfect life,
150
476542
2142
परीपूर्ण जीवनाचा हक्क आहे,
07:58
where shiny, happy photos on Instagram are the norm,
151
478708
3685
जिथे इंस्टाग्राम वर सगळे हसरे छायाचित्र असतात,
08:02
when actually,
152
482417
1684
जेव्हा खरंतर, जसं तुम्ही सर्वांनी
08:04
as you all demonstrated at the start of my talk,
153
484125
4309
कार्यक्रमाच्या सुरवातीला दर्शवलं,
सत्य याउलट आहे.
08:08
the very opposite is true.
154
488458
2792
नंबर दोन,
08:12
Number two,
155
492417
1851
संवेदनशील लोक त्यांच लक्ष कुठे लावायचं
08:14
resilient people
156
494292
1583
08:17
are really good at choosing carefully where they select their attention.
157
497458
6334
हे ठरवण्यात उत्तम असतात,
08:24
They have a habit of realistically appraising situations,
158
504667
3892
वस्तुस्तिथी च उचित मूल्यमापन करायची त्यांना सवय असते.
08:28
and typically, managing to focus on the things that they can change,
159
508583
4851
आणि ते ज्या गोष्टी बदलू शकतात त्यांच्या कडे लक्ष केंद्रित करतात,
08:33
and somehow accept the things that they can't.
160
513458
5393
आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत, त्यांना ते स्वीकारतात.
संवेदनशीलतेसाठी हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे.
08:38
This is a vital, learnable skill for resilience.
161
518875
6000
मनुष्य म्हणून, आपण धोका आणि कमजोरी
08:46
As humans, we are really good
162
526042
3351
08:49
at noticing threats and weaknesses.
163
529417
3601
ओळखण्यात माहीर असतो.
ती नकारात्मकता आपल्यात असतेच.
08:53
We are hardwired for that negative.
164
533042
3934
08:57
We're really, really good at noticing them.
165
537000
3143
आपण त्यांना उत्तमपणे ओळखतो.
नकारात्मक भावना आपल्याला वेल्क्रो सारख्या चिटकतात,
09:00
Negative emotions stick to us like Velcro,
166
540167
4934
तर सकारात्मक भावना टेफ्लॉन सारख्या उडून जातात.
09:05
whereas positive emotions and experiences seems to bounce off like Teflon.
167
545125
5309
अशी रचना असणं खरंतर आपल्या साठी खूप फायद्याचं आहे,
09:10
Being wired in this way is actually really good for us,
168
550458
3435
09:13
and served us well from an evolutionary perspective.
169
553917
3601
उत्क्रांतिविषयक दृष्टिकोनातून आपल्याला याचा लाभ झाला आहे.
09:17
So imagine for a moment I'm a cavewoman,
170
557542
2184
कल्पना करा कि मी एक गुहेत राहणारी स्त्री आहे,
09:19
and I'm coming out of my cave in the morning,
171
559750
2351
आणि मी सकाळी गुहेतून बाहेर पडते,
09:22
and there's a saber-toothed tiger on one side
172
562125
2143
एकीकडे वाघ आहे आणि
दुसरीकडे एक सुंदर इंद्रधनुष्य.
09:24
and a beautiful rainbow on the other.
173
564292
2351
09:26
It kind of pays for my survival for me to notice this tiger.
174
566667
5184
तर मला जगायसाठी , वाघ दिसणं जास्त महत्वाचं.
09:31
The problem is,
175
571875
1268
आता समस्या हि आहे कि,
09:33
we now live in an era where we are constantly bombarded
176
573167
4184
आपण अश्या जगात राहतो जिथे,
09:37
by threats all day long,
177
577375
2268
आपल्याला सतत धोके आढळतात,
09:39
and our poor brains treat every single one of those threats
178
579667
5017
आणि आपला बिचारा मेंदू त्या सगळ्या धोक्यांना,
09:44
as though they were a tiger.
179
584708
2810
ते वाघ असल्या सारखे बघतो.
09:47
Our threat focus, our stress response,
180
587542
3476
आपलं धोक्यावरचं लक्ष, तणावाला प्रतिसाद,
सतत वाढलेला असतो.
09:51
is permanently dialed up.
181
591042
3767
09:54
Resilient people don't diminish the negative,
182
594833
3393
संवेदनशील लोक, नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाहीत,
09:58
but they also have worked out a way
183
598250
2851
पण ते सकारत्मक गोष्टींकडे
लक्ष द्यायचा सुद्धा मार्ग काढतात.
10:01
of tuning into the good.
184
601125
3083
10:05
One day, when doubts were threatening to overwhelm me,
185
605750
3809
एकदा जेव्हा शंकांमुळे मी दडपली होती,
10:09
I distinctly remember thinking,
186
609583
1810
मी विचार केला,
10:11
"No, you do not get to get swallowed up by this.
187
611417
5142
"नाही, या सगळ्यात स्वतःला
10:16
You have to survive.
188
616583
1768
घेरून घेऊ नकोस, तुला जगायचं आहे,
10:18
You've got so much to live for.
189
618375
2643
तुझ्याकडे जगण्यासाठी भरपूर करणं आहेत,
मरण नाही जीवन निवड,
10:21
Choose life, not death.
190
621042
3059
तू जे गमावलं आहेस,
10:24
Don't lose what you have
191
624125
2559
10:26
to what you have lost."
192
626708
2435
त्याला आयुष्य गमावू नकोस."
मानसशात्रज्ञांत याला 'बेनेफिट फाइंडिंग ' म्हणतात.
10:29
In psychology, we call this benefit finding.
193
629167
2434
माझ्या नव्या,धीट विश्वात, मी ज्या साठी आभारी आहे,
10:31
In my brave new world,
194
631625
1726
10:33
it involved trying to find things to be grateful for.
195
633375
3684
त्या गोष्टी शोधण्याचा समावेश होता.
निदान आमची लहानशी मुलगी, कुठल्या भीषण,
10:37
At least our wee girl
196
637083
1726
10:38
hadn't died of some terrible, long, drawn-out illness.
197
638833
4268
दीर्घ विकाराने तर वारली नाही.
तिचा मृत्यू क्षणिक होता,
10:43
She died suddenly, instantly,
198
643125
2184
10:45
sparing us and her that pain.
199
645333
3726
तिला आणि आम्हाला तो त्रास सोसावा लागला नाही.
या सगळ्यात मदत करायला, आम्हाला मित्र, परिवाराकडून
10:49
We had a huge amount of social support from family and friends
200
649083
3518
खूप मोठा आधार होता.
10:52
to help us through.
201
652625
1768
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे,
10:54
And most of all,
202
654417
1434
10:55
we still had two beautiful boys to live for,
203
655875
3393
आमच्या जवळ आमचे २ मुलं होते,
ज्यांना आता आमची गरज होती, त्यांना शक्य तितक्या
10:59
who needed us now,
204
659292
1684
सामान्य आयुष्याची गरज होती.
11:01
and deserved to have as normal a life as we could possibly give them.
205
661000
5875
11:08
Being able to switch the focus of your attention
206
668333
2810
चांगल्या कडे
11:11
to also include the good
207
671167
1934
लक्ष वेधीत करता येणं,
ही विज्ञानानूसार एक प्रबळ पद्धत आहे.
11:13
has been shown by science to be a really powerful strategy.
208
673125
3934
11:17
So in 2005, Martin Seligman and colleagues conducted an experiment.
209
677083
4810
तर २००५ मध्ये मार्टीन सेलिग्मन आणि त्याच्या सहकार्यांनी एक प्रयोग केला.
11:21
And they asked people, all they asked people to do,
210
681917
4601
त्यांनी लोकांना एवढंच करायला सांगितलं,
11:26
was think of three good things that had happened to them each day.
211
686542
4601
लोकांना रोज त्यांच्या सोबत घडलेल्या तीन चांगल्या गोष्टींचा विचार करायला सांगितला.
६ महिन्यांच्या निरीक्षणानंतर त्यांच्या हे लक्षात आलं कि
11:31
What they found, over the six months course of this study,
212
691167
3601
11:34
was that those people showed higher levels of gratitude,
213
694792
3517
ते लोक कृतज्ञतेची उच्च पातळी दर्शावत होते,
11:38
higher levels of happiness
214
698333
1643
आनंदाची उच्च पातळी आणि ६ महिन्यांच्या निरीक्षणात
11:40
and less depression over the course of the six-month study.
215
700000
5309
कमी नैराश्य दर्शावले.
जेव्हा तुम्ही शोकातून जात असता,
11:45
When you're going through grief,
216
705333
1524
11:46
you might need a reminder,
217
706881
2470
कृतज्ञ वाटण्यासाठी, तुम्हाला
आठवणीची गरज असू शकते, तुम्हाला परवानगी लागू शकते.
11:49
or you might need permission to feel grateful.
218
709375
3101
11:52
In our kitchen, we've got a bright pink neon poster
219
712500
2768
आमच्या स्वयंपाकघरात एक लख्ख गुलाबी चित्र आहे
11:55
that reminds us to "accept" the good.
220
715292
3434
जे आम्हाला चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचीआ ठवण करून देते.
11:58
In the American army,
221
718750
1768
अमेरिकन सैन्यात,
12:00
they framed it a little bit differently.
222
720542
2059
याची रचना थोडी वेगळी होती. सैन्यामध्ये
12:02
They talked to the army about hunting the good stuff.
223
722625
4184
चांगल्या गोष्टींचा शोधण्याबद्दल बोलायचे.
12:06
Find the language that works for you,
224
726833
1893
तुम्हाला जी भाषा मानवते ती शोधा,
12:08
but whatever you do,
225
728750
1309
पण जे काही कराल,
12:10
make an intentional, deliberate, ongoing effort
226
730083
4310
सतत तुमच्या जगातल्या,
12:14
to tune into what's good in your world.
227
734417
2916
चांगल्या गोष्टींशी जोडण्याचा सहेतुक प्रयत्न करा.
नंबर तीन,
12:18
Number three,
228
738292
1267
12:19
resilient people ask themselves,
229
739583
1935
संवेदनशील लोक विचार करतात,
12:21
"Is what I'm doing helping or harming me?"
230
741542
3892
"मी करतोय त्याने मला मदत होतेय कि हानी?"
हा प्रश्न चांगल्या उपचार पद्धतीत बरेचदा वापरल्या जातो.
12:25
This is a question that's used a lot in good therapy.
231
745458
3893
काय प्रभावी प्रश्न आहे!
12:29
And boy, is it powerful.
232
749375
2434
12:31
This was my go-to question
233
751833
2976
मुलींच्या निधनानंतर
12:34
in the days after the girls died.
234
754833
2393
मी स्वतःला सतत हा प्रश्न विचारायचे.
12:37
I would ask it again and again.
235
757250
3726
स्वतःला सतत विचारात राहायचे.
"मी खटल्याला जाऊन ड्राइवरला बघितला पाहिजे का?
12:41
"Should I go to the trial and see the driver?
236
761000
3018
त्याने मला मदत होईल कि हानी?"
12:44
Would that help me or would it harm me?"
237
764042
2726
12:46
Well, that was a no-brainer for me,
238
766792
1892
तो निर्णय सोपा होता,
12:48
I chose to stay away.
239
768708
1851
मी दूरच राहायचं ठरवलं.
12:50
But Trevor, my husband, decided to meet with the driver
240
770583
2726
पण माझा नवरा, ट्रेवरने ड्राइवरला
12:53
at a later time.
241
773333
1768
नंतर भेटायचं ठरवलं.
रात्री उशिरा मी ॲबीचे फोटो पाहून,
12:55
Late at night, I'd find myself sometimes poring over old photos of Abi,
242
775125
5351
13:00
getting more and more upset.
243
780500
1976
अस्वस्थ व्हायचे.
मी स्वतःला विचारायचे, "याने तुला
13:02
I'd ask myself,
244
782500
1268
13:03
"Really? Is this helping you or is it harming you?
245
783792
3684
मदत होतेय कि हानी?
13:07
Put away the photos,
246
787500
1643
फोटो ठेवून दे,
झोपून जा,
13:09
go to bed for the night,
247
789167
1601
13:10
be kind to yourself."
248
790792
2000
स्वतःवर दया कर. "
हा प्रश्न खूप ठिकाणी लागू होऊ शकतो.
13:13
This question can be applied to so many different contexts.
249
793833
3810
13:17
Is the way I'm thinking and acting helping or harming you,
250
797667
4017
मी जसा वागतो आणि विचार करतो, त्याने मला मदत होते कि हानी,
13:21
in your bid to get that promotion,
251
801708
3101
तुमच्या पदोन्नतीच्या मागणीत,
13:24
to pass that exam,
252
804833
1601
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी,
13:26
to recover from a heart attack?
253
806458
2560
हृदयविकारातून बरं होण्यासाठी?
कितीतरी प्रकार आहेत.
13:29
So many different ways.
254
809042
2559
मी संवेदनशीलते बद्दल बरेचदा लिहिते,
13:31
I write a lot about resilience,
255
811625
1726
13:33
and over the years, this one strategy
256
813375
2809
एवढ्या वर्षांत, या एका पद्धतीला,
बाकी सगळ्यांपेक्षा जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
13:36
has prompted more positive feedback than any other.
257
816208
3560
13:39
I get scores of letters and emails and things
258
819792
2351
मला सगळीकडून लोकांचे पत्र आणि ई-मेल आले,
13:42
from all over the place of people saying
259
822167
1976
हे सांगत कि, याचा त्यांच्या जीवनावर
किती मोठा प्रभाव पडला आहे.
13:44
what a huge impact it's had on their lives.
260
824167
2934
ते जुने पारिवारिक भांडणं असो,
13:47
Whether it is forgiving family ancient transgressions, arguments
261
827125
5309
13:52
from Christmases past,
262
832458
1935
नाताळातले वाद असो,
13:54
or whether it is just trolling through social media,
263
834417
3392
किंवा फक्त सोशल मेडियातलं ट्रोलिंग असो,
13:57
whether it is asking yourself
264
837833
2351
अजून एक वाईनच्या ग्लास ची खरंच गरज आहे का
14:00
whether you really need that extra glass of wine.
265
840208
3334
असं स्वतःला विचारताना असो.
14:04
Asking yourself whether what you're doing, the way you're thinking,
266
844875
4059
जे तुम्ही करताय, जसा तुम्ही विचार करताय,
14:08
the way you're acting
267
848958
1268
जसं तुम्ही वागताय, त्याने तुम्हाला मदत होतेय कि हानी
14:10
is helping or harming you,
268
850250
2934
असा विचार करणं,
तुम्हाला तुमच्या निर्णयांवर
14:13
puts you back in the driver's seat.
269
853208
2893
नियंत्रण देतं.
14:16
It gives you some control over your decision-making.
270
856125
4875
14:22
Three strategies.
271
862792
1851
तीन पद्धती.
14:24
Pretty simple.
272
864667
1250
बऱ्यापैकी सोप्या.
14:26
They're readily available to us all,
273
866875
2601
आपल्या सर्वांसाठी कुठेही,
कधीही उपलब्ध आहेत.
14:29
anytime, anywhere.
274
869500
2851
त्याला कुठल्या कठीण विज्ञानाची गरज नाही.
14:32
They don't require rocket science.
275
872375
3268
संवेदनशीतला कुठला निश्चित गुण नाही.
14:35
Resilience isn't some fixed trait.
276
875667
3392
तो निसटून जात नाही, काही लोकांकडे आहे,
14:39
It's not elusive,
277
879083
1268
14:40
that some people have and some people don't.
278
880375
2917
काहींकडे नाही, असे नाही.
14:44
It actually requires very ordinary processes.
279
884125
5101
त्याला खरंतर खूप साधारण प्रक्रियांची गरज असते.
फक्त ते करून पाहण्याची तयारी पाहिजे.
14:49
Just the willingness to give them a go.
280
889250
3268
आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण येतात,
14:52
I think we all have moments in life
281
892542
2642
जेव्हा आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात
14:55
where our life path splits
282
895208
1893
आणि आपण ठरवलेली वाट सोडून,
14:57
and the journey we thought we were going down
283
897125
2351
14:59
veers off to some terrible direction
284
899500
4309
आयुष्य कुठल्या तरी भयानक दिशेला जातं,
15:03
that we never anticipated,
285
903833
2185
ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता आणि
जे आपल्याला कधीच नको होतं.
15:06
and we certainly didn't want.
286
906042
2642
ते माझ्या सोबत घडलं.
15:08
It happened to me.
287
908708
1250
15:10
It was awful beyond imagining.
288
910875
2934
ते अतिशय भयंकर होतं.
जर तुम्ही कधीही अश्या परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला वाटेल,
15:13
If you ever find yourselves in a situation where you think
289
913833
5101
15:18
"There's no way I'm coming back from this,"
290
918958
3226
"इथून परतणं शक्य नाही."
मी तुम्हाला विनंती करते, या तीन पद्धती शिका,
15:22
I urge you to lean into these strategies
291
922208
3226
15:25
and think again.
292
925458
2000
आणि पुन्हा विचार करा.
15:28
I won't pretend
293
928958
2143
मी म्हणणार नाही कि
असा विचार करणे सोपे आहे.
15:31
that thinking this way is easy.
294
931125
2500
याने सगळ्या वेदना दूर होत नाही.
15:34
And it doesn't remove all the pain.
295
934458
3143
पण मी या पाच वर्षात काही शिकली असेल तर ते हे आहे कि,
15:37
But if I've learned anything over the last five years,
296
937625
4726
15:42
it is that thinking this way really does help.
297
942375
3726
असा विचार केल्याने खरंच मदत होते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे,
15:46
More than anything,
298
946125
1601
15:47
it has shown me that it is possible
299
947750
3976
याने मला दाखवून दिलं आहे कि,
15:51
to live and grieve at the same time.
300
951750
4143
एकाच वेळी जगणं आणि शोकात असणं, शक्य आहे.
15:55
And for that, I would be always grateful.
301
955917
4142
आणि त्यासाठी मी नेहमी आभारी राहील.
धन्यवाद.
16:00
Thank you.
302
960083
1268
(टाळ्या)
16:01
(Applause)
303
961375
3042
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7