What happens when your DNA is damaged? - Monica Menesini

DNA मध्ये बिघाड झाल्यावर काय होते ? मोनिका मेनेसिनी - Monica Menesini

2,541,646 views

2015-09-21 ・ TED-Ed


New videos

What happens when your DNA is damaged? - Monica Menesini

DNA मध्ये बिघाड झाल्यावर काय होते ? मोनिका मेनेसिनी - Monica Menesini

2,541,646 views ・ 2015-09-21

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
The DNA in just one of your cells
0
6414
2334
तुमच्या शरीरातील एका पेशीतील DNA
00:08
gets damaged tens of thousands of times per day.
1
8748
4249
नादुरुस्त होतो तेव्हा दिवसातून हजोरो वेळा
00:12
Multiply that by your body's hundred trillion or so cells,
2
12997
3468
शरीरातील हजारो कोटी पेशी नादुरुस्त होत असतात.
00:16
and you've got a quintillion DNA errors everyday.
3
16465
5110
शरीरातील सुमारे करोडो बिलियन DNA दररोज नादुरस्त होतात
00:21
And because DNA provides the blueprint
4
21575
2251
DNA हा प्रोटीन्सचा आराखडा ठरवितो
00:23
for the proteins your cells need to function,
5
23826
2605
प्रोटीन्स जे पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत.
00:26
damage causes serious problems, such as cancer.
6
26431
4143
DNA मधील बिघाड कर्करोगासारखे गंभीर रोग निर्माण करतात.
00:30
The errors come in different forms.
7
30574
2060
वेगवेगळ्या स्वरुपात हे बिघाड दिसतात
00:32
Sometimes nucleotides, DNA's building blocks, get damaged,
8
32634
5271
काहीवेळा नुक्लेओ टाईडस, जे DNA च्या रचनेचा पाया आहे, बिघडतात,
00:37
other times nucleotides get matched up incorrectly,
9
37905
3187
काहीवेळा यांची जुळवली चुकीची होते
00:41
causing mutations,
10
41092
1957
आणि त्यामुळे उत्परिवर्तन होते
00:43
and nicks in one or both strands can interfere with DNA replication,
11
43049
5208
DNA च्या दोन्ही अथवा एका शिडीत जखडून DNA प्रती काढण्याच्या कार्यात बिघाड करतो
00:48
or even cause sections of DNA to get mixed up.
12
48257
3826
किवा DNA च्या एखाद्या भागात मिसळतो.
00:52
Fortunately, your cells have ways of fixing most of these problems
13
52083
4326
सुदैवाने पेशीत यास अटकाव करणारी यंत्रणा असते.
00:56
most of the time.
14
56409
1710
ती बहुतेकदा सफल होते.
00:58
These repair pathways all rely on specialized enzymes.
15
58119
3789
या मार्गातील दुरुस्ती करतात विशिष्ट विकार( enzymes.)
01:01
Different ones respond to different types of damage.
16
61908
3405
ही प्रोटीन्स असून ते विविध भागात विविध प्रतिसाद देतात.
01:05
One common error is base mismatches.
17
65313
2569
सामान्य होणारी चूक म्हणजे पाया घटकांची चुकीची जुळवणी
01:07
Each nucleotide contains a base,
18
67882
2350
प्रत्येक नुक्लेओ टाईडमध्ये हे बसलेलेअसतात A, G, C. T
01:10
and during DNA replication,
19
70232
2030
आणि DNA च्या प्रती काढण्याच्या क्रियेत
01:12
the enzyme DNA polymerase is supposed to bring in the right partner
20
72262
4371
ही विकरे योग्य जोडी जुळविण्याचे काम करतात
01:16
to pair with every base on each template strand.
21
76633
3949
ज्यायोगे प्रत्येक (A TO T G TO C ) strand मधील योग्य त्या पायाशी जुळवणी होते
01:20
Adenine with thymine, and guanine with cytosine.
22
80582
3635
हे असे अदेनाइन थायमिन बरोबर, आणि गौनीनसायटोसिन बरोबर.
01:24
But about once every hundred thousand additions,
23
84217
2952
पण या लाखो पाया जुळलवणीत
01:27
it makes a mistake.
24
87169
1807
एखादी चूक होते.
01:28
The enzyme catches most of these right away,
25
88976
2310
ही विकरे योग्य जुळणी होण्यास मदत करतात.
01:31
and cuts off a few nucleotides and replaces them with the correct ones.
26
91286
4654
काही नुक्लेओ टाईड सोडतात व त्यांना योग्य ठिकाणी जोडतात
01:35
And just in case it missed a few,
27
95940
1870
यात काही सुटतात.
01:37
a second set of proteins comes behind it to check.
28
97810
3559
पण प्रोटीन्सचा दुसरा संच तपासण्यास येतो.
01:41
If they find a mismatch,
29
101369
1479
त्यांना अयोग्य जोडी आढळली तर
01:42
they cut out the incorrect nucleotide and replace it.
30
102848
3409
ते चुकीची जोडणी दुरुस्त करतात
01:46
This is called mismatch repair.
31
106257
2221
यास चुकीची जोडणी दुरुस्ती म्हणतात
01:48
Together, these two systems reduce the number of base mismatch errors
32
108478
3760
या सर्व यंत्रणेत चुका कमी क्रल्या जातात
01:52
to about one in one billion.
33
112238
3244
दहा कोटीत एखादी चूक राहते.
01:55
But DNA can get damaged after replication, too.
34
115482
3667
पण या दुरुस्तीने DNA त बिघाड होऊ शकतो.
01:59
Lots of different molecules can cause chemical changes to nucleotides.
35
119149
3751
याशिवाय अनेक रेणू नुक्लेओ टाईडमध्ये रासायनिक बदल घडवितात
02:02
Some of these come from environmental exposure,
36
122900
3345
यातील काही पर्यावरणातील प्रदूषके असतात.
02:06
like certain compounds in tobacco smoke.
37
126245
2957
जसे तंबाखूच्या धुरातील संयुगे.
02:09
But others are molecules that are found in cells naturally,
38
129202
3147
तर काही पेशीतच नैसर्गिक रित्या असतात
02:12
like hydrogen peroxide.
39
132349
2568
जसे हायड्रोजन पेराओक्सैड
02:14
Certain chemical changes are so common
40
134917
2226
काही रासायनिक बदल सामान्य असतात.
02:17
that they have specific enzymes assigned to reverse the damage.
41
137143
4205
त्यासाठी नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी विशिष्ट विकारे असतात.
02:21
But the cell also has more general repair pathways.
42
141348
3537
याव्यतिरिक्त पेशीत काही सामान्य दुरुस्तीचे मार्ग असतात
02:24
If just one base is damaged,
43
144885
2346
जर एखादा पाया खराब झाला
02:27
it can usually be fixed by a process called base excision repair.
44
147231
4912
तर या यंत्रणेने दुरुस्त होतो यास पाया सर्जरी दुरुस्ती म्हणतात.
02:32
One enzyme snips out the damaged base,
45
152143
2385
एक विकर खराब पायाला नामनिर्देशित करतो
02:34
and other enzymes come in to trim around the site and replace the nucleotides.
46
154528
5882
आणि दुसरा त्याभागास कापून योग्य पाया जोडतो
02:40
UV light can cause damage that's a little harder to fix.
47
160410
4880
अतिनील किरणांमुळे होणारे बदल जे दुरुस्त होण्यास अवघड असतात
02:45
Sometimes, it causes two adjacent nucleotides to stick together,
48
165290
3984
त्यामुळे दोन गुणसुत्रे चिकटतात
02:49
distorting the DNA's double helix shape.
49
169274
3120
आणि dna च्या दुहेरी शिडीची रचना नष्ट करतात .
02:52
Damage like this requires a more complex process
50
172394
3173
याच्या दुरुस्तीची प्रक्रिया खूप जातील असते
02:55
called nucleotide excision repair.
51
175567
3408
यास गुणसुत्रे शस्त्रक्रिया दुरुस्ती म्हणूया
02:58
A team of proteins removes a long strand of 24 or so nucleotides,
52
178975
5040
या साठी प्रोटीन्स्ची एक टीम गुंणसुत्राची लांबलचक श्हिडी काढून टाकतात
03:04
and replaces them with fresh ones.
53
184015
2730
आणि त्याजागी योग्य शिडी जोडतात
03:06
Very high frequency radiation, like gamma rays and x-rays,
54
186745
3955
उच्च कंपने असलेली प्रारणे गामा क्ष किरणे
03:10
cause a different kind of damage.
55
190700
2401
वेगळ्या प्रकारचे बिघाड करतात
03:13
They can actually sever one or both strands of the DNA backbone.
56
193101
5184
ते गुणसूत्राच्या एक अथवा दोन्ही कडा दुरुस्त करतात
03:18
Double strand breaks are the most dangerous.
57
198285
3018
दोन्ही कडा खराब होणे खूप धोक्याचे असते
03:21
Even one can cause cell death.
58
201303
2763
एकदेखील पेशीचा नाश करू शकते
03:24
The two most common pathways for repairing double strand breaks
59
204066
3437
या दुरुस्तीसाठी दोन मार्ग असतात
03:27
are called homologous recombination and non-homologous end joining.
60
207503
5578
होमोलोगौस जोडणी व नॉन होमोलोगौस जोडणी
03:33
Homologous recombination uses an undamaged section of similar DNA as a template.
61
213081
6105
होमोलोगौस जोडणी चांगल्या अवस्थेतील DNA पाया मानून काम करते
03:39
Enzymes interlace the damaged and undamgaed strands,
62
219186
4664
नादुरुस्त DNA ची जागा चांगला DNA घेतो तो विकरांच्या मदतीनेच
03:43
get them to exchange sequences of nucleotides,
63
223850
2599
गुणसूत्रातील क्रम दुरुस्त करतो
03:46
and finally fill in the missing gaps
64
226449
2795
आणि शेवटी रिक्त जागी योग्य DNA जोडतो
03:49
to end up with two complete double-stranded segments.
65
229244
3985
आणि अश्याप्रकारे dna चे दोन्ही strand दुरुस्त करतो
03:53
Non-homologous end joining, on the other hand,
66
233229
2662
नॉन-होमोलोगौस जोडणी ते जोडण्याचे काम करतो
03:55
doesn't rely on a template.
67
235891
2217
ते काही पायाभूत DNA चा वापर करीत नाही
03:58
Instead, a series of proteins trims off a few nucleotides
68
238108
4432
काही प्रथिने गुंणसुत्राना कापतात
04:02
and then fuses the broken ends back together.
69
242540
4025
आणि त्यांना तुटलेल्या जागी जोडतात
04:06
This process isn't as accurate.
70
246565
1989
ही प्रक्रिया काही तेवढी बरोबर नाही
04:08
It can cause genes to get mixed up, or moved around.
71
248554
3633
त्यामुळे जीन्स एकत्र मिसळतात किवा दूर जातात
04:12
But it's useful when sister DNA isn't available.
72
252187
4145
पण जेव्हा त्याचा जोडीदार DNA मिळत नाही तेव्हा ते ठीक आहे
04:16
Of course, changes to DNA aren't always bad.
73
256332
3817
DNAतील बदल काही वाईट नसतात
04:20
Beneficial mutations can allow a species to evolve.
74
260149
3602
त्यामुळे उत्परिवर्तन होऊन नव्या प्रजाती निर्माण होतात
04:23
But most of the time, we want DNA to stay the same.
75
263751
3912
पण आपल्याला DNA योग्य जागीच असावयास हवा असतो
04:27
Defects in DNA repair are associated with premature aging
76
267663
4113
DNAमधील दोषामुळेच अकाली वार्धक्य येते
04:31
and many kinds of cancer.
77
271776
2234
विविध प्रकारचे कर्करोग होतात
04:34
So if you're looking for a fountain of youth,
78
274010
2214
तारुण्याचा झरा पाह्याचा असेल तर तो
04:36
it's already operating in your cells,
79
276224
2936
तुमच्या शरीरात कार्यरत असतो
04:39
billions and billions of times a day.
80
279160
3559
दिवसातून कोटी कोटी वेळा.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7