How Life Begins in the Deep Ocean

समुद्रात जीवनाचा उगम कसा झाला - Tierney Thys

350,184 views

2012-05-14 ・ TED-Ed


New videos

How Life Begins in the Deep Ocean

समुद्रात जीवनाचा उगम कसा झाला - Tierney Thys

350,184 views ・ 2012-05-14

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
मी सांगतोय समुद्रातील कथा
अर्चीनओडेसी व प्लांकटनच्या कामक्रीडेबाबत
मी तुम्हाला जरा अनोख्या गोष्टी सांगणार आहे
00:26
I must look rather strange to you,
0
26160
2268
00:28
all covered in spines,
1
28930
1388
ज्यांना पाठीचा कणा असतो तोही झाकलेला
00:31
without even a face.
2
31036
1676
चेहरा जणू नसतोच
00:35
But I've taken many forms during my life.
3
35162
2958
मी यांचे खूपच नमुने जमा केले आहेत.
00:39
I started out just like you:
4
39489
1834
सुरवात मी तुमच्या प्रमाणेच केली.
00:42
a tiny egg in a watery world.
5
42585
2415
एका लहानश्या पाण्यातील अंड्याने.
माझे मत पिता एकमेकांना ओळखतही नव्हते.
00:46
My parents never knew each other.
6
46235
2220
00:48
One moonlit night before a storm,
7
48479
2483
वादळापूर्वी एका चांदण्या रात्री ,
00:50
thousands of urchins, clams and corals
8
50986
3012
हजारो अर्चीन, मृदुकाय व कंटकचर्मी जीव
यांनी करोडो करोडो शुक्राणू व अंडी समुद्रात सोडली.
00:54
released trillions of sperm and eggs into the open sea.
9
54022
3308
01:08
My father's sperm somehow met my mother's egg,
10
68925
2862
यातील एका शुक्रांणूंची माझ्या पित्याच्या व मातेच्या अंड्याचे मिलन झाले.
01:11
and they fused.
11
71811
1458
मिलन झाले.
01:15
Fertilization.
12
75766
1234
आणि गर्भ अंकुरला.
01:17
Instantly, I became an embryo the size of a speck of dust.
13
77570
3576
आणि त्याक्षणीच मातीच्या कणा इतका अर्भक झालो'
काही तासाच्या बदलाने,
01:22
After a few hours of drifting,
14
82391
1729
01:24
I cleaved in two,
15
84144
1237
माझे दोनत व त्यानंतर चारात विभाजन झाले.
01:26
then four,
16
86004
1189
01:27
then eight cells.
17
87217
1178
आठ व त्यानंतर अगणिक मी मोजू शकत नाही
01:28
Then so many, I lost count.
18
88815
2143
यात विभाजन झाले केवळ एका दिवसातच.
01:32
In less than a day,
19
92434
1324
01:33
I developed a gut and a skeleton.
20
93782
2602
माझ्या शरीरात आतडे वहाडांचा सांगाडा तयार झाला.
आणि मी एका रॉकेट सारखा झालो.
01:37
I became a rocket ship,
21
97153
1945
01:39
a pluteus larva.
22
99122
1524
कवक वर्गातील एक अळि.
01:42
I floated through the world of plankton,
23
102895
1952
प्लँकटनच्या जगात विहार करू लागलो.
01:44
searching for tiny algae to eat.
24
104871
2318
शोध घेत लहानश्या हिरव्या वनस्पतीचा खाण्यासाठी.
एका आठवड्यात माझ्या भोवती
01:50
For weeks, I was surrounded by all kinds of organisms,
25
110331
3226
मला अनेक प्राणी दिसायला लागले.
01:53
larvae of all sorts.
26
113581
1690
अनेक प्रकारची पाने मी पाहू लागलो.
01:57
Most are so different from their adult form
27
117978
2536
बरेचसे त्यांच्या मोठ्या पालकांहून वेगळे होते.
02:00
that biologists have a tough time figuring out who they are.
28
120538
3316
त्यांना ओळखण्यास जीव शास्त्रज्ञाना खूप आटापिटा करावा लागला .
02:11
Try matching these youngsters to their parents.
29
131567
2699
या नव्या जीवाना त्यांच्या पालकांशी ताडून पाहण्यास
02:16
This veliger larvae will turn into a snail;
30
136877
2777
हा आहे व्हेलीजर लाव्हा
लवकरच याची गोगल गाय होईल .
02:20
this zoea, into a crab;
31
140725
2500
आणि याचे खेकड्यात
02:23
and this planula, into a clytia jelly.
32
143941
3059
आणि या प्लानुलाचे चीन्दारीया जेलीत.
02:29
Some of my young companions are easier to picture as grown-ups.
33
149841
3516
हे माझे छोटे मित्र मोठे झाल्यावरच त्यांचे फोटो काढता येतात.
ही लहानगी जेली आहे एफायरे.
02:35
These baby jellies, known as ephyrae,
34
155072
2859
02:37
already resemble their beautiful but deadly parents.
35
157955
3368
आपल्या भयावह पालका सारर्खीच ती सुंदरही दिसते
02:42
Here in the plankton, there's more than one way
36
162848
2212
येथे प्लँकटनमध्ये
जीन्स प्राप्त करण्याचे एकाहून अनेक मार्ग आहेत
02:45
to get your genes into the next generation.
37
165084
2483
02:50
Most Medusa jellies make special structures called polyps,
38
170676
4038
बहुतेक मेडुसा जेल हे
पोल्प्स नावाची रचना करतात.
02:54
that simply bud off babies with no need for sex.
39
174738
3415
त्यातूनच त्यांच्या पिलांची निर्मिती होते. वेगळी लैंगिक क्रिया न होता.
साल्प्सचे असेच आहे
03:00
Salps are similar.
40
180123
1184
भरपूर अन्न असताना ते आपली साखळी करून एकमेकांना जोडतात.
03:02
When food is abundant,
41
182191
1457
03:03
they just clone themselves into long chains.
42
183672
2818
03:09
The plankton is full of surprises when it comes to sex.
43
189272
3644
प्लँकटनचे प्रजनन मजेशीर आहे .
03:14
Meet the hermaphrodites.
44
194640
2008
या उभय लिंगीना पहा
या कोंब जेली व एर्रो वर्म
03:18
These comb jellies and arrow worms
45
198402
2071
03:20
produce, store and release both sperm and eggs.
46
200497
3110
हे स्त्रीबीज व पुबीज एकाचवेळी सोडतात .
त्यांचे मिलन होते
03:25
They can fertilize themselves,
47
205000
1704
03:26
or another.
48
206728
1272
आणखी इतर .
03:32
When you're floating in a vast sea,
49
212223
1972
अफाट समुद्रात फिरता तेव्हा
03:34
with little control over who you may meet,
50
214219
2427
तुम्ही कोणालाही अकस्मात पाहू शकता .
दोन्ही स्वरूपाच्या भिन्न बाबी पाहाल
03:37
it can pay to play both sides of the field.
51
217344
2584
यातील बऱ्याचशा जोड्या एकमेकांना
03:42
The majority of species here, however, never mate,
52
222079
3034
पुन्हा भेटत नाही व त्यांच्यात प्रेमाचा ओलावा ही नसतो
03:45
nor form any sort of lasting bonds.
53
225137
2769
03:49
That was my parents' strategy.
54
229464
2023
माझ्या पालकांचेही असेच आहे.
03:53
There were so many of us pluteus larvae,
55
233582
2554
आमच्या कवक वर्गातील अश्या अनेक अळ्या आहेत.
03:56
I just hid in the crowd,
56
236160
1413
मी त्यांच्या थव्यात लपलो, अनेक माझे बांधव नष्ट झालेले मी पहिले आहे.
03:57
while most of my kin were devoured.
57
237597
2310
04:03
Not all parents leave the survival of their offspring to chance.
58
243705
3494
सर्वच पालक काही आपल्या पिलांचे जीवन रामभरोसे सोडत नाहीत.
04:08
Some have far fewer young and take much better care of them,
59
248064
3943
काही खूपच लहान असतात.
तरीही ते स्वतःचाच बचाव करतात.
04:12
brooding their precious cargo for days, even months.
60
252031
3574
अगदी गंभीरपणे आपल्या थव्यात राहून पुढे जात .
04:17
This speedy copepod
61
257723
1287
हा सूक्ष्मजीव कोपेड आहे .
04:19
totes her beautifully packaged eggs for days.
62
259034
2827
आपली व्यवस्थित रचलेली अंडी घेऊन दिवसभर फिरतो.
04:23
This Phronima crustacean carries her babies on her chest,
63
263808
3401
हा फ्रोणिमा क्रस्तेशिअन आपल्या बाळाला छातीवर घेऊन जातो.
04:27
then carefully places them in a gelatinous barrel.
64
267233
3129
आणि काळजीपूर्वक गेल असलेल्या एका नळीत ठेवतो.
04:38
But the black-eyed squid takes the prize.
65
278303
2451
पण काळ्या डोळ्याचा स्क्विड ते पारितोषिक स्वीकारतो
04:41
She cradles her eggs in long arms for nine months,
66
281291
4156
आपल्या लांब हाताच्या पाळण्यात ती नऊ यांना पाळण्यात ठेवल्यागत सांभाळते.
04:45
the same time it takes to gestate a human infant.
67
285471
3534
अगदी मानवी अर्भकाप्रमाणे
04:52
Eventually, all youngsters have to make it on their own
68
292955
2688
या बदल्य्ता जगात प्रत्येक लहानग्याला आपले अस्तित्व टिकवायचे असते.
04:55
in this drifting world.
69
295667
1698
05:00
Some will spend their whole lives in the plankton,
70
300554
3500
काही आपले सर्व आयुष्य वनस्पतीला धरूनच व्यतीत करतात.
तर काही माझ्या सारखे पाण्यात फिरतात .
05:04
but others, like me, move on.
71
304078
2994
05:10
A few weeks after I was conceived,
72
310450
2278
काही दिवसांनी मला ज्ञात झाले ,
05:12
I decided to settle down,
73
312752
1729
मी स्थिर व्हायचे ठरविले .
05:15
and metamorphosed into a recognizable urchin.
74
315472
3404
आणि नंतर माझे रुपांतर झाले परिचत अर्चीन मध्ये.
05:22
So now you know a bit of my story.
75
322597
2189
तुम्हाला माझी कहाणी कळाली जरासी .
05:25
I may just be a slow-moving ball of spines,
76
325675
3447
मी जरी पाठीचा कणा असलेला छोटासा फिरता चेंडू असलो तरी
माझ्या मागील बाजूच्या शांत वाटणाऱ्या भागाला पाहून मूर्ख बनू नका.
05:29
but don't let my calm adult exterior fool you.
77
329146
3483
मी एखाद्या स्पुटनिक सारखा होतो.
05:35
I was a rocket ship.
78
335169
1670
05:37
I was a wild child.
79
337995
1928
मीखूप चंचल होतो.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7